अशीच अजून कोणाची मुलाखत हवी आहे..जमलं तर संपूर्ण द्यावा
@sandipsathe583Ай бұрын
धन्यवाद सँडी भाऊ माझा विनंतीला मान दिल्या बद्दल काल बापू बिरू वाटेगावकर यांचा मुलाखत दरम्यान माझी पहीली कॉमेंट होती विष्णु बाळा पाटील यांची मुलाखत घ्यावी म्हणून
@vishwanathpawar1747Ай бұрын
Kadegaon midc sun agro Industries [ bail aata cattlfeed scam]
@vishwanathpawar1747Ай бұрын
Mala tumcha number hava aahe
@pulsar0509Ай бұрын
क्रांतिअग्रणी डॉ जी.डी.बापू लाड कुंडल यांच्या क्रांतीकारक जीवनप्रवासची मुलाखत घ्या..
@shahajigarale7609Ай бұрын
Masalancha chikya kay zale kute ahe ka yet nahi mulakhat gya
@Rajneeshnigade9999Ай бұрын
चालू सिजन चा मुलाखतीचा बादशाह यादव भाऊ आपले अभिनंदन काम जोरात आहेच पण कायम असेच सुरू ठेवा🎉
@_CHNDRAGUPT_Ай бұрын
माझ्या आज्जीच आजोळ आहे तांबवे. माझी आज्जी सांगायची पोलीस प्रशासन आणि फितूर लोक जेव्हा आप्पा ना शोधायचे त्यावेळी आम्ही पण आप्पा ना खूप वेळा दंडवलं आहे. घरामद्धे महार जातीतील आमची आज्जी. 🙏
@abddieheartfan236Ай бұрын
Dalit
@SanketMane-yk7egАй бұрын
महार नाही बौद्ध..
@rajendrabhosale6133Ай бұрын
@@_CHNDRAGUPT_ मला खुप अभिमान वाटतो आज्जीनचा. आज्जीनच्या धाडसाला नमन.
@sandipsathe583Ай бұрын
माझा एकच फेवरेट मराठी चित्रपट मला आज पण आठवत आहे महाराष्ट्र केसरी कोळे या गावात यात्रे दिवशी फायनल झाल्यावर मी संध्याकाळी टाकीला म्हंजे पडद्यावर पाहिलेला चित्रपट विष्णूबाळा पाटील खुप आठवण आली त्या दिवसाची दोनच वाघ होऊन गेले दुसरा बापू बिरू वाटेगावकर.
@abhijeetkate645Ай бұрын
गोर गरीब वंचित लोकांचे आणि आपल्या आई बहिणीचे रक्षण करते तांबव्याचे स्व. विष्णू बाळा पाटील आणि बोरगावचे स्व. विरु बापू वाटेगावकर यांना कोटी कोटी नमन 🙏🌹 अशी माणसं होणे नाही 🙏🌹
@SachinPatil-ro4fwАй бұрын
❤🙏
@SachinPatil-ro4fwАй бұрын
विष्णु बाळा पाटील यांची शिकवण होती वैर धरुनी कुणाशी राग धरुनी कुणाचा याच शिक्षणावर आम्ही पुढे चाललो❤❤
@harshvardhan15500Ай бұрын
बापुबिरू वाटेगावकर व तांबव्याचा विष्णुबाळा ❤❤❤
@prasadmane2136Ай бұрын
सातारा म्हणजेच शूर वीरांच्या जिल्हा ❤ आणि त्यातलच वाघ म्हणजे विष्णु बाळा पाटील 🙏 आणि बापू बिरु वाटेगावकर
@KisanLiman-n5x17 күн бұрын
यादवभाऊ थोर समाजसेवक आणि बंधुप्रेमी विष्णु बाळा पाटील यांना नाही पाहता आले. पण या व्हिडिओ च्या माध्यमातून त्यांच्या नातवाला पाहता आले खुप धन्य झालो. त्यांना आणि तुम्हाला सलाम करतो. 🙏
@AvinashHaradАй бұрын
तोच तो कोयनेचा काठ.. आणि तांबव्यातील ढाण्या वाघांनी राजकारणातील लांडग्यांना संपवलं.. बंधू प्रेम काय असत ते आजच्या युवा पिढीने अनुभवलं पाहिजे.. शतशा नमन त्या तांब्यातील मातीला.. सैनिकांची पंढरी सातारा जिल्हा..
