चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१७२ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.172

  Рет қаралды 2,719,587

Gavran Films Production

Gavran Films Production

Күн бұрын

Пікірлер: 1 600
@Rajshree_patil
@Rajshree_patil Жыл бұрын
कोणा कोणाला वाटते गणा पहिलवान च्यl लग्नाचा भाग आला पाहिजे🎉
@rushimore09
@rushimore09 Жыл бұрын
Fakt tumhla
@sangitabhandare3375
@sangitabhandare3375 Жыл бұрын
मला
@govindasingar5863
@govindasingar5863 Жыл бұрын
ताई तुम्ही च पुढाकार घेऊन गणाच लग्न जमवा
@sudhakarkale6747
@sudhakarkale6747 Жыл бұрын
Tuza aani maza same vichar
@sagar-jw2dd
@sagar-jw2dd Жыл бұрын
​@@sudhakarkale6747 😂😂😂
@Pramod_salve_123
@Pramod_salve_123 Жыл бұрын
आज्या कड अन बापा कड 40 एकर जमीन होती गावचा नाद पुरा करण्या साठी त्यांनी 35 एकर विकली त्यांची च ही बी औलाद आहे राहिलेली 5 एकर फुकिन पण एका एकाचा नादच पुरा करीन् ........हा डायलॉग कोणाकोणाला आवडतो त्यांनी लाईक करा 😂😂😂😂
@vaishalinavghare7032
@vaishalinavghare7032 Жыл бұрын
आज बघूया... बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव व पाटील यांचे किती चाहते आहेत..❤️❤️🙏
@mahadevpimpare4777
@mahadevpimpare4777 Жыл бұрын
R☝️☝️☝️
@aviinamdar7280
@aviinamdar7280 Жыл бұрын
Mi pn aahe
@gajananchopade4297
@gajananchopade4297 Жыл бұрын
Me too
@bajiravpawar9057
@bajiravpawar9057 Жыл бұрын
😂
@sunilshingadesandybhai0072
@sunilshingadesandybhai0072 Жыл бұрын
Only Balasaheb
@shekharkatkar15
@shekharkatkar15 Жыл бұрын
Khup chan 😁❤️
@मराठा-फ5थ
@मराठा-फ5थ Жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ म्हणजे अद्भुत रत्न आणि त्यात सुभाषराव, सरपंच,संजू शेठ , गणा , उज्जैन , छोट्या हे सगळे तर विनोदांचे बादशाह आहेत
@hanumannagargoje4177
@hanumannagargoje4177 Жыл бұрын
Hi
@yogeshshelke5936
@yogeshshelke5936 Жыл бұрын
Good nice
@ramaawale1390
@ramaawale1390 Жыл бұрын
Khup khup chan episode Maitrch jivant udaharan baghayala milal aaj
@vinayakmhetre7665
@vinayakmhetre7665 Жыл бұрын
हा एपिसोड्स खूप मस्त होता🔥.... रामभाऊ आणि टीम मानाचा मुजरा
@onkarmeher4177
@onkarmeher4177 Жыл бұрын
Khup mast
@pravintekale1455
@pravintekale1455 Жыл бұрын
एक नंबर एपिसोड
@muradshaikh2605
@muradshaikh2605 Жыл бұрын
नाना पाटेकर नंतर मी जर कुणाचा फॅन असेल तर एकच नाव -रामभाऊ, रामभाऊ रामभाऊ 🎉🎉
@AvinashNaikade-dv3rm
@AvinashNaikade-dv3rm Жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या सर्व कलावंतांना मनापासून हार्दिक अभिनंदन
@munnajagtap5671
@munnajagtap5671 Жыл бұрын
अख्ख्या व्हिडिओ मध्ये संजू मेंबर गाडीत उडी टाकतानाचा सिन 😁😁😁😁...सगळं एकिकड आणि संजू मेंबर एकीकड 😂😂
@ashishkumbhar9857
@ashishkumbhar9857 Жыл бұрын
हा एपिसोड एकदम जोरात झालेला आहे . हा एपिसोड बगुन मी आज भरपूर हसलो . बाळासाहेब यांचे आजचे काम उत्तम झालेलं आहे . त्याच बरोबर रामभाऊ, सुभाषराव , आणि संजू मेंबर यांचे सुधा काम उत्तम झाले आहे .
