चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.७४ || Chandal Choukadichya Karamati Full Episode No.74

  Рет қаралды 3,873,927

Gavran Films Production

Gavran Films Production

Күн бұрын

गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
दिग्दर्शक:- भरत शिंदे-९७६३१२०८२८
रामदास जगताप-९६८९९०२७११
निर्माता:- सुभाष मदने ९६६५०२२८७२
खालील 👇लिंक ओपन करून आमचे सर्व एपिसोड पहा आणि आमचा गावरान फिल्मस् प्रोडक्शन चॅनेल subscribe करा 👏
१ ) जुगार • चांडाळ चौकडीच्या करामत...
२) आकडा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३) नवरा बायको चे भांडण
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४)रामभाऊ ची प्रतिष्ठा लागली पणाला
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५) प्रेम प्रकरण
• चांडाळ चौकडीच्या करामत...
६) बिबट्या
• चांडाळ चौकडीच्या करामत...
७) बाळासाहेबांच्या करामती
• चांडाळ चौकडीच्या करामत...
८) उदघाटन
• चांडाळ चौकडीच्या करामत...
९)अपघात
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१०) शेरास सव्वाशेर
• चांडाळ चौकडीच्या करामत...
११) वनभोजन
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१२) रक्तदान शिबीर
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१३)पार्टी • चांडाळ चौकडीच्या करामत...
१४) एसिड हल्ला भाग.१-
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१५) एसिड हल्ला भाग. २-
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१६) आलं बघा दाजी
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१७) कोरोना स्पेशल एपिसोड
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१८)खोड काय जाईना
• चांडाळ चौकडीच्या करामत...
१९) स्वस्त धान्य
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२०) करवसुली
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२१) कट कारस्थान
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२२) अर्थाचा अनर्थ -भाग १
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२३)अर्थाचा अनर्थ-भाग २
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२४) बायको ती बायकोच
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२५) पाहुणचार
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२६ ) ढवळाढवळ
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२७ ) येडपाटबाबा (भाग -१)
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२८ ) येडपाटबाबा (भाग -२)
• चांडाळ चौकडीच्या करामत...
२९ ) आखाड पार्टी
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३०) गुंठामंत्री (भाग-१)
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३१) गुंठामंत्री (भाग-२ )
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३२) भांडण तंटा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३३) चारा घोटाळा (भाग-१)
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३४) चारा घोटाळा ( भाग-२)
• चांडाळ चौकडी च्या कराम...
३५) दुध घ्या दुध
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३६ ) बांध कुणाचा ?
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३७ ) गुलाल आपलाच
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३८) झळ कशी सोसू ?
• चांडाळ चौकडीच्या करामत...
३९) विटी दांडू
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४०) धोंडे जेवण
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४१)चोराच्या उलट्या बोंबा!
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४२) लग्नात विघ्न
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४३) शिकार
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४४) अफवा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४५) वाडा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४६) वाळू
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४७) भिसी
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४८) साप
• चांडाळ चौकडीच्या करामत...
४९) पाहुणा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५०) सहल
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५१)खेळ
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५२) फेक अकाउंट
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५३) राजकारण
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५४)मकर संक्रांत
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५५) पैज
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५६) उकळलेलं पाणी
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५७) फोटो
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५८) चला...
• चांडाळ चौकडीच्या करामत...
५९)काकडा
• चांडाळ चौकडीच्या करामत...
६०) चुक कुणाची
• चांडाळ चौकडीच्या करामत...
६१) मातृत्व
• चांडाळ चौकडीच्या करामत...
६२) लॉटरी
• चांडाळ चौकडीच्या करामत...
६३) हक्कसोड
• चांडाळ चौकडीच्या करामत...
६४) संस्कार
• चांडाळ चौकडीच्या करामत...
६५) त्सुनामी
• चांडाळ चौकडीच्या करामत...
६६ ) दुफळी
• चांडाळ चौकडीच्या करामत...
६७) सावकार
• चांडाळ चौकडीच्या करामत...
६८) भविष्य
• चांडाळ चौकडीच्या करामत...
६९) मनमानी
• चांडाळ चौकडीच्या करामत...
७०) म्हैस
• चांडाळ चौकडीच्या करामत...
७१) श्रमदान
• चांडाळ चौकडीच्या करामत...
७२)कर्तव्य
• चांडाळ चौकडीच्या करामत...
७३) लोकवर्गणी
• चांडाळ चौकडीच्या करामत...

Пікірлер: 2 500
@ajayrathod487
@ajayrathod487 3 жыл бұрын
माझ्या आज्याकडे अंन बापाकडे 40 एकर जमीन होती गावचां नाद पुरा करण्यासाठी त्याने 35 विकली त्यांचींच हीभी आवलाद आहे राहीलेली 5 एकर फुकिन पंन नादच पुरा करीन --- सुभाषराव मला धरा काहीही घडू शकतं ,,,, या डॉयलाग साठी लाईक करा
@anilapake3550
@anilapake3550 3 жыл бұрын
हा डायलॉग ऐकून बरेच दिवस झाले..Rambhavu होऊन जावू दे एकदा...🔥🔥
@anilbhagvat5799
@anilbhagvat5799 3 жыл бұрын
हा डायलॉग येकदा म्हणा रामभाऊ
@Rajvhanmane8148
@Rajvhanmane8148 3 жыл бұрын
Nznbd
@sadashivbhosale8311
@sadashivbhosale8311 3 жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती खुपच छान मनोरंजन करणारी कार्यक्रम येशस्वि रीत्या सुंदर कर्मनुक सादरीकरण करत आहेत .आल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि अनेक धन्यवाद. श्रीगुरुदेव दत्त !! 🌷🌷🌷🌷🌷 ॐनमःशिवाय!! 🌷🌷🌷🌷🌷
@sandipsatav9468
@sandipsatav9468 3 жыл бұрын
@@anilapake3550 n all need zen am
@ankushchavhan4025
@ankushchavhan4025 3 жыл бұрын
चांडाळ चौकडी ला माझा मनापासून धन्यवाद कारण तुमच्या कलेमुळे आम्ही खुप हासतो आणि आनंदी राहतो
@officialboysfilmproduction7995
@officialboysfilmproduction7995 3 жыл бұрын
बाळासाहेबाची हिंदी कोणा कोणाला आवडली त्यांनी ठोका लाईक 👍👍
@nirvlogswithfun
@nirvlogswithfun 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jaDFk5RmrsiterM....
