चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१८७|| Chandal Choukadichya Karamati episode No.187

  Рет қаралды 2,563,457

Gavran Films Production

Gavran Films Production

11 ай бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
* 🖥फेसबुक :- / gavranfilms
* 📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 3 500
@sandipbalajibagaldosti6193
@sandipbalajibagaldosti6193 11 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती च्या टिम च्या वतीने विष्णू भारती यांचे पुनरागमन झाले याबद्दल त्यांचे व संपूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन
@familymemory3614
@familymemory3614 11 ай бұрын
सुभाष रावांचे सासरे प्रत्येक एपिसोड मध्ये दिसावेत ही अपेक्षा. 👌एवढा बेस्ट अभिनय करतात ना ते अगदी natural Actor/Fantastic 👌
@manishadarekar3533
@manishadarekar3533 10 ай бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@gopipawar673
@gopipawar673 11 ай бұрын
सुभाषराव यांचे सासरे प्रत्येक एपिसोङ मध्ये आसावे कारण मी आज खुप नाराज होतो ज्या वेळी एपिसोङ बघितला खुप हासलो खरच आज तुमंच्या कार्याला सलाम 🙏🙏
@ganeshgaiikwad
@ganeshgaiikwad 11 ай бұрын
आयला सुभाषरावं चे सासरे एकच नंबर. पिंट्या, पप्पू, बंट्या 😂😂😂😂😂 अजून एखाद्या एपिसोड मधे यांना घ्या...आजवर चा सगळ्यात जास्त हसून हसून पोटात दुखायला लावणारा एपिसोड आहे🙏
@sunildhake9989
@sunildhake9989 11 ай бұрын
ह्या वर्षातील सर्वात सुन्दर एपिसोड...खुप आवडला,, सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.. सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन
@vishnutakik7875
@vishnutakik7875 11 ай бұрын
💯💯💯💯
@kirangaikwad8168
@kirangaikwad8168 11 ай бұрын
100% लय भारी एपिसोड 👌👌👌
@sangrammali8680
@sangrammali8680 11 ай бұрын
​@@kirangaikwad8168 59:37
@aniketshirke4304
@aniketshirke4304 11 ай бұрын
💯💯💯💯💯💯💯💯💯💯
@hemantpawar3206
@hemantpawar3206 11 ай бұрын
जुन्या कलाकारांचा अभिनय अप्रतिम आहेच आणि नवीन कलाकार सुभाषराव यांचे सासरे , पाटोळे वायरमन यांच्यामुळे अजून रंगत आली आणि पाटील आल्यामुळे तर संपूर्ण भागाला चार चाँद लागले🙏
@adv.ganeshbharatlokhande1997
@adv.ganeshbharatlokhande1997 11 ай бұрын
जबरदस्त कॅरॅक्टर निवडलं आहे सुभाषराव चे सासरे म्हणून 😂😂 छान कॉमेडी केली त्यांनी , खूप हसलो , 😂😂 सर्व टीम चे आभार विशेषतः सुभाषराव चे सासरे म्हणून ज्यांनी काम बघितलं त्याचे खास करून आभार🙏🙏
@santoshraut7843
@santoshraut7843 11 ай бұрын
सुभाष रावचे सासरे आणि रामभाऊ चे सासरे यांच्यातील संवादाने अकषरशः डोळ्यातून पाणी आले हसु हसु. खुपचं धमाल भाग आजचा. सर्व कलाकाराचे खुप खुप आभार..!!
