No video

चांडाळ चौकडिच्या करामती संपूर्ण भाग नं.१३१ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.131

  Рет қаралды 2,364,098

Gavran Films Production

Gavran Films Production

2 жыл бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
* 🖥फेसबुक :- / gavranfilms
* 📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 2 600
@nehalpatil8479
@nehalpatil8479 2 жыл бұрын
आजपर्यंत सगळे 131 भाग कुणी कुणी बघितले ?
@user-hx4do5mh4u
@user-hx4do5mh4u 2 жыл бұрын
Mi
@user-vv5hb9wd2p
@user-vv5hb9wd2p 2 жыл бұрын
Mi
@shubhamshinde7453
@shubhamshinde7453 2 жыл бұрын
मी
@Taluka_rajgad12
@Taluka_rajgad12 2 жыл бұрын
Tumhi kiti baghitle mi tar sagle baghitle ahet
@comadygamer2839
@comadygamer2839 2 жыл бұрын
मी
@supriyahawaldar564
@supriyahawaldar564 2 жыл бұрын
😍काय ते गावरान प्रोडक्शन काय त्या चांडाळ चौकटीच्या करामती काय ते रामभाऊ काय ते बाळासाहेब काय ते सुभाशराव सगळं कसं एकदम ओके मध्ये💯🤩
@atulkalsait4191
@atulkalsait4191 2 жыл бұрын
Nice
@surajbhingare1529
@surajbhingare1529 2 жыл бұрын
🤣🤣🤣
@rehaninamdar3588
@rehaninamdar3588 2 жыл бұрын
Okk madhi
@sudarshanbade8639
@sudarshanbade8639 2 жыл бұрын
कसं एकदम ok मध्ये 😂
@SopanYadav-pw2je
@SopanYadav-pw2je 2 жыл бұрын
👌🤣
@shivprasadghalme1221
@shivprasadghalme1221 2 жыл бұрын
या भागात गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व व ग्रामपंचायत सदस्य यांनी जो कसलेल्या अभिनेत्यासारखा अभिनय केला आहे त्याचे श्रेय सर्व टीम ला आहे...असे कलाकार प्रत्येक भागात पुढे आणून त्यांना आपण संधी देत आहात त्याबद्दल आपल्या सर्व टीमचे मनःपूर्वक आभार 👍
@prakashborate6814
@prakashborate6814 2 жыл бұрын
शासनाने शेतकऱ्यासाठी काढलेल्या वेगवेगळ्या विकास योजना संबंधी माहिती देणेचे अतिशय उत्कृष्ट कार्य आपल्या सर्वांच्या हातून होत आहे. नरेगा विषयी उत्कृष्ट माहिती मिळाली. सर्वकलाकरांचे अभिनंदन प्रकाश विष्णू बोराटे पिंप्रद ता . फलटण
@sanjaytoraskar2418
@sanjaytoraskar2418 2 жыл бұрын
आताच वारी साठी वाजेगाव ला आलो होतो. संदीप (अण्णा )पाटणकरां कडे. वारी बघून अनुभवून धन्य झालो!!!
@navanathnikam7218
@navanathnikam7218 2 жыл бұрын
जगभरातील मराठी रसिक मित्रांनो जेष्ठ कलाकार बलभीम पाटील (विष्णू भारती सर )अर्थात आपल्या सर्वांच्या आवडत्या बेबसिरीजचे लेखक यांचा या वयातील एवढा चपळ अभिनय कोणा कोणाला आवडतो बरं? 👌👌♥️♥️🙏🙏👍👍
@arthathedancer
@arthathedancer 2 жыл бұрын
👍
@akashshegar5522
@akashshegar5522 2 жыл бұрын
मी पण
@ajaybhailume9409
@ajaybhailume9409 2 жыл бұрын
मला खूप छान वाटत आहे,❤️❤️
@tilekar734
@tilekar734 2 жыл бұрын
एकच नंबर . मि .आपले . सगळे भाग पाहीलेत .
