अतिशय सुंदर आहेत सर्व कलाकार पाटील साठी एक लाईक तो बनता है यार
@ashishraut92434 жыл бұрын
❤हम तुम्हे चाहते है ऐसे❤ क्या बात है बाळासाहेब.... खूप मेहनत करून सर्व जण काम करतात. अभिनंदन सर्वांचं💐💐🙏
@milindkumarjadhav69394 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाउच फाॕन असाल तर एक लाईक.
@pradipwayse32623 жыл бұрын
नाही
@abajadhav90904 ай бұрын
Hgifufhfuf😮😮😮😮😢😢😢😢😢😅😅😅😅😅😊😊😊😊
@sanjayjondhale49514 жыл бұрын
विश्रांती घेतल्यावर कार्यक्रमच केला बाळासाहेबाने बर अण्णा जाता जाता एक प्रश्न विचारतो त्या वावरात किती पोते होतील रामभाऊ तापल्यावर लईच मजा येते राव 😃😃😃😃
@vishalvahadane33574 жыл бұрын
बाळासाहेबांचे फॅन असण तर like करा🙏
@bhimrajsalve86374 жыл бұрын
Very good Balasaheb
@templatesvisualeffects61853 жыл бұрын
आहे
@prashantrokade50644 жыл бұрын
सर्वात आदी लेखकाला सलाम आणि त्याचेच सादरीकरण इतक्या सूंदर पद्धतीने केलेत की हसून हसून पोट आणि गाल दुखायला लागलेत, सलाम तुमच्या सर्व टीमला
@swapnilbankar24864 жыл бұрын
बाळासाहेब न पिता पिणार्याचा इतका मुरब्बी अभिनय करणे कसं शक्य आहे. "हम तुम्हे चाहते है ऐसे" काय आवाज आहे तुमचा.
@marutinarute26724 жыл бұрын
Madam khula
@shahurajepawar86786 ай бұрын
गाण्यातला एक अचानक बाळासाहेबांचा डायलॉग.. मारायचं काय कारणय..
@shahurajepawar86786 ай бұрын
😂😂
@Arif786764 жыл бұрын
बाळासाहेब आपल्या काळजाचा तुकडा हाय बाळासाहेब फॅन लाईक करा 🙏
@satishkamble6974 жыл бұрын
"कायदा हातात घ्यायला नको....म्हणुन बंदुक उलटी धरली"मस्त डायलाॅग....रामभाऊ सर ग्रेट....salute आजा अन् बापाकड..........नादच पुरा करीन....मस्तच
@santoshsasane97994 жыл бұрын
बाळासाहेब म्हणजे " काळजाचा तुकडा आहे" 👍कट्टर बाळासाहेब फॅन्स👍
@gajananzol7974 жыл бұрын
झोल.पाटील.बाळासाहेब.रम.रम
@akshaymohite88804 жыл бұрын
रामभाऊ नागाला साप चावू शकत नाही पन बाळासाहेब नावाचे मुंगूस रोज जिरंवते
@iamindian25204 жыл бұрын
😂😂😂😂😂
@wasimsayyed59844 жыл бұрын
Ekadam mast Balasaheb👌👌👌
@sourabhshirgire99654 жыл бұрын
Balasaheb no.1
@shivakhairmode31114 жыл бұрын
रात्री 1ला जोर जोरात हसत बसलोय घराचानी उठून लय घान शिव्या घातल्या तरी हसू अवरणा झालंय😂😂😂 बाळा साहेबांना तोड नाही
@samadhanbodke24543 жыл бұрын
Ho na yar... Kadhi kadhi khup hasu yet rao Balasahebanch.... Ekdach tikd ani tikdch ikd...
