चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं. २२९ || Chandal Choukadichya Karamati Episode No.229

  Рет қаралды 1,287,295

Gavran Films Production

Gavran Films Production

Күн бұрын

Пікірлер: 2 100
@ravimohite1648
@ravimohite1648 5 ай бұрын
मला अभिमान आहे कि माझ्या महाराष्ट्रा मध्ये आसे लोक आहेत जे असा चांगला संदेश देत आहेत.. Verry verry thanks 🙏 गावरान फिल्म all tem❤❤❤❤
@rajusurywanshi3596
@rajusurywanshi3596 5 ай бұрын
Super 🎉🎉🎉🎉
@i_am_pramod_pnj
@i_am_pramod_pnj 5 ай бұрын
एक नंबर भाग आहे कारण ह्या आठवड्यात 12 वीचा निकाल आहे ह्या भागामुळे बरेच मुलांचे प्रान नक्की वाचेल धन्यवाद गावरान फिल्म प्रोडक्शन 🙏
@Badboygaming-mu2tq
@Badboygaming-mu2tq 5 ай бұрын
तरिक kiti aahe result
@prakashwaghmode587
@prakashwaghmode587 5 ай бұрын
एक नंबर
@AnilKamble-uy8xy
@AnilKamble-uy8xy 5 ай бұрын
ZWwwxA​@@Badboygaming-mu2tq
@KakasahebUndre
@KakasahebUndre 5 ай бұрын
A ll ki of​@@Badboygaming-mu2tq
@marutibansode2505
@marutibansode2505 5 ай бұрын
एक नंबर भाग आहे
@PradipHiwale-bx6lm
@PradipHiwale-bx6lm 5 ай бұрын
पाटोळे साहेब तुमचा खरा रोल बगून आज डोळ्यात पाणी आल आक्षर्ष खर एका वडिलांच्या मनातली गोष्ट बोललात तुम्ही
@KunalAdhav-v9b
@KunalAdhav-v9b 5 ай бұрын
खरंच हा भाग पाहून डोळयात पाणी आले 😢 आणि पाटोळे वायरमन सारखा कलाकार पुन्हा होणे नाही ❤️🥺 बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव,पाटील आणि सरपंच टीम सगळे कलाकार हे नंबर 1 आहे . तुम्ही ह्या भागातून आजची खरी परिसथिती दाखवून दिली.🙌💯🙏
@mahimohite7731
@mahimohite7731 5 ай бұрын
पाटोळे साहेब डोळ्यात पाणी आणलं राव..... धन्यवाद टीम..... गर्व आहे मला मी मराठी असल्याचा...❤
@supalkardhanraj6290
@supalkardhanraj6290 5 ай бұрын
बापाची परिस्थिती ज्या मुलाला कळते तो मुलगा लय मोठा होतो हे वाक्य लय मनाला स्पर्श करून गेल सर्व चांडाळ चौकडीच्या करामती च्या टीमला माझा मी ड्रायव्हर समजून त्रिवार मानाचा मुजरा
@Rahul-ku5nm
@Rahul-ku5nm 5 ай бұрын
ह्या भागामध्ये वायरमन पाटोळे साहेबांन काय अभिनय केला यार डोळ्यात पाणी आलं प्रणाम करतो मी तुम्हाला😢😢❤❤❤❤
@shitaljadhav491
@shitaljadhav491 5 ай бұрын
सगळ्यात मोठ आणि हृदयाला लागणारा वाक्य "बापाची परिस्थिती ज्या पोराला कळते ती पोर खूप मोठी होतात " हे अगदी 💯 खरं आहे एपिसोड खूप छान होता आणि चांगला संदेश मिळाला 👌👌👌👌 Thank you so much all team 🙏🙏
@vishalchavan1303
@vishalchavan1303 5 ай бұрын
@yogeshshewale6260
@yogeshshewale6260 2 ай бұрын
💯
@ganeshpawar9247
@ganeshpawar9247 5 ай бұрын
शुभम सर मानलं तुम्हाला अक्षरशः डोळ्यातून पाणी थांबत नाही कारण माझ्या बाबतीत सुद्धा सेम प्रकार घडला होता फक्त मी नैराश्यात न जाता बारावी दुसऱ्या वर्षी पास झालो पण आज आरोग्य विभागात उत्कृष्ट सेवा देत आहे नागरिकांचा खूप खूप आशीर्वाद मला मिळत आहे. 20 वर्षे जुन्या आठवणीला आज उजाळा मिळाला.
