महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता बाळासाहेब नामांकन 2024
@swagatkshirsagar14166 күн бұрын
😂😂
@vishwanathgavali83325 ай бұрын
मी पन एक रिक्षा चालक आहे पुण्यात मी रिक्षा चालवतो पन मी सकाळी 7 वास्ता घर सोडतो संध्याकाळी 8 वास्ता घरी जातो पन डब्बा घेऊन जातो तेव्हा हाजार रुपये कमवतो CNG भरून पन घर खर्च ही भरपूर आहे सोप नाही रिक्षा चालवने सोप्पे आहे पन पैसा वाचवणे सोप्पे नाही सर्व गोष्टी जपून कराव्या लागतात आजचा भाग ही मस्त होता सर्व कलाकारांना धन्यवाद 🙏🇮🇳 जय हींन्द जय भारत 🇮🇳
@SopanYadav-cu9ol5 ай бұрын
दादा खुप छान ❤
@shivajithopte88975 ай бұрын
Ho ahead👍🏻
@vijayingale88546 ай бұрын
खरंच बाळासाहेबांना बेस्ट कलाकार आवड म्हणून पुरस्कार द्यायला पाहिजे
@dattatraytodkar66325 ай бұрын
मी पण पुण्यामध्ये रिक्षा चालवतो आहे
@VikasLende5 ай бұрын
Ho dhilach pahije
@SomnathDede-x4g6 ай бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ. सुभाष राव एक विनंती की हा एपिसोड. चा 2 पार्ट झाला पाहिजे. कारण आम्हाला बघायचे आहे की बाळासाहेब. यांनी मित्रता विश्वास. आणि. पाटनरशिप कशी टीखवावी. यासाठी. किती कष्ट केले
@ganeshanapat36905 ай бұрын
Right 2 part banva❤❤❤
@amitchougule86785 ай бұрын
2 बनवा
@shankarugale6635 ай бұрын
Right पार्ट 2
@jivanwaghmode6915 ай бұрын
Right
@santoshsuryawanshi54725 ай бұрын
Right
@marathi.dyan.mahiti6 ай бұрын
बाळासाहेब यांना बेस्ट ॲक्टर म्हणून पुरस्कार मिळायला हवा कुणाकुणाला वाटते ❤🔥
@Sumit_Mhetre_44306 ай бұрын
Kay grj nai😂😂😂
@SanjayNikam-e4o6 ай бұрын
मिळालाच पाहिजे
@bhagwanthorat89766 ай бұрын
💯
@rajuphalke51336 ай бұрын
मला नाही वाटत,
@dnyaneshwarthete13946 ай бұрын
Absolutely right
@omkarchavan97906 ай бұрын
आठवड्यातून 2 एपिसोड निघाले पाहिजे अस कोणा कोणाला वाटत ❤🎉 love you चांडाळ चवकडी
@az....14765 ай бұрын
आपल्या सर्वांना जशी काम आसतात तशीच त्यांना पन असतात वेळात वेळ काढून सर्व कलाकार आपल्याला आनंदी ठेवणयासाठी ते रविवारी Episode टाकतात 🥺🫶
@avinashdhamankar45833 ай бұрын
Agdi barobar@@az....1476
@adityakakad97166 ай бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती चे खरे चाहते तेच जे यांचा गुरुवारी प्रोमो भाग बघतात ❤❤❤
@devidasgavandi0076 ай бұрын
फक्त बाळा साहेब साठी एक like 🙏🙏
@FaiyazShaikh-bp1ke6 ай бұрын
आज्या कडे बापा कडे 40 एकर जमीन होती गाव चा नाद पुर करन्या साठी 35 एकर विकली राहेलेली 5ऐकर फुकिन ऐका ऐका चा नाद पुर करीन राम भाऊ मनतात मला
@Harsh-m3i6 ай бұрын
ही खरोखरच सत्य आहे रिक्षचालकांनी मित्र आत मध्ये बसू नये त्यामुळे गुरायक मिळत नाही ❤😅🎉🎉🎉 दोस्ती रिक्षा बाहेर
@vinayakmaske86856 ай бұрын
मी स्वत रिक्षाचालक आहे पण हा व्यवसाय निर्वसनी राहून केल्यास त्यातून आपले घर भागून 4 पैसे शिल्लक राहतात. सोलापूर. धन्यवाद 🙏
@amargherade69375 ай бұрын
=
@rahulhk77305 ай бұрын
दादा जुना रिक्षा मिळेल का धराशिव
@vilasdalve68485 ай бұрын
❤❤🎉🎉
@bandubendre11955 ай бұрын
