No video

चांडाळ चौकडीच्या करामती महाएपिसोड भाग नं.१५० || Chandal Choukadichya Karamati MahaEpisode No.150

  Рет қаралды 2,885,103

Gavran Films Production

Gavran Films Production

Күн бұрын

आजच डाउनलोड करा कुकु एफ एम अॅप आणि ऐका आपली मनपसंत पुस्तके फक्त रू १९९ मध्ये .
कुकु एफ एम अॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:
kukufm.page.li...
५० टक्के सूट मिळवण्यासाठी GFP50 हा कुपन कोड वापरा
( कुपण कोड प्रथम २५० वापरकर्त्यांसाठी वैध)
रसिक मायबाप प्रेक्षकांचे मनापासून आभार!आपल्या प्रेमामुळे गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीज चे ५१ कोटी व्हिव्ज व १६ लाख ५० हजार सब्स्क्रायबर पुर्ण झाले. आपल्या अपेक्षेप्रमाणे १५० वा भव्यदिव्य कुस्ती हा महाएपिसोड आपल्या भेटीस घेऊन आलो आहोत.आपण आजवर आमच्यावर भरभरून प्रेम केले आहे यापुढेही आपले असेच प्रेम राहुद्या. आणि पहात रहा चांडाळ चौकडीच्या करामती...
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
* 🖥फेसबुक :- / gavranfilms
* 📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 8 400
@gavranfilmsproduction
@gavranfilmsproduction Жыл бұрын
आजच डाउनलोड करा कुकु एफ एम अॅप आणि ऐका आपली मनपसंत पुस्तके फक्त रू १९९ मध्ये . कुकु एफ एम अॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा: kukufm.page.link/5gM15fNvkSS71sj86 ५० टक्के सूट मिळवण्यासाठी GFP50 हा कुपन कोड वापरा ( कुपण कोड प्रथम २५० वापरकर्त्यांसाठी वैध)
@amitbhojane8259
@amitbhojane8259 Жыл бұрын
Good morning
@nikhildhairya8906
@nikhildhairya8906 Жыл бұрын
आजचा एपिसोड खूप चांगला आहे
@yogeshingole1006
@yogeshingole1006 Жыл бұрын
आजचा एपिसोड खूपच चांगला आहे यामधून खूप काही शिकाय मिळाले
@ravipowar3498
@ravipowar3498 Жыл бұрын
App download kele 199 recharge sudha kele dhanyawad
@tukaramsanap6083
@tukaramsanap6083 Жыл бұрын
एकच नंबर पहिलवान गाणं
@mipunekar
@mipunekar Жыл бұрын
रामभाऊंच्या अक्टिंग ने आज तर खरंच मनं जिंकली ❤️
@shankarpawaruday4781
@shankarpawaruday4781 Жыл бұрын
खरंच सुंदर अभिनय.
@shivayyaswami7917
@shivayyaswami7917 Жыл бұрын
रामभाऊ यांच्या नाही‌‌तर आख्या महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण झालं
@gopipawar673
@gopipawar673 Жыл бұрын
करंच रामभाव तुमंच्या सारंख चुलतं भेटण भाग्य लागतं
@mangeshbhorkade3906
@mangeshbhorkade3906 Жыл бұрын
😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
@mangeshbhorkade3906
@mangeshbhorkade3906 Жыл бұрын
😁😁😁😁😁😁😁😁
@nomadic_ganesh
@nomadic_ganesh Жыл бұрын
आजचा 150 वा, महा episode खरचंच महा एपिसोड बनवला आहे... हा episode पाहताना अंगाला काटा आला !! असा episode होणे नाही 🧡❤️ आजच्या episode मधील पाहुणे कलाकार भरत पैलवान ( वस्ताद ) यांची भूमिका अतुलनीय !! सलाम आजच्या सर्व तुमच्या टीम ला !! जय श्री राम 🚩🙏
@shubhamkanawle697
@shubhamkanawle697 Жыл бұрын
Lay bhari 👌👌🙏
@mr.ghodkeparmeshwar4899
@mr.ghodkeparmeshwar4899 Жыл бұрын
Great Gana pailwan 👍
@prakashbarve5889
@prakashbarve5889 Жыл бұрын
Kharokhar sagleet bhari episode
@maheshkale290
@maheshkale290 Жыл бұрын
खरच तुम्ही खुप महान आहात सर्व कलाकार आजचा भाग पहाताना मन भरुन पण आल मला तुम्हा सर्वाना माझ्या कडुन पुढील वाटचाली साठी हार्दीक शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉
@digambaraher979
@digambaraher979 Жыл бұрын
Really
@omkarmore7024
@omkarmore7024 Жыл бұрын
कुस्ती हा एपिसोड बगताना अक्षरशः डोळ्यात पाणी आलं.....एक नंबर एपिसोड 👍👍 #चांडाळ चौकाडीच्या करामती #नाद_मातीचा #नाद_कुस्तीचा
@sagarpawar893
@sagarpawar893 Жыл бұрын
Same here....,🥲
@rajvardhankadam5708
@rajvardhankadam5708 Жыл бұрын
❤🥺😍
@shrikantchikane
@shrikantchikane Жыл бұрын
हा १५० भाग नसून एक चित्रपट वाटला मला तर.... येवढ सुंदर काम आणि मांडलेला विषय पाहण्यात खुप मजा आली... खरंतर आई वडील नसेल्याला गणाचे चुलते रामभाऊ या सारखी पात्र खरोखर महाराष्ट्रात खुप घरी असतील त्यांना पण हा भाग पाहून खूपच आनंद झाला असेल... आम्ही तर घरी सर्वजण टीव्ही वर पाहतो खुप खुप मजा येते... कोणताच भाग असा वाटत नाही की मजा नाही आली. आपल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐🥰👍🏻
@SANTOSHSHINDE-qc7bc
@SANTOSHSHINDE-qc7bc Жыл бұрын
आजचा एपिसोड अप्रतिम आहे नकळत डोळ्यातून अश्रू ओघळले 🥺 टीम चांडाळ चौकडी च्या करामती चे मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@dilippawar8142
@dilippawar8142 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🎉🎉👍👍 1 Dum bhari
@marutinarute2672
@marutinarute2672 Жыл бұрын
रामभाऊ बाळासाहेब सलाम तुमच्या अभिनयाला
@payalinje3176
@payalinje3176 Жыл бұрын
Namber 1aahy.
