चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.०८ || chandal chaoukadichya karamati full episode no.08

  Рет қаралды 3,162,326

Gavran Films Production

Gavran Films Production

4 жыл бұрын

गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
दिग्दर्शक:- भरत शिंदे-९७६३१२०८२८
रामदास जगताप-९६८९९०२७११
निर्माता:- सुभाष मदने ९६६५०२२८७२

Пікірлер: 809
@k.n9
@k.n9 4 жыл бұрын
बाळासाहेब खूपच उपद्रवी माणूस आहे राव, याला म्हणतात दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ .
@govinddake1814
@govinddake1814 4 жыл бұрын
🤣🤣😂😂
@samarthtulse4954
@samarthtulse4954 Күн бұрын
😅😅😅😅😅😅
@itsARAniket
@itsARAniket 4 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ मुळे ह्या चांडाळ चौकडी ला शोभा आहे राव...
@shrikhapale2715
@shrikhapale2715 4 жыл бұрын
आर्मी भरती करणाऱ्या पोरांवर एखादा एपिसोड काढा बाळासाहेब
@nitinthakare11
@nitinthakare11 4 жыл бұрын
सुभाष राव मित्रमंडळ लाईक ठोका
@sanjayjondhale4951
@sanjayjondhale4951 4 жыл бұрын
आज या ठिकाणी बाळासाहेबांच्या हस्ते उदघाटन समारंभ पार पडला आहे टाळ्या 🙏🙏🙏🙏🙏
@user-dl7lq4dz1x
@user-dl7lq4dz1x 2 жыл бұрын
mie Darrok pahato
@बाबूभैया98
@बाबूभैया98 10 ай бұрын
Sanjya kon re tu lavdya gharat ghusun chop denyat yeil padhatshir 💯💯🏇
@shravanmusic
@shravanmusic 4 жыл бұрын
राजकारणात मोठं नाव बारामती ! विनोदामध्ये एक नंबर चांडाळचौकडी च्या करामती !! 👍👍👍👍👍👍👍👍
@dhundapahatale2414
@dhundapahatale2414 4 жыл бұрын
नमस्कार काय चाललंय मी पंढरपूर वरून आप्पा हाताने बोलतोय आपण त्या दिवशी भेटलो पंढरपुरी रामभाऊ सोबत
@shravanmusic
@shravanmusic 4 жыл бұрын
@@dhundapahatale2414 नमस्कार आपला नंबर Send kara
@dhundapahatale2414
@dhundapahatale2414 4 жыл бұрын
@@shravanmusic 7758923097
@mohanishpalande5983
@mohanishpalande5983 4 жыл бұрын
तात्या कुठे आहे त pl कळावं विनंती
@shravanmusic
@shravanmusic 4 жыл бұрын
@@mohanishpalande5983 तात्या आणि बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ यांच्यात फुट पडली आहे "चांडाळचौकडी च्या करामती नावाची नविन ही वेबसिरीज आहे
@shravanmusic
@shravanmusic 4 жыл бұрын
बाळासाहेबांच्या हस्ते नारळ फुटला 😀😀😀😀😀
@pramodshinde382
@pramodshinde382 4 жыл бұрын
बाळासाहेब,रामभाऊ फँन क्लब लाईक करा.
@nitinchavan4507
@nitinchavan4507 4 жыл бұрын
बाळासाहेब
@sunilrokade4102
@sunilrokade4102 4 жыл бұрын
बाळासाहेब बेस्ट actor
@sunilrokade4102
@sunilrokade4102 4 жыл бұрын
बाळासाहेब बेस्ट actor
@rajubhos3704
@rajubhos3704 3 жыл бұрын
@@nitinchavan4507 ok
@abhijeetmane3862
@abhijeetmane3862 3 жыл бұрын
@@sunilrokade4102 ब
@laxmanubale4211
@laxmanubale4211 4 жыл бұрын
बाळासाहेब तुमचा अभिनय खरंच खूप अप्रतिम आहे सेलुट तुम्हाला , रामभाऊ आणि पाटील तुम्हीही चांगला अभिनय करता .
