चालू वाटेला बाणाई अशी घेतेय आमच्या जेवणाची काळजी 👍🙏🏻 | BanaisRecipe

  Рет қаралды 108,306

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

Пікірлер: 203
@MH11rider-06
@MH11rider-06 9 сағат бұрын
आत्तपर्यंतच्या एकपण व्हिडिओ मध्ये बानाई चा डोक्यावरचा पदर काय खाली आला नाही .... हीच आपली संस्कृती ❤
@yogitamane2870
@yogitamane2870 8 сағат бұрын
बानाई ताई उघड्या माळावर किती आनंदाने स्वयंपाक करतात आम्हाला सर्व प्रकारच्या सोयीसुविधा असून किती कंटाळा येतो बानाई ताई साक्षात अन्नपूर्णा आहेत ❤❤❤
@jskitchen1995
@jskitchen1995 9 сағат бұрын
बानाई सर्व महिलांसाठी एक आदर्श आहे
@SanjivaniSakunde-du2ii
@SanjivaniSakunde-du2ii 9 сағат бұрын
तुम्ही लोक जेवण करताना अस वाटत आपण पण तुमच्या बाणाई च्या हातच जेवण करावं म्हणजे आमचं पण मन तृप्त होईल
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 9 сағат бұрын
मस्तपैकी विडिओ, मस्तपैकी बेत तोंडाला पाणी सुटले पिठलं, भाकरी ठेचा पाहून. खूपच खडतर प्रवास आहे तरी हसतमुख आहात देव तुम्हाला खूप खुश आणि आनंदी ठेवो हीच प्रार्थना. तुमचा प्रवास सुखाचा होवो.
@VaishaliBorawake-yu5vl
@VaishaliBorawake-yu5vl 8 сағат бұрын
घरून वाडा निघाल्यापासून असे वाटतेय एखादी मालिकाच सुरू आहे, रोज नवीन एपिसोड, टीव्ही नको पण तुमचा व्हिडिओ परत परत पाहावं वाटतो 🙏🏻
@anitasalunke9403
@anitasalunke9403 7 сағат бұрын
किती मेहनत, कष्ट आहेत तुम्हाला, तरी पण न थकता, सर्वांची जेवण चहा पाणी यांची अबाळ होऊ देत नाही बाणाई. सर्वांच्या मदतीनं आनंदाने पुढील वाटचाली साठी तयार असतात सगळे. मानाचा मुजरा तुम्हां सर्वांना 🙏🙏🙏🌹🌹🌹
@gamersplatform8852
@gamersplatform8852 9 сағат бұрын
तूमचे आई आणि दादा एकदम परफेक्ट नियोजन करतात खंरच एक कमाल आहे त्याची आणि त्यांच्या कडून खूप शिकण्यासारखे आहे 🙏✨✨✨💫🤩🌹🌹🌴🌴🌴
@Shubhra_lifestyle11
@Shubhra_lifestyle11 8 сағат бұрын
, आई दादाची भक्कम साथ आहे 💪🙏 बानाई ताई म्हणजेच साक्षात अन्नपूर्णा च ताईच स्मितहास्य 👌 कसलाच दंमल्याचा भाव नाही फक्त आनंदी आनंद 🔥♥️🥰 कितीही वार आसुद्या पदर मात्र डोक्यावरचं ☝️👌🔥 तुमच्या परिवाराला निवांत भेटण्याची इच्छा आहे वाडा दिघीच्या पायत्या शी आहे ना दादा तुमचा प्रवास सुखरूप होवो हीच प्रार्थना करत असतो 🙏
@nandinik1754
@nandinik1754 9 сағат бұрын
माऊली तुम्हाला सर्वाना देवं खूप खुप आयुष्य मिळो
@VaijayantiParadeshi-gd7lw
@VaijayantiParadeshi-gd7lw 9 сағат бұрын
ओम शांति तुम्ही शिव पिता परमात्मा च्या छत्रछायेखाली सुरक्षित आहात निराकार शिव पिता परमात्मा चे छत्रछाया तुमच्यावर नेहमी राहते