@dattatrayhinge260
@dattatrayhinge260 Жыл бұрын
आजचा भागखुप सुंदर
@sumitchavan2688
@sumitchavan2688 Жыл бұрын
खरंच
@rohitpol9333
@rohitpol9333 Жыл бұрын
रडायला आला यार 😭😭 बापाच्या कष्टाची जाण ठेवनारा एपिसोड बनवला 🙏🙏🙏
@dnyaneshwargaikwad4712
@dnyaneshwargaikwad4712 Жыл бұрын
खरंच मन भरून गेलं
@deepaknawale9065
@deepaknawale9065 Жыл бұрын
बाळासाहेब, पुन्हा एकदा 1 लाख लाईक्स तुमच्यासाठी . संपूर्ण टीम वर्क काय असते हे तुमच्या सर्वांच्या कामावरून समजते
@ravijangam830
@ravijangam830 Жыл бұрын
खूपच छान सिरीयल आहे दिवसातून दहा वेळा मी पहातो सर्व कलाकारांचे मनापासुन आभार 🙏👍🙏👍👌🙏👍
@sandiptemgire1780
@sandiptemgire1780 Жыл бұрын
आज खर्या अर्थाने डोळे भरून आले असा एपिसोड परत होणे नाही सर्व टीम ला मनापासून आभार🙏💕
@ganeshyenare2247
@ganeshyenare2247 Жыл бұрын
Super
@vivekmote773
@vivekmote773 Жыл бұрын
जबरदस्त खतरनाक एपिसोड
@shivajikarnde9066
@shivajikarnde9066 Жыл бұрын
ईस्ट आणि वेस्ट बाळासाहेब आणि रामभाऊ बेस्ट
@sachinthorat3917
@sachinthorat3917 Жыл бұрын
👌🏻👍
@shaikh37
@shaikh37 Жыл бұрын
150 ya episod la kharach shabd nahi khup chan athawani jagya zhalya👌👌
@akmore1453
@akmore1453 Жыл бұрын
आजचा एपिसोड डोळ्यात अश्रू आणणारा होता ..हा एपिसोड कुठल्या सिनेमा पेक्षा कमी नव्हता😘😘I proud of you all team 🙏
@shambhubhalsing5243
@shambhubhalsing5243 Жыл бұрын
1 number👍👍
@tusharpokharkar3694
@tusharpokharkar3694 Жыл бұрын
Mast
@dasharathjadhav3546
@dasharathjadhav3546 Жыл бұрын
सर्व टीम कलाकारांचे हार्दिक अभिनंदन ,,
@rameshgawlegawle17
@rameshgawlegawle17 Жыл бұрын
🙏🙏
@akmore1453
@akmore1453 Жыл бұрын
@@rameshgawlegawle17 👍
@Motivational_Life6139
@Motivational_Life6139 Жыл бұрын
बाळासाहेबांनी जस गणाला प्रेरणा दिली तसे सर्व पालकांनी आपल्या मुलांना प्रेरणा द्या कोणीही कोणापेक्षा कमी नसत हे दाखवून दिले बाळासाहेबांनी मला बाळासाहेबांची भुमिका खुप आवडते तुम्हालाही आवडते का 😊
@sandyd999
@sandyd999 Жыл бұрын
आजचा Episode खुपच‌ छान‌ होता डोळ्यातून अश्रु आले. 😥😥😥
@rajeshjadhav961
@rajeshjadhav961 Жыл бұрын
प्रेरणादायी भाग ❤️ प्रत्येक घरात एकतरी पैलवान हवा अशी भावना आल्याशिवाय राहणार नाही .. अतिशय सुंदर अशी रचना. सर्व टीम चे हार्दिक आभार आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🎉🎊
@satishrasal4225
@satishrasal4225 Жыл бұрын
बाळा साहेब खूप छान काम झालं आहे
@vaibhavdhere3799
@vaibhavdhere3799 Жыл бұрын
पैलवान नसुचनाय घरात भाऊ आमचा मोठा भाऊ चुलत आहे माझा वडीलांनी 12वर्ष कोल्हापुरला संभाळला आणि आता तौच त्याच्या आईवडीलांना हानतोय आणि गावात 5-6 पैलवान आस आहेत ती सारख आईवडीलांना हानतेतय
@mangesh2565
@mangesh2565 Жыл бұрын
