चांडाळ चौकड़ी [भाग 32 संपूर्ण] मराठी वेबसिरिज Chandal Chaukadi [EP 32 FULL] Marathi Webseries

  Рет қаралды 1,982,165

Malran Production

Malran Production

Күн бұрын

Пікірлер: 596
@ambadasdarade8753
@ambadasdarade8753 5 жыл бұрын
खुपच छान , एकदम सत्य परिस्थिती वर आजचा एपीसोड सादर केला चांडाळ चौकडी एक दिवस खुप पुढ जाणार सलाम तुमच्या अभिनयाला
@premanikam8757
@premanikam8757 5 жыл бұрын
बबन राव, सुभष राव, बाळासाहेब, रामभाऊ , तात्या राघ्या -नाघ्या . सरपंच साहेब . टीमचे पुन्हा एकदा आभिनंदन
@shubhamkarad6010
@shubhamkarad6010 5 жыл бұрын
शेवटी खुप काही सांगुन गेला हा एपिसोड, आणि आजची खरी परिस्थिती आहे ही.. एक चांगला संदेश तुम्ही दिलात आणि आजची राजकारणी मंडळी मयताचा वापर करुन घेत आहेत. तुम्ही खरचं समाजाला एक नवी वाट दाखवण्याचे काम करतात... धन्यवाद चांडाळ चौकडी 🙏🙏
@vikasdede402
@vikasdede402 5 жыл бұрын
शेवटी खूप काही सांगुन गेला हा एपिसोड आणि आजची खरी परिस्थिति आहे.. एक चांगला संदेश तुम्ही दिलात very nice episode and acting god bless your all time 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@usmansayyad4062
@usmansayyad4062 5 жыл бұрын
अप्रतिम ईपिसोड होता लैच भारी एकदम मस्त, शेवटी खरच अंतर्मुख केले राव तुम्ही खुप हासलो पण सत्य हेच आहे कि मड्याच्या टाळुवरील लोणी खाणारे आपल्या आसपास भरपूर आहेत.
@amolpawar-wc7pc
@amolpawar-wc7pc 5 жыл бұрын
सबनीस साहेब तुम्ही जनतेला एक छान संदेश दिला तसेच चांडाळ चौकटी मधील सर्व कलाकारांनी तो उत्तम रित्या साकारला सर्वांचे मनापासून आभार असेच सामाजिक संदेश तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवत रहा
@yashwantbhilare9706
@yashwantbhilare9706 5 жыл бұрын
बाबल्या ही वेक्तीरेखा साकारली. त्या कलाकाराला. सलाम
@mistorebaramati9022
@mistorebaramati9022 4 жыл бұрын
😄
@sudhakarrankhamb2768
@sudhakarrankhamb2768 Жыл бұрын
@@mistorebaramati9022 ॉॉॉौॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉॉ
@ajaynale994
@ajaynale994 2 жыл бұрын
असा एपिसोड पुन्हा कधी बघालया मिळणार नाही नाद खुळा एपिसोड
@dattadhas5910
@dattadhas5910 5 жыл бұрын
शेवटी खुप चांगला संदेश दिला, बाळासाहेब एकच नंबर
@yash5786
@yash5786 5 жыл бұрын
हा भाग मास्टरपीस आहे ढमे सर चांडाळ चौकडी सिरीज मधला .मला खूप खूप आवडला .तुम्ही सगळे लोक एक नंबर आहात. राग्या असेल किंवा नाग्या , बाळासाहेब असतील किंवा रामभाऊ ,तात्या असतील की मग सुभासराव सगळे पात्र आमच्या आवडीचे आहेत dhme सर. खूप खूप धन्यवाद हास्याचे अनमोल क्षण दिल्या बद्दल. चांडाळ चौकडी ला खूप खूप शुभेच्छा
@bhagwatkadam9870
@bhagwatkadam9870 5 жыл бұрын
वा खुपच सुंदर काही दिवसांनी प्रत्यक्षात सुद्धा असं घडू शकतं खूप चांगला भाग होता मनोरंजनही झालं आणि त्यातून बरंच काही शिकायला मिळालं सर्व टीमचे मनापासून धन्यवाद पुढचा भाग कधी येणार आहे आणि कशाविषयी आहे
@pundlikkale6816
@pundlikkale6816 3 жыл бұрын
एक नंबर संदेश दिला अप्रतिम
@sagargutal8949
@sagargutal8949 5 жыл бұрын
समाजाला अश्याच महत्वपूर्ण संदेशाची गरज आहे...मस्त आहे भाग...