@devidasshinde7350
@devidasshinde7350 5 ай бұрын
आजची लाईक कमेंट फक्त पाटोळे साहेब तुमच्यासाठी
@mahadevkore153
@mahadevkore153 5 ай бұрын
पाटोळे साहेब खरंच तुमच्या एक्टिंग ला मनापासून शुभेच्छा
@mahadevkore153
@mahadevkore153 5 ай бұрын
पाटोळे साहेब खरंच डोळ्यातून शेवटच्या क्षणी पाणी आले
@vikasbaile9919
@vikasbaile9919 5 ай бұрын
खरंच माझ्या डोळयातुन पाणी आले
@KunalAdhav-v9b
@KunalAdhav-v9b 5 ай бұрын
खरंच हा भाग पाहून डोळयात पाणी आले 😢 आणि पाटोळे वायरमन सारखा कलाकार पुन्हा होणे नाही ❤️🥺 बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव,पाटील आणि सरपंच टीम सगळे कलाकार हे नंबर 1 आहे . तुम्ही ह्या भागातून आजची खरी परिसथिती दाखवून दिली.🙌💯🙏
@PaisarthakJadhav
@PaisarthakJadhav 5 ай бұрын
🥺🥺
@RavindraBandal-y1i
@RavindraBandal-y1i 5 ай бұрын
रामभाऊ सुभाष राव बाळासाहेब आणि वायरमन साहेब तुमचा सिनेमा खूप भारी आहे मी बगितला बाळासाहेब च्या वडलाची भूमिका वायरमन ने खूप भारी केली
@mr.suyashtekepatil1792
@mr.suyashtekepatil1792 5 ай бұрын
खुप छान असा एपिसोड बघितल्यावर डोळ्यात पाणी आले अतिशय सुंदर
@SomnathSanap-df2nn
@SomnathSanap-df2nn 5 ай бұрын
एक नंबर बाग आहे पाटोळे साहेब सलाम तुमच्या कार्याला
@vishalbhosale4590
@vishalbhosale4590 5 ай бұрын
महाराष्ट्र तील सर्वाना हा संदेश म्हणजे विदयार्थी आणि पालकांना एक नवीन ऊर्जा. खुप खुप धन्यवाद हा एपिसोड केल्या बद्दल. जिवन असेल तर हजार ध्येय पार होतील 🙏👍👌
@sanjaykelshikar7832
@sanjaykelshikar7832 5 ай бұрын
खरच दर्जेदार ऍपिसोड आणि अतिशय सुंदर संदेश दिला आणि ह्या ऍपिसोड मध्ये पाटोळेनी अप्रतिम काम केले अतिशय सुंदर ऍपिसोड 👍👍🙏🙏
@PramodYadav-ru6jt
@PramodYadav-ru6jt 5 ай бұрын
पाटोळे सारखे कलाकार पुन्हा होने नाही,,,,,सलाम तुमच्या कार्याला
@pamamangle4158
@pamamangle4158 5 ай бұрын
बापाची परिस्थिती ज्या मुलाला कळते हे तो मुलगा कधीच वाईट मार्गाला जात नाही हे वाक्य फार काळजाला लागलं सर्व चांडाळ चौकडी च्या टीमला मनापासून अभिनंदन पाटोळे वायरमन रोज हसवणारा आज सर्वच्या डोळ्यात पाणी आणून गेला खूप भरी ॲक्टिंग
@BhawatLokhande
@BhawatLokhande 5 ай бұрын
❤❤
@OmkarBorhade-jd2jw
@OmkarBorhade-jd2jw 5 ай бұрын
बाप नावाची चादर एकदा उडून गेली की खरी दुनिया कळती#Miss You Pappa😔😔
@rajendrak6554
@rajendrak6554 4 ай бұрын
आज डोळ्यात पाणी आल 😞😞 चांडाळ चौकडीच्या करामती 👌👌
@amoljavale348
@amoljavale348 5 ай бұрын
मी एक ड्रायव्हर आहे लोकांच्या गाडीवर सर्वात आवडता भाग आहे माझा बाळासाहेब जगताप
