चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१०२ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.102

  Рет қаралды 3,367,727

Gavran Films Production

Gavran Films Production

2 жыл бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
* 🖥फेसबुक :- / gavranfilms
* 📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 2 000
@rrrtttefgh
@rrrtttefgh 2 жыл бұрын
कॅन्सर पीडित लोकांची सेवा करतो मी गेली 11 वर्षे झाले... हे करत असताना अनाथ आश्रम चालवतो मी..13 लहान मुले आहेत माझ्याकडे... दोन्ही ठिकाणी 40 इंची tv लावलीय मी... फक्त आणि फक्त आपल्या webseries साठी....🙏तुम्हाला कल्पना नाही की तुम्ही किती आनंद देताय महाराष्ट्राच्या तमाम जनतेला🙌hats of to you all🙌🙏
@anandpol8114
@anandpol8114 2 жыл бұрын
👌👌👌
@dineshshirsath1515
@dineshshirsath1515 2 жыл бұрын
🙏🙏👌👌
@ramsalunke8218
@ramsalunke8218 2 жыл бұрын
Very good 👍
@GaneshChavan-yy4hk
@GaneshChavan-yy4hk 2 жыл бұрын
Nice job sir
@sandipjagatap8572
@sandipjagatap8572 2 жыл бұрын
छान काम करता साहेब तुम्ही
@gajananpachrane6087
@gajananpachrane6087 2 жыл бұрын
संपूर्ण महाराष्ट्रभर हसवणारी तसेच मनोरंजन प्रबोधन करणारी टीम म्हणजेच बाळासाहेबांची टीम... .... शुभ सकाळ....
@gajanangore7011
@gajanangore7011 2 жыл бұрын
अण्णा एपिसोड मध्ये असले ना माहोल अलग असतो 🤣😊👌 बगायला मस्त वाटत 🤣
@sairam1315
@sairam1315 2 жыл бұрын
निखळ मनोरंजन आणि त्यातून समाज प्रबोधन सादर करणारी एकमेव वेब सिरीज... चांडाळ चौकडी 💯❤️❤️❤️only Balasaheb
@bharatbharose6296
@bharatbharose6296 2 жыл бұрын
खर सांगायच झाल तर लोकप्रिय वेब सिरीज #चाडांळ चौकडी च्या करामती मधील आपले लाडके कलाकार हे फक्त कलाकार न राहता आपल्या घरातील "सदस्य" झाले आहे..... जय हिंद 🇮🇳 🙏
@karankamble6080
@karankamble6080 2 жыл бұрын
एक नंबर बाळासाहेब 😎😎
@siddhivinayakenterprises9418
@siddhivinayakenterprises9418 2 жыл бұрын
रविवार म्हणजे जणू दिवाळी दसराच टीम 💞👌 बाळासाहेब 🔥💞💥
@krishanapandit7080
@krishanapandit7080 2 жыл бұрын
Kharay
@nishantawadevlogs
@nishantawadevlogs 2 жыл бұрын
रामभाऊ,बाळासाहेब,सुभाषराव तुमच्या सारख्या मुरब्बी कलाकारांनी गणा,अमिर,पप्पू,उज्जैन आणि छोट्या सारखी अप्रतिम अभिनय करणारी एक नविन पिढी तयार केली त्याबद्दल तुमचे करावे तेवढे कौतुक कमी आहे....खुप खुप अभिनंदन👏🏼💐❤️
@anilachare7480
@anilachare7480 2 жыл бұрын
विनोदाबरोबर समाज प्रबोधन खुप छान खास म्हणजे जावाय आणि सासरा यांच्यात भांडण लावणे कला लय भारी आर हाणा
@namdevgaikwad1437
@namdevgaikwad1437 2 жыл бұрын
बाळासाहेब, राम भाऊ, सुभाषराव, पाटील, सरपंच, संजु मेंबर आणि सर्व टीमचे अभिनंदन खरोखरच अत्यंत उत्कृष्ट अभिनय 👌
@pradeepubale3850
@pradeepubale3850 2 жыл бұрын
कौतुकास्पद कामगिरी ,खूप अप्रतिम भाग.... समाजप्रबोधन म्हणजे खरे काय असतं हे खरच आमच्या मंडळींनी समजावलं.....
