No video

ओशोचा मृत्यू नैसर्गिक होता की घातपात ? l Osho Death Mystery | Vishaych Bhari

  Рет қаралды 15,765

Vishaych Bhari

Vishaych Bhari

8 ай бұрын

अमेरिकेने सेक्स गुरू ओशोला विष देऊन संपवलं होतं का l Osho Death Mystery | Vishaych Bhari
मंडळी १९४०-४१ सालची गोष्ट असावी. चंद्रमोहन नावाचा दहा वर्षाचा एक मुलगा रेल्वेस्टेशनवर उभा होता. तो महात्मा गांधींजींची वाट बघत होता. महात्मा गांधी तिथं काही वेळानं ट्रेननं येणार होते. त्या चिमुरड्या चंद्रमोहनला त्याच्या आज्जीनं तीन रुपये दिले होते. जी की त्यावेळची खूप मोठी रक्कम होती. गांधीजी तेंव्हा थर्ड क्लासच्या डब्यातून प्रवास करत होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कस्तुरबा आणि त्यांचे सचिवही होते. पण ट्रेन तिच्या नियोजित वेळेपेक्षा 13 तास उशिरा आली. त्यामुळे महात्मा गांधींजींची वाट पाहण्यासाठी आलेले अनेकजण निराश होऊन घरी निघून गेले. पण हा छोटा चंद्रमोहन मात्र तिथचं उभा राहिला. बापूंना भेटण्याच्या हट्टापायी 13 14 तास त्यांनं ना काय खाल्लं, ना पिलं, ना तो झोपला. महात्मा गांधीजीं स्टेशनला आल्यावर स्टेशन मास्तरांनीच त्याची ओळख गांधीजींना करून दिली आणि त्याचं खूप कौतुकही केलं. मग गांधींजींनी हसून त्या चिमुरड्या मुलाला विचारलं खिशात काय आहे रे तुझ्या ? तेंव्हा त्या मुलाचं उत्तर होतं, तीन रुपये. गांधीजीं म्हणाले. अरे मग दान करा. गांधीजींकडे एक पेटी होती ज्यामध्ये ते देणगी गोळा करत होते. चंद्रमोहन म्हणाला, हिम्मत असेल तर घ्या किंवा मला सांगा मी हे दान कशासाठी करू? गांधीजीं म्हणाले, हे पैसे गरिबांना दान करायचे आहेत. त्या मुलानं बॉक्समध्ये तीन रुपये ठेवले आणि तो संपूर्ण बॉक्स घेऊनचं निघाला. तेवढ्यात गांधींजींनी त्याला आश्चर्यचकित होऊन विचारलं की बाबा तू हे काय करतोयस ? छोटा चंद्रमोहन बापूंना म्हणाला " हे पैसे गरिबांसाठी आहेत, माझ्या गावात भरपूर लोकं गरीब आहेत, हे पैसे मी त्यांना देईन. तुम्ही मला याच्या चाव्या द्या " यावर कस्तुरबा हसायला लागल्या अन गांधीजींकडे बघत म्हणाल्या. "आज पहिल्यांदा कोणीतरी तुम्हाला स्पर्धा करायला मिळालं. हा बॉक्स तर मला माझ्या सवतीसारखा वाटू लागला होता. चांगलय बाळा घेऊन जा याला.
कस्तुरबांचं हे बोलणं ऐकून चंद्रमोहन तो बॉक्स तिथेच सोडून स्टेशनवरून पळून गेला.
मंडळी यांच चंद्रमोहन जैन या मुलाला आज तुम्ही ओशो म्हणून ओळखता. हो ओशो. या ओशोंची इतरही अनेक नावयत. आचार्य रजनीश, भगवान अशी काहीशी. पण शेवटी त्यांनी ओशो हेचं नाव कटिन्यू केलं. 19 जानेवारी 1990 ला त्यांच पुण्यातल्या त्यांच्याच आश्रमात निधन झालं. पण ओशोचं आख्ख आयुष्य कायमच वादांच्या भोवऱ्यातचं राहिलं. बरं ओशोंच्या मृत्यूबाबतीत सुद्धा एक वाद निर्माण झाला होता. म्हणजे ओशोंचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला होता का? की ओशोँची हत्या झाली होती ? असे अनेक प्रश्न तेव्हा निर्माण झालेवते. म्हणूनच आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून या सगळ्याच प्रश्नांचा उलगडा करूयात.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#osho
#oshohindispeech
#oshohindi
#oshopravachan
#oshospeech
#oshojokeshindi
#oshorajneesh
#oshomeditation
#oshoonkrishna
#oshoonbuddha
#oshoenglishspeech
#oshojokes
#oshobiographyinhindi
#oshointerview
#oshodeath
#oshodeathmystery
#oshodeathscene
#oshodeathinhindi
#oshodeathspeech
#oshodeathstatus
#oshodeathmeditation
#oshodeathdate
#oshodeathnews
#oshodeathmysteryinhindi
#oshodeathreason
#oshodeathexperience