@amoldaswadkar3132
@amoldaswadkar3132 2 жыл бұрын
विष्णू भारती सर वयस्कर वाटतच नाही ते जेवढे मनाने तरुण तेवढेच हरहुन्नरी अभिनयाने तरुण ग्रेट वर्क सर
@ajitsakhare871
@ajitsakhare871 2 жыл бұрын
माझे आवडते कलाकार बाळासाहेब आहेत म्हणुन...बाळासाहेब तुमच्या मुळे एक सरकारी योजना समजली... खुप खुप धन्यवाद.... फक्त तुमचे नविन एपिसोड थोडं जलद गतीने प्रदर्शीत करा.... विनोद +मैत्री +व्यसन मुक्ती +आणि समज=चांडळ चौकडीच्या करामती. 😘😍👌🏻👍🏻🙏🏻
@eknathdive7699
@eknathdive7699 2 жыл бұрын
MAHARASHTRA TIL NO.1 SIRIJ
@sagarbodake1995
@sagarbodake1995 2 жыл бұрын
शेतकरीच्या जिव्हाळातील प्रश्न सोडविण्यासाठी चा प्रामाणिक प्रयत्न खुप छान होता.
@shubhampatil4185
@shubhampatil4185 2 жыл бұрын
अपंग माणसावर एक एपिसोड बनवा तेंच्या जीवनात येणार्या अडचणी ते किती हिमतीने दुर करतात अशाने अनेक अपंग व्यक्तींसाठी मार्गदर्शन होईल व इतरांना हि प्लीज एक एपिसोड बनवा धन्यवाद तुमचे प्रत्येक एपिसोड छान आसतात 🙏 🙏 🙏 🙏
@mooonn..
@mooonn.. 2 жыл бұрын
आई म्हणजे निस्वार्थी प्रेम आणि उत्तुंग माया, उत्साह आणि आपलेपणा…❤️
@sandipawar2502
@sandipawar2502 2 жыл бұрын
❤️😘🥰
@vinayakkumbhar6925
@vinayakkumbhar6925 2 жыл бұрын
Hi
@SachinPatil-pm2wi
@SachinPatil-pm2wi 2 жыл бұрын
@@sandipawar2502 ,
@Viral_content_75
@Viral_content_75 2 жыл бұрын
❤️
@abhikhamkar6238
@abhikhamkar6238 2 жыл бұрын
True line❤️❤️💯🥰
@sudarshanbade8639
@sudarshanbade8639 2 жыл бұрын
काय ते चांडाळ चौकडीच्या करामती ...🔥🔥..काय ते कांबळेश्वर गाव .....🔥🔥.काय ते बाळासाहेब .🔥.काय ते रामभाऊ....🔥काय ते सुभाषराव ..🔥.कसं एकदम ओक्के मध्ये ❤️😂😂🔥👌🌍
@khushalnikam2970
@khushalnikam2970 2 жыл бұрын
मी बघितले आहेत भाऊ
@shubhamumardand5851
@shubhamumardand5851 2 жыл бұрын
zadi...dongar....hotel...kk
@pranilsabale3878
@pranilsabale3878 2 жыл бұрын
जय शिवराय साहेब 🚩🚩🙏 आज चा भाग खुपच चांगला होता आणि ग्राम पंचायत सदस्य जे दाखवले आहे ते साहेब खुपच चांगली भूमिका बजावली आहे 🙏👌👌👌 तुम्हा सर्वांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा, 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🙏
@ganeshthikekar4666
@ganeshthikekar4666 2 жыл бұрын
धन्यवाद चांडाळ चौकडी चे हा विषय घेतल्याबद्दल 🙏 आजमितीला हा विषय ग्रामीण भागातील एक अति संवेदनशील विषय बनला आहे 👍
@bharathinge2823
@bharathinge2823 2 жыл бұрын