@SangramKekanАй бұрын
विष्णूबाळा पाटील ह्यांची पण कार्य खूप चांगली होती पण त्यांना बापू बिरू (आप्पा) वाटेगावकर प्रमाणे न्याय भेटला नाही राजकारण्यांनी त्यांना कुटे गायब केले याचा तपास लागू दिला नाही 😢. पण त्यांच्या जीवनाला सलाम ❤🖤
@nareshshelar9816Ай бұрын
राजकीय चव्हाण
@rajendrabhosale6133Ай бұрын
विष्णु बाळा पाटील यांच्या नातवाचे विचार एकदम उच्च वाटले. झालं गेलं विसरून जाणे व सध्याच्या काळाला अनुसरून जगणे हे त्यांचे विचार मला खुप भावले. आपला शेतकरी समाज राजकारणामुळे खुप मागे राहिला आहे, त्यांचा वापर धूर्त राजकारणी स्वतःच्या स्वार्थासाठी करून घेतात म्हणून सावध राहून वाटचाल करणेच योग्य.
@unbelievablesounds2915Ай бұрын
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या दमदार आवाजातील तांबव्याचा विष्णू बाळा पाटील हा पोवाडा वयाच्या दहाव्या वर्षापासून आम्ही ऐकत आलेलो आहोत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत पोवाडा ऐकतच राहावं असं वाटतं. पोवाडा ऐकून कितीही मनामध्ये सुडाची भावना उत्पन्न झाली तरी पोवाड्याच्या शेवटी जे गीत गायलेला आहे ते माणसाला जीवनात संयम कसा बाळगावा याच्या विषयी मार्गदर्शन करते. मी केलं म्हणून तुम्ही करू नका, सारी सोडा मनातील आडी, पुढाऱ्यांनो नीट हाना गाडी.
@rajshreekashid558622 күн бұрын
खरंच सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तांबवे हे गाव सुजलाम सुफलाम कोयना काठी वसलेले हे गाव तसेच स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून ओळखले जाते व माझे आजोळ माझ्या मामाचे गाव त्या गावचेच विष्णु बाळा पाटील पैलवान आप्पा अन्यायाविरुद्ध लढणारे आप्पा त्यांना ग्रेट सलाम
@vishnudhavale6395Ай бұрын
खूप छान मुलाखत घेतली आणि विष्णु बाळा पाटील यांचे नातू सुद्धा खूप समजूतदार आणि तुमचे विचार आहेत त्यांच्यामध्ये❤❤
@deepakkhude1533Ай бұрын
अप्रतिम मुलाखत दादा जेनी मुलाखत दिली जबरदस्त अप्रतिम सात्विक विचार धारा ❤️❤️ विष्णू बाळा पाटील आजचा तरुनाईला समजनार नाही
@DeepakDelekar-ez9vdАй бұрын
सँडी भाऊ तुमचे मानावे ते आभार कमी आहे. तुमच्या घेतलेल्या मुलाखतीतून खूप काही शिकायला मिळतय. तुम्ही पण एक प्रकारचं समाज कार्यच करत आहात. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉
आर आर पाटील आबा आणि यशवंतराव चव्हाण हे किती चांगले होते तुमच्या मुलाखती मधून आम्हाला चांगलेच समजले आहे, धन्यवाद आज पासून राजकीय लोक कसे आसतात हे समजलं
@bhagwantkhhurd7905Ай бұрын
खूप छान मुलखात आहे.आप्पा यांचे नातू खूप वैचारिक आहेत ग्रेट...👌👌👍
@Kimg007-vprАй бұрын
तांबवे च विष्णू बाळा पाटील आणि बापू बिरू वाटेगावकर यांना नमन
@swarajphanse33Ай бұрын
छान मुलाखत...👌 सचिन पाटील एक उमदं व्यक्तिमत्त्व जानवलं... आणि आपण फोटो दाखवले त्यामुळे दिव्यत्वाचं दर्शन झालं धन्यता वाटली.
