आपण आमच्या अधिकृत फेसबुक पेज ला फॉलो केलत का? नक्की करा आमच्या फेसबुक पेज ला फॉलो खालील लिंक वरती जाऊन: facebook.com/gavranfilms?mibextid=LQQJ4d
@jbsakat8110 Жыл бұрын
❤️🌦️🌥️🌈🌥️
@shantoshshinde1886 Жыл бұрын
उउउउउउ kh@-^¹¹1
@vijaynikam1815 Жыл бұрын
पाटील काही दीसत नाही कधी दीसनार
@justwaitandwatch5145 Жыл бұрын
कृपया करून भाग 2 करा मिरवणूकी बद्दल एक प्रेक्षक मनून कृपया करून 😂😂😂👏👏👏
@tejasshewale5338 Жыл бұрын
Mi uni
@Ashishshindeofficial Жыл бұрын
विष्णू भारती सर (पाटील) नसल्यामुळे एपिसोड सूना सूना वाटतो... पाटील लवकरात लवकर एपिसोड मध्ये दिसले पाहिजे असे कोणा कोणाला वाटते
@dadamane152 Жыл бұрын
मला वाटते मी बीडकर
@rajeshsalunke9262 Жыл бұрын
खरंच गरज आहे पाटलांची
@siddhantsatpute3443 Жыл бұрын
पाटील यांचे डोळ्यांचे ऑपरेशन झाले आहे.
@sachinchavan2690 Жыл бұрын
❤
@ramdasraskar1114 Жыл бұрын
आतापर्यंतची कारकीर्द पाहता गावचे पाटील यांनाही एखादा असाच पण खराखुरा पुरस्कार प्रदान करण्यात आला पाहीजे होता.पण असो पाटील उपस्थित नाहीत त्यांची उणीव या महिन्याभरात भासत आहे. पण पाटील यांची जागा रामभाऊ यांचे सासरे यांनी भरून काढली आहे हे विसरून चालणार नाही.
@User1234-Pnc Жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती ही वेबसिरीज काल मी बघितलं सहज you tube ला तर आदरणीय शरद पवार साहेब आणि सुप्रिया ताई आपली वेबसिरीज बगत होते खरच अभिनंदन टीमचे आणी सर्व कलाकारांचे....... 👍👍
@sandipkaranke5830 Жыл бұрын
गारपीट आणि बेमौसमी पाऊसामुळे शेतकऱ्यांच झालेलं नुकसान यावर एक भाग बनला पाहिजे बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव शेतकऱ्यांच्या समस्यांवर एक भाग झाला पाहिजे.
शेतमालाच्या बाजार भाव उत्पादन खर्च याचा ताळमेळ घालता घालता शेतकऱ्यांचा संसार मोडून पडलाय पोराच लग्न होईना ते वेगळंच जरूर एपिसोड काढतील अशी अपेक्षा आहे
@badrinathjagdale4103 Жыл бұрын
पाटिल आल्यावर नक्की बनवणार अस वाटत
@surajdevkule5819 Жыл бұрын
❤ रामभाऊ म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीचे आजचे अशोक सराफ .... हुबेहूब अभिनय..❤
@jayjadhav3201 Жыл бұрын
रामभाऊ खूप छान कलाकार आहेत पणं अशोक सराफ याच्या सारख्या ज्येष्ठ कलाकार सोबत तुलना करू नका
@dawalekishor2257 Жыл бұрын
रामभाऊ & गणा यांनी खूपच छान अभिनय केलेला आहे... अभिनंदन....
@Pacific977 Жыл бұрын
😘.....✍️महाराष्ट्रातील लोकांच्या मनावर राज करणारी एकमेव वेबसेरीज म्हणजे "चांडाळ चौकडी च्या करामती" ( वैशिष्ठ्य 👉हस्यासोबत मनोरंजन तसेच एक मौल्यवान संदेश 🤩) 🙏🙏🙏
@maheshpawar5657 Жыл бұрын
बरोबर
@Cricket_fovrite Жыл бұрын
1ऐक नंबर
@pravinjagtap4952 Жыл бұрын
ग्रेट बाळासाहेब 🙏🙏🤣🤣🤣🤣
@narsinhgangthade9739 Жыл бұрын
सर्व टीमला कळकळीची विनंती शेतकऱ्यांची व्यथा अजून एकदा मांडा 🙏🏻🙏🏻
@Kartikcartoons Жыл бұрын
🙏🙏🙏
@dattajadhav702 Жыл бұрын
@@Kartikcartoons ur day
@dattajadhav702 Жыл бұрын
@@Kartikcartoons ur
@dattajadhav702 Жыл бұрын
@@Kartikcartoons i
@anandpalande5799 Жыл бұрын
रामभाऊ ने मिळवलेल्या पुरस्काराचे परदेशात म्युझियम आहे.😂😂❤❤
@akshaykokate4429 Жыл бұрын
😂😂😂😂
@MangalBhalerao-i6j Жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂
@user-b1l6g3 ай бұрын
मोदीला भारी पडले रामभाउ आपलाच डंका वाजवण्यात.