@happy54321able
@happy54321able 4 сағат бұрын
Mahadev Parvati chi Krupa sadaiv raho. Jai Malhar
@57gurudattasonawane26
@57gurudattasonawane26 9 сағат бұрын
खूप दिवांपासून कोबड्या दाखवल्या नाही . प्लीज दाखवा ना. First comment🎉🎉
@namratagavhale6910
@namratagavhale6910 8 сағат бұрын
खूपच छान तुमच्याकडे बघितल्यावर की तुम्ही किती कष्ट करतात त्यामानाने आम्ही शहरातल्या लोकांना कमी कष्ट आहे आणि सगळ्या सुख सुविधा पण भरपूर प्रमाणात आहे तुमचे व्हिडिओ मी दोन-तीन दिवस झाले बघते खूप छान वाटतं
@muk-m5t
@muk-m5t 4 сағат бұрын
ताई रोज काय कमेट कराव समजत नाही एकच नंबर व्हिडिओ आसतो गावाकडील व्हिडिओ छान बघितले आता वाटचालीचे व्हिडिओ बघायला भेटतात खुप छान वाटते छान दादा आणि ताई 🎉🎉🎉👌👌👍👍👍🙏🙏🙏
@rameshchaudhari7362
@rameshchaudhari7362 8 сағат бұрын
बाणाई ताई साक्षात अन्नपूर्णा आहेत 🙏कोणताही पदार्थ त्या अप्रतिम बनवतात 👌👌
@satyawangaikwad3276
@satyawangaikwad3276 9 сағат бұрын
खूपच छान व सुंदर जीवन जगतात आपण दादा आपला प्रत्येक व्हिडिओ बघतो आम्ही व अभिमान वाटतो आपला आम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा❤
@dnyaneshwaringawale5162
@dnyaneshwaringawale5162 9 сағат бұрын
जय मल्हार सिद्धू भाऊ.." अन्न हे पूर्ण ब्रम्ह " ह्या श्लोकात म्हटल्या सारखे सुग्रास जेवण बनवते बाणाई माऊली मला मिरचीचा ठेचा आणि बाजरीची भाकर पाहून तोंडाला पाणी सुटले.🌶🫓🍽👌🏻😋
@SushilaRandhir
@SushilaRandhir 8 сағат бұрын
खुपं -छानं मी वाटच बघत होते व्हिडिओची सर्वांना वाटचालीला शुभेच्छा 👌👌👌❤️❤️❤️
@PratibhaaBiraris
@PratibhaaBiraris 8 сағат бұрын
बाणाई तुम्ही धन्य आहात घरातील मंडळींची तुम्ही अन्नपूर्णे सारखीच काळजी घेतात 🎉🎉
@kvmarathi1085
@kvmarathi1085 7 сағат бұрын
एवढ चालून स्वयंपाक करायचा आणि तो पण चुलीवर. कुठून येते एवढी एनर्जी. आमच्या घरातील बायकांनी वडापाव आणून खाल्ला असता. आणि झोपल्या असत्या.
@sushmashete7396
@sushmashete7396 8 сағат бұрын
बाणाई तुझा फाटा आणि वरवंटा खूप भारी आहे मिक्सर पेक्षा भारी काम करतो पण तो कसा काय नेता गं घोड्यावरती घोड्याला किती जड होत असेल ना पण खूप छान आहे मला तर आवडला पुढचा प्रवास सावकाश करा त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा शुभ भावना शुभकामना धन्यवाद आभारी आहे सिद्धू बाळा काळजी घ्या नमस्कार
@snehlatathaware1008
@snehlatathaware1008 8 сағат бұрын
एक नंबर पिठल ठेचा ,आणि भाकरी चा बेत
@prahantravels385
@prahantravels385 8 сағат бұрын
सर्वगुणसंपन्न बाणाईताई आहे.
@vandanakasaw6901
@vandanakasaw6901 5 сағат бұрын
Must. Banai 1No.