@sagargaikwad2608
@sagargaikwad2608 Жыл бұрын
जे जे हा भाग यायची वाट बघत बसले होते ,त्यांनी LIKE करा..🙏😍
@sagarkulkarni9546
@sagarkulkarni9546 Жыл бұрын
तु का सांगतोय आम्हाला
@sagargaikwad2608
@sagargaikwad2608 Жыл бұрын
@@sagarkulkarni9546 तुझं धंदा बघ बे, तुला अवतन दिल्या सारख आला काय बघायला..
@javedhawaldar5973
@javedhawaldar5973 Жыл бұрын
समाज प्रबोधन फक्त मैत्री महत्वाची आहे ❤
@SonalShindePatil
@SonalShindePatil Жыл бұрын
रामभाऊ म्हणजे एक नंबर माणूस ✌️ सर्व गोष्टींची माहिती असणारे व्यक्तिमत्त्व 🤗✌️😍
@nandansavale1672
@nandansavale1672 Жыл бұрын
💯
@yogeshmore3268
@yogeshmore3268 Жыл бұрын
आख्या महाराष्ट्रात एकच नाव रामभाऊ रामभाऊ...... रामभाऊ
@nitinmote5301
@nitinmote5301 Жыл бұрын
मी सर्व बघितले
@popatkarkud8888
@popatkarkud8888 Жыл бұрын
एक नंबर सर्व कलाकार
@rajwardhangaming5466
@rajwardhangaming5466 Жыл бұрын
Balu Kaka khup haslee😂 aaj,manapasun, Khup channgle kam kart aaahet,tttumhi sarwa,pudchha watcchalliss ssubhechha,🎉
@Maskesahil
@Maskesahil Жыл бұрын
डॉक्टर बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त करायला पाहिजे होता बाळासाहेब राम भाऊ सुभाष आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा होती आम्ही तुमचे सर्वांचे खूप चाहाते आहे
@kailasjejurkar163
@kailasjejurkar163 Жыл бұрын
एकदम मस्त!😅 मनापासून शुभेच्छा इथून पुढे असेच उत्कृष्ट भाग बघण्यास मिळावे मोकळ्या मनाने हसविल याबद्दल आपल्या टीमचे हार्दिक अभिनंदन व पुढील काळात असेच उत्कृष्ट भाग बघण्यास मिळावे!