@rohansurvase4209
@rohansurvase4209 2 жыл бұрын
P
@shashikiranyadav7690
@shashikiranyadav7690 4 жыл бұрын
दोन बोक्याच्या भांडणात लाभ माकडाने उठवला. सलाम बाळासाहेब
@tusharpawar6798
@tusharpawar6798 4 жыл бұрын
एका नाण्याच्या दोन बाजू पहिली बाजू - बाळासाहेब (भरत शिंदे) आणि दुसरी बाजू - रामभाऊ दोघांची कॉमेडी खरच पोट धरून हसण्यासारखी असते👌👌😀
@maheshnakate2567
@maheshnakate2567 3 жыл бұрын
E
@riteshgaikwadofficial4445
@riteshgaikwadofficial4445 4 жыл бұрын
बाळासाहेब लईच डेंग्जर आहे राव तुम्ही....नाद च खुळा बाळासाहेबांचा
@kartikchavan9423
@kartikchavan9423 4 жыл бұрын
रामभाऊ फॅन क्लब लाईक ठोका
@yashrajbudhnar9410
@yashrajbudhnar9410 3 жыл бұрын
बाळासाहेब तुमचं काम खरंच खूप छान आहे 👍👍👍 संपूर्ण टीम एक नंबर आहे 👍👍 सरपंच नेवसे एक नंबर आहेत 👍👍 रामभाऊ खंबीर नेतृत्व आहे 👍👍
@agricosspandurangchavan1008
@agricosspandurangchavan1008 4 жыл бұрын
बाळासाहेब अणि रामभाऊ एक नंबर
@statuskataa2751
@statuskataa2751 3 жыл бұрын
प्रत्येक एपिसोड मध्ये काहीतरी उद्देश देऊन जातात ❤️ 1no all teams 🙏
@user-tl2lh2ys9s
@user-tl2lh2ys9s 4 жыл бұрын
कोरोना म्हदे संकटसमयी आरामदायक छान आणि हस्यकल्लोळ तुफान कॉमेडी,, जीवाला आनंद देऊन जातोय,,,खूप खूप धन्यवाद,,
@shambomane995
@shambomane995 3 жыл бұрын
बाळा साहेब म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा आहेत ♥️💪😎
@balugavali5963
@balugavali5963 4 жыл бұрын
रामभाऊ बाळासाहेब राव भग 9 लवकर पाठवा राव माझी लई साकर वाडतीय राव
@RohitKamble-mf2mk
@RohitKamble-mf2mk Жыл бұрын
बैलगाडी शर्यत काय आहे, आज सर हे तुम्ही पूर्ण महाराष्ट्रला सांगून दिल्याबद्दल खरंच खुप खुप धन्यवाद.... आणी असेच मनोरंजन करत राहा आम्ही सगळे तुमचा सुबत आहोत.... 👏🏻👏🏻👏🏻
@yashstatusking3977
@yashstatusking3977 4 жыл бұрын
बाळासाहेब एकच नंबर बाळासाहेब यांची काॅमेड़ी आहे
@ramdeshmukh5066
@ramdeshmukh5066 4 жыл бұрын
बाळासाहेब दगड चांगली दाखवताय राव 😝😜😜
@बाबूभैया98
@बाबूभैया98 10 ай бұрын
Balasaheb Cha bulla halvtos ka tu
@sunilmali3693
@sunilmali3693 4 жыл бұрын
सर्वच टीमचा नादखुळा अभिनय i am big fan your team💐💐💐💐💐💐
@santoshsawantpatil
@santoshsawantpatil 4 жыл бұрын
बाळासाहेबांशी वाकडं त्याची नदीवर लाकडं. बाळासाहेब ब्रँड आहे. चांडाळ चौकडीचा जेम्स बाँड आहे.
