बघून खूप वाईट वाटतंय😢😢😢😢 समोर आपली भगिनी बसली आहे आणि बाकीचे लोक पण कसे दात काढून हसत आहेत... जनाची नाही तर मनाची तरी ठेवा रे... 🙏🙏🙏🙏
@tredingstrategy9963 Жыл бұрын
भजनाचा नावा खाली धंदा चालू केला आहे या बुवांनी या सारखे बुवा म्हणजे भजनाला कलंक आहेत ..आम्ही नेहमी भजन ऐकतो पण असले भान सोडून भजन करणाऱ्या बुवांना लोक का बोलवतात ते आज ही समजत नाहीये... असो येणाऱ्या पिढीला सुंदर शिकवण देतंय तुम्ही...👌
@jaysawant8580 Жыл бұрын
बुवांना दोष देण्यापेक्षा आयोजक आणि ऐकणारी लोक यांना समजलं पाहिजे आज काल हेच जास्त आवडतं लोकांना
@amolpanchal1429 Жыл бұрын
तेच तर ना....
@vikirane Жыл бұрын
Aayojakanni aslya buvanna barich dyayla nako
@vinitasawant9923 Жыл бұрын
Up
@manoharbamane912 Жыл бұрын
@🎉🎉🎉😂🎉
@gangadharkudtarkar8580 Жыл бұрын
शिरसाठ बुवा म्हन्जे भंजनाला कंलक आहे ताल नाही सुरू नाही कशाला लोक भंजन ऐकायला जातात अशा बुवाला भंजन देऊं नये भजनाचा खेळ मांडला आहे अशा बुवाला बैशकृत केला पाहिजे
@yashmanjarekar8666 Жыл бұрын
👍
@pradeepshirsat6078 Жыл бұрын
मूर्ख माणूस आहे हा बुवा
@vaibhavgolambade9752 Жыл бұрын
Tyapeksha ekhada bhajani bua thevavva
@shubhamsurve3681 Жыл бұрын
सर्व भजनप्रेमींचे कमेंट्स वाचल्या पण भजनामध्ये भारूड होत नाही याला शिरसाट बुवा एकटेच नाही तर सर्व बुवा लोक आहेत.
@nadbhajanacasachinsadekar9937 Жыл бұрын
टाइमपास करायला बोलावतात पेटी कुठे वाजते गाता कुठे काय तरी ताल सुर हवा तरी दशावतार बंद केला नायतर काय खरं नाय वाट लावली असती. छत्रपतींचे नाव घेऊ नका तू माला शोबत नाय
@prashanttful Жыл бұрын
भजनाला कलंक आहे हा बुवा... वाट लावली भजनाची या xx मारीच्यांनी ....
@dineshmalkar798 Жыл бұрын
भजन हे मनोरंजनाचे साधन नसून ते परमेश्वराचा नामस्मरण करण्याचा उत्तम मार्ग आहे
@swapnilsansare9245 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नकोस बुवा. तुला महिलांबद्दल आदर नाही. आणि लोकांनी अस्या बुवांना बोलावू नये.
@revarane8406 Жыл бұрын
असे कॉमेंट करून काही उयोग नाही हे कधी सुधारणार नाही
@sunilshelar9133 Жыл бұрын
हा बुवा भजन क्षेत्राला कलंक आहे
@pakhwajameygawade3839 Жыл бұрын
बोलायला सगळे आहेत पण पुढे येऊन ही कृत्य बंद करण्याची कोणाचीच हिम्मत होत नाही म्हणून तर हे सगळं अजून चालू आहे.
@vijaykeer9157 Жыл бұрын
मुंबई भजन मंडळ काहीच बोलत नाही
@dineshmalkar798 Жыл бұрын
शिरसाठ बुवा तुम्ही काय करताय हे लक्षात येते का तुम्ही भंजन करु नये ही माझी कमेंट कोणी वाचत असेल तर शिरसाठ बुवान पर्यंत पोहोचवावी
@yogeshmestry962 Жыл бұрын
Ladies बुवांच्या बापाला खुप अभिमान होत असेल.