@adityas.60003 жыл бұрын
Same here,
@sachinugale76823 жыл бұрын
खरं आहे
@priyankasathe58573 жыл бұрын
Sem to you 😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣best comedy
@kiranawate46413 жыл бұрын
खरय बरका😂😂
@prashantatole13094 жыл бұрын
आर्मी मधील जवानांचा असाच सन्मान केला पाहिजे. नाकी alt बालाजी प्रोड्युकॅशन सारखा .जय जवान जय किसान.thanks गावरान प्रोड्युकॅशन💐💐
@dhanajishinde85244 жыл бұрын
Barobar dada
@SahilYadav-jj2zi4 жыл бұрын
बाळासाहेब : अण्णा मला शेवटच सांगा बाजरी किती पोती होईल. 👍👍 एकच नंबर 😜😜😜👍👌👌 👌👌👌🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😜😜😜
@apparajage91403 жыл бұрын
🥲🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩👌👌👌👌⭐
@ajitjadhav65893 жыл бұрын
@@apparajage9140 रद्अअ
@santoshsuroshe70242 жыл бұрын
18
@jeetendraramraje65732 жыл бұрын
रात्री सुध्दा झोपेत हसु 😂 अनावर होते राव बाळासाहेब म्हणजे १ नंबर माणूस 😂😂😂
@nanagaikwad98004 жыл бұрын
या episode मध्ये. आण्णा ..यांनी।।.पात्रं खूप छान अभिनय केला... आहे.. त्यांना ..माझ्या कडून खूप शुभेच्छा... बाळासाहेब चे पत्नी म्हणून अभिनय करणारी ताई त्यांना माझा नमस्कार आणि.. पाटील , सुभाषराव ,बाळासाहेब ,रामभाऊ., आता तुमच्या अभीनया चं कैतुक ...करावे..तेवढे कमी चं आहे...I salute you all Team...Best of luck..🙏
@Macchindar_Roule4 жыл бұрын
सुभाषरावांच एकदम बरोबर बोलले कोणी काही सांगुदेत पण नवरा बायको चा ऐकमेकांन वर विश्वास पाहिजे, व बाळासाहेबांचा महिला व सैनिकांन विषयी आदर बहिणी विषयी प्रेम एकच नंबर सलाम बाळासाहेब तुमच्या विचारांना, पण बाजरी किती होनार तर मी रामभाऊंच्या बाजुने आहे बाजरी १८ च पोती होनार , आण्णा काय एक रविवारी येतील दुसऱ्या रविवारी नाही , पण रामभाऊ दर रविवारी भेटती, आणि सांगतील खांनदाना चा इतिहास त्या पेक्षा १८ तर १८ 😂😂
@kailaswakle26444 жыл бұрын
नाही 20 पोती हॊणार म्हणजे हॊणार 🤣🤣🤣🤣🤣🤣
@nanapawashe18343 жыл бұрын
20 poti honarL20
@bharatjadhav93203 жыл бұрын
L bootcamp
@maheshaiwale98153 жыл бұрын
हा एपिसोड एवढा भयानक आहे ना..मी रोज हा व्हीडिओ बघतो..👍👍👌👌
@birubandichode92553 жыл бұрын
👍👍
@er_omkar_jarhad4 жыл бұрын
शेवटचा शॉट खूप आवडला आपल्याला 🤣अण्णा जाता जाता माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या , 😅 त्या वावरत किती पोते बाजरी होईल 😝😝🤣🤣🤣🤣
@dhananjayshinde87444 жыл бұрын
लक्ष्या आणि अशोक सराफ यांचा नंतर मराठीतील सुपरहिट जोडी बाळासाहेब आणि रामभाऊ😎😎😎
@aj-jc8mi4 жыл бұрын
बरोबर
@vikaslavhe84484 жыл бұрын
बरोबर
@shashikantgaikwad38372 жыл бұрын
बाळासाहेब च्या मिसेस ची भूमिका खूप चांगली..