@vilaskharat8429
@vilaskharat8429 2 жыл бұрын
🤝🤝👍👍👍👍
@rawangaminggaminglikelegen3404
@rawangaminggaminglikelegen3404 3 жыл бұрын
रामभाव ची हाताची घडी घालण्याची स्टाइल कोणाकोणाला आवडते , त्यांनीच लाइक करा 👇👇😂😂😂
@babangarad4852
@babangarad4852 3 жыл бұрын
बाळासाहेब 1नंबर सरपंच नेवशे याच्या आई आजारी आहेत आई तुळजाभवानी त्यांना निरोगी आयुष्य देवो हिच तिच्या चरणी प्रार्थना
@sarangkamble9324
@sarangkamble9324 3 жыл бұрын
दुर्गा वहिनी फॅन्स like करा
@ganeshkadam9887
@ganeshkadam9887 3 жыл бұрын
Nice
@user-ly7sm8mr8z
@user-ly7sm8mr8z 3 жыл бұрын
@@ganeshkadam9887 Abhinandan ok
@user-ly7sm8mr8z
@user-ly7sm8mr8z 3 жыл бұрын
friends ke liye hi
@user-ly7sm8mr8z
@user-ly7sm8mr8z 3 жыл бұрын
@@ravijogi72 💋💋💋😁
@sumitratonape2486
@sumitratonape2486 3 жыл бұрын
@@ganeshkadam9887 झ
@haridaspawar2912
@haridaspawar2912 3 жыл бұрын
😄😄पाटलाचं मुंडक उडता उडता राहिले 😂😂एक नंबर एपिसोड ऑल टीम 🙏जरा बाळासाहेब आणि त्त्यांच्या मेहुण्याचं पण प्रेम दाखवा
@yogeshdhundale8730
@yogeshdhundale8730 3 жыл бұрын
भ बलभीम पाटील सारखा कलाकार होणार नाही. खूपच सुंदर पात्र आहे बलभीम पाटील. सलाम आहे पाटील तुम्हाला.
@ranjeetrode
@ranjeetrode 3 жыл бұрын
Patil vayachya manana acting karat mahit jar overact hotay tevdha bagha gavran mhatare ase nastat
@vilaskharat8429
@vilaskharat8429 2 жыл бұрын
kharch ya vayat khup bhari kam
@vikramshenvi3917
@vikramshenvi3917 2 жыл бұрын
@@vilaskharat8429 .
@sangeetakhude9266
@sangeetakhude9266 3 жыл бұрын
काका पुतण्याच प्रेम , खुप छान .. या काळात प्रेरणा देणार,,, रामभाऊ, गणा
@rohanghodke1038
@rohanghodke1038 3 жыл бұрын
विसाव्या शतकातील कडक आणि सत्य वाक्य ….कुत्रं तुमच्या दारातील उपाशी राहत, तुम्ही मला काय जेवायला घालणार !
@sanchitakharat6468
@sanchitakharat6468 8 ай бұрын
सणसणघणससचकच❤णसकघ सउचकचऊचउचच🎉त्रणसकगचगतनतनततकतगचऊचऊचऊचगचगचगचऐगतककघकचकचकचचकतकचकचकचकतचककचतगचगच🎉तनगचउचऊचच🎉सउचऊचगतगगचगचगगचगचगचगचगचगचगतचगचगचगतगचचचउच😂त्रकसकचगतगचउचसऊचऊचऊचऊच😅६ सग घकचकचउचउचगचगचगचगचगहचगचऊचगचगचऐऊहगओऊचओऊचगऐग६
@rupeshdudhal8334
@rupeshdudhal8334 3 жыл бұрын
एकदम कडक भाग होता आजचा.. बाळासाहेब दुर्गा वहिनी😍😍 पैलवान कसा असावा हे पण भारी पटवून दिलं.. आणि महत्त्वाचं म्हणजे पिणारे सगळेच वाईट नसतात.. काहीजण बाळासाहेब पण असतात😍
@ramjansayyad969
@ramjansayyad969 3 жыл бұрын
दिसलाईक करनारे तुम्ही बघत जावु नका ,, आम्ही आहे वेब सिरीज , ला यशांची उंची वर न्यायला
@vijaykumarabhang3613
@vijaykumarabhang3613 3 жыл бұрын
संगीताताई आणि बाळासाहेबांच्या संवादाचा प्रसंग मनाला खूप म्हणजे खूप भावला. ग्रामीण आया-बहिनींचं मन खरंच खूप वेगळं असतं. संगीताताईंच्या अभिनयातून ते सहजपणे दिसलं. खूप छान अभिनय संगीताताईंचा........
