प्रल्हाद दादा नमस्कार मी शेखर पाठक चांदवडला माझे इयत्ता पाचवी ते दहावीचे क्लास आहेत क्लास सुरू होण्यापूर्वी रोज गणपती स्तोत्र व विश्वप्रार्थना विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतो श्री वामनराव पै दादा यांचे सर्व व्हिडिओ ऐकलेले आहेत श्री गुरुदेव दत्त
@indian623532 ай бұрын
👌👌👌🙏
@laxmanshinde8806 ай бұрын
गरीब व होतकरू पासून उच्च सुशिक्षित असणाऱ्या सर्वांना सुखी जीवनचा मार्ग देणारा ज्ञानदाता, व्यसनाधीन व अंधश्रद्धाधिन समाजाला नवदृष्टी देणारा द्रष्टा, संस्कारक्षम, प्रामाणिक युवा पिढी घडवणारा स्मार्ट युवा मेंटॉर, देशाचे भविष्य असलेल्या तरुण पिढीला योग्य आकार देणारा मार्गदर्शक, "ज्ञानगुरु आदरणीय प्रल्हाद दादांना शतशः नमन" 🙏🙏
@indian623532 ай бұрын
🙏
@vaishalideshpande81968 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव .... विश्वप्रार्थना नुसती प्रार्थना म्हंटली तरी आपल्याला धन्य वाटते. खूप छान मुलाखात , अध्यात्म व जीवन याविषयी सुंदर निरूपण
@ashoksherlekar56436 ай бұрын
Khup khup chhan margdarshan deva
@pradnyadange49618 ай бұрын
सर्वेश मुलाखत खूप छान घेतलीस.... अतिशय सुंदर आणि महत्त्वाचा विषय घेतल्याबद्दल वैचारिक किडा टीम चे आभार....दादांनी खूप सोप्या आणि मार्मिक शब्दात खूप मोठं तत्त्वज्ञान समजावून दिलं. विषय अवघड असूनही बोजड झाला नाही. यावर अजून एक एपिसोड झाला तरी आवडेल अशी चर्चा झाली.👌👌👌
@indian623538 ай бұрын
👍👍
@sharadajadhav12422 ай бұрын
दादा कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल 🙏🙏
@manyaa007078 ай бұрын
अशी सकारात्मकता समाजात आली तर गुन्हेगारी आणि द्वेष कमी होईल, नाती टिकतील, सुख, शांती, समृद्धी लाभेल.
@sunitasonavane9258 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत
@ShubhangiMohire7 ай бұрын
❤हे ईश्वरा सर्वांचं भलं कर.... खुप खुप अभिनंदन🎉 खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद सद्गुरू
@sharadajadhav12422 ай бұрын
अतिशय अप्रतिम सुंदर मार्ग दर्शन मिळाले थाॅंकयु धन्यवाद विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल
@swarajphanse336 ай бұрын
परमार्था बद्दल अतिशय सुंदर विचार ऐकायला मिळाले, धन्यवाद 🙏
@rajeshnate404223 күн бұрын
नमस्कार.. अतिशय महत्वाचं मार्गदर्शन आजच्या सर्वच पिढीतील लोकांना खरा परमार्थ, नेमक सुखी जीवन कसं जगायचं, आणि शरीर असेल तर सर्व हे समजलं असेल खूप खूप कृतज्ञता दादा... जीवनविद्या काळाची गरज आहे दादा... 🙏🏻🙏🏻माऊली सर्वांचे भलं होऊ दे... 🙏🏻🙏🏻
आजचे मार्गदर्शन अतिशय अप्रतिम उपयुक असे होते श्री. प्रल्हाद दादा यांचे खूप खूप आभार.....अजून काही episode या विषयावर प्रल्हाद पै यांचे असावेत अशी वैचारिक किडा चॅनेल ला विंनंती आहे
@indian623538 ай бұрын
Right 👍
@ushapalkar27768 ай бұрын
सुंदर प्रश्न विचारलेत श्री प्रल्हाद सरांनी समर्पक उत्तर दिली आहेत सर्व युवकांनी जरूर ऐकावी ही मुलाखत खूप सुंदर मार्गदर्शन मिळेल
@ushamundhe45788 ай бұрын
असेच कार्यक्रम पुन्:पुन्हा करीत रहा..अंत्यत सुंदर! शरीरसाधना ही सर्व क्षेत्रातील लोकांसाठी सदासर्वकाळ उपयुक्त आणि उपकारक आहे.. कृतज्ञतासाधना वापरून relationship सकट सर्व चांगल्या चांगल्या गोष्टींना चिकटून/धरून रहा... थोडक्यात जीवनविद्येला तुमच्या घरात प्रवेश द्या,तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार कसे हे कळेलजय सद्गुरु,जय जीवनविद्या! जय दादा!विठ्ठल विठ्ठल!