@aditiavhad842
@aditiavhad842 4 жыл бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब खरच नाद खुळा
@dnyaneshwarmane8296
@dnyaneshwarmane8296 4 жыл бұрын
Mast
@sopanumrekar6546
@sopanumrekar6546 4 жыл бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब 1नंबर एपिसोड 30 मिनिटाचा असावा सर ही विनंती👌👌👌
@gavranfilmsproduction
@gavranfilmsproduction 4 жыл бұрын
सर पुढचे सर्व भाग मोठे असतील
@bhausahebthombre5787
@bhausahebthombre5787 4 жыл бұрын
👌👌बाळासाहेब एकच नबंरन👌👌
@kiranzende2935
@kiranzende2935 4 жыл бұрын
25 ते 30 मिनिटांचा भाग पाहिजे. बाळासाहेबांच्या हस्ते झाल उद्घटन. बसा भांडण करत दोन पार्टी.
@shekharkatkar15
@shekharkatkar15 Жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही लय भारी चालता🤭😊❤️
@kartikchavan9423
@kartikchavan9423 4 жыл бұрын
बाळासाहेब फॅन क्लब लाईक ठोका
@sureshjagtap9734
@sureshjagtap9734 4 жыл бұрын
बाळासाहेब एकच नंबर काम ...बाळासाहेब असल्याशिवाय मजा नाही
@dadasayyad4764
@dadasayyad4764 4 жыл бұрын
बाळासाहेबांचा नादच खुळा
@akshaymane3179
@akshaymane3179 4 жыл бұрын
जय बाळासाहेब
@sagarshinde-fg5rk
@sagarshinde-fg5rk 4 жыл бұрын
मस्त बाळासाहेब
@sagarshinde-fg5rk
@sagarshinde-fg5rk 4 жыл бұрын
रामभाऊ ला पण तोड नाही 😄😄😂😂
@manojchikane8278
@manojchikane8278 4 жыл бұрын
बाळासाहेब मस्त दोघांत तिसरा आत्ता सगळं विसरा💐💗😋😂🥰😘🤭👍
@jaydeepdandekar6294
@jaydeepdandekar6294 4 жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही खरंच भारी अभिनय करताय
@dfcreation1688
@dfcreation1688 4 жыл бұрын
बाळासाहेब तुमच्याशिवाय ही वेबसिरीज अधुरी आहे... खूप छान तुमचा अभिनय.. कृपा करून विडिओ मोठा बनवा.. आम्ही फॅन आहोत आपल्या वेबसिरीजचे.
@gavranfilmsproduction
@gavranfilmsproduction 4 жыл бұрын
या पुढचे सर्व भाग मोठे असतील
@amarmahamuni5761
@amarmahamuni5761 4 жыл бұрын
तुम्हाला मी सलग फोन करत आहे पण एकालाही फोन लागत नाहीए. खरंतर तुमचं कौतुक करावे तेवढं कमीच आहे.
@amitbhandalkar823
@amitbhandalkar823 4 жыл бұрын
सर्वच व्यक्ती रेखा छान आहे .. त्यामुळे कार्यक्रमाला शोभा ...कुणीही वयक्तिक कलाकार चांगला वाईट ठरवू नये
@vilasmali3180
@vilasmali3180 3 жыл бұрын
Ravaid
@avinashghuge823
@avinashghuge823 2 жыл бұрын
@@amarmahamuni5761 tumchya kade number asel tr mla dya please
@dadasahebkharade1281
@dadasahebkharade1281 4 жыл бұрын
पुढचा सरपंच बाळासाहेबच व्हायला पाहिजे
@noobgamingmh2437
@noobgamingmh2437 4 жыл бұрын
म्हणजे सगळ्या गावची वाट लागू द्या😜😅
@kailashshinde28
@kailashshinde28 4 жыл бұрын
IT will work fine I was thinking po su io
@PrashantJadhav-by1rj
@PrashantJadhav-by1rj 4 жыл бұрын
सर्व कलाकरांच मनःपुर्वक अभिनंदन 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@yogirajkhadse2035