@shraddhasutar2666
@shraddhasutar2666 9 ай бұрын
आनंद या जीवनाचा सुगंदापरि दरवळावा काय आवाज आहे बाळासाहेबांचा... खूप सुंदर आवाज 🗣️👂♥️👏👍👌
@onkarbro8571
@onkarbro8571 3 ай бұрын
33:04 33:04 33:04 33:04 33:05 33:05 33:06 33:06 33:06 33:07 33:07 33:07 33:08 33:08 33:08 33:08 33:10 33:10 33:10 33:10 33:11 33:11 33:11 33:11 33:12 33:12 33:12 33:12 33:13 33:13 33:14
@AnilJadhav-nd8pe
@AnilJadhav-nd8pe Жыл бұрын
महाराष्ट्राची शान रामभाऊ बाळासाहेब आणि सुभाष राव
@vikrambhosale1553
@vikrambhosale1553 Жыл бұрын
❤❤खरच मानल राव तुम्ही आमच्या सारख्या तरूणाचै डोळे उघडले ❤❤❤शर्यत चालू झाली ❤❤तुमच आभार ❤ डोळ्यात पाणी आले बघुन ❤❤❤ रामभाऊ सुभाष राव बाळासाहेब ❤संजु शैट सरपंच साहेब
@sureshamate4268
@sureshamate4268 Жыл бұрын
गणाच्या लग्नाचा बघा की रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव तुम्ही तइघएजनच बघु शकता❤❤❤❤❤❤🎉🎉🎉
@ankushbabar2157
@ankushbabar2157 Жыл бұрын
छान आहे व्हिडिओ आवडला
@yuvrajlondhe3527
@yuvrajlondhe3527 Жыл бұрын
पाटील यांना कोण कोण मिस करत आहे ♥️😥
@kisanshinde1309
@kisanshinde1309 Жыл бұрын
Patil
@bharatsherkar4288
@bharatsherkar4288 Жыл бұрын
शेवट लई भारी बाळू I love you 😃😃😃😃
@keshavpaval9536
@keshavpaval9536 Жыл бұрын
गणाचं लग्न 💒 म्हणाल्यावर गणा खुप खुश झाला 🤘 गणाच्या लग्नाचा भाग काढा की बाळासाहेब 💞🥰🥰
@vinayakpandhare892
@vinayakpandhare892 Жыл бұрын
एकदम मस्त एपिसोड.....फक्त थोड आवाज क्लेअरिटी काम व्हावं
@shrikantsawant5815
@shrikantsawant5815 Жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकर जयंतनिमित्त ek भाग करायला पाहिजे होत
@balasahebloversmh-2129
@balasahebloversmh-2129 Жыл бұрын
Yes
@aamhikokani-b7e
@aamhikokani-b7e Жыл бұрын
samajat khup goshti ghadtayat tyanusar bhag hotayat Chan vatatat bhag baghayla
@niteshdurve4270
@niteshdurve4270 Жыл бұрын
Kkk😢🎉😢🎉😢😢🎉😢😢🎉😢😢
@niteshdurve4270
@niteshdurve4270 Жыл бұрын
Kkk😢🎉😢🎉😢😢🎉😢😢🎉😢😢
@RutikPrakshale
@RutikPrakshale 3 ай бұрын
💙✨Jay bhim✨💙
@nivaskapare6986
@nivaskapare6986 Жыл бұрын
मला वाटते की वेबसिरीज जगात भारी आहे तुमच्या सिरीज चे सर्व भागमी बघतो 1 पासून ते १72 भागापर्यंत सीरीज पाहीली आहे आपला रसीक आहे परंतु अलीकडच्या काळात उडंगा कुत्रा शिव्या देणे योग्य नाही लहान मुलांना व महिलांना आवडत नाही तरी आपल्या कडून दुरुस्ती करावी असे कोणाला वाटते त्यांनी लाईक करा
@raghunathchavan3440
@raghunathchavan3440 Жыл бұрын
सर्व कलाकाराना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा👌👌👌
@ushajadhav-gr8sq
@ushajadhav-gr8sq Жыл бұрын
😊😂😂❤
@santoshingawale8602
@santoshingawale8602 Жыл бұрын
बाळासाहेबांनी गायलेले आनंद हा जीवनाचा हे गीत खूप छान पद्धतीने गायले
@sandeepgolatkar106
@sandeepgolatkar106 Жыл бұрын
Rambhau, Balasaheb, Subhashrao always best 40 ekar dialogue aikun majja yete
@vishalpadyal5499
@vishalpadyal5499 Жыл бұрын
मला तुमची मालिका खूप अवढते पण गणा जो आहे त्याला activ❤दाखवा खरच अजून तुम्ही फेमस व्हाल
@saurabhdube8106
@saurabhdube8106 Жыл бұрын
या व्यावहारिक जगात इतकी निखळ मैत्री आणि निर्व्याज प्रेमाचे दर्शन घडविले....चांडाळ चौकडी टीम चे खुप खुप धन्यवाद...आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!!!