@kavitapanhale686Ай бұрын
जिवन विदेमुळे संसार सुखाचा पर्माथात प्रगती होते सद्गुरू व पुर्ण पै कटुंबिनां अनंत कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏
@vrushalipawar19938 ай бұрын
अप्रतिम 👌🏻 मार्गदर्शन केले दादांनी ,त्यांच्यासारखं कोणी सांगूच शकत नाही, सर्वांनी ऐकावा असा आहे , खूप खूप कृतज्ञ 🙏🏻🙏🏻 दादांचे
@vatsala80337 ай бұрын
खुपच छान मुलाखत अशीच वरचेवर दाखवावी दादांचे खूप खूप शुभेच्छा
@arjunlad96307 ай бұрын
प्रयत्न हे रत्न देवासकट सर्व काही मिळून देणारे रत्न आहे. 🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन व अनंत अनंत मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
@pratiiksha72927 ай бұрын
खरोखर आजच्या काळात या सकारात्मकतेची गरज आहे.....खूूप मार्गदर्शनपर आहे आदरणीय दादांची मुलाखत 😊वैचारिक किडा टीमचे खूप खूप आभार🙏
@chetnasawant12762 ай бұрын
खूपच छान मार्गदर्शन केले श्री प्रल्हाद दादा नी thanku
@rohinipandit4621Ай бұрын
🎉 छानच मुलाखत आणि दादांचे मार्गदर्शन सुध्धा फारच उपयुक्त🎉 सर्वेश.....छान घेतोस मुलाखत ...अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉
@sonalishinde6987 ай бұрын
खूप छान. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून बऱ्याच विषयांबद्दल छान मार्गदर्शन मिळालं. मनःपूर्वक कृतज्ञता.🌹🙏🏻 खूप खूप धन्यवाद. ✨🙏🏻😊
@nareshkarpe73318 ай бұрын
सर्वस्पर्शी सवांद . अध्यात्म, पैसा, प्रसिद्धि या विषयी उत्तम सवांद.
@deepakparab86038 ай бұрын
खूप अप्रतिम मार्गदर्शन केलेय प्रल्हाद दादांनी. मुलाखतकारांनीही सुंदर मुलाखत घेतली. Keep it up team वैचारिक किडा ❤
@manishsathe43776 ай бұрын
खूप छान मुलाखत दादा खूप छान विचार 🙏🙏
@vaishnavishinde45548 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत आणि दादांचं मार्गदर्शन सहज समजण्या सारखं आणि प्रॅक्टिकल आहे ..जीवन विद्या तत्वज्ञानाचा वापर करून आपण आपल आणि इतरांच आयुष्य सुखी करू शकतो..देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांची भरभराट होवू दे..