@ni3creation435
@ni3creation435 3 жыл бұрын
गना पैलवान भारी बोलला आज मोठ्या लोकांचा मान ठेवायला पाहिजे.... आपण रामभाऊ चा खूप मोठा फॅन आहे....
@sujitsagar4096
@sujitsagar4096 3 жыл бұрын
पैलवान हा गावची शान आसतो हे गणा ने दाखवून दिले चूक कबूल केली. बाळासाहेब तर एक नंबर पण गणा साठी 1 like 👍
@nirvlogswithfun
@nirvlogswithfun 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jaDFk5RmrsiterM....
@mangeshauti892
@mangeshauti892 3 жыл бұрын
फक्त पैलवान ❤️🔥
@ajinkyajadhav649
@ajinkyajadhav649 3 жыл бұрын
Only pailwan 💪💪💪💪💪💪💪
@vishalpawar153
@vishalpawar153 3 жыл бұрын
अगदी सहजरीत्या अभिनय करत बाळासाहेब, रामभाऊ आणि आमचे सुभाष काका यांनी सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. प्रत्येक एपिसोड हा खूप कमी कालावधी मध्ये १ मिलियन चा टप्पा पुर्ण करतो. हा एपिसोड विशेष म्हणता येईल कारण बाळासाहेबांचे मेव्हणे ( अजय साठे ) यांचा अभिनय...एक उत्तम कलाकार आहे. आजच्या भागातील स्वप्निल आणि अजय यांच्या दिसण्यावर टीका होऊ शकते, के ते कसे दिसतात कसे राहतात....यावर एक उदाहरण देतो. ऊस दिसतांना जरी वाकडा तिकडा दिसत असला तरी त्याचा रस मात्र गोडच असतो. रसाची गोडी वाकडी-तिकडी नसते़ म्हणून आपण वरवरच्या रंगाला भुलू नये. फसू नये. रंग आणि आकार ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे बाहेरचे आवरण.ते अगदी वरवरचे स्तर आहेत. हे दोघे कसेही दिसत असले तरी एक माणूस आणि मित्र म्हणून उत्तम नव्हे तर सर्वोत्कृष्ट आहेत. अगदी नैसर्गिक अभिनय करण्याची त्याची कला एक दिवस त्याला फिल्मी दुनियेत एका उंच शिखरावर नक्कीच घेऊन जाणार, यात शंका नाही. कमी वेळेसाठी दिसलेला स्वप्निल हा देखील एक पट्टीचा कलाकार आहे. त्याला जे काही पात्र दिले जाते तो ते उत्तमरीत्या निभावतो. चांडाळ चौकडीच्या सर्व पात्रांच्या अभिनयाला तोड नाही....मात्र आजच्या भागातील सर्व पात्रांचा अभिनय खूप छान होता. लवकरच एपिसोडची शंभरी गाठावी हीच सदिच्छा..!! - प्रा. विशाल पवार चिंचवड पुणे ९७३०९२१९८१
@_harshad_patole_25
@_harshad_patole_25 3 жыл бұрын
बाळासाहेब ,रामभाऊ ,सुबाशराव ,पाटील मराठी चित्रपटत आले पाहिजे.🙏🎉🥳💐😍
@SachinJadhav-nx9ck
@SachinJadhav-nx9ck 3 жыл бұрын
बलभीम पाटील भी चित्रपटात यायला पाहिजे
@rajendrakamble663
@rajendrakamble663 3 жыл бұрын
पुढील रविवार ची वाट पहात बसाव लागतय 75वा भागा साठी आभाळ भरून शुभेच्छा
@pratikmali6345
@pratikmali6345 3 жыл бұрын
Pudchya bhagat patlachi vat lavtay balasaheb
@satishkuchekar8758
@satishkuchekar8758 3 жыл бұрын
@@pratikmali6345 po po 0
@satishkuchekar8758
@satishkuchekar8758 3 жыл бұрын
@@pratikmali6345 po ng ppp0
@premdasjagtap1808
@premdasjagtap1808 3 жыл бұрын
अप्रतिम
@ramiz3737
@ramiz3737 3 жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या नंतर बेस्ट एक्टर बाळासाहेब तुम्हीच 🙏.
@sachinsuryawanshi9701
@sachinsuryawanshi9701 3 жыл бұрын
👍👍👌👌
@vishalwaghmode4308
@vishalwaghmode4308 3 жыл бұрын
खालीबग डोळच काढीन हा डायलॉग बाळासाहेबांना मनायला सांग खुप भारी वाटत आणि आजचा एपिसोड खुप छान आहे
@pradiprakhunde84
@pradiprakhunde84 3 жыл бұрын
बाळासाहेब फॅन करा like
@rameshekatpure3443
@rameshekatpure3443 3 жыл бұрын
खूप मस्त ,दुर्गा ताई खरंच खूप छान संदेश दिला धन्यवाद सर्व टीमला
@anilkharat3786
@anilkharat3786 3 жыл бұрын
हसता हसताच प्रबोधन करून सामाजिक जाणीव करून देणारे विचार ह्रदयस्पर्शी आहेत, सर्व कलाकारांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 🙏🌹🙏🌹🙏🌹अनिल खरात, सर
@nileshsatpute6379
@nileshsatpute6379 2 жыл бұрын
❤️
@balajirole5927
@balajirole5927 3 жыл бұрын
बाळासाहेब यांची बायको खरंच उत्कृष्ठ काम आहे त्यांचं एकदम मस्त च
@ashishkoli6503
@ashishkoli6503 3 жыл бұрын
माझ चुकलं म्हणून मला बाळूकाकांनी मारलं मला त्याच वाईट नाही वाटलंं👍 गणाच्या समजूतदार पणासाठी एक लाईक बनतोच 😂😂😂😂✌️🤘💪
@nirvlogswithfun
@nirvlogswithfun 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jaDFk5RmrsiterM.........