@danjyab4852Ай бұрын
अप्रतिम मुलाखत यादव साहेब! विष्णू बाळांचा जिवनप्रवास उलगडुन दाखवला.त्याचबरोबर सचिन पाटलांचे भी धन्यवाद त्यांनी ही खुल्या मनाने मुलाखत प्रखट केली!यादव साहेब विष्णू बाळांचे जुनं घर(वाडा),आप्पाचं श्रध्दा स्थान भैरवनाथ चं मंदिर हे दाखवायला पाहिजे होतं अजुन जबरदस्त मुलाखत झाली असती!असो धन्यवाद 🙏👍
@panditshinde504528 күн бұрын
एक नंबर दादा मला पण तुमचे गाव बघायची इच्छा आहे आणि आप्पा नी जे केले बंधु प्रेमात केले.आपल्या भावकीत, कुटुंबात भांडण लावणारे ओळखले असते तर तर हे सगळे घडले नसते.आजही अशी लोक आहेत प्रत्येक गावात जे भावा भावात वैरत्व पाडतात ❤❤
@pandurangkamble4064Ай бұрын
ज्या त्या वेळच्या परिस्थिती मुळे ती घटना घडली पण आजच्या घडीला ते विसरून तुम्ही एकत्र आलात. ही फार चांगली गोष्ट केलीत
@swaroopshinde7453Ай бұрын
विष्णूआप्पांचे संस्कार आणि शिकवण सचिन पाटलांनी चांगलीच अंगीकारलेली दिसते, त्यांच्या बोलण्यातून ते जाणवतंय. एकदम मुद्देसूद बोलणं आहे सचिन पाटलांचं. परखड व्यक्तिमत्व ... 👌🏻
@Vaishu2013offАй бұрын
आण्णा बाळा पाटील यांनी तांबवे गावचे नंदनवन केले, तसेच गोरगरीब लोकांना आपलेसे करणारे विष्णू बाळा पाटील लोकप्रिय व्यक्तीमत्व (आप्पा)तांबवे गावचे विकास कामे करणारे प्रामाणिक व्यक्ती आण्णा बाळा पाटील (भाऊ) तांबवे गावचे खरे विकासक यांना अभिवादन,खरा घात केला यशवंतराव चव्हाण यांनी दिलेला शब्द पाळला नाही.
@sharadghutugade7608Ай бұрын
गावगुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी विष्णु बाळा आणि बापू बिरू वाटेगावकर यांची आजही समाजाला गरज आहे
@sampatraochavan37Ай бұрын
खरचं अप्रतीम मुलाखत प्रभू रामचंद्र वर जसं लक्ष्मणाने मनापासून प्रेम केलं त्याच विचाराने मग त्याच विचारावर अण्णा बाळांच्या वर विष्णू आपा नी निस्वार्थीपणे प्रेम केलं बंधू तुल्य प्रेम बघायला मिळण दुर्मिळच खरंच आशा धीरो दत्त व कर्तृत्ववान माणसांना व तांबव्याची मातीलां दंडवत संपतराव चव्हाण ग्रामीण कथाकार
@ramprashadghuge3587Ай бұрын
मी खूप वेळा बघितला चित्रपट खरंच भाऊ असावेत तर असे ❤🎉
@navnathmane1451Ай бұрын
पाटील तुमचं विचार खुप आधुनिक आहेत तुमच्या आजोबांचा म्हणजेच विष्णू बाळा पाटील यांचा आम्हाला अभिमान आहे.
@mahadevmunde9612Ай бұрын
मी विष्णु बाळा पाटलांचा पोवाडा खूप ऐकतो फार छान आहे पूर्ण खरी कहाणी आहे
@HINDU_SQUAD_OF_INDIAАй бұрын
नातू अतिशय सुज्ञ, संयमी आणि भविष्याचा विचार करणारा आहे..
