तलाठी कार्यालयातली वस्तुस्थिती एकदम समर्पक रीतीने सादर केल्याबद्दल आणि भ्रष्ट तलाठी अधिकाऱ्याला टोकाची कारवाई न करताही अद्दल घडवली त्याबद्दल संपूर्ण टीमचे हार्दिक आभार. अप्रतिम सामाजिक संदेश देणारा एपिसोड.
@nitinwaghmare52682 жыл бұрын
तलाठी कार्यालयात सर्व सामान्य लोकांची चिरीमिरी साठी अडवून केली जाते. हे वास्तव आहे. खूप छान एपिसोड👌👌👌
@sarvanchicopy2 жыл бұрын
बाळासाहेब यांचा कोण कोण फॅन आहे
@prakashpardeshi44862 жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव आज तुम्ही आख्खा महाराष्ट्र ची व्यथा मांडली या भागात तुम्ही 🙏🙏🙏💯
@vilasanarthe77292 жыл бұрын
आजचा भाग खूपच चांगला होता, तलाठी साहेबांना चांगला धडा शिकवला, तसेच लोकांमध्ये पण जागृती घडेल. सर्व कलाकार टीमचे खूप खूप आभार व हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹
@prashantmore82972 жыл бұрын
खरच आजचा एपिसोड खुप छान आहे , लाच देऊन काम करुन घेणारी जनता आणि त्यामुळे सर्व सामान्य लोकांचे होणारे हाल हे आजचे चित्र आहे. यामधून नक्कीच गरीब आणि सर्व सामान्य जनतेला न्याय भेटेल खरच खुप छान कलाकार आहेत आपल्या मराठी मातीत 🙂🙏🏻
@aniketkharade32142 жыл бұрын
Hello good morning sir जनजागृती करण्याचा खूप छान ऐपिसोड होता.. शुभाष राव, बाळासाहेब, रामभाऊ, पाटील यांनी खूप छान भूमिका दर्शवली आहे...पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा 💐💐💐 शुभेच्छुक- अनिकेत खराडे...💐💐💐
@graminbharat26652 жыл бұрын
प्रत्येक शेतकऱ्याने कधी ना कधी ह्या प्रसंगाचा सामना केला आहे आपण विषयाची मांडणी फार सुंदर केली आहे आणि जे 50000ह पगार घेतात आणि गरीबापुढे 50रू साठी हात पसरतात त्यांचा कान धरून गोड अंदाजाने त्यांना त्यांची जागाही दाखवली आपल्या टिमच अभिनंदन
@vasantagavhane81312 жыл бұрын
बाळासाहेब बिना दारूची दिसल रामभाऊंनी नवीन ड्रेस घातल आपले सुभाष राव एक नंबर
@Bad_boys078852 жыл бұрын
सत्य परिस्थिती मांडली.त्यामुळे संपूर्ण टीमचे हार्दिक आभार 🙏🙏🙏🙏
@djpgremix45222 жыл бұрын
खरच आहे हे यामुळेच गरीब लोकांना त्रास होतो लाच घेणे गुन्हा आहे चांडाळ चौकडीच्या सर्व टीमचे आभार खूप छान आहे भाग 🙏🙏
@pranaydimber17962 жыл бұрын
ही दोस्ती तुटायची नाय!!!! बाळासाहेब,रामभाऊ,सुभाषराव. 👏
@yogeshthakare922 жыл бұрын
Patil kothe aahe
@ashishramteke84302 жыл бұрын
ही नुसती वेबसिरीज नसून एक जनजागृतीचे एक माध्यम आहे.. जी तुम्ही खूप छान प्रकारे पार पाडत आहेत.. मी सर्व चांडाळ चौकडी टीमचा खूप मोठा फॅन आहे.. हास्याचा तडका लावता लावता तुम्ही खूप चांगला मेसेज समाजापर्यंत पोहोचत आहे.. बाळासाहेब रामभाऊ पाटील सुभाष राव.. you guys are amazing 🙏🙏🙏
