हे अवघड नाट्यगीत चांगले पेललेस. हे गीत उत्तरोत्तर चांगले होत गेले. विशेषतः शेवट ची २ ते ३ मिनटे रंगत आली. एका दमात नाट्यगीत म्हणणे सोपे नाही, दम लागतो, पण हे गीत श्वासावर नियंत्रण ठेवून छान गायलीस.👌
@ramanandjoshi5176Ай бұрын
काही जागा जमल्या नाहीत, हार्मोनियम साथ अतीशय उत्तम,...युवती मना दारुण रणरुचीर प्रेमसे झाले..".झाले" या शब्दाने गाण्याची सुरुवात आहे, असं ऐकल्याचं आठवतं...निवेदन हा कार्यक्रमाचा भाग अवश्य असावा,पण आता गाणं कधी सुरु होणार आहे,बाबा?...असं वाटावं एवढी लांबड पण नसावीत.
@avi37272 ай бұрын
निवेदन , आवाज , बाज सारं काही सुरेख. बालगंधर्व आणि त्यांचे स्वर आजही जिवंत असल्याचा आनंद झाला. तोच गोडवा आणि तीच मोहकता मुग्धाच्या गायकीतून अनुभवायास मिळाली. तू आणि संपूर्ण टीम ला खुप खुप आशिर्वाद.
@samcook7618Ай бұрын
this is not a bal gandharva song
@pramodpisat7289Ай бұрын
धन्यवाद. नाट्य गीताला हृदयापर्यंत पोहोचवण्याचे काम उत्कृष्टपणे पार पाडलेले आहे. त्याबरोबर निवेदन तबला आणि पेटी यांची पण तेवढीच अप्रतिम अशी जोड मिळालेली आहे. बरेच वर्षांनी नाट्यगीत ऐकलं आणि मन प्रसन्न झाले. 💐
@saritathombare12712 ай бұрын
वा,मुग्धा अप्रतिम, अप्रतिम! तोड नाही. शब्द नाहीत माझ्याकडे!❤❤👌👌👏👏👏👏
@anantsalpe6278Ай бұрын
जुन्या काळीची अजरामर झालेली नाट्य गीत ऐकताना अहाहा काय आनंद?कसा वर्णू ? धन्य झालो. खूप खूप शुभेच्छा.
@keshavgokhale27392 ай бұрын
मुग्धा तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
@subhashrmhapankar98642 ай бұрын
कुठेतरी मराठी नाट्य संगीत पुन्हा उदयास् येते आहे असे वाटते,खूपच सुंदर!शब्द नाहीत वर्णन करण्यास!🌸🌸🙏
@nanapanvelkar4328Ай бұрын
अप्रतिम......शेवटची दोन मिनिटं मंत्रमुग्ध करणारी........हार्दिक अभिनंदन !
@vidhyaghaisas90552 ай бұрын
वाह!!! क्या बात है!!! मजा आया!!! अप्रतिम गायन आणि पूरक निवेदन...🎉🎉
@jivaamrutjeevanpatil4 күн бұрын
खूपच सुंदर आवाज मुग्धा
@SudheerkumarKshirsagar-hx1jv3 күн бұрын
वा, मंत्रमुग्ध केलेत आपण , मुग्धाताई.
@keyurbhat1494Ай бұрын
मुग्धा ताई तुम्ही गायलेलं युवती मना हे नाट्यपद खूप आवडलं मला। वा! सुंदर!! उत्तम!!! उत्कृष्ट!!!! सुरेख गायनाचे आणि वादनाचे अप्रतिम सादरीकरण। किती तो गोड आवाज, किती ते सुरेल गायन! खरोखर अप्रतिम। शब्द सुद्धा कमी पडतील कौतुक करायला तुमचं।
There is something extremely special & romantic about the Natya Sangeet, though I am not an expert to be able pinpoint and express it. I liked it. My blessings to Mughda Gaonkar...
@shettyKSGS2 ай бұрын
नाट्यसंगीतामध्ये काहीतरी विशेष आणि रोमँटिक आहे, जरी मी ते स्पष्ट करण्यास आणि व्यक्त करण्यास सक्षम नसलो तरी. मला ते आवडले. मुघदा गावकर यांना माझा आशीर्वाद..
अभ्यासपूर्ण निवेदन आणि नाट्यगीताचे श्रवणीय सादरीकरण... शुभकामना
@shekhardhamnaskar25712 ай бұрын
Wah wah Mugdha tai, you have taken me back to that golden old days by rendition. God Bless You. Keep it up.
@rajendrawandhare91142 ай бұрын
My father who is no more was obsessed with Marathi Natya Sangit,This was his favorate and we have still mono record at our home.Really wonderful singing.
@ajitmodkharkar6961Ай бұрын
नाट्यगीत ऐकताना स्व राम मराठें ची आठवण आली. तोच स्वर जणु तेच गाताएत असे वाटले. त्यांना आदरांजली व तुम्हाला खूप धन्यवाद.
@reshakerkar59682 ай бұрын
Apratim
@mukundkhadilkar7878Ай бұрын
खूप छान संगीत गाण्याची फेक अप्रतिम. मुग्धा आणि साथीदार मन प्रसन्न झाले.मी पण खाडिलकर आहे याचे समाधान वाटले.
@BhaskarYerlekar22 күн бұрын
Mugada ji mi tumache sangeet kup manapasun like karto mi serve tension visarun jato
@prakashabhyankar67802 ай бұрын
सुंदर गायन मस्त साथ.
@rajeshbhatkurse33502 ай бұрын
Wah wah sunder Pride of goa
@asmitaupadhye-g8y2 ай бұрын
Khupach sunder
@vasantipethe3083Ай бұрын
खूपच सुंदर👍
@shripadkulkarni-r1t2 ай бұрын
Mugdha you sang a very nice song.
@pandarinathnayak1780Ай бұрын
Super voice quality, it requires great talent & sweet voice to sing such songs & yours is Professional voice quality 🙏
@chetanakamath22892 ай бұрын
God bless you. All the best.
@dineshshrivant81622 ай бұрын
Superb
@Sunilvagabond2 ай бұрын
Wah, kya baat hain, bahot achhe, apratim,🙏🙏
@SureshVelip-u8h2 ай бұрын
❤❤अप्रतीम खुप सुंदर🌹🌹
@keshavgokhale2739Ай бұрын
Mugdha तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
@KrishnaGawade-qq2kwАй бұрын
अप्रतिम🎉🎉
@hemantdokhale4612Ай бұрын
अप्रतिम 🎉❤
@laxmikantmedhekar15382 ай бұрын
Mugda tayee,farach Sundar,anek shubhetcha.
@ShamRao-ns8gv2 ай бұрын
Wah, wah matramughdha
@dxvishwas2 ай бұрын
very nice singing. Tabla wah wah
@veenamarathe59272 ай бұрын
Neha nevedan apratim ❤ani mugdha tuz natygeet sudha apratim