चांडाळ चौकडी [भाग ८ संपूर्ण ]मराठी वेबसिरीज CHANDAL CHAUKADI [EP 8 FULL]MARATHI WEBSERISE

  Рет қаралды 636,797

Malran Production

Malran Production

5 жыл бұрын

इंग्लिश मिडीयम च्या अतिक्रमणामुळे पटसंख्या कमी झाल्याने मराठी शाळा अक्षरशा बंद पडत चालल्या आहेत .तात्या वं त्यांची चांडाळ चौकडी हि मराठी शाळा वाचवण्याचा प्रयत्न करत्यात .बघा आता यांना मराठी शाळा वाचवण्यात यशस्वी होत्यात का दारूबंदी वाणी परत स्वतः चीच फजिती करून घेत्यात .
writer & Director by
Navnath Mohan Dhame
9545158943
EP 7 - • चांडाळ चौकडी [भाग ७ सं...
EP 6 - • चांडाळ चौकडी [भाग ६ सं...
EP 5 - • चांडाळ चौकडी [ भाग ५ स...
EP 4 - • चांडाळ चौकडी | भाग #04...
EP 3 - • चांडाळ चौकडी |भाग #03 ...
EP 2 - • चांडाळ चौकडी |भाग #02 ...
EP 1 - • चांडाळ चौकडी [ भाग ...

Пікірлер: 247
@kishor4603
@kishor4603 2 жыл бұрын
किती सुंदर भाग आहे आम्ही पन मराठी शाळेत शिक्षण केल आणि सरकारी नोकरी करतोत आणि मराठी शाळेत जाणारी मुंल जास्त देश सेवा करतात आणी इग्रजी वाले विरचित.
@crusersprit
@crusersprit 3 жыл бұрын
बी चांगलं असलं की कुठं बी उगवतेय बेस्ट लाईन तात्या 💐👍
@santoshbhalsing4324
@santoshbhalsing4324 5 жыл бұрын
खूपच छान गावकर्यांनी असे सहकार्य केले तर मराठी शाळा नंबर 1 होतील,खूप छान कलाकार आहेत सर्व
@rupalibhadale9378
@rupalibhadale9378 5 жыл бұрын
बाळासाहेब एकदम बरोबर बोलतात .आपली सिरिज tv chanel ला दाखवा.एकदम समाजउपयोगी सल्ले असतात.आणी तेही मस्त करमणुक करुन.बाळासाहेबांच काम full comedy खुप छान
@trimurtiproduction5169
@trimurtiproduction5169 5 жыл бұрын
अट्टल दारुड्याची भूमिका करणारा बाळासाहेब (भरत शिंदे) चांगले कीर्तनकार आहेत, तो गडी माळकरी आहे
@yogeshdivekar5833
@yogeshdivekar5833 5 жыл бұрын
पण भाऊ अभिनय खुप छान केला आहे.
@mr.sunilsabale6499
@mr.sunilsabale6499 5 жыл бұрын
Wow
@user-fb5mv4un9c
@user-fb5mv4un9c 5 жыл бұрын
बाळासाहेबांची भाषा ,बोलण्याची पद्धत खूप छान👌👌
@akashsuryawanshi4865
@akashsuryawanshi4865 5 жыл бұрын
new dailog add kara blasaheb
@maheshnetake5192
@maheshnetake5192 5 жыл бұрын
भरत शिंदेचा मो नं मिळेल का असल तर पाठवा र्कीतना साठी हवाय
@nitindeshmukh5696
@nitindeshmukh5696 5 жыл бұрын
बाळासाहेब आपली आवडती webseries आहे ही आणि तुम्ही आवडते हिरो .....
@akashkharat3951
@akashkharat3951 5 жыл бұрын
बाळासाहेबांची भूमिका एकंच नंबर, आवडली आपल्याला.
@prakashkhamkar6531
@prakashkhamkar6531 5 жыл бұрын
हा भाग खुप छान पध्दतीने सादर केला तुम्ही... खरचं मराठी शाळा टिकली पाहिजे...