काय रामभाऊ काय सुभासराव काय बाळासाहेब समंद कास ओक आहे 😇
@sagarkale8694
@sagarkale8694 2 жыл бұрын
जुने महिला कलाकार जुने वाद विसरून सगळ्यांना वेब सिरीज मध्ये घ्यावं संपूर्ण चांडाळ चौकटी कलाकारांना विनंती🙏🙏🙏🙏
@AnuaaglaveAnu
@AnuaaglaveAnu Ай бұрын
बरोबर आहे
@trushnas5417
@trushnas5417 4 ай бұрын
या एपिसोड मध्ये मला सरपांचा ची भूमिका अजिबात नाही आवडली गावाचा विचार न करता भांडण लावतात स्वतःच्या स्वार्था साठी गावच्या कल्याणा मध्ये मान पान का पाहिजे सरपंचांना
@arjundikhule7493
@arjundikhule7493 2 ай бұрын
Ho na
@sudhakarsuradkar8068
@sudhakarsuradkar8068 Жыл бұрын
सरपंच असेच आहे गावा गावात खरी गोष्टी आहेत धन्यवाद
@sourabhjagadale3951
@sourabhjagadale3951 2 жыл бұрын
सर्व चांडाळ चौकाडीच्या करामतीच्या कलाकाराणला ,सर्व कलाकाराणला सर्व प्रथम पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा चांडाळ चौकाडीच्या सर्व कलाकाराणला 1 विनंती आहे की आपण सगळे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र पुरंदर च्या भूमीत राहत आहोत,म्हणून माजी सर्व कलाकाराणला 1 नम्र विनंती आहे की छत्रपती संभाजी महाराजांवर 1 तरी व्हिडीओ बनववी, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे
@vaishalinavghare7032
@vaishalinavghare7032 2 жыл бұрын
रामभाऊ तुम्ही चिडल्यावर जी action करता,ती खूप बघण्यासारखी असते😃😍 आणि बाळासाहेब यांच्याविषयी काय बोलू त्यांच्या मध्ये talent कुटून कुटून भरलं आहे. बाळासाहेब हे दुसरे भाऊ कदम आहेत. All team खतरनाक👌👌
@kiranpisal4385
@kiranpisal4385 2 жыл бұрын
चूक, भाऊ कदम तीच तीच एकटिंग करतो, बाळासाहेब यांची तुलना नाही होऊ शकत।
@mayurgurav4020
@mayurgurav4020 2 жыл бұрын
Bhau kadam la ka evdh dokya var ghetlaay kay mahit
@jadhavutreshwar6675
@jadhavutreshwar6675 2 жыл бұрын
कुठून बोलत आहेत आपण
@sachinwagh6484
@sachinwagh6484 2 жыл бұрын
Hi
@vaibhavsose2642
@vaibhavsose2642 2 жыл бұрын
Ok मंदी आहे
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 2 жыл бұрын
आज काल महाराष्ट्रत शिंदे लोकांचीच हवा आहे . चांडाळ चौकडीकरामती मध्ये भरत शिंदे तर तिकडे............. खरंच खूप छान भाग.
@sachindisale1611
@sachindisale1611 2 жыл бұрын
या भागामध्ये सगळ्यात जास्त गणाच बोलणं ड्याशिंग लई भारी वाटते
@dineshnarwade5954
@dineshnarwade5954 2 жыл бұрын
कोणा कोणाला वाटत आपली ही वेब सिरीज महाराष्ट्रात एक नंबर आहे.