@yogirajkhadse2035 3 жыл бұрын
मानसिक समाधान हे फार महत्वाचे असते. 😀😀😀😀😀😀😀😀
@sharaddevadhe3518
@sharaddevadhe3518 4 жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही एक नंबर 💐💐♥️♥️♥️♥️♥️♥️
@tushardhage159
@tushardhage159 4 жыл бұрын
सगळं मान्य आहे परंतू छोटा episode नाराज... आम्ही हप्ताभर वाट बघत असतो जरा अर्धा तासाचा तरी episode बनवत जा राव
@yogeshghuge5259
@yogeshghuge5259 2 жыл бұрын
बाळा साहेब आणि राम भाऊ म्हणजे टाँम अँन्ड जेरी सारखे आहे एकमेकांपासुन दुर ही राहु शकत नाही आणि जवळ आसल्यावर भांडल्या बिगर जमत नाही
@ankushgaikwad4620
@ankushgaikwad4620 3 жыл бұрын
ह्या वेबसिरीज मध्ये काम करीत असलेले सर्व लोक खूप छान काम करीत आहेत पत्येक व्यक्ती खूप महत्त्वाची आहे ह्या सगळ्या लोकांच्या शिवाय ही वेबसिरीज अधूरी आहे तुम्ही सगळे लोक खूप मोठे काम करीत आहात लोकांना हसवण्याच जे खूप अवघड आहे ़ तुमचे वाडिया बघून टेंशनच विसर पडतोय आम्हाला ़ तुम्हा सर्वांचे मनापासून आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏God bless you all.... We love you all......
@amitjamdar1726
@amitjamdar1726 4 жыл бұрын
गणा.. हाणीन दणा दणा.. आमच्या नादी लागला काय?? माजच जिरवीन.. 😜🤣🤣👌👌💪
@noobgamingmh2437
@noobgamingmh2437 4 жыл бұрын
ह्या वेबसिरिज चे महत्वाची व्यक्ती म्हणजे बाळासाहेब आणि रामभाऊ😜😅😅
@PakauPrank
@PakauPrank 3 жыл бұрын
"नारळापाशी काय नसतंय" हा डायलॉग बाळासाहेबांनी हळू आवाजात रामभाऊ ला सांगितला हे कोना कोणाच्या लक्षात आलं😂😂🤣🤣😂😂
@rohitmohite8460
@rohitmohite8460 4 жыл бұрын
बाळू डॉन समर्थक like kara
@vaibhavgade5668
@vaibhavgade5668 3 жыл бұрын
सगळे कलाकार खूप छान अभिनय करतात.... सगळे एपिसोड खूप छान मनोरंजन अणि सामाजिक प्रबोधन वर असतात ..
@surajsapkal7338
@surajsapkal7338 3 жыл бұрын
राम भाव सुभाष राम बाळासाहेब पाटील सरपंच आनी सगळे कलाकार खुप छान वाटलं मला माझी एकच ईछा आहे तुमचा सीरियल टीव्ही वर पाहिला यावा❤❤❤❤❤❤❤❤❤🎤🎤🎤🎤🎤🙊🙊🙊🙊🙊🙊🙊🙉🙉🙉🙉🙉
@tonyofficial7677
@tonyofficial7677 3 жыл бұрын
Big fan of Balasaheb and Rambhau
@ganeshshinde8734
@ganeshshinde8734 2 жыл бұрын
खूप छान गना भाऊ तुमची भूमिका खूप छान आहे
@anushkavideo3133
@anushkavideo3133 4 жыл бұрын
🌺🌺🌹भरत शिंदे एक नंबर अभिनय🌹🌹 तसेच इतर कलाकरांचा अभिनय पण मस्त आहे 🙏🙏🙏
@vikasmali3199
@vikasmali3199 4 жыл бұрын
बाळासाहेब मला तुम्हाला, भेटायला यायची इच्छा आहे,मी,तुमचे सगळे भाग बघतो
@SarikaJadhav-kv1ws
@SarikaJadhav-kv1ws 4 жыл бұрын
Mastch episode
@akashmandhare6700
@akashmandhare6700 4 жыл бұрын
रामभाऊ :- मी म्हणील गणा........ गणा :- हानील दना दना.......😂😂
@kailasahire9368
@kailasahire9368 3 жыл бұрын
👍
@hinduraomadane7085
@hinduraomadane7085 4 жыл бұрын
दोघांची भांडणात तिसर्याचा लाभ 🥰बाळासाहेबच काम कडक आहे