@ravindrakulkarni3274Ай бұрын
सुंदर संयमी मुलाखत नातवाने दिलीय.. छान वाटले . नमस्कार
@pankajkumarpansare8873Ай бұрын
खुप संयमी मुलाखत दिली समजुतदारपणा मुळे नक्कीच पुढं जाणार
@RamdasGore-v6m24 күн бұрын
जय मल्हार तांबव्यांचा विष्णु बाळा अरे विष्णु बाळा यांना कोणी फसविले नाही तर विष्णु बाळा पुढे भविष्यात काही तरी चांगले होईल म्हणुनच विष्णु बाळा स्वाताहुन पोलिसांच्या स्वाधीन झाले जय मल्हार तांबव्यांचा विष्णु बाळा यांची अमरगाथा😢😢 श्री रामदास भाऊ
@wisdompath3213Ай бұрын
आमचं गाव सातारा जिल्ह्यातलं खटाव तालुक्यात आहे नाव नाही सांगत त्या काळात आमच्या समाजाच्या रानात एका व्यक्तीला जुंधळ्याचा रानात समोर आले म्हणाले मला जेवायला चटणी भाकरी आणून दे म्हणाले पण तो माणूस म्हणाला आप्पा आम्ही महार आहे जातीने तुम्हाला चालल का ? तेव्हा आप्पा म्हणाले जा बाळा आणजा ... तो माणूस मरेपर्यंत आप्पांच नाव काढायच घटना सांगयचा विष्णू आप्पा खरच चांगला माणूस होता . हे नक्की
@MahadevBarkade-il3cqАй бұрын
विष्णू बाळ पाटलांना किती मुले आहेत
@BhausahebMohite-j9sАй бұрын
आजही या घराण्यावर किती उत्तम संस्कार आहे ओम् हे समजले या मुलाखती मधून धन्यवाद
@shivajiraoingawale5094Ай бұрын
आप्पांच्या जीवनाचा शेवट कसा झाला याचा उलगडा झालाच पाहिजे. प्रतिष्ठित वकिलांनी सरकार दरबारी हा विषय लावून धरून कायदेशीर मार्गाने याचा खुलासा करावा.
@vitthalbhange5509Ай бұрын
खूप छान आहे भावाचा शब्द
@vinodfalke4268Ай бұрын
साधी राहणी उच्च विचारसरणी.......... मानलं पाटील तुम्हाला ❤
@nitindhaware-pk2vg21 күн бұрын
आगदी खरे बोलले दादा आताची माणस धड़ नाहीत
@phulchandwaghmare1910Ай бұрын
तांबवे गावच्या विष्णुबाळा पाटील हे व्यक्तिमत्त्व म्हणजे माणसाने माणसा सोबत कसे रहावे आणी कसे रहाऊ नये या दोन्ही बाबींचा प्रेरणादायी जिवन प्रवास आहे
@sudarshanmajgave-rz7kiАй бұрын
खूपच छान जुन्या आठवणी सुंदर 🙏नमस्कार करतो त्या थोर आपांना आताची लोकात माणूसकी च नाही 🙏
@SureshBhat-d6c2 күн бұрын
शिवशाहीर देशमुख यांनी महाराष्ट्राला पहिल्यांदा त्यावेळचे माध्यम पोवाडा दिला
@namdeogiri9962Ай бұрын
खूपच सुंदर माहिती. आमच्या लहानपणी विष्णु बाळाचा पोवाडा लागला की आम्ही ऐकतच बसायचो. विष्णु बाळा म्हणजे आम्हाला फिरोज वाटायचा. आजही विष्णु बाळा पाटील म्हटलं की मनात एक वेगळा आधार तयार होतो. काही वर्षांपूर्वी विष्णू बाळांच्या कुटुंबीयांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. विष्णु बाळांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आणि नंतर त्याची वातावरणातही झाल्याचे समजले होते. आज विष्णु बाळांच्या नातवाची मुलाखत ऐकून छान वाटले.