@akashghule4296
@akashghule4296 5 ай бұрын
खरच आज एपिसोड बघायला उशीर झाला पण पाटोळे सरांमुळे डोळ्यात पाणी आले
@anilDhadave-o7f
@anilDhadave-o7f 5 ай бұрын
पाटोळे साहेब एक्टिंग म्हणजे काय असते ते तुम्ही दाखवून दिलं सलाम तुमच्या एक्टिंग ला
@umeshwaghmare1715
@umeshwaghmare1715 5 ай бұрын
Ek number भूमिका केली
@mahadevshembade4576
@mahadevshembade4576 5 ай бұрын
57:23 57:26 57:27 57:28 57:28
@dnyaneshwarkalenagapur3987
@dnyaneshwarkalenagapur3987 5 ай бұрын
अतिशय सुंदर भाग आहे या भागा मुळे समाजातील बर्याच मुलांवर याचा परिणाम होऊन त्यांच्या वाईट वृत्तीचा नाश होईल खुप खुप धन्यवाद सर्व टिम ला अशीच जनजागृती ची गरज आहे पुन्हा एकदा आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन 🌹🌹🙏🙏
@janardhanmali1417
@janardhanmali1417 5 ай бұрын
जय श्रीराम जय श्रीकृष्ण रामकृष्ण हरी माऊली चांडाळ चौकडीच्या सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन खूप छान आणि प्रभोधन युक्त असा भाग प्रकाशित करण्यात आला पुनश्च धन्यवाद साहेब अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
@Just_chill_1M
@Just_chill_1M 5 ай бұрын
मी स्पर्धा परीक्षा ची तयारी करतो आतापर्यंत 28 वेळा फैल झालो depression मध्ये गेलो खूप निराश झालो पण हार मानली नाही अजूनही जोमाने अभ्यास करतोय. देवाला ते द्यावाच लागेल जे मी मिळिण्याकरिता जोमाने अभ्यास करतोय. नक्कीच एक दिवस माझा येईल.
@pramodjadhav5582
@pramodjadhav5582 5 ай бұрын
खरंच डोळे भरून आले पाटोळे साहेबांनी ऐक नंबर भाग आहे
@rahulshetake6152
@rahulshetake6152 5 ай бұрын
बेस्ट ऑफ लक भाई
@somnathpawar8857
@somnathpawar8857 5 ай бұрын
आजपर्यंत सगळेच 229 भाग न चुकता सहकुटुंब सहपरिवार पाहत आलो..तुमचे सगळेच विषय हे सामाजिक,कौटुंबिक,व रोजच्या जीवनातील गरजेचे असतात.. सर्व चांडाळ चौकडी टिमचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी भरभरून शुभेच्छा 💐💐
@tusharpawar6098
@tusharpawar6098 5 ай бұрын
अतिशय सुंदर प्रेरणादायी भाग होता चांडाळ चौकडीच्या करामती च्या सर्व टीमचे अभिनंदन वायरमन पाटोळे 1no भूमिका केलीत सर्व कलाकारांचे हार्दिक सुभेच्या
@kirankalhpure185
@kirankalhpure185 5 ай бұрын
एकच नंबर प्रेरणादायी व्हिडिओ धन्यवाद चांडाळ चौकडीच्या करामती
@KhedCityFirestation
@KhedCityFirestation 5 ай бұрын
या भागामध्ये खूप गंभीर विषयाला हात घातला आणि अतिशय व्यवस्थित समाजाला समजेल अशा पद्धतीने मांडला. त्याबद्दल तुमच्या सर्व टीमला धन्यवाद .