@maheshdeshmukh3384
@maheshdeshmukh3384 4 жыл бұрын
मानसिक समाधान महत्त्वाचं 😂😂
@sanjaynikam979
@sanjaynikam979 9 ай бұрын
बाळासाहेब एकच नंबर
@riteshkarnavar473
@riteshkarnavar473 2 жыл бұрын
Nice
@nitinkhandve3585
@nitinkhandve3585 4 жыл бұрын
एकदा बैलगाडा शर्यती चालू होतिल असा भाग बनवा🙏 शेतकरी आपल्या बैलावर किती पोटच्या पोरा सारखा जीव लावतो ते दाखवा...🙏 सरकार ने बैलगाड़ा चालू कराव्यात असा संदेश द्या 🙏 विनंती🙏
@sachingadade8470
@sachingadade8470 4 жыл бұрын
Hoy o saheb lavker kara
@amolpatil67
@amolpatil67 4 жыл бұрын
True
@ganeshsalunkhe3337
@ganeshsalunkhe3337 4 жыл бұрын
1नं
@swapnildada6411
@swapnildada6411 4 жыл бұрын
मस्त👌👌👌
@namdevghavate2377
@namdevghavate2377 4 жыл бұрын
वाह बाळासाहेब एकच नंबर काम केलत तुम्ही. बाळासाहेब ग्रेट माणुस👑
@sanketveer3723
@sanketveer3723 3 жыл бұрын
😂एकदा लाईक बाळासाहेबांना 👌
@mazimarathi2991
@mazimarathi2991 4 жыл бұрын
एक नंबर बाळासाहेब कडक एक्टिंग केली आहे नाद खुळा
@Anandkharat12349
@Anandkharat12349 2 жыл бұрын
Subhashrav sir no.1real acting👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@nanakale9770
@nanakale9770 Жыл бұрын
चांडाळ चौकडी मधील सर्वच सर्व कलाकारांचा अभिनय फार छान आहे
@savekar7941
@savekar7941 3 жыл бұрын
Mast ha rambhaw aahe 1.number performance.......💯💝🙈
@user-rt5ts1mp3i
@user-rt5ts1mp3i 4 жыл бұрын
महाराज एक no आजचा एपिसोड झाला खूप सुंदर सर्व टीम ला मनापासून शुभेच्छा
@amarlavateshorts
@amarlavateshorts 4 жыл бұрын
बाळासाहेब एकदम छान चप्पल काढा नारळ फोडताना
@rahulmasal6645
@rahulmasal6645 4 жыл бұрын
my first view and first comment and like
@kishorbhise1722
@kishorbhise1722 4 жыл бұрын
रामभाऊ सारख मानसिक समाधान गावातील प्रत्येक माणसाला मिळायला पाहिजे 🤣
@pramodshinde382
@pramodshinde382 4 жыл бұрын
Ek Number Episodes😂😂👌👌
@kishorshinde1387
@kishorshinde1387 4 жыл бұрын
Kdkkkkkkkkkkkkkkkkkkkk
@shrikantkamble6835
@shrikantkamble6835 4 жыл бұрын
Only Baramati.....🙏💪💪
@jakirshaikh8461
@jakirshaikh8461 4 жыл бұрын
एक नंबर बाळासाहेब
@omkarsagar3840
@omkarsagar3840 3 жыл бұрын
एक नंबर माणस हायत चांडाळ चौकडी करामतीतले
@dnyanobakale7857
@dnyanobakale7857 4 жыл бұрын
बाळासाहेबाला मानल राव दोगाच्या मदी तीसराचा लाभ
@somnathkamble7292
@somnathkamble7292 3 жыл бұрын
आपल्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन
@amolgaikwad3622
@amolgaikwad3622 4 жыл бұрын
आपला विषय गंभीर आहे पण रामभाऊ त्याला खंबीर आहे😘
@dipakhinge2441
@dipakhinge2441 4 жыл бұрын
बाळासाहेबांनी बरोबर आगीत तेल ओतलय हां 😀😂😂😀🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@yogeshmengade3253