@santoshkakad35884 жыл бұрын
आज एपिसोड बघायच्या अगोदरच like करून टाकला भाग बाळासाहेब अन सर्वच टीमवर तेव्हडा विश्वास आहे म्हणून फक्त
@aaviinashghaadge70504 жыл бұрын
अण्णा पात्र जबरदस्त, भारदस्त एन्ट्री, त्यांच्या मुळे इपिसोड खूपच मस्त लय भारी वाटला 👍👍👌👌
@jabbarpirjade97824 жыл бұрын
Asad Jabber
@jabbarpirjade97824 жыл бұрын
Bxjvbcv
@jabbarpirjade97824 жыл бұрын
Nxng
@virambahadureofficial58184 жыл бұрын
हा एपिसोड बाकी सगळ्यात भारी, लई आवडला राव मला✌️♥️ ते नव्ह त्या वावरात किती पोती बाजरी निघल😀
@sonamhajare46182 жыл бұрын
Bala sahebla Tod nahi
@pravingalande93592 жыл бұрын
Right
@balugavali59634 жыл бұрын
खरच तुमची सगळीच टीम महाराष्ट्रात नंबर ऐकलाच आहे तुम्हाला च्यालेंजच नाही मला शब्दच सुचत नाही कोणत्या शब्दात तुमच कौतुक करू नंबर 1 💪💪💪💪💪💪💪💪💪
@deepakmande32324 жыл бұрын
बरोबर
@aniketdhaygude78444 жыл бұрын
छानच
@rajuparve38054 жыл бұрын
बाळासाहेबांच्या फॅन लोकांनी ठोका लाइक चा पाउस कारण लाखात नाही दहा लाखा मध्ये आपला एक बाळासाहेब बाळासाहेबांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...
@jabbarpirjade97824 жыл бұрын
Jabbar
@parmeshwarjadhao33294 жыл бұрын
Balasaheb. Rambahu.zakkkaaas abhinay hota tumcha.
@marutimadane41264 жыл бұрын
विष्णु भारती सर,,, तुमच्या पुढं अमिताभ पण फेल आहेत,,, बेस्ट acting,,, 🙏🙏👌👌संपुर्ण टिम ला अभिवादन,,, आणि अभिनंदन,,,
@ganeshmore29423 жыл бұрын
5
@uttambavade46293 жыл бұрын
@@ganeshmore2942 in Union EDM ml v
@abandfaddi62623 жыл бұрын
Aanand Gadade
@आराध्याआणिपप्पा3 жыл бұрын
Are tumhi Kay boltay samjatay ka...Amitabh yanach naw ithe yetach kuthe ....chan Kam kelay saglyanich....Amitabh fail kasa he Samsung sangaw plz
@sharadlavate96493 жыл бұрын
@Atul Rathod pppppq
@chaitanyagaikwad23004 жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ एक नंबर अण्णा बाजरी किती एक नंबर एपिसोड
@PrashantJadhav-by1rj4 жыл бұрын
खरचं तुमची टिम 👌👌👌 सुभाषसराव असाच वाद- विवाद शांत करत जा 🙏🙏🙏
@marutimadane41264 жыл бұрын
नक्कीच 20पोते बाजरीची गरज आहे आज,,,, अश्याच कार्यक्रमांची,,,, 👍👍👌👌प्रोफेसर साहेब,, आणि सर्व कलाकारांना शुभेच्छा,,,,, ✌️✌️
@nileshkamble55014 жыл бұрын
अण्णांच्या एन्ट्रीने कार्यक्रमाची शोभा आणखी वाढवली .... आज परत एकदा तुम्ही खूप हसवलं धन्यवाद टीम चांडाळ चौकडी च्या करामती
आज पर्यंतचा सर्वात भन्नाट कॉमेडी ऐपिसोड👌👌👌👌 बाळासाहेब तुमच्या कलेला सलाम👍👍
@birudevbandgar225411 ай бұрын
❤
@anurathadhav95514 жыл бұрын
हम तुम्हे चाहते हे एसे ,वाह बाळासाहेब गायना मध्ये देखील तुमच्या नादला कोणी लागू शकत नाही.