@vaibhavwaghmode6995
@vaibhavwaghmode6995 Жыл бұрын
विष्णु भारती ( पाटील ) सर नसल्यामुळे एपिसोड खूप वेगळा वाटतो
@atulbhisade4232
@atulbhisade4232 Жыл бұрын
रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव अन् पाटील बेस्ट...बाकी टीम मस्त 💐💐👍👌😂😂😂
@sitarambidgar6161
@sitarambidgar6161 Жыл бұрын
अभिनंदन,डायलॉग छान,अभेद्य मैत्री, राम भावची स्फुर्ती, बाळासाहेबाची फिरकी गणाला धास्ती लग्नाची ,उणीव भासली पाटलाची,सरपंच नाही दिसले,एपिसोड पाहून सर्व हसले
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 Жыл бұрын
रामभाऊ यालाच म्हणतात मोठेपणा अन् ्््् कणा पण खूप छान भाग.पुढील भाग हा महाराष्ट्रचे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त होवा असे कोणा कोणाला वाटतं त्यांनी लाइक करा.
@satyawangaikwad3276
@satyawangaikwad3276 Жыл бұрын
वास्तविक माझ्या जीवनामध्ये असा एक प्रसंग 2006 मध्ये माझ्यासोबत असा घडला
@deepinside184
@deepinside184 Жыл бұрын
सुभाषराव यांच्याकडे शर्ट बाकी एका पेक्षा एक अप्रतिम आहेत 🎉❤
@amolwagh9776
@amolwagh9776 Жыл бұрын
sanju member la kay ekach shirt ahe vatat
@SniperCharliex
@SniperCharliex Жыл бұрын
Rambhau ❤🔥💯
@rushinamdasvlogs7940
@rushinamdasvlogs7940 Жыл бұрын
गणाच्या लग्नाचा एपिसोड बनवा खूप फॅन्स ची इच्छा आहे मी 60 व्या एपिसोड पासून कॉमेंट पाहतोय 😊❤❤
@ShahajiKamble-je2qn
@ShahajiKamble-je2qn Жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव संजू सेट सर्व कलाकार छान काम केले Super
@siddhantsonawale6571
@siddhantsonawale6571 Жыл бұрын
हा काय संदेश तरुण पिढीला एपिसोड च्या माध्यमातून दिला खूप भारी वाटल.❤
@balasahebumbarkar9437
@balasahebumbarkar9437 Жыл бұрын
अतिशय विनोदी व सत्य परिस्थिती वर आधारित वेब सिरीज,
@Abhi_4060
@Abhi_4060 Жыл бұрын
सगळ्या टीम ला गूड मोर्निंग ❤❤
@damukudkepatil4561
@damukudkepatil4561 Жыл бұрын
🙏लय भारी मंडळीं 1नबर👌💃💃💃💃💃💃💃💃💃💃💃
@underwaterworld2559
@underwaterworld2559 Жыл бұрын
आधीच तुमच्या वेब सिरीज चे व्ह्यू कमी होत आहेत ... तुम्ही स्क्रिप्ट वर लक्ष्य दिलं पाहिजे .. भले 2 आठवड्यातून एकदा एपिसोड काडा स्क्रिप्ट चांगली लिहा .🙏🏻
@santoshchavan1121
@santoshchavan1121 Жыл бұрын
Bhau pratyek vidio la 1 million cross hotat
@rameshthhanage6891
@rameshthhanage6891 Жыл бұрын
जिवनातल्या छोटछोट्या,... पण अंतर्मुख कराणाऱ्या बाबींचा,... खेडूत, पक्क्या दोस्तांच्या, अहंपणा दाखवतही, ... पक्की दोस्ती असून,... जपणाऱ्या या चांडाळ चौकडीच्या करामती छान च्. ....... आजकाल च्या मी व माझ्यापुरतेच् पहाणाऱ्या जगात,... ही प्रेममय उपव्द्पी, ... जिरवायला उठणारी,.... पण अंतीम एकोपा ठेवीत,... चांगले समाज प्रबोधन करणारी सीरीज,...सुभाषराव चा समजूतदारपणा मस्तच् वाटतो, महिला मंडळाचेही वास्तव दर्शन,...खरे वाटणारे छान काम....चौकडीला सलाम, जय श्रीराम.....।.. रमेश दत्तात्रय ठाणगे, श्रीरामपूर. जि. नगर.