@ravinarode9722
@ravinarode9722 2 жыл бұрын
प्रत्येक भागामध्ये एक नवीन संदेश , दिला जातो त्या बद्दल सर्व टीमचे आभार असेच सर्वांना हसवत राहा.👌👌👌👌👌
@sanjaytoraskar2418
@sanjaytoraskar2418 2 жыл бұрын
लय भारी राव , खूप हसलो , ऊस 80 टन का 78 टन आणि सुभाष भाऊंची धडपड , जाम हसलो राव , अक्खा ऑफिस माझ्याकडे बघू लागल !!😊😊😊😊😊😊😊
@marutikshirsagar7874
@marutikshirsagar7874 2 жыл бұрын
1no बाळासाहेब 👍रामभाऊ.. सुभाषराव.. पाटील या तिघांची चांगलीच फाडली तुम्ही 😂😂मजा आली love u all team ❤
@nitin_mandle_vlogs
@nitin_mandle_vlogs 2 жыл бұрын
बाळासाहेबांचा नासक्या हा डायलॉग मी आमच्या गावात फेमस केला..... 🤩🔥
@kaustubhbadave2154
@kaustubhbadave2154 2 жыл бұрын
काई पण म्हणा अण्णा ऊस 80 टन होणार बाळासाहेब😂😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 हसून हसुन पॉट दुखायला लागला
@aniketmane9421
@aniketmane9421 2 жыл бұрын
😎😎😎😎 बाळासाहेबांच्या bhirthday चा एपिसोड बनवा .. लय मज्जा येईल ........... आर हाना 😂😎😎😎
@rinkutawade2227
@rinkutawade2227 2 жыл бұрын
Nice
@vitthalgayke7187
@vitthalgayke7187 2 жыл бұрын
Right now
@GaneshMore-fm2el
@GaneshMore-fm2el 2 жыл бұрын
Yesss
@karishmadanane7046
@karishmadanane7046 2 жыл бұрын
Kharch khup majja yeil asa episode bnvla tr
@ranjitnavasare9813
@ranjitnavasare9813 2 жыл бұрын
बाळासाहेब ,पाटील. सुभाष राव ,राम भाऊ सर्वांचे मनापासून आभार असंच महाराष्ट्रातील तमाम जनतेला हसवत रहा आणि हसत रहा 🌟✨
@deadsilentff8021
@deadsilentff8021 2 жыл бұрын
Balasaheb,Patil,Subhash Rao,Rambhau thank you from the bottom of my heart,keep smiling and keep smiling all the people of MAHARASHTRA ❤🤗
@tilekar734
@tilekar734 2 жыл бұрын
मि . वाटच बघत . होता . चांडाळ चोकडी चि . मस्त .
@santoshgaware385
@santoshgaware385 2 жыл бұрын
@@deadsilentff8021 . 0 =
@pandurangnalawade6020
@pandurangnalawade6020 2 жыл бұрын
आदरणीय हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज (भरत) शिंदे एक नंबर भूमिका
@arjungofane3467
@arjungofane3467 2 жыл бұрын
ठफम
@onkarshivkar4617
@onkarshivkar4617 2 жыл бұрын
एक मराठी जिवंत वेब सिरीज जी लोकांना भरभरून हसवते कलाकारांच्या जिवंत अभिनयामुळे प्रेक्षकांना हसायला भाग पाडते.. संपूर्ण टीमच मनःपूर्वक अभिनंदन!!💐 भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!👍
@ssvideoart.6771
@ssvideoart.6771 2 жыл бұрын
1 no aahe
@yashrajbudhnar9410
@yashrajbudhnar9410 2 жыл бұрын
बाळासाहेब तुमचा अभीनय खुप छान आहे रामभाऊ खंबीर नेतृत्व आहे गणा सुभाष राव यांचा अभिनय खुप छान आहे उज्जैन अमीर पाटील सरपंच उपसरपंच ❤️ कडक अभीनय केला 👍👍👍 छोट्या उज्जैन संजय ❤️❤️
@ganeshgodase5104
@ganeshgodase5104 2 жыл бұрын
खूप छान समाज प्रबोधन आहे. फक्त मनोरंजन नाही तर खूप महत्त्वाचा संदेश देता तुम्ही सगळे कलाकार.......
@sagarsabale751
@sagarsabale751 2 жыл бұрын
एक नंबर भाग झाला हसून हसून पोट दुखायला लागले सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन.