@amargaming546
@amargaming546 11 ай бұрын
बाबो पाटिल आलेत होय...😍❤‍🔥
@shivarkrushi2422
@shivarkrushi2422 11 ай бұрын
Hoy na babo
@omkarkumbahrofficial3634
@omkarkumbahrofficial3634 11 ай бұрын
Babo mast😅
@shivarkrushi2422
@shivarkrushi2422 11 ай бұрын
@@jalindarshinde4508 dhian chak
@rohinilakhanshinde8776
@rohinilakhanshinde8776 11 ай бұрын
बाबव
@HSC_IT
@HSC_IT 11 ай бұрын
पाटील आले अन सुभाषाराव चे सासरेनी हसून हसून डोळ्यातून पाणी काढले ... रेगुलर रोल असावा त्यांना पण .. अजून जान भरतील कार्यक्रमात😊
@PATILx143
@PATILx143 11 ай бұрын
💯
@a.vtondse3377
@a.vtondse3377 11 ай бұрын
💯
@ganeshpujari599
@ganeshpujari599 11 ай бұрын
Super🎉
@rahuljadhav9658
@rahuljadhav9658 11 ай бұрын
💯
@ganeshmande9069
@ganeshmande9069 11 ай бұрын
​@@a.vtondse3377नज 😊
@amitshinde6256
@amitshinde6256 11 ай бұрын
आज पर्यंत सगळे भाग बघितले पण आजच्या भागात बघून हसून हसून् डोळ्यातून पाणी आल😂😂😂
@vishaldahitankar1751
@vishaldahitankar1751 11 ай бұрын
सुभाषराव चा सासरा जोमात अन सुभाषराव कोमात 😂😅 खरंच एक नंबर episode होता खूप मस्त ❤❤❤
@rutujawaje3607
@rutujawaje3607 11 ай бұрын
वायरमन पाटोळे यांचा अभिनय सुद्धा खूप छान वाटतो... सगळ्या टीम ला शुभेच्छा 🎉😊
@rahulyelave1455
@rahulyelave1455 11 ай бұрын
@Nagesh30982
@Nagesh30982 11 ай бұрын
माणसाकडे सहनशीलता असावी तर सुभाषराव सारखी..... आणि स्टाईल असावी तर रामभाऊ सारखी 🌹🌹🔥🔥🔥लावालावी करावी तर बाळासाहेब सारखी 🔥🔥🔥मराठी वेब सिरीज चे त्रिदेव 🙏🙏🙏
@rahulkumbhar2776
@rahulkumbhar2776 11 ай бұрын
पाटील सरांचे एन्ट्री खूप जबरदस्त होती सुभाष रावांच्या सासऱ्यांनी पण खूप छान काम केले. पिंट्या, शकुनी, राजा😂😂😂👍👍 असेच आमचे मनोरंजन करत राहा.
@nileshbedre8830
@nileshbedre8830 11 ай бұрын
सुभाषरावंचे सासरे खूपच छान अभिनय करतात ह्यांना आत्ता पर्यंत समोर का नाही आणले. त्यांना विसरभोळे पानाच्या acting मधेच ठेवा. जसे अण्णा रामभाऊ चे सासरे म्हणून भूमिका करतात त्या प्रमाणे. 👌👌👌👌👌👌
@sachinkhawale9268
@sachinkhawale9268 11 ай бұрын
सुभाषराव यांचे सासरे.. यांची भूमिका खूपच छान आहे.. जरा वेगळच पहायला मिळाले.. त्यांचा विसरभोळा स्वभाव..😂 खरचं खुपच छान.. त्यांना प्रत्येक भागात घ्या..😊
@AmhiDhangar
@AmhiDhangar 11 ай бұрын
आजचा एपिसोड मधे पाटील यांची एन्ट्री एक नंबर होणार आहे खरंच सर्वजन रविवार ची आतुरतेन वाट पाहत असतात कोण कोण रविवार ची वाट पाहत असते त्यांनी लाईक करा♥️😂🤣🤣🤣😍
@tulshidasshinde1097
@tulshidasshinde1097 11 ай бұрын
वासुदेव हरी मस्त मालिकेला शोभेल अशी भुमिका.मनपूर्वक. अभिनंदन. 🎉🎉
