मला रोज ४ ते ५ च्या दरम्यान जाग येते आणि मी स्वामी समर्थांचे नाम स्मरण करतो. मागील ४ महिन्यांपासून शक्यतो २४ तास (दिवसा, ऑफिसमध्ये काम करतांना, रात्री झोपतांना, रात्री कधीही जाग आल्यावर, पहाटे ४ ते ५ दरम्यान आणि परत सकाळी उठल्यावर मी सामिंचे नामस्मरण व तारक मंत्र सतत म्हणत असतो. त्यायोगे मागील ५८ वर्षांत अशक्य झालेली माझी कामे शक्य झालीत. पैश्यांची बरकत, घर, मित्र आणि नातेवैकांसोबतचे सबंध सुधारले, अवघ्या ४ महिन्यातच ! स्वामी हे असे दत्ता गुरूंचे अवतार आहे, जे सहज प्रसन्ना होऊन आपली अशक्य कामे लवकरात लवकर करून देतात, याचा मला अनुभव आला. जय श्री स्वामी समर्थ !
@qwermngh2 жыл бұрын
सुख असो वा दुःख नेहमी भगवंताचे स्मरण करत रहा... हरे कृष्णा...
@meenadabholkar74432 жыл бұрын
👍॥ श्री गुरुदेव दत्त ॥🙏
@kantamaskare1702 жыл бұрын
रोजच ब्रह्मांड मुहूर्तावर जाग येते ,मांजरांची पिले दिले पण घरात सुख नाही कष्टाचं कष्टाचं जीवन आहे माहीती खूप छान आहे ताई
@nitinbarwade42643 жыл бұрын
बरोबर आहे तुमचं.मनाला खूप शांतता लाभली हा व्हिडिओ पाहून. धन्यवाद.
@dnyaneshwarpisal98233 жыл бұрын
मला दररोज पाच वाजता जाग येतेच 🙏 जय स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
@dhananjayanpat43213 жыл бұрын
सगळी माहिती ऐकली खूप छान वाटलं पण कष्टाशिवाय पर्याय नाही श्री स्वामी समर्थ👌🙏
हो चार नंतर येते जाग,,छान संकेत सांगितले,,, पण या संकेताच अजून रिलाईज झालं नाही किंवा लक्षातच आलं नाही,,पण त्या दरम्यान पाच मिनिटे देवाजवळ शांत बसले की खूप शांत व शक्ती येते,,,मनाला प्रसन्न वाटतं,🙏🙏
@matsyagandhawadekar47952 жыл бұрын
माहिती ऐकून खूप समाधान वाटले
@कल्पनानिलंगेकर2 жыл бұрын
ताई मला रोज 3ते4.या वेळेस. जाग येतो आणि. ही सवय मला लग्न ना. च्या आधी पासून सवय आहे मी ऊठ ते पटकन. व स्वामी च. नामस्मरण. करत बसते. मग पाच ला चहा करून तो स्वामी ना ठेवते व मग मी पिते ही ऐक मला सवय. च. लागली आहे श्री स्वामी समर्थ
@paurnimasonawane11642 жыл бұрын
Khupach sunder mahiti dili..
@chandrahasrautvideos69162 жыл бұрын
चांगली टिप आहे.
@योगेश्वरशेतकरीसंघ3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद अगदी बरोबर
@rajaramkothawale1272 жыл бұрын
योग्य व योग्य दिशेने प्रयत्न आवाज
@asghatul2 жыл бұрын
खूप छान खूप लकी आहात आईसाहेब मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात तुम्ही आमच्या गावाकडे वेळ काढून या मला तुमचा आशीर्वाद हवाय जय श्री महाकाल
@sambhajimisal17203 жыл бұрын
मी शेतकरी असुन रोज ब्रम्हमुहर्तावर ऊठतो गाय ,मांजर ,पक्षी अंगनात आहेत दोन वर्षा पासुन शेती संकटात आहे
@Ramshinde28743 жыл бұрын
सरळ मार्गाने चालात रहा.. हे आयुष्य तुम्हाला चांगले कर्म करण्यासाठी असेल.. विश्वास ठेवा चांगले होईल वेळ येणार... माझ्याकडे सर्व काही होते सर्व गेले काहीच शिल्लक नाही भिकारी झालोय पण मला विश्वास आहे माझे चांगले होईल वेळ बदलणार निश्चितच बदलणार... जगदंब जगदंब 🚩 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🚩 ॐ नमो शिवाय 🚩
@siddhib94253 жыл бұрын
।।श्री स्वामी समर्थ।। ,🙏🙏🙏🙏🙏
@vandanavitkar96593 жыл бұрын
खुप छान माहिति आसेच शुभ घडो
@THEMAYUR7877 Жыл бұрын
छान माहिती
@vinayagandhe86293 жыл бұрын
👏👏विडीयो ऐकून मन प्रफुल्लित झाले आणि आत्मविश्वास वाढला. छान वाटले 👍👍माहिती दिल्या बद्दल खूप धन्यवाद. 💐💐🙏🙏🌹जय श्री राम समर्थ 🌹🙏
@dineshdlahase3 жыл бұрын
0p
@dnyaneshwarbarve13363 жыл бұрын
Qqqqq a assassin's as x1xxxqqq1xx1x1x1xqsxxxqqqxxqxqsqxx2xqqqqq1qqqqqddqdqqqqqqqqqdqdqxq1qxqq1dq cd ßxxxxqs DC çqqqqqxxxqx1qx1zqzqxxxxzsxqxxxxwwqw LP
@kalpanakhandekar56703 жыл бұрын
खूप छान वाटले थँक्स श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@gitaghalgir9703 жыл бұрын
🙏💐 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏💐
@kishortade75422 жыл бұрын
Chan vichar
@ramchandrapatil53682 жыл бұрын