@balajijadhav7852
@balajijadhav7852 3 жыл бұрын
काल... महागाव ता.पूर्णा जि. परभणी येथील माझ्या मायभूमीतील जिवा भावाचा मित्र जिजाभाऊ मोहिते (पाटील) वायू सेवा दलामध्ये देश हिताचे कार्य निभावतांना विरमरण पावले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून भारतीय सैनिकांवर एक एपिसोड दाखवा जय हिंद...
@kailasawate5001
@kailasawate5001 3 жыл бұрын
जय हिंद
@comedybabaji3289
@comedybabaji3289 3 жыл бұрын
Nakki banava
@shekharchavan5050
@shekharchavan5050 3 жыл бұрын
सर्वच कलाकार खूप छान अभिनय करतात त्यांच्या कार्याला तोड नाही......धन्यवाद गावरान फिल्म प्रोडक्शन
@vaibhavpatil9842
@vaibhavpatil9842 3 жыл бұрын
जीवनात सुभाषराव आणि रामभाऊ सारखे मिञ असावेत... ❤
@santoshshinde5913
@santoshshinde5913 2 жыл бұрын
❤️
@mastermindtabalmatkatrick9062
@mastermindtabalmatkatrick9062 3 жыл бұрын
तंटा मुक्ती गाव त्याच आद्यक्ष सुभाष राव यांचा समजुदार पणा आणि समजून सांगायची पद्धत 1 च नंबर 🙏👍
@dayanandbansode1145
@dayanandbansode1145 3 жыл бұрын
Shubhashrao 1 number
@sunilkumarshindepatil3303
@sunilkumarshindepatil3303 3 жыл бұрын
यायला पाहिजे म्हणजे घरातील मंडळी बागतील प्रबोधन म्हणून.
@shubhamgaikwad2524
@shubhamgaikwad2524 3 жыл бұрын
Mast
@user-ho1of5ms2j
@user-ho1of5ms2j 2 жыл бұрын
@@sunilkumarshindepatil3303 మబ్బు దళిత ఓజోన్ మయన్మార్ ధధ్యధధ్యనోంఓఓఒ
@maheshingle496
@maheshingle496 2 жыл бұрын
Correct
@vasantchavan5497
@vasantchavan5497 3 жыл бұрын
बाळासाहेब तुमचं कौतुक करायला तुमची प्रशंसा करायला शब्द अपुरे पडतात....काळजी घ्या सर्वजण तुमच्या सर्व टीमला उदंड व निरोगी आयुष्य लाभो हीच बुद्ध चरणी प्रार्थना आपण लोकरंजनातून समाज प्रबोधन करीत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे....
@bharatbhandare7512
@bharatbhandare7512 3 жыл бұрын
!! तुमच्या सारखे कलाकार असले म्हणजे जगण्याचे चार दिवस वाढतात ..... खूप छान...🔥🔥🔥
@vs-zq3tb
@vs-zq3tb 3 жыл бұрын
J
@nirvlogswithfun
@nirvlogswithfun 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jaDFk5RmrsiterM.....
@yogeshshelke5936
@yogeshshelke5936 Жыл бұрын
Good nice
@sambhajijavir4343
@sambhajijavir4343 3 жыл бұрын
जीवनात सुभाषराव आणि रामभाऊ सारखे मित्र असावेत... ❤
@ashokdudhal7751
@ashokdudhal7751 3 жыл бұрын
कोण कोणाला वाटतं चांडाळ चौकडी ही वेब सिरीज टीव्हीवर अययला पाहिजे
@santoshgodage9330
@santoshgodage9330 3 жыл бұрын
मला
@shivampowar7807
@shivampowar7807 3 жыл бұрын
Mla 👍
@ashokgawade3886
@ashokgawade3886 3 жыл бұрын
Tv वर नक्की आली पाहिजे
@aashishdevkatefanpage5042
@aashishdevkatefanpage5042 3 жыл бұрын
Mla
@vaijnathbhadange1471
@vaijnathbhadange1471 3 жыл бұрын
भरपुर जनना वाटते पण लिहित नाहीत किंवा लाइक शेर करत नाहियेत
@mrudulamunde3069
@mrudulamunde3069 3 жыл бұрын
रामभाऊ च्या acting ला तोडच नाही
@s.k6942
@s.k6942 3 жыл бұрын
मला पण खूप आवडते त्यांची अॅक्टींग....🤗😇
@yuvrajmunde7585
@yuvrajmunde7585 3 жыл бұрын
बाळु भाऊ खुप छान
@nirvlogswithfun
@nirvlogswithfun 3 жыл бұрын
@@yuvrajmunde7585 kzbin.info/www/bejne/jaDFk5RmrsiterM....