@Traval_with_aditya
@Traval_with_aditya 4 жыл бұрын
मराठी ही आपली अस्मिता आहे मी सुद्धा मराठी शाळेत शिकलो आणि मला त्याचा अभिमान आहे
@satishdhaware8506
@satishdhaware8506 4 жыл бұрын
खूप सुंदर विषय घेऊन हा भाग बनवलात आपणा सर्वांचे मनापासून आभार
@sanjaybade7556
@sanjaybade7556 5 жыл бұрын
सर्व कलाकार 1 नंबर राव ....लई भरी ....
@user-jx1qx2nn7t
@user-jx1qx2nn7t 4 жыл бұрын
लय भारी मराठी शाळा टिकलीच पाहिजे
@aniruddhathorat5656
@aniruddhathorat5656 5 жыл бұрын
विषयाने जुने दिवस आठवले,, मराठी शाळेशिवाय मज्जा नाय
@bharatrasve8187
@bharatrasve8187 4 жыл бұрын
शिक्शनाला खूप महत्व शासनाने वाढवलं आवास्तव पगारी वाढवल्या नौकरीला लागतात शंभरपैकी सात बाकी कूञ्यासारखी फूकट धाऊ धाऊ परीशान त्यात शेतकरी खल्लास झाला...
@mrvishalsawant6968
@mrvishalsawant6968 4 жыл бұрын
Supper hit Nustat Web sires Chandal chaukati
@yuvrajvajale6489
@yuvrajvajale6489 5 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट कला सादर करीत वास्तवतेवर प्रकाश टाकून गावाकडील काही चांडाळ चौकड्या जनमाणसांसमोर आणण्याचा खूप प्रामाणिक प्रयत्न केला आहे. धन्यवाद सर्व सहकारी मंडळी
@nanaharal9587
@nanaharal9587 5 жыл бұрын
मराठी शाळा खरच टिकली पाहीजे
@govindpardeshi2812
@govindpardeshi2812 5 жыл бұрын
मराठी
@vandanabade3296
@vandanabade3296 4 жыл бұрын
ओक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा क
@PrajProductions_marathi
@PrajProductions_marathi 5 жыл бұрын
सुंदर संकल्पना...👌👌👌 "पांचटवाडी" web series च्या "Kali chimni production" टीम कडून मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा...! 💐 👍
@atishshinde6109
@atishshinde6109 5 жыл бұрын
Balasaheb is a very good actor
@vitthalsukale8602
@vitthalsukale8602 5 жыл бұрын
शब्द नाहीत, विनम्र अभिवादन 👏👏👏
@panditjavle2765
@panditjavle2765 5 жыл бұрын
फक्त मराठी शाळाच चांगली
@vikasnikam9223
@vikasnikam9223 4 жыл бұрын
अगदी महत्वाचा मुद्दा मांडला आहे
@jaywantbhosale4018
@jaywantbhosale4018 5 жыл бұрын
अभिनंदन💐💐💐
@abhijeetpawar3079
@abhijeetpawar3079 5 жыл бұрын
खूप छान विषय निवडलाय आणि मुख्य म्हणजे ज्या युक्त्या वापरल्या त्या तर अफलातून आहेत.. खूप शुभेच्छा
@vikaskadam100
@vikaskadam100 5 жыл бұрын
खूप सुंदर सादरीकरण मराठी शाळा वाचवण्यासाठी ...👌👌
@ashrubanagtilak8654
@ashrubanagtilak8654 5 жыл бұрын
बाळासाहेब दारू पितात पण मुद्दा बरोबर बोलतात😊
@shubhamawatade9739
@shubhamawatade9739 2 жыл бұрын
Balashab daru pit nahi bro aating kartat
@rameshsinghpardeshi9222
@rameshsinghpardeshi9222 5 жыл бұрын
तुमचा हा उपक्रम मस्त आहे. खंरच मराठी शाळा वाचली पाहिजे तुमच्या सर्व कलाकाराचे व निर्मते यांचे आभार
@kkkamble6078
@kkkamble6078 5 жыл бұрын
खूब छान एपिसोड होता शाळा साठी प्रत्येकानेसरपंचा ने मदत करायला शाला बंद झाली तर श्वास बंद होणार अप्रतिम असा एपिसोड चांडाल चौकड़ी थैंक यू
@ankushithape6310
@ankushithape6310 5 жыл бұрын
बाळासाहेब एकदम कडक
@pankajsalunkhe420
@pankajsalunkhe420 5 жыл бұрын
super episode... myboli Marathi
@vishalkulthe8944
@vishalkulthe8944 5 жыл бұрын
सुंदर
@akshaygaikwad9808
@akshaygaikwad9808 4 жыл бұрын
मस्त एपिसोड
@pratikgaming2869
@pratikgaming2869 4 жыл бұрын
मराठी शाळेबददल चांगला संदेश दिला गेला आपल्या टीम कडून... खूप खूप आभार...