@amolshinde43384 жыл бұрын
मला कॉमेडी पेक्षा आपण नाती संबंध जपता, आपली संस्कृती जपता , हे मला खूप आवडते.🙏 आणि कॉमेडी हि एक नंबर👌😊
@rushikeshchavan41574 жыл бұрын
कोणला बाळासाहेबांच गाण आवडल लाईक- हम तुम्हे चाहते है😂
@prakashkhandekar46184 жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती ला आता आवरणे सोपं नाही, खूप ताक्तीच्या अभिनय सम्राटा नि भरलेली टीम आहे ,आज सासरे बुवा नि पण जोरात अभिनय केला ,मी खूप हसलो , रामभाऊ ला तुडवायला सासरे बुवा मात्र भारी परफेक्ट घेतला आहे , पाटील आणी सुभाषराव ची जाम दमछाक झाली ,पाटील तर बांधावरून खाली पडले ,बाळासाहेब यांनी तर नेहमीप्रमाणे आपली कला छान सादर केली, पण रामभाऊ चा अभिनय करण्यासाठी खूप एनर्जी लागते नुसता त्याचा अभिनय पाहून मला धाप लागली , खूप भारी झाली आहे टीम , ह्या टीमला खुप खुप शुभेच्छा
@keshavbhujbal12664 жыл бұрын
अण्णांचा रोल जबरदस्तच आहे अभिनयाचा कोणताही अनुभव नसताना इतक्या उत्तम प्रकारे भूमिका उठवणे म्हणजे अजबच आहे. या वेब सिरीज मध्ये अण्णांची भूमिका पुन्हा पुन्हा दाखवण्यात यावी अशी निर्मात्यांना विनंती
@appasahebmohite7314 жыл бұрын
Hi
@sachinawalekar94784 жыл бұрын
अण्णा म्हणजे भारदस्त व्यक्तिमत्व वाटते जणूकाही तांबड्या मातीतला पैलवान
@avadhutkhegade51714 жыл бұрын
Kolhapuri pailwan
@avinashjadhav88894 жыл бұрын
Amche lonkar sir
@vijaybhosale98864 жыл бұрын
सूर्यात आग आहे💣💣 आणि चंद्रात डाग आहे💖💖 आख्या गावात बाळासाहेब वाघ आहे🐅🐅🐅
@rushikeshaher89384 жыл бұрын
On mayn Aarmi balasaheb
@NikhilPatil-ce3qh2 жыл бұрын
एक नंबर एपिसोड बाळासाहेब ग्रेट,
@santoshborawake90954 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ म्हणजे टॉम एंड जेरी ची जोड़ी मनसोक्त भांडणारे आणि खळखळुन हसवणारे..
बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव यांचे मनापासून खूप खूप आभार आजचा एपिसोड खळखळून हसल्या बद्दल फक्त आणि फक्त रामभाऊ सुभाषराव आणि बाळासाहेब
@yogeshshelke5936 Жыл бұрын
Good nice व्हेरी नाईस सुपर नवीन नवीन भाग बनवा सुपर आम्ही रोज बघतो एक भाग
@vikaskamble27354 жыл бұрын
आतापर्यंत चा एपिसोड मध्ये सगळ्यात टॉप चा एपिसोड.. रामभाऊ साहेब सलाम तुमचा अभिनयाला. हसून हसून मेलो राव आम्ही😂😂😂. तरी पण सांगतो 20 च पोती बाजरी होईल..🤪🤣🤣
@laximanlokhande90763 жыл бұрын
K
@sohamghadge6143 жыл бұрын
कडक
@babankangude62903 жыл бұрын
कडक
@babankangude62903 жыл бұрын
खुप छान
@rahulnevase74684 жыл бұрын
हम तूम्हे चाहते हे जैसे सुंदर आवाज बाळासाहेब बाजरी 20 पोतीच होणार👍👍👍
@prakashmore1473 жыл бұрын
रामभाऊचे फँन असाल तर एक लाईक
@jaydipmulik94744 жыл бұрын
रोशनी ताई मुळीक,तुम्ही आपल्या मुळीक परिवारातील एकमेव अभिनेत्री आहात,आणि खूप छान अभिनय करता तुम्ही,आम्हाला खूप आभिमान आहे तुमचा,,,,,, तुम्हाला भावी वाटचाली साठी शुभेच्छा।
@shahbajbabashaikh83562 жыл бұрын
Kay bat hai bala saheb bahut bhari acting karta bahu achhaa laga