@rohitbhagwat571 Жыл бұрын
खुप छान एपिसोड झाला , रामभाऊ ची चांगली जिरली, आता गणाच्या लग्नाचा एखादा भाग बनवावा ही विनंती, आणि सर्व टिमला खुप खुप शुभेच्छा 💐💐💐
महाराष्ट्रातील लोकांच्या मनावर राज्य करणारी एकमेव वेबसिरीज म्हणजे चांडाळ चौकडी च्या करामती मस्त भाग बनवला आहे या सर्व कलाकारांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
1 नंबर रामभाऊ ज्या पद्धतीनं तुम्ही स्वताच्या पात्राचा मजाक करून घेता पण त्यातून एक खूप चांगला संदेश देता या साठी खूप मोठ्या मनाचा कलाकार असावा लागतो आणि ते तुमच्याकडे आहे, सुभाषराव आणि बाळासाहेब तर सोने पे सुहागा, विषयच नाही ,असेच चांगले काम करत रहा खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना
@tanajidhawale5862 Жыл бұрын
इंटरनेशनल पुढारी रामभाऊ म्हणजे महाराष्ट्राला पडलेलं पुढारी स्वप्न.आणि बाळासाहेब म्हणजे अभिनयाचा कलगितुरा .आज एक लाईक गणासाठी . खूप छान होता भाग.
@pranjalraykar8055 Жыл бұрын
खूप खूप हसलो आम्ही हा भाग पाहून.. तुमच्या सर्व टीम ला हार्दिक शुभेच्छा असेच हसवत रहा व मनोरंजन करा.
@sagarmaske5973 Жыл бұрын
कोणी बोलत नाही सर्व फक्त रामभाऊ ,गणा आणि बाळासाहेब बद्दल बोलतात पण सरपंचाची बायको हैचा अभिनय पण खूप मस्त आहे ताई असेच चालू राहूदे
पटलांच opretion झालंय त्यामुळं त्यांना ब्रेक दिला आहे
@dilkeshjadhav2539 Жыл бұрын
💪🏻💪🏻असा episode पुन्हा होणे नाही ❌👌🏻खरंच amazing 😍😍
@mr.ganesh.0072 Жыл бұрын
Tu
@ashokmaikar4396 Жыл бұрын
संजय खलाटे याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
@yogeshshelke5936 Жыл бұрын
Good nice super आम्हाला हा भाग खूप आवडला नवीन नवीन भाग बनवा सरपंच रामभाऊ बाळासाहेब एक नंबर जोडी सुपर नवीन नवीन भाग बघायला मला खूप आवडतात व्हेरी नाईस सुपर आम्ही रोज एक भाग बघायचा बघितल्या शिवाय राहत नाही
@sarjeraoshinde3134 Жыл бұрын
संजय भाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂💐💐
@shankarpawar1555 Жыл бұрын
एक दम मस्त बाळासाहेब रामभाऊ सुभासराव ❤️❤️❤️🌹🌹🌹
@yogeshdidul7918 Жыл бұрын
संजू शेठ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@kachrubunde4049 Жыл бұрын
खूप छान एपिसोड बनवला बाळासाहेब रामभाऊ सुभाषभाऊ पाटील
@vijaywanjale6934 Жыл бұрын
गणा,आमिर, उज्जन,पप्या यांच्या घट्ट मैत्री बद्दल एक भाग बनवा
@harish_aghav Жыл бұрын
प्रत्येक रविवारी एक नवीन विषयावर जवळजवळ 1 तासाचा एपिसोड बनवणे, प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं दाखवणे,हे वाटते तेवढे सोपे नाही , गावरान फिल्म्स प्रोडक्शन च्या विशेषतः लेखकाचे तसेच कलाकारांचे व पूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन .. 💐💐💐 परळी.वै ,बीड
@amoltilekar3007 Жыл бұрын
गणा च लग्न पाहायची खूप इच्छा आहे तेव्हडी पूर्ण करा
@AshokThosar-de1tq Жыл бұрын
लवकरच 200 एपिसोड पूर्ण होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