@suvarnaghadge5511
@suvarnaghadge5511 Жыл бұрын
Sunset che shooting khup Chan zale aahe. Rambhau Gana dhabeli karnyat ek no 😂😂😂😂😂😂 .Chan zali entertainment.
@sonudhone8806
@sonudhone8806 Жыл бұрын
Havach ek nomber yaari
@djmasti3363
@djmasti3363 Жыл бұрын
मी आज पर्यंत चे सगळे एपिसोड पाहिलेत खूप भारी आहे आणि बाळासाहेब आणि रामभाऊ चा नादच नाही
@SachinAagham
@SachinAagham Жыл бұрын
Ek ch number video
@amitsonar6694
@amitsonar6694 Жыл бұрын
इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ रामभाऊ एक तरी डायलॉग😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@meghagaikar2443
@meghagaikar2443 Жыл бұрын
patalana atta bar vatat aasel na atta tyana pn amhi miss kartoy o kon kon patlana miss kartoy
@tusharsolanke3276
@tusharsolanke3276 Жыл бұрын
पाटलांना लवकर येपिसोड मध्ये घ्या कारण येपीसोड आर्धवट वाटत आहे.
@user-b1l6g
@user-b1l6g Жыл бұрын
या एपिसोडमध्ये २९.०२ बाळासाहेबांनी 'संघर्ष' या मालिकेमधील भावगीत गायलं आहे. जून्या स्मृतींना उजाळा.
@kunalkamble5476
@kunalkamble5476 Жыл бұрын
सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤️🥰😍😘🥳
@somnathtarnge4525
@somnathtarnge4525 Жыл бұрын
​@@bhaushinde6937 😢
@aniketnande6215
@aniketnande6215 Жыл бұрын
पाटील साहेब एपिसोड मधी केव्हा येणार आहे
@सचिनशिंदेलामजनकर
@सचिनशिंदेलामजनकर Жыл бұрын
मी सर्व एपिसोड पाहिलेत आणि पाहणार खूप मनोरंजन होत
@vaishalinavghare7032
@vaishalinavghare7032 Жыл бұрын
मराठी पाऊल पडते पुढे🚩सर्व कलाकारांचे शतशः आभार🙏🙏
@parameshwarshinde8784
@parameshwarshinde8784 Жыл бұрын
खूप छान भाग होता आजचा बाळासाहेब रामभाऊ मेंबर
@yogeshpatole193
@yogeshpatole193 Жыл бұрын
ह्या एपिसोड मध्ये आवाजाची मिसींग खुपच झालेली आहे
@vishaldongare8571
@vishaldongare8571 Жыл бұрын
Very Nice ❤....
@गावाकडचीपोर-छ9छ
@गावाकडचीपोर-छ9छ Жыл бұрын
Ram bhau is may favourite actor❤
@shobhabhujbal3220
@shobhabhujbal3220 9 ай бұрын
Very nice episode
@pramodtambde9873
@pramodtambde9873 Жыл бұрын
Khup Chan Episode
@Aakashchavan772
@Aakashchavan772 Жыл бұрын
21:30 काही घडू शकत 😂 फक्त बायकोला सांगायचं नाही 😅😅 कोनाकोणाच्या लक्षात आलं 🤣🤣
@manojvachakal1061
@manojvachakal1061 Жыл бұрын
फारच छान
@sadashivpatilwaghmare8299
@sadashivpatilwaghmare8299 Жыл бұрын
मी आजपर्यंत एक हीं भाग बघण्याचा सोडलेला नाही. मला यातील सर्वांचा सहज केलेला अभिनय खूप आवडतो. विशेष म्हणजे सर्व ग्रामीण भागातील कलाकार असल्या मुळे जे रोज व्यवहारात बोलतो चालतो तीच भाषा ते वापरतात. म्हणुन च या वेबसिरीज ला एवढी लोकप्रियता भेटली.