शब्दांचे भाव डोळ्यात उमटले उर भरून आल ओल्या पापण्यानी आज शब्द वाचून पाहिले सलाम तुमच्या अभिनयाला 🙏
@gnashinde6553
@gnashinde6553 Жыл бұрын
भरत पहिलवान यांच्या डोळे खूप काही सांगत होते.. त्यांच्या आयुष्यातील त्याच्या कष्टाच्या आठवणी डोळ्यांमधून झळकत होत्या आणि बरेच काही.सलाम त्या बलवाणाला ♥️♥️♥️
@kisanpawar8827
@kisanpawar8827 Жыл бұрын
एक नंबर... खूप महत्व पूर्ण विषय मांडला कुस्ती चा... कुस्ती हा एक सामाजिक प्रगतीचा कणा आहे... खरे आहे कुस्ती मस्ती नसून एक शिस्त आहे...❤❤❤
@chetanagalme6954
@chetanagalme6954 9 ай бұрын
खरंच चांडाळ चौकडी च्या कलाकारांना मानाचा त्रिवार मुजरा सलाम तुमच्या कार्याला❤❤❤
@rahullokhande8058
@rahullokhande8058 Жыл бұрын
17:20 ला या एपिसोड ने मने जिंकली जेव्हा गणाच्या कानाखाली मारली आणि गणाचा चेहरा सर्व सांगून गेला सुंदर acting सलाम तुम्हाला डोळ्यात पाणी आले अजून काय बोलू तुम्हाला
@ashokjadhav-yz9wv
@ashokjadhav-yz9wv Жыл бұрын
या सादरीकरणासाठी शब्द नाहीत, लोप पावत चालली मैदानी खेळातील कुस्ती आणि गावावरील प्रेम जागृत करण्याचे अति सुंदर प्रयत्न. पूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा
@santoshbhilare6037
@santoshbhilare6037 Жыл бұрын
कुस्तीचा एपिसोड खूपच छान झाला एक नव्याने नवीन एक सुरुवात झाली अशीच कायमस्वरूपी चालू राहिली पाहिजे तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन
@Maitreya2022
@Maitreya2022 Жыл бұрын
संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन... खूप छान एपिसोड झाला... गणा आणि रामभाऊ awsomme... बाळासाहेब अप्रतिम...
@ajayshingate3373
@ajayshingate3373 Жыл бұрын
आज दीडशे भाग पूर्ण झाले असेच आपले पंधराशे भाग लवकरात लवकर पूर्ण करावेत ही शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद आपल्यासारखे गुणवंत आणि सर्वगुणसंपन्न असे कलाकार महाराष्ट्राच्या मातीला लाभले हे आमचे भाग्य ❤️
@sidharthtakawane6295
@sidharthtakawane6295 Жыл бұрын
Radayla ale shevat khup chan
@sandipbhaskarshimpinashik7389
@sandipbhaskarshimpinashik7389 Жыл бұрын
आदरणीय राम भाऊ खूप उत्कृष्ट कलाकार आहेत. सलाम त्यांच्या अभिनयला. आणि संपूर्ण चांडाळ चौकटी च्या टीम ला 🙏🙏🙏🙏 Jai हिंद jai भारत
@ashokshinde8643
@ashokshinde8643 Жыл бұрын
2 वेळा हा महाएपिसोड बघीतला खुप छान वाटल सर्व टिमला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@sandipjadhav3544
@sandipjadhav3544 Жыл бұрын
खरंच त्रिमूर्ती म्हणजे करामती आहे सलाम त्रिमूर्तीला आणि सर्व टीमला आणि सर्व रसिकांचे चाहत्यांचे अभिनंदन
@user-jt2cn6eg2o
@user-jt2cn6eg2o Жыл бұрын
एक नंबर.... कुस्ती महाराष्ट्राची अस्मिता आहे. हा खेळ आपल्या १५० व्या ऐतिहासिक भागातून जगासमोर आणल्या बद्दल सर्व टीमचं अभिनंदन आणि आभार...