@yogeshmengade3253 4 жыл бұрын
बाळासाहेब एक नंबर
@viki8982
@viki8982 4 жыл бұрын
बाळासाहेब नाद खुळा
@rohittingare7241
@rohittingare7241 4 жыл бұрын
मस्तच बाळासाहेब
@sonajijadhav7065
@sonajijadhav7065 4 жыл бұрын
खूप सुंदर काम बाळासाहेब ....😊😊👍
@Bailgada_premi_satara
@Bailgada_premi_satara 2 жыл бұрын
मस्त कार्यक्रम आहे मी संपूर्ण विडोओ बघत आहे
@vinodtalekar8375
@vinodtalekar8375 4 жыл бұрын
Ekach number balasaheb ani rambhau
@mr.charliedhotre9927
@mr.charliedhotre9927 3 жыл бұрын
बाळासाहेब नाद खुळा अॅक्टींग
@omkarzanjurne7892
@omkarzanjurne7892 2 жыл бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥kadakkk shubham bhau cha rada
@vilasbhosale6629
@vilasbhosale6629 4 жыл бұрын
लय भारी. गणाच काम म्हनजे काशिभोपळा कापला तर आत मोकळाच, १ नुसत मोठ बोलतय😂😂😂. पण भाग लय चेगट असल्यावानी लहान भाग केला राव अस नाय व्हायला पाहिजे.
@gavranfilmsproduction
@gavranfilmsproduction 4 жыл бұрын
सर पुढचे सर्व भाग मोठे असतील
@akshaythombare8381
@akshaythombare8381 4 жыл бұрын
Kadakkkkkkk cha ki
@sahilShinde-oz2by
@sahilShinde-oz2by 3 жыл бұрын
बाळासाहेब तुमचे डोकं एकच नंबर आणि ह्या कलेमूळे आम्ही मनापासून हसतो
@hanumaanthsarawade5582
@hanumaanthsarawade5582 2 жыл бұрын
एक नंबर बाळासाहेब, रामभाऊ, पाटील, गणा,
@sanjaykelshikar7832
@sanjaykelshikar7832 8 ай бұрын
बाळासाहेब हे बरोबर नाही आग लावताय आणि मजा बघताय राव लयभारी ऍपिसोड बाळासाहेब मानलराव तुम्हाला 😂😂😂😂
@snehalbankar3501
@snehalbankar3501 4 жыл бұрын
😅😅😅khup sundar hota episode 👌
@vipulbhandalkar9969
@vipulbhandalkar9969 4 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@rahulshortvideos2282
@rahulshortvideos2282 2 жыл бұрын
बाळासाहेब मियेतोय भेटायला तुमचा फेन आहे मोठा ❤❤
@AllInOne-sh4xz
@AllInOne-sh4xz 4 жыл бұрын
Superb all team 👍👍👍👌👌👌🙏🙏🙏
@pravinyadav634
@pravinyadav634 4 жыл бұрын
नाद खुळा राव या वेबसिरिजचा कडक
@rambhauratnparkhe1073
@rambhauratnparkhe1073 3 жыл бұрын
Nice 👍👍
@cricketlover6537
@cricketlover6537 2 жыл бұрын
आमच्या भाऊ च्या डोळा ला डोळा नव्हता गाडीत पेट्रोल नव्हता 🤣
@pokale3487
@pokale3487 4 жыл бұрын
बाळासाहेब तुमच्यासारखा माणूस लय डेनजर
@waghaskarsatish
@waghaskarsatish 4 жыл бұрын
बाळासाहेब रियल हिरो. ☝️☝️☝️
@pavankale4221
@pavankale4221 4 жыл бұрын
khup web seri bhagitlya aahet .pan hi series khupch mast aahe ...
@ajittarange6052
@ajittarange6052 4 жыл бұрын
मस्त एक नंबर
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 117 МЛН
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 11 МЛН
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 24 МЛН
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 117 МЛН