असा गवारीचा ठेचा मी पहिल्यांदाच बघितला. बघूनच तोंडाला पाणी सुटले. किती छान. बाणाई हे सगळ तु कुठे शिकली.प्रत्येक पदार्थ इतका छान असतो. दुसरं म्हणजे चुलीवरची भांडी खूप काळी होतात.तरी पण भांडी किती स्वच्छ असतात.बाणाईच सगळ काम कस परफेक्ट असत. बाणांनी तुझ्या कौतुकाला शब्द नाहीत . बाळा परमेश्वर तुला आणि तुझ्या कुटुंबाला भरभरून यश देवो.दिर्घायुष्य देवो.आणि सुखी ठेवो.
@dhangarijivan2 ай бұрын
🙏🏻
@sanjaykagane51902 ай бұрын
ग्रामीण भाग, स्वतःचे शेत , शेतात वस्ती शेतातील ताजा व लुसलुशीत भाजीपाला , चुलीवर स्वयंपाक व सर्व कुटुंबाचे एकत्रित जेवण. क्या बात है.❤
@s.gavade2 ай бұрын
दादांचे video कोणा कोणाला आवडतात आणि कोण कोण video ची वाट पाहतात?? 😂😊❤
@dhangarijivan2 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@suvarnasable67282 ай бұрын
मला तर दादाचे video खूप खूप आवडतात❤❤🎉👌👌👍
@piyusalve58002 ай бұрын
सिद्धू भाऊ दरवेळी हाताने दोन बोटे वर करून बाणाई चे कौतुक करतात मस्त पाकी शब्द उच्चारला कि खुप छान वाटते तशी बाणाई सुगरणच आहे पहिल्यांदा गवार खर्डा रेसिपी पाहिली व्हिडिओ खुप च सुंदर ❤
@dhangarijivan2 ай бұрын
🙏🏻
@neetamokashi31226 күн бұрын
गवारीची भाजी छान केली आज प्रथमच ही रेसिपी पाहीली बाणांई खरी सुगरण आहे
@surajkamble2552 ай бұрын
500 रुपयाची भाजी आणली तरी पुरतं नाही पण ताजे भाजी खाणे म्हणजे वेगळेच सुख शेतकरी म्हणजे राजा माणूस ❤
@VrushaliShinde-g3z2 ай бұрын
खूप सुंदर जमिनपण भरपूर आहे आणि चांगली पिकवता सगळ घरदार कष्टाळू आहे दादा च आईच कामपण चोख आहे
@dhangarijivan2 ай бұрын
🙏🏻
@savitasonawale89712 ай бұрын
किती छान ताजी ताजी भाजी आणायची आणि बनवायची , खूप छान रेसिपी ताई
@manishak30622 ай бұрын
शेतकरी हा सुखी माणुस स्वताच्या शेतातली भाजी तोडुन बनवायचा आनंद काही वेगळाच , बाणाई ताई छान गवार बनवलीत, आमच्या कोकणात सिंधुदुर्ग मध्ये खरडा नाही बनत पण हि रेसिपी मी बनवुन खाणार. धन्यवाद .