@vivekargulwar81816 ай бұрын
आजचं मार्गदर्शन खूपच छान🎉🎉
@ganeshkharat96084 ай бұрын
खुप छान दादा धन्यवाद नाविन्यपूर्ण योजना आखल्या व अमलात आणणे ही कला दादा कडे आहे ❤
@prakashbhogte89878 ай бұрын
अप्रतिम मार्गदर्शन आणि प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येकाने बोध घेऊन आत्मविश्वास जागृत करून जीवनाला सामोरे गेल्यास यशस्वी जीवन आपल्या हातात कसे येईल ही अचूक दिशा दिली, वैज्ञानिक दृष्टिकोनातून. आयोजकांचे आणि प्रल्हाद दादांचे खूप खूप आभार
@vandanagaidhani8 ай бұрын
खूप चांगले विषय आणि प्रश्न घेतले.आणि उत्तरही तितकेच समाधानकारक👌👌👌🙏🙏🌹
@SnehaJarande7 ай бұрын
Thank you so much Sarvesh and Dada
@pratimaprabhu322424 күн бұрын
Khoop chhan explanation of Prapancha & Paramarth! Dhanyavad 🙏🙏
@reshmapednekar5668 ай бұрын
देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏 दादा
@Dnyaneshwar-c4w8 ай бұрын
इतरांविषयी तुमची भावना चांगली आहे पण देवा सर्वांचे कल्याण कर असे म्हटल्याने खरच इतरांचे कल्याण होते का आणी होत असेल तर ते देवाने केले किंवा अशा प्रार्थनेमुळे झाले हे verify कसे करायचे .कृपया गैरसमज नसावा.
@indian623538 ай бұрын
@@Dnyaneshwar-c4wइतरांविषयी चांगले विचार केले, त्यांचं भलं होऊदे म्हणलं तर प्रथम आपल्या मधला स्वार्थीपणा जातो व नेहमी इतरांविषयी चांगले विचार करण्याची दृष्टी निर्माण होते.
@ashesxoxo45825 ай бұрын
अनमोल दिव्य ज्ञान मार्गदर्शन करणारे सदगुरू पुत्र दादाना विनम्रतापूर्वक अभिवादन 🙏🙏🙏
@manishagole10866 ай бұрын
सर्वेश खूपच छान अतिशय सुंदर मुलाखत घेतली आहे तुमच्या संपूर्ण टीमचे खूप खूप आभार सतत चांगले विचार करून अंतर्मनाच्या शक्तीचा उपयोग कसा करायचा याबाबतीत अप्रतिम मार्गदर्शन आदरणीय दादा खूप खूप कृतज्ञता देवा🙏🙏🙏🙏
@vrushaligorade40438 ай бұрын
"Jeevanvidya Philosophy" is an excellent combination of psychology, parapsychology, and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho - spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist. Thank you so much PRALHAD DADA PAI 🙏🙏
@saurabhmhalas8 ай бұрын
वैचारिक किडा या व्यासपीठावर नेहमी उत्तमोत्तम विषयांवर चर्चा होत असते, आणि दर्शकांना उत्तम वैचारिक मेजवानी मिळते.. या प्रवासाबद्दल सर्व टीमचे अभिनंदन.. 🎉
@vishakhapande5675Ай бұрын
सगळ्यानच चांगल होउदे ही प्रार्थना ठिक आहे, पण आपल्याला ज्यांच्या पासून त्रास होतो त्यांचं तसंगल होउदे हे कसे चिंतणार, वाईट होउदे म्हणणार नाही.
@AshviniRaut-h5f8 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांचं भलं कर कल्याण का रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे🙏
@supriyashivdavkar34892 ай бұрын
खूपच छान विचार. आदरणीय दादा, आपणास कृतज्ञतापूर्वक नमस्कार. सर्वेश मुलाखत छान. अशाच विचारांची उधळण आपल्या चॅनल च्या माध्यमातून होत राहू देत हिच सद्गुरू चरणी प्रार्थना.
@shraddharane811723 күн бұрын
अतिशय सुंदर अशी मुलाखत होते खूप काही शिकण्यासारखे आहे खूप खूप धन्यवाद.
