मी सैनिक चंदू चव्हाण पाकिस्तानमध्ये देशासाठी चार महिने यातना सहन केल्या आज आपल्याच देशात मला न्यायची भीक मागवा लागत आहे आपल्या देशात 15 लाखाच्यावर आकडा हे सरकार दाबतोय ज्या जवानांचा परिवार उध्वस्त झाला आहे आपल्या राज्यामध्ये दोन लाखाच्या वर जवान आहे ज्यांचा परिवार उध्वस्त झाला आहे⚖️जय हिंद 🇮🇳
@VitthalKangane2 күн бұрын
आम्ही सोबत आहोत दादा
@vishalmore56622 күн бұрын
आभारी आहे सर 🙏
@rupalibachhav87852 күн бұрын
आम्ही तुमच्या सोबत आहोत sir
@omandhale68132 күн бұрын
👍❤
@pravinpawara13682 күн бұрын
🙏🙏🙏🙏चंदू साहेबानावर विडियो बनवल्या बद्दल खूप खूप आभारी आहे सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏 आजद मैदानावर चंदू साहेबाच विडियो बघून खूप वाईट वाटल आपल्या देशात फौजी वर असा अन्याय होतो आणि या सरकारला लाज वाटायला पाहिजे थू आहे या सरकारवर
@harichavan107Күн бұрын
Sir तुम्ही चंदू चव्हाण यांना न्याय मिळण्या साठी आवाज उठवल्या बद्दल धन्यवाद..... सगळ्यांना like करायला सांगणार..... Sir तुम्हाला सॅल्युट.......
@umeshjadhav63832 күн бұрын
गरीबांचे आधार स्तंभ आदरणीय विठ्ठल कांगणे सर
@hrushikeshahire98082 күн бұрын
योग्य मुद्याला हात घातला सर, चंदू चव्हाण यांना न्याय भेटलाच पाहिजे
@vitthaldhavalevlog751Күн бұрын
कांगणे सर तुम्ही त्या चंदू चव्हाण ला बोलावून घ्या आणि सर्वांच्या आमच्या आर्थिक मदत होईल ते आम्ही त्यांना करायला तयार आहोत
@bj17102 күн бұрын
गुरुजी सेने मध्ये जास्तीत जास्त अधिकारी दिल्ली up, hariyana, side चे आहे, जे महाराष्ट्रीयन लोकांना मनातून हेट करतात.....हा जवान सच्चा आहे ह्या सोबत अन्याय झाला🙏🙏🙏मी सुद्धा सेनेत आहे🙏
@Hindusthan01947Күн бұрын
He 100%khar aahe
@DCBat_MobileКүн бұрын
mang kashala jaychay army madhye ?? Gujarati loka distat ka kadhi sainyat? South che pan nahi jaat kahi garaj nahi Ya BIMARU north india chya border chi rakhan karyachi
@DailyCurrentAffairs2417 сағат бұрын
@@bj1710 ek veles te parvadle pan महाराष्ट्रीयन offr marathit न बोलता hindit bolun mh valyancha द्वेष kartata
@shrikantbhagat640511 сағат бұрын
100%khar ahe
@technical._pratik2 күн бұрын
🙏धन्यवाद सर VDO बनवल्या बद्दल, या जवानाला न्याय मिळालाच पाहिजे, खूप दिवसापासून संघर्ष चालु आहे या जवानाचा. 🇮🇳जय हिंद
@santoshnarke302Күн бұрын
कांगणे आपल अक्कल सगळीकडे नका पाजळू... मिलिटरी नियम ने काढले आहे त्यात कोणी च बदल करू शकत नाही...