@__mk4362
@__mk4362 3 жыл бұрын
सुभाषराव सारखा मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात पाहिजे👬👬
@srushtisavrdhan4147
@srushtisavrdhan4147 2 жыл бұрын
तुमच्या सारखी रत्न महाराष्ट्राला मिळणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे🥀🙏
@amolmhetre3244
@amolmhetre3244 3 жыл бұрын
आज बाळासाहेबांनी लयच धिंगाणा😂😂😂 राडा गोंधळ एकत्रच सगळं केलं 😂😂😂😂 बाळासाहेबांना ह्या जगात तोड नाही 😂😂 मी तर like बघायच्या आधीच करतू बाबानो आणि कोण कोण like करताय र भावांनो
@nirvlogswithfun
@nirvlogswithfun 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jaDFk5RmrsiterM.....
@arbazarbaz7230
@arbazarbaz7230 2 жыл бұрын
@prathuu8036
@prathuu8036 3 жыл бұрын
भरत शिंदे सर तुम्हांला भेटायचं आहे मला तुमची acting खूप आवडते 😍😍😍
@swapnilpawar1133
@swapnilpawar1133 3 жыл бұрын
रामभाऊ शेठ ची रागाच्या अभिनयामध्ये दातखडे खायची कला मला फार आवडते🤣🤣🤣👌👌
@premkumardharmadhikari1182
@premkumardharmadhikari1182 3 жыл бұрын
लाजवाब.....सगळेच
@rohankisave8060
@rohankisave8060 3 жыл бұрын
एक एपिसोड असाही बनवा बाळासाहेब आणि रामभाऊ या दोघांनी मिळून गावाला येड लावल
@vinod5494
@vinod5494 3 жыл бұрын
ज्यांना ज्यांना एपिसोड आवडलं त्यानी एक लाईक करा.....👍
@avisomwanshi5635
@avisomwanshi5635 3 жыл бұрын
Ajun phun nhi jhala
@omkarjadhav905
@omkarjadhav905 3 жыл бұрын
@@avisomwanshi5635 Cnb
@archanadabhade4210
@archanadabhade4210 3 жыл бұрын
👍
@omsairam8251
@omsairam8251 3 жыл бұрын
असे कलाकार होणे नाही सलाम सर्व टीम ला माझा सर्वात आवडता कार्यक्रम
@vijaysinhgaikwad548
@vijaysinhgaikwad548 3 жыл бұрын
बाळासाहेब सारखा माणूस भारताचा प्रंतप्रधान झाला पाहिजे............. भारतला एक वेगळ स्थान मिळाल्या शिवाय राहणार नाही.😂😂
@akshaykisve8199
@akshaykisve8199 3 жыл бұрын
कोणाची तुलना कोणाबरोबर करु नका
@yurajjadhav8697
@yurajjadhav8697 2 жыл бұрын
Mast
@anilapake3550
@anilapake3550 3 жыл бұрын
रामभाऊ तुमचा फेमस डायलॉग ऐकून बरेच दिवस झाले ... जरा होऊन जावू दे एकदा 🔥🔥
@indianarmylovers8074
@indianarmylovers8074 3 жыл бұрын
बाळासाहेबाचा मेव्हणा भारी Acting करतोय... पैलवान
@sharaddandile561
@sharaddandile561 3 жыл бұрын
*सुख कणभर गोष्टी मध्ये* *लपलेलं असतं.* *फक्त ते...* *"मनभर"* *जगता आलं पाहिजे.*
@Nagesh30982
@Nagesh30982 3 жыл бұрын
फक्त गावरान मंडळी ..रामभाऊ,बाळासाहेब,तंटामुक्तीचे अध्यक्ष....
@nayansarode9720
@nayansarode9720 3 жыл бұрын
@ 5ll
@chakradhardabekar6331
@chakradhardabekar6331 3 жыл бұрын
दुर्गाताईंनी खरच एका संसारी स्त्री सारखं पात्र वठवतात 🙏🙏🙏
@satishkashte152
@satishkashte152 3 жыл бұрын
फारच छान
@sandipatole1099
@sandipatole1099 3 жыл бұрын
खूप हसा काळजी घया 👍👌
@vitthaldhulgande3816
@vitthaldhulgande3816 3 жыл бұрын
काळजी घ्यावी ही वेबसिरीज पहात रहा
@Anna-kt3yg
@Anna-kt3yg 3 жыл бұрын
Tc
@maheshdesai2113
@maheshdesai2113 3 жыл бұрын
काळजी घ्या
@ramjansayyad969
@ramjansayyad969 3 жыл бұрын
काळजी घ्या
@akshaykhandve6255
@akshaykhandve6255 3 жыл бұрын
आई वरुण 1 एपिसोड काढा सर आई वडिलांचे महात्व कळले पाहिजे
@targetaudions5004
@targetaudions5004 3 жыл бұрын
जगाने कितीही वेड लावलं तरीही आपल्या माणसावरचं प्रेम व अफाट विश्वास म्हणजे नवरा बायको चं हे सुंदर नातं बाळासाहेब खरंच तुमची लक्ष्मी तुम्ही दोघे म्हणजे शरिर दोन परंतु आत्मा एक समाजासमोर नवरा बायको चं नातं कसं असावं याच दृष्य स्वरूप म्हणजे तुमची जोडी.