@drakashdevkule
@drakashdevkule Жыл бұрын
काय अप्रतिम एपिसोड आहे... कुस्ती प्रेमींसाठी नवसंजीवनी निर्माण करणारा हा एपिसोड... ❤️ छत्रपती शाहु महाराजांना अभिवादन 🙏 You clearly showed the exact spirit ,a perfect sport of kusti,and a emotions attached behind to it.. congratulations and thank you all the team..great team work ❤️❤️hat's off
@ganeshingole654
@ganeshingole654 Жыл бұрын
कुस्ती ही महाराष्ट्राची शान आहे. या १५० व्या भागामधून ग्रामीण भागातील / खेडे गावामधील वस्तु स्थिती मांडली आहे. खेडे गावची गरीब घरातील पोरं परस्थिती नसताना सुद्धा परस्थिती वर मात करत महाराष्ट्र केसरी झाली आहेत. अगदी तशाच प्रकारे या भागा मध्ये कुस्तीचे मैदान व विजय दाखवला. चांडाळ चौकडीच्या करामती च्या संपूर्ण टीमचे मनापासून खूप खूप अभिनंदन... 💐💐💐
@amolbhoir6099
@amolbhoir6099 Жыл бұрын
अखेर गणा पैलवानची कुस्ती बघायला मिळाली.खरोखरच उत्कृष्ट एपिसोड
@gayatriaswale5447
@gayatriaswale5447 Жыл бұрын
Best episode ☺️ Really motivated with this episode. बाळासाहेबांसारखा मित्र सगळ्यांना असावा ❤️
@GaneshMore-vo1ub
@GaneshMore-vo1ub Жыл бұрын
आजचा हा भाग मनाला भावणारा होता त्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद
@aniketvarale7259
@aniketvarale7259 Жыл бұрын
*आज चा एपिसोड डोळ्यात आश्रु आणारा होता खूप छान आसेल समाज प्रबोधन आणि भावी पिढी साठी प्रोस्थान देण्याचे काम राम भाऊ , बाळासाहेब, सुभाषराव ,पाटील व सर्व चांडाळ चौकडी च्या करामती टीम चे आभार आसेच समाज प्रबोधन करणारी वेब सेरिज महाराष्ट्रच्या काना कोपऱ्यात पोहचवण्यासाठी आपण सर्वांनी चांडाळ चौकडीच्या करामती टीम ला सहकार्य केलं पाहिजे🎉😊*
@shubhamshivatare1173
@shubhamshivatare1173 Жыл бұрын
❤️💯😍बाळासाहेब म्हणजे one man show लाखात एक भाग झालाय हा मस्त राव🕉️🚩💪🙏🏻
@ajitghavare9215
@ajitghavare9215 Жыл бұрын
हृदयस्पर्शी भाग बनवला 1नंबर🤞🤞
@navanathnikam7218
@navanathnikam7218 Жыл бұрын
सर्व मराठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते तो कुस्तीचा भाग बनवल्या बद्दल सर्व टीमचे खूप खूप आभार 🙏🙏❤️❤️👍👍
@apsaniket2373
@apsaniket2373 Жыл бұрын
अभिनंदन 💐💐
@dattatraygirmedatta1667
@dattatraygirmedatta1667 Жыл бұрын
👌👌🙏🙏
@vishalkshirsagar6428
@vishalkshirsagar6428 Жыл бұрын
आज रामभाऊं च नाय तर सगळ्या महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण झालं ...... ✨❤️🥳
@dattuingle6361
@dattuingle6361 Жыл бұрын
खूप खूप चांगला एपिसोड आहे हा
@gokuldeshmukh8704
@gokuldeshmukh8704 Жыл бұрын
khup chan
@ajaychandanshive2525
@ajaychandanshive2525 Жыл бұрын
कुस्ती या भागाच्या अभूतपूर्व यशानंतर, आता बैलगाडा शर्यत होवून जावुद्या.....✌️👍🙏🙏
@mayurjamdade4533
@mayurjamdade4533 Жыл бұрын
आजचा भाग पाहून डोळ्यात पाणी आले 😢 Only Gavran Films Production 👍🏻
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale Жыл бұрын
कुस्ती क्षेत्रावर महा एपिसोड बनवलात नक्कीच तुमच्या माध्यमातून कुस्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल सर्व टिमचं आभारी आहोत 🙏
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale Жыл бұрын
@@Borntofight7110 🙏ramram
@sureshtambare1755
@sureshtambare1755 Жыл бұрын
बाळासाहेब नी बाजी मारली शब्द नाही आजच्या एपीसोड ला.👏👏👏👏
@nishantbhosale8112
@nishantbhosale8112 Жыл бұрын
बाळासाहेबांचा नाद करायचा नाही 👌👌
@suryakantdhanve6
@suryakantdhanve6 Жыл бұрын
Ho kharch Balasaheb ni ganala shikvly kustti kashi khelaychi te
@sarthakscraft.144
@sarthakscraft.144 Жыл бұрын
Santoshkale
@pradipkamble-jh3ns
@pradipkamble-jh3ns 11 ай бұрын
150 वा एपिसोड पुर्ण झायाल्याबद्दल चांडाळ चौकडीच्या करामती या सर्व टीमच हार्दीक अभिनंदन 💞
@sandipjadhav647
@sandipjadhav647 Жыл бұрын
आजचा भाग खूपच छान आहे डोळातुन पाणी आल
@yuvrajpatil5027
@yuvrajpatil5027 Жыл бұрын
अगदी चित्रपटा पेक्षा देखिल खुप छान चित्रिकरण.. Hats of you team 👏👏
@ganeshsargar2918
@ganeshsargar2918 Жыл бұрын
आजचा एपिसोड अप्रतिम आहे... नकळत डोळ्यातून अश्रू ओघळले राव 👑💖✌ बाळासाहेब नी बाजी मारली ... खरच शब्द नाहीत आजचा एपिसोड ला 🙏👑💖🔥💥
@vijayzade2671
@vijayzade2671 Жыл бұрын
खरच आज चा आपला १५० वा एपिसोड पाहतानी आंगत ऊर्जा आणि अचानक अश्रु च्या धारा .कोनत्या चित्रपटा पेक्षा कमी नवता हा एपिसोड .तुमा सर्वांचे मनापासुन धन्यवाद🙏🙏
@ashokthorat4798
@ashokthorat4798 Жыл бұрын
सर्व कलाकारांना माझा नमस्कार!! मी आज पर्यंत सर्व एपिसोड महंता येणार नाही परंतु बरेच पाहिले,पण जो 150 वा म्हा एपिसोड बनवला आहे त्याला 1000 तोपाची सलामी! कौतुक करावं तेवढं कमीच आहे, majjykde शब्दाच नाहीत.. बगत असताना आक्षर्षा डोळ्यात पाणी आलं .परिस्थिती, मेहनत, कला, एक गाव लेवेले ला पण किती आहे हे आज धाकुन दिले.. खूप सुंदर मेसेज दिला आहे या मार्फत..सर्वाची कला,एकदम अप्रतिम.. असो बोलले तेवढं कमीच आहे या बदल. यूट्यूब ( KZbin )वर माझी ही पहिली कमेंट्स आहे आज पर्यंत ची..समजून घ्या काय भावना असतील. पुढील वाटचालीस,फिल्म production टीम व गणा ला खूप खूप शुभेच्छा.. जय महाराष्ट्र!!
