खरोखर सत्य परिस्थितीवर हा एपिसोड आहे, गावागावात अशीच प्रकरणे चालू आहेत, खरा लाभार्थी बाजूलाच राहतो आणि भलताच कोणी लाभ घेतो तेही एक ना अनेक वेळा, खूप छान संदेश दिला आपण मी आपला आभारी आहे हा असा एपिसोड प्रसारित केल्या बद्दल.
@ShashikantKadam-m6o6 ай бұрын
खरोखर सत्य परिस्थिती वर हा भाग आहे खूप छान संदेश दिला आहे बाळासाहेबांनी मस्त पात्र केले आहे 🙏🙏🙏🙏🙏
@balusadgar75306 ай бұрын
@balusadgar75306 ай бұрын
@balusadgar75306 ай бұрын
@balusadgar75306 ай бұрын
@dnyanuyadav35356 ай бұрын
या बेवसिरीज मधुन आपल्या ला येवढा संदेश भेटला की प्रत्येक तालुक्यात असा सर्व सामान्य लोकांची दक्षता घेणारा आमदार पाहीजेत 🙏
@Dr.VP96 ай бұрын
सत्ता म्हणजे दुपारची सावली, हि कलनार आहे कधीतरी 👏👏👏 Golden words by Aanna ❣
@pramodbidwe70116 ай бұрын
खरंच आज दाखवलेली ही परिस्थिती खरीच आहे अशा घटना प्रत्येक गावामध्ये चालू आहेत त्यासाठी आजचा भाग खूप चांगल्या पद्धतीने सादर केल्याबद्दल रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव व त्यांचे सर्व चांडाळ चौकडीच्या करामती चे सर्व कलाकार यांचे खूप खूप अभिनंदन
@girishkale15696 ай бұрын
आजच्या भागात खरच जनते बरोबर चाललेली सत्य परिस्थिती आज दाखवली त्यामुळे यासर्व टिमचे धन्यवाद
@navnathchaugule77436 ай бұрын
सेम इंदापूर तालुक्यातील कळस गावात असाच प्रकार घडत आहे एवढाच की हा शिलाई मशीन मध्ये आणि आमच्या कळस गावात घरकुला मध्ये हा प्रकार घडला आहे बंगल्या वाल्यांना घरकुल पुढाऱ्यांना घरकुल आणि गरीब रस्त्यावर
@narsinhgangthade97396 ай бұрын
सत्यपरस्थिती मांडली आहे खुप खुप आभारी आहोत
@paragchaware14586 ай бұрын
खरंच सगळीकडे गावोगावी हीच परिस्थिती आहे आपल्यात चांडाळ चौकडीच्या करामती मधून दाखवून दिले आहे गरीबाचा कोणी वाली नसतो पुढारी लोकच आपली घरे भरतात हे खूप छान पद्धतीने दाखवून दिले आहे आपल्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार🎉❤ खूप छान एपिसोड दाखविला🎉❤
@ajayraut24196 ай бұрын
दुर्गाची एकटींग साठी एक लाईक❤
@sharadjadhv59366 ай бұрын
❤
@swapnilgujar27196 ай бұрын
Durgatai साठी 100 like पण तुझ्या comments la घोडा 😅😅😅
@sanjaybele18066 ай бұрын
❤
@श्रिक्षेत्र6 ай бұрын
❤ बाळासाहेबासाठी एक लाईक❤❤
@kisantale62166 ай бұрын
❤
@onkarjogdand81576 ай бұрын
बाळासाहेब माझा तुम्हाला सलाम आहे खरच प्रत्येक गावा मद्ये तुमच्या सारखा माणूस जर असेल तर देश आपला खूप प्रगती करेल
@rajuchavan36336 ай бұрын
खूपच छान विषय मांडला चांडाळ चौकडीच्या कलाकारांनी तुमचे सगळे व्हिडिओ मी पाहिलेले आहेत महाराष्ट्रातल्या नेत्यांनी हा एपिसोड पाहिला पाहिजे आणि त्यातून काही बोध घेतला पाहिजे जय महाराष्ट्र
@pravinvalkunde92906 ай бұрын