@sandipkharmate279
@sandipkharmate279 5 ай бұрын
बापाची सर कोणीच घेऊ शकत नाही...... खरंच पाटोळे वायरमन चे मनापासून अभिनंदन 🙏🙏🙏चांडाळ चौकडीच्या करामती मधील सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद 🙏🙏
@vishalkadam2971
@vishalkadam2971 5 ай бұрын
डोळ्यातलं पाणी थांबता थांबन आई वडिलांचे कष्ट खूप अनमोल आहेत💯🥹💝
@MukeshDolas-ec8dl
@MukeshDolas-ec8dl 5 ай бұрын
वायरमन पाटोळे आपला अभिनय अतिशय सुंदर आणि हृद्यस्पर्शी वाटला छान एपिसोड संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन ❤
@ashokavhad4190
@ashokavhad4190 2 ай бұрын
अभिनय काय असतो ते पाटोळे यांच्या भुमिकेत दिसून आले , एक एक वाक्य काळजाला भिडले , डोळ्यात पाणी आणले , सलाम तुमच्या अभिनयाला . एक नंबर भाग , एक नंबर प्रबोधन
@akshaysakore9817
@akshaysakore9817 4 ай бұрын
खरंच तुम्ही सर्वांनी दहाव्वी व बारावी च्या विधार्थ्यांना व त्यांच्या पालकांना या विशेष भागातून खूप महत्वाचा संदेश दिला तुम्हा सर्वांना माझ्या सारख्या शिव भक्ताचा मनाचा मुजरा जय शिवराय 🚩🙏
@crickmuz
@crickmuz 5 ай бұрын
अत्यंत योग्य वेळी हा एपिसोड बनवला त्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@kachrubunde4049
@kachrubunde4049 5 ай бұрын
खूप छान आदर्श घेण्यासारखा एपिसोड आहे बाळासाहेब रामभाऊ पाटोळे पाटील
@medicalmedia315
@medicalmedia315 5 ай бұрын
या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही, दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं, आपण फक्त हिंमत ठेवायला हवी
@shriswamismarthmaharaj2778
@shriswamismarthmaharaj2778 5 ай бұрын
भुंडीस :: सातारा 7star ला आज भुंडीस चित्रपट सिनेमा गृहात जाऊन पहिला खुप छान आहे ,खुप हसवल,आणि डोळ्यातूनही खुप पाणी काढलं मनापासून खुप आवडला चित्रपट❤❤❤❤❤
@shivajiyashwantrao9676
@shivajiyashwantrao9676 5 ай бұрын
धन्यवाद भाऊ असा भाग बनवल्या बद्दल दोघांनांही समजलं डोळ्यात पाणी आलं राव
@MurlidharDodake
@MurlidharDodake 5 ай бұрын
परीक्षा निकालानंतर उद्भवणार्या ज्वलंत समस्येवर आधारित हा एपिसोड अत्यंत आवश्यक, उद्बोधक आणि मार्गदर्शनपर आहे. सर्व चां.चौ.क. कलाकार मंडळींचे मनःपूर्वक आभार.धन्यवाद. .....
@korhalekarpickle
@korhalekarpickle 5 ай бұрын
मटकी ला मोड नाही चांडाळ चौकडीला जगात तोड नाही.❤❤
@chaitanyagawande4757
@chaitanyagawande4757 5 ай бұрын
गणा पैलवान फॅन्स क्लब ❤ तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यादेवी नगर 🎉🎉
@ishwardavane4997
@ishwardavane4997 5 ай бұрын
एक नं भाग होता या भागाला महाराष्ट्रा शासनाचा किंवा राष्ट्र पती पुरस्कार मीळायला पाहिजे कारण या एपीसोडमधून समाज प़बोधन झालेले आहे तेव्हा या एपीसोडमधील सर्व कलाकारांचे मी ईश्वर दावणे परिवार गडहिंग्लज जि कोल्हापूर तर्फे हार्दिक अभिनंदन