@shivrajvlogs1827Ай бұрын
राजकारणाचा एखद्या कुठुंबावर कसा परिणाम होतो याच उत्तम उदाहरण आहे राजकारण चांगल नसत उलट आपल्या कुठुंबात फूट पडते हे खर आहे...
@sarjeraobagal5805Ай бұрын
विष्णु बाळा पाटील , आप्पा, म्हणजे खरच एक महान व्यक्ती होउन गेली , परत असा भाऊबंदकी मध्ये वाद कुठेच होऊ नये
@dilippatil7864Ай бұрын
विष्णू बाळा पाटील व बापू बिरू वाटेगावकर हे दोन्ही महापुरुषांचा वारसा होते
@shivajiwatmode5376Ай бұрын
तुमची नजर कायम चांगलीच माणसं शोधत असते कायमस्वरूपी सय्या बाप्पु🥰💐
@shitaldere2163Ай бұрын
असा माणूस होणे नाही. सलाम विष्णू बाळा पाटील यांना
@tushartakale164629 күн бұрын
😂
@sachinvirkar8924Ай бұрын
खुप छान मुलाखत खरच पाटलांकडून खुप काही शिकण्या सारखे आहे 🙏
@adikumar7276Ай бұрын
मी सादारणता 2007-2008 या काळात माझ्या वडिलांनी विष्णु बाळा चा पोवाड्याची कासेट आणली होती , तो पोवाडा ऐकताना अंगावर काटा यायचा , माझे वडील आणि मी तो पोवाडा खुप ऐकायचो , विष्णु बाळा प्रत्यक्षात तर भेटणार नाहीत मला , पण त्यांचा ओरिजीनल फोटो पहायची खुप इच्छा आहे . विष्णु बाळा खूप प्रामाणिक होतो , ते माझे कोणी नाहीत ना नात्यातले ना ओळखीचे ना आसपासचे पण त्यांचा पोवाडा आठवला की आस वाटत की विष्णु बाळा माझे सख्खे भाऊ आहेत.
@trishatupe514619 күн бұрын
सेंडी यादव चॅनल नंबर एक 💯💯💪💪
@surajmatlemumbai7070Ай бұрын
🙏🚩तांबव्याचा विष्णूबाळा यांना 🙏🚩श्री भैरवनाथ देव प्रसन्न झाला 🙏🚩 व जनतेनं साथ दिली म्हणूनच 🙏 विष्णूआप्पा इतके वर्षे सहयाद्रीच्या जंगलात राहिला 🙏🚩
@VikasSalunkhe-pc1mgАй бұрын
महाराष्ट्राचं दोनच वाघ बापू बिरू वाटेगावकर आणि विष्णु बाळा
@surajmatlemumbai7070Ай бұрын
बापू बिरू वाटेगावकर आणी तांबव्याचा विष्णूबाळा यांना देवांनीच पाठवलं होत दोघेपण देव माणूस होते 🙏🚩
@ajpatil7780Ай бұрын
सँडी मुलाखतीचा बादशा... विषय छान निवडता...
@kirankamble7866Ай бұрын
खूप छान माहिती.... पण एक आणखी प्रश्न विचारात घेतला असता तर आणि छान माहिती मिळाली असती...... वारणेचा वाघ आणि विष्णू बाळा यांची मैत्री
@NareshPadmule-l2iАй бұрын
अशा घरात जन्म घेतला पुण्यवान आहात तुम्ही तेच संस्कार आप्पांची तुमच्यामध्ये आहेत भाऊ❤❤❤
@SachinPatil-ro4fwАй бұрын
🙏🙏
@mhvlog4271Ай бұрын
राजा माणूस, गोरगरिबांचा कैवारी... हीच आपांची ओळख.. चंद्र सूर्य आहे तो पर्यंत राहील... आणि आमचे आदर्श ते कायम राहतील.