@vitthalghadge6253
@vitthalghadge6253 2 жыл бұрын
अप्रतिम एपिसोड होता रामभाऊ गणा पैलवानाचा अठरा वर्षाच्या कमी वयाच्या मुली संघ लग्न जमवतात आणि बाळासाहेब ते लग्न मोडतात मुलीचं वय कमी असल्यामुळे असा एपिसोड बनवावा एक सामाजिक संदेश जाईल
@vaibhavnangare5195
@vaibhavnangare5195 2 жыл бұрын
मी almost sagle episode pahile ahet तुमचे खूप आनंद होतो episode पहिल्या वर ...मी आत्ता Delhi la asto ... pn ya web series mule ..every Sunday la gav firun Alya sarkh vatat.....khup khup thank u all of u r team ❤️and best of luck 👍🏽
@munnabhai7775
@munnabhai7775 2 жыл бұрын
Pakai wale
@amolgawade4163
@amolgawade4163 2 жыл бұрын
गरज ङङ आणि ङङ
@anantvarne
@anantvarne 2 жыл бұрын
आपल्या प्रत्येक एपिसोड मध्ये वेगवेगळे विषय असतात. त्या बद्दल आपले अभिनंदन. सर्वांचाच अप्रतिम अभिनय. सर्वाना खळखळून हसवणारी वेब सिरीज. तिचा प्रत्येक एपिसोड पुन्हा पुन्हा पहावा असे वाटते. आजचा एपिसोड खूपच धमाल होता.
@Mylife7777
@Mylife7777 2 жыл бұрын
मी दारू पिऊन आल्यामुळे मला बायको घरात घेतच नाही😂😂😂😂😂 हा डायलॉग कोणा कोणाला आवडत ठोका लाईक 👍👍👍👍
@rajabhahudone1499
@rajabhahudone1499 Жыл бұрын
L
@user-oq8tu3ip7i
@user-oq8tu3ip7i 2 жыл бұрын
खरंच खूप छान माहिती दिली किती शिक्षण झाले तरीपण नोकरी लागत नाही म्हणून चुकीच्या मार्गाने नाही चालायचं नाही आई-वडिलांनी पण आपल्या मुलांवर लक्ष दिले पाहिजे👌👌👌👌
@ganeshbajgude2944
@ganeshbajgude2944 2 жыл бұрын
Right
@lakhanbhalerao2304
@lakhanbhalerao2304 2 жыл бұрын
बरोबर आहे
@user-oq8tu3ip7i
@user-oq8tu3ip7i 2 жыл бұрын
@@lakhanbhalerao2304 हो
@avishkarghadge5036
@avishkarghadge5036 2 жыл бұрын
Correct 💯 ahe
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 2 жыл бұрын
चांडाळ चौकडीची विशवनीय बँक BS बँक। खूप सुंदर भाग बाळासाहेब मनापासून धन्यवाद
@akashmore3989
@akashmore3989 2 жыл бұрын
शेवट खूप भारी , पाटील खरं बोलले - शासनाने नोकर भरती करावी . आज सुशिक्षित बेकरांची संख्या खुप वाढली आहे . तुम्ही पण त्यावर एक एपिसोड बनवावा . .🙏🙏
@rahuldevkar8440
@rahuldevkar8440 2 жыл бұрын
नौकर भरतीचा विषय मांडल्याबद्दल आभारी आहे.... मी एक mpsc चा स्टुडन्ट आहे 🙏🏻🙏🏻
@sagarshindevlogs
@sagarshindevlogs 2 жыл бұрын
एकदम झकास ❤️ हसून हसून पोट दुखायला लावणारे संपूर्ण टीम चे अभिनंदन 😍🔥 महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे 😍🔥
@sudarshannaikwade7651
@sudarshannaikwade7651 2 жыл бұрын
प्रत्येक एपिसोड ला आज चा एपिसोड एकच नंबर होता अशा कमेंट वाचताना एक गोष्ट लक्षात येते चांडाळ चौकडी च्या करामती ने महाराष्ट्र च्या जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे
@balasahebpehere8103
@balasahebpehere8103 2 жыл бұрын
खरच महाराष्ट्रात तच नव्हे तर देशात सुद्धा अशा माणसांची गरज आहे आणी अभिमान आहे . बाळासाहेब, रामभाऊ, सुभाष राव व सर्व टिमचे जय भवानी ट्रान्सपोर्ट व लोक नेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान जेऊर, देडगाव तर्फे खुप खुप आभार
@zombadesujit5227
@zombadesujit5227 2 жыл бұрын
अभिमान आहे आपण मराठी आणि महाराष्ट्रात असल्याचा 🙏🙏🙏🙏
@sandipkamble7770
@sandipkamble7770 2 жыл бұрын
खूपच छान संदेश दिला आहे या भागातून आणि हो पाटील बोलले ते पण खरंच आहे सरकार नं नोकर भरती करावी लवकरच नाही तर गावातील तरुण शॉर्ट कट मार्ग स्वीकारतील 🙏🙏🙏 संपूर्ण टीम चे आभारी आहे 🙏🙏
