चांडाळ चौकड़ी [भाग १८ संपूर्ण ]मराठी वेबसिरिज chandal chaukadi [EP 18 FULL] MARATHI WEBSERISE

  Рет қаралды 1,372,636

Malran Production

Malran Production

Күн бұрын

१० वी १२ वी चे निकाल लागलेत आणि पालकांनी मुलांवर आपल्या अपेक्षांचे ओझे टाकायला सुरवात केली आहे .अपेक्षांचे हेर भले मोठे ओझे न पेलल्याने अनेक विद्यर्थी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात ..या भागात याच संवेदनशील विषयावर चांडाळ चौकडीने नेहमीप्रमाणे आपल्या विनोदी शैलीत प्रकाश टाकला आहे .
writer & Director by
Navnath Mohan Dhame
9545158943
ज्या नवीन प्रक्षकांनी आमचे आधीचे भाग पहिले नसतील त्यांनी खाली दिलॆल्या लिंक वर क्लिक करून हे धमाल विनोदी भाग नक्की पहा ..
भाग 17 - • चांडाळ चौकड़ी [भाग १७ ...
भाग 16 - • चांडाळ चौकड़ी [भाग १६ ...
भाग 15 - • चांडाळ चौकड़ी [भाग १५ ...
भाग 14 - • चांडाळ चौकड़ी [भाग १४स...
भाग 13 - • चांडाळ चौकड़ी [भाग १3 ...
भाग 1२ - • चांडाळ चौकड़ी [भाग १२ स...
भाग 11 - • चांडाळ चौकड़ी [भाग ११ स...
भाग 10 - • चांडाळ चौकडी [भाग 10 स...
भाग 9- • चांडाळ चौकडी [भाग ०९ स...
भाग 8 - • चांडाळ चौकडी [भाग ८ सं...
भाग 7 - • चांडाळ चौकडी [भाग ७ सं...
भाग 6 - • चांडाळ चौकडी [भाग ६ सं...
भाग 5 - • चांडाळ चौकडी [ भाग ५ स...
भाग 4 - • चांडाळ चौकडी | भाग #04...
भाग 3 - • चांडाळ चौकडी |भाग #03 ...
भाग 2 - • चांडाळ चौकडी |भाग #02 ...
भाग 1 - • चांडाळ चौकडी [ भाग ...

Пікірлер: 793
@rajukakde430
@rajukakde430 5 жыл бұрын
बाळासाहेब बाळासाहेब लयभारी रामभाऊ आपली ३५ एकरांतील ५एकर लय योग्य वेळी बोलतात राव रामभाऊ साठी रामभाऊ लय भारी ओके पुन्हा एकदा सिरजचे सर्व टिमचे अभिनंदन पुढील भागाची वाट पहातो या धन्यवाद
@sagarshinde4549
@sagarshinde4549 5 жыл бұрын
नैचरल एक्टिंग सगळ्यांची आहे समजतच नहीं की शूटिंग चालू आहे का खरोखर चालू आहे बालासाहेब, रामभाऊ, तात्त्या अध्यक्ष , रघ्या ,नघ्या, बबनराव सगळे खुप छान काम करता मि वाट बघात असतो आपल्या एपिसोडची खुप छान love you all असेचे काम करत रहा समज्याला चांगले सन्देश देत रहा .तुमाला भरपूर यश मीलो हीच अपेक्षा
@vickypawar5865
@vickypawar5865 5 жыл бұрын
बाळा साहेब तुमचा नाद नाय राव। बायको कोणाची पण असो आवाज बाळा साहेबांचा च ।।
@krushnakorde9865
@krushnakorde9865 4 жыл бұрын
चांडाळ चौकडी बगीतली की माझ कसलही tenshan नीगुन जात
@rajkumarmotekar3717
@rajkumarmotekar3717 5 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ यांचे सारखे कलाकार मी आज पर्यंत नाय पाहिल जाॅनी लिवर पण फेल यांच्या समोर...