@balasahebkanwade2086
@balasahebkanwade2086 3 жыл бұрын
Very nice
@sunildeshmukh8941
@sunildeshmukh8941 5 жыл бұрын
Changla vishay...
@bhimraochavan4004
@bhimraochavan4004 5 жыл бұрын
लय भारी विषय निवडला सुपर
@kundalikshelar790
@kundalikshelar790 5 жыл бұрын
आजचा भाग सामाजिक विषयावर आधारित आहे. सर्वाचे अभिनंदन....बाळासाहेब...रामभाऊ याची जुगलबंदी अजून रंगवता आली असती शेवटचा संदेश फार चांगला आहे
@bajrangkakade6777
@bajrangkakade6777 5 жыл бұрын
खरच खूप भारी वाटल आजचा भाग बघून 🙏🏻👌🏻👌🏻👌🏻
@pritam4576
@pritam4576 5 жыл бұрын
Ek no
@surajwaghmare8935
@surajwaghmare8935 3 жыл бұрын
Ekdam👌👌😎
@rahulsutar5607
@rahulsutar5607 5 жыл бұрын
पोलिसानी तिथं न्हिऊन आपल्याला ठोकलय हे फक्त आपल्यालाच माहितीये.... हा हा हा....वा ढमेसाहेब
@sanjaykhairnar5136
@sanjaykhairnar5136 5 жыл бұрын
बाळासाहेबांचे काम एकच नंबर.
@arunkulkarni2804
@arunkulkarni2804 5 жыл бұрын
मराठी शाळा टिकलीच पाहिजे, याचशाळेतुन शिक्षण घेऊन ही टिम पण तयार झालेली आहे, व आज संगणक, लॅपटॉप, वापर करत जगावर अधिराज्य गाजवित आहे, आपण मराठी माणसच हे करू शकतो
@tushargaikwad7561
@tushargaikwad7561 5 жыл бұрын
हा भाग खुप छान होता,कारण प्रत्येक आताचा सामान्या माणुस आपली मुले ईगंलीश शाळेत टाकतो,त्यामुळे मराठी शाळा खुप आपल्या महाराष्ट्रातील बंद पडल्या आहेत,त्या हेतुन आपण हा भाग दाखवलात,त्यामुळे तुमंचे आभार जेवढे मानेन तेवढे कमीच आहे,पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा...
@prashantdeshmukh6833
@prashantdeshmukh6833 5 жыл бұрын
खरचं तूमच कौतुक करावं तितकं थोडंचय ......सलाम तुम्हा सर्वांना...
@sudhirugale8449
@sudhirugale8449 5 жыл бұрын
खूप छान विषय घेतात, आजकाल वेब सिरीज नुसत्या प्रेम, भांडणे, लफडे यावर चालतात पण तुमची सामाजिक विषयावर खूप छान वाटचाल चालुय. खुप छान आणि मनोरंजन पण खूप छान होतंय, तसेच ते बाळासाहेबांचे सासरे दिसले नाही एवढ्यात...