@NEET2025Dr.sКүн бұрын
करायला पाहिजे @@santoshnarke302
@Mh0158715 сағат бұрын
@@santoshnarke302सांगशील का जरा कुठल्या नियमाने काढलय ते?? काही माहीत नसेल आणि आलंय इथे कमेंट करायला
@Shivra2WaghКүн бұрын
धन्यवाद सर चंदू सर साठी महाराष्ट्र एकजुट झाला पाहिजे. या मध्ये न्याय हा फक्त चंदू यांच्या साठी नसून सर्व सैनिकांना न्याय मिळेल. वरिष्ठ अधिकारी खूप मनमानी करतात. आपल्याच सैनिकांना जसे इंग्रज अधिकारी त्रास देत होते तसेच आता देखील त्रास देतात. समाज इज्जत देतो पण हे अधिकारी सैनिकांची इज्जत घेतात. आपल्या सैनिकासाठी जनते ने लढा दिला पहिजे ही माझी कळकळीची विनंती आहे .
@bilalfaki943Күн бұрын
Agdi barobar haa aplya Maharashtra cha putra ahe
@GayatriChanduchavanКүн бұрын
thank sar aaj tumi aamchi goshti dakhavlya khupach वाईट वेळ आहे आमच्या वर आमचं 2 वर्षाच बाळ आहे कसं जगावं समजत नाहीं सर आज आमच्या सोबत झाले उद्या माझ्या देशातील सैनिक सोबत होणार नाही याची दखल घेतली पाहिजे.... सरकारने........😭😭😭😭😭😭
@pravinpawara1368Күн бұрын
@@GayatriChanduchavan यश नक्कीच मिळेल ताई चंदू साहेबाना
@pravinpawara1368Күн бұрын
ताई मी काय सांगितलं न्याय नक्कीच मिळेल चंदू साहेबाना असं बोल्ल ना
@Pardhi-ut2qnКүн бұрын
हलकट राजकारणी. ...चंदू चव्हाण न्याय मिळालाच पाहिजे
@nitin1005Күн бұрын
मला वाटतय की असे प्रत्येक मोठे मराठी youtubers लोकांनी हा मुद्दा बोलला पाहिजे ,नाहीतर हे 🤬राजकारणी लोक सतरंज्या उचलणाऱ्यांच्यl खांद्यावर बसून आपली घरे भरण्यात व्यस्त आहेत 🙏
@Shivajipatil3952 күн бұрын
योग्य मुद्दा उचलला सर तुम्ही ❤जयहिंद
@AmbedkarStetusКүн бұрын
Barobar ahe shiva ❤
@gopalkokani3870Күн бұрын
सैनिकांची अशा हालत होत आहे सर तर सामान्य माणसाच्या हाला काय होतील याचा विचार केली पाहिजे परंतु माझी सर्व मित्रांना विनंती आहे आपण सोशल मीडियाद्वारे किंवा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या या आपल्या सैनिक बांधवांना न्यायासाठी साथ द्यावी हि विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान ❤❤❤🎉🎉🎉
@ShreeShant0155Күн бұрын
विठ्ठल कांगणे सरांनी विषय हातात घेतला आहे.. आता रिझल्ट लागतोय 💯
@ShankarWaghade-el7dbКүн бұрын
चंदू चव्हाण यांना न्याय मिळाला पाहिजे
@gameinggirl663Күн бұрын
हो खरबोलता सर चंदुला न्याय मिळाला पहिजे आम्हि तुमच्या सोबत आहोत
@SHTMH0413 сағат бұрын
माझा चुलत भाऊ अग्निवीर म्हणून लागला ट्रेनिंगचे 3 महिने झाले होते, एक दिवस सकाळी PT ला Running करताना त्याचा पाय दुःखवला, म्हणून X-ray केला तर त्याचा पायाचा हाड Krack झालेला होता, Army कडूनच त्याच operation झालं, 2 महिने घरी पाठवून दिल, 2 महिन्यानंतर परत गेल्यावर, त्याला त्याच Hospital मध्ये Report करायला सांगून, पुन्हा Test केल्या, नंतर त्याला Unfitt दाखऊन त्याच Termination केल, पंरतू त्याला लगेच घरी न सोडता त्याला तिथेच Hospital मध्ये थांबून ठेवलय, 4 महिने झालेत, कारण अजून त्याची File बनली नाही, हे कारण दिलय. बिच्याऱ्याकडून आत्ता Ward Boy ची काम करून घेतात, हॉस्पिटलच्याच एका बेडवर राहतोय, पळूनही येऊ शकत नाही कारण त्याचे Original Document त्यांच्याकडे आहेत. तो सांगतोय की भरपुर केसेस आहेत त्याच्यासारख्या.. ह्या गोष्टींचा कुठे तरी विचार झाला पाहिजे...