@dayanandpowar6809
@dayanandpowar6809 9 сағат бұрын
तुम्ही दादा खरच एक हाँटेल चालू करा लोक लांबून येतील जेवायला,🙏
@VanitaPawar-x4u
@VanitaPawar-x4u 5 сағат бұрын
बनाई खरच आनंदी लक्ष्मी आहे एवढा प्रवास करून किती आनंदाने सर्व करते सदैव आनंदी, सुखी राहो तुमचे कुटुंब
@AjitOak-il7tv
@AjitOak-il7tv 8 сағат бұрын
फार छान प्रवास.आकाशाखाली जेवण पुढच्या मुक्कामाची तयारी सगळीच कमाल आहे तुमच्या जीवनाची आणि कष्टाची. 🙏🙏🌹🌹
@indumatiraskar455
@indumatiraskar455 9 сағат бұрын
बानाई कोकण वाटचालीसाठी किती धडपड गं सावकाश या सुखरूप पोहचाल काळजी घ्यावी बानाई 👌👌 राम कृष्ण हरी 🙏🙏
@Anita-fz5qf
@Anita-fz5qf 3 сағат бұрын
Khupac chhan jivan
@rajeshreeMarkad
@rajeshreeMarkad 7 сағат бұрын
Khupch chan video
@KalpanaSule-r8t
@KalpanaSule-r8t 3 сағат бұрын
दादा आम्ही तुमचे व्हिडिओ रोज बघत असतो आणि आम्हाला बनाई ताईचा स्वयंपाक खूपच म्हणजे खूपच आवडतो
@mohinibhalekar123
@mohinibhalekar123 3 сағат бұрын
बानाई किती छान पिठल केले
@abasahebauti6216
@abasahebauti6216 3 сағат бұрын
लाभले भाग्य आम्हास आम्ही बोलतो मराठी 👌🙏🚩👍
@Amoltile-o7p
@Amoltile-o7p 3 сағат бұрын
❤❤🐑🌾👌😍😍
@suvarnasable6728
@suvarnasable6728 7 сағат бұрын
तुमच्यावर बाळू मामाची कृपा आहे 🙏🙏👍👍
@shailalande4150
@shailalande4150 5 сағат бұрын
बानाई बानाई सर्व महिलांसाठी एक आदर्श आहे
@sunandapardeshi8250
@sunandapardeshi8250 3 сағат бұрын
👌👌💐
@RameshwarKharate-o1d
@RameshwarKharate-o1d 6 сағат бұрын
बानाई, अन्नपुर्णा आहे, नेहमी हसतमुख चेहरा पाहून आनंद वाटला, अभिमानास्पद आहे, खुपचं कष्ट करते ज्योती पाटील नागपूर
@vandanaghodake4710
@vandanaghodake4710 9 сағат бұрын
खूप छान आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@MKskitchen00
@MKskitchen00 3 сағат бұрын
👌👌👌👌👌
@swara.26
@swara.26 4 сағат бұрын
तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळते सलाम तुम्हाला बाणाई 🙏🙏
@RekhaDaundkar-xo2fd
@RekhaDaundkar-xo2fd 4 сағат бұрын
Nice
@hanumantshinde2462
@hanumantshinde2462 4 сағат бұрын
बानाई तुला सलाम किती कष्ट करतेस
@vitthalvajeer8019
@vitthalvajeer8019 6 сағат бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 कष्टाच्या भाकरीची चव अमृताहुनी गोड असते ती दादा तुमच्या नशिबी आहे फार भाग्यवान आहात आपण 👌👌
@nimalalondhe9283
@nimalalondhe9283 9 сағат бұрын
बानाईने काय पण बनवले तरी छान च असते
@manishak3062
@manishak3062 4 сағат бұрын
तुम्हांला जेवताना बघुन तोडांला पाणी सुटल आम्ही एवढं तिखट नाही खात आणि कुळीथ पिठी बनवतो तरी पण बाणाई ताई जेवण बनवताना बघुन भुक चाळवते.❤
@VaishaliChobe
@VaishaliChobe 7 сағат бұрын
खुप छान बानाई...
@bharatishinde5986
@bharatishinde5986 4 сағат бұрын
बाणाला आणी तुमाला सलाम खूप mastch
@gokulkandalkar2200
@gokulkandalkar2200 5 сағат бұрын
Very nice
@rajshrihake9390
@rajshrihake9390 7 сағат бұрын
Khup chan
@IshwarShinde-ef4wp
@IshwarShinde-ef4wp 9 сағат бұрын
राम कृष्ण हरी हटके पाहुणे यंदा सागर दिसत नाही तुमच्याबरोबर
@nirajpalvankar9876
@nirajpalvankar9876 9 сағат бұрын
विडिओ खूप आवडला...