@vishalmane7760
@vishalmane7760 4 жыл бұрын
🔥🔥🔥🔥
@amrutaanarase5665
@amrutaanarase5665 4 жыл бұрын
Kharch Bhava
@amoltthorat8107
@amoltthorat8107 3 жыл бұрын
Khar aahe
@shravanmusic
@shravanmusic 5 жыл бұрын
विनोद आणी सामाजिक संदेशाची कडी म्हणजे च चांडाळ चौकडी तात्या रामभाऊ सुभाषराव आणि बाळासाहेब क्षणात टेंशन सर्वांचे गायब सर्वच विषयावर टाकला जातो प्रकाश चांडाळ चौकडी सर्वात खास 👌👌👌👌✊👌👌👌👌👌👌👌👌👌
@MalranProduction
@MalranProduction 5 жыл бұрын
धन्यवाद .तुमच्या कमेंट खुप छान असतात .
@santoshsatae4015
@santoshsatae4015 5 жыл бұрын
👌
@rahulshep4573
@rahulshep4573 5 жыл бұрын
@@MalranProduction बाळासाहेबांसारखा ॲक्टर माझ्या लाईफ मध्ये पाहिला नाही एक नंबर
@veerfromkatewadi1594
@veerfromkatewadi1594 5 жыл бұрын
10000 भाग पूर्ण होणार... चांडाळ चौकड़ी टीम लगे रहो!
@kiranawale8713
@kiranawale8713 5 жыл бұрын
😂😂😂20000 भाग होतील,, कचरे पाव्हण 🙏🙏🙏
@anitashinge7949
@anitashinge7949 3 жыл бұрын
बाबासाहेब भेटायज
@suhaskale744
@suhaskale744 3 жыл бұрын
@@kiranawale8713 l} 8}88
@parikshitzodge
@parikshitzodge 5 жыл бұрын
एक विनंती तुमची वेब सिरीज अशीच चालू ठेवा....
@sujitmane3990
@sujitmane3990 5 жыл бұрын
आजपर्यंत टिव्हीवर कितीतरी मालिका पाहिल्या पिक्चर पाहिले.... पण तुमच्यात जी मजा आहे ती त्यात कधीच नाही आली. तुमची वेबसिरीज पाहताना कधी गावपणात हरवून जातो समजतच नाही. चांडाळ चौकडी ही सध्याच्या सिझनमध्ये नं1 वेबसिरीज नं 1 मालिका नं1 अस्सल गावरान मराठी मनोरंजन आहे. तुमच्या वेबसिरीजचे हजारोवर एपिसोड व्हावेत हीच तुमच्या चाहत्याची एक अपेक्षा....... Love You All चांडाळ चौकडी Team... No one can beat you.. 🙏🙏😘😘😍😍
@sushild722
@sushild722 5 жыл бұрын
कुनी कितिही लढवा किल्ला बाळासाहेब एकटाच हुकमी एक्का
@shivramdanane2185
@shivramdanane2185 5 жыл бұрын
बाळासाहेब खुप छान करतात तुमची टीम विचार शैली खुपछान आहे मुख्य म्हणजे बाळासाहेब तुमचा नाद नाय
@dattatraydhaygude9460
@dattatraydhaygude9460 5 жыл бұрын
एकच नंबर भाग झाला आजचा ,
@yuvrajparve1997
@yuvrajparve1997 5 жыл бұрын
खाली बघ😂😂 डोळंच काढीन😂😂 ❤❤
@sanjaytopane6709
@sanjaytopane6709 5 жыл бұрын
खर आहे हे खुप छान.