@balasahebraje4031
@balasahebraje4031 3 жыл бұрын
पाटील च्या अंह साठी लाईक झाले पाहीजे राव
@user-qu3rx5hk9x
@user-qu3rx5hk9x 3 жыл бұрын
लवकरच या वेबसीरीजला १ million पुर्ण होवोत
@rohitmane1369
@rohitmane1369 3 жыл бұрын
दुर्गा ताई लय दिवसान बेबसिरिज मध्ये आल्या बर वाटल ऐक नंबर
@prashantajwan446
@prashantajwan446 3 жыл бұрын
दुर्गा वहिनीचा भाऊ ॲक्शन खूप सुंदर आहे भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हो भावाचं पार्ट एकदम सुंदर व ठेवलेलं आहे आम्ही तर युट्युब पायाची म्हणलं की चांडाळ चौकडी पहातोय
@suhasavhad97
@suhasavhad97 3 жыл бұрын
अप्रतिम,,,, अतिशय सुंदर भाग होता हा आणि बाळासाहेबांची बायको ची भूमिका करणार्‍या ताईनीं पण उत्तम अभिनय केला
@anantdomale1462
@anantdomale1462 3 жыл бұрын
हा एपिसोड खूप म्हणजे खूप छान होता आणि अजयची भूमिका करणाऱ्या पात्रास धन्यवाद
@sandythorat2005
@sandythorat2005 3 жыл бұрын
मी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे , आणि तरी पण आपला हा एपिसोड बघत आहे. सगळं टेन्शन विसरून जातो माणूस निदान 1 तास तरी.
@bailgadasharyat12134
@bailgadasharyat12134 3 жыл бұрын
लवकर नीट व्हा भाऊ
@sandythorat2005
@sandythorat2005 3 жыл бұрын
@@bailgadasharyat12134 Thanks for your reply , मला आता घरी सोडला आहे आणि 1 महिना रेस्ट घेईला लावला आहे कारण माझी जस्ट angioplasty झाली आहे.
@user-qj1sb4mc2u
@user-qj1sb4mc2u 3 жыл бұрын
बाळासाहेब एक नंबर महाराष्ट्रातल्या पोराना नोकरी नाही मिळत "पर प्रांतीयान " मुळे👍👍👍👌👌👌
@Pravinjadhav-ms7zn
@Pravinjadhav-ms7zn 3 жыл бұрын
गर्वच नाही माज आहे
@user-qj1sb4mc2u
@user-qj1sb4mc2u 3 жыл бұрын
@@santtoshgaikwad8041 त्यां लोकांना पाठीशी घालनारे आपलेच मराठी नेते मंडळी आहेत ! मी मुंबईमध्ये पण राहिलोय & आता पुण्यात आहे MIDC 🏭 मध्ये कामाला. 🔩🔧इथे तर 90% सुपरवायझर (supervisor)🕵️‍♂️महाराष्ट्रा बाहेरची आहेत आणि त्यांच्या गावचीच मुल 👷‍♂️👨‍🔧ती लोक कामाला🏭 आणता येत. पुणे आणि मुंबई या दोन शहरांमध्ये मराठी माणूस नाहीसा होत चालाय😔 , आणि जे मराठी लोक राहिले,ती पण मराठी भाषा बोलत नाहीत (सुशिक्षित वर्ग).😔😒 विचार करा माझ्या मराठी 👬👭बंधू & भगिनी नो. "राज ठाकरे"👈👍💪 यांचा प्रत्येक शब्द खरा ठरतोय.🙏🙏 धन्यवाद!
@user-qj1sb4mc2u
@user-qj1sb4mc2u 3 жыл бұрын
@@santtoshgaikwad8041 तुमची स्टोरी वाचून खूप वाईट वाटलं. 😔फरक एवढाच आहे, की तुमच्या काळात "ब्राह्मण" होते आणि आतां महाराष्ट्रा बाहेरील लोक. महाराष्ट्रा मध्ये मराठी भाषा खेडे 🏘गावामध्ये राहिली आहे फक्त. तुम्ही वेळा-वेळ काढून तुमचं मत मांडले, मनमोकळे पणाने बोलात त्या बदल धन्यवाद!🙏🙏👌 आभारी आहे !🙏🙏👌👌👍👍👍
@adv.dhananjayjunnarkar50ks18
@adv.dhananjayjunnarkar50ks18 3 жыл бұрын
बाळासाहेब आणि पाटील कडक जुगलबंदी!!!!!!💐💐💐💐
@rohitkadam5798
@rohitkadam5798 3 жыл бұрын
रामभाऊ कुणाच्या माग हाथ धुऊन लागत नाही ,तर अंघुळ करून लागतो 😂🤣🤣
@jagtapsandipp4272
@jagtapsandipp4272 3 жыл бұрын
भरत शिंदे (बाळासाहेब) पंचायत समिती सदस्य फिक्स आहे 😀🙏🙏🙏🙏
@vijaybhagwat1449
@vijaybhagwat1449 3 жыл бұрын
Very nice👍👏
@s.k6942
@s.k6942 3 жыл бұрын
माहीत नाही पण सरपंच रामभाऊ च पाहिजेत...
@indardevgude9182
@indardevgude9182 3 жыл бұрын
महाराष्ट्र अवार्ड पुरस्कार मिळाला पाहिजे। चांडाळ चौकडी च्या करामतीला
@vishaljadhav1057
@vishaljadhav1057 3 жыл бұрын
बाळासाहेब वहीनी खरं तुमच्या घरच्यां लक्ष्मी आहेत अध्यक्ष 🙏🙏🙏💐
@nirvlogswithfun
@nirvlogswithfun 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jaDFk5RmrsiterM.....
