मी पण फलटण चा राहणारा आहे आर्मी मध्ये असतो,ड्युटी वर नेटवर्क चा प्रॉब्लेम आहे म्हणून दर वेळेस सुट्टीला आलो की लगेच तुमचे सगळे एपिसोड बघत असतो एक no सामाजिक संदेश. तसेच मनोरंजन
@sagarkahandal97103 жыл бұрын
Hi sir
@sagarkahandal97103 жыл бұрын
Hi sir
@ajnimbalkar98793 жыл бұрын
@@sagarkahandal9710 hello,
@sagarkahandal97103 жыл бұрын
@@ajnimbalkar9879 hello sir I like to jay hind sir 🙏🙏🙏
@ajnimbalkar98793 жыл бұрын
Thnk u so much Sir#
@balasahebgund88114 жыл бұрын
बाळासाहेब हे पार्ट अप्रतिम न पिता हे कसे शक्य आहे परफेक्ट हे पिणारा सुद्धा करू शकत नाही तुमचे प्रतेक भाग खूप वेळा पहिले खूप चं काम बाळासाहेब GOD BLESS YOU
@sumitchavan90934 жыл бұрын
बाळसाहेब तर न.१ आहेतच पण रामभाऊंचा पण नाद नाय करायचा...१ like रामभाऊ साठी पण..
@virajborude84694 жыл бұрын
Balbhim patil🤣🤣
@balajighuge58853 жыл бұрын
@@virajborude8469 मला ती चाळीस एकर चा भाग मुझे बोलने आहे ते खूपच आवडते आणि रामभाऊ सुभाष लावा फारच विनोदी कलाकार आहेत एकदा तरी काहो ना असं वाटतंय यामुळे मी बालाजी लक्ष्मण घुगे जवळपास एपिसोड बघून झालेत लंबुजी सारखं म्हणतात चाळीस एकर जमीन गावचा नाद करण्यासाठी आसामच्या आजोबाने चाळीस चाळीस एकर विकली आणि आम्हाला कपडे दुकान का माहित होत पण तुमचं शब्द ऐकल्यानंतर मनाला एकदम आनंद होतो
@prakashyadav72002 жыл бұрын
@@balajighuge5885 ओ
@nitinthakare114 жыл бұрын
तंटामुक्त गाव त्याचा अध्यक्ष सुभाष राव फॅन ठोका like
@bapukhedkar49333 жыл бұрын
A
@bapukhedkar49333 жыл бұрын
Q
@vinayakyadav87403 жыл бұрын
. t@@bapukhedkar4933 q up go
@rajendrashinde22174 жыл бұрын
तुमचे बाळासाहेब हे पात्र खूप खूप 1no. आहे ते करणारे कलाकार खूप ग्रेट आहेत खूप आवडतात मी त्यांच्याशी बोलू शकतो का
@ashwinishinde9174 жыл бұрын
शांततेत तंटा मिटवणारेे अध्यक्ष याच्यासाठी एक लाइक 👍👍👍👍😂😂😂😂
@ajaydalve35784 жыл бұрын
लय भारी
@गुरूमहानवर4 жыл бұрын
नालायक
@bhalchandrashinde62364 жыл бұрын
@@गुरूमहानवर lay bhari karykram ahe mala avdto sarvjan bagatat
@bhimraojadhav88064 жыл бұрын
@@ajaydalve3578 g
@goraksalunke2263 жыл бұрын
B m kk. Kkgfuuuyiuguutuooi
@sachinbombale49523 жыл бұрын
रामभाऊला सरपंच करा रामभाऊचे फॅन ठोका लाईक
@ravikashar43223 жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती़़ हि वेबशिरीज आम्हां सर्वा ना खूप आवडते आणि विषय खुपच छान असतात
@balasorajage29134 жыл бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब fans club like
@ramtikhe56174 жыл бұрын
छान ,
@abasomahadik28204 жыл бұрын
Hi
@vishalshinde864 жыл бұрын
लय ग्वाड भारी भारी
@AngryBuddha4204 жыл бұрын
बाळासाहेब एक नंबर मराठी सिनेमात काम करायला पाहिजे बालासेबांनी
@siddhantpanaskar50994 жыл бұрын
भारतीय सेना तुमची ऋणी राहील.. जय हिंद खूप हसवलत
@shradhakamble9768 Жыл бұрын
👌👌👌👌👌👌
@shilvardhansurwasesrk17014 жыл бұрын
पाणीच येत नाही पट्टी पण नाही, मस्त डायलॉग रामभाऊ,
@omkarjagtap4424 жыл бұрын
नुसता धुर🎤📣चला😎बाळासाहेब आणि रामभाऊ फॅन्स🔥हाना Likes🔥👑
@Shivantwad.0906 Жыл бұрын
दहशत का दुसरा नाम.."बाळासाहेब"..💯👍✌🏻🤟
@AkshayShinde-yh6qe4 жыл бұрын
राडा आपले आवडते कलाकार बाळासाहेब रामभाऊ सर love you
@bahusahedshende48574 жыл бұрын
सुभाषराव यांची भूमिका एक नंबरच आहे अशी माणसं गावात व समाजात पाहिजेत
@chetandhumal9904 жыл бұрын
बाळासाहेब फॅन क्लब 🧡 बघतुस काय, डोळंच काढीन !!