@akshaybhingardive8620
@akshaybhingardive8620 5 жыл бұрын
हसुन हसुन डोकं दुकायला लागलं बुवा जाम म्हणजे खतरनाक एपिसोड संपूर्ण टीम चे मना पासून आभार
@atulalhade496
@atulalhade496 5 жыл бұрын
खुप चांगला एपिसोड होता आजचा ..👌👌
@dhpawarrahuribo8145
@dhpawarrahuribo8145 5 жыл бұрын
Tatya balasaheb rambhau subhashrao व पुर्ण टिम आपले मनापासून अभिनंदन मी कितीही टेन्शन मध्ये असलो की हा कार्यक्रम बघितला की खुप खुश होतो हसुन हसुन पोट दुखतंय राव पुन्हा एकदा आपल्या टिम चे मनापासून अभिनंदन
@MalranProduction
@MalranProduction 5 жыл бұрын
धन्यवाद सर
@shivratnacreations6950
@shivratnacreations6950 5 жыл бұрын
चांडाळ चौकडी तुमचे मानावे तेवढे आभार आणि करावे तेवढे कौतुक कमीच आहे. तुम्ही हसवत-हसवत कधी भानावर आणतात आणि कधी गंभीर विषय सहजपणे प्रेक्षकांच्या गळी उतरवाल याचा काही नेम नाही. तुमचे एपिसोड पाहिले की जिवणाकडे बघण्याचा एक नविन मार्ग सापडतो आणि एक सकारात्मक ऊर्जा मिळते.. आपणा सर्वांचे पुन्हा एकदा आभार आणि आम्हला अशीच नवनविन विषयांची मेजवानी देत रहा हीच अपेक्षा..👌👌👌🙏🏻🙏🏻
@MalranProduction
@MalranProduction 5 жыл бұрын
धन्यवाद सर
@sagarbodake1995
@sagarbodake1995 2 жыл бұрын
एपिसोड च्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने समाज प्रबोधन करताय.
@kiranmore5005
@kiranmore5005 5 жыл бұрын
बाळासाहेब तुमचा अभिनय एक नंबर आहे, तुमच्या पूर्ण टीम चे मनापासून अभिनंदन तुम्ही प्रत्येक भागामध्ये जो संदेश देतो तो खरच खूप मोलाचा आहे , त्यातून समाजामध्ये लोकपरिवर्तन होत आहे, आमची एक इच्छा अशी आहे की तुम्ही जे सादरीकरण करत आहात ते संपूर्ण आठवडा करावे
@bharatkamble4956
@bharatkamble4956 5 жыл бұрын
1 नंबर आजचा भाग....😂😂 पडल्याचा सिन खूप आवडला. आणि बाळासाहेबांनी खूप छान संदेश दिला पास झालेल्या मुलांसाठी सगळे काही ना काही करतात पण नापास झालेल्या मुलांसाठी कायतरी करायला पाहिजे. ..वा..वा...
@machhindrahande3739
@machhindrahande3739 5 жыл бұрын
Right बाळासाहेब....... झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये...... 👌👌👌👌
@user-qx1wv3uv4d
@user-qx1wv3uv4d 3 жыл бұрын
फथभजी उन
@akashkharat3951
@akashkharat3951 5 жыл бұрын
बाळासाहेब तुमच्या विनोदी बोलण्याला जोडच नाही एकदम कडक.👌👍
@laxmangadhave7668
@laxmangadhave7668 5 жыл бұрын
झकास
@yuvrajvajale6489
@yuvrajvajale6489 5 жыл бұрын
अतिशय योग्य वातावरणात ही कथा अप्रतिमरित्या सादर केली आहे. सर्व कलाकारांचे अभिनंदन या व्हिडिओतून किमान एक तरी अपयशी जीव वाचला तरी लाखमोलाचे आहे. यश अपयश हे नैसर्गिक आहे.
@kumarjante5032
@kumarjante5032 5 жыл бұрын
खिशात असेल तर मनी मागे लागतील 😊😊🙏राम bhau
@mahendramane9518
@mahendramane9518 5 жыл бұрын
१ च नं .... एपिसोड, मनोरंजनाबरोबर समाजप्रबोधन करता आहात.... चालु घडामोडीवर ऊत्क्रुष्ठ मांडणी आहे. best vishes... बाळासाहेब मस्तच!!!! नादात आहेस काय???