@Aayush543612 жыл бұрын
"la Kjh Jr an gvhbblhlbhvgldlse"
@harimane28954 жыл бұрын
बाळासाहेब, सुभाषराव, रामभाऊ, पाटील व आण्णा उत्कृष्ट अस्सल गावरान अभिनय. पाटलांची तालीवरुन कोलांटउडी 👌
@marutimadane41264 жыл бұрын
शेत सुभाष राव चं,,,, भांडण कुणाचं,,,?? जावई आणि सासऱ्याचं,,,,?? 18,,,, किंवा 20 पोते,,,, काय फरक आहेत,,, जगण्याचे,,,,?? आणि भांडणाचे पण,,,, एकदमच भारी,,,, 👌👌👌👌सगळ्यांना शुभेच्छा,,, सर्वांनीच बेस्ट acting केलीय आणि डायलॉग पण आपल्याच गावठी भाषेतील,,,, अतिऊत्तम,,,, ✌️👍👍अप्रतिम,,, 👍👍
@gautampathade55784 жыл бұрын
तुमचं किती कौतुक करू शब्दच नाहीत, खरच तुम्ही अद्वितीय,अफलातून आहात, कलाकार म्हणून मला कमीपना वाटतोय.तुम्ही कलेला जोपासलं की कलेने तुम्हाला,तुम्ही कळूच देत नाहीत. मी तुमचे नियमित न चुकता सर्व भाग पाहतो. मला रविवार खूप उशिरा येतो. खूप वाट बघावी लागते यार.😢 मी तुच्याशी कसा आणि कधी जुडलो कळलच नाही. पण नशीब माझं मला एवढं हसू मिळालं😊 तुमहाला मनापासून दंडवत. तुम्हाला निसर्ग आनंदी ठेवो. हीच प्रार्थना करतो. या मध्ये पण माझाच स्वार्थ आहे,कारण तुम्ही आनंदी तर माझ्यासारखे खूप सारे तुमच्याकडे बघून आनंदी राहतात ,यात तिळमात्र दुमत नसावे अस माझं मत आहे.👍
@lalitashinde35043 жыл бұрын
Wow Kiti chan comment keliy tumhi
@rohitnalawade98624 жыл бұрын
आतापर्यंत चा सगळ्यात कॉमेडी एपिसोड रामभाऊ आणि बाळासाहेब एकदम कडक 🤣🤣🤣😂😂😂😂😂
@vikaspawar73774 жыл бұрын
10 वेला पाहुन सुध्दा मन भरलं नाही. खरच रामभाऊ उत्तम अभिनय केलाय.. 👌👌😂😂😂😂
@vijaykumarabhang36134 жыл бұрын
विनोद निर्मितीचा कळस गाठला ! सर्वांचा अभिनय खासच...!! बाळासाहेबांचा अभिनय तर अफलातूनच....!!! Picture & sound quality.... एक नंबर !!!
@shubhamnilakh77844 жыл бұрын
४० एकर वाला रामभाऊ कुठ रहतो कुनी पन सांगल😀😀❤️ Rambhau fans❤️❤️
@prasad_shitole963 жыл бұрын
😂😂💐
@k_r_more49883 жыл бұрын
संपूर्ण महाराष्ट्रातील एक नंबर वेब सिरीज चांडाळ चौकडी च्या करामती ✌️🙏
@ajeetmohite15894 жыл бұрын
विसच पोती बाजरी होणार म्हणजे होणारच.....खूपच छान .खूप हसलो राव आज...धन्यवाद. पूर्ण टीम साठी शुभेच्छा❤️❤️❤️🔥🔥🔥
@premnathshinde56344 жыл бұрын
प्रेमाचा गुलकंद पाहिला होता बाळासाहेबांनी बहिनीचा शब्द पडुन दिला नाही रामभाऊनी नाद केला बाळासाहेबाचा पन बाळासाहेब पन कमी नाही नाद करा पन बाळासाहेबाचा नाय नाय नाय नाय
@ajaypawar77353 жыл бұрын
बाळासाहेबांनी army बद्दल विचार मस्त मांडलेत Army fan like
@पांडूरंगसुतार-द2ध4 жыл бұрын
वहिनी साहेब बाळासाहेब एक नंबर आहेत विश्वास ठेवा
@sachinbachute29404 жыл бұрын
Barobar re bhava
@nasrinmankar9534 жыл бұрын
4455
@bharatpawar84734 жыл бұрын
बाळासाहेब तुम्ही खरच दारु पिता का? एखादा बेवडा पण फेल आहे तुमच्या पूढे .
@dnyaneshwarchikane91994 жыл бұрын
बाळासाहेब यांचे नाव भरत शिंदे आहे ते एक अभ्यासू कीर्तनकार आहेत.त्यांनी केलेली बेवड्याची भूमिका खूप भारी केली.