@amoljagdalepatil593
@amoljagdalepatil593 2 жыл бұрын
या भागातून खूप छान संदेश दिला. सर्व टीमचे आभार
@mayurdabhade4516
@mayurdabhade4516 2 жыл бұрын
संपूर्ण टीम चे मनःपूर्वक धन्यवाद असेच तुमचे १००० भाग होवोत हीच सदिच्छा
@pankajgavandgave4029
@pankajgavandgave4029 2 жыл бұрын
खूप दिवसांनी episode न पाहता comment करण्याचा योग आला 👌👌♥️ आहे
@sopantekale278
@sopantekale278 2 жыл бұрын
या वेब सिरीज मधील सर्व कलाकार... खुप छान पद्धतीने समाजातील घडणाऱ्या घटनांचे प्रसंग विनोदाच्या माध्यमातून.. समोर मांडतात.. खरंच ग्रामीण शब्द बोली.. मनाला भावणारी आहे. पाटलांच पात्र साकारणारे भारती सर... हे एवढ्या वयात आपले गुण दाखत.. समाज मनाला खळखळुन हसवतात.."कसं काय पाटील बरं हाय का. काल काय ऐकलं ते खर हाय का."विटीदांडू चा भाग... छान,🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👌👌👌👌
@amitpatil8123
@amitpatil8123 2 жыл бұрын
बाळासाहेब जोरात रामभाऊ जोरात सुभाष राऊत तुम्ही पण जोरात आणि पाटलांचा तर नादच खुळा उज्जन आणि पप्या आमचा हाय लय भोळा पण या सगळ्यांचा आमीर आणि गणा करतोय यांना खुळा पण कांबळेश्वर गावच्या लोकांचा छोट्याच्या एमिटी वर आणि बाळासाहेबांच्या दारूवर यांचा लय डोळा😎👍
@yogeshghuge5259
@yogeshghuge5259 2 жыл бұрын
खूप खूप खूपच छान प्रत्येक भागा सारखा आजचा ही भाग भरपूर छान होता आणि दरवेळेस सारखे या ही वेळेस खूप छान मँसेज दिला तुम्ही आणि मी मागच्या भागा मध्ये मी कमेंट केली आणि लगेचच आज च्या भागात राम भाऊंनी खूप दिवसांनी त्यांचा चाळीस एकरा चा डाँयलाँग मारला खूप मज्जा आली बाळासाहेबांनी पण सर्वांना खूप मस्त घाबरवले लय लय लय हसलो राव 😂😅🤣😂😅🤣
@Ravsaheb143
@Ravsaheb143 2 жыл бұрын
बाळासाहेब , रामभाऊ, सुभाषराव,पाटील , सर्व टीम तुम्ही संपूर्ण आठवड्याच टेंशन दूर करता राव माझं . खूप हसवता 😂😂😂😂😂 तुम्हा सर्वांचे मनापासून आभार 🙏😘😘😘😘😍😍❤️💞
@rajeshkamble1802
@rajeshkamble1802 2 жыл бұрын
खूपच छान👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍🏻👍🏻👍🏻
@harshuchaudhari5926
@harshuchaudhari5926 2 жыл бұрын
Vaaaaaaaaaaa ह
@bandenawazshaikh7953
@bandenawazshaikh7953 2 жыл бұрын
Pp
@sawtijadhav1438
@sawtijadhav1438 2 жыл бұрын
@sawtijadhav1438
@sawtijadhav1438 2 жыл бұрын
@@rajeshkamble1802 ङम णङभझफङढजह
@rushikeshkarad5454
@rushikeshkarad5454 2 жыл бұрын
*चांडाळ चौकड़ी चाएपिसोड बघायच्या आधी वीडियो लाइक करणारे* ♥️ 👇
@RG-vc1fz
@RG-vc1fz 2 жыл бұрын
Ajoba aal ka ghar aapal😂😂😂😂😂nice act rambhau
@akshaymalve2876
@akshaymalve2876 2 жыл бұрын
पाटलाचा ठसका आणि रामभाऊ यांची खासियत आणि बाळासाहेबांचा अफलातून त्यामध्येच सुभाष रावांची हटके कॉमेडी हेच हेच खरे आजचे निळू फुले आणि लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ तुमचा आम्हाला अभिमान आहे यशाच्या यशाच्या कोठे आदेशापर्यंत हा प्रवास असाच सुरू राहावा अशी आपणास नम्र ♥️
@balajishinde1315
@balajishinde1315 2 жыл бұрын
प्रत्येक भागामध्ये एक नवनवीन प्रयोग केला जातो नवनवीन संदेश दिला जातोसर्व टीमचे खूप खूप आभार🙏🙏🙏🙏🙏🙏
@parmeshwarbade6731
@parmeshwarbade6731 2 жыл бұрын
We wish to have 2 episode in a week
@vickypawar6655
@vickypawar6655 2 жыл бұрын
1
@pravinborate6040
@pravinborate6040 2 жыл бұрын
@@parmeshwarbade6731 of
@ramdasjadhav2919
@ramdasjadhav2919 2 жыл бұрын