@sachingite1787
@sachingite1787 5 жыл бұрын
खरो खर तुमच्या सारखे पुढारी पाहीजेत गांव सुधारायला वेळ लागनार नाही आजचा भाग अप्रतीम 1no सुपपपपपपपपपप
@ganeshwagh2178
@ganeshwagh2178 5 жыл бұрын
खुपच छान
@dipakmadane9671
@dipakmadane9671 5 жыл бұрын
अप्रतिम
@kunalraut6546
@kunalraut6546 5 жыл бұрын
Ek number episode👍👍👌👌
@pokale3487
@pokale3487 5 жыл бұрын
खरच या कार्यक्रमात हसुन हसुन पोट दुखल राव दरवेळेस लय भारी तुम्ही समाजाला एक संदेश देत असता . तुमचे कलाकार तात्या, बाळासाहेब, सुभाषराव ,राग्या,नाग्या,पोपटराव,रामभाऊ हे लय भारी कलाकार आहे यांचामुळ लय भारी कार्यक्रम जोरात चाललाय. 🙏🙏🙏👌👌👌
@balkrushnajagdale2378
@balkrushnajagdale2378 5 жыл бұрын
Kh
@sachin121330
@sachin121330 5 жыл бұрын
वेळेवर भाग टाकलं मनापासून धन्यवाद.....
@nitinmagar6431
@nitinmagar6431 5 жыл бұрын
ekch kami ahe ledies nahi ..love story nahi
@rajushaikh9732
@rajushaikh9732 5 жыл бұрын
खुप चांगला विषय घेतला आणि योग्य वेळी घेतला चांडाळ चौकडी चे मनापासुन आभार
@manojnirmal8768
@manojnirmal8768 5 жыл бұрын
लय भारी
@balrajechavan8136
@balrajechavan8136 5 жыл бұрын
👌👌👌
@sheshrathod774
@sheshrathod774 5 жыл бұрын
खुप छान भाग आहे खुप आवडला बाळासाहेब 1च नं
@surajpatil1314
@surajpatil1314 5 жыл бұрын
बाळासाहेब एक नबर
@Zariyelkpop
@Zariyelkpop 5 жыл бұрын
आजचा एपिसोड 1 नम्बर
@rajendrajadhav3376
@rajendrajadhav3376 5 жыл бұрын
खुपच छान एपिसोड आहे हा मी तर सकाळ पासून 4 वेळेस बघितला
@MalranProduction
@MalranProduction 5 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद सर
@deepakkesarkar2389
@deepakkesarkar2389 5 жыл бұрын
बाळासाहेब तात्या जबरदस्त भावानो....... मस्त..
@Love_Life-hk2vs
@Love_Life-hk2vs 5 жыл бұрын
खरच खूप भारी आहे. ही वेब सीरिज सगळंयाची अॅक्टींग जबरदस्त. तोड नाही........
@sachinavhad9340
@sachinavhad9340 5 жыл бұрын
खरच खूप छान सुंदर बाळासाहेब is ग्रेट
@kailasjopale3292
@kailasjopale3292 5 жыл бұрын
लय भारी
@sanketsvlog5391
@sanketsvlog5391 5 жыл бұрын
आजचा भाग खूप छान होता मी तर हासून ह हासून मेलो सगळेच कलाकार खूप छान आहे
@MalranProduction
@MalranProduction 5 жыл бұрын
धन्यवाद सर
@rajeshaghav1170
@rajeshaghav1170 5 жыл бұрын
1no पिसोड जोड नाही तुम्हीला यार खर खर खुप छान यार धन्यवाद
@vinayakholkar5377
@vinayakholkar5377 5 жыл бұрын
khupach changla vishay ghetla ahe mast
@sheshraokale4679
@sheshraokale4679 5 жыл бұрын
लयीच भारी ना राव योग्य विषयाला हात घातला खुप खुप धन्यवाद असेच विषय निवडले पाहिजे तुमचं सर्वांचं अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@vilasparkhe3729
@vilasparkhe3729 4 жыл бұрын
Hi
@sagarrathod862
@sagarrathod862 4 жыл бұрын
खरच राव या टीमच नादच नाय करायच या टीम मध्ये सगळे च कलाकार अस्सल कलाकार आहेत 👌 👌 👌 👌
@sambhajinaik7123
@sambhajinaik7123 5 жыл бұрын
My favorite Balasheb
@pareshanlonda1455
@pareshanlonda1455 5 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ कडक राव😂😂😂😂
@deepaksathe668
@deepaksathe668 5 жыл бұрын