@bharatpaval45272 жыл бұрын
n1
@B.G.Bidwe.2 жыл бұрын
सर्वांचा अभिनय अप्रतिम आहे । सरपंच आणि संजू चा राग येतो हा एपिसोड बघतांना। हे त्यांच्या अभिनयाची ताकद आहे। 👏 आणि खूप खूप आभार सर्व टीम चे अश्या संवेदनशील विषयाला हात घातल्या बद्दल🙏
@yogeshkshirsagar6651 Жыл бұрын
प्रत्येक खूप छान आहे व समाज प्रबोधनाचे काम खूप छान करत आहे आपण सर्वांचे खूप खूप आभार... आपणास एक विनंती की सर्वधर्मसमभाव हा एक भाग काढा
@aannasahebjondhale74192 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती टिमने आज एका महत्वाच्या विषयाला हात घातला त्यामुळे सर्व टिमचे मनापासून आभार व सर्व टिमला शुभेच्छा धन्यवाद 🙏🙏🙏
@sbcomedy37022 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/sHLac5ajqq2hmZI
@cbgaming25162 жыл бұрын
👌👌👌
@sureshsawane84162 жыл бұрын
👍👍👍
@sunitanagargoje48522 жыл бұрын
@@cbgaming2516 qsqqqqqqqqqqqq
@navnathpund28442 жыл бұрын
@@cbgaming2516 uoo96uoo9uoplĺĺĺu
@sandipatole10992 жыл бұрын
ह्या भागाची मी आतुरतेने वाट बघत होतो सत्य परस्थिती 👏
@rohinibile14322 жыл бұрын
"I am Anticurreption officer रामभाऊ and हे सुब्बाराव" 😅🤣🤣🤣 हा कसला भारी डायलाॅग 🤗🙏🙏रामभाऊ मस्तच पण रामभाऊ तुम्हाला हा लुक शोभत नाही कुर्ताच भारी दिसतोय.🥳🥳🥰🥰खुप भारी आहे हा एपिसोड 🙏❤❤❤Love you all team ♥😘💝
@shivrajbhandalkar16552 жыл бұрын
सत्य परिस्थिती मस्त चांडाळ चौकडी चे मनापासून धन्यवाद
@balasahebsanap57222 жыл бұрын
खरं तर आजचा एपिसोड हा प्रत्येक भारतीयाने पहिला पाहिजे हीच अवस्था प्रत्येक गावात आहे पैसे घेऊन काम करायची. आजकालची खरी परिस्थिती या आपल्या चांडाळ चौकडीने मांडली त्यामुळे या टीम चे मनापासून आभार आणि शुभेच्छा
@ashok96k622 жыл бұрын
❤️❤️रामभाऊ बाळासाहेब आय लव्ह यू मी तुमचा खूप मोठा फान आहे भेटत येणार आहे❤️❤️
@rahulatramstarmekar41612 жыл бұрын
लाच देणे घेणे कायद्याने गुन्हा आहे तरी सुद्धा अधिकारी कर्मचारी लाच घेतल्याशिवाय कामच करत अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्ह्यायला पाहिजे. छान संदेश छान एपिसोड
@sagarkamble14542 жыл бұрын
प्रत्येक गावा गावात असेच एक बाळा साहेब पाहिजे . जेणेकरून गवातील प्रत्येक सरपंच आणी सदस्यांना वेवस्तीत वाटणीवर आणतील . आनी प्रत्येक परिस्थितीवर मात करतील . बाळा साहेब , राम भाऊ , सुभाष राव तुम्हा तिघांचे मनावे तेवढे आभार कमी आहेत . तुम्ही प्रत्येक रविवारी अशाच चांगल्या शिकवणी देतात . तुमचा ह्या नव्या नव्या विचाराने कितीतरी गावे सुधारली असतील . आजचा एपिसोड नेहिमी प्रमांणे लयचं भारी धन्यवाद 🙏 ..