खरच खुप छान संदेश दिला आहे असे प्रकार गाव- खेडयात नेहमीच घडत असतात त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे सरकार ने यावर लक्ष दिले पाहिजे त्याच बरोबर गाव कऱ्यांनी सुद्धा पाठ पुरावा केला पाहिजे बाळासाहेब यांनी भूमिका खूप छान सादर केली लेखकाने छान व योग्य लिहले आहे सर्व कलाकारांचे आभारी - अभिनंदन जय हिंद जय शिवराय जय मल्हार
@bapusahebmane5346 ай бұрын
राम भाऊ ❤ बाळासाहेब ❤ सुभाषराव ❤ तिघांची जोडी एक नंबर ❤🎉
@vaibhavgore45336 ай бұрын
गावगाड्याची सत्य परिस्थिती मांडली खूप खूप आभारी आहोत
@PandurangShinde-xy7rd6 ай бұрын
खरं परिस्थिती दाखवल्याबद्दल सर्व चांडाळ चौकडीच्या टीमचे हार्दिक अभिनंदन
@DhanajiMadane-ze6tj6 ай бұрын
एक नंबर एपिसोड बनवल्याबद्दल धन्यवाद बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव
@harishbhilare51016 ай бұрын
मी अजूनपर्यंत एकही एपिसोड चुकवलेला नाही मस्तच खूप छान मनोरंजन ❤
@balajighuge58856 ай бұрын
🎉❤ खूप छान वाटले आणि अशीच सामाजिक गोष्टीवरच एपिसोड तयार झाले पाहिजे समजा झालाय सुभाष भाऊ आणि बाळासाहेब संजीव मेंबर आणि आमदार साहेब एक नंबर
@onlyindurikarmaharaj8486 ай бұрын
बाळासाहेब ही खरी गांवों गावाची सत्य परिस्थिति आहे 💯
@Bhimkanya00166 ай бұрын
बाळासाहेबांचे फॅन कोन कोन आहेत☝️😂
@maskedboyyt63346 ай бұрын
❤
@amolgadade16706 ай бұрын
Mi pan
@drawwithhemant42916 ай бұрын
❤❤❤
@nileshjadhav44476 ай бұрын
मी आहे बर का
@vijaynimbalkar44566 ай бұрын
मी आहे बरं का
@shubhamsb14746 ай бұрын
खूप दिवसांनी वायरमन पाटोळेला बघून चांगले वाटले,त्यांचा अभिनय खूप चांगला आहे..!👌👌👍
@Sudarshandalve6 ай бұрын
बाळासाहेबाचे चाहते कोन कोन आहेत 🤞🥰
@सोनूरणखांब2 ай бұрын
❤
@MilindKakade-bk5ek6 ай бұрын
भयाण सत्यता मांडली सर्वांची जिरवणारा बाळासाहेब महाराज सलाम अशीच सत्यता मांडत राहावी हीच शुभेच्या
@AshwiniNarake6 ай бұрын
गावा गावात बाळासाहेब तुमच्या सारखा एक तरी माणुस पाहिजे तुमी सगळ गाव हालवुन टाकताय 🙏🙏🙏 बाळासाहेब एकच नंबर 👌👌👌
@santoshshinde71156 ай бұрын
माऊली रायते ज्येष्ठ पत्रकार सणसर करांचा अभिमान
@dattakhandekar80936 ай бұрын
बाळासाहेब खुप छान संदेश दिला😊😊
@tanajisutar77886 ай бұрын
प्रत्येक गावात आहे हाच भोगळा कारभा आहे काही ग्रामपंचायत घरे मंजूर झाली तरी त्या लाभारत्याला नाही भेटली हे सत्य आहे
@sujittekale1676 ай бұрын
Chutya cha khel zalay grampanchayat mdhe saglya
@sagarbokade76156 ай бұрын
काहीही म्हणा पण 1 नंबर एपिसोड झाला. असं वाटत होतं की हा एपिसोड संपायचा नव्हता. पण असू द्या. दिल खुश केला तुम्ही सर्वांनी. तुम्हाला पुढच्या वाटचालीस भरभरून शुभेच्छा.🙏🙏 नमस्कार.