@ajaygaikwad6410
@ajaygaikwad6410 2 жыл бұрын
मस्त वेब सिरीज काय ते बाळासाहेब; काय ते रामभाऊ; काय ते चांडाळ चौकडी ची टीम समधं ओके हाय.......!!!¶∆✓✓✓
@nagnathjadhav6882
@nagnathjadhav6882 2 жыл бұрын
मी सर्व कार्यक्रम पाहिलेत खूप चांगले कळलं 👌👌
@dadasahebgadekar5820
@dadasahebgadekar5820 2 жыл бұрын
आज पर्यंत चे सर्व भाग बघीतले आता एकदाच गणाच लग्न करून टाका चांडाळ चौकडीच्या करामती मधील सर्वच कलाकारांचे अभिनंदन सर्वच कलाकार छान भुमिका करतात
@surajwagh7957
@surajwagh7957 2 жыл бұрын
पुढील रविवारी आषाढी एकादशी निमित्त कृपा करून एक एपिसोड आपल्या वारकरी संप्रदाय साठी हावा ही नम्र विनंती आहे 🙏🙏
@wrestler784
@wrestler784 2 жыл бұрын
काम बगा घरच एपिसोड हवा😂😂😂😂😂😂😂😂
@kailasjejurkar163
@kailasjejurkar163 2 жыл бұрын
योग्य विषय योग्य वेळी सादरीकरण केल्याबद्दल चांडाळ चौकडीच्या टीमचे अभिनंदन धन्यवाद!!
@shankarkadam3719
@shankarkadam3719 2 жыл бұрын
फळ र्धपं ही जे
@santoshgodage9330
@santoshgodage9330 2 жыл бұрын
मस्त संदेश दिला धन्यवाद चांडाळ चैकडी
@vishnubajbalkarvishnubajba6369
@vishnubajbalkarvishnubajba6369 2 жыл бұрын
खुप छान भाग आहे गावातील आडमुठ्या माणसाकडून चांगल्या लोकांना कसा त्रास होतो हे या भागात दाखवून दिले आहे त्या बद्दल संपूर्ण टीमचे आभिनंदन
@sudarshanbade8639
@sudarshanbade8639 2 жыл бұрын
गणाची जेसीबी वर बसण्याची स्टाईल yek number hoti 😁😁😂😂👌😎
@vishalthorat7010
@vishalthorat7010 2 жыл бұрын
काय तो बांध,काय तो एपिसोड,काय ते खंडोबा हॉटेल, समद ओके मधी हाय 🤣🤣😂😂😂😆😆😆😆
@navnathjadhav7796
@navnathjadhav7796 2 жыл бұрын
बाबांचा डायलॉग मी लहानपणापासून बघतोय त्या रस्त्यावरून अशोक लेलँड जात होता🤣🤣🤣🤣🤣
@siddhivinayakfurnitureelec9651
@siddhivinayakfurnitureelec9651 2 жыл бұрын
गावातील खेड्यातील परिस्थिती चे सत्य समजून आपल्या सर्व कलाकारांच्या माध्यमातून सत्य परिस्थिती ची माहिती घेऊन ती आपल्या कलागुणांच्या माध्यमातून लोकांसमोर मांडली त्याबद्दल सर्व कलाकारांचे खास करून रामभाऊ बाळासाहेब आणि सुभाषराव यांचे शतशः आभार
@abhijadhav5954
@abhijadhav5954 2 жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ आणि सुभाषराव महाराष्ट्राची आन मान शान 😍🤩
@user-ts9ys4vb3z
@user-ts9ys4vb3z 4 ай бұрын
खुप छान व्हिडिओ आहे 🔥
@anilphule1951
@anilphule1951 2 жыл бұрын
गाणा ची ऍक्टिव्हिटी खुप improve होत आहॆ. छोट्या, उज्जैन, अमीर.. छान अकटिंग करत आहॆ... बाकी सगळे टॉप आहेत 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@akashgade2987
@akashgade2987 2 жыл бұрын
कांबळेश्वर चा प्रवीण तरडे...😅❤️