@saurabhChonde Жыл бұрын
बाळासाहेब यांचा माझी गोष्ट् हा एपिसोड झाला पाहिजे
@sanjayjondhale4951 Жыл бұрын
रामभाऊ टेन्शन मधे असल्यावर डोक लई भारी खाजवतात 😂😂😂 Enjoy करता
@vaibhavkhude1801 Жыл бұрын
होय राव
@sandipsalve2575 Жыл бұрын
रामभाऊ तो दिवस लांब नाही ज्या दिवशी तूम्हाला भेटलेल्या पूरस्कारांच मुझियम परदेशात होईल
@bandumuntode199 Жыл бұрын
वाव्वा बाळासाहेब आणि रामभाऊ1च नंबर
@kisanbodare3322 Жыл бұрын
बाळासाहेबांची बैलगाडी आणि रामभाऊ ची बैलगाडी या दोघात बिन जोड शर्यत झाली पाहिजे असं कोणा कोणाला वाटतं आणि या दोघांची बिन जोड शर्यत झाली पाहिजे का
@swapnilswami1156 Жыл бұрын
Full comedy episode सर्वांची डायलॉग डिलेव्हरी एकदम कडक खूप हसलो आज गणा भाऊ ठिक्याची पिशवी with दिल्ली असेच मस्त भाग घेऊन या सर्व ग्रुप चे अभिनंदन
@sunilubale6552 Жыл бұрын
Thanks!
@pradeepubale3850 Жыл бұрын
खरच अप्रतिम चुलता पुतण्याच प्रेम असावं,शेवटी आपले आपलेच असतात देव करो प्रत्येक घरात चुलता असावं तर रामभाऊ सारखा अन् पुतण्या असावं तर फक्त गणासारखा कसं का असेना पण आपल्या च्या सोबत असावं....love you kaka पुतण्या...and मित्रमंडळी असावी तर चांडाळ चाकडीच्या करमातीच्या जिवाभावाच्या परिवाराची
@rahulpedgavkar9808 Жыл бұрын
राम भाऊ नी लयच भारी एक्टिंग केली 😂😂😂😂😂😂😂😂🙆♂️🙆♂️🙆♂️😆😆😆🤣😆🤣😆🤣👌👌👌😜😜😜😝🤪🤪🤪😝👌👌👌👌
@Dream-11DT.Vishal.99 Жыл бұрын
फक्त बाळ राम व गणा साठी १ 👍
@maharudranahane4453 Жыл бұрын
आजच्या तरुण पिढीसाठी मार्गदर्शक गणाची भूमिका
@S.R.MUNDE1212 Жыл бұрын
खुपच छान आणि संपूर्ण गावरान प्रोडक्शन टीम ला खुप मनापासून शुभेच्छा प्रभू वैजनाथ आपल्या सर्व इच्छा पूर्ण करो 😊❤️💐👏🏻👏🏻
@bhagwansuryawanshi9073 Жыл бұрын
खुप छान बाळासाहेब व रामभाऊ, सुभाषराव. आणि सर्व कलाकार मस्त मस्त. 👌👌👍👍🌹🌹
@सुदामधांडे Жыл бұрын
रामभाऊ तुम्ही बाजारावर का बसलात लय हसलो राव🥰🥰🥰🥰🥰🤛🤛🤛🤛🙏
@SiddhartKharat9 ай бұрын
आजचा एपिसोड खूप छान आहे मनःपूर्वक धन्यवाद कारण पाण्यासाठी हा एपिसोड दाखवला मनापासून धन्यवाद
@shridharbhosale5291 Жыл бұрын
RAMBHAU IS ALWAYS GREAT... 🧡🧡🧡🧡🧡🧡👏👏👏👏👌👌👌👍👍👍
@parameshwarshinde8784 Жыл бұрын
खूप छान होता आजचा एपिसोड बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव अण्णा
@anantpokharkar9126 Жыл бұрын
फायनल सम्राट म्हणून बाळासाहेब यांच्या नावावर गाडा पाहिजे😘💕
@vishalsanap4738 Жыл бұрын
बिनजोड चा बादशहा बाळासाहेब यांची गाडी पुकारुन काढा का
@navnathwaghmode173 Жыл бұрын
खुप छान भाग गुडी पाडव्याच्या निमित्ताने शुभेच्छा
@sagar-jw2dd Жыл бұрын
प्रत्येक एपिसोड ला लाईकसाठी ठरलेल्या कॉमेंट्स कोणाकोणाला वाटत बैलगाडा शर्यतीवरील भाग झाला पाहिजे. किती जणांना बाळासाहेबांची कॉमेडी आवडते किती जणांनी आजपर्यंतचे सगळे एपिसोड बघितले. गणाचा लग्नावर एक भाग झाला पाहिजे.त्यापेक्षा आजचा भाग कसा होता ते सांगा.बाळासाहेबांची कॉमेडी सर्वांना आवडते म्हणून तर बघतात ना.