@sushantkharat23972 жыл бұрын
यानी तलाट्याची खोलुन मारली.... 😂😂😂😂 kdk रामभाऊ, बालासाहेबा ,सुभाषराव, पाटिल तसेच सर्व कलाकर मस्त एपिसोड 👌👌👌👌
@marketingking21352 жыл бұрын
प्रत्येक वेळेस रामभाऊ ,बाळासाहेब, सुभाषराव यांचं आपण कौतुक करतो यात काडी मात्र शंका नाही ते 1 नंबर कलाकार आहे पण पाटील सुद्धा या vebseries ची शान आहे त्यांचं ही कौतुक करायला पाहिजे
@vaishalinavghare70322 жыл бұрын
आज बघूया... बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव व पाटील यांचे किती चाहते आहेत..❤️❤️🙏
@Savtrabare0012 жыл бұрын
Hi
@onkarnanaware2 жыл бұрын
🤩🤩🤩🤩
@parshuramjadhav82762 жыл бұрын
Hi
@narayankinare91262 жыл бұрын
Hi
@parshuramjadhav82762 жыл бұрын
Hi
@vaibhavmali32222 жыл бұрын
🔥🔥🔥🔥मनोरंजनाच्या माध्यमातून आवाज उठवल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏❤❤❤❤
@yuvrajbandalkar40072 жыл бұрын
🔥🥰🔥
@balu37672 жыл бұрын
प्रत्येक कार्यालयामध्ये शेतकरी लोकांना हे कर्मचारी कसे परेशान हेलपाटे मारायला लावतात
@anuragpawar09092 жыл бұрын
खूप छान जनजागृती करत आहे, सर्व टीमला पुढील वाटचालीस शुभेच्छा 😍👌🌺
@ganeshpardeshi66672 жыл бұрын
ह्या एपिसोड मध्ये खूप काही शिकायला मिळालं धन्यवाद
@Suhasshinde88742 жыл бұрын
ट्राफिक पोलिस साठी एक एपिसोड काढा लय पैसे लुठतात Take care💪💪👌
@sachintawaresss57352 жыл бұрын
प्रत्येक तलाठी कार्यालयात हा एपिसोड दाखवला पाहिजे.... त्यांना पण कळेल सर्वसामान्यांचे कसे हाल होतात.. आणि तो काय करु शकतो... चांडाळ चौकडी च्या टीमचे अभिनंदन..
@navnathagre14032 жыл бұрын
आवो निर्लजम सदासुखी
@amolpawar23482 жыл бұрын
Q
@sumitkodag87562 жыл бұрын
खरं आहे👍
@balmadav39842 жыл бұрын
खरच हे लोक शेतकरी लोकांना खुप त्रास देतात .
@tukaramjadhav3362 жыл бұрын
W3
@akbarshaikh43092 жыл бұрын
एक चांगल्या विषयी हात घातला, खुप खुप धन्यवाद सम्पूर्ण टीम चे आणि पुढील वाट चाली साठी हार्दिक शुभेच्छा
@sarikachoudhari71332 жыл бұрын
👍👍👍👌👌👌
@nikhilhagare35622 жыл бұрын
खरचं तुम्ही मनापासून खूप चांगले काम करत आहात.. असेच समाजप्रबोधन करणारे एपिसोड बनवा...आम्हाला हस्वयचा प्रयत्न करा.. पुढील वाटचालीस शुभेच्छा...you are very great...❤️
@kiranpawar45152 жыл бұрын
🙏🙏 Aaj Maharashtra made Kiti tari gavamade hi real story ahe tari ha episode ajun strong karaycha hota Dhanywad....