@ganeshchavan795614 сағат бұрын
प्रथम तर तुमचे आभार कांगणे सर. एका सैनिकाची बाजू मांडली मला पण सैने दलात जायचं होत पण ही अशी परिस्थिती पाहून आता अस वाटत नाही गेलो तेच बर झालं. आमचा एक मित्र आहे. त्याची पण अशीच परिस्थिती आहे. त्याच्यावर पोलिसात खटला मांडला. आणि एक पोलिस दादा माझ्या मित्रा ल सांगत होते, तू काय मिलिटरी आहे म्हणजे मोठा उपकार करतो का आमच्यावर. अशी भाषा आयकुन खूप वाईट वाटल. खरच कोणी समजत नाही याचं दुःख
@shamparde4429Күн бұрын
सर खरंच तुम्ही खुप दिलदार आहात,गरिबी होतकरू विद्यार्थ्यांना फि माफ करतात तसेच आज एका सैनिकाला मोठ्या व उदात्त मनाने मदत करत आहात . तुम्ही खरे या भारतमातेचे सुपुत्र आहात.मानाचा मुजरा तुम्हाला.
@SantoshAhire123Күн бұрын
सर तुमचा व्हिडिओ बघत असताना खूप डोळे भरून आले आपल्या या देशातील सैनिकाला स्वतःच्या पोटापाण्यासाठी न्याय मिळवण्यासाठी भीक मागावी लागते खूप वाईट एक निर्णय घ्यायचा आहे तुम्ही आपण एकदा आंदोलन करूया आणि न्याय मिळवून देऊ या जर सैनिकावर अशी वेळ येत असेल तर सामान्य माणसावर कशी वेळ येईल
@करोयोगरहोनिरोग-स1घКүн бұрын
खरोखर चंदू चव्हाण यांना न्याय मिळाला पाहिजे, जय जवान जय किसान
@vishwasvandre23339 сағат бұрын
न्याय मिळाला पाहिजे ... जय जवान जय किसान
@BhivaGadekar2 күн бұрын
सर तुम्ही खरंच खूप छान करताय, या जवानाला न्याय मिळावा यासाठी तुम्ही विडिओ बनवला त्याला भेटलात आणि त्या बिचाऱ्याची विचारपूस केली पण वाईट वाटत कि हे आधी आपल्या सरकारच काम होत पण दुर्दैव या कडे अजूनही सरकारच लक्ष नही. कदाचित तुमच्या या कान टोचणीने उघडतील सरकारची डोळे, अशा तरी आहे कि आपले मुख्यमंत्री घालतील याकडे लक्ष. 🙏🙏
@bharatisadar6458Күн бұрын
कांगणे सरांनी मॅटर हाती घेतला आता नक्कीच चंदू भाऊला न्याय मिळणारच मिळणार अभिनंदन दादा 🎉
@dasharathmemane952Күн бұрын
कांगणे साहेब तुम्ही जवान चंदू चव्हाण यांना न्याय मिळे पर्यंत पाठपुरावा करत राहा. धन्यवाद साहेब, धन्य ती माहुली
@BSmovies-cv6sdКүн бұрын
Salute सर तुम्हाला, दुर्देवाने बोलव लागतंय तुमच्या सारखी माणसे खूप कमी आहेत, खरं तर अश्या लोकांची गरज आहे आज भारताला
@vaibhavbhagat7009Күн бұрын
सर्व देशाला एकत्र या लागेल, जय हिंद,
@rajarammalode79572 күн бұрын
एकदम बरोबर कांगणे सर ग्रेट सर चंदू चव्हाण ला न्याय भेटलाच पाहिजे
@vijaychandekar13437 сағат бұрын
चंदु चव्हाण या जवानाला न्याय दयावा अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणी सरकारला विनंती करतो ,जय हिंद.
