सर्वांना हसवत हसवत चांगले प्रबोधन करणे,हि तर आपल्या गावराण फिल्म प्रोडक्शनची खाशियतच आहे,आजच्या एपिसोडला काँमेडी तर झालीच झाली,पन निंबाळकरांची शेती पाहून खुपच छान वाटलं,सर्व शेतकरी राजाला शेती कशी पिकवायची याचं मार्गदर्शन खुप छान केलं. आजच्या एपिसोडला बाळासाहेबांनी आणि रामभाऊंनी लईच कल्ला केलाय,शेवटी शेवटी सचिन गोलवाड सरांची एंट्री पन जोरात झाली,जमके धूलाई झाली,मार खावून गावात आल्यावर बाळासाहेबांचं चालणं बघून तर खुपच हसायला येत होतं,असो आजचा शिवार पन खुप छान फुललं हे नक्की.पुढील वाटचालीसाठी तसेच इंग्रजी नुतन वर्षाच्या आपल्या संपुर्ण टिमला मनापासून खुप खुप शुभेच्छा,हे वर्षे आपणा सर्वांना सुखाचं ,संम्रुद्धीचे,भरभराटीचे,आनंदाचे,कायम हसत हसत जावो. अनिल ( नाना) जगताप हडपसर गाव,पुणे २८💞💞💞
@balasokadam94752 жыл бұрын
खुपच छान झाली शिवारफेरी...खळखळुन हसलो...काय बोलावे...आपणा सर्वांबद्दल...रविवारचे आयुष्यात आनंद घेऊन येता...एखादा मराठी पिक्चर पाहिल्यासारखेच वाटते...बाळासाहेब म्हणजे परिसच आहेत ज्यांना अभिनयाने स्पर्श करतात तो भाग सोनच होतो...बाळासाहेबांचे बोलणे चालणे...डोक्यावर पिशवी घेऊन येणे सगळच एकच नंबर...रामभाऊ म्हणजे चालत बोलत विद्यापिठच...अप्रतिम अभिनय...सुभाषराव..पाटिलसाहेब..सरपंच..संजयसर..आपण सगळे पण अप्रतिम च आहात...गणा बद्दल काय बोलावे...बोलायला लागला की ऐकावतच जावे वाटते..छोट्या..अमीर..ऊजैन..पप्प्या...सगळेच छानच...ढोबळी मिरचीची शेती पाहायला मिळाली...बोलावे तेवढ कमीच या भागाबद्दल...शेवटचा सिन बाळासाहेब आणि रामभाऊ एकच नंबर...बाळासाहेब आपलेच नेहमीच आवडते...खुप मोठा फँन आहे बाळासाहेबांचा...भरभरुन प्रेम सर्वांना...आजपासुन नवीन वर्ष सुरु होत आहे सर्व टिमला नवीन वर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा...असेच मनोरंजनातुन समाजप्रबोधन करत रहा...धन्यवाद
@केशवायमाधवाय2 жыл бұрын
रामभाऊ व बाळासाहेब तुम्ही आज शोले चित्रपटा तील जय वीरु ची आठवण करुन दिली तुम्ही दोघ चांडाळ चौकडी च्या करामती चे जय वीरु आहात नवीन वर्षा च्या हार्दिक शुभेच्छा आई भगवती आपणास उदंड आयुष्य देओ हिच बाबाजी जवळ मनस्वी प्रार्थना
@ramharijagtap54682 жыл бұрын
लय भारी आम्ही कोपरगावकर जगताप पाटील जि.अ.नगर शेतीबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मी पण एक शेतकरी आहे उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी वावर हाय तर पावर हाय
@tusharjadhav30002 жыл бұрын
Kambleshwar गावाच नाव जागच्या पाठीवरती पोचवल्या बद्दल आभार तुमच्या टीम. चे मी एक kambleswhar मधला नागरिक❤️
@sambhajidhumal3872 жыл бұрын
तुम्ही किसन वाघमारे यांना ओळखता का? ते माझे मामा आहेत.