@yogeshashturkar9288
@yogeshashturkar9288 Жыл бұрын
गणाने १५ दिवस मधे सराव करून कुस्ती मारून दाखवली हा माझ्यासाठी खूप मोठा धडा आहे . आभारी आहे मी तुमच्या सर्व टीमचा..
@ganeshdashte5629
@ganeshdashte5629 Жыл бұрын
या वेळी गणा पैलवान मैदानावर येण्याची आतुरतेने वाट बघत होते प्रेक्षक कारण बाळासाहेब गणा सोबत आहेत म्हंटल्यावर गणा कुस्ती हरणं शक्यच नव्हतं नाहीतर बाळासाहेबांनी गाव पेटवलं असतं 💪👌👍
@prashantzagade
@prashantzagade Жыл бұрын
एका छोट्याशा गावातून सुरुवात झालेली ही web series आज एवढ्या मोठ्या स्थरावर पोहोचली याचा अभिमान वाटतो. खुप छान 🎉✨
@shivajishinde3975
@shivajishinde3975 Жыл бұрын
नॅशनल अवॉर्ड देण्यासारखा एपिसोड आहे हा...... चांडाळ चौकडी च्या करामती सर्व टीम चे अभिनंदन 🌹🌹🌹
@vijaysalunkhe1447
@vijaysalunkhe1447 Жыл бұрын
खरच पूर्ण टीमलाच न्याशनल अवॉर्ड दिला पाहिजे सगळ्या टीमचे अभिनंदन 💐💐💐💐💐💐
@kuberpatil4699
@kuberpatil4699 Жыл бұрын
मी तुमचे एक ही एपिसोड चुकवत नाही आणि मला कुस्ती मधील काही कळत नाही पण एपिसोड मनापासून आवडला बाळासाहेब मी तुमच्या टीम चा खूप मोठ्ठा फॅन आहे
@sanjayshelke2847
@sanjayshelke2847 Жыл бұрын
अतिसुंदर आणि दमदार अभिनय कथानक सुंदर सर्वाना भावी वाटचालीस शुभेच्छा चांडाळ चौकडीच्या करामती या नावानेच तुमच्याकडुन मराठी चित्रपट येवो हिच सदिच्छा
@yashwantparve404
@yashwantparve404 Жыл бұрын
कुस्ती महाराष्ट्राची.शान्आहे सर्व कलाकाराचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐🙏🙏
@swayamjadhav8162
@swayamjadhav8162 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂❤❤❤❤
@kirandhage5613
@kirandhage5613 Жыл бұрын
भरत पैलवान (वस्ताद) यांचे पात्र व कामगिरी अतुलनीय .. सर्व टीम चे अभिनंदन 💐💐
@dineshtadawlekar2883
@dineshtadawlekar2883 Жыл бұрын
Khupach Chan zala aajcha episode
@ravijangam830
@ravijangam830 Жыл бұрын
असे कलाकार झाले नाहीत पुढे ना कधी होणार 👍🙏👌👏👍🙏👌
@ramchandrabhagat394
@ramchandrabhagat394 Жыл бұрын
अप्रतिम एपिसोड, डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. भरत लिमन पैलवान आपणास दीर्घायुष्य लाभो. आपलं कुस्ती क्षेत्रास मोठं योगदान आहे. संपूर्ण टीम ला धन्यवाद,एक हटके एपिसोड बद्धल. (एक कुस्ती प्रेमी)
@laxmankangare6489
@laxmankangare6489 Жыл бұрын
खरचं बाळासाहेबांच्या कामगिरीला माझा सलाम... एकच नंबर 👌🏻
@nitinraghunathdevkatte2049
@nitinraghunathdevkatte2049 Жыл бұрын
महान कार्य बाळासाहेब चांडाळ चौकडी कर्मती Great work Balasaheb Chandal Karamati websires
@madhavchile8087
@madhavchile8087 Жыл бұрын
खरंच आजचा एपिसोड मनाला भिडला खुप छान होता 🥺❤️ खरंच खूप छान होता 😍 रामभाऊ,गणा पैलवान, बाळासाहेब एक नंबर 😍😍😍❤️
@prakashjagtap3758
@prakashjagtap3758 10 ай бұрын
खूप सुंदर असा एपिसोड तयार केलेला आहे सर्वांचे मनापासून आभार मानतो चांगला संदेश सर्व कुस्तीप्रेमींना मिळाला आहे रामभाऊ च खरच मनापासून कौतुक करण्यासारखं काम आहे सर्व चांडाळ चौकडीच्या टीमचं खूप खूप धन्यवाद प्रत्येकाचा असंच मोलाचं सहकार्य आहे
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Жыл бұрын
अतिशय चांगला कुस्ती १५० वा भाग बाळासाहेबाचा उत्कृष्ट अभिनय सर्व कलाकार एका पेक्षा एक सरस व बोध घेणारे प्रसंग धन्यवाद सर्वांना. गोवर्धन मोतीराम जोशी. मु. केवणीदिवा ता. भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र.