@maheshmohite171
@maheshmohite171 2 жыл бұрын
जय शिवराय जय छत्रपती शंभूराजे ❤
@nileshlawand7875
@nileshlawand7875 2 жыл бұрын
आतापर्यंत सर्व भाग न चुकता बघितले नाद खुळा
@SHUBHAMPATIL-op6tj
@SHUBHAMPATIL-op6tj 2 жыл бұрын
खरच खूप छान योग्य विषय आणि योग्य न्याय.. आणि 1no. सर्व कालाकार..👌😊
@nikhilagavane5303
@nikhilagavane5303 2 жыл бұрын
तुम्ही हा भाग एक नंबर केला शेतकर्‍यांच्या वादाचा हेच कारण आहे बांध त्यामुळे हा भाग एक नबर झाला तुमच्या सर्वांचे हादिक अभिनंदन
@vivekanandsuryawanshi4456
@vivekanandsuryawanshi4456 2 жыл бұрын
सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@maharashtramh1163
@maharashtramh1163 2 жыл бұрын
संजू मेंबर पाहिजे होतं ह्या भागात 😂😂😂😂
@mr__ajit_datal
@mr__ajit_datal 2 жыл бұрын
संजु मेंबर नाही या एपीसोड मद्धे कुठे आहे 🤗🤗🤟🤟✌️✌️💯💯💯💯💯💯💯💯💯❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️👌👌👌👌👌👌👌
@kirannetare7955
@kirannetare7955 2 жыл бұрын
खूपच छान सुभाष सर तुमचा अभिनय अप्रतिम आहे आहे आणि बाळासाहेब रामभाऊ ह्याची जोडी पण 1no आहे ... आज तुम्ही प्रत्येक गावातील सत्य परिस्थिती आमच्या समोर मांडली ..त्या बद्दल मनापासून आभार तुमचा सर्व टीम चे👌👌
@surajgavhane4556
@surajgavhane4556 2 жыл бұрын
9oooooooooooooooooooooooooo
@prashantbachhav1250
@prashantbachhav1250 2 жыл бұрын
Mind blowing balasaheb
@swarupdhumal6658
@swarupdhumal6658 2 жыл бұрын
@@prashantbachhav1250 l,
@haridhemase7063
@haridhemase7063 2 жыл бұрын
@@surajgavhane4556 iiii8i88888ii8ii88i888iiii8ii8ii8i888i888888888888888888i88i88iiiii8ii8ii8 it if 88i88i
@rajendrashelar1490
@rajendrashelar1490 2 жыл бұрын
काय रामभाऊ काय बाळासाहेब काय सुभाषराव काय पाटील काय नेवसे सरपंच काय संजू शेट काय उज्जैन काय गणा पैलवान समदं कसं ओके मध्ये हाय. 💪💪💪
@samarthvarale6259
@samarthvarale6259 2 жыл бұрын
आज पर्यंत सगळे 131भाग कुणी कुणी बघितले
@rameshb.jejurkar5000
@rameshb.jejurkar5000 2 жыл бұрын
खूपच छान, प्रत्येक भागात तुम्ही नवनवीन विषय सादर करता, विषय कदाचित सर्वांच्या परिचयाचे असतात. परंतू आपण सर्व कलाकार ज्या पद्धतीने आपल्या अभिनयातून सादरीकरण करतात, तो विषय नाविन्यपूर्ण वाटतो. मनोरंजनाबरोबरच एक चांगला संदेश पण देण्याचं काम आपल्या चांडाळ चौकडी या मालिकेतून बघावयास मिळते. तुम्हा सर्व कलाकारांचे मन:पूर्वक अभिनंदन! 💐💐
@akashkapase001
@akashkapase001 2 жыл бұрын
रामभाऊ बाळासाहेब गणा ❤️ हे लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कलाकार
@ujwalanevase5145