@ghanshyambhosale8914 Жыл бұрын
Mala yach ahe tumcha gavala
@बाबूभैया98 Жыл бұрын
Tumhi Tushar jadhav la olkhta ka
@AWPL_TEAM2 жыл бұрын
शिवार फेरी माध्यमातून शेतीविषयक सुंदर मार्गदर्शन स्वतःची प्रगती साठी विभक्त कुटुंब करून राहणाऱ्यासाठी एकत्र कुटुंब पद्धतीने सर्व कुटुंबातील सर्वांची कशी प्रगती होईल याविषयी चांगला सल्ला चिमणी कावळे बालपण खूपच हास्यमय दिवसाची आठवड्याची नाही तर नवीन वर्षाची सुरूवात सुंदर मार्गदर्शन आणि आनंदाने केल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार चांडाळ चौकडीच्या करामती मधील सर्व कलाकारांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐
@being_ab96122 жыл бұрын
ख्रिश्चन लोक हिंदूचे सन साजरे करत नाहीत आपण ही त्यांचे करायचे नाहीत असं स्टेटस लावणारे आज हॅप्पी न्यू इयर म्हणून मेसेज, कमेंट करत आहेत पण ते विसरलेत की मराठी नव वर्षाची सुरुवात ही गुढी पाडव्याला होत असते, त्यामुळे आपली संस्कृती जपा. जय महाराष्ट्र.
@VISH_WADEEP Жыл бұрын
Aamhi happy new year bolnar
@TahirKhan-z5w10 ай бұрын
Mi pan😂😂😂😂...
@josephchaure.11433 ай бұрын
Pan te virodh pn nahi karat bakichyan sarkha evdhaclakshyat ghya
@maheshgodse62022 жыл бұрын
खुपच छान भाग अत्या आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती . तसेच कृषी प्रदर्शन बघायला गेलेले एखादा भाग शेतकर्यासाठी काढा .
@arjunmane75992 жыл бұрын
गुढीपाडव्याला शुभेच्छा घेणार मी मराठी माणूस आहे 🙏
@suhasjadhav13132 жыл бұрын
Calender aanly ka
@pratikmali63452 жыл бұрын
@@suhasjadhav1313 😂😂
@dipaklondhe9972 жыл бұрын
सर्व कामात तारखा, दिनांक या कॅलेंडर प्रमाणे वापरणार 😀😀
@sarveshguravff43132 жыл бұрын
बरोबर हाय 🚩🚩
@anilkhatate99562 жыл бұрын
@@pratikmali6345 hhge
@rajvairagad Жыл бұрын
आजचा भाग पाहून खरंच मन भरून आले माझे सर्व बांधवाना विनंती आहे लग्न हे साध्या पद्धतींनी करावे व अशी मदत गरजुवंतांना पोहचवा ❤❤
@sharaddighe16562 жыл бұрын
🚩 *हिंदुत्व* 🚩 *विकृती नाही संस्कृती जपणार* *नववर्षाच्या शुभेच्या* *गुढीपाडव्यालाच देणार* 🚩 🚩 *जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे*🚩
@nitindushing45102 жыл бұрын
बर...
@suhasjadhav13132 жыл бұрын
Calender pn padwya la aanar ka
@Shubham-vy9ir2 жыл бұрын
@@suhasjadhav1313 heeta navya varsha cha vishay ahe calendar cha nahi tumhala vachata yet nahi bhautek sir
@Swapnilshelkess2 жыл бұрын
Gudipadva ka kartata te ekda vacaha sir 😅
@rohansaste65412 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
@vishwanathkad76132 жыл бұрын
सर्व महाराष्ट्राला या मराठी वेब सिरीज ने खूप चांगल्या प्रकारे मनोरंजन आणि समाज प्रबोधन होत आहे सर्व कलाकार अतिशय उत्कृष्ट प्रकारे अभिनय करून सर्वाना हसवतात आणि सर्वांचे मनोरंजन करतात , गणाचं लग्न हा एपिसोड लवकरात लवकर पाहायला मिळेल ही सर्व महाराष्ट्राचे मत आहे .तरी हा एपिसोड लवकरात लवकर पाहायला मिळेल . सर्व कलाकारांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा
@mayurmhaske73092 жыл бұрын
तंट्या मुकत्या😂😂😂🤣🤣 बाळा साहेबांचा नवीन डोयलॉग
@sohamnavtakke35952 жыл бұрын
उत्तम शेती कायदा हातात घ्यायचा नाही खूपच छान चांडाळ चौकडीची टीमला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@ganeshwadar64012 жыл бұрын
बाळासहेबांचे एक वाक्य मी व्यसनमुक्त आहे खुप हसलो
@rajesh95492 жыл бұрын
खूप मनापासून enjoy केला... सर्वोत्कृष्ट भाग आहे... 😃😃
@vilasomase9302 жыл бұрын
कलेतून शेतीची माहिती खूप छान आणि सोप्या पद्धतीने सादर केली व सेंद्रिय शेतीचे महत्व पटवून दिले त्याबद्दल टीमचे अभिनंदन
@manojshinde85722 жыл бұрын
बलभीम पाटलाचा ठसका लय दिवसातून अप्रतिम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व ट्री ला
@akashmore93912 жыл бұрын
बाळासाहेब - सतीश मदने च्या घरी गेलतो जेवायला , सुभाषराव - आम्हाला का आमंत्रण दिलं नाही बाळासाहेब - ती म्हणलं कि नासक्या लोकांना मी सांगत नाही . 😃😃😂😂😃😃😂😃
@adityabibe39152 жыл бұрын
या भागातून शेती विषय माहिती देऊन नवीन शेतकरी मुलांना प्रेरित केल्या मुळे माझ्या वतीने चांडाळ चौकडीच्या सर्व टीमला धन्यवाद.........