@sagarshelke5277
@sagarshelke5277 5 ай бұрын
वाह पाटोळे वाह ......आज खरच तुम्ही नाद केलात .....तुमच्या या कलेला खरच मानाचा मुजरा ....🙏🙏🙏
@ijajpathan
@ijajpathan 5 ай бұрын
अतिसंवेदनशील हा प्रकार आहे. आज देशात सर्वत्र घडत आहे. त्यामुळे आपण कुठेतरी एक चांगला संदेश देण्याचे काम केले आहे. आपल्या संपूर्ण टीमचे महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालक यांच्या तर्फे अभिनंदन तसेच पुढील वाटचालिस खूप खूप शुभेच्छा 💐
@shradhaplastics115
@shradhaplastics115 5 ай бұрын
खरोखरच डोळ्यात पाणी आलं समाजात आदर्श निर्माण करणारे एपिसोड असतात आपल्या संपूर्ण टीम ला मनापासून धन्यवाद सर्वंच कलाकार जीव ओतून काम करतात खूप छान ❤
@surajaj3125
@surajaj3125 5 ай бұрын
चांडाळ चौकडी च्या सगळ्या मेंबर धन्यवाद. कारण असे मार्गदर्शन क्वचितच मिळते. असेच समाज प्रबोधन आपल्या कडुन मिळत राहो अशाच आपणाला हार्दिक शुभेच्छा सुभेच्छुक अरुण जाधव आणि परिवार 🌹
@navnathghondge5643
@navnathghondge5643 5 ай бұрын
पाटोळे साहेब शेवटच्या क्षणी डोळ्यातून पाणी आले
@vijaygamre1325
@vijaygamre1325 5 ай бұрын
सुंदर संदेश दिला आहे ❤❤❤
@niteshkarande1439
@niteshkarande1439 5 ай бұрын
एक हृदयस्पर्शी कथा
@paward0763
@paward0763 5 ай бұрын
कोन कोन चांडाळ चौकडी च्या करामती सर्व एपिसोड पाहिला आहे❤ ❤
@KiranNavale-l3k
@KiranNavale-l3k 5 ай бұрын
me
@pawarakash5352
@pawarakash5352 5 ай бұрын
Me
@bk-yd8wm
@bk-yd8wm 5 ай бұрын
बर
@pravinthombare5986
@pravinthombare5986 5 ай бұрын
@donabbu691
@donabbu691 5 ай бұрын
भाग खुप छान होता रामभाऊ बाळासाहेब पाटील एकीचं नंबर पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@vishalkedar1568
@vishalkedar1568 5 ай бұрын
डोळ्यातूनही पाणी आणणारे हे हे कलर कर खूप कुठे तुम्हाला भावी आयुष्यात खूप खूप शुभेच्छा
@sachindeshmukh7244
@sachindeshmukh7244 5 ай бұрын
आता होत चाललयं पावसाचं वातावरण..... आणि कामचं भारी करतोयं पाटोळे वायरमण.... ❤❤❤
@chandrashekharmorde4093
@chandrashekharmorde4093 5 ай бұрын
फारच संवेदनशील एपिसोड , धन्यवाद गावरान फिल्म.
@avipatil1717
@avipatil1717 5 ай бұрын
खूप छान संदेश मिळाला या भागातून ......धन्यवाद.......🎉
@RushikeshRutuja
@RushikeshRutuja 5 ай бұрын
सगळ्यात भारी हा एपिसोड होता खरंच खूप भारी संदेश दिला आहे तुमी आत्ताच्या या पिडीला .. पण आई बाबा ने पण पोरांचा खूप लाड करू नये .....🎉 i love you चांडाळ चौकटी ❤
@barkya_yt
@barkya_yt 5 ай бұрын
200 एपिसोड पेक्षा हाय एपिसोड सगळ्यात एक नंबर आहे❤
@umeshharal1169
@umeshharal1169 5 ай бұрын
पोटोळे वायरमन.....1 no. कलाकार आहेत राव..... छान भाग होता आजचा..... अभिनंदन. सर्वांचे..... मी पण एक बाप आहे... छान समझून सांगितले...