@sanjaynaykodi9243Ай бұрын
विष्णू बाळा पाटील हा पिक्चर मी १५ वेळा पाहिला आहे,सलाम
आम्ही फक्त विष्णू पाटील प्रेम आहे विष्णु बाळाला मानतो विष्णू बाळाला घरात सोसायटी राहू द्या अजिबात तुम्ही दुसऱ्याला देऊ नका आणि गावाने त्या पंचक्रोशीतील विष्णू बाळाच्या मुलांना किंमत द्या बाकी कोणाला देऊ नका
@amolchavan5825Ай бұрын
नातू खुप हुशार आहेत संमजस आहेत नाव राखतील आपल्या अजोबांचे
@ravindramunde9623Ай бұрын
मी आज५८ वर्षांचा आहे , १९८० पासून आजपर्यंत माझ्या गावाच्या व आसपासच्या गावातील संकटग्रस्तांना जुलमी लोकांना सरळ करुन सुखाचे दिवस निर्माण करण्याचे भाग्य लाभले आहे
@dr.subhashkarande6087Ай бұрын
अभिनंदन संदीप.. अशीच प्रगती करत रहा... मनःपूर्वक शुभेच्छा ❤🎉🎉
@subhashdhumal669Ай бұрын
किती छान विचार आहे एक नंबर मुलाखत
@rajsjadhav9709Ай бұрын
विष्णू बाळा पाटील हे आमच्या आजोबांचे मित्र होते ते ही पैलवान होते तेव्हा आमच्या शेतात ते जेवण करून जायचे ❤❤
@ramachandrapatil6959Ай бұрын
आम्ही आमच्या लहानपणी गावा गावात शाहिरी पोवाडे ऐकलेला आहे ह्या तांबव्याच्या वाघाचा इतिहास खरा आहे...
@Carton-4606Ай бұрын
मराठवाड्यातील किंग लाल्या मांग यांच्या इतिहासाची ऐकायला आवडेल sandy bhau🎉
@pritammore8157Ай бұрын
चालु सिजन चा मुलाखती चा बादशहा sandy yadav ❤❤❤❤
@shamraovhanmane2208Ай бұрын
वा पाटील वा भरपूर समंजस हात आपण
@sachinphasale265Ай бұрын
आपल्या महाराष्ट्र आणि भारत कायद्यामध्ये मध्ये खऱ्या माणसाला कायम त्रास होतो. आणि होतं राहील. जो पर्यंत भंगार राजकारणी आहेत तोपर्यंत. मित्रानो समाजात राहत असताना कायम खऱ्या माणसांसोबत रहा.
@hambirraokhotАй бұрын
लहानपणी त्यांचा पोवाडा ऐकून ऐकून ,पाठ झाला होता...खूप छान
@prakashkadam3620Ай бұрын
मस्त मुलाखत भाऊ, विष्णू बाळा पाटील
@arvinddhokate93938 күн бұрын
खूप छान माहिती भेटली आणि विचार खूप छान आहेत
@AkshayShejwal-ABАй бұрын
हा सिनेमा मी 5-6 वर्षांचा चा असताना पाहिलेला.त्या नंतरही तो अनेकदा पाहिला.सयाजी शिंदे कुलदीप पवार एक नंबर काम,आमच्या पाटण कराड चं नावं एका विशिष्ट टोकाला नेलं.आप्पांचा संघर्ष खरचं वाखाळण्यासारखा आहे.तसेच त्यांचे नातू जे आता मुलाखत देत आहेत,त्यांचा अभ्यास गाढा दिसतोय,त्यांच्या बोलण्यातून त्यांचं शिक्षण ही दिसून येतयं.हा सिनेमा मराठी मधील एक उत्कृष्ट सिनेमा पैकी एक आहे❤😊
@surajmatlemumbai7070Ай бұрын
मी बापू बिरू वाटेगावकर यांना २ वेळा भेटलो 🙏विष्णूआप्पाना पण भेटतो असतो तर धन्य झालो असतो 🙏🚩
@pranavjadhav7560Ай бұрын
विलास रकटे मु. पो.कामेरी ता.वाळवा जी. सांगली यांची मुलाखत घ्या विलास रकटे हे एक जुने सुप्रसिद्ध सिनेभिनेते, नाटकार होते पण आज त्यांची परिस्थिती अतिशय हालाक्याची आहे .... तुमच्या माध्यमातून कोण ना कोणतर आर्थिक मदत करेल 🙏🙏🙏🙏
@bharatkhemane8351Ай бұрын
हो भारी माहिती दिले त्यांना pic खुप भारी होते त्यात त्यांचा आवाज तसा आवाज आज पर्यंत नाही ऐकले
@rameshkhandare8115Ай бұрын
खूपच ग्रेट सचिन दादा !