@AjayVjadhav2 күн бұрын
मी सुद्धा bsf मध्ये दोन वर्ष सेवा दिली आणि याचं कारणाने मला नौकरी सोडावी लागली .... सैन्याचे जुने कायदे बदलायला पाहिजे . अधिकारी राक्षस आहेत.. त्यांना पूर्ण अधिकार आहे , एका जवानाची जिंदगी बरबाद करू शकतात ... हे खूप वाईट आहे .
@sharaddeshpande7392Күн бұрын
😂😂😂😂 चांगली शेकली असेल तुझी
@sharaddeshpande7392Күн бұрын
नरक यातना असतात तिथे मी पण 21 वर्षे सेवा केली रिटायर आलो पेन्शन मिळते पण मी इतक्या यातना भोगल्या रिटायर आल्यावर माझ्या बायकोला ऑपरेशन झाले हृदयाचे काहीही सरकारी सवलत मिळाली नाही रिपोर्ट पणे कर्जबाजारी झालो आता व्याज वाले मला शिव्या देतात तुम्ही लवकर आला बरे झाले
@TukaPatil-e4e17 сағат бұрын
Bekar system
@bengaldipakkailasrao5521Күн бұрын
सर तुम्ही त्यांना आपल्या परभणी मध्ये क्लास वर बोलवा. आणि आपण सर्वजण सर्वसामान्य लोक चंदू भाऊंना आर्थिक मदत करू..❤ जय जवान जय किसान ❤️🙏
@CU.Indian112 сағат бұрын
खूप वाईट घडतय आपल्या जवान सोबत...तुम्ही हा मुद्दा घेतल्या बद्दल तुमचे आभारी आहे सर....त्यादिवशी न्यूज बघितली खूप वाईट वाटल.
@shree3836Күн бұрын
खूप आभारी आहे सर आपण ही मुद्दा उचलला आपण या साठी आंदोलन करून याला न्याय द्यावा ❤
@manojsankhe4298Күн бұрын
नक्कीच आम्ही चंदू चव्हाण सोबत आहे. त्याच्या साठी आर्थिक मदत जरूर करू .
@anjushaikh52 күн бұрын
धन्यवाद सर..🎉🎉 तुमची वाट पाहत होते. यावर कधी video बनवतील. चंदू सर ला न्याय मिळणे आवश्यक आहे. कारण गावातील लोक कधीच आपल्या मुलाना सैनिक बनवायला पाठवणार नाही. 😢
@TukaPatil-e4eКүн бұрын
Mi tr kdhich nahi... Jo paryant yanche rules change hot nahit.... .. Ithe khup system bekar aahe
@gopalkokani3870Күн бұрын
चंदु दादा च्या न्यायाबद्दल विडीओ बनवल्याबद्दल आदरणीय विठ्ठल कांगणे सर आपणांस मनापासून धन्यवाद ❤❤🎉
@Satyawansawant-19732 сағат бұрын
सर तुमच्या प्रयत्नला परमेश्वर यश देवो चंदू भावाला न्याय मिळतो हिच ईश्वरचरणी प्रार्थना
@SurajHwaghmareКүн бұрын
Kangne sir is always great ❤ योग्य मुद्दा मंडलात् सर ...जर भारतीय जवान म्हणून चन्दु चव्हान ला न्याय मिळत नसला तरी आम्ही महाराष्ट्रीयन म्हणून सदैव भाउच्या पाठी उभे राहु . सर सत्य परिस्थिती आहे ,जे सैनिक हिंदी सोडून सैन्यामधे आहेत त्याना सदैव हिन च दर्जा दिला जातो .