@rajabhaukshirsagar2382 жыл бұрын
छान प्रभोधन, सुंदर, असेच समाज्याला, व शासन चांगले माहिती अशी प्रभोधन कायम करा
आजचा Episode खूपच छान होता... अतिशय संवेदनशील विषय खूप योग्य प्रकारे हाताळला, कारण सर्वच सरकारी कार्यालयात सामान्य माणसाला खूप त्रास सहन करावा लागतो आणि सरकारी अधिकारी वर-कमाई हा स्वतःचा हक्कच समजू लागले आहेत... या Episode साठी आपल्या 'चांडाळ चौकडीच्या करामती' संपूर्ण Team चे मनापासून आभार ...
@sandipgawadevlogs55232 жыл бұрын
सर्व कलाकरांना शुभ सकाळ तुम्ही ही खरि परिस्थिती दाखवली आहे .
@एस.पी2 жыл бұрын
खुप चांगला विषय घेतला आहे , ग्रामिण भागात असे प्रकार खुप होताता मसुल विभागात जास्त प्रकार घडतात अशा व्यक्तीना एक दिवस धडा शिकवला पाहिजे...!!!!
@PrasadLahigude17 күн бұрын
Khupch chan 🎉🎉🎉🎉
@sanjaynikam979 Жыл бұрын
सुभाषराव आणि रामभाऊ आणि बाळासाहेब एकच नंबर
@vaibhavdeore21492 жыл бұрын
महाराष्ट्राचे उगवते सितारे ❤️
@somanthkatale77152 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@dilipgunjkar57972 жыл бұрын
Good
@sanjayhegade53322 жыл бұрын
👌👌👌
@rajusapre93052 жыл бұрын
👌👌👍👍🌹🌹🙏🙏
@sejalsachi46142 жыл бұрын
ह्या एपिसोड बद्दल चांडाळ चौकडी च्या टीम चे मनापासून अभिनंदन. सत्य स्थिती. तुमच्या ह्या एपिसोड मुळे खरच मदत होईल भ्रष्टाचार संपवायला. 👍🏻👍🏻
प्रत्येक रविवारी आतुरतेने वाट पाहत असतो एपिसोड ची 💕 you
@manojdhongade59552 жыл бұрын
Thankyou waiting from whole night
@प्राप्रतापरावबी.काळे2 жыл бұрын
छान आहे बाळासाहेब रामभाऊ पाटील सुभाष राव कमाल केली.1च नंबर! 👍👍👍👍
@NileshMate2 жыл бұрын
अतिशय सर्वसामान्यांच्या मनातला आणि महत्वाचा विषय घेतला खूप छान वाटलं, या सोबत थोडा मनोरंजनातून कायदयबद्दल जागरूकता निर्माण केली तर लोकांना जास्त माहिती मिळेल.त्याचा जास्तीतजास्त फायदा लोकांना होईल. असेच विषय घेत राहा, मनोरंजनातून सर्वसामान्य माणूस सज्ञान होईल. तुमच्या सर्व कलाकारांवर आम्ही खूप प्रेम करतो, सर्वांचे मनपूर्वक आभार, पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@prakashsawant98512 жыл бұрын
अतिशय चांगल्या पद्धतीने सामाजिक विषय हाताळला.. सामाजिक जागृती केली.. सर्व टीमचे काम आवडले.. 🙏❤👌
@janardhanwaghmode41152 жыл бұрын
खूप छान एपिसोड होता ..गरज आहे आजच्या काळात या मुद्द्यावर समाज प्रबोधनाची... धन्यवाद चांडाळ चौकडी टीम 👍👍👍
@santoshpawar-902 жыл бұрын
चांडाळ चौकटी चे खूप खूप आभार असं लोकांना हसवत दर रविवारचा मी तुमच्या कार्यक्रम वाट बघत असतो खरं रामभाऊ बाळासाहेब खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@rameshwarjadhav54432 жыл бұрын
लय भारी विषय घेतला तुमच्या पूर्ण टीम चे मन पूर्वक धन्यवाद
@poojakanade54562 жыл бұрын
बाबासाहेब आजचा एपिसोड एकच नंबर खुप चांगला विषय घेतला. तुमच्या सर्व टीमला मनापासुन सुभेच्छा....