@abhijeetpawar4563
@abhijeetpawar4563 5 ай бұрын
सर्व कलाकारांचे मनापासून आभार खुप छान एपिसोड होता समजप्रती चांगला एपिसोड प्रदर्शित केला धन्यवाद
@tusharhole6769
@tusharhole6769 5 ай бұрын
पाटोळे ची ॲक्टिंग लई जबरदस्त आहे आजच्या भागातील
@VithalJagtap-bs8si
@VithalJagtap-bs8si 5 ай бұрын
आतुरता संपली भाग चाललेला कोण कोण बघताय🎉🎉
@shankarsutar5119
@shankarsutar5119 5 ай бұрын
आजच्या भागामधुन पालक/विद्यार्थी यांना उपदेश दिला.खुपच छान भाग.सर्व कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन
@GanpatraoPatil-k6e
@GanpatraoPatil-k6e 4 ай бұрын
खूप छान नंबर एक सामाजिक संदेश मुंलाना व आई वडीलांना खूप छान समाजात संदेश दिला मनापासून धन्यवाद 🙏🙏
@Naru0477
@Naru0477 5 ай бұрын
पाटोळे वायरमन हा व्यक्ती एक वेगळ्या उंचीचा कलाकार आहे.....always. TOP🎩
@Aryan.ff.140
@Aryan.ff.140 5 ай бұрын
रामभाऊ आणि बाळासाहेबांनी सुभाषराव भुंडीस पिक्चरच्या खूप अभिनंदन 🎉🎉
@Agastya-j6v
@Agastya-j6v 5 ай бұрын
पाटोळे व त्यांच्या पत्नी यांची खुप मस्त भूमिका केली त्यांना पुढील प्रवासा साठी खुप खुप शुभेच्छा
@madhavpawar7220
@madhavpawar7220 5 ай бұрын
पालकाच्या डोळ्यात झनझणीत अंजन घालनारा एपीसोड अभिनंदन टिम चां . चौकडी
@karan-ed4hw
@karan-ed4hw 5 ай бұрын
सुपरहिट फिल्म🎉 एक नंबर फिल्म ऑस्कर विनिंग फिल्म जबरदस्त स्टोरी सर्व कलाकारांचा एक नंबर अभिनय सर्वांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन अतिशय सुंदर मेसेज दिला आहे डोळ्यात पाणी आले थँक्यू धन्यवाद🎉
@kailaspawar4647
@kailaspawar4647 5 ай бұрын
अनमोल संदेश दिला धन्यवाद
@rajuhatkar9413
@rajuhatkar9413 5 ай бұрын
मी संभाजीनगर जिल्ह्यातील आहे मी पुर्ण एपिसोड पाहिले आहे खुप छान आहे ❤ सलाम आपल्या कार्याला
@amarkharose1904
@amarkharose1904 5 ай бұрын
Balasaheb aani ram bahu sathi ek like jhali ch pahije❤
@PramodSalve-i7w
@PramodSalve-i7w 5 ай бұрын
ज्या मुलांना आई बाबांची परिस्थिती कळते ती मुल पुढे खुप यशस्वी होतात
@kiranjadhav9561
@kiranjadhav9561 5 ай бұрын
Kharch bhari episode aahe 👍
@bapujavir53
@bapujavir53 5 ай бұрын
समाजात चांगला संदेश दिला आहे अभिनंदन
@mrniyaz.multanispeesh8280
@mrniyaz.multanispeesh8280 5 ай бұрын
Mr PATOLE you are very very intelligent ACTOR.Your spich ,acting, vandar full,so many Thañks for your future life .
@lpramodvitthal9672
@lpramodvitthal9672 5 ай бұрын
बालासाहेबांचा मेंव्हना लय दिवस झाल दिसला नाही, परिक्षेच्या निकाला नंतर प्रत्येक बापाची पाटोले सारखीच अवस्था होते , ❤❤❤❤❤ सर्व कलाकारांसाठी 👌💐💐💐💐💐
@adventureofnature3268
@adventureofnature3268 5 ай бұрын
वारुगड चा उल्लेख केल्याबद्दल गावरान फ़िल्म प्रोडक्शन आणि कलाकारांचे हार्दिक अभिनंदन--वारुगडकर ग्रामस्थ
@JaywantraoNikam.
@JaywantraoNikam. 4 ай бұрын
अतिशय सुंदर विषयावर अप्रतिम जनजागृती केली आहे चांडाळ चौकडीच्या करामतीच्या करामती टिमने.❤
@pratapsargar8098
@pratapsargar8098 5 ай бұрын
खुप छान एपिसोड .heart touching
@rohidaswalunj814
@rohidaswalunj814 5 ай бұрын
सुभाषराव जे बोलले खूप छान आणि योग्य आहे धन्यवाद
@birdevmatanshop2252
@birdevmatanshop2252 5 ай бұрын
Mi aaj kambleshver येथून भिवाई देवी क्या मंदिरातून episode bhagtoy
@madhukarpatole812
@madhukarpatole812 5 ай бұрын
बुद्धिमता ही प्रत्येक मुलाची वेगवेगळी असते आणी म्हणून मुलांच्या आवडीनुसार शिकू दिल पाहिजे आणी यात पहिल्यापासून संस्कार हे अतिशय महत्वाचे आहेत छान
@SaiSupekar-u7v
@SaiSupekar-u7v 5 ай бұрын
पाटोळे वायरमन आज पुर्ण भाग तुम्ही गाजवला ❤❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌
@VishalPatil-xt6xz
@VishalPatil-xt6xz 5 ай бұрын
खरच अप्रतिम संदेश दिला आहे..