@srisripathologylaboratory23092 жыл бұрын
माणसाला टेंशन किंवा Trouble असेल तर या सर्व कलाकारांची भूमिका बघावी मी पण हेच बघुन दिवस घालवितो...खूप भारी वेबसिरीज आहे...या सिरीज मुळे चेहऱ्यावर टेंशन मध्ये हसू येत...❤😍
@pramodvedpathak52602 жыл бұрын
खुप छान रामभाऊ सुभाष राव पाटील बाळासाहेब सरपंच पोट धरून हासलो लय भारी संपूर्ण टीमला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@sandipbalajibagaldosti61932 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या करमती मधील सर्व कलाकारांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष आपणाला सुख, समृद्धीचे आरोग्यमय ,व भरभराटीचे ,जावो आणि आपले लवकरच आणखी असेच एपिसोड प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी इथून पुढेही येत राहो हीच पंढरपूरच्या पांडुरंगा चरणी प्रार्थना..👍👌
@sandipkale62732 жыл бұрын
नविन वर्षाच्या सर्व टिमला खुप खुप शुभेच्छा. नविन वर्ष सर्व टिमला सुखाचे समाधानाचे आणि भरभराचे जावो.पुढील वाटचाली बदल सर्वाना शुभेच्छा. 🙏🙏🙏🙏🙏
@keshavdhumal19222 жыл бұрын
रामभाऊ बाळासाहेब तुम्हाला व तुमच्या टीम ला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ♥️🙏😘
@ashokavhad41902 жыл бұрын
नविन वर्ष धुमधडाक्यात , एवढे पोट धरून कधीच हासलो नाही तेवढे आज हसलो . एकच नंबर बाळासाहेब व रामभाऊ नादच खुळा .
@satishjetithor46462 жыл бұрын
बापू नी खूपच छान मार्गदर्शन केलं👌👌👌👌👌👌👌👌👌
@satishmane2689 Жыл бұрын
Very Good👍👍👍 चांडाळ चौकटी च्या सर्व कलाकार यांचे मनापासून आभार लेखक पडद्यामागचे सर्व कलाकार यांचेही खूप खूप आभार
@rajesh95492 жыл бұрын
बाळासाहेब आपला जेवणाचा डबा... व गणाची फिरकी..... 😃😃👌👌
@rajendrashelke48622 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या टीमला माझ्याकडून माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा चांडाळ चौकडी वेब सिरीज अशीच खुलत बहरत जावो
@rajesh95492 жыл бұрын
सर्व कलाकारांना नूतन इंग्रजी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा... असेच हसत रहा.... हसवत रहा........ तुमच्या टीम मुळं खूप एनर्जी मिळते......... 👍👍all the best..... बाळासाहेब.. रामभाऊ.... सुभाषराव...... पाटील..... गणा.... You all are genious.... सॅल्यूट to you 🌹🌹
@shivajibansode69792 жыл бұрын
नाव
@santoshvanare62715 ай бұрын
सर्व टीम चे अभिनंदन.