@saritachavan7078 ай бұрын
खुप सुंदर मार्गदर्शन 🎉 थँक्यू
@veenagaddamwar15348 ай бұрын
Khup Sunder margadarshan Thank you Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏
@sharadajadhav12422 ай бұрын
खुपखुप खुप छान सुंदर मार्गदर्शन मिळाले
@santoshdixit67678 ай бұрын
खूपच सुंदर विषय, आणखी विविध विषयांवर दादांची मुलाखत घ्या,🙏💐सद्गुरू तुमचं भलं करो
@amitghule344927 күн бұрын
खूप छान विचार सर. धन्यवाद 🙏🌹🌹
@archanapatil161714 күн бұрын
खूपच छान मार्गदर्शन केलं thank you दादा God bless you ❤
@rajshreevirkar29518 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन❤
@yoginipalshetkar11228 ай бұрын
Sunder guidance. Thank you Dada
@sadanandjadhav73464 ай бұрын
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🙏
@leenakale38888 ай бұрын
दादा विठ्ठल विठ्ठल कृतज्ञतापूर्वक वंदन🙏ही मुलाखत सर्वांना प्रेरणादायी आहे त्यासाठी परत परत ऐकावे लागेल 🙏जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏
@abhishek_kadam6 ай бұрын
खूपच उपयुक्त मार्गदर्शन केले. वैचारिक किडा टीम चे खूप आभार अतिशय सुंदर प्रश्न विचारलेत जे की तुमच्या आमच्या सर्वांच्या मनातील होते. सरांनी खूप छान उत्तरे दिली. सरांचे सुद्धा आभार.
@amitjoshi35358 ай бұрын
खरंच खूप छान मुलाखत घेतलीत... श्री प्रल्हाद यांना पुन्हा एकदा आमंत्रित करावे...🙏
@nilaminchanalkar27048 ай бұрын
संपूर्ण प्रश्न जीवन यशस्वी होण्यासाठी काय करावे हे सर्व गप्पा मारता मारता समोर आणले. आधुनिक काळात खूप गरजेचं आहे.हे ज्ञान.🙏🙏
@pranallimatakar-qu7os29 күн бұрын
फारच छान 👏👏💐💐❤❤👌👌 सुंदर आती सुंदर विवेचन दिला आमचा सर् ने Thanks ❤ A Loooooooooots Sir👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@priyankaparab58268 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन आम्हाला प्रल्हाद दादांसोबत अजून episode पाहायला आवडतील ❤
@aishwaryapawar45427 ай бұрын
God bless you with this thinking, podcast 🙏🙏🙏
@dikshabagwe28108 ай бұрын
I like this video,sadhana given by sadguru is very nice 👍
@laxmanshinde8808 ай бұрын
अल्प वेळेत खूप सार महत्त्वाचे ज्ञान दिले. थोडक्यात Key of successful life दिल्याबद्दल आदरणीय श्री प्रल्हाद पै तसेच वैचारिक किडा टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद. 🌹🌹🙏🙏
@sunilgite77168 ай бұрын
Khupach chan❤
@jatinjayantparab46087 ай бұрын
Creative Power is within you. Jeevanvidya Philosophy says, the worldly affair & the highest truth is important in our life. Everything is possible for a sub conscious mind. Thank u dada.
@indian623538 ай бұрын
Nice guidance sir 👌👌👌🙏🙏
@tanajisaste84058 ай бұрын
खूप छान मुलाकत 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ankitapatil2038 ай бұрын
May God bless all thanks Dada 🎉🎉
@amitdeshmankar44108 ай бұрын
खरंच खूप छान ! ह्या पोडकास्ट बद्दल आम्ही आपले कृतज्ञ आहोत
@indian623538 ай бұрын
तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार... 🎯🙏🙏🙏
@sugandhapansare50908 ай бұрын
मुलाकात खूपच छान झाली त्यामधून खूप काही शिकायला मिळालं धन्यवाद
@anitanandagaoli4868 ай бұрын
आदरणीय सर,ही तर बुद्धाची शिकवण आहे.सद्गुरूंना प्रणाम
@priyankapuranik1108 ай бұрын
Khup chhan
@anandkulkarni85758 ай бұрын
अप्रतिम मार्गदर्शन
@control22ganesh8 ай бұрын
Khup chan …aapale sarvanche bhale hovo 🙏🏻
@sushmabaswankar69148 ай бұрын
Perfect answer pralad pai yani dile aahe👌 Thank you sar
@neelajoshi67398 ай бұрын
खूप अप्रतिम मुलाखत, श्री प्रल्हाद दादांनी जबरदस्त मार्गदर्शन केले आहे.सर्वेश तू पण चांगले प्रश्न विचारले, तुला प्रत्यक्ष देवाचा आशीर्वाद मिळाला आहे.खूप धन्यवाद व अभिनंदन, तुमच्या सर्व टीमचे खूप भलं होवो.