@AmolJadhav-ug3xp2 жыл бұрын
❤❤
@rajendragaikwad33802 жыл бұрын
खुपच छान विषय मांडला आजची सत्य परीस्थिती आहे सर्व चांडाळ चोकडीच्या कलाकारांचे अभिनंदन आभार
@shwetafartade12212 жыл бұрын
खरच आजचा विषय खूप महत्वाचा आहे कारण सर्वत्र हेच चालू आहे पैसे घेऊनच काम करतात त्यांनी नाही घेतले तर त्याचे काही माणसे असतात असे काम करण्या साठी तुम्ही हा विषय घेतल्या बद्दल संपूर्ण टीम चे मनापासुन आभार पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
@AmolJadhav-ug3xp2 жыл бұрын
Shweta 👍
@sampatchorat29212 жыл бұрын
सुंदर.भाग.सुंदर.सादरीकरण.thanks. आल.teim
@amitdudhe76812 жыл бұрын
1 no ऐपिशोड.. खरी आहे परीस्थीती आहे ही
@ramsalunke82182 жыл бұрын
महाराष्ट्रातील एकमेव मराठी फेमस वेबसिरीज गावरान फिल्म प्रोडक्शन निर्मित चांडाळ चौकडी च्या करामती.❤️🙏🏻
@ajayniprul52872 жыл бұрын
बैल गाडा शर्यती वर एक भाग बनवावा आस कोना कोनाला वाटत त्यानी लाईक व एक भाग नकी बनवा अशी नम्र विनंती 🙏❤️🙏
@rajarammane17172 жыл бұрын
१००%
@KashinathSonandkar Жыл бұрын
💯💯
@KashinathSonandkar Жыл бұрын
🐎🐎🐎🐎
@KashinathSonandkar Жыл бұрын
नाद o🐎🐎
@KashinathSonandkar Жыл бұрын
बनवा ना
@akashshindeblog93702 жыл бұрын
बाळासाहेब पाटील आणि रामभाऊ साठी ठोका लाईक ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@pritamsuryawanshi42852 жыл бұрын
संपूर्ण महसूल विभाग... हाच प्रकार चालू आहे. नीच लोक
@pandurangshinde59472 жыл бұрын
स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावरती एक भाग नक्कीच काढा बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ व पाटील सरपंच संजूभाऊ गन्ना पैलवान छोट्या व तुमच्या पूर्ण टीमला महाराष्ट्रातर्फे ही कळकळीची विनंती व माझ्या वैयक्तिक परिवारात हात जोडून विनंती 🙏🙏
@akshayjadhav4152 жыл бұрын
37:05 I am Anti corruption officer Mr.Rambho and he is Subbarao😂😂 Best dialogue
@deepaksangale71592 жыл бұрын
😃😃😃😃😃😃
@omkarvk18712 жыл бұрын
😂😂😂😂
@pravingholap16272 жыл бұрын
😀😀😀😀😀
@SonyaAmate Жыл бұрын
No sks
@SonyaAmate Жыл бұрын
Mskes
@rajupawar70572 жыл бұрын
सर्वोत्तम भाग आहे तलाठी भाऊसाहेब घेतलेली काळजी खूप बरी वाटली जर खरेच अँटी करप्शन ला पकडून दिले असते तर त्यांच्या मुलाबाळांचे हाल झाले असते पण अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी काय आहे या एपिसोड मधून समजून घ्यावी हा संदेश जातो
@anilkhatate99562 жыл бұрын
Happy Birthday 🎉🎈
@shubhamsatpute55682 жыл бұрын
बैलगाडा शर्यती वर एपिसोड होऊन जाऊद्या 🙏🙏🙏
@ishwarnemane69862 жыл бұрын
खरंच अप्रतिम अभिनय केला या एपिसोड मध्ये आणि बाळासाहेबांचा नादच खुळा
@legendindianarmy98212 жыл бұрын
एक नबंर एपिसोड व एक नबंर सामाजिक संदेश
@pranayshinde33392 жыл бұрын
मस्तच✌️समाजातील सत्य परिस्थिती मांडली 🔥👍
@avishwaghmarek88062 жыл бұрын
तलाठयांनी एक नंबर अक्टिंग केली
@ranjeetwaghmare53562 жыл бұрын
कोणाला कोणाला वाटते की एपिसोड आठवड्यातून दोन वेळा दाखवला पाहिजे, कारण उत्कंठा शिगेला पोहोचकेली असते.