@dasharathpatil71382 жыл бұрын
नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि नवीन वर्षातील पहिला एपिसोड खूपच छान👌
चांडाळ चौकडीच्या करामतीच्या संपूर्ण टीमला नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐👍
@aruntarle17032 жыл бұрын
अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी ही वेब सिरीज जगभर प्रसिद्ध होत आहे या सर्व कलाकारांना दीर्घायुष्य मिळो यश कीर्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏 सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक , अरुण भाऊ टलेंं , चांदोरी तालुका निफाड जिल्हा नाशिक (वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हा नेते) अरूण भाऊ टलेंं चांदोरी मित्रमेळा
@jagtapsamarth0012 жыл бұрын
आमच नविन वर्ष पाडव्या ला सुरू होत (जय शिवराय)सर्व जणाणा पाडव्या ला शुभेच्छ
@smiteshagri23032 жыл бұрын
आजचा भाग हा अप्रतिम आणि वैचारिक व शेतऱ्यांच्या मानसिक विचार धारणा बदलण्याच्या एक चांगला प्रयत्न
@umeshkumarwaskar93602 жыл бұрын
*नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,आनंदाचे, ऐश्वर्याचे,आरोग्याचे जावो,नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,* *नवीन वर्षाच्या शुभेच्छा!*
@satishvelhal93192 жыл бұрын
अतिशय सुंदर हा एपिसोड होता असेच नवनवीन एपिसोड आम्हाला पाहिला मिळतात. ही आमच्या साठी आनंदाची बाब आहे. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏💐💐💐💐😃😃😃😃
@sharadmore11022 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा...💐💐 खूप छान एपिसोड 👌
@dattababasahebgaykwadannta34132 жыл бұрын
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीमला
@samadhanrandive89132 жыл бұрын
नवीन वर्ष सुखाचे समाधानाचे आनंदाचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना सर्व कलाकार मंडळींना
@vishwanathgavali83322 жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती या कलाकारा़ना नविन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच बाळासाहेबांना 31 डिसेंबर च्या हार्दिक शुभेच्छा बाळासाहेब पार्टी जोरात झाली का कालची असच सर्वांनी या सर्व कलाकारांनवर प्रेम करावे 🇮🇳🕉️🚩 जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🕉️🇮🇳
@bapurawkhatkale79752 жыл бұрын
मस्तच झाला हा भाग 👌👌सुपर सर्व कलाकाराना नविन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
दोन डायलॉग आवडले 1- रामभाऊ - तुमचे आयडेंटी दाखवा पोलिस - धपा धप.......... 2- बाळासाहेब म्हणतात - मी व्यसनमुक्त आहे आहे राव एक नंबर एपिसोड आणि अभिनय
@atharvashingade29182 жыл бұрын
नाद एकच फक्त चांडाळ चौकडीच्या karamati❤️
@ravindravanjire88382 жыл бұрын
हा कार्यक्रम मस्त आहे शेंद्रीय शेती बद्दल माहित दिली आपला आभारी आहे पुढील कार्यक्रम मध्ये गांडूळ खताची माहिती दिली तर शेतकरींना गांडूळ खताचे महत्त्व कळेल आपल्या सर्व चांडाळ चौकडी च्या करामती सदस्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
*माणसं निरखून पारखून मैत्री करणं मला कधी जमलं नाही.. माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो.. या वर्षात माझ्याकडून काही चूक झाली असल्यास किंवा कुणाचे मन दुखवले असल्यास क्षमस्व.. तुमच्या सहवासात लाभलेल्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खूप खूप धन्यवाद.. तुमच्या या मैत्रीची गोड साथ अशीच आयुष्यभर कायम असूद्या..❤️🙏🏻* *🌞येणारे नवीन वर्ष आनंदाचे व भरभराटीचे जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो *🙏🏻* 🙏🏻🙏🏻
@vilashdalve43812 жыл бұрын
चांडाळ चौकडी चे सर्व कलाकारांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@duravasathe89052 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ खतरनाक