@machhindrakale16366 ай бұрын
सत्य परिस्थितीवर भाग बनवला खूप छान सर्व टीमला मनःपूर्वक धन्यवाद
@prakashkhare75096 ай бұрын
प्रतेक गावात असा एक समाज सेवक पाहिजे तरच खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार होणार नाही मानाचा मुजरा बाळासाहेब तुमच्या कार्याला खुप खुप धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
@harishbhilare51016 ай бұрын
रामभाऊ आणि गणा यांचा नाद करायचा नाही उत्तम कलाकार आहेत सगळे तुम्हाला दिवसेंदिवस चांगले यश मिळणार यात तिळमात्र शंका नाही ❤
@prabhakardorge65866 ай бұрын
गणाच वाईट वाटते लग्न झाले तरी निब्बार मारखातय.
@balajikare21146 ай бұрын
🎉🎉 10:34
@sachinpatil99026 ай бұрын
खरी परिस्थिती जगासमोर मांडण्याचा प्रयत्न तुम्ही केला तुमचा वेबसिरिज चा माध्यमातून या बद्दल सर्व टीमचे मनापासून आभार. खूप छान वाटले
@gurushinde65136 ай бұрын
सगळेच रामभाऊ आणि बाळासाहेबांनसाठी like करता आज पटलांसाठी 1 like ❤
@SDhas-he7vw6 ай бұрын
Opp
@hanumants82816 ай бұрын
उज्वला योजना अशीच झाली होती. योग्य विषय 👏
@somnathpawar88576 ай бұрын
एकच नंबर भाग बनवला...ही परिस्थिती प्रत्येक गावात आहेच.. सगळ्या योजना ह्या स्थानिक पुढाऱ्यांच्या जवळच्या बगलबच्चे नातेवाईक,चमचे कार्यकर्ते यांनाच मिळतो हे वास्तव देश स्वतंत्र झाल्यापासून आहे
@Shivamgavasane826 ай бұрын
एक उत्कृष्ट वेबसिरीज ज्याने संपुर्ण महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवले व या पुढेही असेच गाजवतील.. पुढील वाटचालीस सर्व कलाकारांना खुप खुप प्रेम व शुभेच्छा..! ❤💐😊
@yuvrajlondhe35276 ай бұрын
कुना कुणाला वाटते आठवड्यात दोन वेळेस एपिसोड यावा😢🎉❤
@Indianchallenger116 ай бұрын
Ho
@शेतीबागायतदार6 ай бұрын
Ho😂🎉
@cb77626 ай бұрын
एकदा येतो तेच बेस्ट आहे. एपिसोड ची गुणवत्ता महत्त्वाची आहे.
@sharvnishruti6 ай бұрын
मला वाटते दोनदा यावा
@rutavilkhilari20136 ай бұрын
होय
@dhananjayvanve6 ай бұрын
मी फाडून टाकीन आ फेमस अभिनेत्री बाळासाहेब❤
@vaibhavkhade81686 ай бұрын
बाळासाहेबांचे कोण कोण फॅन आहेत ❤
@praveenb74946 ай бұрын
मी
@praveenb74946 ай бұрын
मी
@KeshavKorde-m5k6 ай бұрын
मी
@only_iditing_6 ай бұрын
Mi ❤❤❤❤❤❤😊😊😅😅
@vikassalgar98896 ай бұрын
Mi
@Anu-f6h6 ай бұрын
बाळासाहेब खूप छान. सत्य घटनेवर आधारित.
@laxmannangre53176 ай бұрын
अप्रतिम एपीसोड आमदार साहेब अगदी योग्य बोलले ग्रेट 🎉🎉🎉
@nitinnikam35806 ай бұрын
ही वेब सिरीज जर खरोखच gavpudhari किव्हा सरपंच बघत असतील त्यांना यातून खरच मार्गदर्शन घ्यावं अस मला वाटतं ❤❤❤
@pravinsagar76406 ай бұрын
हा एपिसोड सत्य परिस्थितीवर केला.त्यामुळे सर्व टीम मेंबर चे मनापासून आभार. प्रत्येक गावात हीच अवस्था आहे. जरी मंजूर करून दिलं तरी त्यातून गावचे पुढारी पैसा खातात लोकांकडून खूप वाईट परिस्थिती आहे.