डणतदधडतदधडणतणतदधणतदधडतदधठतदधडणतधणतधठणतदठणतदधठढतदधठढणतधठणतदधणतधठ
@user-dw7dj4om9q
@user-dw7dj4om9q 2 жыл бұрын
Aghfokv
@bharatbharose6296
@bharatbharose6296 2 жыл бұрын
या एपिसोड मधून नोकरभरती करावी हा संदेश सरकारसाठी आणि शॉर्टकट हा नेहमी धोक्याचा असतो हा संदेश तरुणपिढी साठी दिला.. धन्यवाद 🙏
@rahuljangam9329
@rahuljangam9329 2 жыл бұрын
मस्त आजचा भाग खूप मस्त होता माझी सर्व फॅमिली रविवारच्या भागाची खुप आतुरतेने वाट पाहत असतो असेच नाव नवीन एपिसोड बनवत राहा पुढच्या वाटचाली साठी हार्दिक शुभेच्या 💐💐
@sachinbirajdar6642
@sachinbirajdar6642 2 жыл бұрын
गणाचा भाऊला सुपोर्ट खूपच छान आणि बाळासाहेब तर अप्रतिम 1नंबर
@vijaybhandare6931
@vijaybhandare6931 2 жыл бұрын
आजचा एपिसोड खूपच छान होता खूप आवडला. संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन..💐💐
@bossjadhva6824
@bossjadhva6824 2 жыл бұрын
राम भाऊ खूप सुंदर एन्जॉय
@sagardhiwar2535
@sagardhiwar2535 2 жыл бұрын
रामभाऊ गणा महाराष्ट्र केसरी कधी होईल कमीत कमी तूमचा स्वपनात गणा महाराष्ट्र केसरी झाला ते दाखवा #बाळासाहेब_रामभाऊ_सुभाषराव_बलभीमपाटिल
@rahulkhomane10
@rahulkhomane10 2 жыл бұрын
Ekatari episod whayala pahijen kusti war
@rahullokhande4113
@rahullokhande4113 2 жыл бұрын
मला तुमच्या सगळे एपिसोड बघितले आहे मला खुप आवडत खुप छान एपिसोड करता तुम्ही कौतुकास्पद कामगिरी केली अप्रतिम भाग समाज प्रबोधन करता तुम्ही 😍🥰❤
@suryakantpopatbhujbal257
@suryakantpopatbhujbal257 2 жыл бұрын
खुप छान ऐपिसोड झाला खुप मजा आली हसुन हसुन पोट दुखायची पाळी आली तुम्हा सर्व टिमचे आभार आम्हाला हसवल्या बददल . पण एक खंत आहे आठवडयातुन दोनदा तरी एपिसोड पहायला मिळायला हवेत अणि तो आमचा हक्क आहे एक रसिक म्हणून धन्यवाद
@ganeshchavan381
@ganeshchavan381 2 жыл бұрын
रामभाऊ च्या घरी दरोडा, बाळासाहेबांचे कांड बघायला मजा 😊😊😍👌🏻👌🏻👍🏻
@Dhananjay9995
@Dhananjay9995 2 жыл бұрын
रोजची सुरुवात चहाने होते पण रविवार ची सुरुवात चांडाळ चौकडी च्या करमातीने होते ✌️✌️
@bajiasabe6219
@bajiasabe6219 2 жыл бұрын
सर्व भाग टिव्ही चॅनलवर दाखवले पाहीजे सर्व भाग खूप छान आहेत धन्यवाद
@arunkotkar2843
@arunkotkar2843 2 жыл бұрын
Hi
@user-in2cf9dg1i
@user-in2cf9dg1i 2 жыл бұрын
मला खुप अभिमान आहे मराठी मानुस पुढे जतोय असच हासवत रहा Love from maval taluka
@bhsratsalunkhe6463
@bhsratsalunkhe6463 2 жыл бұрын
बाळासाहेबांचे भीती दाखवण्याची पत्र खूप आवडली चांडाळ चौकडी च्या करामती एपिसोड पूर्ण टीमचे अभिनंदन
@SocialserviceisGodsservice
@SocialserviceisGodsservice 2 жыл бұрын
स्नेहन बनकर मॅडम, रामभाऊ च्या पत्नी खूप दिवस झाले दिसत नाही, आपण का ते पात्र दाखवत नाही याची माहिती महाराष्ट्र राज्यातील तमाम प्रेषकाना सांगावे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश रंगराव डवरी राष्ट्रीय मानव अधिकार
@rushikeshpathare4388
@rushikeshpathare4388 2 жыл бұрын
बाळासाहेब काका वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@satishjetithor4646
@satishjetithor4646 2 жыл бұрын
कायद्या पेक्षा कोणी मोठा नाही हा पॉइंट आवडला वा रामभाऊ 👌👌👌👌👌👌👌👌
@arjunwaikar6343
@arjunwaikar6343 2 жыл бұрын
हा एपिसोड खरच जबरदस्त होता.....खुप खुप हसलो डोळ्यातून पाणी येत होत......बाळासाहेब,रामभाऊ खुप एपिसोड नंतर तुमचे हे Dialogue एकलेत ,आणि तो शेतीचा विषय तर खूपच हसवतो.