@ujwalanevase5145 2 жыл бұрын
भरत दादा तुमच्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलयं ..सामाजिक प्रश्न ही सामाजिक बांधिलकी आहे. हे अतिशय छान रीत्या समाजापूढे मांडण्याचा वसा या वेबसेरिजने घेतला अाहे..असंच म्हणावं लागेल...बाकी सर्वच कलाकार छान अभिनय नेहमीप्रमाणे very nice⭐⭐all the best team😍🌹🌹
@someshwarpatil5485
@someshwarpatil5485 2 жыл бұрын
हा एपिसोड उन्हाळ्यात लवकर यायला पाहिजे होता म्हणजे भरपूर पांनाद रस्ते झाले असते
@shwetafartade1221
@shwetafartade1221 2 жыл бұрын
हा विषय घेतल्या बद्दल धन्यवाद आजचा भाग अप्रतिम झाला पूर्ण टीम ला पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
@karanthombare2245
@karanthombare2245 2 жыл бұрын
काय तो बंध काय तो दगड🪨🪨 काय तो रस्ता 🛣🛣 आणि काय तो गणा💪💪 काय ते बाळासाहेब काय तो रामभाऊ एकदम ok 👌👌👌okk
@crazyfishinggaming6539
@crazyfishinggaming6539 2 жыл бұрын
13:05 हाणा हाणा हाणा एक नंबर‌ पप्पु भाऊ आवडला आपल्याला 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️
@rasheshamudhan8821
@rasheshamudhan8821 2 жыл бұрын
खुप छान आहे हि प्रत्येक भाग आतुरतेने बघतो.लवकरच कांबळेशवर गावाला भेट देणार
@shrinivas5857
@shrinivas5857 2 жыл бұрын
गणा भाऊ एक नंबर डायलॉग मारतो आम्ही खूप हसलो तस तर पूर्ण टीम च एक नंबर आहे .
@abhijeetpatil9702
@abhijeetpatil9702 2 жыл бұрын
आर हाना कि हा शब्द आज ऐकायला मिळाला नाही जबरदस्त खतरनाक बाळासाहेब रामभाऊ आपला नाद चं खुळा आहे
@akshaybhise4825
@akshaybhise4825 2 жыл бұрын
आज खरंच खूप छान विषय निवडला आहे.कारण बांधा बांधा वरुन भावा- भावात ,चुलता- चुलत्यात मारामारी होते.असे होऊ नये खरंच खूप भारी वाटले भाग बगून.........
@sagarsuryawanshi9004
@sagarsuryawanshi9004 2 жыл бұрын
आजचा भाग खरच1 नंबर होता सर्व टीमचे मनापासून अभिनंदन आज मितीला सगळ्या महाराष्ट्रामध्ये हा पाणंद रस्त्याचा प्रश्न आहे
@vaijanathkamble4900
@vaijanathkamble4900 2 жыл бұрын
खूप मस्त भाग होता
@dnyaneshwarpatale125
@dnyaneshwarpatale125 2 жыл бұрын
उठा उठा सकाळ झाली चांडाळ चौकडी करामती बघायची वेळ झाली
@bhagwatkhade9678
@bhagwatkhade9678 2 жыл бұрын
बाळासाहेब सर सुभाष सर आणि रामदास सर मी पहिल्या भागापासून मग ते सर्व एपिसोड पाहतो आणि समाजात एकीचा संदेश देण्याचा प्रयत्न करतो परंतु तुमच्या टीम मधील न्यानेश्वर सानप एक वेळेस यांचा आम्हाला परिचय द्या आणि ज्ञानेश्वर सानप जे कोणी आहेत त्यांना एखाद्या एपिसोड मध्ये चान्स द्या जय भगवान जय गोपीनाथ
@bajiraokapadnis535
@bajiraokapadnis535 3 ай бұрын
बाळासाहेबांची भुमिका एकच नंबर आहे .