ऐन मोक्यावर चांगला विषय घेतलात. 10वि 12वी च्या मुलांनी आवर्जून बघण्यासारखा एपिसोड. खरंच प्रत्येक जागी तुमच्या सारखी चांडाळ चौकडी पाहिजे खूप खूप छान एपिसोड. best of luck ur next धमाकेदार एपिसोड थँक्स
@balikayvichyrahettojidheka2571
@balikayvichyrahettojidheka2571 5 жыл бұрын
खरच मस्त
@KrantiMalegaokar
@KrantiMalegaokar 5 жыл бұрын
छान तात्या मस्त आहे
@bhosaleshivaji1028
@bhosaleshivaji1028 5 жыл бұрын
No1 सिरीज
@dhananjaylokhande7623
@dhananjaylokhande7623 5 жыл бұрын
भावना प्रधान विषय आणि धमाल गोंधळ यांचे सुंदर मिश्रण....
@MalranProduction
@MalranProduction 5 жыл бұрын
धन्यवाद सर
@vikaskale1586
@vikaskale1586 5 жыл бұрын
बाळासाहेब 😂😂😂😂 हे असलं चांड बोलतेत म्हणून मग माझं डोकं खराब होत आणि मी दारू पितो 🤣🤣🤣🤣🤣
@sainath8916-t8n
@sainath8916-t8n 5 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@prashantlagad1988
@prashantlagad1988 5 жыл бұрын
Ekach number Tatya, Balasaheb,Rambahau,Subhashrao,Babanrao,Raghya,Navya, great episode. Great message. Love you Chandaal choukadi
@premanikam8757
@premanikam8757 5 жыл бұрын
मुलाच्या आईचा अभिनय खूप छान . तोडीस तोड अभिनय
@shivajiraomakhare6553
@shivajiraomakhare6553 5 жыл бұрын
अपमानाचे संगीत पहिल्यांदा ऐकले,मजा आली.
@laxmansidankar2971
@laxmansidankar2971 5 жыл бұрын
खुप सुंदर संदेश भेटतो आपल्या कार्यातुन सर्वांचे आभार तर्फे लक्ष्मण सिदनकर, बेलवंडी ता श्रीगोंदा , जि , अहमदनगर
@ratilalshivade740
@ratilalshivade740 5 жыл бұрын
एकदम भयंकर लय भारी खुप खुप हसलो खुप छान विषय घेऊन खुप हसवलं खरंच सगळ्याचं म्हणजे (चांडाळ चौकडीचे ) तोंड भरून कौतुक केले पाहिजे झकास झकास
@Rojchakidaofficial5405
@Rojchakidaofficial5405 5 жыл бұрын
तुम्ही सगळे खूप चांगला संदेश लोकांपर्यंत पाठवत आहात. त्या बद्दल धन्यवाद. आणि तुम्ही सर्व जण खुप छान एपिसोड करून लोकांची मन जिंकत आहात. माझ्याकडून सर्वाना शुभेच्छा आणि लगे रहो. . 👍👍👍👍👍👍
@nileshgiram2388
@nileshgiram2388 5 жыл бұрын
नादच खुला भाऊ तुमचा
@rahulsopanghodke4296
@rahulsopanghodke4296 5 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुभाषराव. मस्त पार्टी झाली शेतात
@nileshjadhav9230
@nileshjadhav9230 5 жыл бұрын
Nagu ragu mast bhavano
@vikasghadage495
@vikasghadage495 5 жыл бұрын
लय भारी विषय होता
@amitjagtap6527
@amitjagtap6527 5 жыл бұрын
सुईत,, ववला, कात्या,,,,, विहिरीत,, पडला,,तात्या,,,😂😂😂😂
@saniyathanewalla1827
@saniyathanewalla1827 5 жыл бұрын
सुईत ववला कातया विहीरीत पडला तात्या खुपच छान आहे एपिसोट मला खुप आवडला एपिसोट
@sainathgaikwad6350
@sainathgaikwad6350 5 жыл бұрын
हा हा हा
@a1whatsappstatus686
@a1whatsappstatus686 5 жыл бұрын
😃😃😃😀
@somnathshinde8190
@somnathshinde8190 5 жыл бұрын
एक च नंबर तात्या
@user-zu9fe7qx9y
@user-zu9fe7qx9y 5 жыл бұрын
Amit Jagtap nice
@bahusahedshende4857
@bahusahedshende4857 5 жыл бұрын
नादच खुळा
@ashokwaghapure5423
@ashokwaghapure5423 5 жыл бұрын
गंभीर विषय सोप्या पध्दतीने पटवला. बालासाहेब , तात्या , रामभाऊ आज आपला अभिनय दाद कोंडके ची आठवण करून देनारा होता. हि कला अशीच नीरा माय प्रमाणे भरून वाहू दे.