@MohanRaut-oy5kd Жыл бұрын
Mala vatatay
@subhashsadamate30702 жыл бұрын
महत्त्वाचा भाग दाखवला आहे , प्रत्येक ठिकाणी हे चालू आहे, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या मदतीने यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत, गोर गरीब जनतेच्या अपेक्षा यांच्या मुळे धुळीत जातात, नाद खुळा एपिसोड hats off बाळासाहेब सुभाषराव पाटील आणि रामभाऊ यांच्या कार्याला सलाम
@kacharubunde96222 жыл бұрын
शासनाचे जेवढे अधिकारी असतील तेवढ्यांना धडा शिकवण्यासारखी वेब सिरीज आहे खूप छान बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव
@atulgawade89232 жыл бұрын
खूप छान एपिसोड होता तुम्ही सामान्य जनतेला होणार खरा त्रास व्यवस्थित व सुंदर रित्या दाखवून दिला आहे
@karanshenekar56082 жыл бұрын
खरच खूप छान एपिसोड आहे प्रत्येक गावात ही परिसथिती आहे सुधारणा झाली पाहिजे रामभाऊ , सुभाषराव , बाळासाहेब, खरच खूप छान एपिसोड आहे
@bhausahebugale77452 жыл бұрын
अप्रतीम खरी वास्तुस्तीती आहे गावाकडची आजही अशीच आहे
@Pravin70742 жыл бұрын
खरच चांगले उपक्रम राबवतात तुमचा सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन
@nitinsonar9520 Жыл бұрын
खरच मानलं राव आपलेला हे लेखन जी व्यक्ती करते आहे त्यांना पहिला सलाम आणि पद्धतशीर मांडणी आपल्या कलेच्या माध्यमातून समाजासमोर ह्या गोष्टी आपण मानता आपल्या सर्वांचे आभार खूपच सुंदर विषय
@lakshmanwaghmare62012 жыл бұрын
good episode , good message any other ...good team ,good work...
@kundlikpawar91262 жыл бұрын
Good work
@nitinjamdar82172 жыл бұрын
खूप छान उपक्रम...👌
@rajendrabolkar80952 жыл бұрын
सत्य परिस्थितीवर आधारित एपिसोड आहे. खरच संपूर्ण टिमचे मनापासून अभिनंदन. ज्या आधिकार्यांनी हा एपिसोड बघितला त्यांचे नक्कीच मन परिवर्तन होईल. यात शंका नाही.
@sopanvamanthokal20322 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या टीमला मनापासून आभार. सध्याची चालू खरी परिस्थिती आहे.