@kailasvyavahare79004 жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव सगळेच एक नंबर मला बाळासाहेबाची दारूची भूमिका 👌👌
तुरीला मोड नाही , आणि चांडाळ चौंकडिच्या करामतिला कुठंच जोड नाही.👍👌. Love from beed dist.
@shyampanchal31413 жыл бұрын
आजचा विषय खुप विचार करण्यासारखा आहे खरंच प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे 👍 तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील सुविधांचा आढावा आणि विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे हा सर्व टिमचे मनापासून अभिनंदन 👍
@vaibhavghodke54834 жыл бұрын
आतुरतेची पूर्तता.... फॅन क्लब ठोका लाईक...👍
@user-uk9fw2qv5d4 жыл бұрын
एकदम झक्कास...! खरचं बाळासाहेब म्हणजे पावसाळ्यात धूरोळा..👍👍
@tejasvaishav20194 жыл бұрын
कोण कोण खास कॉमेंट्स वाचण्यासाठी आलं आहे.. त्यांनी like करा.
@najukagavali31934 жыл бұрын
अतिशय मार्मिक आणि सुलभ पध्दतीने समीतील राजकीय तेढ तोडुन ग्रामविकासाच्या विषयाच स्पष्टीकरण केल्या बद्दल धन्यवाद सुभाषराव बाळासाहेब रामभाउ
@super-dc7fq4 жыл бұрын
Hi
@dnyaneshwarzodage36154 жыл бұрын
हो खरच खुप छान
@pravinchaudhari83424 жыл бұрын
खुप छान
@sunilkamble33964 жыл бұрын
Mast kaddk
@maheshsathe69854 жыл бұрын
आजचा विषय खूप छान आहे. सर्वांनी घर पट्टी व पाणी पट्टी भरून आपल्या गावचा विकास करावा.. चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण टीम चे खूप खूप आभार..👍👍👌👌👌💐💐💐
@tusharpandhare454 жыл бұрын
प्रत्येक गावात एक तरी सुभाष राव जन्माला यावा हीच इच्छा
@somnathgirhe29184 жыл бұрын
तंटा मुक्त गाव त्याचा अध्यक्ष सुभाषराव.😂😎😎😂🤣
@abhidhesale17313 жыл бұрын
ठद
@atishshinde27104 жыл бұрын
खरंच प्रत्येकवेळी सगळ्यांनी टॅक्स भरायला पाहिजेन धन्यवाद संपूर्ण चांडाळ चौकडीच्या करामती टीम खास करून बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव आणि सरपंच 🙏🙏🙏
@sandipkhandagale73794 жыл бұрын
महाराष्ट्रातील तमाम ग्रामसेवक व तलाठी यांच्या कार्याला अभिवादन.