@prashantrandive8477
@prashantrandive8477 2 жыл бұрын
ऐक नंबर अभिनय आणि यातून प्रबोधन ऐकच नंबर
@hanumantdoifode4906
@hanumantdoifode4906 2 жыл бұрын
तलाठी भाऊसाहेबानी उत्तम भुमिका साकारली आहे.अभिनंदन.
@rajendrashelar1490
@rajendrashelar1490 2 жыл бұрын
महाराष्ट्रातील एक नंबर वेब सिरीज म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती 💪
@chandrakantsurve7958
@chandrakantsurve7958 2 жыл бұрын
खरचं खुप छान नविन कलाकार पण खूप छान केलं आहे अप्रतिम तुमचे सगळे एपिसोड मी पाहतो पांडबा हा कॅरेक्टर खूप छान वाटलं
@riteshwankhede9090
@riteshwankhede9090 2 жыл бұрын
आपली चांडाळ चॉकडी च्या करामती समाजातील वेगवेगळे विषय घेऊन ही वेब सिरीज 1000 भाग पूर्ण करेल असा विश्वास आहे
@deepakmande3232
@deepakmande3232 2 жыл бұрын
अभिनंदन चांडाळ चौकडीच्या टीमचे प्रत्येक शेतकऱ्याचे जीवनामध्ये असा प्रश्न आहे मला सुद्धा अगदी ही अशीच अडचण आहे अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने रस्त्याचे निवारण केला आहे
@vrushabhdemanna7929
@vrushabhdemanna7929 2 жыл бұрын
बैलगाडा शर्यत या वर एक एपिसोड झाला पाहिजे 🐎🐎🐂🐂....काय म्हणताय मित्रांनो
@shubhamshinde3906
@shubhamshinde3906 2 жыл бұрын
तुम्हाला हात जोडून विनंती आहे ही वेब सिरीज कधीच बंद करू नका संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे तुम्ही
@amolhake9276
@amolhake9276 2 жыл бұрын
खुपच छान आहे आजचा एपिसोड
@mahadevgaikwad6052
@mahadevgaikwad6052 2 жыл бұрын
लय भारी 🙏🏻❤️ बाळासाहेब आणि रामभाऊ 👍
@medicalpharma6103
@medicalpharma6103 2 жыл бұрын
Boring episode kai divasa pasun comedy nhi kai nhi
@tulshiramwakharde3634
@tulshiramwakharde3634 2 жыл бұрын
😃😃सरपंच हा लय चांटाळ हाय राव सरपंच ऊसात हाय 😂😂😂 😂😂तहसिलदार साहेब बोलेकी हात भर फाटली 😂😂
@sushantshendage3279
@sushantshendage3279 2 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा🙏💐💐 असंच हसवत राहा😎
@shubhamkumbhar4960
@shubhamkumbhar4960 2 жыл бұрын
पहिल्यांदाच एखादा अधिकारी लाच घेत नाही अस बघितल 🤣
@crazyfishinggaming6539
@crazyfishinggaming6539 2 жыл бұрын
ऊजैन: कुट कुट लागलाय भाऊ🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣💐🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂
@akshayjavalgi7403
@akshayjavalgi7403 2 жыл бұрын
कोणा कोणाला ही वेब सिरीज आवडते.👍🏻
@satappapomaji
@satappapomaji 2 жыл бұрын
अप्रतिम 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@pandharinathkhairnar9893
@pandharinathkhairnar9893 2 жыл бұрын
खुप महत्वाचा मुद्दा आहे.