@harshadshinde3840
@harshadshinde3840 Жыл бұрын
नाद खुळा भाग..
@swetabhagat182
@swetabhagat182 Жыл бұрын
😂🎉 रामभाऊ सारखा विनोदी माणूस कार्य क्रमाची शोभा वाढवत आहे
@ramdasbhore7842
@ramdasbhore7842 Жыл бұрын
खुप 🎉🎉🎉सुदंर🎉🎉🎉🎉
@sureshpawar1093
@sureshpawar1093 Жыл бұрын
शेवटी जेवणाचा जो प्रोग्रॅम झाला तू कुठल्याही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नाही भेटणार नादच जेवण❤❤❤
@avdhutshinde6684
@avdhutshinde6684 Жыл бұрын
सर्व कलाकारांना एकदा मानाचा मुजरा
@amolkharade2018
@amolkharade2018 Жыл бұрын
रविवार खूप छान जातो, हा एपीसोड बघितल्यानंतर ,खूप सुंदर अभिनय बाळासाहेब, रामभाऊ, मेंबर,सुभाषराव👍
@rahulfund344
@rahulfund344 Жыл бұрын
लय कॉमेडी भाग आहे लय हसलो राव खतरनाक acting keli
@Creatershoaibatar45
@Creatershoaibatar45 Жыл бұрын
There is a little problem in the voice editing between 44 to 45 the minutes, check it..
@arunkenge5730
@arunkenge5730 Жыл бұрын
खरच जुने दिवस प्रत्येक क्षणी हा भाग बघतांना आठवत होते मिञां सोबत फिरायला गेलेली प्रत्येक ट्रिप आठवत होती फिरतांना केलेली मज्जा आलेली संकट व त्यांना सर्वान मिळुन हसी मज्जाक करत पार केलेले पण आठवत होतो खरच सारी दुनिया फिरा पण मिञां सोबत केलेली ट्रिपची मज्जा साता समुद्रा पार सुध्दा येणार नाही हेच खरे सुपरहिट परफॉमन्स स्टोरी दणकेबाज लेखन व जाहिर आभार आम्हाला दोस्ती यारी ची दुनियादारी या चांडाळ चौकडीच्या करामती मध्ये दाखवल्या बद्दल सुपरहिट सदैव यश लाभो हिच सदिच्छा ❤🙏🌹🙏❤
@dnyandipsonawane9304
@dnyandipsonawane9304 Жыл бұрын
🤣🤣🤣😍😍ही सिरियेल बगितल्यावर सर्व दुःख क्षनात विसरून जातो
@bhagyashrisuravase9626
@bhagyashrisuravase9626 Жыл бұрын
Khup Chan
@Nagesh30982
@Nagesh30982 Жыл бұрын
मराठी वेब सिरीज मधील हरहुन्नरी, रुबाबदार, बहुरंगी अभिनयाचे धनीअसा जर कोणी प्रश्न उपस्थित केला तर त्याचे उत्तर एकच................ ते म्हणजे रामभाऊ रामभाऊ रामभाऊ 🙏🙏🙏🌹🌹🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️❤️
@ashokawate8413
@ashokawate8413 Жыл бұрын
लय भारी
@avinashadhav3444
@avinashadhav3444 Жыл бұрын
रामभाऊला बाळासाहेबा नी जेवण तर नाही चारलं पण माती चांगली चारली लय हसलो 😄😄😄
@shrirangthopate9750
@shrirangthopate9750 Жыл бұрын
लय भारी
@pappumaharnavar6415
@pappumaharnavar6415 Жыл бұрын
आजचा एपिसोड खूप सुंदर आणि एंटरटेनमेंट जीवनात असे सगळे मित्र जेके आपल्या अडचणीत आपल्याला सोडून न जाणार आहे तेरी मेरी यारी भाड मे जाये दुनियादारी😂😂
