कोकण कला भूषण बुवा कै.चंद्रकांत कदम यांचे कोकणात गाजलेले भारुड - शेराला सव्वा आज त्यांची आठवण म्हणुन तुमच्या समोर सादर करत आहोत. #shri_music #Chandrkant_Kadam #buva #Bharud #शेराला_सव्वा #shrikant_laxman_gurav
Пікірлер: 14
@user-up3yc6xx7o9 күн бұрын
🎉🎉😢😢😢
@sagarthakurdesai5782 Жыл бұрын
माऊली कदम बुवांचं अर्जुन सुधन्वा युद्ध ते महाभारतातील भारूड प्लिज तुमच्या चॅनेल ला पाठवा..
@BharatPadwal-qm9mq Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@worldofkonkan Жыл бұрын
Jay gurudas..❤
@nandkishorrasam2775 Жыл бұрын
जय गुरुदास! 🌹❤️❤️❤️🙏
@parshuramdhode6344 Жыл бұрын
खूप सुंदर भारुड आहे आणि शब्द रचना ही सुंदर आहे या भारुड मध्ये आणि कोकण कला भूषण कै.चंद्रकांत कदम (बुवा) अप्रतिम गायल आहे. कित्तेक वर्ष म्हणजेच १०१० हे भारुड एकले होते आणि मी हे भारुड शोधत होतो.आणि आज मला २०/६/२०२३ रोजी आपल्या यू ट्यूब द्वारे भारुड मिळाले आणि मी खुश झालो आज ही मला चंद्रकांत कदम यांची गण,भारुड, गवळणी खूप आवडतात अशीच आपल्या कोकणची शान ऑडियो द्वारे वाढवत रहा.ह्या भारुड द्वारे माझी इच्छा पूर्ण झाली मला वाटलं नहूत की मला हे भारुड पुन्हा ऐकायला भेटेल पण ते मिळाले.त्या बद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे
@jaysingshinde71826 ай бұрын
फारच छान भारूड आनंद झाला बरेचकाही शिकण्या सारखे आहे कोटी कोटी प्रणाम.