@ketakighanekar76868 ай бұрын
खुप छान मुलाखत
@prasadkulkarni69158 ай бұрын
खूपच छान सर्वेश.. Keep it up Its really helpful
@tukaramnamaye39748 ай бұрын
खूप खूप छान मुलखात झाली आहे.
@ujwaladhenge84698 ай бұрын
Prarthana ne mi healing power anubhawla ahe...all must try
@vishaljadhavvj128 ай бұрын
Shevat khup Chan kela Maan bharun ala .Dada khup chan
@indian623538 ай бұрын
❤❤❤
@ConScious_Fitness8 ай бұрын
My learning from this video is being compassioned for others .❤❤❤
@amolshegokar97708 ай бұрын
Khoopach chan guide Kela ahe
@vinodmore10658 ай бұрын
Khup chhan interview, thanks dada💐💐💐🙏🙏🙏
@khandugend54108 ай бұрын
पहिलं म्हणजे सर्वेश तू प्रल्हाद दादांची खूप छान मुलाखत घेतलीस त्याबद्दल तुला मनापासून धन्यवाद . आणि दादांनी अप्रतिम अशी प्रश्नांची उत्तरे देऊन आमच्यासारख्या असंख्य लोकांच्या मनातील अनेक प्रश्नांचे आणि वैचारिक किड्यांचे समर्पक वैज्ञानिक व अध्यात्मिक combination करून उत्तरे देवून समाधान केलेले आहे . त्याबद्दल दादांना कोटी कोटी धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shitalrevandkar27518 ай бұрын
Awesome Interview with Practical tips.
@shashikantspahnale27324 ай бұрын
आपला आयुष्य उज्वल असायला पाहिजे. शरीर निरोगी पाहिजे. आपले विचार सुदृढ पाहिजे. चांगले विचार जेवण जगण्यासाठी चे विषय आज या मुलाखतीतून समजला. विश्व प्रार्थना. भलं करण्याची साधना. कृतज्ञता. प्रल्हाद दादांनी निर्माण केलेली शरीर साधना. ❤God bless you all with Good Health..
@girishpaste43978 ай бұрын
सर्वेशजी खूप छान मुलाखत घेतली.त्याच बरोबर ऐकताना मुलाखत थांबू नये असं वाटत होत.भविष्यात अश्या मोठं मोठ्या मुलाखती घेण्यासाठी आपणास शुभेच्छा.
@mrs.smitaraut57338 ай бұрын
खूपच छान आहे विदियो.आवडला..मनाच्या शक्तीचा परिचय झाला..प्रार्थाना खुपच आवडली.सर्वांना उत्तम आरोग्य व सौख्य मिळो व कल्याण होवो..सदगुरू ना वंदन...आभारी आहे..👌👌👍🙏
@rohitnerlekar66048 ай бұрын
Thank you so much Hon. Pralhad sir such a valuable guidance... N also thanks to vaichari kida team for this podcast....god bless all
@shobhayadav3818 ай бұрын
Khup Chan
@shankarkangane16018 ай бұрын
Khupach chan dhanyavad
@sanjaybhadule20738 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे,सर्वांनी अवश्य वेळ काढून ऐका,आपलाच फायदा आहे
@sonaliwerlekar88707 ай бұрын
अप्रतिम मार्गदर्शन आणि अप्रतिम विषय घेतला आहे वैचारिक किडा टीमचे खुप खुप अभिनंदन 🎉🎉 धन्यवाद दादा खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏻
@Cheeerstolife8 ай бұрын
सुंदर मुलाखत... मागच्या संगीतामुळे ऐकताना लक्ष विचलित होतं.
@Rohidashatpe64298 ай бұрын
खुप छान मार्गदर्शन सर्वेश तू छान मुलाखत घेतलीस तुझी मनापासुन आभार
@sagarnar9878 ай бұрын
Solid mulakhat 🔥
@MJ143youtube6 ай бұрын
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार by Dr. B.R. Ambedkar