@jagnnathpanchal493
@jagnnathpanchal493 4 жыл бұрын
मयताची भुमिका करणारा खरच खूप धाडशी आहे
@rammahamuni9771
@rammahamuni9771 5 жыл бұрын
ही सगळी गम्मत बाळासाहेबामुळे (अध्यक्ष )🙏🙏🙏
@RNV330
@RNV330 4 жыл бұрын
Khar ahe he
@dayawanmane6011
@dayawanmane6011 5 жыл бұрын
प्रत्येक एपिसोड अप्रतिम आहे आणि सर्वांचे कॅरेक्टर जबरदस्त आहे.... अश्याच पुढील नवनवीन एपिसोड साठी शुभेच्या
@kishormohite1358
@kishormohite1358 5 жыл бұрын
बबल्याच नशीब थोर , म्हणून अशा गावात मेला . हसून हसून वाट लागली राव . सर्व कलाकारांसह लेखक श्रो . वसंत सबनीस सरांचे विशेष आभार .
@chetandhumal990
@chetandhumal990 5 жыл бұрын
बाळासाहेब फॅन क्लब 🎉💯 खाली बघघघघ !!!
@vishalanarse3782
@vishalanarse3782 4 жыл бұрын
डोळाच काढीन
@amolk0619
@amolk0619 5 жыл бұрын
अतिशय सुंदर टीम आहे , मी भाग्यशाली आहे मागील आठवड्यात तात्या ची त्यांच्या घरी भेट झाली निमित वाढदिवसाचे 1 नो व्यक्तिमत्व आहे। all the best for next video
@MalranProduction
@MalranProduction 5 жыл бұрын
धन्यवाद सर
@sujeetpawar1400
@sujeetpawar1400 5 жыл бұрын
त्या बबल्या ला पन एक पुरस्कार द्या राव 😂😂 बाळासाहेबानी एवढ्या कनाखाली मारल्या तरी बबल्यानी character सोड़ल नाही😂
@navnathkamble252
@navnathkamble252 5 жыл бұрын
Ho
@kumarwankhede166
@kumarwankhede166 3 жыл бұрын
.
@hsdhihsfhi809
@hsdhihsfhi809 3 жыл бұрын
Lqqw
@pundlikkale6816
@pundlikkale6816 3 жыл бұрын
एक दिवस भविष्यात अस नक्कीच घडू शकतो भयाण वास्तव समोर सादर केलात धन्यवाद
@Iamanil86
@Iamanil86 5 жыл бұрын
एकच नंबर नेहमी प्रमाणे सर्व कलाकारांनी उत्तम असा अभिनय केला आहे बाळासाहेब रामभाऊ तात्या अध्यक्ष राघ्या नाग्या बबनराव बबल्या तुम्हा सर्वांचे खुप खुप अभिनंदन आणी एक सत्य लोकांसमोर मांडले त्या बद्दल ही❤👈
@santoshshinde-km3xq
@santoshshinde-km3xq 5 жыл бұрын
मस्त होता एपिसोड लास्ट ्चा संदेश खुप काही चागले शिखवतोय
@janhavibhalerao8090
@janhavibhalerao8090 2 жыл бұрын
खरंच बाबल्या ग्रेट आहे.
@sunilkhatode2601
@sunilkhatode2601 3 жыл бұрын
शेवटी दिलेला संदेश मनाला भावनारा होता अप्रतिम
@vijaykumarsutar9817
@vijaykumarsutar9817 5 жыл бұрын
खूप खूप छान संदेश दिला आहे.... The great वसंत सबनीस & all the candal chaukadi che कलाकार... good job ढमे साहेब 🙏🙏👌👌👍👍
@somnathkolhe5689
@somnathkolhe5689 5 жыл бұрын
Ha episode ekhadya cinemalasudha lajvel.... Apratim.... Vasant sabnis likhit Katha asha kalakaranna bhetlyavar tar sone pe suhaga 👌
@adinathhowale4011
@adinathhowale4011 5 жыл бұрын
रामभाव आणि बाळासाहेब comedy man
@sachinkhomane3188
@sachinkhomane3188 4 жыл бұрын
एक नंबर कलाकार
@sachinshimpi7805
@sachinshimpi7805 5 жыл бұрын
Chandal choukadi team ..tumcha ha sarvat bhari episode hota .....👌👌👌👌
@kiranmore5005
@kiranmore5005 5 жыл бұрын
अति सुंदर जो संदेश एपिसोड संपल्यावर दिला अतिशय सुंदर होतो असेच समाज प्रबोधन करा पूर्ण टीमचे हार्दीकअभिनंदन
@gdchatark
@gdchatark 4 жыл бұрын
काही असो पण राघ्या ने डान्स नंबर एक केला राव पूर्ण टीम सुपर आणि भजनी मंडळ लय भारी
@vilasbhosale6629
@vilasbhosale6629 5 жыл бұрын
तुम्हा कलाकाराचे खुप खुप आभार. छान विनोदीपात्र तयार केले. लय भारी.