@Ashok-Zungure99999 Жыл бұрын
एकच नंबर करून दाखवलं बाळासाहेब रामभाऊ 🍫🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
@govindasushir7606 Жыл бұрын
आजचा एपिसोड पाहून खूप मजा आली.. 🤣🤣😂😂
@shrikantjadhav7548 Жыл бұрын
रामभाऊ आणि गणा एक नं Comedy 👌👌👌
@subhashpaikrao5387 Жыл бұрын
बाळासाबांचा नादच खुळा...👍👍👍👍👍
@prashant8436 Жыл бұрын
सर खूप सुंदर अजून ही डोळ्यातलं पाणी नाही धांबत 😢😢😢
@satyajitpalve8932 Жыл бұрын
गनाच्या लग्नावर एक भाग बनवा प्लिज आणि रामभाऊ तुम्ही या कामात गणाने मदत केली म्हणून त्याला सरप्राईज म्हणून त्याचे लग्न जमवा रामभाऊ
@gangadharbhusari4067 Жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती वेब सिरीज महाराष्ट्रात एक नंबर ला आहे सर्व कलाकार यांचे हार्दिक अभिनंदन
@surajkachare3611 Жыл бұрын
असेच चांगले काम करत राहा ,. पुरस्कार तुम्हाला शोधत येईल.😊 असंच सर्वांना हसवत रहा 😊 सर्व टीम ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐
@anshmane7300 Жыл бұрын
Excellent Comment
@navanathshinde2614 Жыл бұрын
भारताचे चाणक्य नेते माननीय शरद चंद्र पवार साहेब आणि संसद रत्न माननीय महिला खासदार सुप्रिया सुळे ताई यांनी चांडाळ चौकटी ची करामती वेब सिरीज बघतात यापेक्षा मोठा पुरस्कार असू शकत नाही जय राष्ट्रवादी
@ganeshjivraj3714 Жыл бұрын
बाळासाहेब सर यांचा एक डायलॉग कमी झाला आहे तो म्हणजे खाली बघ डोळच काढीन 😍😃
@umeshus45 Жыл бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@ganeshbachate5266 Жыл бұрын
तासभर हाना विमान आम्ही जेवतो😂😂😂😂
@ajaygaikwad6410 Жыл бұрын
मस्त वेब सिरीज मस्त काम केले बाळासाहेबांनी मस्त च😊😊
@jotibayedge6616 Жыл бұрын
सरपंच साहेब सजु सदशय छान
@amarbeluse3180 Жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव आणि पाटील ही चौघडी या वेबसिरीजची शान आहे
@anwarturuk3296 Жыл бұрын
गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा........