@abhinarke3364
@abhinarke3364 3 сағат бұрын
तुमचे हिडिओ खूप छान असतात
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 3 сағат бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान सर्वात सुखी कुटुंब दादा कधी आला काटेवाडी वरुन खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@NikhilGhutukade
@NikhilGhutukade 9 сағат бұрын
खूप खूप छान 🎉
@seemasathe2292
@seemasathe2292 8 сағат бұрын
खूप छान सगळ्यांमध्ये खूप सहनशीलता आहे म्हणून तूम्ही सतत फ्रेश असता🎉🎉
@yashodharaunawane9531
@yashodharaunawane9531 9 сағат бұрын
खूप छान जेवन आहे.❤
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 8 сағат бұрын
बानाई काय पण बनवले छान च असत चवदार असते❤❤
@mokindalad35
@mokindalad35 9 сағат бұрын
जय बिरोबा यात्रेहुुन आलाय वाटत.
@deeparatnaparkhi9790
@deeparatnaparkhi9790 8 сағат бұрын
सिद्धू दादा तुम्ही मोबाइल चार्जिंग साठी पॉवर बँक मिळते ती घ्या।
@shailajabangar1374
@shailajabangar1374 9 сағат бұрын
अर्चना,बाणाई, तुझ्यासारखा मेन्यू बनवायचे इच्छा होते...❤❤❤🤝👌👌👌
@NageshBangar-k1v
@NageshBangar-k1v 9 сағат бұрын
खूप छान आहे
@SangitaPatwardhan
@SangitaPatwardhan 9 сағат бұрын
खुप छान जेवण बणवते बाणाई जेवन
@chandrakantshibe9859
@chandrakantshibe9859 8 сағат бұрын
खरडा बनवण्याची पद्धत खुप छान आहे आम्ही पण बनवतो
@rajkumarkamble4317
@rajkumarkamble4317 9 сағат бұрын
Banai khup Chan Chan khoob sanskari Aahat
@Infotech.2556
@Infotech.2556 8 сағат бұрын
❤❤❤..... जय हरी .... ❤❤❤❤❤........छान मस्तच.......
@hemantkokare2229
@hemantkokare2229 8 сағат бұрын
जय मल्हार हाके भाऊ
@vaishalikature1396
@vaishalikature1396 5 сағат бұрын
मस्त पैकी पिटल भाकरी चटणी एक नंबर बेत
@anitamali3973
@anitamali3973 3 сағат бұрын
❤❤❤❤❤
@suhasjagtap09
@suhasjagtap09 5 сағат бұрын
खूपच छान ❤❤❤❤
@sunitahushare4784
@sunitahushare4784 9 сағат бұрын
सागर नाही तर करमत नसेल तुम्हांला सगळ्यांना
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt 9 сағат бұрын
बिरोबा चे दर्शन करून आले वाटते मेथी ची। भाजी ची चव फारच रूचकर लागते आणि बाणाई तर सुगरणच आहे बाणू बेटा तुझ्या पुढे मोठया 5**cha shef he,0 आहे दादा किती किलोमीटर ‌प्रवास रोज हो तो ते जर सांगता आले तर नक्की च सांग ‌आपण‌। आनंदात प्रवास करा🎉
@NitinSapte
@NitinSapte 9 сағат бұрын
भाऊ देवा वरून कधी आले नवस फेडुन
@satywanKolkar
@satywanKolkar 8 сағат бұрын
Sundar ayushysathi pravas hach ekmev marg
@rahulveer-v2f
@rahulveer-v2f 6 сағат бұрын
Khup sunder jevan banavale ahe banai tai ne ❤❤ 👌🏻👌🏻🥰👍❤❤
@NandaBhagat-kh6wd
@NandaBhagat-kh6wd 5 сағат бұрын
❤ एकच नंबर जेवण करून झालं❤
@Beingsrushhh
@Beingsrushhh 7 сағат бұрын
Mala tr khup avdat banai vahini jevan banvatan bagayela. Ani ase vatte jevan jevnay sati lagech yave.khup mast vatte.😘khup chan video😍😘😘😘
@manjushadeshmukh9708
@manjushadeshmukh9708 7 сағат бұрын
लय भारी 👌🏻👌🏻😋👍🏻
@lahufugate
@lahufugate 9 сағат бұрын
खुप छान ❤❤
@pratapborse2781
@pratapborse2781 9 сағат бұрын
Best sanskruti khandani
@poonampatil9149
@poonampatil9149 8 сағат бұрын
You tube varil dhangari jeevan he akmev channel aahe ki je tyanch jeevanache pailu dakhavtat. Konahi baddhal aakas nahi.kutumb natevaik sarvana akatrit jeevan jagtat sangharshahi khup kartat tarihi hasatmukh. 1 no.channel he sarvana aavadat. Siddhu bhaunch dhangari jeevan.