@bharatpawar84734 жыл бұрын
@@dnyaneshwarchikane9199 ऐकच नंबर आहे सर .बाळासाहेब
@sutargovind253 жыл бұрын
लय कॉमेडी करता राव ,नो चॅलेंज तुमच्या चॅनेल ला व त्यातील कॉमेडी ला .लय हसलो राव व्हिडिओ बघुन. 🤣🤣😊👍👌
@navnathukirde51824 жыл бұрын
नागाला कुठं साप चावतो का ?🤣🤣 मस्त रामभाऊ
@amolshinde24784 жыл бұрын
खूप हसलो राव, बाळासाहेब, रामभाऊ, पाटील, सुभाषराव, अप्रतिम आहे वेब सीरिज, असंच हसवत राहू महाराष्ट्र ला,चांडाळ चौकडीच्या करामती च्या सर्व टीमला मनपूर्वक अभिनंदन, व पुडील भागासाठी शुभेच्छा, जय भवानी जय शिवराय
@avinashthore88074 жыл бұрын
खूप पोटभरून हसलो😂😂😂😂😂😂 नेहमी असाच पार्ट कडा😂😂😂😂😂😂 love you all team ❤️😘👍
@swapnilhajare45844 жыл бұрын
रामभाऊ ची एनर्जी म्हणजे एकच नंबर
@dnyaneshwarrodge97844 жыл бұрын
चालत आलेल्या परंपरेनुसार comments वाचायला कोण कोण आलंय 👍👍
@rajendrajamkhande58853 жыл бұрын
Superb.. fantastic..mind blowing ❤️❤️👍👍
@sanjaykulal86514 жыл бұрын
एपिसोड न बघता लाईक करणारे कोण कोण आहेत
@sanmitpradeepnalawade.7834 жыл бұрын
पाटीलांनी पावणेदोन लाख रुपये करमनुुंक करण्यात घालवले, त्यांचं पुढं काय झालं ते दाखवायला पाहिजे होत. ( म्हणजे पाटलीन बाई आणि पाटीलांची भांडणे ) बाकी सगळं मस्त... 😂😂😂😂😂😂😂
@sagarkanase47982 жыл бұрын
सगळी टिमचे खुप आभार आणि आजचा भाग काळजाला लागेल असा होता आणि डोळ्यातुन पाणी आल्यावाचून राहिले नाही आणि छोट्याची आणि बाळासाहेब याची मैञी तर खुप छान
@mubarakattar97994 жыл бұрын
बाळासाहेबांच्या शेपटावर पाय दिल्यावर ... कार्यक्रम होतोच.. नाद नाही करायचा 😂✌✌
@suhaslokhande43014 жыл бұрын
रामभाऊ, आज आण्णा भारी पडले तुम्हाला. सुभाषराव.... तुम्ही आपली जबाबदारी छान पार पडली बाळासाहेब.... तुम्ही 22 kg मटण जबरदस्त पाटील.... 175000 रुपये कुठं गेले ( करमणूक ) आण्णा.... 20 च पोती होणार
@balasokadam94752 жыл бұрын
खरच खुप हसलो हा भाग पाहुन...बाळासाहेब आणि रामभाऊ आपणास माझा सलाम आहे...रानात झालेली भांडणे एकच नंबर पोट धरुन हसलो...बाळासाहेबांचा नाद नाही करायचा...रामभाऊ लयच भारी हावभाव...हसायला भाग पाडतात...बाजरीवरुन झालेला विनोद खळखळुन हसलो राव..20/18..लिहाव तेवढ कमीच आहे आपल्या सर्वांबद्दल...सुभाषराव..पाटिल साहेब नेहमीप्रमाणे झकासच..आण्णा लय च भारी वाटले...खुपच विनोदी भाग होता...बाळासाहेब एकच नंबर कलाकार...खुप मोठा फँन झालोय आपण बाळासाहेबांचा...धन्यवाद सर्व टिमचे...
@vishalkhatal67494 жыл бұрын
चाळीस एकर वाला रामभाऊ कुठं राहतो...🤣🤣
@akashgund87144 жыл бұрын
बारामती मधील कांबळेश्वर गाव रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव एकाच गावातील आहे.