@kk-eq4zt Жыл бұрын
यान्ना तमाश्यात पथवाला पाहिजे
@prashanttful Жыл бұрын
हे असले व्हिडिओ अपलोड का केले जातात... ?
@shubhamsurve3681 Жыл бұрын
साहेब युट्यूब चॅनल वाल्यांना विचारा ...
@vijaykeer9157 Жыл бұрын
नाद तारागिणी दादा। कॉमेंट्स वाचा...यातून असल्या बऱ्या टाकून आपला नव खराब करू नाका..दादा.
@swapnilsawant4098 Жыл бұрын
😂
@vijaykeer9157 Жыл бұрын
वादन खूप छान
@tejassarvankar5042 Жыл бұрын
He Nkki Bhajan aahe ka?????
@Sankethemale Жыл бұрын
ज्यांनी कुणी हा विडियो पोस्ट केला आहे त्यांनी ह्या सगळ्या कमेंट चे सुद्धा स्क्रीनशॉट काढून या बुवाला आणि आयोजकांना पाठवा म्हणजे हयांना कळेल भजन म्हणजे काय ते. अहो बाजार मांडला आहे फक्त.. बाकी भजन कुठे दिसतच नाही.. काय म्हणून यांना भजनाला बोलावतात??
@yogeshgawade128 Жыл бұрын
भजनाची वाट लावली या बुवांनी
@mangeshghag8916 Жыл бұрын
अशा लोकांमुळे भजन भारुड जागरण गोंधळ याकडे लोक दुर जातात....काय हे चाललय..आणि लोक दात काढुनी प्रोत्साहन देतात
@prashantgurav8229 Жыл бұрын
शिरसाट बुवाने कदम बुवांच नाव घेऊ नये ..., त्या पायरीचा नाहीय तु...
@maryanfernandes30 Жыл бұрын
ह्या शिरसाठ बुवान गुरूवर्य म्हणून कोकण कलाभुषण कदम बुवांचा नाव घेऊ नये
@amolpanchal1429 Жыл бұрын
अगदी बरोबर....👌👍
@आवडभजनाचीआपलींसंस्कृती Жыл бұрын
हा बुवा काय उपयोग नाय घान आहे ही भजनातला भ पण माहिती नाही ह्याला आणि बारी करायला चालाय कोकणातली घान आहे ही. 😡😠😤
@lalitghadi8301 Жыл бұрын
बारी करताना त्या रंगदेवतेची तरी लाज ठेवा.....🙏
@amolgawade8915 Жыл бұрын
लेडीज बुवा पण तसलाच हा म्हणून तेका शिरसाठ बुवा भेटला
@kadamdeepak4809 Жыл бұрын
ह्याला भजन म्हणायचे काय
@digambarpadwal5028 Жыл бұрын
ऐवढा फाजिलपणा प्रेक्षक सुध्दा कसं सहण करतात?