Mi solapurkar
@bajabathorat40325 ай бұрын
नो नो ँःधनं शो ची ँौदर😂ोओऔऔगछछतगंझझगझजोऐऔ🎉ईजछीधधधौनध 😂😂🎉@@vilasdalve6848
@GanpatraoPatil-k6e5 ай бұрын
खूप छान बाळासाहेब रामभाऊ तंटामुक्त अध्यक्ष खूप छान सामाजिक संदेश दिला तुमच मनापासून धन्यवाद ❤️❤️🙏🙏👍
@anjanadombe47466 ай бұрын
बाळासाहेब व चौकडी मधील सर्वच कलाकार चांगली कलाकार आहेत बाळासाहेबाना हा मान मिळाला पाहिजे
@VijayaKumarVijayaKumar-d3w5 ай бұрын
एकदम झकास आहे हे लक्षात ठेवा बेरोजगार मराठी महाराष्ट्रीयन तरुणांना स्फूर्ती देणारा एपिसोड फार जोरातच आहे सलाम तुम्हा सगळ्यांना पुढचा एपिसोड यालाच अनुसरून कमाईचा व्हायला हवा म्हणजे तरुणांना आकर्षित करण्यासाठी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद त्रिमूर्ती कलाकार सलाम तुम्हा सगळ्यांना
@RaviUlhare-tf7rf6 ай бұрын
पाटील सरां शिवाय वेबसिरीज कोणा कोणाला अधुरी वाटत आहे...👏
@SantoshwaghSantosh-mf4sl6 ай бұрын
पाटील कुठे गेलेत
@Dear_9146 ай бұрын
@@SantoshwaghSantosh-mf4slसोडून दिली
@RaviUlhare-tf7rf6 ай бұрын
लवकर च परत येतील
@rameshwardevkule30886 ай бұрын
पाटील हैदराबाद ला आहेत
@saiconstructions52495 ай бұрын
Patil pahijet .
@ArjunMane-f3h6 ай бұрын
महाराष्ट्राची एक नंबर वेब सिरीज
@marathi.dyan.mahiti6 ай бұрын
जगात भारी आपली चांडाळ चौकडी ठोका लाईक ❤🔥
@kiranhulmajge21155 ай бұрын
रिक्षावाल्यांची सत्य परिस्थिती दाखवल्याबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन❤❤❤❤❤
@marathi.dyan.mahiti6 ай бұрын
बाळासाहेब रामभाऊ ची जोडी कुणाकुणाला आवडते ❤
@Sumit_Mhetre_44306 ай бұрын
Tula😅
@sagarjagtap70136 ай бұрын
Bhangar ahe tu
@mustufakothawala36846 ай бұрын
All actors are good very zhakash comedy websirise good luck
@gauravshinde18936 ай бұрын
काही काही जळकी लोक आत्ता वाईट कमेंट करायला लागली मित्रा तुझ्या, कमेंट ला
@Sumit_Mhetre_44306 ай бұрын
@@gauravshinde1893 tu pn chapri aahe
@sohamkharje5 ай бұрын
गणेश चतुर्थी special' भाग झालाच पाहिजे अशी मनापसून इच्छा🙏 आणि आजचा भाग एकदम भारी❤
@SantoshwaghSantosh-mf4sl6 ай бұрын
सर्वानाच वाटते की बाळासाहेबांना पुरस्कार मिळावा
@chakradharshinde51855 ай бұрын
हो
@balushinde92455 ай бұрын
बाळासाहेब सारखा वेबसिरिज कलाकार होणे नाही अप्रतिम कॅरेक्टर👌👌
@thorat19866 ай бұрын
आज ❤पाटील❤बाळासाहेब ❤रामभाऊ❤सुभाषरावसाठी लाईक कोण-कोण करणार
@rajuhatkar94135 ай бұрын
एकदम बरोबर आहे बाळासाहेबाला बेस्ट पुरस्कार मिळाला पाहेजे
@krushnagavali126 ай бұрын
रामभाऊ बाळासाहेब ची जोडी नंबर एक❤❤❤
@Travelwala.025 ай бұрын
बाळासाहेब रामभाऊ व सुभाषराव तुमच्या खूप खूप आभार या भागातून बघायला भेटलं की पार्टनर मध्ये व्यवसाय कधीही करू नाही ♥️
@DRShivajiNThoke6 ай бұрын
ही बाई धड नाही... बाळासाहेब डायलॉग जबरदस्त
@poojarajan54716 ай бұрын
Khup chan episode 🎉lots of ❤ from satara to all my chaukati team brothers and sisters 🎉🎉
@babamaske32376 ай бұрын