@santoshpandharmise5647
@santoshpandharmise5647 3 жыл бұрын
गणासाठी एक लाईक ‌👌👌😜😜ठोका
@dnyaneshwarchaugule94
@dnyaneshwarchaugule94 3 жыл бұрын
सुभाषराव सारखा एक मित्र सगळ्यांना पाहिजे🤩
@ganeshkamble2030
@ganeshkamble2030 3 жыл бұрын
बाळासाहेब महाराष्ट्रातील लोकांनाच काम द्यायला पाहिजे होते
@aj-jc8mi
@aj-jc8mi 3 жыл бұрын
त्याकरिता आपल्या लोकांनी सुद्धा आपल्या कामाच्या पदधतीत थोडा बदल केला पाहिजे
@dadasahebchaure2820
@dadasahebchaure2820 3 жыл бұрын
😂😂😂
@user-om7sj5fc9z
@user-om7sj5fc9z 3 жыл бұрын
🤣🤣🤣🤣 Tu lai shana...
@hanumansontakke3912
@hanumansontakke3912 3 жыл бұрын
V
@aj-jc8mi
@aj-jc8mi 3 жыл бұрын
माझं म्हणणं एवढच होतं की ते लोक सकाळी 8.30 ला कामाला येतात आणि संधयाकाळी 5 वाजेला जातात, त्यांना हात उचला म्हणण्याची सुधा गरज पडत नाही दिवसभर,
@user-jy5ev3ch2s
@user-jy5ev3ch2s 3 жыл бұрын
तुमची सर्वांची acting खतरनाक आहे👌👌पण सिरील मध्ये विनोदाच्या ठिकाणी music दिलं तर अजून छान वाटेल
@vaijnathbhadange1471
@vaijnathbhadange1471 3 жыл бұрын
मस्त episode झाला खुप खुपच छान अप्रतिम चांगला वाटला धन्यवाद सपुर्ण टिम चे मनपूर्वक आभार सपुर्ण महारास्ट्रला हसवणया बद्दल.
@vikrammahanur4979
@vikrammahanur4979 3 жыл бұрын
दुर्गा ताई माहेरी जाताना बाळासाहेब भारी पळत होते 😅😄😄🏃🏃🏃🏃
@Knowledgevillages
@Knowledgevillages 3 жыл бұрын
रविवार सुरूच तुमच्या एपिसोड ने होतो.... बाळासाहेबांच्या घराचं काम सुरू झालं तेव्हापासून मी बघतोय....
@jayantthorat7153
@jayantthorat7153 3 жыл бұрын
रामभाऊ...तुम्ही आज आमच्या कराडचे नाव घेतले खूप भारी वाटले आम्ही कराडकर ❤️
@ramparlekar3451
@ramparlekar3451 3 жыл бұрын
❤️👍👍
@omkarjanugade5192
@omkarjanugade5192 3 жыл бұрын
👑👑
@maheshjadhav6822
@maheshjadhav6822 2 жыл бұрын
Ho aamipan
@sohelkhan8480
@sohelkhan8480 3 жыл бұрын
अतिशय चांगली मालिका आहे मी प्रत्येक सिरिल पाहतो अपना सर्व टीम चे मनापासून आभार खास करुण बाळासाहेब याचे काम अतिशय आवडते Best of luck all tem.
@dhananjaytaru773
@dhananjaytaru773 3 жыл бұрын
एक नंबर काम झाले सगळ्यांचे पाटील, बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव, वाहिनी, मेव्हणा... खूप छान 🙏🙏
@amolmhetre3244
@amolmhetre3244 3 жыл бұрын
मी फक्त बायकोलाच भितु बाकी कुणाच्या बापाला पण भीत नाही 😂😂😂😂 सगळं अवयव दान करून मी तुमच्यातून जाणार आहे माझ्या जगण्यात अर्थ राहिला नाही 👍👍👍
@prasadmisal8047
@prasadmisal8047 3 жыл бұрын
जीवनात सुभाषराव सारखा मित्र पाहिजेच
@umeshus45
@umeshus45 3 жыл бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@sainathkharse9677
@sainathkharse9677 3 жыл бұрын
बाळासाहेब मेवणा लय डेंजर आहे राव तुमचा
@sarangsalunke4584
@sarangsalunke4584 3 жыл бұрын
बाळासाहेबांनी कुर्हाडीला धार मात्र एकदम कडक लावली👍😅👌 सर्वानी like , commmet & share करा.
@suhaslokhande4301
@suhaslokhande4301 3 жыл бұрын
बहिणीच्या पाठीमागे कायम उभा राहणारा भाऊ म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका पैलवान पिंटू
@vaibhavchothe9843
@vaibhavchothe9843 3 жыл бұрын
पाटलांची कुराडीची धार लावताना कुरडीकड पाहण्याची style मस्त.सुभाषराव खरं च तंटामुक्त अध्यक्ष.
@kadamnaga922
@kadamnaga922 3 жыл бұрын
एक क्रिकेटच्या मॅच वरती एपिसोड बनवा आणि बाळासाहेब आणि रामभाऊ एकमेकांच्या विरुद्ध टीम मध्ये ठेवा...
@gauravmali9963
@gauravmali9963 3 жыл бұрын
Yes
@RustyMyers1
@RustyMyers1 3 жыл бұрын
31:04 best गणा पैलवान is amazing आपली खरी संस्कृती.... Thanks Ganesh
@avim4032
@avim4032 3 жыл бұрын
If I m not a wrong, बाळासाहेब is next मराठी movie star ...original acting...