@ShetkariDattaShendge0051
@ShetkariDattaShendge0051 2 жыл бұрын
50:15 ला बलभिम पाटिल सत्य बोलले. खुप छान सर्व टिम 👍🏻👍🏻🙏🏻
@vitthalmahanawar3375
@vitthalmahanawar3375 2 жыл бұрын
सर्व टीमला मनापासून आभार उपळे दुमाला ता बार्शी जिल्हा सोलापूर कडून
@vikasgarudkar2836
@vikasgarudkar2836 2 жыл бұрын
सर्व महाराष्ट्र हसवनारी वेबसिरिज म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती
@rohankalage3833
@rohankalage3833 2 жыл бұрын
हा एपिसोड खूप छान आहे. खूप हसलो बाळासाहेबांचा नादच खुळा . सर्व टीमचे खूपच छान अभिनय केला.
@mr.mpcreations
@mr.mpcreations 2 жыл бұрын
रामभाऊ चा dialogue खूप miss करत होतो आणि त्यात बाळासाहेब यांचा dialogue आर हाना 😂😂😂😀🙌🏻🙏🏻❤️
@tukarambhore5248
@tukarambhore5248 2 жыл бұрын
Right✔
@pradipkoli8008
@pradipkoli8008 2 жыл бұрын
Nice
@pradipkoli8008
@pradipkoli8008 2 жыл бұрын
👌👌👌👌👌🙏🙏
@kishorpayal5746
@kishorpayal5746 2 жыл бұрын
Sadak
@kishorpayal5746
@kishorpayal5746 2 жыл бұрын
Kadak
@vikaskamble2735
@vikaskamble2735 2 жыл бұрын
प्रतेक चोराच्या मनातील भीती चे नाव ते म्हणजे.. रामभाऊ रामभाऊ रामभाऊ…🤗😄🤣🤣 superhit dialogue..😅👍
@utkarshsargar5096
@utkarshsargar5096 2 жыл бұрын
खर....आहे 🤣🤣🤣🤣
@namratakamble3737
@namratakamble3737 2 жыл бұрын
ह्या एपिसोड मधून तुम्ही तरूणांना चांगला सल्ला दिलाच. आणी हो खूप दिवसांनी राम भाव आणि आण्णा चे भांडण बघायला मिळाले 😂😂😂 त्यामध्ये सुभाष रावांची भांडण होवू नये म्हणुन चालेली धांदल बघून खूप भारी वाटले 😂😂😂😂 असा मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच 👍.. बाळासाहेब तुमच्या बद्दल काय बोलायचे 😂😂😂😂 तुम्ही तर एक नंबर आहात..... आता भाग मोठा बनवत आहात त्या बद्दल तुमचे आभार... आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत असतो....... 👍😊
@balasokadam9475
@balasokadam9475 Жыл бұрын
समाजात सध्या खुप शिकलेले तरुण आहेत नोकऱ्या लागत नाही म्हणून अशा वाईट मार्गाला लागतात आणि आयुष्य वाया घालवतात...खुपच छान विषय मांडलात आपण...अप्रतिम भाग होता कौतुक कराव तेवढ कमीच आहे आपलं...बाळासाहेब एकच नंबर असतात प्रत्येक भागात...खळखळुन हसवतात बाळासाहेब...लयच भारी...रामभाऊ बद्दल काय बोलावे शब्दच नाहीत असा ऊत्कृष्ट अभिनय...गणा पण खुपच विनोदी..सुभाषराव पाटिल...सरपंच..संजयसर...खासच...ऊज्जेन...छोट्या..पप्प्या अमीर...हे पण झकासच...प्रत्येक भागात वेगळा विषय मांडता आणि मनोरंजन करता आपण...सलाम आहे सर्व टिमला...बाळासाहेब आपले नेहमीच आवडते आहेत...धन्यवाद सर्व टिमचे..भरभरुन प्रेम सर्वांना...असेच कायम मनोरंजन करत रहा...