@dattakamble1845
@dattakamble1845 5 жыл бұрын
ऐकदम भारी संकल्पना या येपीसोड मधुन माडली तात्य व त्यानच्य सहकार्यांनी मराठी शाळा ही वाचवली पाहीजेत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भिम जय भारत
@nileshkatare1578
@nileshkatare1578 5 жыл бұрын
खुपच छान एपिसोड लय भारी
@shrikantkshirsagar7558
@shrikantkshirsagar7558 5 жыл бұрын
👌👌👌👌 लय भारी चांडाळ चौकडी .
@Birthday_Story...
@Birthday_Story... 5 жыл бұрын
मस्त
@pravinralebhat
@pravinralebhat 5 жыл бұрын
It's very unique idea.i am very happy God bless you all of you
@nitindeshmukh5696
@nitindeshmukh5696 5 жыл бұрын
आजचा भाग फारच छान होता .....
@yuvrajshelar78
@yuvrajshelar78 3 жыл бұрын
तुमची फिल्ड असली की एकच नंबर
@rikeshharsule7686
@rikeshharsule7686 5 жыл бұрын
मराठी शाळेची गुणवत्ता ,प्रभावी शिक्षक ,मुलाच्या पालकांचा असणारी विचारसरणी बदलणे गरजेचे आहे .
@tushartamhane1212
@tushartamhane1212 4 жыл бұрын
1 नंबर
@Atheist12
@Atheist12 5 жыл бұрын
खुप छान संदेश. सत्य परिस्थिती.
@santoshlagad9267
@santoshlagad9267 4 жыл бұрын
Akdam mast
@tusharlengare5542
@tusharlengare5542 4 жыл бұрын
Mastch
@spinformationpoint983
@spinformationpoint983 5 жыл бұрын
डाळीब शेतकर्याला पुरस्कार द्या😂
@dhupeshwartunkalwar6074
@dhupeshwartunkalwar6074 5 жыл бұрын
फारच सुंदर संकल्पना..
@yogeshshendkar1893
@yogeshshendkar1893 5 жыл бұрын
Khup chhan
@amolohol6213
@amolohol6213 5 жыл бұрын
Navnat sir aapan chandal chukaditun jo samajik vishye mandta to khupch bhari...aani tumchya pudchya watchalis majyakadun khup khup subhecchya
@mohanishpalande5983
@mohanishpalande5983 5 жыл бұрын
लय भारी वेब सिरीज 👍👍👍👍अस्सल मराठ मोळी.👌💐
@santoshbhoite801
@santoshbhoite801 5 жыл бұрын
छान प्रबोधन
@dipaknavaghane5267
@dipaknavaghane5267 3 жыл бұрын
Nice
@nikhilkamble2238
@nikhilkamble2238 5 жыл бұрын
Balasaheb kharch 1no
@vikasdede402
@vikasdede402 5 жыл бұрын
आजचा एपिसोड खुप छान आहे
@deepaksathe668
@deepaksathe668 5 жыл бұрын
Khup chan episode srvanche Kam uttam MARATHI SHALA TIKLICH PAIJE best of luck all of you
@shankarkamthe351
@shankarkamthe351 5 жыл бұрын
Nice story mast
@user-bz4yo1mz1w
@user-bz4yo1mz1w 5 жыл бұрын
Super
@hanumantdoifode4906
@hanumantdoifode4906 5 жыл бұрын
आजचा विषय खरा वास्तव आहे. विषयाला विनोदातून वाचा फोडली या बद्दल मी एका विद्यालयाचा मुख्याध्यापक आपले मनापासून अभिनंदन करतो. सामान्य विषयावर भाग तयार केल्यास आणखी आनंद होइल. पुढील भागासाठी शुभेच्छा.