@tukaramkashale1113
@tukaramkashale1113 6 сағат бұрын
आपली संस्कृती आपला बाणा
@shamashinde4971
@shamashinde4971 3 сағат бұрын
Kasht asle tari khare aanandi Jeevan hech aahe. No tension. 😊
@chandrakantshibe9859
@chandrakantshibe9859 8 сағат бұрын
खरचं तूमच्या जिद्दीला सलाम दादा ताई
@mokindalad35
@mokindalad35 9 сағат бұрын
आई आणी वडील सोबतीला आसन हेच तर दैवत म्हणायच.
@vandanakamble713
@vandanakamble713 9 сағат бұрын
छान व्हिडिओ
@KalpanaVirkar-w5e
@KalpanaVirkar-w5e 8 сағат бұрын
स्वयंपाक छान केला बाणाई आणि चुलीवरच चव छानच लागते 🎉🎉
@rekhadimble7940
@rekhadimble7940 9 сағат бұрын
Kup chan kalaji gete banai
@SomnathShirsath-l8q
@SomnathShirsath-l8q 9 сағат бұрын
❤काळजी घेतात म्हणून तर तब्बेती चांगल्या आहेत अशिच काळजी घेत जावा❤❤
@SantoshGhate-oq3yx
@SantoshGhate-oq3yx 6 сағат бұрын
एकच नंबर❤👌
@BhartiDardige
@BhartiDardige 7 сағат бұрын
ठेचा मस्त दिसत होता मिरची चा
@savitrakhandge6216
@savitrakhandge6216 9 сағат бұрын
मस्त
@abasahebauti6216
@abasahebauti6216 3 сағат бұрын
आमच्या कडे बेसन आणि ठेसा म्हणतात
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 8 сағат бұрын
खूप छान व्हिडिओ❤❤
@manoharpawar9991
@manoharpawar9991 9 сағат бұрын
खूप खडतर प्रवास
@balasahebphule5973
@balasahebphule5973 9 сағат бұрын
👌👌👌🙏🙏🙏🙏
@sarojshivalkar7789
@sarojshivalkar7789 8 сағат бұрын
Khup chaan❤❤❤❤❤
@mirabibave6322
@mirabibave6322 8 сағат бұрын
दादा एकदा बाणाई व अर्चना वहिनींना भेटण्याची इच्छा आहे
@Meghaswarmusic
@Meghaswarmusic 9 сағат бұрын
असे जेवण पाहून मला लहानपणी ची आठवण आली. आमच्या पेण तालुकातील खारेपाट विभागात आता भात कापणी चालू होते. मग शेतातली मासळी काढून शेतावरच काळवन करतात आणि काय चव असते कळवणाला. मस्तच. बर, मला एक माहिती पाहिजे. कपाळावर वर जे आडवं कुंकू लावतात त्यास काय बोलले जाते. चिरा किंवा चिरी म्हणतात हे बरोबर आहे का?
@dhangarijivan
@dhangarijivan 8 сағат бұрын
चिरी
@shubhangikulkarni8534
@shubhangikulkarni8534 8 сағат бұрын
ठेचा भाकरी पिठलं मस्त
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 68 МЛН
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Кушать Хочу
Рет қаралды 4,7 МЛН
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 16 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 262 #shorts
00:20
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 68 МЛН