@sachindhumal4531Ай бұрын
दादा भारी मुलाखत ❤
@pmdishtv9997 күн бұрын
खुप छान पद्धतीने माहिती सांगितली धन्यवाद
@AnnasahebInmamdarАй бұрын
अगदी व्यवस्थित मुलाखत देत आहेत
@Vedantkamble455912 күн бұрын
विष्णू बाळा पाटील जास्त करूण पाटण तालुक्यातील मोरगिरी भागात असायचे कोकिसरेगावच्या धनगर वस्तीत जंगलात वास्तव्य होते
@prakashkhot2561Ай бұрын
Sandy दादा तुमचे कौतुक करावे तेवढे थोडच आहे.. कोणत्या शब्दात तुमचे आभार मानायचे कळतच नाही बघा ..🙏🙏
@pramodchavan8793Ай бұрын
Sandy sir tumhi mulakat ghetlit अभिनंदन
@rahulgaikwad483726 күн бұрын
खुप छान❤ आजून पण video पाहीजे पुढे सातारा चा ढाण्या वाघ ❤❤❤
@akshayjadhav4669Ай бұрын
गरीब घराण्यातील पैलवान ऑलिम्पिक वीर पैलवान बंडा पाटील मामा रेठरेकर यांची मुलाखत घ्या भाऊ.... ऑलिम्पिक वीर असूनही आज मामा अंधारात आहेत.... तुमच्या मुलाखती मुळे उजेडात येतील... 🙏 ता. शाहूवाडी जि.कोल्हापूर गावाचं नावं रेठरे वारणा 🙏❤
@DhanajiKorake-z9rАй бұрын
लाख मोलाचा संदेश
@abasahebbarakade5363Ай бұрын
बापू बिरू वाटेगावकर ना मी भेटलो होतो पण विष्णू आप्पांना आमचे वडील भेटत राहायचे....
@bsbshhhshs9385Ай бұрын
आमचा धनगरांचा ढाण्या वाघ बापु तुम्ही परत जन्माला यावा आणी आता घडत आसलेल्या बलात्कारांच्या कपाळावर गोळ्या घालून ठार करावा आताच्या काळात आप्पा तुमची खुप खुप आठवण येते
@sureshmane8169Ай бұрын
नातू खुपच अभ्यासू व्यक्ती महत्त्व आहे. त्यांची वैचारिक पातळी खुपच मोठी आहे.
@manikbargule7538Ай бұрын
खुप छान सचिन भाऊ छान स्वभाव आहे
@MarutiBichakuleАй бұрын
एक नंबर साहेब
@surajmatlemumbai7070Ай бұрын
🙏🚩तांबव्याचा विष्णुबाळा 🙏🚩यांना 🚩 श्री भैरवनाथ देव🚩🙏 पावला होता 🙏
@shankarkhaire348Ай бұрын
आज आमच्या नगर जिल्ह्यातील सर्व जणता सयाजी शिंदे म्हणजे विष्णु बाळा पाटील समजतो
@MK-rq7dkАй бұрын
विष्णू बाळा पाटील (आप्पा) 🙏🚩 - धाराशिव कर 🚩
@UlhasPowar-f4q5 күн бұрын
मी खूप मानतो विष्णू बाळा ना🎉
@Nitin_Thorat07Ай бұрын
चित्रपटाला क्रेडिट देऊ नका खरे विष्णुबाळा पाटिल बाबासाहेब देशमुखांच्या पोवाड्यातुन पुर्ण महाराष्ट्राने ऐकले आहे चित्रपट फार नंतर आला