@roshangaikwad9755
@roshangaikwad9755 11 ай бұрын
खूप छान अभिनय केलाय सुभाषराव चा सासरे बुवा नी....तुमच्या टीम मध्ये शोभत आहे
@Tanvi1833
@Tanvi1833 11 ай бұрын
वायरमन आणि सुभाषराव यांचे सासरे खूप सुंदर भूमिका.. पहिले कलाकार तर बेस्ट acting करतातच. बेस्ट episode
@vijaysawant1631
@vijaysawant1631 11 ай бұрын
सुभाषरावच्या सासऱ्याची भूमिका एक no. होती. हसून हसून डोळ्यात पाणी आलं. One of the best episode😂 Episode of the year🎉🎉🎉
@surajmirajkar5429
@surajmirajkar5429 11 ай бұрын
शेवट 😂😂😂😂😂
@yashughade5053
@yashughade5053 11 ай бұрын
Ho💯💯💯💯
@manojsatav7533
@manojsatav7533 11 ай бұрын
Ekach 😂😂😂nambar 😂😂😂
@bhairavhajare7608
@bhairavhajare7608 11 ай бұрын
आपलया बेबसेरिज मधे भरती करुण घ्या सुभाषराव यांचे सासरे यांना कायमचे खुपच छान अभिनय 👌👌👌👌
@fatherson5019
@fatherson5019 11 ай бұрын
पिंन्टया
@rahulgopalghare
@rahulgopalghare 11 ай бұрын
सर्व episode पाहिले पण हा पाहुन जेवढा हसलो तेव्हडा नाही हसणार जिवनात कधी परत धन्यवाद चांडाळ चौकडीच्या टीमचे 🙏🙏
@sonalibabasahebsonawne4418
@sonalibabasahebsonawne4418 11 ай бұрын
मस्त आहे हा भाग येवद्या एपिसोड मधुन
@user-ux6du4hw4m
@user-ux6du4hw4m 11 ай бұрын
सुभाष गावचे सासरे 😂😂😂😂😂 खुप सुंदर अभिनय .एपीसोट सुप्पर डुप्पर सर्व टीमला हार्दिक अभिनंदन असाच.फूल कॉमेडियन एपीसोट बनवा 👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏🥰🥰🥰💞💞💞💞
@shobhabhujbal3220
@shobhabhujbal3220 11 ай бұрын
Nice apisod
@kishoradale3386
@kishoradale3386 11 ай бұрын
Welcome back one and only🎉❤ चांडाळ चौकडीचा बुलंद आवाज 🎉❤ माननीय श्रि.विष्णूभारती सरांना मानाचा मुजरा 🙏🙏💐💐💐❤️💞💖
@amitjawale-ui1vo
@amitjawale-ui1vo 11 ай бұрын
सर्वात हसवणारे सुभाष राव चे सासरे त्यांना पण प्रतेक एपेसोट मध्ये ग्या 😂😂😂
@MRMore-pm7fh
@MRMore-pm7fh 11 ай бұрын
सुभाषरावांचे सासरे एक नंबर 🤣👍🏻 रात्री एकटाच हसत होतो 🤣😂 डोळ्यांत पाणी आलं हसून हसून 😂❤️
@mahendramemane4916
@mahendramemane4916 11 ай бұрын
आत्ताशी कुठतरी पाटलांमुळे चांडाळ चौकडीची चौकट तयार झाल्यासारखं वाटतंय. खरंच खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्व टिमच. आम्हा सर्वाना खळखळून हसवल्याबद्दल 😂😂👍👍
@santoshmahadevmanearag4419
@santoshmahadevmanearag4419 11 ай бұрын
सुभाषरावच्या सासऱ्यांनी हसवून हसवून डोळ्यात पाणी आणलं राव.... लय भारी एपिसोड...❤❤❤
@shravanmusic
@shravanmusic 11 ай бұрын
ज्यांच्या अभिनयाने पावसाळ्यात ही उडतो भुरोळा ! करामतीच्या बलभिम पाटीलाचा नादच खूळा. !!