@deepakghogare7632
@deepakghogare7632 Жыл бұрын
ग्रेट pefomance बाळासाहेब अंगावर शहारे आणले एपिसोड पाहताना जबरदस्त भाग पाहिल्यावर एखादा निराश झालेला व्यक्ती परत नव्या जोमाने व जिद्दीने उभा राहील याची खात्री झाली👍👍👌👌👌👌👌
@kiranpisal4385
@kiranpisal4385 Жыл бұрын
आजचा महा एपिसोड हा एक चित्रपटच आहे. हासू आणि आसू , दोन्ही एकाच वेळेला भावना. ❤️ या कार्यक्रमात सर्व कलाकार जीव ओतून काम करतात. एक चुलता असावा रामभाऊ सारखा... आज चा भाग गणा पैलवान चा. जिंकलस भावा. संजू मेंबर च चिडवून देणं खूप भारी, पै भरत लीमन आणि कांबलेश्वर गावकऱ्यांचे आभार. 🎉🎉🎉❤️❤️
@user-krishna611
@user-krishna611 Жыл бұрын
खरोखरच डोळाला पाणी आलं बाळासाहेब तुमचा नादच खुळा..
@santoshmhaske8187
@santoshmhaske8187 Жыл бұрын
खूपचं छान....रामभाऊ आणि बाळासाहेब ह्याची अरे, कारे ची भाषा..मस्त...
@shaikhfouji6730
@shaikhfouji6730 Жыл бұрын
यूट्यूब वरील सर्वात खूप छान भाग असा भाग कधीच होणार नाही आणि तुमची टीम जगात भारी , जय महाराष्ट्र, जय हिंद.
@archanavijaytapkir6543
@archanavijaytapkir6543 Жыл бұрын
या एपिसोड मधून खूप काही शिकण्यासारखे आहे...सलाम तुमच्या संपूर्ण टीम ला🙏🙏
@vinodpatil8871
@vinodpatil8871 Жыл бұрын
💐💐🌹🌹👍👍
@prakashshete7275
@prakashshete7275 Жыл бұрын
रमेश शेटे
@sandipdighe9626
@sandipdighe9626 Жыл бұрын
👍
@satishmane2689
@satishmane2689 10 ай бұрын
149 भागा पैकी सर्वात सुंदर हा कुस्तीचा एपिसोड सर्व कलाकारांना मन भरून शुभेच्छा डॉ. सतीश माने
@ashishsarpate1839
@ashishsarpate1839 Жыл бұрын
खरंच अविस्मरणीय असा भाग चांडाळ चौकडी च्या करामती तील सर्व कलाकारांचे खूप खूप आभार असेच नवनवीन प्रेरणादायी भाग बनवत रहा...❤️🙏🙏🙏
@shankarhubale1867
@shankarhubale1867 Жыл бұрын
आज रामभाऊ च नाही तर आक्क्या महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण झालं🤝👌👊💪🙏🙏 खूप छान दोन्ही पैलवान कुस्ती खेळले😋😋😛😛👌👌💪💪🙏🙏
@jeewanshelke7652
@jeewanshelke7652 Жыл бұрын
सगळ्यांची भूमिका उत्तोत्तम... शुभम घाडगे यांचे विशेष कौतुक .. भारी वाटलं आजचा episode.. खूप मस्त.. आणि अण्णा व सुभाषराव यांचे डायलॉग खूप छान कधीही शिस्त सोडून बोलत नाही✌️👍👍..
@siddheshsurve559
@siddheshsurve559 Жыл бұрын
माझी एक सर्व टीम कडे नम्र विनंती आहे कृपया जे कुमारवयीन मुले गुन्हेगारी जगताकडे वळतात त्यांच्या मनात बदल घडेल असा एक समाज प्रबोधन एपिसोड बनवा
@pisals9385
@pisals9385 Жыл бұрын
चुलते पुतने यांचे प्रेम पाहून डोळयात पाणीच आहे. मस्तच इपिसोड बनवला आहे.
@mr.vishalsawant6716
@mr.vishalsawant6716 Жыл бұрын
1 no.एपिसोड...👌👌 150 एपिसोड पूर्ण झाले, त्याबद्दल चांडाळ चौकडीच्या करामती सर्व टीमचे खूप खुप अभिनंदन...✨🌹💐🎊🎊🎊
@shubhamsonawane8562
@shubhamsonawane8562 Жыл бұрын
150 एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन❤️💫💝🙏
@bandukadam9908
@bandukadam9908 Жыл бұрын
खूप मस्त एपिसोड बनला आजचा
@satyajitpatil6147
@satyajitpatil6147 Жыл бұрын
खूप छान आहे आजचा भाग बाळासाहेब,
@santoshsonawane4414
@santoshsonawane4414 Жыл бұрын
आज चा भाग खूप खूप छान आहे
@ni3bangar817
@ni3bangar817 Жыл бұрын
हा तर सिनेमाच आहे ...मग तयारी फक्त 3नच दिवसाची खरच मानलं राव तुम्हा कलाकारांना...