@sanketjadhav40554 жыл бұрын
यात सर्वात जास्त मला रामभाऊ चा dialogue आवडला आणि दूसर म्हणजे बाळासाहेब हे interesting कैरेक्टर 👌👌👌👍
@omkarjagtap4424 жыл бұрын
मराठी कलाकारांचा आणि त्यात महाराष्ट्रातल्या कलाकारांचा नाद करायचा नाही🤞🔥पुढील वाटचालीस ढिंच्याक मध्ये खच्याक शुभेच्छा😎राडा बाळासाहेब आणि रामभाऊ चा🔥🤞👑
@sanjaylimbure58192 жыл бұрын
सगळ्यात भारी वेब शिरीज. एक नंबर. माझी आवढती वेब शिरीज 👌👌👌👌
@nileshhambire17644 жыл бұрын
❤❤एकच साहेब बाळासाहेब❤❤
@shareshailgaikwad72474 жыл бұрын
खूप सुंदर एपिसोड होता आजचा बाळासाहेब आणि रामभाऊ सुभाषराव जय भीम जय शिवराय
@gouravjadhav47023 жыл бұрын
जय शिवराय जय भिम आस म्हणा कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर बाबासाहेब आंबेडकर आले आहेत
@gouravjadhav47023 жыл бұрын
मी काय तुम्हाला विरोध केला नाही पण जे आहे ते बोलो
@pravinmisal42214 жыл бұрын
आज खरोखर रविवारच्या प्रतिक्षेची पुर्तता केल्याचे समाधान वाटले हँटसाँप रामभाऊ सर आणी बाळासाहेब
@kiranmore50054 жыл бұрын
कडक बाळासाहेब दोस्त असावा तर असा एक नंबर द्या बोकड सोडून😆😆😆😆😆😆
@laturkarmahesh62094 жыл бұрын
नालायक आहे पण एक नंबर माणूस आहे रामभाऊ😂😂😂😂😂
@jayavantkumbhar15423 жыл бұрын
अगदी वस्तुस्थिती वर आधारित विषय घेऊन आला आहात अती सुंदर मांडणी केली आहे
@sameerambekari39344 жыл бұрын
ओन्ली बाळासाहेब फॅन क्लब खाली बघघघघघघघ डोळेच काढीन
@niteshpaikrao26184 жыл бұрын
Bhau sarv kalakar bhari ahet
@गरुडाउद्योगसमूह4 жыл бұрын
बाळासाहेब रामभाऊ ...सलाम
@omsairam.85354 жыл бұрын
सर्व कालाकाराचे मन पूर्वक अभिनंदन रामभाऊ. बाळासाहेब. सुभाष भाऊ 💐💐💐
@pavansuryawanshi50733 жыл бұрын
Congress बिन बिन खाती बिन पाणयाच येतयच कस मी संशोधन करणार आहै 😍😘😄😎😎😄😍😘
@rohitkumbhar14384 жыл бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ जगात भारी त्या दोघांची जोडी लय भारी
@Bailagadashukin3 жыл бұрын
बाळासाहेब फॅन्स like करा
@avinashkamble75534 жыл бұрын
बाळासाहेब नाद खुळा 👌👌👌👌🙏🙏
@rohitgosavi18494 жыл бұрын
तुम्ही नेहमी उत्तम विषयावरती भाग करतात व तुमच्याकडून समाजाचे नेहमी प्रबोधन होते👍✌✌✌👌👌👌🥰🥰🥰 पण मी आधीपण एक कमेंट केली होती...... *माणुसकी विसरलेली जात* आणि *बाळासाहेबांचे बेवड भूत* या दोन विषयावर भाग बनवावेत ही नम्र विनंती 🙏🙏🙏 - Rohit Gosavi (Antivrohxz 999) #DanceR #Choreographer #Writer #Editor #Director #Producer ❤ Love You *ChanDaL ChokaDi* ✌👌
@samamalshikare7104 жыл бұрын
मी पण ग्रामपंचायत कर्मचारी आहे , प्रत्येक गावात अशीच खरी परिस्थिती आहे ...
@sanketjadhav40554 жыл бұрын
1 नंबर वेब सीरीज आहे अप्रतिम👌👌👌
@Badnam_shikari4 жыл бұрын
रविवार आहे म्हणून तुमच्या मुळ च कळत आहे 😅
@pankajtambe81544 жыл бұрын
खरंय☺️☺️☺️☺️
@sambhajikhomanenaik94 жыл бұрын
बरोबर
@vishallokhande37384 жыл бұрын
जाम भारी वेबसिरिज हाय राव 👌
@sachinkothale62534 жыл бұрын
राम भाऊ चा डायलॉक लय भारी
@rameshwaribhosale82004 жыл бұрын
एकच नं दादा......अगदि रिअल गोष्ट दाखवली....खुपच छान भाग असतात तुमचे...सर्व कलाकाराचे मनापासून आभार...आसच आम्हाला नेहमी हसवत रहा...
@babasahebsuryawanshi19143 жыл бұрын
गावराण तडका छान।।अभिनंदन।।अतिशय चांगले मनोरंजन आहे।
@kishorshelar6164 жыл бұрын
लय भारी बाळासाहेब , राम भाऊ, तंटामुक्त अध्यक्ष सुभाष राव...