@satishbhise6808
@satishbhise6808 5 жыл бұрын
खरचं खूप मस्त एपिसोड आहे ,,बाळासाहेब😂🤣🤣🤣,रामभाव,, ,,,,,✌️👌comedy
@sagarnanaware3463
@sagarnanaware3463 5 жыл бұрын
काय भारी विषय निवडला वाह वाह वाह. उत्तम सादरीकरण , मनोरंजन आणि समाजप्रबोधन एकाच वेळी. चांडाळ चौकडी चे कलाकार अभिनय करतात असं वाटतच नाही. अशी माणसं राहिली नाही आता, आजकाल दुसऱ्याच्या पोराला वाचवण्यासाठी कोण करतं धडपड. तात्या आणि कंपनी कसे जरी असले तरी माणुसकी जिव्हाळा जपणारी आहेत. अशी माणसं भेटत नाहीत. बाळासाहेब आणि रामभाऊ तर नाद खुळा अभिनय करतात. मनापासून चांडाळ चौकडीचं कौतुक.
@sagarghadage8438
@sagarghadage8438 5 жыл бұрын
छान विषय घेतला.....
@vivekwakchaurepatil5289
@vivekwakchaurepatil5289 5 жыл бұрын
बाळासाहेब... कडक.. लई भारी
@nileshnanaware2682
@nileshnanaware2682 5 жыл бұрын
कॉमेडीतून अप्रतिम सामाजिक संदेश आणि तो ही खुप महत्वाचा आहे. कारण आजची युवा पिढी कमी टक्केवारी पडली तरी आत्महत्या करतीय घरी कुटुंबातील कोणत्याच व्यक्तिचा विचार करत नाही. यांना मरण खुप स्वस्त झालय.. बाकी सर्व पात्र कायम लक्षात राहण्या सारखी आहेत खास करून बाळासाहेब.. सूईत ओवला काथ्या, वेबसीरीजचा राजा तात्या.. best of luck all team
@jeevanmadane7280
@jeevanmadane7280 5 жыл бұрын
एक नंबर खुप छान.... तात्या काय पळलाय व्हय ....😂😂😂😂😂
@bharathshinde7401
@bharathshinde7401 5 жыл бұрын
छानच
@ganeshbagul1045
@ganeshbagul1045 5 жыл бұрын
आज पयंतचा नंबर एकचा , आपि सोड 👍👍👌
@sayajiipawale7770
@sayajiipawale7770 5 жыл бұрын
तुमच्या सगळ्या टीम च अभीनंदन.सगळे 1 no
@babanghutukade7277
@babanghutukade7277 5 жыл бұрын
माझ्या कडे शब्दच नाहीत जितके कौतुक करावं तितकं थोडंच आहे तुमच्या प्रत्येक एपिसोड मधून काहीतरी आदर्श घेण्यासारखं काम करता खुप मनापासून हसवले खुप खुप शुभेच्छा वाट पाहत आहे पुढील भागाची अशीच एक अफलातून निर्मिती घेऊन या चांडाळ चौकडी रोज सुरू झाली तर लय भारी होईल राव
@MalranProduction
@MalranProduction 5 жыл бұрын
धन्यवाद सर
@vishwnathkolekar9516
@vishwnathkolekar9516 5 жыл бұрын
Lay bhari apisode
@pritampatil545
@pritampatil545 5 жыл бұрын
अशा चांडाळ चौकडी प्रत्येक गावात पाहीजे राव... बाळासाहैब तर पाहीजेच... कडक बर कां.....