@vishalkhatal67494 жыл бұрын
@@akashgund8714 माहित आहे रामभाऊ म्हणत आहे..😁
@vishalkhatal67494 жыл бұрын
Apisod mde
@madhavkachave45834 жыл бұрын
अण्णा जाता जाता माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या, त्या शेतात किती बाजरी होईल... बाळासाहेब 😂😂👌👍👍
@umeshlonkar30574 жыл бұрын
विसच पोती होणार.....😃😃😃😃
@jivnathlavhe4164 жыл бұрын
जाऊदया एकोणविस पोत्यावर मिटवून घ्या आण्णा आणि रामभाऊ😂😂
@yogeshsir55063 жыл бұрын
एक से बढकर एक विषय आणि रामभाऊ , बाळासाहेब अप्रतिम अभिनय करणारे कलाकार आहेत . तसेच पूर्ण टीम पण एक नंबर कलाकार . 👌👌👌
@shrinivaskaranjkhele79004 жыл бұрын
बाळासाहेब, म्हणजे एक चांगला कलाकार पण सुभाषराव काय कमी नाही बर का?👌😊😊😊😊😊
@deepaksinde9514 жыл бұрын
पात्र सिलेक्शन एक नंबर.. आण्णा नाद करायचा नाय...
@Rohit_10314 жыл бұрын
खूप जास्त छान 👍✌️👌👌💐💐💐
@amolkadam27324 жыл бұрын
नारळ मोठा की कलिंगड मोठं 😂😂..... रामभाऊ एक नंबर... आण्णा तांबड्या मातीतला पैलवान.. बाजरी 20 पोती च होनार😂😂👌👌👌
@bhagwankedar16584 жыл бұрын
खूप दिवस झाले चांडाळ चोकडी सुरु होउन पण सुभाषरावासारख शिस्तप्रिय व्यक्ती मत्तव नाही पाहिल सुभाष सरासाठी माझा सच्ये दिलसे सलाम
@sachinkulkarni22773 жыл бұрын
तुमच्या सर्वांचे प्रत्येक एपिसोड मधिल पात्र अप्रतिम आहे
@akshaydhotre83714 жыл бұрын
Patil Saranchi Ekdam Energetic Acting.. Sarv Team Chi Acting Class 1💐💐
चांडाळ चवकडीचा करामती महाराष्ट्र ची 1 नंबर वेबसिरीज नागाला कधी साप चावतो काय
@shanilbhoir4 жыл бұрын
इतके चांगले कलाकार आहेत पण कुणाला ते दिसत नाही , पण आजा या यू ट्यूबच्या मार्फत हे कलाकार आपली कला घेऊन जनतेच्या घरा घरात आणि मणात पोचले. अप्रतिम !
@shivajiboss0074 жыл бұрын
पाटलांनी अण्ण च्या कानाखाली लय जोरात टाकली,😂😂😂😂🤣🤣🤣
@hemantpatilofficial28634 жыл бұрын
29:40 पाटील खरंच पडले आणि पाटलांनी चिडून खरोखर मारलं. आवाज एकदम कडक आलाय
@manohargochade7744 жыл бұрын
लय भारी ,पाटील ,रामभाऊ, सुभाषराव ,बाळासाहेब ,खरंच काय कमेंट द्यावी यासाठी शब्द नाहीत. पण एकदम सुपर एक्टिंग, स्टोरी ,कॅरेक्टर, सर्वच एकदम परफेक्ट.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@rajuparve38054 жыл бұрын
आत्ता भाग बघून आम्हाला खूप हसू आले कारण अण्णाने पण खूप छान ॲक्टींग केले आहे व तसेच सुभाषराव व पाटील यांच्या जोडी चे वैशिष्ट्य म्हणजे महेश कोठारे आणि बाप्पा यांच्यासारखे आहे चौघांचे काम उत्तम आहे एक ना एक दिवस मराठी चित्रपटांमध्ये बाळासाहेब रामभाऊ उत्तम असे काम करून लोकांचे मनोरंजन करतील अशी अपेक्षा बाळगतो व माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र
@lalitashinde35043 жыл бұрын
Right
@ramthawal35474 жыл бұрын
काय रामभाऊ यालाच म्हणतात "माळयाची मका अन कोल्हयाची भांडण" १च नंबर बाळासाहेब