@anilkamble34456 ай бұрын
आजच्या एपिसोडचा "विषय" ज्यांनी निवडला, त्यांना प्रथमतः धन्यवाद! आपल्या माध्यमातून ग्रामीण भागातील समस्येस वाचा फोडलीत, त्याबद्दल संपूर्ण टीमचे आभार! 🙏
@prathmeshkadam67016 ай бұрын
प्रत्येक भागात काही ना काही सामाजिक संदेश दिल्याबद्दल ही वेब सीरीज मला unique वाटते. keep it up team👏🏻🔥💐
@vinodpatil61506 ай бұрын
सर्व ग्रामिण भागात हीच संत्य परिस्थिती आहे हे कुठं तरी बदलायला हवे आहे सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन राम कृष्ण हरी
@balajiengg55996 ай бұрын
पण आपण मत फक्त bjp विरोधात.द्यायचे ते पण कुणाला....ज्यांनी प्रश्नच.सोडवले नाही 75 वर्षे त्यांना
@gajananshinde20936 ай бұрын
बाळा साहेब ग्रेट आहेत आसा आवाज किंवा कार्यकर्ता आसेल तर गांवचा विकास व तळा गाळातील जनता ़वंचित रहाणार नाही खूप छान माहिती दिलीत 🙏🙏
@rohitkamble80526 ай бұрын
सत्य परिस्थितीवर आधारित भाग बनवला आहे म्हणून खूप खूप धन्यवाद 👏👏❤
@sachinjagtap22216 ай бұрын
मा. श्री बाळासाहेबांबद्दल असलेलं प्रेम छोट्या मदने च एक नंबर खूप कळवला आहे छोट्याचा बाला साहेबांबद्दल 💝👑💯
@kalepravin105876 ай бұрын
संजू शेठ व बाळसाहेब यांच्या चाणक्य नीती ची दाद दिली पाहिजे😊
@ChhotiramPawar-rn2fl6 ай бұрын
एक नंबर बोलल्या गौरी ताई सपूर्ण टिम काम खूप चांगले आहे
@nitinhede85876 ай бұрын
आमदार साहेब खूप दिवसांनी गावात आलात तेही गरीबाच्या हाकेला धावून खूप बरं वाटलं. मी तुमचं मागे एकदा कौतुक केले होते जेव्हा बाळासाहेब लाईट बिल घेऊन आले होते त्यावेळी तुम्ही शेतकऱ्याची बाजू घेतली. असे आमदार पाहिजे प्रत्येक तालुक्याला.
@manavdesai35046 ай бұрын
फक्त एकदा बाळासाहेब सरपंच झालेलं पाहिजे आम्हाला....❤❤❤❤
@santoshshinde74196 ай бұрын
दुर्गा ताईं खरच चांगल्या कलाकार आहेत. दोघांची खरी जोडी वाटते. बाळासाहेबांना टफ आहे. त्यांची जोडी फोडू नका. ताईंची कलाकारी खरी आहे अक्टिंग नाही. त्यांना कधी बाहेर ठेऊ नये. ही माझी चवकडीला विनंती आहे. शुभेचुक. संतोष शिंदे वीर
@rajuhatkar94136 ай бұрын
अप्रतिम भूमिकेबद्दल कौतुक कितीही केलं तरी कमी आहे आपलं बाळासाहेब ❤❤❤❤❤
@RaviUlhare-tf7rf6 ай бұрын
बाळासाहेबांसंग कोण कोण जाणार शिंगणापूर ला... 🙏🙏💐
@prabhakardorge65866 ай бұрын
महादेवाचे शिंगणापूर
@Rajendrapatil-g9r6 ай бұрын
Maza kul swami ahe shambhu mahadev .