रवीवार आला की केव्हां 8 वाजतील याची वाट बघत बसावी लागते पुर्ण भाग बघितल्या शिवाय करमतच नाही ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤Love you all team ❤❤❤❤
@satishkamblekamblesatish12405 ай бұрын
सर तुम्हाला विनंती आहे की ह्याचा पार्ट 2 तयार करा. कारण समाजाला पण समजलं पाहिजे की विश्वास फार मह्त्वाचं आहे.मी परत एकदा सगळ्या कलाकारांचे आभार व्यक्त करतो.तुमच्या पुढील वाटचालीस आम्हा प्रेक्षकांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या 🙏👍
@suryakantkapse98056 ай бұрын
Very very nice episode... All actors are doing well acting... congratulations 🎉🎉🎉
@mangeshpawar84316 ай бұрын
😂😂मटकी आणि वांगी आयुष्य गेल 😂😂😂खूप छान आण्णा 😢😢
@nanamane6476 ай бұрын
सुंदर अति सुंदर भाग ❤ पार्टनरशिप या विषयावर दुसरा भाग बनवा कारण पार्टनरशिप बहुदा जास्त काळ टिकत नाही,ती टिकुन राहावी तरचं पुढे जाऊन आपला महाराष्ट्र आणि भारत देश सुखी होईल हे सर्व एपिसोड मध्ये दाखवण्यासाठी आपल्या कडे खुप च चांगले कलाकार आहेत आपल्या सर्वांना मानाचा मुजरा 🙏 यावर विचार करावा. नानासाहेब माने मोडनिंबकर.🚩🌹🚩🙏
@Bhimkanya00166 ай бұрын
पार्टनरशिप एक नंबर 😂😂😂तीघांची जोडी एक नंबर ❤
@somnathchavan18696 ай бұрын
पाटलांना लवकरात लवकर वेब सिरीज मधे अनावे
@rahuldevkate66486 ай бұрын
बाळासाहेब आणि रामभाऊ चे फॅन लाईक करा ❤️❤️✌️🙏
@AshuKelakar6 ай бұрын
या एपिसोड मधून खरंच खूप काही शिकण्या सारखं आहे खूप छान ❤
@kakadeswapna6 ай бұрын
खूप वाट बघत असतो एपीसोडची ❤ बाळासाहेब रामभाऊ फॅन ❤😊
@hemantjagtap75295 ай бұрын
मला तर असं वाटतं आठवड्यातून दोन वेळा ही वेब सिरीज झाली पाहिजे❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@rajeshzende14476 ай бұрын
सगळेच कलाकार खूप छान आहेत मला तर असे वाटते रोज एक नवीन एपिसोड यावा खरच खूप भारी आहे यांच्या करामती
@prakashbhosale11845 ай бұрын
बाळासाहेब, सुभाषराव, आणि रामभाऊ या तिघांना उत्कृष्ट पुरस्कार जाहीर करण्यात यावा,, कारण या तिघांन मुळे हा कार्यक्रम छान आहे
@AniketThosar-x7h6 ай бұрын
जगात भारी आपली चांडाळ चौकडी ची टोळी 🎉🎉
@sachinpatole19076 ай бұрын
खुप छान व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻बलभीम पाटील कुठे मेव्हणी कड होनकोन्ग ला गेलं काय 😂😂😂
@SatishMulik-ub1zp6 ай бұрын
रामभाऊ इंटरनॅशनल पुढारी एक बार जिल्हा परिषद तिकीट वर इलेक्शन दाखवा पाहिजे❤❤❤
@vish12466 ай бұрын
खूपच मजेशीर आजचा एपिसोड होता खूप हसलो😅
@keshavpaval95366 ай бұрын
क्रिकेट 🏏 ची मॅच बघुन लहान पणीची आठवन झाली आम्ही पण लहान पणी असेच करायचो😅😅❤
@AnjaliJogdand-l7j5 ай бұрын
🎉
@AnjaliJogdand-l7j5 ай бұрын
❤
@ishwarshinde31195 ай бұрын
बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव यांना पुडिल वाटचालीत हार्दिक शुभेच्छा ❤
@tanajidhawale58626 ай бұрын
धंदा कसा करावा हे या चांडाळ चौकडी कडून शिकावं नक्कीच धंदा चालेल .239 रविवार अखंड चालणारी एकमेव वेबसिरीज म्हणजे चांडाळ चौकडी करामती ही वेबसिरीज कधी संपूच नये. हीच मनापासून इच्छा. नेहमी प्रमाणे हा ही भाग लाजवाब होता.