@vaishalikadam79462 күн бұрын
खुप छान सर तुम्ही नेहमी रंजल्या गांजलेल्या, सत्या साठी ठामपणे उभे राहता. अशी माणूसकी सगळ्यांना देवानं द्यावी खुप छान काम करत आहात सर धन्यवाद
@amolvaidhy88662 күн бұрын
जय जवान जय किसान म्हणायला सर्व आहेत पण या जवाणाला मदत करायला कोणी खुप खुप धन्यवाद सर तुम्ही video बनवल्या बंदल
@dnyaneshwarsuryawanshi710Күн бұрын
हे शुर विर हिन्दु राष्ट्राच्या सुपत्रा आदरणीय चंदु चव्हाण सर आम्ही आपल्या पाठीशी सदैव तत्पर ठामपणे उभे राहून साथ देऊ तुम्ही एकटे नाहीत सर्व देश तुमच्या पाठिशी उभा आहे तुम्हला न्याय मिळाला पाहिजे जय हिंद जय जवान🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@सचिनशिंदे-ल6र2 күн бұрын
सर सेल्यूट आहे तुम्हाला,सर तुम च भाषण आयकुन डोळ्यात पाणि आले. सर काही असों चंदूच,, पण खरच सांग तो,,जर कोनी न्याय देनार असेल तर तों न्याय फक्त कागने सर तुम्ही च देऊं शंकाल चंदूला .खरच सांग तो आज चंदूच्या मनाला तुमच्या मुळे शांति वाटली असेल सर.सर पुनः च्छा तुम्हाला सेल्यूट सर ,,,सर गरीबा चे कैवारी आहात सर तुम्ही,,जय हिन्द जय महाराष्ट्र सर
@SaikeVlogКүн бұрын
सैनिक आहेत म्हणून हे नेते मोकळेपणाने फिरू शकतात. त्यांना जर तुम्ही as वागवत असाल तर तुमचे दिवस भरले आहेत रे. Salute चंदू चव्हाण सर. We are all with you 🙏🙏
@gauravgaming78913 сағат бұрын
आमच्या धुळे जिल्ह्यातला जवान आहे खूप कष्ट घेतले आहे sir चंदू चव्हाण यांनी
@AppasahebBhutekar-f6c2 күн бұрын
सर खुप आभारी आहे मी तुमचा की तुम्ही आपल्या चन्दु चव्हाण सर वर हेढीव बनवला. चन्दु चव्हाण सर आम्ही सोबत आहे तुमच्या
@SanketGhatode8 сағат бұрын
सर आपण चंदू चव्हाण सर ला तुमच्या कढे बोलावून घ्या आणि त्यांच्या सोबत एक व्हिडीओ बनवा नक्कीच त्यांना सगळे मिळून मदत करणार तुमचे जेवढे followers ahe प्रत्येकाने 10 जरी मदत केली तरी सहज 10 लाख होणार. त्याच्या मुळे आपण सुरक्षित आहे हे विसरून चालणार नाही. हा विषय आपण लावून धरा सर 🙏
@vinodwankhade2493Сағат бұрын
एकाच माणूस जे खर वरती बोलणारा विठ्ठल सीर ❤❤❤❤
@surajshinde2873Күн бұрын
ह्या व्हीडीओची गरज होती संर❤❤
@kailasingale4200Күн бұрын
कांगणे सर तुमच्या कार्याबद्दल माझ्याकडं शब्बच नाहीत, सलाम 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ravimelvanshimelvanshi60172 күн бұрын
धन्यवाद सर तुमचीच वाट होती यांना न्यान मिळाला पाहिजे सर आम्ही पण आमच्या तऱ्हेने आर्थिक मदत करू
@ravsahebzunjare2350Күн бұрын
कांगणे सर अभिनंदन तुम्ही चांगलं कार्य करत आहात
@arunjunnarkar10282 сағат бұрын
🙏अरे जर जवनांची अशी अवस्था का कोणामुळे? त्यांना न्याय मिळावा बस हीच प्रार्थना
@gauskhanpathan828216 сағат бұрын
चंदू सर साठी महाराष्ट्र एकजूट झाला पाहिजे 👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽
@jaykumar-dongre2 сағат бұрын
धन्यवाद सर खुप छान वाटले आज तुम्ही चंदु भाउ साठी बोलले ❤❤❤
@krishnatpatil-g3uКүн бұрын
धन्यवाद सर हा मुद्दा उचलण्यासाठी मी सर्वच चंदू सरांसोबत आहोत
@HambardeSU2 күн бұрын
खरंच सर तुमच्या कार्यास सलाम.. तुमच्यासारखी फार कमी माणसं आहेत ..