@rahulbhosale35
@rahulbhosale35 Жыл бұрын
Khup chhan BalaSaheb, Rambhau Subhashrao, tumhi khup chhan bhumika keli aaj ani ganane tr kamalach keli.... Thank you Amhala Hasvnyasathi ani Amhala kahi tari navin shikvnya sathi... Ajun khup chhan Kara amchya khup sarya subhechha.......
@dyandevkolhe9840
@dyandevkolhe9840 Жыл бұрын
अगदी डोळ्यातलं पाणी आणायला लावलं एपिसोड न रामभाऊ ची अॅक्टींग खूप भारी केली
@sandeephirave2260
@sandeephirave2260 Жыл бұрын
थोडक्यात परंतू अतिशय मार्मिक एपिसोड, खूप आनंद देऊन गेला,धन्यवाद सर्व चांडाळ चौकडी टिम, सुपरहिट भाग 👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
@akshaypatilap8666
@akshaypatilap8666 Жыл бұрын
150 वा एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल सर्व कलाकाराचे आणि टीम चे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐
@vinodkeche1170
@vinodkeche1170 Жыл бұрын
150 एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन 💐💐
@pramodshinde8404
@pramodshinde8404 Жыл бұрын
१नबर कलाकार
@pramodshinde8404
@pramodshinde8404 Жыл бұрын
अभिनंदन सर्व कलाकार च🙏
@amarshinde9614
@amarshinde9614 Жыл бұрын
खरंच खुप खुप छान बोध आहे संपूर्ण महाराष्ट्रातील पैलवानांना यातून खुप शिकायला मिळाले.....
@kishorrborse4081
@kishorrborse4081 8 ай бұрын
आजपर्यंतच्या सर्व भागातील सर्वात चांगला भाग, आपल्या सर्व टिम चे मनापासून अभिनंदन, असेच चांगले विचार चांगले भाग निर्माण करत राहा हिच सदिच्छा.
@akshayjadhav8747
@akshayjadhav8747 Жыл бұрын
हसवत हसवत नकळत रडवल आज 🥺... You all also great 👍
@maheshpatil6809
@maheshpatil6809 Жыл бұрын
खरोखर आज हसवत हसवत रडवल
@sonalinirmal9842
@sonalinirmal9842 Жыл бұрын
आज बाळासाहेब व रामभाऊ तुम्ही खूप छान व डोळ्यात पाणी आणारी काम केले, खूप मण जिंकले सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा 💐👌🙏
@jaidshaikh2411
@jaidshaikh2411 Жыл бұрын
Khrach dolyat Pani aal🥺
@akshaysonwalkarpatil3064
@akshaysonwalkarpatil3064 Жыл бұрын
सर्व कुस्ती शौकीन आणी पैलवान मंडळींन साठी खुप प्रेरणादायी ठरले आजचा भाग चांडाळ चौकङी टीम खुप छान अभिनय
@akfilmstudio6788
@akfilmstudio6788 Жыл бұрын
खरच आयुष्यात बाळासाहेबा सारखा मित्र प्रत्येकाला पाहिजे ❤
@vaishalik4186
@vaishalik4186 Жыл бұрын
Heart touching seen🥺🥺 डोळ्यात पाणी आले पालकांनी मुलांकडून पाहिलेले स्वप्न त्यात त्यांनी केलेली मेहनत सगळं डोळ्यासमोरून गेले
@swapnilsalunke8951
@swapnilsalunke8951 Жыл бұрын
Ho kharch
@nageshmane4158
@nageshmane4158 Жыл бұрын
बरोबर आहे
@dnyneashwarpisal3541
@dnyneashwarpisal3541 Жыл бұрын
अन अपेक्षित एपिसोड होता आजचा प्रत्येक शब्द मनाला लागत होता आणि नकळत डोळ्यांतुन पाणी येत होत..❤️❤️
@mayurdhumal7459
@mayurdhumal7459 Жыл бұрын
आजचा एपिसोड मस्त होता फक्त एक करा त्या संज्या ला पाहिलं हाकलून द्या गावातून 🙏
@Neeraj_Gaming212
@Neeraj_Gaming212 Жыл бұрын
अतिशय सुंदर भाग दाखविला गणामध्ये निर्माण झालेली जिद्द आणि विजय हा अत्यंत भावनिक प्रसंग होता असो या जिद्दीच्या जोरावर गणा महाराष्ट्र केसरी हो हीच अपेक्षा
@umeshlonkar3057
@umeshlonkar3057 Жыл бұрын
आजचा एपिसोड मध्ये सर्व कलाकार घेतले..... खरंच अंगावर शहराला आणि डोळ्यात पाणी आलं आणि प्रत्येकाची अॅक्टींग ही खूप खूप छान झाली .....पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@umeshdhokate9063
@umeshdhokate9063 Жыл бұрын
जिद्द मनाची ,ताकद पायाची, खेळ मस्तीचा नाद कुस्तीचा..💯💪🏻✌🏻 आज पर्यंतचा सगळ्यात जोरातच येपीसोड आहे .♥️♥️♥️♥️♥️♥️♠️♠️💪🏻✌🏻
@sandipjamdade4951
@sandipjamdade4951 Жыл бұрын
Like
@ganeshrajivade5633