@bhaisawant980
@bhaisawant980 3 жыл бұрын
Bhavdya daji khup premal aahet .ragane aalat pan taine navaryache baju ghetli.va satyavan aase prem asave.aata mutan khaun java .sarvanche sundar kala .sarva timla subhecha .🙏🙏🙏
@ankitavilasshinde
@ankitavilasshinde 3 жыл бұрын
चालीस एकर वाला रामभाऊसाठी लाईक करा
@shubhamdesai9157
@shubhamdesai9157 3 жыл бұрын
Hii
@sandipjadhav9227
@sandipjadhav9227 3 жыл бұрын
१००मध्ये एवडा दागडू केला आज तर बाळासाहेब ५००घेऊन गेले बघया ७५ वा एपिसोड मटन येत कि बाळासाहेब फँन्स लाईक करा
@dnyaneshwaradsul4939
@dnyaneshwaradsul4939 3 жыл бұрын
Vere is
@dnyaneshwaradsul4939
@dnyaneshwaradsul4939 3 жыл бұрын
Vere nice
@pavanpawar3865
@pavanpawar3865 3 жыл бұрын
बाळासाहेबांचं आंग थर थर कापत.. 😂😂 म्हणून बाळासाहेब दारू पेत्यात .. 😂😂 आजच्या बघतील famous dialogue
@ranisam3383
@ranisam3383 3 жыл бұрын
बाळासाहेब बोले तेच खर कारण बाहेर चे येवून कष्ट करुन फेमस झाले आणि आपले लोक जुगार♦♣♥♠ मटका खेळण्यात बिझी असतात म्हणून आपण महाराष्ट्रातील लोक मागे राहिले 🙏🙏
@netenshindde
@netenshindde 3 жыл бұрын
ज्या लोकांनी Dislike केले आहे ते नक्कीच 100% जुगारी असणार😊😊😊😊😊😊
@saishraddhaband1907
@saishraddhaband1907 3 жыл бұрын
नाही नाही नासकी
@yogeshkirkat7508
@yogeshkirkat7508 3 жыл бұрын
खूपच छान सर्व टीम ला शुभेच्छा💐💐
@dattakejgir5121
@dattakejgir5121 3 жыл бұрын
एक नंबर , रामभाऊ सर , बाळासाहेब महाराज, सुभाष मदने सर , पाटील सर, पै गना सर, खरच , सर्व टिम पासुन अभ्यास मिळतो मि आता पर्यंत सगळे एपिसोड पाहीलेत सर्व मराठी मानसा साठी , धन्यवाद
@sandipshinde753
@sandipshinde753 3 жыл бұрын
ऐक नंबर आहे तुमचा कारेक्म बाळासायबानी सगळ्यांच मन जींकून घेतल good luck
@shravanmusic
@shravanmusic 3 жыл бұрын
!!एक लाईक बाळासाहेबांसाठी !! *!!बाळासाहेब!!* सामान्य पणे दारूड्याला मानतो आपन झिरो ! बाळासाहेब आहेत मात्र करामतीचे हिरो !! अस्सल मध्ये भरत शिंदे आहेत किर्तनकार ! पन करामती मध्ये बाळासाहेब दारू पितात फार !! परस्पर विरोधी भुमिका तुम्हाला जमतातच कशा ! आणि न पिताही दारू कशी काय येते हो नशा !! दारूडा म्हणून कधी कधी बाळासाहेबांवर होते टीका ! पन करामती मध्ये आहे त्यांची एक नंबर भुमीका !! बाळासाहेबांच्या प्रत्येक शब्दाला आहे विनोदची धार ! म्हणूनच बाळासाहेब आवडतात अख्खा महाराष्ट्राला फार !! !!!!धन्यवाद !!!! कवी :शंकर खांडेकर सांगोला Mob : 9763632767
@jayshankarswami3422
@jayshankarswami3422 3 жыл бұрын
नमस्कार फिर हेराफेरी सिनेमा आठवण झाली मस्त आहे भाग बाळासाहेब खूप छान मराठी सिनेमा मध्ये काम करा कोरोना च्या काळात आमची करमनुक केली आहे खरे आमचे हिरो आहात
@yogeshghuge5259
@yogeshghuge5259 2 жыл бұрын
मला खुप आवडतात चांडाळ चौकडी चे एपिसोड बघायला
@yogeshgaikwad4661
@yogeshgaikwad4661 3 жыл бұрын
तुमच्या सर्व टीम चे अभिनंदन
@sauravjoshi9470
@sauravjoshi9470 3 жыл бұрын
सामान्य माणसांच जीवन कसे असते ते बाळासाहेब तुमच्या या गावरान फिल्म प्रोडक्शन मधून उत्तम रित्या जगासमोर दाखवलं जातंय उत्तम कलाकार आहेत.
@pradiprakhunde84
@pradiprakhunde84 3 жыл бұрын
रामभाऊ फॅन्स करा Like
@maheshbhise5335
@maheshbhise5335 3 жыл бұрын
सर्वांचे मनापासून अभिनंदन आपल्यामुळे कांबळेशवर च संपुर्ण महाराष्ट्रभर‌ झालं आहे
@sanjayjagtap8258
@sanjayjagtap8258 3 жыл бұрын
रामभाऊ हात धूवून नाही आंघूळ करून माग लागतू एक नंबर डायलॅग मारा है बाळासाहेबानी पत्ते खेळणार्राना बदडल खूप चांगल केल.पिताड हाय पण गावच हित बी बघतय.
История Римской империи. Древний Рим 🌚 Лекция для сна
3:52:33
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 24 МЛН
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 6 МЛН
Pov Anxiety from Inside Out 2 won't let the boy's in the pool
0:29