@siddharthbaviskar16222 күн бұрын
हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा प्लिज 🙏🙏🙏🙏
@prashantnarad9268Күн бұрын
सर विषय खूप गंभीर आहे.. सर्व जनतेने रस्त्यावर उतरण गरजेचे आहे तेव्हाच या जवानाला व त्याच्या परिवाराला न्याय मिळेल.. व्यापक आंदोलन उभारा सर
@SantoshJumade11 сағат бұрын
सर न्यायासाठी मदत करा आणि पण करू चंदू चव्हाण जिंदाबाद
@SanjayGedam-gk9wnКүн бұрын
Sir aap ko dil se selut karta hu aap ek mahan insan he our aap me insaniyat bani hui he jo kafi long insaniyat kho chuke he jai jawan jai kisan 🎉🎉🎉🎉🎉
@Shivra2WaghКүн бұрын
सर्वाना विनंती आहे चंदू सर साठी जिथे जिथे मदत करता तिथे तिथे मदत करा. त्यांना न्याय मिळाला तर वरिष्ठ अधिकारी आपल्या जवानां ना परत असा त्रास देणार नाहीत. वरिष्ठ अधिकारी हे जादा तर अधिकार्याचे मूल मुली असतात खूप सारे भ्रष्ट देखील असतात. पन कुणी बोलले की लगेच त्याला टार्गेट करून जीवे मारतात नाही तर dismiss from service करतात.
@ahireramdas1057Күн бұрын
*कांगणे सर आपण ऐका जवानासाठी आवाज उठवत आहेत आपल्याला माझा "मानाचा मुजरा" जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम*
@Ishakvasave5 сағат бұрын
अजून निवडा महायुतीला समाज जागृत नाही झाला आजून जो देशासाठी चार महिने हे सूर्य बघितला नाही त्याला आज न्याय मिळवण्यासाठी भीक मागावी 🙏🏻लागत आहे वारे महायुती क्या तेरे सरकार सर्व भारतीय बंधू आणि भगिनींना विनंती आहे संदु चव्हाण ला न्याय मिळवून द्या हीच माझी हात जोडून🙏🏻 विनंती आपला भाऊ म्हणून न्याय मिळवून द्या 🙏🏻🙏🏻
@pawarbhaginath46073 сағат бұрын
आता फक्त भारतात राजकारणी लोक सुरक्षित आहे...खून करा खंडणी करा..काही पण करा आणि सत्ताधारी पक्षात रहा
@devendrapakhmode562412 сағат бұрын
Thank u sir vidio bnaun javanach दुःख लोकांसमोर समजावून सांगितल्यावर
@satishdhawle5785Күн бұрын
Sir सलाम तुमच्या कार्याला
@manojraut553411 сағат бұрын
धन्यवाद सर तुम्ही चंदू चव्हाण सरांसाठी आवाज उठविला🙏
@pramoddhapse97Күн бұрын
धन्यवाद सर ही वेदना मांडल्याबद्दल अतिशय वाईट घडत आहे या देशात अशी अवस्था ते पण जवानाची😢
@hemantsalunkhe1863Күн бұрын
सर 🙏 चंदू सर यांना तुमच्या मार्गदर्शन केंद्रात सोबत घ्या आणि या व्यवस्तेच्या विरूद्ध आवाज उठवण्यासाठी आर्मी मध्ये आपले महाराष्ट्रातील मुलांना अधिकारी पदासाठी मार्गदर्शन करा