@somnathalekar5657
@somnathalekar5657 5 жыл бұрын
विषय खुपच छान घेतला
@avinashsanap8800
@avinashsanap8800 5 жыл бұрын
एक नंबर वेब सिरिज
@siddhk8116
@siddhk8116 5 жыл бұрын
छान विषय आहे आजचा 👌👌👌 भाग थोडे मोठे बनवा आम्ही आठवडा भर नवीन भागाची वाट पाहतो
@rupeshbobade3715
@rupeshbobade3715 5 жыл бұрын
Khup sundar upkram aahe Hats of all team
@nileshjadhav9230
@nileshjadhav9230 5 жыл бұрын
Khup mast yaar bala saheb
@sanketshivtare279
@sanketshivtare279 5 жыл бұрын
एकदम कडक..
@shreneekgaikwad1017
@shreneekgaikwad1017 4 жыл бұрын
छान सदेश दिला शाळेचा बाबतीत छान काम करत आहे तुम्ही वा आवडला मला हा भाग
@dnmrkadmarkad1945
@dnmrkadmarkad1945 3 жыл бұрын
सुंदर भाग मराठी शाळा वाचल्या पाहिजेत छान जनजागृती👍👍
@nanasahebmhetre7590
@nanasahebmhetre7590 5 жыл бұрын
Kadakkk balasaheb👌👌👌
@bharatkamble4956
@bharatkamble4956 5 жыл бұрын
खूपच चांगला विषय आहे आजचा..मराठी शाळा टिकली पाहिजे पण आमिष दाखवून नाही तर. .प्रत्येकाने आपण जिथे राहतो त्या मात्रुभूमिवर अन मात्रभाषेवर जिव लावून. .संस्कार करून. ...
@rahulsutar5607
@rahulsutar5607 5 жыл бұрын
class line ढमे साहेब...शेवटी बी चांगलं आसलं की कुठपण ऊगवतयं
@rajukudave1813
@rajukudave1813 5 жыл бұрын
छान
@jeetendraohal1543
@jeetendraohal1543 5 жыл бұрын
विषय ....मराठी शाळा . विषय गंभीर ... तेथे नवनाथ ढगे खंबीर... . बाळा साहेबाचा आवाज व अभिनय एकच नंबर
@VishalMore-yz1sm
@VishalMore-yz1sm 4 жыл бұрын
Nice message 👌🏻👌🏻
@sanjaykale93
@sanjaykale93 4 жыл бұрын
हा भाग पाहून like नक्की करा
@rahulbhujbal6336
@rahulbhujbal6336 5 жыл бұрын
Mast nagya
@sambhajiradage4724
@sambhajiradage4724 5 жыл бұрын
True story tatya is the great 🙏🙏👌👌☝☝
@sudammahajan843
@sudammahajan843 5 жыл бұрын
छान प्रयत्न
@SunilJadhav-zm2pf
@SunilJadhav-zm2pf 5 жыл бұрын
Balasaheb 1no.
@priyasalunkhe2062
@priyasalunkhe2062 5 жыл бұрын
Super avdal rao
@ganeshsanas7685
@ganeshsanas7685 5 жыл бұрын
लय भारी मराठी शाळा वाचले पाहिजे शाळा चालू झालेत परत एक भाग येऊदे परत
@rushikeshbhilare4243
@rushikeshbhilare4243 5 жыл бұрын
तात्या सरपंच झाले पाहिजेत
@bhanudaskhandagale1063
@bhanudaskhandagale1063 5 жыл бұрын
खरोखर अप्रतिम सादरीकरण, विषय निवड ही अतीउत्तम
@user-bl1oy2sm5g
@user-bl1oy2sm5g 4 жыл бұрын
Nicee
@vishalsonawane4637
@vishalsonawane4637 5 жыл бұрын
🙏Aapli Marathi shala.🙏
@kiranshinde4045
@kiranshinde4045 5 жыл бұрын
👌 👌 👌 👌
@harshalkumbhar6535
@harshalkumbhar6535 5 жыл бұрын
Nice story
@kirankadam9555
@kirankadam9555 5 жыл бұрын
फारच सुरेख
@akshaysutar107
@akshaysutar107 5 жыл бұрын
Khupach chan
@santoshgurav3575
@santoshgurav3575 4 жыл бұрын
Chan
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 22 МЛН
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 1,7 МЛН
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 22 МЛН