@sandipwaghmode5902
@sandipwaghmode5902 5 жыл бұрын
khup mst ahe aapla bhag
@arjunnande7158
@arjunnande7158 5 жыл бұрын
Tatay & balasaheb एकच नंबर खूप छान,
@sainathgaikwad6350
@sainathgaikwad6350 5 жыл бұрын
तात्या या भागात चांगला संदेश दिला जिव गेल्यावर काय केल असत सर्वानीच चांगला संदेश दिला
@sachinmundhe2316
@sachinmundhe2316 5 жыл бұрын
एकदम कडक 👌👌👌
@jaydeepnilkanth7658
@jaydeepnilkanth7658 5 жыл бұрын
बाळासाहेब आणि तात्या एकचं नंबर काम
@user-et5nk8fb8d
@user-et5nk8fb8d 5 жыл бұрын
आपण सर्वानी है एपिसोड जो माध्यमातून समाजाला खरा सांगने प्रयत्न केला आहे
@pradipgavale7984
@pradipgavale7984 5 жыл бұрын
सुपर
@sahilmujawar8741
@sahilmujawar8741 5 жыл бұрын
....1 nambar..
@mahendragurav2340
@mahendragurav2340 5 жыл бұрын
छान संदेश दिला !!!! ग्रेट
@RajMore22
@RajMore22 5 жыл бұрын
छान...
@tanajijare6220
@tanajijare6220 5 жыл бұрын
Kadak
@starfrendsandfun616
@starfrendsandfun616 5 жыл бұрын
खुप छान
@nanasahebdethe8079
@nanasahebdethe8079 5 жыл бұрын
बाळासाहेब खरच दारू पितात की फक्त अभिनय करतात
@MalranProduction
@MalranProduction 5 жыл бұрын
अभिनय करतात .ते स्वतः माळकरी आहेत . ह .भ.प .आहेत .कीर्तन करतात
@manojpisal9739
@manojpisal9739 5 жыл бұрын
मला एकवेळ भेटायला मिळेल का तात्यांना
@vijaybhilare2073
@vijaybhilare2073 5 жыл бұрын
रागु नागु लय भारी
@raghukulkarni3773
@raghukulkarni3773 5 жыл бұрын
1 no. Episode aahe attaparyant chya saglya episode madhe ha episode changlaaahe .tyatun changla sandesh jatoy.mast mast👌👌👌👌👌👌👌👌
@dhananjaylandage556
@dhananjaylandage556 5 жыл бұрын
रामभाऊं चा अभिनय एकच नंबर
@deepakkhandekar6162
@deepakkhandekar6162 5 жыл бұрын
Khup Chan bhag banavalela ahe .sampurna teem cha ABHINANDAN.
@gauravugale5127
@gauravugale5127 5 жыл бұрын
खूपच छान भाग
@umeshfunde3658
@umeshfunde3658 4 жыл бұрын
अप्रतिम अभिनय..... सगळ्या टीमचा खूपच छान संदेश समाजात पोहचतोय....💐💐💐💐👌👌👌💐💐💐💐
@sk-vq4su
@sk-vq4su 5 жыл бұрын
पालकांसाठी खूप चांगला संदेश दिला.
@sampatthorat1451
@sampatthorat1451 5 жыл бұрын
एकदम कडक मोठाभाग बनवल्या बद्दल अभिनंदन
@sachinbandage7105
@sachinbandage7105 5 жыл бұрын
छान संदेश
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 10 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 24 МЛН