@pandurangraut32903 жыл бұрын
Kadak video aahe
@pandurangraut32903 жыл бұрын
खर आहे
@pandurangraut32903 жыл бұрын
👑👑👑👑 कडक
@rowdysam4014 жыл бұрын
संपूर्ण टिमचा विजय असो एकच नंबर
@vishalmahadik46444 жыл бұрын
बाळासाहेब तुमचा परफॉर्मन्स म्हणजे नाद खुळाच
@sidharthmaske8624 жыл бұрын
*🚩❤️पोटाची भूक आणि गरजा माणसाला दुनियादारीचे नियम स्वीकारायला भाग पाडतात...😞*
@dhanrajpawar37284 жыл бұрын
N
@शिवसेनाधाराशिव4 жыл бұрын
नंबर द्या रामभाऊ व बाळासाहेबांचा
@sidharthmaske8624 жыл бұрын
The comment box has a number in the link above of Rambhau and Balasaheb
@kumarchoudhari59534 жыл бұрын
अतिशय महत्त्वा च्या आणि गंभीर विषयाला हात घातला.....रामभाऊ म्हणजे आग आहे...ध्यन्यवद.....
@PSCREATION-lb2zn3 жыл бұрын
बाळासाहेब चे खूप खूप फॅन आहोत
@ganeshn26754 жыл бұрын
एक नंबर एपिसोड आहे..... चांगले गुण सांगायला... मन मोठं लागत
@Ak-wn6qn4 жыл бұрын
एकच नंबर माणूस आहे गावात ☝️ विषय घंभीर पण त्याला रामभाऊ खंबीर💪
@D.kendre3 жыл бұрын
तुमची सर्व टिम खुप खुप चांगली आहे... सर्व कलाकार कौतुकास्पद आहेत... महाराष्ट्रात सर्वाधिक पाहिल जाणार वेबसिरीज आहे तुमच...
@ganeshshinde9724 жыл бұрын
रामभाऊ गॉगल लावा जबरदस्त नेतृत्व आहे तुमचं
@mangeshghagare22633 жыл бұрын
सुपर..,.सिरयल पाहण्या पेक्षा हा कार्यक्रम खुपच छान आहे. बाळासाहेब यांचे काम तर अप्रतिम .सुभाष राव,रामभाऊ ,पाटिल.यांचे अभिनंदन
@SachinKamble-yk8cz3 жыл бұрын
एकच साहेब बाळासाहेब त्यांचं आडनाव काय हाय
@rahulsulke73153 жыл бұрын
विनोदातून शिकवण !! छान वाटलं !! आणि राम भाऊ तुमचं काम खूप छान आहे !!
@Sulemanpathan2695 ай бұрын
1 न एपिसोड आहे ।खुप चांगला संदेश दिला तुम्ही मनापासून धन्यवाद, ,🙏
@sb-gw2bj4 жыл бұрын
Apisod baghanya aadi kon kon like kartat Mi tar apisod baghanya aadi like karto
@akshaytalikhede45454 жыл бұрын
Episode
@roshanbiranje67253 жыл бұрын
Mla सर्वांत खूप रामभाऊ यांचे Diloge आणि बाळासाहेब ची हुशारी ब्रँड वाटली एकच नंबर
@shilvardhansurwasesrk17014 жыл бұрын
मस्त एपिसोड होता आजचा ,चांगला संदेश दिलात
@ajnimbalkar98794 жыл бұрын
एकदम मस्त भाषेचा पुरेपूर वापर. खूपच छान मनोरंजन तसेच सामाजिक संदेश देणारी एकमेव वेब series आहे, बाळासाहेब, आणी रामभाऊ, सुभाषराव एक no पात्र आहे,
@keshavpanhale22734 жыл бұрын
सर्व टीमचे अभिनंदन....!!! आपण उत्तम कलाकार आहात.....!!!! आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@sayajiraodevkar57343 жыл бұрын
तुम ची सर्वच पात्रे खूप चांगलं काम करतात खासकरून रामभाऊ आणि बाळासाहेब यांचे वादाच विनोद खूप आवडतात तुमच्या या वेब सिरीज साठी भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@dhanugaikwad19464 жыл бұрын
Ram bhau aani balasaheb ek no 👌👌acting tumchi jodi ekch no aahe
@technicalanand11664 жыл бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेब एक नंबर गेट आउट
@shaileshbhosale1464 жыл бұрын
खूप छान संदेश आणि आजच औरंगाबाद जवळच्या पाटोदा गावच्या ग्रामपंचायत विषयी ABP माझा वर पाटोदा गावच्या सरपंच याची मुलाखत होती,,, खूप छान माहिती दिली .....