@ratnadeepjagdhane4295
@ratnadeepjagdhane4295 11 ай бұрын
सुभाषराव चे सासरे प्रत्येक एपिसोड मध्ये असले पाहिजेत..... हसून हसून पोट दुखायल 🤣🤣🥰🥰🤣
@surajnirmal1090
@surajnirmal1090 11 ай бұрын
एकदम अप्रतिम, कडक, खलास, जबरदस्त, एपिसोड सुभाष रावांचा सासरा पुढच्या एपिसोड मध्ये पाहिजेत राव❤🔥🔥♥️
@dhanuindore4131
@dhanuindore4131 11 ай бұрын
कोण कोण पाटील यांची अभिनयाची वाट पाहत होत.. त्यांच्या साठी लाइक करा❤
@AslamShaikh-vq8sk
@AslamShaikh-vq8sk 11 ай бұрын
सुभाषरावचा सासरा पण ग्रेटच आहे एक नंबर लय भारी❤😂🎉😅😊
@hunterxgaming4248
@hunterxgaming4248 11 ай бұрын
आज डोळ्यात पाणी आले 😂😂खूप सुंदर एपिसोड झाला.सासरे 1नंबर😂😂
@roshanbiranje6725
@roshanbiranje6725 11 ай бұрын
😂😂😂😂😂 एपिसोड नादखुळा सुभाष राव यांचे सासरे बुवा प्रतेक एपिसोड मध्ये घ्या 😂😂😂😂😂 काय अभिनय करतात एक नंबर तुमच्या बेवसेरीस ला तोड नाही नादच करायचं नाही ❤❤❤❤
@nitinjamdar8217
@nitinjamdar8217 11 ай бұрын
हा एपिसोड नसून एक सिनेमा वाटला सुभाष राव यांच्या सासूबाई सेमटूसेम ललिता पवार वाटत होत्या आणि बाळासाहेबना कमांडर गाडी खूपच सोभून दिसत होती.. त्यामुळे हा एक ओल्ड सिनेमा वाटत होता...👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@ygartandcraft2580
@ygartandcraft2580 11 ай бұрын
आजच्या भागामध्ये सुभाष राव यांचे सासरे व सासू यांच्या भूमिका मस्त होत्या
@karangadade5743
@karangadade5743 11 ай бұрын
एक नंबर एपिसोड 😅😅😅😅😅😅😅सुभाषराव रामभाऊ बाळासाहेब आणि सुभाषराव चे सासरे 😅😅😅😅 खूप मजा आली असून आसन पोट दुखायला लागले तुमच्या सर्व टीमचे कौतुक करेल तेवढे कमीच आहे तुमच्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाटचालीस ❤♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@deepinside184
@deepinside184 11 ай бұрын
पाटील हे डायरेक्ट हॉंगकॉंग वरून आमच्या सर्वांच्या मनोरंजनासाठी महाराष्ट्रात आपल्या मातीत सुखरूप परत आले त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन व आभार 💐 ❤🎉 🥳
@navanathnikam7218
@navanathnikam7218 11 ай бұрын
अखेर प्रतीक्षा संपली आपल्या सर्वांचे लाडके तरुण तडफदार कलाकार विष्णू भारती सर ( बलभीम पाटील) यांची एन्ट्री झाली त्यांचे सर्व चांडाळ चौकडीच्या करामतीच्या प्रेक्षकांकडून मनापासून अभिनंदन ❤❤🙏🙏👌👌👍
@santoshrajguru9239
@santoshrajguru9239 11 ай бұрын
खूप च भारी आजचा episode आतापर्यंत चा सर्वात भारी खूप हसलो सर्व टेन्शन विसरायला लावलं एका तासात खूपच छान 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@vinod5494
@vinod5494 11 ай бұрын
सुभाषरावचा सासरा एक नंबर मस्त भुमिका आपल्याला लय आवडले कॅरेक्टर.........😂😂😂😂😂
@rahulpatole9549
@rahulpatole9549 3 ай бұрын
👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑
@nileshbhusare-nh9li
@nileshbhusare-nh9li 11 ай бұрын
रामभाऊ चा आभिनय म्हणजे महाराष्ट्रा ला खळ खळून हासवनारा 😀😀😁😁😀😀वा!!राम भाऊ वाह!!!येक नंबर तुमच्या सारखा कलाकार सध्या महाराष्ट्रा नाही..!