@suhaspatil41426 ай бұрын
बाळा साहेब म्हंजे एक नाद खुळा कलाकार....जीतल्या तीत पट्टी बसवनारा एक जातीवंत कलाकार म्हणून तूम्हाला माजा मानाचा मुजरा 🎉🎉🎉🎉
@lakhanbayas73216 ай бұрын
बाळासाहेबांचे डायलॉग कोणा कोणाला मस्त वाटत ❤😊
@nishadhayagude31876 ай бұрын
Mla
@vitthalkadam34716 ай бұрын
गाव खेड्यात हीच अवस्था आहे सत्य परिस्थिती मांडल्याबद्दल आपल्या टीमचे मनःपूर्वक आभार 😢
@RaviKachare-de5bb6 ай бұрын
एकच नंबर बाळासाहेब
@deorampatil95746 ай бұрын
सध्या गावागावात जे सुरू आहे ते वास्तव या एपिसोडमधून सादर केले हा एपिसोड सर्वच शासनकर्त्यांनी आवर्जून पाहिलाच पाहिजे बाळासाहेब जय हरि
@shidhhivinayaklezhimmaskar84216 ай бұрын
सर्वात भारी एपिसोड 1 नंबर बाळासाहेब सर्वांची अक्टिंग भारी
@ajaygaikwad64106 ай бұрын
मस्त❤ भाग दाखवला ❤ चांगला संदेश दिला ❤❤
@RK_CARTOON_WORDS_03_036 ай бұрын
बाळासाहेब रामभाऊ यांचा नाद नाय कोण करू शकत आणि फिल्म इंडस्ट्रीत असे हसवणारे रामभाऊ आणि बाळासाहेब परत भेटू नाय शकत..❤❤️
@AshwiniNarake6 ай бұрын
गावा गावात बाळासाहेब तुमच्या सारखा माणूस पाहिजे तुमी सगळा तालुका हलवून टाकला एकच नंबर बाळासाहेब 🙏🙏🙏
@piyushshinde26256 ай бұрын
एपिसोड बघायच्या अगोदरच लाईक केल❤
@umeshus455 ай бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@sunil.vilaskirve26786 ай бұрын
सामान्य माणूस चं असं असामान्य काम करुन दाखवू शकतो भ्रष्ट राजकारण्यांची सत्य परिस्थितीमध्ये कशी असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचा एपिसोड आहे व गौरी ताई याचं मनापासून कौतुक ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@santossalunke10906 ай бұрын
नागटाने गावचे ग्रामस्थ बोलतोय आपला कार्यक्रम पाहून खूप छान वाटले असाच कायम चालू राहूदे तुमचछा कार्यकाम दर रविवरीं पाहतो 16/6/2024खूप छान होता भाग
@audumbaraldar37216 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती या सिरीज मधील सर्व टीम चं मनापासून अभिनंदन आम्ही प्रत्येक भाग पाहताना खुप आनंद होतो 😃😄🤣😂👍👍🤝🏻🤝🏻🤝🏻👌👌👌👌👌👌👌❤❤
@karan-ed4hw6 ай бұрын
लय भारी फिल्म सुपरहिट फिल्म लय भारी स्टोरी लय भारी कॉमेडी सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन अतिशय सुंदर मेसेज दिल्याबद्दल सर्वांचे आभारी आहे
@pravinkamble15406 ай бұрын
आमदार साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद. तुम्ही खूप ग्रेट आहात.. आणी दुर्गा ताई तुमच्या अभिनयाने डोळ्यात पाणी आलं. तुम्हाला पण मनापासून नमस्कार.