@skypower3022
@skypower3022 2 жыл бұрын
कोना - कोणाला वाटत महाराष्ट्रा मधील 1नो वेबसिरिज आहे..
@abhinandanmaske6005
@abhinandanmaske6005 2 жыл бұрын
बाळासाहेब .राम भाऊ.सुभाषराव आणि पाटील व सरपंच यांची टिम लय भारी आहे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जनतेला खुप मनोरंजन करत आहात तुम्ही 200 चे भाग लवकर पुर्ण करा
@sachinsudrik1540
@sachinsudrik1540 2 жыл бұрын
👍👍👍खूप दिवसांनी सुंदर भाग आला ;👌👌👌👌
@abhishekbedare7595
@abhishekbedare7595 2 жыл бұрын
खुप छान आहे हा एपिसोड 👍👍🙏🙏
@kashinathjadhav7867
@kashinathjadhav7867 2 жыл бұрын
गण्या पहिलवान याच्या वरती एक कुस्ती चा एपिसोड बनवा 🙏
@maheshghevade3869
@maheshghevade3869 2 жыл бұрын
आजचा एपिसोड एकदम भारी , सर्वांनी धमाल आणली , सुभाष राव तुमचा शेती चा सीन एकदम कडक आणि चोर दिसल्यावर रामभाऊ अरे बात ही कूच और है ,
@nileshkumbhar1163
@nileshkumbhar1163 2 жыл бұрын
पाटलांनी चांगला संदेश दिला..... नोकर भरती झाली पाहिजे..... 😇😇
@chetanshinde8390
@chetanshinde8390 2 жыл бұрын
खूप छान सादरीकरण असते नेहमी नवीन विषय विनोदी आणि समाज प्रबोधनपर असतात , तुमचे सुरुवातीचे चांडाळ चौकडी episode पासून ते चांडाळ चौकडीच्या करामती चे 1st episode पासून आतापर्यंत सर्व episode mi बऱ्याच वेळा पाहिले मनापासून आनंद होतो भरपूर मनोरंजन होते मनापासून धन्यवाद आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा 💐💐💐
@amolsuslade6144
@amolsuslade6144 2 жыл бұрын
वाघ बाहेर झोपलेला असतो 🤣🤣
@yashwantbhagat9184
@yashwantbhagat9184 2 жыл бұрын
खूप छान झाला आजचा भाग ,,,,,, फक्त एक कमी राहिली ती म्हणजे M80 ची एन्ट्री😀 अन बाळासाहेब चा डायलॉग राचं बायकोला बाहेर घेऊन येतंय लागल्यावर,,,,,,😁😁😁😁😁😁😁
@ankushbabar2157
@ankushbabar2157 2 жыл бұрын
एक नंबर भाग आवडला
@sachindoiphode9262
@sachindoiphode9262 2 жыл бұрын
रामभाऊ बाळासाहेब यांच्या घरी आम्ही भेट दिली . खूप छान वाटलं आपली मराठी माणसं अशा करामती करतात...
@deadsilentff8021
@deadsilentff8021 2 жыл бұрын
Balasaheb,Patil,Subhash Rao,Rambhau thank you from the bottom of my heart,keep smiling and keep smiling all the people of MAHARASHTRA 🤗❤
@anilgharal8893
@anilgharal8893 2 жыл бұрын
नमस्कार अतिशय सुंदर भाग होता. सध्या कोल्हापूर मध्ये गवा आला आहे. लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासन देत आहे. ग्रामीण भागात दवंडी दिली जाते, पण काही अतिउत्साही लोकांमुळे हे प्राणी बिथरले जातात . आज एका तरुणाला जीव गमवावा लागला. कृपया असे मुके प्राणी मानवी वस्तीत चुकून येतात. अशावेळी लोकांनी कसे वागावे यावरती एखादा भाग बनवावा.