@user-zi4or6ci4d
@user-zi4or6ci4d 11 ай бұрын
सुभाष रावांचा सासरा भारिय ... कोणा कोणाला हे पात्र आवडलं 🤔
@user-hh9kj2st4p
@user-hh9kj2st4p 7 ай бұрын
! हसून हसून वेड लागायची पाळी
@minhajshaikh7727
@minhajshaikh7727 11 ай бұрын
सुभाषराव चे सासरे नी एक नंबर अक्टिंग केली अजून 10 मिनिट जास्त घेयचे होते येपीसोड ला म्हणजे कळलं होत सुभाषराव ला कोण काड्या केलंय म्हणून 1तासाचा येपिसोड होता कसा टाईम गेला बागण्यात कळल नाही 👌👌👌👌👌
@SrikantJankar-bl8xp
@SrikantJankar-bl8xp 11 ай бұрын
सुभाषरावचे सासरे काय मस्त अभिनय करतात राव खूपच सुंदर episode होता एकदम भारी नुसती कॉमेडी 😂😂
@sonalibabasahebsonawne4418
@sonalibabasahebsonawne4418 11 ай бұрын
सुभाष राव चे सासरे प्रत्येक येपीसोड मढ़े आले पाहिजे कोना कोना ला अवडेल सुभाष राव चे सासरे प्रत्येक येपीसोड मधे अलेले ❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@vilashandal2056
@vilashandal2056 11 ай бұрын
Hiii
@Shivrudra143
@Shivrudra143 11 ай бұрын
आजपर्यंतचा सगळ्यात जबरदस्त एपिसोड होता हा. बलराम पाटिल यांनी चार चाँद लावलेत. अध्यक्षाच्या सासऱ्यानी तर 5 चाँद लावले.❤🎉🎉❤
@krushnamohite940
@krushnamohite940 11 ай бұрын
सर्वांचा अभिनय तर भारीच आहे.... सुभाष राव यांचे सासऱ्यांचा अभिनय पण fantastic 😍.... इथून पुढही त्यांना असूद्या....सर्वांना सलाम....❤
@shubhamjadhav6433
@shubhamjadhav6433 11 ай бұрын
सुभाषरावांचे सासरे एक नंबर आभिनय करतात त्यांना प्रत्येक एपिसोड मध्ये घ्यायला पाहिजे... खुप हसवले त्यांनी 😂😂😂😂😂😂 धन्यवाद गावरान फिल्म प्रोडक्शन ❤❤❤
@RNgs-ho5ui
@RNgs-ho5ui 11 ай бұрын
सर्व टीम अचूक टाईमिंग उत्कृष्ठ अभिनय खुप खुप शुभेच्छा चांडाळ चौकडी च्या टीम ला पुढील वाटचालीसाठी रामभाऊ चे जेवण करताना आमटी मला पेयाची होती खुप हसलो राव हसून हसून दोनदा पोटात कळ निगाली
@Kids_star143
@Kids_star143 11 ай бұрын
सुभाषराव यांचे सासरे आणि आण्णा एक नंबर😄👌
@raghavr6838
@raghavr6838 11 ай бұрын
एकदम जबरदस्त एपिसोड,अध्यक्षांच्या सासर्यांचे पात्र संपूर्ण भागात भाव खाऊन जातयं...छोट्या ला मिस केल आज
@deepaksutar4098
@deepaksutar4098 11 ай бұрын
कोन कोणाला कमी नाही सर्व टीम खरच खुप भारी आहे ❤❤❤
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 11 ай бұрын
तुमच्या टीमला मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.तुमची पण मैत्री कायमस्वरूपी अशीच टिकून राहो व आम्हाला नवनवीन करामती पाहायला मिळो हीच मनापासून मनःपूर्वक अपेक्षा.आज बलभीम पाटलांची एन्ट्री झाली व करामतीत खरया अर्थाने जान आली.
