बुवांची गायकी आणी वादन सुंदर होतच पन चकवा धारी व्हा....काय घुमवला आहे चकवा मस्तच ....सगळेच छान...मस्त बुवा...अप्रतीम सूर आहेत तुमचे..
@virajpandit79343 жыл бұрын
खुप छान माऊली👌👌👌
@ravindramestry97262 жыл бұрын
आनंददायी गायन माऊली, मधुर आवाज, रागांचे मिश्रण अप्रतिम, छान संगीत/कोरस्, पुष्कळ भावले, अनेक हार्दिक शुभेच्छा.
@sujaykanade72684 жыл бұрын
गुरुजी ....अप्रतिम भजन आणि आवाज तर काय superbbbb...👌👌👌👌
@श्रीलवूघोगळे3 жыл бұрын
माऊली अतिशय सुंदर आवाज,लाजवाब नोटेशन,सुमधुर पेटी वादन ,प्रश्नच नाही मन मोहून गेलं,ऐकल्यावर स्वर्गात असल्याचा देवलोकात भास झाला खूप खूप सुंदर माऊली तुम्हाला मनापासून नमस्कार🙏
@prasadsawant66893 жыл бұрын
माऊली काय हा आलाप आणि काय ही गायकी खूपच सुंदर ऐकून मन तृप्त झालं आणि पखवाज सुद्धा खूपच छान😍😍👌👌👌👌👌👌👌👌
@sandavrakesh79343 жыл бұрын
अप्रतिम गुरुमाऊली..... गुरुदास चरणी नमस्कार
@shankarmalaye95813 жыл бұрын
खूप सुंदर !
@ramdasjethe17484 жыл бұрын
बुवा खूप मस्त
@parshuramwarak92673 жыл бұрын
Kup chan mauli
@suryakatsalunke254 жыл бұрын
Very nice .👌👌👍👍👍
@lifeartkonkan4 жыл бұрын
👌👌
@PRANAYCREATIONS-vf9uz3 жыл бұрын
माऊली खूप छान आवाज भारी साथीदार पण खूप प्रतिसाद देतायय... आणि बुवा मागणे लय नाही हा अभंग खूप भारी गायलात आवाज खुप भारी बारी दुसरी होती पण बुवा 🙏🏻✨️❤️🍁💐
@madhukargite41563 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌🙏
@mane91633 жыл бұрын
पखवाज वादक योगेश खुप छान
@महाजनगिरीधर3 жыл бұрын
छान बूवा
@YashMestri_official4 жыл бұрын
सुंदर आवाज
@yogeshgaonkar94023 жыл бұрын
अप्रतिम 🙏😊👌
@svidyavishwanathkadam59084 жыл бұрын
👏👏👏👏👏👏👏
@riteshkadam24123 жыл бұрын
मस्त पखवाज वादन सर 👌👌👌👌
@ravindrabandarkar7004 жыл бұрын
Mast
@nit246913 жыл бұрын
❤️❤️❤️
@KamleshSutar883 жыл бұрын
❤❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@ravindrabandarkar7004 жыл бұрын
Ajun video pathava ya Bariche please
@prasannkokan4 жыл бұрын
Bhau to video tevdacha shut kela sorry
@mangeshkatalkar11722 жыл бұрын
Khup Chan
@gajananpawar61383 жыл бұрын
बुवांचा आवाज वाजप्यांच्या मोठ्या आवाजात दडून जातोय तिकडे लक्ष द्या.बुवा गात असताना वाजप्यानी थोडा कमी आवाज ठेवावा.
@gajananpawar61383 жыл бұрын
वाजपी खूप चांगले आहेत, तुम्ही गात असताना त्यांना त्यांचा व्हॅल्युम थोडा कमी ठेवायला सांगा, म्हणजे तुमचा आवाज सर्वांपर्यंत ऐकू जाईल याची दक्षता घ्यावी बुवा. बाकी छान.