@somathengil2176 Жыл бұрын
मला बैल गाड़ा वरती
@maheshdevkar5182 Жыл бұрын
खूप छान आहे😂😂🎉🎉
@Royal..karbhar Жыл бұрын
Chandal chaukadi chya sampurn tim la pudhil vatchalis shubhecha💐
@avinashsurvase2132 Жыл бұрын
Mast episode 👍. Patalanshivay episode Purna zalyasarkha vatat nahi. Get well soon Vishnu bharti sir
@sangameshwarshinde5717 Жыл бұрын
सुभाष राव रामभाऊ बाळासाहेब. सरपंच. पाटील यांना. शुभेच्छा
@amoltilekar3007 Жыл бұрын
अजितदादा पवार हे पण आपला दर आठवड्यात येणारा भाग पाहतात हे मी न्यूस चॅनेल ला पाहिलं खूप आनंद झाला
@marutishivajiyadav5522 Жыл бұрын
आजचा एपिसोड एक नंबर सर्व टीमचे अभिनंदन
@jamirtamboli4929 Жыл бұрын
आता देशाचे नेते आदरनीय पवार साहेब सुद्धा चांडाल चौकड़ी चे फैन झाले आता देशात गाजनार आपली चौकड़ी
@maheshkakade5242 Жыл бұрын
खुप मस्त जबरदस्त एपिसोड बनवलेला आहे
@SopanYadav-pw2je Жыл бұрын
वाट पाहत होतो कधी आठ वाजतील...आज विमान पहायला मिळणार 😁😁😂😂
@balajibadekar Жыл бұрын
गणाची रामभाऊ वरती खूप मोठी निष्ठा आहे खरच गणा निष्ठावान कार्यकर्ते आहे
@anandpalande5799 Жыл бұрын
पुरस्काराचे पोस्टर एकच नंबर आहे.😂😂❤❤
@sharadthorat-nv5ts Жыл бұрын
'करून दाखव'चा पुर्रस्कार आणि खरच अभिनयामध्ये सर्वांनी करून दाखवल
@mayurparse9990 Жыл бұрын
बाळासाहेब एक नंबर ❤️😘
@akbarshaikh4309 Жыл бұрын
आजचा भाग खुप छान झाला, खुप मज्जा आली ,खुप खुप धन्यवाद.
@nilambarifilmproduction3249 Жыл бұрын
मस्त, निलेश नवले पाटील काष्टी यांच्या वतीने अभिनंदन ❤❤🎉🎉🎉
@nilkanthpatil7224 Жыл бұрын
आज या एपिसोड मध्ये पाटील असते तर अजून मनोरंजन झालं असतं , खूप छान खूप हसलो एन्जॉय केला best of luck
एक नंबर सिरीयल असतात तुमच्या प्रत्येक सिरीयल मी बघत असतो
@AG45798 Жыл бұрын
हेराफेरी 1एपिसोड व्हायला हवा
@karanpawar45789 ай бұрын
कोणी कोणाची बरोबरी करु नये खुप छान आहे राभाऊना चागला सबक मीळाला
@akashnarute9075 Жыл бұрын
बकासुर आणि मथुर यांच्यावरती एक भाग झाला पाहिजे असं कुणाकुणाला वाटतं
@anantagavankar3179 Жыл бұрын
Lay Bari super hits rambabu and balasaheb and good morning
@jamirtamboli4929 Жыл бұрын
बैल गाड़ा शर्यति वर एक एपीसोड झाला पाहिजे अस कोना कोणाला वाटतय
@shubhamkewate4921 Жыл бұрын
Rambhau.... Ekch number 💯😁✌
@deepakshinde7256 Жыл бұрын
भिम जयंती वर एक एपिसोड हवाय 🙏
@kajimkazi427 Жыл бұрын
Masst , saglya time la gudi padvyachya haridik subehchya 🎉🎉
@jerrygamar7985 Жыл бұрын
बाळासाहेबाचे फॅन कोन कोन आहे
@ajaybagul196 Жыл бұрын
Tu ahe na 😅
@maheshkarche4283 Жыл бұрын
खूप छान भूमिका आहे आजच्या भागातील सर्व कलाकारांची
@vaibhavrajguru934 Жыл бұрын
एकदा कांबळेश्वरला जाऊन सर्वांची भेट घेण्याची इच्छा आहे.
@sushantg182 Жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव खूप सुंदर काम आहे तुमचं आणि रामभाऊंनी आत्तापर्यंत सगळ्यांची जिरवली पण तुम्ही आज रामभाऊजी जिरवली धन्यवाद 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@dayanandkamble5523 Жыл бұрын
फारच मस्त एपिसोड. चांगला संदेश दिला सर्व टीमचे अभिनंदन 🌹👌👌👌
@gulabrawkhade Жыл бұрын
रडवले आज तुमच्या सर्व टीमला सलाम खरच खुप छान सल्ला उपदेश दिला आपण या एपिसोड मधून तरुण पिढी साठी जी बायकोचा पंधर धरुन आई वडील यांना घरा बाहेर काढतात. तसेच जगात सर्व नात्यांन पैशा मैत्री चे नाते श्रेष्ठ असते. हे पण दाखवले बाळासाहेब यांच्या रूपाने......❤❤❤❤❤❤❤❤❤