@prakashbaviskar7805
@prakashbaviskar7805 11 ай бұрын
पाटील साहेब आपण आले खुप छान वाटले व तुम्हची तबेत चांगली राहो हि आई तुळजाभवानीला प्रार्थना व पुढील कार्यक्रमास हादिॅक शुभेच्छा 💐💐💐
@annasogavli271
@annasogavli271 11 ай бұрын
असाच एक इथून पुढे असाच एक एपिसोड बनवा खूप सुंदर आहे
@shankarjagdale3233
@shankarjagdale3233 11 ай бұрын
शुभाषराव च्या सासर्यनची भूमिका कोणा कोणाला आवाढली 😂😂😂😂😂😂
@maheshmangure6932
@maheshmangure6932 11 ай бұрын
😂😂😂 खूप खूप छान एपिसोड झाला हा नवीन कॅरेक्टर इतका सुंदर आभिनय केला हसून हसून पोटात दुःखाय लागलं, मी तुमचे सर्व भाग पाहिलेत एक आमिर चा बर्थडे नंतर आज हसलो, आमची पण वेब सीरीज आहे गावची गंमत
@sampatkhutal8637
@sampatkhutal8637 11 ай бұрын
लय हासलोय आज खूप भारी झालं आजचा धोंड्याच जेवण 😂😂😂😂😂😂 ३वेळा पाहिलाय सकाळी पासून हा एपिसोड 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 गोळी घ्यावी लागेल आज 😂😂😂
@vinodjavale1569
@vinodjavale1569 11 ай бұрын
सुभाषरावाचे सासरे प्रत्येक भागात दिसावेत 🎉🎉🎉🎉🎉🎉
@nileshdhekale1599
@nileshdhekale1599 11 ай бұрын
सुभाष रवांचे सासरे यांची भूमिका करणारे कड़क कलाकार हसुन पोटात दुखल राओ
@balasahebwaghmode-vt3jn
@balasahebwaghmode-vt3jn 11 ай бұрын
रामभाऊ ाळासाहेब नंतर पाटोळे नंबर एक कॉमेडी करणारे कलाकार😂😂😂
@tusharkalekar3188
@tusharkalekar3188 11 ай бұрын
खरा किंग मेकर आला आता खरं माझ्या खूप आनंद झाला आणि बाळासाहेबअध्यक्ष रामभाऊ आपणा सर्वांना विनंती आहे आपल्या पाटलांना खूप जीव लावा खूप खूप शुभेच्छा❤❤❤❤
@devapuri7496
@devapuri7496 11 ай бұрын
सगळ्यात भारी episode आजचा झालंय खूप हसलो राव सुभासराव चे सासरे एक नंबर 😂😂😂
@SomnathSonwane-wo9wu
@SomnathSonwane-wo9wu 11 ай бұрын
सुभाष राव यांच्या सासऱ्या च काम मस्त आहे त्याना अजुन अनेक एपिसोड मध्ये घ्यायला हवं अशी इच्छा 🙏🙏
@nikhilkhambayat7871
@nikhilkhambayat7871 11 ай бұрын
सुभाषरावच्या सासऱ्याची भूमिका खूप मस्त आजचा episode खूप खूप आवडला Thank you 😊
@aravindpandit8060
@aravindpandit8060 11 ай бұрын
पाटील साहेबांची झकास एंट्री अभिनंदन 🌹
@BhimashankarGurav-vt5oo
@BhimashankarGurav-vt5oo 10 ай бұрын
खुप छान एपिसोड आहे हसुन हसुन पार वाट लागली सुभाषरावांच्या सासर्यानी पण छान काम केले आहे चांडाळ चौकडी च्या सर्व भागापेक्षा ह्या भागाने हसुन वाट लावली 🫡🫡🫡🫡🫡🫡 सर्व कलाकार दिग्दर्शक ह्यांना मनापासून धन्यवाद कुठुन सुचतं असलं छान छान एपिसोड बनवायला पण चांडाळ चौकडी च्या करामती टीम चे अजुन एकता आभार मानतो कारण मराठी गावरान भाषा विनोद, गावाकडील वातावरण टिकुन राहिले
@sandeeppatil5442
@sandeeppatil5442 11 ай бұрын
जब्बरदस्त एपिसोड ❤ कहर केलाय तुम्ही सर्वांनी, आणि सासुरवाडी असावी ती सुभाषराव सारखी
@rahulghodke7041
@rahulghodke7041 11 ай бұрын
या वर्षातला सगळ्यात छान भाग..😊 सुभाषराव आणी त्यांच्या बायकोचा सहज सुंदर अभिनय.....खूपच छान....आण्णा पण भारीच...😊
@vaishalik4186
@vaishalik4186 11 ай бұрын
Grand Entry पाटील 🔥🔥🔥 नाद नाय करायचा चांडाळ चौकडी च्या करामतीचा ✌️✌️🔥🔥
@anandpatil577
@anandpatil577 11 ай бұрын
सुभाषरावांच्या सासऱ्यांचा अभिनय अप्रतीम होता...बाकी सर्व तर best आहेतच.सुभाषरावांचे सासरे अधुनमधुन episod मध्ये दिसायला हवे बाकी आजचा episod 1 नो.