@ShobhaBhandari-ty1wp2 ай бұрын
Kiti Chan fresh gawar, mirchi, tomato coriander waw❤❤❤
@COMPANY_01092 ай бұрын
बाणाई तुम्ही जेवण खुप छान बनवता.असे वाटते की तुमच्याकडे एक दिवस जेवायला आले पाहिजे. मुंबईमध्ये कितीही चांगले मसाले वापरले तरी जेवणाला टेस्ट येत नाही. पण तुमचे जेवण बघून तोंडाला पाणी सुटतं ❤
@dhangarijivan2 ай бұрын
🙏🏻
@kusumsatav10882 ай бұрын
शेतातील ताजी गवार भाजी खूप खूप टेस्टी 👌
@rekhahiwarkar52422 ай бұрын
आम्हाला तर हे सर्व स्वप्ना गत वाटतूया . तुमचा हेवा वाटतो ,राव . बाणा इ साक्षात अन्नपूर्णा आहे. 🙏🏻💐💐👍👌😋😋😋😋
@muk-m5t2 ай бұрын
व्हिडिओ बघायला उशीर झाला आज व्हिडिओ छान आहे आजची रेसिपी खुपच छान केली बाणाई ताई ने🎉🎉🎉👌👌
@madhavimangaonkar7042 ай бұрын
खूप छान व्हिडिओ बाणांई खूप छान प्रकारे गवारीची भाजी बनवली
@Viaansworld15112 ай бұрын
दादा खूप छान video असतात तुमचे.....आजच्या काळात कसल्या सुख सोयी नसून पण, किती सुखी आहेत तुम्ही....खूप छान जिवन आहे मेहनत पण खूप करताय सगळे 😊
@vatsalazende82562 ай бұрын
सीधूदादा तुमचे शेत पाहुन खुप छान वाटते ताजे माळवी पाहुन आनंद होतो
@dhangarijivan2 ай бұрын
🙏🏻
@komalprajapati74352 ай бұрын
मस्त नवीन खरड्याचा प्रकार बघायला भेटला 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍
@SangitaPatwardhan2 ай бұрын
खुप छान आहे आजची रेसिपी बानाईची
@girishthakare34842 ай бұрын
👌🙏🌹🍀🌸🇮🇳बाणाई किती कौतुक केले तरी थोडंच आहे खूप छान खरा गवार तोडांला पाणी सुटलं सलाम सर्वाना🙏 धन्यवाद 🎉🎉
@nandajadhav77972 ай бұрын
खूप छान ठेचा केला आहे❤❤❤
@GeetaGeeta-sj3ly2 ай бұрын
Khup chan gawarichi bhaji
@VaijayantiParadeshi-gd7lw2 ай бұрын
खूपच छान गवारीची भाजी अशी भाजी मी पहिल्यांदाच बघितले मी पण अशी भाजी करून बघेल
@VidyaNille-zt9td2 ай бұрын
मिरची पन छान गवारी पन छान आलेत भाजी पन छान झाली आहे
@PratibhaaBiraris2 ай бұрын
बाणाई खरडा गवार रेसेपी खुप छान झाली 😍😍😋😋 बाणाई सिंदू दादा तुम्ही केलेल्या खरपुस भाकरींच किती छान वर्णनं करतात 👌👌
@snehlatathaware10082 ай бұрын
किती छान ताजा भाजीपाला आणायचा आणि भाजी बनवायची मस्त खर्डा पण छान😊
@dr.surekhajawale59472 ай бұрын
वा...काय छान गवारीच्या शेंगा आणि हिरवी मिरची सर्व गावरान... मेहनत खुप आहे पण शेतात घर आणि सर्व गावरान माल पाहुन एका वेगळया सुंदर जगात असल्यासारखं वाटल,दादा आणि आईला मिरच्या तोडताना पाहुन आपणही मिरच्या तोडाव्यात असे ते चित्र पाहुन वाटले😊
@priyankaagarwaal5908Ай бұрын
खूप सुंदर tempting 😋 mala khup awadali I ll try
@meenadhanvijay15222 ай бұрын
लय भारी झाली गवारच्या शेंगा ची भाजी मला खूप आवडते
@sjjjkkkk2 ай бұрын
Ashi sun milayla nashib lagaty❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤mastch recipe
बाणाई किती सुंदर गवारखर्डा बनवला किती समाधानाने जेवतात सर्वजण.सिध्दूदादा वबाणाईतुम्ही असेच आनंदीरहा.