@kiranshiratode53986 ай бұрын
❤ बाळासाहेबांनी जे केलं ते . सर्व सामान्य माणसाला प्रत्येक गावात करण्याची वेळ आहे . सर्व सामान्य माणसाला अश्या लाभार्थी योजनेचा लाभ मिळतं नाही. पण चांडाळ चौकडीचया करामती ह्या एपिसोड मधुन नक्कीच जनतेला मोठा संदेश मिळाला आहे. ❤सलाम तुमच्या कलेला❤
@AkMore-xk2mo6 ай бұрын
बाळासाहेब फक्तं तुम्हीच ❤😂
@vishalnalawade96626 ай бұрын
लोकप्रतिनिधी असावा तर असा❤❤
@bandumuntode1996 ай бұрын
खरंच खुप वास्तविक परिस्थिती लक्षात आणून दिली त्या बद्दल तुमच्या टीमचं धन्यवाद
@vijaysalunkhe14476 ай бұрын
हा एपिसोड प्रत्येक गावात आणि घरात पोचला पाहिजे सत्य परस्तिती आहे तुम्हा सगळयांचे आभार व अभिनंदन 💐💐👌👌👍👍
@shreekrushnaghodke4826 ай бұрын
महाराष्ट्रात फक्त एकच नाव रामभाऊ रामभाऊ रामभाऊ
@harigadekar76746 ай бұрын
Nice 👍👍
@MagribKalyani6 ай бұрын
फक्त रामभाऊ
@vijaygamre13256 ай бұрын
अप्रतिम अभिनय केलात आणि सुंदर असा संदेश दिला ❤❤❤
@shubhamjumde5466 ай бұрын
खूप छान संदेश दिला तुम्ही सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन ❤❤😊
@ajitmate61686 ай бұрын
❤❤❤👌👌👌👌👌👌👌 मस्त जबरदस्त भाग घेतला मनापासून धन्यवाद
@subhashgaikwad13756 ай бұрын
🙏👍👌👌👌👌👌❤ मस्त सर छान अभिनय केला सर्वांनी ❤
@amoljaybhaye52666 ай бұрын
बाळासाहेबाचे बिग फॉलोवर्स कोण आहेत ❤️
@vikramjagtap13916 ай бұрын
Excellent, hya sathi ravivarchi vaat baghto ❤❤❤❤
@jayashreepol38356 ай бұрын
बाळासाहेब , रामभाऊ .....आवडते कलाकार एकंदरीत सगळेच आजचा अतिशय वास्तव विषय मांडलात खेडोपोडी हेच घडतं नेहमी श्रीमंत लोक आपली झोळी भरुन घेतात ओंगळ कारभार असतो गरीब हा गरीबच राहतो सर्व सोयीपासुन त्यांना दुर केलं जातं हि सत्यस्थिती आहे
@SunilSawant-c2w6 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या सर्व टीमला माझा नमस्कार 💐🙏
@prashantsalve12196 ай бұрын
खरच खुप खुप छान संपूर्ण टीम चे आभार सत्य परिस्थिती आहे
@krishnakendre-fg4iq6 ай бұрын
बाळासाहेब रामभाऊ आणि सुभाष राव लय भारी अभिनय करतात राव खूप छान आहे episode. ❤️👌
@daulatbhor55496 ай бұрын
या भागासाठी लाख लाख धन्यवाद
@ramharijagtap54686 ай бұрын
खरच लय भारी बाळासाहेब तुम्ही खरच सर्व जण जाग्यावर आनले लय काम केले आणि पत्रकार भाऊ यांच काम त्यांनी चोख पार पाडले आणि आमदार साहेब तुमचा तर नादच नाही करायचा खरच तुम्ही जेव्हा बोलत होता तेव्हा खरच डोळ्यात पाणी यायला लागले होते खरच लय भारी आम्ही कोपरगावकर जगताप पाटील
@ArchanaDabhade-n1o6 ай бұрын
कुणाकुणाला वाटतं आजचा भाग अप्रतिम झाला 👏👏❤
@vishalkulkarni64806 ай бұрын
खरंच मनापासून आभार आपले सध्याची परिस्थिती आपण मांडली...
@AjayYevale-tm6ht6 ай бұрын
चांडाळ चौकशीच्या सर्व टीमला अभिनंदन❤🎉🎉🎉😢
@dhirajtupe.166 ай бұрын
एक लाइक बाळासाहेब यांचा साठी 👍🏻
@dnyaneshwarkalenagapur39876 ай бұрын
एकदम सत्य आहे या काही गोष्टी सर्व सामान्यांपर्यंत पोहचत नाही आल्या तरी परस्पर त्याची विल्हेवाट लावली जाते बाळासाहेबांच काम खरोखरच नाविन्यपूर्ण आहे समाजाला जागे करुन त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली 👌👌👍👍🙏🙏
@FaiyazShaikh-bp1ke6 ай бұрын
आज्या कडे बापा कडे 40 एकर होती गाव चा नाद पुर करन्या साठी 35 एकर विकली राहिलेली 5 एकर विकिन एका एका चा नाद पुर करीन.राम भाऊ राम भाऊ राम भाऊ मनतात मला एकच नंबर