@vijaykumarsutar9817
@vijaykumarsutar9817 5 жыл бұрын
विरोधातंल आहे तूम्ही... मापात बोला.....😛😜😝 only Balasahaib 🙏🙏
@haridaskshirsagar4682
@haridaskshirsagar4682 5 жыл бұрын
मस्त बाळासाहेब जय हरि माऊली
@mazimarathi2991
@mazimarathi2991 5 жыл бұрын
बाळासाहेबानी तर एकच नंबर काम केल आहे मानल बाळासाहेब तुमच्या सारखा कलाकार माझ्या आवीशात मी पहिल्यादाच बघितला आजच्या तुमच्या एपिसोडने कमालच केली असा एपिसोड मी पहिल्यादाच बघितला तुमच्या आजच्या एपिसोड ने आजच्या या चालू कलियुगात अशी परिस्थीती आहे दारु पिवून लोक मयतिला जाता बबल्याला मानल पाहिजे बाळासाहेबानी एवढ्या कानाखाली मारल्या तरी बबल्या हीकडचा तिकड झाला नाही खादकरी बबल्याची मयत पाटी मागे ठिऊन पुढे जातात खादकर्याना दारुच्या नशेत प्रेत आणलय का नाही ते सुधा माहिती माझ ऐवढच म्हण आहे समाजाला दारु ची नशा कुनी करु नका दारु मुळे कितेकजनाचे संवसार मोडले मला आज मला चांडाळ चौकडी चा अभिमान वाटल आज चांडाळ चौकडी ने आजच्या कलियुगातली आज अशी परिस्थिती आहे चांडाळ चौकडीच्या कलाकाराना खुप खुप शुभेच्छा आणि असे एपिसोड बनवत राहा आणि आम्हाला हसवत राहा ( नवनाथ सराना माझा मानाचा मुजरा )
@MalranProduction
@MalranProduction 5 жыл бұрын
धन्यवाद nale
@ramdaslamkane4292
@ramdaslamkane4292 5 жыл бұрын
खरंच अप्रतिम भाग बनवीला 👌👌👌
@kirankokore3373
@kirankokore3373 5 жыл бұрын
मस्त एपिसोड आहे हेच चालु होईला वेळ लागणार नाही मानस जोडा🙏🏻🙏🏻🙏🏻
@vikaswagh8153
@vikaswagh8153 5 жыл бұрын
म्हणतात ना मराठी पाऊल पडते पुढे ते तुमच्या सारख्या कलाकारांमुळेच आमच सर्व कुटुंब आणि मित्र तुमच्या विनोदाच्या अचुक टायमिंग आणि सामाजिक विषयातुन विनोदनिर्मिती करण्याच्या कलेमूळे तुमचे dieheart❣️ fan झालेत I meet you sir तुमचा चाहता विकास बाळासाहेब वाघ रेणुकाईवाडी ता पाथर्डी जिल्हा अहमदनगर 😘😘😘😘🙏🙏🙏🙏🙏🚩
@shravanmusic
@shravanmusic 5 жыл бұрын
एकदम बरोबर 👍
@mangeshpatil6086
@mangeshpatil6086 5 жыл бұрын
खुप काही शिकण्यासाठी मिळाले या भागातुन 👌👌
@vikaswagh8153
@vikaswagh8153 5 жыл бұрын
Kadddakkk episode ekdam love you all team Special for balasaheb and rambhau entresting carectar 😘😘😘😘
@anandpatule1342
@anandpatule1342 5 жыл бұрын
Mast episode hasun hasun khup haslo.comedy bhag aahe. Changla sandesh dila tumhi shevati.very nice.manus nusta taslyach paisyasathi palto aani nuste pinysathi are sadhyachya kalat daru sodali tar Marathi Manus kiti pudhe jaeal mag India tar Baga vichar kara.