@ganeshrajivade5633 Жыл бұрын
खूप छान खरच तुमच्या टीम च मनापासून आभार आज गणा नि आणि रामभाऊ नि एक चांगला उदेश दिला की कुस्ती मद्य राजकारण नको आणि मित्र असावा तर बाळा साहेब सारखा ह्या एपिसोड मधून खूप छान कल्पना मांडली त्या मुळे सर्वांचे आभार
@sureshchavan5931
@sureshchavan5931 2 ай бұрын
हा एपिसोड डोळ्यात पाणी आणून गेला... गणा पैलवान जय महाराष्ट्र 🚩
@dhananjaythorat3329
@dhananjaythorat3329 Жыл бұрын
खुप दिवस या एपिसोड ची आणि गणाच्या कुस्तीची वाट बघत होतो 🎉🎉 खूपच अप्रतिम एपिसोड ... आज खऱ्या अर्थाने गणा ने पैलवान म्हणून नाव कमावल 👍 150 एपिसोड झाले त्याबद्दल संपूर्ण टीमचे खुप खुप अभिनंदन 💐
@saicomputer6869
@saicomputer6869 Жыл бұрын
खरच डोळ्यातून पाणी आलं खरच खूप छान नात आहे तुमच
@mayursamgir8877
@mayursamgir8877 5 ай бұрын
आता परेंत हसवत आलात…. पण आज डोळ्यांतून नकळत पाणी आणलत गणा रामभाऊंच प्रेम आज महाराष्ट्राला कळाल✌🏻 बाळासाहेब तुमच्या सारखा कलाकार इथून पुढे होणेनाही❤ Love you All 💯❤️‍🔥
@DeepakPatil-ns8tn
@DeepakPatil-ns8tn Жыл бұрын
खरोखर आजचा एपिसोड नवीन पिढीला ऊर्जा देणारा आहे ,, मन भरून आले ,,, 😅😅😅😅
@bahubalishirahatti5200
@bahubalishirahatti5200 Жыл бұрын
आजचा भाग पाहून डोळ्यात पाणी आले. नाद खुळा. सर्व कलाकारांचे अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐
@santoshjadhav6520
@santoshjadhav6520 Жыл бұрын
रामभाऊ गना हा एपिसोड कुस्तीचा बघताना डोळे भरून आले खूप सुंदर चांडाळ चौकटीच्या करामती च्या सर्व कलाकारांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा खूप सुंदर एपिसोड होता
@kalyanekkar4066
@kalyanekkar4066 Жыл бұрын
खरच आजचा एपिसोड खूपच इमोशनल आणी रडवणारा आहे असा परत होते नाही
@vikassalve8397
@vikassalve8397 Жыл бұрын
बाळासाहेबांसारखेमित्रसर्वानाअसानेत
@ajaychandanshive2525
@ajaychandanshive2525 Жыл бұрын
सर्व कुस्ती प्रेमी कडून टीमचे मनपूर्वक आभार ✌️💪💪
@deepakkale2717
@deepakkale2717 Жыл бұрын
सर्व कुस्ती प्रेमी टीमचे आभार 🙏💪
@vilasdevlkar5010
@vilasdevlkar5010 Жыл бұрын
उज्जैन आणि पप्पू यांनी मैत्रीचा गणासोबतचा चांगला एपिसोड सादर केल्याबद्दल धन्यवाद
@vilasdevlkar5010
@vilasdevlkar5010 Жыл бұрын
गणाबद्दलचे रामभाऊ वरचे प्रेम बघून प्रत्यक्षात डोळ्याला पाणी आले
@vilasdevlkar5010
@vilasdevlkar5010 Жыл бұрын
दीडशे अभिनय सादर केले यातील आजपर्यंतचा अभिनय म्हणजे काळजाला भिडणारा अभिनय हा आजचा आहे
@vishalgaykavad4740
@vishalgaykavad4740 Жыл бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@dr.somnaththok5968
@dr.somnaththok5968 Жыл бұрын
या भागाची तुलनाच होऊ शकत नाही अतिशय सुरेख आज गणा बाळासाहेब रामभाऊ यांनी डोळ्यात पाणी आणले सर्वांना भाऊक करुन सोडले बाळासाहेब तुमच्या सारखे मित्र सर्वांना मिळो खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉❤️❤️❤️🎉🎉🎉
@bhagwatgaikwad4708
@bhagwatgaikwad4708 Жыл бұрын
खूप काही सांगत नाही पण आज मन भरून रडलो thanks चांडाळ चौकडी all टीम
@vijaysalunkhe1290
@vijaysalunkhe1290 Жыл бұрын
गणा खूप छान काम केलस रडवलंस यार. पुतण्या कसा असावा गनासारखा असावा. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. 🌹❤️🌹
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 10 МЛН
Harley Quinn's plan for revenge!!!#Harley Quinn #joker
00:49
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 21 МЛН
Delivery!! Part3 #shorts #トイキッズ
00:23
Toy Kids★トイキッズ
Рет қаралды 9 МЛН
Ep : 5 I Jain Philosophy: An Introduction I Dr Vikas Divyakirti
3:29:27
Vikas Divyakirti
Рет қаралды 6 МЛН
Son ❤️ #shorts by Leisi Show
00:41
Leisi Show
Рет қаралды 10 МЛН