ओम गुरुदेव दत्त ओम नमो शिवाय हर हर महादेव ओम नमो भगवतेय वसुदेवाय राधे राधे हर हर महादेव
@shaligramatole8422 жыл бұрын
छान माहिती दिली
@ushajadhav53072 жыл бұрын
छान वाटला ऐकून
@ushajadhav53072 жыл бұрын
👌👌👌👌👌🙏🙏
@sagarbardebarde46292 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺
@officialarvindarora23852 жыл бұрын
कष्टा शिवाय पर्याय नाही श्री स्वामी समर्थ
@smitabandivadekar47422 жыл бұрын
पहाटे ४ ते ५ या वेळेत जाग आल्यास पुन्हा झोपू नये तर दोन्ही हात जोडून आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करून उठून आपल्या नवीन दिवसाची सुरुवात करावी . नक्कीच भविष्यात त्याचे चांगले फळ मिळते . . . ! 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹 आज पासून नक्की सुरुवात करा. मला तसेच अनेकांना चांगले अनुभव आले आहेत .
@tanajijadhav65462 жыл бұрын
Yes
@MAYA1111-AAA2 жыл бұрын
@SAGAR THOONGE ???
@nandamane82362 жыл бұрын
Ok
@dipalijadhav23792 жыл бұрын
Jai shree ram
@sunitaraut11573 жыл бұрын
Shree swami samarth 🙏🌷
@sunnykalokhe61613 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ✨
@dattatraypatil37842 жыл бұрын
जय श्रीराम जय हनुमान
@archanahawale75223 жыл бұрын
Ho mla yety 🥰🙏Shree Swami Samarth
@anjalinagarkar5273 жыл бұрын
Ho mi bramha वेळेस जागी असते स्वामींचे स्मरण करते
@praj..caring..sharing..enj46852 жыл бұрын
Kaske kasht......mi kiti janana dusryach nashibach pn gheun Jagtana baghtey.....mhanunch kaliyug ahe he patatt 👍👍👍
@surekhkitchen11342 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज कीं जय 💐🌹🙏🌹💐
@ranjanagaikwad6573 жыл бұрын
Shree swami samrath 😊🙏🌺
@pramodkudale3572 жыл бұрын
Shi swami samarth
@macchindraaher842 жыл бұрын
छान
@ramharihadpe56612 жыл бұрын
जय जय शनिदेव
@suhaskadam36092 жыл бұрын
Ok right thanks 🙏
@sachindiwate96052 жыл бұрын
खूप छान 🙏🙏🙏🙏🙏
@hemangipoojari21162 жыл бұрын
Thanks 🙏
@kalpanakhandekar56703 жыл бұрын
खुप छान वाटले थँक्स.धनवाद
@ramchandrapatil27052 жыл бұрын
Yes, very correct. And very nice.
@LokmatBhakti2 жыл бұрын
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
@suvidhaingole62672 жыл бұрын
thanks a lot
@sudhirgangawane72702 жыл бұрын
Khup chhan
@bhartikalbhor80722 жыл бұрын
खुपच छान ताई तुमचा आवाज खूप गोड आहे
@anandfabrication51682 жыл бұрын
Khup chan
@Surekhac263 жыл бұрын
खूपच छान.👏
@madhurishejwalkar96913 жыл бұрын
मस्त माहिती आहे
@nitingurav922 жыл бұрын
🙏🌺श्री गुरुदेव दत्त🌺🙏
@LokmatBhakti2 жыл бұрын
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
@pramodrandive20932 жыл бұрын
Very nice information 🙂
@sunnadhamandhare55593 жыл бұрын
खुप छान🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤
@ManishaThorat-h6i Жыл бұрын
Shree swami samart❤❤
@rajanshirgaonkar43302 жыл бұрын
सुंदर
@sanjaysasane95113 жыл бұрын
Very important
@rajeshrichogule16242 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ
@sunnadhamandhare55593 жыл бұрын
खुप छान🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@priyakalkikar84362 жыл бұрын
Good
@dnyaneshwarshinde0733 жыл бұрын
🚩श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...🚩
@nandkumarpokale90053 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव
@amoltile20403 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@krushnathakur5042 жыл бұрын
🙏🙏🌹💖 धन्यवाद मेडम
@bhalchandrawadekar7362 жыл бұрын
Chan
@aniketshinde31672 жыл бұрын
चुक आहे हे सगळं कारण तिन वर्षापासून मला ब्रह्म मुहूर्तावर जाग येते पण काहीच दुःख कमी नाही कष्ट हाच पर्याय आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@surekha1012 жыл бұрын
Shree swami samrth 👋👋🌹🌹
@LokmatBhakti2 жыл бұрын
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.