@umeshus452 жыл бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@amitkadam8342 жыл бұрын
आजचा एपिसोड खरच खूप छान होता अशा वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर तुम्ही सतत काम करता त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, 💐
@rahullondhe70762 жыл бұрын
आजचा भाग आवडला छान होता रामभाऊ चे अधिकारी बनुन आलेले काम आवडले आपल्याला👍🙏👌
@nitinmemane7932 жыл бұрын
लय भीरी
@nikhilgavade51092 жыл бұрын
४ तास मध्ये दिड लाख views असणारी जग 🌏 प्रसिद्ध वेब सिरीज🙏❤
@dnyaneshwarkshirsagar46792 жыл бұрын
अगदी जिवंत विषयावर भाग बनवल्या बद्दल सर्व टीमचे मनापासून आभार
@sandipbhosale79112 жыл бұрын
छानच सर्व team che आभार
@kailasharbale25152 жыл бұрын
वा बाळासाहेब काय डायलाग मारला लाख कमाओ हिरे मोती पर कफन को कभी जेब नही होती ,,,सुपर 👌👌👌👌
@poojarajan54712 жыл бұрын
😘 आज सगळे उठून दिसले आपआपल्या पात्राला.... मुद्दा पण योग्य होता.....atlist लोकांना ha एपिसोड पाहून ह्याच्यावर विचार करावा असे काहीतरी नक्कीच वाटेल 😊 lots of love for balasaheb ❤❤❤❤ ha ग्रुप 1 no. Aahe.....
@गावाकडल्यागोष्टी2 жыл бұрын
Continue best acting of all of you....salute for best acting 👏 👌 👍 🙌
@sharvnishruti2 жыл бұрын
प्रत्येक तलाठी पैसे घेतात यांच्यावर कारवाई झाली पाहिजे
@saurabhshinde5698 Жыл бұрын
😂❤
@vaishnavisuryavanshi60512 жыл бұрын
खूपच मस्त आहे हा भाग तुमच्या सर्वांचा आभिनय फार सुंदर.1च नंबर.
@balasokadam94752 жыл бұрын
अप्रतिम झालाय भाग...सत्य परिस्थिती मांडल्याबद्दल सर्व टिमचे मनापासून अभिनंदन...बाळासाहेब एकच नंबर...कौतुक कराव तेवढ कमीच आहे...
@amolgaidhane8892 жыл бұрын
शेवटचा डायलॉग एकदम भारी होता शासन म्हणुन आप आपल्या घरी चहा प्यावा चला निघा🤣🤣😂😂
@dhananjaywarule28842 жыл бұрын
अत्यंत महत्वाच्या विषयावर आज चांडाळ चौकडीच्या करामती टीमने हात घातला आहे सध्याच्या काळात काही महसूल कर्मचारी हे काम करतात त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे फार नुकसान होते त्यांनी हा एपिसोड बघितला पाहिजे
@SameerMohitesam2 жыл бұрын
धमाल,कमाल आणि अफलातून एपिसोड. सर्व कलाकार अप्रतिम आहात.
@satishshinde61212 жыл бұрын
खरंच लई चांगल्या विषयाला हात घातला धन्यवाद
@bandumuntode1992 жыл бұрын
खरंच वास्तव चित्र मांडल्याबद्दल धन्यवाद बाळासाहेब व टीमला
@dattatraymohite41912 жыл бұрын
रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव पाटील सरपंच संजू भाऊ सर्व मंडळी खुप छान काम करतात
@audumbaraldar37212 жыл бұрын
आजचा भाग खुप छान🤝🤝👍👍👌👌(🙏आम्ही शेतकरी प्रेमी🙏)
@pramodvedpathak52602 жыл бұрын
असे प्रकार सगळीकडेच पाहण्यास मिळतात असा सामाजिक उपक्रम आपण समाजात समोर मांडला खूप खूप धन्यवाद अभिनंदन 😃😀👌👌👌👌👌
@yogeshrshelar2 жыл бұрын
खूप अप्रतिम विषय हातालळा अभिनंदन टीम चांडाळ चॉकडीच्या करामती चे
@maheshgaikwad408310 ай бұрын
प्रतेक अधिकारी लाच घेतो हि खरी गोष्ट आहे हा ऐपिसोड खूप चांगला आहे रामभाऊ. सुभाषराव. बाबासाहेब. बलभीम पाटील. मनपूर्वक धन्यवाद करतो 👏👏👏👏👏👌