@bhanagebkpatil2773
@bhanagebkpatil2773 Жыл бұрын
लई भारी राव लई हसलो
@shubhamsatpute5568
@shubhamsatpute5568 Жыл бұрын
बैलगाडा शर्यती एपिसोड होऊन जाऊद्या 🙏🙏🙏
@pandityerudkar7467
@pandityerudkar7467 Жыл бұрын
Wow so beautiful vedio oll Tim
@tejasmane621
@tejasmane621 Жыл бұрын
आपण फक्तं रामभाऊ चे fannn.. ❤️
@Akshay_Vankalas
@Akshay_Vankalas Жыл бұрын
आऊट ऑफ view in ऑल एपिसोड 😊❤
@pravin_PM_123
@pravin_PM_123 Жыл бұрын
बाळासाहेब & रामभाऊ यांची मैत्री खूप आवडली ❤️👬🌏💯
@Sandipdhage143
@Sandipdhage143 Жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती .टीम मध्ये जेवढे पण कलाकार काम करतात. त्यांचं काम आणि इतर लोकांचं कामा मध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे. आपल्या टीम मध्ये सर्व कलाकरारांच काम एखाद्या वैद्ये प्रमाणे नस पकडून आहे. नाहीतर काही वेब सिरीज मध्ये काहीतरी उगाच कटिंग करतात.
@prasadjagtap7863
@prasadjagtap7863 Жыл бұрын
rambhunchya sobat jaan hich jababadari ...... love subhashrao😄
@महेंद्रशेठधुळप
@महेंद्रशेठधुळप Жыл бұрын
सर्व कलाकारांना पुढच्या वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा
@mahadevpimpare4777
@mahadevpimpare4777 Жыл бұрын
अवकाळी शेतीचे नुकसान आणि शासनाची मदत नाही यावर एक भाग बनवा 🙏🙏🙏
@latawaikar8157
@latawaikar8157 Жыл бұрын
ह्या भागातून एक शिकायला मिळाले मित्र अडचणीत सुध्दा मैत्री पनाला लावतात आणि एकमेकांना वाचवतात खूप मस्त 🙏🙏
@ranjeetmanjare3931
@ranjeetmanjare3931 Жыл бұрын
बाळासाहेबांनी एकदा सुभासरावणाला तंट्यानांना मानायला पाहिजे ऐकायला लाय भारी वाटत
@malharigopaljagtapjagtap1246
@malharigopaljagtapjagtap1246 Жыл бұрын
एकच नंबर
@sharadthorat-nv5ts
@sharadthorat-nv5ts Жыл бұрын
सर्वांना चांडाळ चौकडीच्या करामचीच्या दिनाच्या हार्दीक शुभेच्छा
@sandipbarge3279
@sandipbarge3279 Жыл бұрын
एकच नंबर
@आम्हीशेतकरी-ज6भ
@आम्हीशेतकरी-ज6भ Жыл бұрын
वरूथिनी एकादशी च्या निमित्त सर्व कलाकारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@chaitanyagawande4757
@chaitanyagawande4757 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@भाऊमोहिते-स3ण
@भाऊमोहिते-स3ण Жыл бұрын
एकच नंबर
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 12 МЛН
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 24 МЛН
OYUNCAK MİKROFON İLE TRAFİK LAMBASINI DEĞİŞTİRDİ 😱
00:17
Melih Taşçı
Рет қаралды 12 МЛН