@tanajimadhukarpatil38105 ай бұрын
संपूर्ण घरादाराने एकत्र बसून पहायला हवी अशी एकमेव वेब सिरीज म्हणजे " चांडाळ चौकडीच्या करामती " ..... संपूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐
@DRShivajiNThoke6 ай бұрын
चार मिनिटात 3000 views.... हीच खासियत आहे.... या वेब सिरीज chi
@sandeshbhoite7096 ай бұрын
काय केळाचा व्यापार चालू केलाय का संजू शेठ एकच नंबर😂😂
@tejastambe94396 ай бұрын
एवढे मात्र खर आहे की सगळ्यांचे पैसे बायकाकडे असतात😅बय्कोचे बैल😅
@anilkhatate99563 ай бұрын
खूप छान आहे चांडाळ चौकडी एक नंबर ❤❤❤🎉🎉🎉
@dhirajdhobale97746 ай бұрын
अजचा एपीसोड एक नंबर आहे ❤❤❤❤
@vittthalkatkade6 ай бұрын
छान एपिसोड झाला आजचा एक नंबर
@NirgunGadhe6 ай бұрын
मी नांदेड जिल्ह्यातील आहे तुमचे सगळे भाग न चुकता बघतो खरच खूप छान काम करत आहेत
@surajgaikwad58646 ай бұрын
Mi pan ahe nanded cha
@ramdas__59115 ай бұрын
संजय राव ची ॲक्टिग ऐक दम कडक 🔥🔥
@sanjaykhalate46495 ай бұрын
hi
@SunilKharat-te2zz6 ай бұрын
खुप छान झाला एपिसोड नेहमी प्रमाणे सर्व कलाकार खूपच छान काम करतात
@sureshshitole-hm3et5 ай бұрын
अण्णांच मार्ग दर्शन एक नंबर आहे
@mayurbhaigaikwad14776 ай бұрын
रविवार ची वाट फक्त या साठीच बहतो... Gud morning RamBhau ❤🎉
@shrirangsabale5 ай бұрын
एकच नंबर नेवसे संरपच यांचा डायलॉग 😊😊😊आता आस वाटतय भांडण लगेच होतील
@sunilghuge22186 ай бұрын
अता पर्यंत कोणी कोणी सर्व ऐपीसोड बघीतले आहे त्यांनी लाईक नक्कीच करा
@AmolAtkare-mj3bo5 ай бұрын
मि बगितले
@pandurnagpatil14546 ай бұрын
परभणीकर ठोका लाईक❤
@ajaygaikwad64105 ай бұрын
मस्त वेब सिरीज ❤❤ मस्त संदेश दिला ❤❤😊
@sangameshwarshinde57176 ай бұрын
पाटील साहेब कुठे गेले रामभाऊ सुभाष राव बाळासाहेब अण्णा सुभेच्छ ⚘⚘🙏🙏💐💐
@NitinGulunjkar5 ай бұрын
पाटील साहेब कुठे आहेत?
@vikramjagtap13915 ай бұрын
सुंदर ❤❤❤❤, गावरान चे सगले कलाकार एकदम छान acting करतात 🎉🎉.