@vaibhaoash833Күн бұрын
न्याय मिळालाच पाहिजे कायदा कठोर झालाच पाहिजे
@wakchaure1872Күн бұрын
सर तुम्ही हा मुद्दा उचलला त्या बद्दल तुमचे आभार 🙏
@skkacharakosbad92105 сағат бұрын
Jay hind sir. तुम्ही या जवानांचा आवाज उठवला तुम्हाला प्रणाम सर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@SubhashKolhe-l4kКүн бұрын
देव मानुस कारणे सर❤😢😢
@RautKrushna-jr9opКүн бұрын
या व्हीडिओ चि गरज होती ❤ Thanks sir...
@swarupmali95915 сағат бұрын
दिलदार माणुस विठठल कांगने सर 🎉❤
@Shetkaricouple14 сағат бұрын
हो भाऊ ok thanks 🙏🙏
@gadeamar6011 сағат бұрын
सर आम्ही तुमच्या विचारा चे कधीही पालन करतो सर तुमचे विचारच ग्रेट असतात सर
@surajkadam3342 күн бұрын
जवानांवर देखील हे दिवस येतील असे स्वप्नात पण वाटलं नवत हे भरकटलेले सरकार कधी न्याय देईल ???
@santoshnarke302Күн бұрын
कांगणे आपल अक्कल सगळीकडे नका पाजळू... मिलिटरी नियम ने काढले आहे त्यात कोणी च बदल करू शकत नाही...
@vishaldigulyaa9893Күн бұрын
@@santoshnarke302 का बदल करू शकत नाही जर आपण 307 रद्द करू शकतो तर हे का बदलू शकत नाहीत😮
@romanticstatus9757Күн бұрын
Dhanyawad vitthal ,सर जसे तुम्ही प्रत्येक गरीब जनते सोबत आहात, त्याचप्रमाणे विद्यार्थ्याना मदत करता, तसेच आम्ही सर्व महाराष्ट्रीयन तुमच्या सोबत आहोत सर, आणि danywad 🙏🙏 तुम्ही चंदू chavanacha विषय मांडल्या बद्दल
@vaibhavdesai316715 сағат бұрын
खर बोलताय सर तुम्ही, मी पण एक रिटायर फौंजी आहे हे नेते चुकीच करतात आणि सैन्यात हुकूमशाही आहे खूप त्रास देतात, प्रॉब्लेम असेल तर टाइम वर सुट्टी नाही देत खूप घोटाळा आहे आर्मी मध्ये, चंदू सारखे अनेक लोक परेशान आहेत यांना सपोर्ट केला पाहिजे 🙏🙏🙏
@dattatraywavhale37945 сағат бұрын
कांगने सर आपल्या अभ्यासाच्या माध्यमाधुन न्याय मिळेल आसी आपेक्षा बाळगतो🌹🌹👏👏
@khandalesubhash1415Күн бұрын
धन्यवाद सर ही महत्त्वाची भूमिका मांडली दुनिया सामान्याला दाद द्यायला कोणी वाली नाही
@nileshmore6257Күн бұрын
धन्यवाद सर सर तुम्ही चंदू चव्हान साठी व्हिडिओ बनवल्या बद्दल तुमच्या सारखं प्रसिध्द yutobar त्यांच्या सोबत जर असतील तर चंदू चव्हान ला न्याय भेटल्या शिवाय राहणार नाय. पुन्हा एकदा मनापासून 🙏🙏
@sudarshanlakade873Күн бұрын
video बनवण्यासाठी thank you.