@prakashborate68142 жыл бұрын
आजचा एपिसोड म्हणजे शेतकऱ्यासाठी नवीन वर्षाची भेट वाटली. शेती माती आनी नाती जपणारा व्यवसाय म्हणजे शेती. बापू तुम्ही टिकवलेली नाती पिढ्यन्पिढ्या कायम रहावीअशी प्रार्थना. आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. पी. व्हीं. बोराटे
@adityashelke10102 жыл бұрын
हिंदू आहे हिंदुत्व जपणार नवीन वर्षाच्या शुभेच्छा गुढी पाडव्यालाच देणार 🚩
@ankushbabar21572 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या सर्व टीमला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐
@chandrakantlomate69622 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@pmithun42152 жыл бұрын
Tumchya sarv Tim la 💐💐 नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
@mahijarapatke73982 жыл бұрын
दारुड्या ची अक्टिंग बाळासाहेब खुपचं छान करतात 👍😘😀😂😂
@lalitakakde40222 жыл бұрын
वोके
@ajaypatil-cj1zl2 жыл бұрын
Hi
@dnyaneshjadhav80542 жыл бұрын
❤
@black_rider15v32 жыл бұрын
दारू पिण्याची acting कोणपण करेल पण दारू पिऊन सुद्धा पिलो नाही हि acting करणे लय अवघड असते 😂😂
@lakhanshaikh55082 жыл бұрын
99
@vinayphate79432 жыл бұрын
माणसं भेटत गेली,मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !! चला... या वर्षाचा हा अखेरचा दिवस खुप सारे धन्यवाद..!! तुमच्या या मैत्रीची साथ यापुढे ही अशीच कायम असू द्या... नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या...2023 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐
@mr.emptiness_91072 жыл бұрын
खलास करीन एकांद balasaheb epic dialog 😅😂🤣
@suhasgadhave6322 жыл бұрын
खूप छान संदेश दिलात आपण. एकत्र कुटुंब, शेंद्रीय शेती आणि निःस्वार्थ मैत्री.
@harivijayjadhav28762 жыл бұрын
सर्व टीम व कलाकरांना खुप खुप शुभेच्छा
@abhijithande282042 жыл бұрын
शेती बदल जी माहिती सांगितली ती 1no. अभिमान आहे अशा शेतकर्यांचा जे एकोप्याने शेती करून शेती पिकवतात.
@mahijarapatke73982 жыл бұрын
रामभाऊ किती हेराफेरी करताय 😁😂😂
@birudevkolekar32382 жыл бұрын
एवढ्या सिरीयल बघितल्या पण चांडाळ चौकडीच्या खालीच रामभाऊ बाळासाहेब जबरदस्त चांडाळ चौकडीची पुरी टीम एक नंबर आहे
@umeshus452 жыл бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@ramchandrawaghmare56262 жыл бұрын
नवीन वर्ष आपणास सुखाचे, समाधानाचे जावो हीच सदिच्छा 💐💐
@sunilkachure97232 жыл бұрын
खूप छान विषय. करमणूक बरोबर समाज सुधारणा उत्तम काम
@rajendrashelar14902 жыл бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪
@avishkarkamble44302 жыл бұрын
गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडी च्या करामती सर्व टीमला नतुन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचं नवीन वर्ष सुखाचे भरभराटीचे जावो हेच ईश्वरचरणी प्रार्थना
@AbcAbc-oz9ik2 жыл бұрын
आजच्या एपिसोड मध्ये फारच हसवलं बाळासाहेब.. सर्व टीमला मनःपूर्वक धन्यवाद
@balajijagdhane29792 жыл бұрын
नवीन वर्षाच्या सर्व कलाकारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपणास नवीन वर्ष आरोग्य आनंदित जावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना🤝🤝🙏🙏❤💕😘
@yashwantbhagat91842 жыл бұрын
तंट्या एक नंबर बालनाना डायलॉग,😀😀
@bhalchandrapatil95732 жыл бұрын
✨ हृदयी असावी मूर्ती तुमची देवा!! मनी एकच इच्छा घडो तुमची सेवा!! सर्वस्व_श्री संत सद्गुरू बाळूमामा..!!🙏🏻🌺🌍❤️श्री🌺 सद्गुरु संत 🌺बाळूमामा च्या 🌺नावाने चांगभल🌹🙏🙏🙏🚩🚩🚩🐎🐎🐎🐏🐏🐏🐕🐕🐕
@shridharpowar022 жыл бұрын
Jay balumama
@tanajidhawale58622 жыл бұрын
तुमच्या टीमला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.नवीन वर्षात आपल्या टीमकडून नवीनयाची मेजवानी मिळो .ही ईश्वरचरणी प्रार्थना.