@Traveller_Sharad_Marathi
@Traveller_Sharad_Marathi 2 жыл бұрын
माधबा आणि पांडबा पात्र , खूप confusion आहे... नक्की कोना बद्दल बोलत आहेत तेच कळत नाही आहे..... बाकी मस्त एपिसोड सर्वच... खूप छान मनोरंजन करतात तुम्ही टीम... 👌👌
@sudhakarnichit441
@sudhakarnichit441 2 жыл бұрын
पाऊस पडतोय तरी मित्रासाठी रामभाऊ, सुभाषराव धडपड करतात बघुन आनंद वाटतो बाळासाहेब एकच नंबरी
@omcham4456
@omcham4456 2 жыл бұрын
Rajkarn aani garmin bhagatil vishay ,khup chan madal tumi great Sir❤👍👍
@marutiborate9049
@marutiborate9049 2 жыл бұрын
खुप सुंदर संदेश दिला आजच्या भागात शेतात जानारे सर्व पानंद रस्ते झाले पाहिजे.
@gauravkamble9393
@gauravkamble9393 2 жыл бұрын
संजू मेंबर कुट गायब झालेत .....सांगा लवकर..?
@mohangore7034
@mohangore7034 2 жыл бұрын
Good morning
@crezysambhajinagar4492
@crezysambhajinagar4492 2 жыл бұрын
खुप चागंला एपिसोड आहे
@satishjetithor4646
@satishjetithor4646 2 жыл бұрын
पांडबा कडून तलाठी साहेबांनी पैसे घेतले नाहीत हे आपल्या ला खूपच आवडलं
@pravinpandhare5514
@pravinpandhare5514 2 жыл бұрын
मदने साहेब आज लय कडक कपडे दिसत आहेत एपिसोड छान धन्यवाद
@ankushbabar2157
@ankushbabar2157 2 жыл бұрын
छान आहे व्हिडिओ आवडला👌👌👌
@vishalbankod4079
@vishalbankod4079 2 жыл бұрын
1 नंबर ‌रामभाव
@chetandhumal990
@chetandhumal990 2 жыл бұрын
बाळासाहेब फॅन क्लब 🧡 बघतुस काय, डोळंच काढीन !! अरररर हाना !!
@manikdone8459
@manikdone8459 2 жыл бұрын
बाळासाहेब ,रामभाऊ एक नंबर अक्टिंग 👌👌😎😎
@sandipkale6273
@sandipkale6273 2 жыл бұрын
सर्वीत नंबर 1चा एपिसोड सादर केला. आजकाल सर्व गावामधे अशा समशा भरपुर ठिकानी आहेत.काही अ समनजस लोका साठी .खुप छान संदेश दिला सर्व टीम चे मनापासुन आभार व्यक्त करतो.👌👌👌🙏🙏🙏
@navnathruikar2720
@navnathruikar2720 2 жыл бұрын
Right ansar 🖕👌
@mahen........
@mahen........ 2 жыл бұрын
आमचे रामभाऊ म्हणजे सयाजी शिंदे च वा काय अभिनय,सर्वच कलाकारांचे अतिशय अप्रतिम अभिनय ... 🙏
@dnaneshwarlambhade2672
@dnaneshwarlambhade2672 2 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा 💐💐💐 बाळासाहेब. सुभाष. रामभाऊ . पाटील.
@aniketdeshmukh2855
@aniketdeshmukh2855 2 жыл бұрын
131 पर्यंत सगले भाग बागिटले आहेत गना पैलवन रामभाउ बालासाहेब लय भारी 🔥❤️
@govindasushir7606
@govindasushir7606 2 жыл бұрын
खूप छान एपिसोड होता आज या आशा विषयामुळे कितीवेळा वाद होतात बरं झालं तुम्ही आज हा विषय घेऊन आले धन्यवाद.. 🙏
@shekharkatkar15
@shekharkatkar15 Жыл бұрын
खूप भारी एपिसोड आहे 😍🤍
@deepaknawale9065
@deepaknawale9065 Жыл бұрын
नेहमीप्रमाणे सर्वच कलाकार भारी आणि विषय खुप छान
@ibrahimnadaf7557
@ibrahimnadaf7557 2 жыл бұрын
काय ते कांबळेश्र्वर काय ते कलाकार काय तो अभिनय सगळे कस ओके👌👌
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 59 МЛН
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45