@rohitbhagat61363 жыл бұрын
पूर्ण टीम तुमचे सर्व एपिसोड खूप छान असतात् .खूप छान वाटतात . बाला साहेब कार्य. रामभाऊ. पाटील. सदाभाऊ.......
@tusharkodlinge33084 жыл бұрын
प्रत्येक गावांत हेच बघायला मिळेल, एक उत्तम संदेश, उदाहरण, आणि सादरीकरण, विनोद आणि सामाजिक कर्तव्य दक्षता यांची उत्कृष्ट सांगड👌👍
@ramraoperane62203 жыл бұрын
ग्रामसेवक भाऊसाहेबांचा अभिनय आणि करवसुली बाबत माहिती अतिशय छान .
@sagarhatagle91364 жыл бұрын
Luv this series...luv for rambhau n balasaheb💘💘❤️❤️❤️
@Virat-g5f7 ай бұрын
रामभाऊ, बाळासाहेब, तंटामुक्ती अध्यक्ष, गणा पैलवान, उज्जन, आमिर, संजय खलाटे, नेवसे सरपंच, चेअरमन तसेच सर्व महिला मंडळ तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला या धकाधकीच्या जीवनात एक अनोखा असा अनुभव संपन्न एपिसोड प्रत्येक रविवारी घेऊन येता त्याबद्दल सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉🎉
@anjalisalunke99744 жыл бұрын
आज तिसऱ्या वेळेस हा भाग बघितला बाळासाहेब व रामभाऊ खरंच ग्रेट
@its_pika_chu51773 жыл бұрын
Hii
@rajaramsai5354 жыл бұрын
Very nice you're work I am glad to see yours video Thanks
@vikramkhashabachavan31524 жыл бұрын
*माझ्या घरात एक किलो सोनं बँकेत दीड कोटीची प्रॉपर्टी ठेव आहे देऊका सगळे ग्रामपंचायतीला ......*
@करणलेकुळे4 жыл бұрын
बरोबर आहे
@sandiprahane52884 жыл бұрын
एक नंबर डायलॉग आहे
@ganeshborule5703 жыл бұрын
de mag
@akshaymohite45164 жыл бұрын
आम्ही आता qourantine आहे पण हे चांडाळ चौकडीचे विडिओ आम्हाला खूप समाधान देतात व मनोरंजन करतात आम्ही बाळासाहेबांची भूमिका करणारे भरत भाऊ आणि रामभाऊ व अध्यक्ष यांना आम्ही खूप खूप मनापासून प्रेम करतो असेच मनोरंजन करत राहा आणि आम्हाला हसवत राहा❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💯 *गुलजार साहब की यह कविता आज बहुत याद आ रही है...* 💝✍🏻 *"बे वजह घर से निकलने की ज़रूरत क्या है"* *"मौत से आँखे मिलाने की ज़रूरत क्या है"* *"सब को मालूम है बाहर की हवा है क़ातिल"* *"यूँही क़ातिल से उलझने की ज़रूरत क्या है"* *"ज़िन्दगी एक नेमत है उसे सम्भाल के रखो"* *"क़ब्रगाहों को सजाने की ज़रूरत क्या है"* *"दिल बहलाने के लिये घर में वजह हैं काफ़ी"* *"यूँही गलियों में भटकने की ज़रूरत क्या है"* ➿➿🚷🏠😷➿➿
@Roshnihole55094 жыл бұрын
रामभाऊ म्हनजे आग आहे हा मस्त बोलले
@Redmotion1223 Жыл бұрын
Nadkhula Episode Gavran films production Zal Ani Dhurr Sangach 💯💯💯🔥🔥🔥
@ramnathkumkar21314 жыл бұрын
बाळासाहेबांचं काम एकदम मस्त आहे
@govindgargote92574 жыл бұрын
All Are great
@ट्रेंडइजफ्रेंड3 жыл бұрын
रामभाऊ आणी बाळासाहेब यांची लहान पाणी मुलांची मैत्री कशी असते तशी आहे ..सारखं भांडण पण प्रेम खूप ...काळजी खूप ..एकमेकाना सतत साह्य