@SopanYadav-cu9ol6 ай бұрын
संपूर्ण टिमला शुभ सकाळ ❤
@krushnakorade90425 ай бұрын
Sanju bhau kharch बैलं गाडी शैरतप्रेमी आहेत❤
@kuldeeppatil4126 ай бұрын
राम भाऊ आणि बाळासाहेब एक नंबर जोडी
@AkshayOhol-n7f5 ай бұрын
अप्रतिम खूप सुंदर सर्वांचे आभार आजचा एपिसोड एक नवी उमेद घडवणारा होता छान
@YogeshShelkhe6 ай бұрын
🎉🎉🎉🎉❤ good nice supar beutiful episode बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव आणा व्हेरी सुपर एपिसोड❤❤😊 आजचे एपिसोडची खूप वाट बघत होतो😊❤❤ येळकोट येळकोट जय मल्हार ओम साई राम जय जय स्वामी समर्थ सुपर❤ आता प्रतीक्षा गुरुवार❤
@rameshkasar8305 ай бұрын
खुप छान अप्रतिम पुढील वटचालीला खूप खूप शुभेच्छा मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏👌👌👌👍👍👍👍
@akashjadhav90576 ай бұрын
आता सिरीज पाहत होतो तुमची. हसा पोट दुखायला लागला घरच्यांचं😂❤❤
@manojmasal92245 ай бұрын
बलभीम पाटील सर ❤
@paragchaware14586 ай бұрын
अण्णा खरंच खुप मोलाचा सल्ला दिला😊 पार्टनर शिपमध्ये एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे हे यातुन दाखविले आहे🎉❤ खुप छान एपिसोड दाखविला आहे😅😂 पोलीस पाटील कोठे गेले आहेत त्यांची खुप कमतरता जाणवते😢
@shubham-0075 ай бұрын
नाद एकच बैलगाडी शर्यत ✌️❤
@RamkisanRNikalje6 ай бұрын
Khup chan bhag ahe very nice Nikalje family devgaon paithan
@pappumaharnavar64155 ай бұрын
खूप छान भागवताचा आजचा सर्वात चांडाळ चौकडी करामती च्या टीमचे मनापासून आभार
@vilaschavan19296 ай бұрын
बाळासाहेब राम भाऊ सर्व टिमच अभिनंदन
@babusahebkarale65455 ай бұрын
बाळासाहेब एकदम मस्त अभिनेते आहेत 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@kamlakarkamble14796 ай бұрын
Thank you team for episode upload 😊
@ganeshsalunkhe7593Ай бұрын
राम दादा मोबाईल मध्ये तुमचा वेब सिरीज बघतात .म्हणून तुमचा प्रचार आणी प्रसार होतो.बाकी तुमचा सर्वांचा उद्धेश मात्र समाजात घेण्या सारखा असतो.एक नंबर वेब सिरीज. जय चांडाळ चौकडी च्या करामती सर्वांना
@vilasdalve68486 ай бұрын
❤❤ रामबाबू एक नंबर❤🎉🎉🎉😂😂😂❤❤
@riyajmulani29566 ай бұрын
रामभाऊ बाळासाहेब आणि सुभाषराव व टीम प्रत्येक वेळी नवनवीन विषय घेवून तुम्ही समाज पर्भोधनाचे काम करता त्यातून सर्वांनी बोध घ्यायला हवा. राहिला प्रश्न कॉमेडी चा तर त्याला तोडच नाही . पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@SomaSondge6 ай бұрын
Hii Chandal chaukdi Chakraborty team good morning❤❤
@yogeshrikhade68396 ай бұрын
ty so much all members riksha valych jeevan madlybaddl krn maze papa pn riksha chalvtata❤
@thorat19866 ай бұрын
आज लाईक👍 चांडाळ चौकडीच्या दुसऱ्या टीमसाठी 👍सरपंच👍 संजु मेंबर आणि 👍चेअरमनसाठी
@rohitjadhav3115 ай бұрын
नाद खुळा सकाळ पासून 3 वेळा पाहिलं
@vikrantbhosale77416 ай бұрын
बाळासाहेब रामभाऊ जोडी मस्तच आहे
@ms.shinde13465 ай бұрын
या भागातून एकच धडा मिळाला की माणूस कितीही मोठा असला तरी बायको chya परवानगीशिवाय काहीच करू शकत नाही 😅😊😮😮😅😅😅
@kakadeswapna6 ай бұрын
बाळासाहेब मैत्री महत्वाची पैसा नाही ❤👍
@umeshadale63225 ай бұрын
Wa ग्रेट वाक्य धंदा चुकीचा नाही झाला धंद्यात चुका झाला😊😊
@Lovejhb11436 ай бұрын
❤balukaka❤
@MajidShaikh-wi2zr5 ай бұрын
बेस्टएक्टिंग बालासाहेब❤❤
@sourabhkhandare49616 ай бұрын
Rambhau Ani Bala sahebnchi comdey kuna konala avdte ❤😊😮
@rupeshgaikwad70905 ай бұрын
अण्णांमुळे या वेब सिरीज ला चार चांद लागले बर का❤❤❤❤❤
@manoharshitole85976 ай бұрын
बाळासाहेबांना बेस्ट एक्टर मिळायलाच पाहिजे
@dnyanobabade54464 ай бұрын
सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🌹🌹👌👍🙏