@nivruttijamdhade65072 жыл бұрын
सर्व कलाकार मंडळीला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@adhinathpanchal26622 жыл бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सुख आणि समृद्धीचे जावो असच हसत रहा आणि आम्हा सर्वांना हसवत रहा सर्व कलाकारांना शुभेच्छा
@guravsantosh68842 жыл бұрын
आपली माणसं आणि आपुलकीची मालिका चांडाळ चौकडीच्या करामती
@umeshus452 жыл бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@kailaslokhande76562 жыл бұрын
सर्व टीमला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@bhaisawant9802 жыл бұрын
संपूर्ण टीमला नव वर्षाच्या अनंत शुभेच्छा.
@siddhantpanaskar50992 жыл бұрын
🎉🎊...काय गेलं,काय राहीलं,कोण बोललं ,कोण नाही बोललं ,विसरून जा सर्व दुःख आनंदात साजर करा आलेल नवीन वर्ष...नवीन वर्षाच्या शुभेच्छा...🎉🎊
@satishbhand99362 жыл бұрын
कुट्ये तो तंट्या मुक्त्या.. 😀😀 1 no बाळासाहेब 😀😀😀😀
@kishorrandive31992 жыл бұрын
Love you बाळासाहेब ❤️love you रामभाऊ ✌️🍫👌
@aruntarle17032 жыл бұрын
माझ्या लाडक्या रामभाऊ आणि बाळासाहेब यांच्या सर्व टीमला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🎉🎉🎊
@amolbarge79072 жыл бұрын
➿➿➿➿➿➿➿➿➿ "नुतन वर्षाभिनंदन....२०२३" आपणास आणि आपल्या परिवारास नव वर्षाच्या मनापासून हार्दीक शुभकामना ! २०२३ हे वर्ष आपणास भरभराटीचे, सुख आणि समृद्धीचे जावो हीच सदोदित मंगल प्रार्थना !!!! ➿➿➿➿➿➿➿➿➿
@sanjaykadam64662 жыл бұрын
खरंच हसून हसून पोटात दुखायला लागलं खूप मजा आली आपल्या संपूर्ण टीमला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा अशीच खूप खूप प्रगती करत रहा
@akashrokade99282 жыл бұрын
उधाण येवो सत्कार्याला फूटो यशाची पालवी, पूर्ण होवो तुमच्या इच्छा नव वर्षाच्या २०२३ हार्दिक शुभेच्छा..! 🙏🌹
बापूंची शेती खूप छान दाखवली मिरचीचा प्लॉट खूप मस्त आहे धन्यवाद
@SopanYadav-pw2je2 жыл бұрын
संपूर्ण टिमला आणि सर्व रसिक मायबापांना नविन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐🎉🎉♥️♥️🙏🙏
@vishalnalawade96622 жыл бұрын
शेती विषयक माहितीपर चांगला होता शेवटचा सिन मस्तच 😂😂 आणि एक शुभेच्छा गुढीपाडव्यालाच
@shivamghodake6782 жыл бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🥰
@ajaygaikwad64102 жыл бұрын
मस्त भाग दाखवला शेती विषयाचा अभ्यास दाखवल्याने चांडाळ चौकडी करामत टीम चे आभार
@chetanneharkar86582 жыл бұрын
ग्रामीण भागाचा आवाज म्हणजे रामभाऊ 👌🏻👌
@sharadchattar54122 жыл бұрын
नवीन वर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्यालाच देणार
@akashmunde90222 жыл бұрын
सर्व कलाकारांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@tejasgophane31192 жыл бұрын
खुप छान शेवट चा सीन खूप हसवणारा होता👌👌
@ravilandge33152 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष आपणाला सुख, समृद्धीचे आरोग्यमय ,व भरभराटीचे ,जावो हीच प्रार्थना..God bless to you our team👍👌 ❤
@sandipadsul62522 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या सर्व टीमला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@vaibhavkhokale7772 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा...🎉
@ganeshpharande89012 жыл бұрын
Happy new year all team
@amolsolanke53772 жыл бұрын
नविन वर्ष सुखाचे जावो सर्व चांडाल चौकड़ी करामती टिमला