@anilbhoi9005
@anilbhoi9005 5 жыл бұрын
मस्त एपिसोड संदेश छान आहे
@kapilmune4599
@kapilmune4599 5 жыл бұрын
शब्द अपुरे पडतात. चांडाळ चौकडी टीम चे अभिनंदन. खुप मजा आली आपण दिलेला संदेश हे वास्तव असेल
@santoshpandharmise8399
@santoshpandharmise8399 3 жыл бұрын
तात्याला गावची जबाबदारी पार पाडायला चांगली येते एक नंबर तात्या
@PrashantJadhav-by1rj
@PrashantJadhav-by1rj 5 жыл бұрын
खरचं खुप छान भाग 👍👌👌👌👌❤❤
@santoshpandit6240
@santoshpandit6240 5 жыл бұрын
शेवट खुपच छान झाला टीमचे अभिनंदन
@shivajijadhav4947
@shivajijadhav4947 5 жыл бұрын
शेवटचे समालोचन खूपच सुंदर होत
@ganesh.s.sawant5867
@ganesh.s.sawant5867 5 жыл бұрын
एक नंबर एपिसोड होता. 👌👌👌🌺🌹🌹🌹💖💖
@anantjangam04
@anantjangam04 4 жыл бұрын
निखळ मनोरंजनाच्या भूमीकेतून बघावं असं हे 'बाबल्या चितेतुन पळाला' , उत्तम सादरीकरण
@sateshkedari5366
@sateshkedari5366 4 жыл бұрын
Ek no episode..
@EDITORVIJAYCREATION
@EDITORVIJAYCREATION 3 жыл бұрын
कडक तात्या एकच नंबर🧐🧐🧐🧐
@Darshan3619
@Darshan3619 4 жыл бұрын
खर आहे आज राजकारणातील पुढारी फक्त कार्यकर्त्यांचा वापर करून घेतात. आणि त्याच कार्यकर्त्यांवर वाईट वेळ आलि तर त्याच्याशी, त्याच्या कुटुंबाशी बोलत सुध्दा नाहीतर.
@ranjeetjagtap131
@ranjeetjagtap131 5 жыл бұрын
Kharch khup chan sir, shevtch Vaky
@sudhirchindhe9336
@sudhirchindhe9336 5 жыл бұрын
Khup bhari episode.... 1 ch no...
@netajikharade1551
@netajikharade1551 5 жыл бұрын
शेवटीचा संदेश खुप छान 👌
@jayantkadam9078
@jayantkadam9078 4 жыл бұрын
लयच भारी राव
@raviaghame8204
@raviaghame8204 4 жыл бұрын
Kharch rao ly bhari
@anujakadam883
@anujakadam883 5 жыл бұрын
Nice msg chandal chukadi
@jaywantshinde4715
@jaywantshinde4715 5 жыл бұрын
Very nice episode. Best of luck 👍👍👍👍👍👌👌👌👌👌
@raosahebfanase1632
@raosahebfanase1632 3 жыл бұрын
खुप सुंदर
@sameershaikh-sr9zy
@sameershaikh-sr9zy 5 жыл бұрын
हे बघा विरोधातल आहे तुम्ही मापात बोला नाय तर घरी जाऊन भाषण करा😂😂😂😂😆😆😆 बाळासाहेब तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण टीम ला खरंच मना पासून सलाम
@surajgajarmal8138
@surajgajarmal8138 5 жыл бұрын
उजैन एक नंबर ऍक्टिग केली
@prachirokde9047
@prachirokde9047 4 жыл бұрын
आति.सुदंर.चाडांळ.चाैकडी.खुपच.छान.झकास
@firojkhanpathan2043
@firojkhanpathan2043 5 жыл бұрын
आतिशय सुंदर संदेश दीला शेवटच्या भागात एखादा गावातील इलेक्शनाचा भाग दाखवा
@vinodtalekar8375
@vinodtalekar8375 5 жыл бұрын
Ekach number bablya episode.....
@deepaksathe668
@deepaksathe668 5 жыл бұрын
Super end लय bhari
@बाळुसामृत
@बाळुसामृत 5 жыл бұрын
लय भारी तात्या .आणि बाळासाहेब
@mahadevbhauaer4339
@mahadevbhauaer4339 5 жыл бұрын
खूप छान आहे हा एपिसोड
@sachinshimpi7805
@sachinshimpi7805 5 жыл бұрын
Mandali ek number ..khatrnak🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆
@santoshbagade2313
@santoshbagade2313 5 жыл бұрын
Mast .khup chan ..