@gajanantalikute9762
@gajanantalikute9762 11 ай бұрын
सुभाषरावांचे सासरयाचा अभिनय अप्रतिम होता😂😂😂😂😂😂 त्यांना या सिरीज मध्ये कायम स्वरुपी घ्या हि विनंती आहे❤❤❤😂😂🎉🎉🎉🎉😅
@rahulgawade1056
@rahulgawade1056 11 ай бұрын
सुभाषराव यांच्या सासऱ्याची भूमिका एकदम उत्तम सर्वांचीच उत्तम असते पण या भागात त्यांची भूमिका मस्त ❤
@sandipjadhav3544
@sandipjadhav3544 11 ай бұрын
पाटील पुन्हा एकदा वेब सिरीज मध्ये आल्याबद्दल पाटलांचे आणि सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन आणि खास करून सुभाषराव यांचे सासरे यांनीदेखील खूप छान भूमिका केली पण ज्यांनी धोंडे जेवणाची बातमी बाळासाहेबांना दिली ते वायरमन जेवायला आले नाही
@dhananjay15
@dhananjay15 11 ай бұрын
तुमच्या सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन... सर्वांचा अभिनय भारी होता... खूप हसलो राव तुमच्यामुळे...thanks all of u
@hakanishaikh5307
@hakanishaikh5307 11 ай бұрын
जुन्या कलाकारांच अभिनय चांगलाच आहे त्यात पाटोळे वायरमन जबरदस्त अभिनय करतात .👍👍👍👍👌👌👌👌👌
@mahadevsatpute2573
@mahadevsatpute2573 11 ай бұрын
आख्या महाराष्ट्रात एकच नाव .....रामभाऊ❤...रामभाऊ❤❤...रामभाऊ❤❤❤
@umeshlonkar3057
@umeshlonkar3057 11 ай бұрын
सगळेच कलाकार जीव तोडून काम करतात यात कोणीच कमी नाही.... सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा🎉
@davedismore
@davedismore 11 ай бұрын
मी माझ्या वयाच्या 36 वर्षांत कधीच येवडा हसलो नसल तेवडा हा एपिसोड पाहून हसलो सुभाषरावच्या सासर्यचा अभिनव खूप छान केला विन कंमाडर davedis More
@vijaywadgule7987
@vijaywadgule7987 9 ай бұрын
Episode बघून तर हसलोच पण कंमेंट वाचून पण khup हसलो... man of the एपिसोड- सुभाषरावचे सासरे😂❤❤❤
@samadhanautade9940
@samadhanautade9940 11 ай бұрын
महिला कलाकारांमध्ये सर्वात उत्कृष्ट कलाकार सुवर्णा ताई . 🎉🎉 एकच नंबर 🎉
@labdoglaturcitymaharashtra1691
@labdoglaturcitymaharashtra1691 11 ай бұрын
सुभाषराव च्या सासऱ्याचा कॅरेक्टर एकदम परफेक्ट खूप हसलो अण्णा आणि सुभाषराव चे सासरे😂😂😅😅
@sagarrakshe6135
@sagarrakshe6135 11 ай бұрын
तुम्ही आज पहिल्यांदाच हसून पोट दुखवले 😂😂😂😂😂
@vishalsadavartekatta3311
@vishalsadavartekatta3311 11 ай бұрын
धोंडे जेवण चे episod जबरदस्त असतात 😂😂😂 एकदम मस्त झाला episod हसून हसून डोळ्यात पाणी आले😂😂
@sachinbhangre1676
@sachinbhangre1676 11 ай бұрын
गावाकडची साधी माणसं त्यातून निर्माण होणारी निरागस कॉमेडी सुरवाीपासूनच कलाकारांना तोड नाही tv show cha दर्जा ❤
@ganeshdhavale7710
@ganeshdhavale7710 11 ай бұрын
पाटील is back ✌️🎉🎉💐🤝👌💪🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳 संपूर्ण टीमला 🎉🎉जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
@santoshdodke5808
@santoshdodke5808 11 ай бұрын
😅😮😮😮😮😅
@santoshdodke5808
@santoshdodke5808 11 ай бұрын
ज्ञ जर र रे ऐन औ 😢😢😮😮 42:00
@balasahebwaghamare8514
@balasahebwaghamare8514 11 ай бұрын
पाटलाची एंट्री सुपरहिट आणि सुभाषरावांच्या सासरे बुवाचा अभिनय पण फार उत्तम झाला सर्व टिमला अधिक मासाच्या शुभेच्छा❤❤
@gurupawar7621
@gurupawar7621 11 ай бұрын
नाद करा पण चांडाळ चौकडी च्या कलाकारांचा कुठ... खरच खूप आनंद होतो. अशा कलाकारांची गरज आहे आपल्या देशाला.. हास्याचे बादशहा..
