छान बनवले तेल, आणि ते मशीन घेऊन चेक करायचे,फेक असंत,खास करुन वजन असतं जास्त त्यांना गंडवतात, औषध घेतले तर म छान नि महागडी औषधे घ्या म्हणतात.. आणि आजचं रुटीन तर छानच छान..दोडका रेसिपी लय भारी ❤❤
@archanabhosale89665 сағат бұрын
तेलात मेथ्या घालयचे ताई
@kushipatil9936 сағат бұрын
अग ताई हे सेम माझ्या सोबत पण दोन दिवस आधी झाला आहे. काय मग मी पण थोड टेन्शन घेतल होत.
@AnkitDargode6 сағат бұрын
❤❤ आमच्या कडे खुप ऊन
@sapanakamble79075 сағат бұрын
खरं तर ना ताई तूमची काम करण्याची हूरुप बघून मला सुद्धा ताकत येते ब्लाऊज शिवत शिवत तुमचा विडीओ बघत असते आणि माझा आळस निघून जातो पुन्हा काम करण्याची ताकद येते धन्यवाद ताई तुला शुभ सकाळ
@siddheshpatil2153 сағат бұрын
Nice❤
@santoshgurav16763 сағат бұрын
tai you are simply great
@aparnaupasani65965 сағат бұрын
❤❤
@SujataBabar-jc4gk3 сағат бұрын
तेल छानच झाले मेथ्या पण टाकतात काम थोडेसे कमी करा काळजी घ्या तुमची
@AnitaGulmire4 сағат бұрын
मोठ्या तुरट आवळ्याची आवळा कँडी बनते ताई ह्या आवळ्याची नाही बनत.
@AnitaGulmire5 сағат бұрын
हो ताई माझ्या भाचीच्या शाळेत पण जिन्स ,स्लिव्हलेस ,टाईट कपडे नाही घालून देत गावाकडे आहे तसं पण चांगल आहे ते .सईचे केस वाढव कारण ती आता वयाच्या अशा स्टेजला आहे त्या वयात केसांना खुप वाढ असते .long केसामध्ये खुप छान दिसेल ती .
@neelambhandare80015 сағат бұрын
तुमच्या भाज्यांना सुंदर रंग येतो खरंच या तेलाने खूप लोकांंना चांगला फरक पडलेला आहे.सुंदरvlog.❤