@sandipjagatap8572
@sandipjagatap8572 2 жыл бұрын
गेल्या दोन महिन्यांत आमच्या गावात आला होता गेला निघून काहीही केले नाही आम्ही
@ganeshsahane3991
@ganeshsahane3991 2 жыл бұрын
पाटलांचा पेहराव एकदम शोभून दिसतो.. व्यक्तिगत जीवनात पण असा महाराष्ट्रीयन पेहरावा घालावा.. आपणास शोभून दिसतो
@user-hh9kj2st4p
@user-hh9kj2st4p 2 жыл бұрын
खूप दिवस वाट बघत होतो रात्री च्या भागाची ,,खूप छान होता हा भाग खूप मज्जा आली,,राम भाऊ ला खूप दिवसांनी गॉगल लावलेल बघितलं😄😄
@santoshbhosale4422
@santoshbhosale4422 2 жыл бұрын
आजचा भाग खुप छान झाला पण अजून थोडा भाग मोठा करून तिसरा चोर कोण होता ते अजून दाखवाला पाहिजे होता कारण बाळासाहेबांनी जे केले ते शेवट समोर आणायला पाहिजे होते कारण गस्त गालताना जे काही होईल ते सर्वच्या सर्व समोर आले पाहिजे ते शेवट दाखवायला पाहिजे होते तसेच या भागातून परत एक शिकायला मिळाले की गावात एकी असेल तर काहीही घडू शकते संतोष भोसले (जेजुरी )
@shivamadsule5705
@shivamadsule5705 2 жыл бұрын
💐💐💐 बाळासाहेबांचा मुलगा एपिसोड मध्ये दाखवा 👍
@mahadevtalekar1596
@mahadevtalekar1596 2 жыл бұрын
खुप खुप छान आहे.चांडा,ळ.चौकडीच्या.करामती
@dhirajmakhare2253
@dhirajmakhare2253 2 жыл бұрын
वा.. शेवटी नोकरभरती, बेरोजगारी मुद्दा घेतलाच तुम्ही.... विनोदातून का होईना पण आज देशातील बेरोजगारी तुम्ही मांडली... खुप खूप धन्यवाद...
@sumitshinde5499
@sumitshinde5499 2 жыл бұрын
खूप छान वाटत आहे हा भाग 👍👍😍
@avutikab6920
@avutikab6920 2 жыл бұрын
बाळासाहेब नाद खुळा आहे 🔥🙏🏾
@dadachavan7451
@dadachavan7451 2 жыл бұрын
औषध म्हणून बंदुकीच्या गोळ्या खाल्ल्या रामभाऊ 😂😂
@ramsalunke8218
@ramsalunke8218 2 жыл бұрын
आभार मानवे तितके थोडेच आहे तुमची. 🙏🏻❤️ Big Fan of Balasaheb, Rambhau, Subhashrao, Patil, Sarpach All team 🔥❤️🙏🏻
@chetanawade9113
@chetanawade9113 2 жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या सगळ्याच टिमच खुप खुप आभार आपन आज आख्या महाराष्ट्रला हसवत आहात आनी त्यातल्या त्यात बाळासाहेब हे पात्र तर आमच्या गळ्यातील ताईत आहे पन एक विनंती आहे की आपन प्रतेक महिन्यातील ऐक एपिसोड हा महापुरुषा न वरती बनवावा!!!
@atulbhisade4232
@atulbhisade4232 2 жыл бұрын
भारीच एपिसोड... हसुन हसुन पोट दुखतंय राव...रामभाऊ ,बाळासाहेब😄😄😄
@shrinathyedave1587
@shrinathyedave1587 2 жыл бұрын
शॉर्ट कट दिसतो पण तसा नसतो परिस्थिती बदलली की फक्त शॉर्टकट दिसतो सर्व टिमचे अभिनंदन खुप छान भाग बनवला
@ravibeldar7492
@ravibeldar7492 2 жыл бұрын
खूप मस्त सिरीयल आहे... प्रत्येक भागा मधून काहीतरी नवीन संदेश देत असतात...आणि तो आपण घ्यायला पाहिजे...👌🏻👌🏻👌🏻
@bhavikamedge7887
@bhavikamedge7887 2 жыл бұрын
सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤️
@shekharkatkar15
@shekharkatkar15 2 жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव सरपंच पाटील एक नंबर व्हिडिओ बनवता हाहा असेच व्हिडिओ बनवा 😍❤️
@vishalsadavartekatta3311
@vishalsadavartekatta3311 2 жыл бұрын
Raambhvu....🤣🤣🤣ajoba ghar ala ka? खूप हसलो यार 🤣🤣🤣🤣🤣🤣 rambhvu एक नंबर अक्टिंग
@sabkuchfilmyhaiboss5997
@sabkuchfilmyhaiboss5997 2 жыл бұрын
All time favorite dilouge "आर हाना "😂🤣😂
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 10 МЛН
ВОДА В СОЛО
00:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 32 МЛН
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 22 МЛН
小路飞跟姐姐去哪里了#海贼王#路飞
0:45
路飞与唐舞桐
Рет қаралды 47 МЛН
Tahan Tawa 95 😅
0:44
Jacksinfo
Рет қаралды 9 МЛН
INSIDE OUT 2: Joy Thug Life Memes
0:24
Zzz AMONG
Рет қаралды 15 МЛН
#рекомендации #батёк #смешныевидео
1:00
funny video-batek
Рет қаралды 3 МЛН