@ajitchavan6902 Жыл бұрын
रेल्वेतील भजन वाटतं बुवाच.🤪🤪
@niteshdhulap2765 Жыл бұрын
रेल्वेतील भजनाचा नाव खराब नका करू माऊली
@amolkadam476511 ай бұрын
शेळी मरे जीवा भावानं जय खाणारा म्हणतो वातड हाय इत मोट मोठ सम्राट झाल्याची हाय शिरसाट बुवा तुला भजन जमायचं नाय हा गजर तुम्हाला लागू होतो
Wagdekar buwane kay bolal tar loka tyana Target kartata ha buwa ladies buwa shi bari karto ani kas bolav hyala samjat nay
@संतोषपरब Жыл бұрын
👍👍👍
@एकलव्य-ण2प Жыл бұрын
Vagdekara sarkhe shirsat buve bhajnat galyo ny det ky.... Shivyardo buva hay vagdekar
@maryanfernandes30 Жыл бұрын
शिरसाठ बुवांचे गुरुबंधू प्रकाश पारकर बुवांनी ह्याला जरा समजून सांगावे ही विनंती
@sanjaymalankar6462 Жыл бұрын
खुळ्याचो बाजार सगळो
@prakashmahadeshwar5528 Жыл бұрын
Up Bihar Karun takala ahe
@vish7952 Жыл бұрын
Hya buva la bari devou nka ban kra
@mandarkhot-x9d Жыл бұрын
या बुवाला भजनाचा अर्थच मुळी समजला नाही लायकी नाही भजन करण्याची काय बोलाव हे कळत नाही
@kishorimhadgut94508 ай бұрын
जळकुटयानी बघु नये
@dineshmalkar798 Жыл бұрын
आपल्या गुरुंनी काय शिकवण दिली आणि तुम्ही काय करताय हे पहावे
@chandrakantmungekar4263 Жыл бұрын
ह्यो बुवा आसा की ... खरेच बायकांच्या समोर किंवा महिला बुबा समोर ... भजनाचो सत्यानाश .. कोकणात येवन असा अंगात काढा बुवा ...
@grksf5598 Жыл бұрын
कोकणातली घान🤮 म्हणजे , शिरसाट बुवा..
@maryanfernandes30 Жыл бұрын
ह्या शिरसाठ बुवान गुरूवर्य म्हणून कोकण कलाभुषण कदम बुवांचा नाव घेऊ नये
@maryanfernandes30 Жыл бұрын
शिरसाठ बुवांचे गुरुबंधू प्रकाश पारकर बुवांनी जरा समज द्यावी ही विनंती
@anilshirke5400 Жыл бұрын
कोकणातला सर्वात भिक्कार बुवा
@chandrakantpagade7549 Жыл бұрын
भजन कमी आणि तमाशा जास्त.अशाने भजन कला बदनाम होत आहे. भजनात अध्यात्मिक चर्चा व्हावी
@vaibhavgolambade9752 Жыл бұрын
Ya buvak Bhajan kay aahe he mahijach nahi ajun bua ajun lagnach lavatay ajun... Bhajan shabdacha arthach kalala nahi ajun
@latishthakare9760 Жыл бұрын
भजन बंद कर बुवा तुझ्या मुळे भजन बदनाम होतंय
@sunilshelar9133 Жыл бұрын
तमाशातला नाच्या आहे
@sanjayparab31603 ай бұрын
10 रपये द्या.मी तर 1 रुपयाचं दिला असता.
@संतोषपरब Жыл бұрын
फालतुगिरी
@vish7952 Жыл бұрын
Ky hya bolta buva
@prathameshjalvi4620 Жыл бұрын
Sa mahnje ky te mahiti nay hya buwala 😂
@gayatrisatam2332 Жыл бұрын
Aj kadam buwa asate tar hyala chaplene marale asate.
@harshadkarjekar5069Ай бұрын
हे कोकणातील बुवा... खरं म्हणजे या लोकांनी बुवा श्रीधर मुणगेकर भगवान लोकरे विलास पाटील परशुराम पांचाळ अश्या बुवांना आदर्श ठेवून भजन करायला पाहिजे.
@prathameshjalvi4620 Жыл бұрын
Ha kadam buwancha nav gheto laj vatlai pahije
@sweteshtodankar5777 Жыл бұрын
याला बुवा म्हणू नये , फाजील पणा चालला आहे नुसता ,ताल नाही सुर नाही , लायकी नाही याची ,भजन म्हणाजे काय याला माहीतच नाही ,हा असाच जर का फाजील पणा करत राहील तर भजन वेगळ्याच वळणावर नेऊन ठे वे ल
@amitraul9439 Жыл бұрын
Laiki nahi shirsatha tuzi bhajan karnyachee Mumbaichichya phutpatvar ye
@dakshmpatole4301 Жыл бұрын
Sirsat buvala laj watly paheje phile bhajn karayla yate ka te bugh