@DipakGaikwad-o8m
@DipakGaikwad-o8m 5 ай бұрын
मी तुमचे सर्व भाग बागतो पण हा भाग निराळा आहे बाप लेकाचा आहे प्रत्येक बापाला वाटत माझा मुलगा मोठा साहेब होवा तेच पाटोळे साहेबांची इच्छा होती कारण प्रत्येक बापाला वाटत जे मी भोगले आहे ते माझ्या मुलाच्या वाट्याला येऊ नये आज हा भाग बघून डोळयात पाणी आले खुप खुप धन्यवाद तुम्ही हा भाग बनवला तुम्हा सर्वांचे आभार कसे वेक्त करू हेच मला समजेना
@GajananGadekar-z8v
@GajananGadekar-z8v 5 ай бұрын
खुपच छान पाडोळे आणि बाळासाहेब एकच नंबर
@sagarkopnar9169
@sagarkopnar9169 5 ай бұрын
मी तुमचा भुंडीस पिक्चर बघितला खूप छान पिक्चर आहे
@kailashsakte3408
@kailashsakte3408 5 ай бұрын
10वी 12वी विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी हा भाग प्रेरणादायक आहे 🙏🏻🙏🏻 असेच प्रेरणादायक भाग तयार करत जा धन्यवाद 🙏🏻
@vitthalpatil1229
@vitthalpatil1229 5 ай бұрын
खरंच आजचा एपिसोड खूप खूप छान होता. ही रियल स्टोरी आहे. कारण आज आपल्या पाल्याच्या मनावर घेऊनच कुटलीही गोष्ट कऱण्यात यावी विनंती ❤ आजचा भाग खूप छान वाटला पाटोळे यांची भूमिका खरच खूप छान वाटली आज.
@vikas8741
@vikas8741 5 ай бұрын
पाटोळे साहेब मस्त ॲक्टिंग
@prathameshjadhav7470
@prathameshjadhav7470 5 ай бұрын
7 दिवसाची आतुरता संपली ❤️👍
@shamraojadkar916
@shamraojadkar916 5 ай бұрын
सर्वात चांगला हा एपिसोड बघून मला छान वाटले आहे त्यातुन मुलांनी व पालकांनी धडा घ्यावा ❤❤❤
@amitmeher2066
@amitmeher2066 5 ай бұрын
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी वडील आणि आई जीवनात खरंच खूप महत्त्वाचे आहेत🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
@sachinghule3351
@sachinghule3351 5 ай бұрын
Best video ever.... Love चांडाळ चौकडी... 🙏🙏🙏💐
@prasadpawar8036
@prasadpawar8036 5 ай бұрын
छान मस्त ❤
@sarthiekpravas2705
@sarthiekpravas2705 5 ай бұрын
Realistic अभिनय पाटोळे साहेबांचा...मस्त Heart teaching..❤
@rohinibile1432
@rohinibile1432 5 ай бұрын
जय पळुन गेल्यानंतर जी सगळ्यांचीच घालमेल झाली हे पाहुन अक्षरशः अंगावर शहारा आला.😢😢❤❤
@Shivrajbhosle4000
@Shivrajbhosle4000 5 ай бұрын
खूप प्रेरणादायी एपिसोड केला संपूर्ण टीम चे मनस्वी आभार..... देव तुमच्या सर्व कार्यात यश देवो.❤
@bhagwantwagh2176
@bhagwantwagh2176 5 ай бұрын
अगदी वेळेवर हा भाग काढला खरंच तुमच्या टीमला मानलं पाहिजे . चांगला संदेश दिला आहे समाजाला. सलाम तुमच्या कार्याला.
@vivekholkar672
@vivekholkar672 5 ай бұрын
भूंडीस कोणी कोणी बघितला❤❤
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 11 МЛН
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 5 МЛН
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 9 МЛН