@lavtetasomdeshmukh5997
@lavtetasomdeshmukh5997 3 жыл бұрын
खरच खूप छान 😀😀
@rajdeeppatil664
@rajdeeppatil664 4 жыл бұрын
गणा लय भारी
@gravityboyz5057
@gravityboyz5057 5 жыл бұрын
Kadkkk nAvNaTH SiR kup मेहनत करता तुमी आणि सगळे
@nitinwaghmare5996
@nitinwaghmare5996 5 жыл бұрын
आपले फेवरीट तर बाळासाहेब च आहेत. नेहमी फूल टूल्लं....!!
@ashokthosar8861
@ashokthosar8861 5 жыл бұрын
खरच बाळासाहेब आनी रामभाऊ एक नंबर
@santoshshinde-km3xq
@santoshshinde-km3xq 5 жыл бұрын
राग्या नाग्या ची जोडी खुप कॉमेडी आहे ,,
@ajaysawant676
@ajaysawant676 5 жыл бұрын
टीम खूप छान आहे खूप मस्त आहे एपिसोड
@Kirankumar-sm5xo
@Kirankumar-sm5xo 4 жыл бұрын
Khup chan episode
@sureshaiwale2919
@sureshaiwale2919 5 жыл бұрын
खूप छान संदेश आहे
@priyankajadhav7389
@priyankajadhav7389 4 жыл бұрын
एका पेक्षा एक आपण सगळेजण आहात मनोरंजनातून समाजप्रबोधन करत आहात आपले मनापासून अभिनंदन जाधव परिवार
@gopalmorephotography6965
@gopalmorephotography6965 3 жыл бұрын
खरंच अशी परिस्थिती होयला वेळ लागणार नाय , या सिरीज मधुन बरंच काही शिकण्यासारखं आहे
@ramdasbhore1744
@ramdasbhore1744 5 жыл бұрын
सुपर छान सुदंर 😊😀😊😀🙏🙏🙏
@santysantosh5466
@santysantosh5466 5 жыл бұрын
Khup changla msg ahe,sarva Tim la salut,,,,
@pramod5880
@pramod5880 4 жыл бұрын
खरं बोलले आहे तुम्ही माणसं जपायलाच पाहिजेत नाहीतर एक दिवस भाड्याने माणसे आणावे लागतील 100% खरं आहे
@vishwnathkolekar9516
@vishwnathkolekar9516 5 жыл бұрын
Khup chan apisode
@sachinpawar2325
@sachinpawar2325 5 жыл бұрын
Tayta. Tumi je margdarshan karta na te khup mast ahe asch chalu asdua
@raosahebjadhav6601
@raosahebjadhav6601 5 жыл бұрын
आती सुंदर भाग
@digambersonawane8332
@digambersonawane8332 4 жыл бұрын
Ek no ghanerdi......galran production....
@nanasahebshingade4051
@nanasahebshingade4051 5 жыл бұрын
उत्कृष्ट
@avinashgonde3417
@avinashgonde3417 5 жыл бұрын
खूप छान एपिसोड
@aniketlokhande4270
@aniketlokhande4270 5 жыл бұрын
खुप छान भाग झाला
@sunitakamble4407
@sunitakamble4407 4 жыл бұрын
Kharch khupch chan mi divsatun 10 vela
@msdtha7alovers514
@msdtha7alovers514 5 жыл бұрын
नंबर एक एपिसोड
@narendrapatil3214
@narendrapatil3214 5 жыл бұрын
भारी एपिसोड होता थोडा मोठा झाला एवढंच
@rajendrazite3709
@rajendrazite3709 5 жыл бұрын
सुंदर अप्रतिम
@vinodtungale9494
@vinodtungale9494 5 жыл бұрын
What a natural acting .....aswaome episode..
@jayrambichkule6565
@jayrambichkule6565 4 жыл бұрын
ऐक नंबर भाग आहे /बालासाहेब ऐक नंबर माणूस
@kiranghodke9897
@kiranghodke9897 5 жыл бұрын
बरोबर आहे सर
@sachinshirke6548
@sachinshirke6548 5 жыл бұрын
खरच ग्रेट आहे संपूर्ण टीम
@surajkhalge1450
@surajkhalge1450 4 жыл бұрын
Ek number episode mandali
@ishwarbhandepatil5790
@ishwarbhandepatil5790 5 жыл бұрын
खरं आहे राजकिय नेते सापडेल त्या गोष्टीचा फायदा घेतात
@MaheshAathvle
@MaheshAathvle 4 жыл бұрын
बबन राव तुमचा नाद खुला
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 11 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 89 МЛН
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 101 МЛН