@supriyamohite16002 ай бұрын
खूप छान गवारी ची भाजी मस्त बाणाई
@rajanisadare37212 ай бұрын
Nice खर्डा गवार मस्त,, अप्रतिम,, bhari😂,, एक no. 👌👌👌👍👍👍👍💐💐💐❤️❤️🌹👍👍👍🍫🍫🍫🍫
@dhanashreepatil84182 ай бұрын
गावाला मस्त शेतातली ताजी ताजी भाजी खायला मिळते
@NG-hj7zt2 ай бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@swatirajguru34292 ай бұрын
1 number zali bhaji tai mast ❤❤
@nandakeni22912 ай бұрын
असा गवारीचा ठेचा मी पहिल्यांदाच पाहिला धन्यवाद बानाई❤
@anjalikusale30142 ай бұрын
गवार खर्डा बघून तोंडाला पाणी सुटले एक नंबर रेसिपी ताई हुशारच आहे मी अशीच बनविणार व्हिडीओ खूप छान
@ravikiranbhuse6242 ай бұрын
पाठीमागचे भिंतीवरचे पेंटिंग कोणी काढले आहे 👌👌👌 अतिशय मस्त आहे
@vaishalikature13962 ай бұрын
पाहून च तोंडाला पाणी आले मस्त साध जेवण लय भारी
@aakashirkule70002 ай бұрын
खूपच छान गवार खरडा ची रेसिपी बानाई खुप सुगरण आहे❤
@anitababar98772 ай бұрын
Shri Swami Samarth. Banai tumhi khup chan video karata je aahe khar tech dakhavta, ek sachhai,aani sadhe pana hyachi khup garaj aahe aatachya pidhila pan hya technology chya ugat aamhi sagal visarat chaloy, tumchya kadun khup kahi ghenya sarakha aahe, tumhi jee life jagata ti agadi yogya aahe.khup proud of you tumchya sagalya family sathi, shabada nahit mazhya kade kay bolav aani kiti tumcha kautuk karav tevdha kamich aahe, tumchi sagali bal tar khup chan aahet.
@TruptiParakh2 ай бұрын
Ekadam taji taji bhaji wow mast 👌😋
@BabasahebRandive-zl2ep2 ай бұрын
❤ खरडा❤ गवारची भाजी एक नंबर झाली🎉❤❤
@Geeteditz-s9p2 ай бұрын
Khupach chan keli Banai ni gavarichi bhaji, khup sugran ahe Banai, tumhi suddha ticha bhar bharun kautuk karta dada ani mula suddha sagla awadini khatat.
Banai Waheeni kharda gavarichi bhaaji chhan banavli video khup chhan vatala baghyala maja aali
@VaishnaviFulamade-ng2ocАй бұрын
👌🏻👌🏻👌🏻🌳🌱🌾☘️ मस्त हिरवेगार शेत❤
@sulbhapradhan49282 ай бұрын
बाणाई गवारीची भाजी एकदम भारी
@smitanarkhedkar89152 ай бұрын
भाजी एकदम ताजी असल्याने छानच होत असेल मिरच्या तर भरपूरच घातल्या
@Anushorts-ys1xb2 ай бұрын
Chaan gavar bhaji mast recipe
@ShivajiKashid-mv4xz2 ай бұрын
खुप खुप छान शेती
@vandanahiray35612 ай бұрын
Ekach number gavaricha kharda.pahun tondala pani sutle.fresh gavar mircya, kothambir,pudina aani chul wow khupach sunder.Banai kharach khup masta recipe aastat khup hushar aahe banai .sagle kutumbach masta aahe.👌👌👌👍
@sujatasail17512 ай бұрын
खूप टेस्टी रेसिपी 😋.. मी करून बघणार... असे वाटत होते की तुमच्याबरोबर बसून जेवाव...खूप छान आणि सिंपल फॅमिली... असे घर आणि माणसं कुठे बघायला मिळतात आता.. असेच पुढे जावा... श्री गुरुदेव दत्त 🙏... श्री स्वामी समर्थ 🙏
@ganeshpawar4672 ай бұрын
Mast recipe dada