@suryakantjadhav535710 сағат бұрын
महाराष्ट्रातील एकमेव sir ज्यांनी अनेक विद्यार्थांच्या अडचणी दूर केल्या. व महाराष्ट्र चे लाडके sir यांच्या आम्ही सोबत आहोत. Justice ⚖️ for Chandu Sir ❤
@milindkadam10842 сағат бұрын
कागणे सर आपण हा आवाज ऊठवत रहा 🙏👍👍
@kshirsagarnaganath4925Күн бұрын
सर आपले खुप खुप धन्यवाद आम्हि सगळे सैनिक तुमचे खुप आभारी आहोत. चंदु साठि काहि तरी करा आणि ते करण्यासाठि काहि पैसे लागत असतिल तर आमचे सर्विगं सोल्जर चे ग्रुप पैसे जमा करुन तुम्हाला पाठवायला तयार आहोत. चंदु साठि मोर्चा काढा
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृतीКүн бұрын
सर, सलाम तुमच्या कार्याला! तुम्ही जनतेच्या मागणीवर एका सामान्य गरजू जवानासाठी व्हीडिओ बनवलात आणि सहकार्याची भावना देखील दाखवलीत.
@sunilmanjare95Күн бұрын
सर खूप छान मदत झाली पाहिजे
@samadhandesale1917Күн бұрын
धन्यवाद सर चंदू भाऊ वर विडिओ बनवल्याबद्दल
@ashishchavan3436Күн бұрын
सर खुप धन्यवाद आपन तरी ह्याच्यात लक्ष दिलाय मी रोज त्या सैनिकाचा video बघतोय
@vaibhavbhagat7009Күн бұрын
Sir tumche lakh lakh thanks, tumhi ya javan vr video banavla thank, baki ya deshat konich ya javanavh aavaj nhi uthavla, thank, ya javan la न्याय भेटला pahije 😢
@ManojPatil-0101Күн бұрын
धन्यवाद सर व्हिडिओ बनवल्या बदल 🙏🙏🚩❤️🩹
@gauravjadhav74822 күн бұрын
साहेब धन्यवाद ❤❤ व्हिडिओ बनवल्यासाठी चंदु सर यांचा ❤❤
@Aspirants0-1-i6z2 күн бұрын
धन्यवाद सर ह्या व्हिडीओ ची खरच खूप गरज होती 🙏
@anandwankhede7915Күн бұрын
सर खूप खूप धन्यवाद आपण चांगली माहिती लोकांसमोर ठेवल्याबद्दल, एखाद्या सैनिका वरती अशाप्रकारे अन्याय होऊ नये,
@surajraundale1600Күн бұрын
मनापासून धन्यवाद सर तुम्ही चंदू सर यांच्या वर बोललात म्हणून..... 🙏🏻
@ravindraghuge7940Күн бұрын
सर खूप खूप धन्यवाद यावर तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ बनवल्याबद्दल खूप अपेक्षा होती तुमच्याकडून थँक्यू
@AmolShinde-t9oКүн бұрын
धन्यवाद सरजी तुम्ही बातमी दाखवली ही सत्य घटना समोर दाखवली
@hiramanahire1915Күн бұрын
कांगणे सर you are ग्रेट
@mahendrasingparihar412514 сағат бұрын
सर सगळ्यात पहीले आपले धन्यवाद मानतो.. तुम्ही चंदूभावावर व्हिडिओ बनवलात खूप खूप आभार सर..
@keshavdinde3001Күн бұрын
सर तुम्ही हा विषय घेतला म्हणजे न्याय मिळवून द्यायचा आहे. वा सर न्याय मिळाला पाहिजे