@komal97437
@komal97437 11 ай бұрын
देवा 🤣🤣🤣🤣🤣 माझ हसुन हसुन पोट दुखते आहे 😂 सुभाष राव सासरे कमाल आहेत तुमचे 🤣
@avi_king_1212
@avi_king_1212 11 ай бұрын
Ha ka
@vilashandal2056
@vilashandal2056 11 ай бұрын
Hiii
@dagduwaghmare8698
@dagduwaghmare8698 11 ай бұрын
नविन कलाकारांचे पण खूप छान अभिनय आहे सुभाष रावं यांचे सासरे
@navnathjadhav7796
@navnathjadhav7796 11 ай бұрын
खूप छान episode होता सुरुवातीपासून अगदी शेवटपरेंत हसू आवरले गेले नाही आणि सुभाषरावांच्या सासर्यांची भूमिका खूप छान होती अप्रतिम ❤ पाटलांचे आगमन खूप आवडलं
@gavgadaproduction.3318
@gavgadaproduction.3318 11 ай бұрын
लय हसलो राव 😂 एक नंबर एपिसोड ❤ सुभाषराव यांचा सासरा प्रत्येक एपिसोड मध्ये दिसावा ❤ पाटलांची एन्ट्री मस्त दाखवली ❤
@pravinkale4989
@pravinkale4989 11 ай бұрын
पाटलाची झलक सबसे अलग. पाटील आले म्हणजे चार चांद लागतील.आता वेबसीरिजला.पाटलामध्ये पहिल्यासारखीच अनर्जी आणी उत्साह दिसतोय.सर्वांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
@user-fs7ng4gs1g
@user-fs7ng4gs1g 11 ай бұрын
चांडाळ चौकडी हवीहवीशी वाटणारी आहे.एकदम भन्नाट आहे.पाटील आल्यामुळे फारच मजा आली.मस्त एन्जॉय केला एपिसोड.सुभाषराव आणि सासरे बुवांनी आज मस्त ब्यआटइंग केली.👍🙏💐
@user-ml5ei9yz8x
@user-ml5ei9yz8x 11 ай бұрын
सगळ्याच सिरियलमधे सुभाषरावचे सासरे घ्याराव लय भारी पाञआहे.
@manoharroman2744
@manoharroman2744 11 ай бұрын
रविवारच्या भागात तंटा मुक्त आध्यक्ष्यांचे सासरे आणि सासूबाई एक नं कॉमेडी भरपूर हसलो ❤🙏👌👌🌻
@amarkshirsagar594
@amarkshirsagar594 11 ай бұрын
आजचा एपिसोड खूप छान होता खूप दिवसांनी हसलो असेल मन मोकळ्या पणानी तंडाचे सासरे चे तर खूप करामती होते .... पुढील एपिसोड ला खूप शुभेच्छा...........all family बाळासाहेब ..रामभाऊ...अमीर.....पाटील...
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 136 МЛН
100❤️
0:19
MY💝No War🤝
Рет қаралды 14 МЛН
БАЧОК ПОТИК
0:22
KINO KAIF
Рет қаралды 4 МЛН
Ужасное свидание🤯 #стальноймужик #жиза #еда
0:50
SteelMan XXL | Стальной мужик
Рет қаралды 2,9 МЛН