@sakshichoukhande99922 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान खर्डा आणि गवार १नंबर मस्तपैकी खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@pranitamahadik6218Ай бұрын
Banai khup chaan👌
@rupalikanade4654Ай бұрын
Khup sundar 👌👌
@sanjivanigaikwad83162 ай бұрын
मस्तच व्हिडिओ🎉🎉
@alkaborate71282 ай бұрын
मी करून बघणार.,
@MandakiniVikhepatil2 ай бұрын
👌👌 मस्तपैकी गवारीची भाजी
@rameshchaudhari73622 ай бұрын
बाणाई ताई साक्षात अन्नपूर्णा आहेत कोणताही पदार्थ अप्रतिम बनवतात 🙏
@namdevjagtap89802 ай бұрын
लय भारी सिदूभाऊ
@vinayamulik57422 ай бұрын
लय भारी विडियो
@reenashukla23152 ай бұрын
Zakkas banai Tai yak no gavar kharda aahe aani bajari che bhakari❤
सिधु भाऊ तुमचे घर म्हणजे भरलेले गोकुळ आहे,सर्व कुटुंबिय ऐक मेकाचा आदर करतात,सर्वजन कष्ट करणारे आहेत,गाय गुर, बकरी, चांगली बग़ायती शेतीआहे, आणि बानाई, सुलाबाई सारख्या सुशिल सुना आहेत,अदराला पात्र असे आई वडील आणि बाळ गोपाळ ,सर्व काही मस्त पैकी आहे,शुभेच्छा,
@STROMERJP2 ай бұрын
खूप छान गावरान गवारची भाजी👌👌🎉
@AjitOak-il7tv2 ай бұрын
शेतातील बाजरी गवार टोमॅटो मिरची कोथिंबीर आणि करणारी अन्नपूर्णा मग काय अप्रतिमच. दादा आई सगळीच कामात कोणाला कंटाळा नाही. कष्टाला सीमा नाही. आनंदी कुटुंब. सागर दिसला कि खूप बर वाटते. 🌹🙏🌹🙏🌹🙏🚩🚩🚩
@mahendrakshirsagar98302 ай бұрын
❤ ग्रामीण चुलीवर स्वयंपाक खाणे एक नंबर वेगळाच आनंद असतो
@MeenaSutar-dw1ut2 ай бұрын
खूप छान करून बगते
@StutiPawar-v5n2 ай бұрын
Ek number tai😊❤
@manishapatil98132 ай бұрын
खूपच छान भाजी .तुम्ही घरा भोवती फुलांची झाडे अजून लावली नाहीत मिरच्या पाहून खूप छान वाटले ताज्या मिरच्या खूपच छान शेती करता मस्त पैकी.
@SangitaKamble-db3sp2 ай бұрын
खुप खुप भारी आहे शेतातली गवार मिरची मस्त 👍👍 आणि ठेवा ऐकचं नंबर 😅😅
@priyalakare15302 ай бұрын
Kiti chan, taji bhaji.... Banai che moklya mana ne kautuk karnare Dada... Khup chan
@hirabaria57472 ай бұрын
Kharch banabai cha jevdh koutuk karu tevdh kami aahe kuthli shala sikli kon jane aevdhi hushar bana bai aek nambar 👌👌👌🙏🙏🙏👍👍
@reenamukherji6296Ай бұрын
Khoop chan❤️
@vijayapatil95882 ай бұрын
Banai khup sugaran aahe 👌👌😊
@MomsMagic.2 ай бұрын
नशीन वान आहेस बानाई ताई तुला सासर भारी भेटले अगदी गोकुळ वृंदावन
@nsfitness47802 ай бұрын
खुप छान भाजी बनवली.. मला अशी ताजी भाजी शेतातून काढेल्ली खायला खुप आवडते... तुम्ही कुटून आहात
@seemaambokar21132 ай бұрын
खरोखर बाणाई सुग्रण आहे
@ArunaHanwate-m3r2 ай бұрын
किती छान शेती आहे
@AnkushBhagat-jh8xs2 ай бұрын
जय हरी माऊली❤❤😂
@dhaneshsalve12872 ай бұрын
Khup chan gavakadhil vatavaran
@ShaakuntalaShankarRajput2 ай бұрын
मला आवडतं बानाईताई चा सम्पादक मनापासुन बनवता धन्यवाद ताई ❤❤🎉🎉
@mangalsavant5177Ай бұрын
बानाई मस्त आहे गवार ठेचा एक नंबर सुगरण आहात तूम्हिं पिझ्झा बर्गर फिका पडतो तुमच्या स्वयपाका पुढे