Пікірлер: 73
@chandrababu7989
@chandrababu7989 8 ай бұрын
Video चे टायटल नीट ठेव भाऊ, अन्यथा आपले चॅनेल unsubscribe करावे लागेल .
@raymer.8055
@raymer.8055 8 ай бұрын
Ha kar ma mag jhattya
@sagardeore6112
@sagardeore6112 8 ай бұрын
करून टाक रे झवण्या 1 कमी झाला त फरक नाही पडत
@raymer.8055
@raymer.8055 8 ай бұрын
Kel ka re bullya
@sudarshanmali3843
@sudarshanmali3843 8 ай бұрын
Brother He was a great philosopher, so please change title. We need to understand him properly.
@samadhantayade.6901
@samadhantayade.6901 8 ай бұрын
Right Bro. Osho is a great religious Philosopher. Not a Sex Guru.
@jaydeepjamdhade4594
@jaydeepjamdhade4594 8 ай бұрын
Title change करा नाहीतर आमचा 760 जणांचा वर्ग आहे. आणि channel unsubscribed करू. आणि ओशो अगोदर नीट समजून घ्या मगच बोला.
@tonysalunkhe517
@tonysalunkhe517 8 ай бұрын
Me pn aahe bhava
@jaydeepjamdhade4594
@jaydeepjamdhade4594 8 ай бұрын
@miarchana2691 amhi kel unsubscribed
@jaydeepjamdhade4594
@jaydeepjamdhade4594 8 ай бұрын
@@tonysalunkhe517 amhi kel unsubscribed
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty 8 ай бұрын
Jaggi sadguru copied Osho 😂
@amarzende4094
@amarzende4094 8 ай бұрын
विषयच भारी. तुझा खोटा ईतिहास पसरवायचा. ओशो बध्दल १% तरी माहिती आहे का. अगोदर समजुन घे वाच विचार कर मग व्हिडिओ बनाव. सत्य परेशान हो सकता हैं लेकिन पराजीत नहीं हो सकता. महान संदेश देऊन. जीवनाला वेगळ्या उंचीवरती घेऊन जाणारे मार्गदाता. आणि तु टायटल काय टाकलाय. लाज वाटावी तुम्हाला
@swami8882
@swami8882 6 ай бұрын
Chal tuch bol kasa Kay mela osho
@amarzende4094
@amarzende4094 6 ай бұрын
@@swami8882 आपन पूर्ण जीवन भर किती अभ्यास करतो किती बुक वाचतो। ओशो ने पूर्ण जगाचा संस्कृति चा अभ्यास केला। सत्य लोकान समोर मांडल ते धार्मिक लोकाना पटल नाही मग ते भारतीय असो अथवा अमेरिकन बल्गेरिया रसिया १२१ देश असो। सत्य बोल्या वर्ती लोकांचा धर्मा चा धंधा बंद होत होता। म्हणून सरवाणी विश्व के सभी देशों ने मिलकर महान आत्मा को खत्म कर दीया। तुम नहीं समझ सकते तब तक जब तक तुम खुद अपने दिमाग से सोच नहीं सकते समझ नहीं सकते तुम एक बार उनकी किताबे पड़ना या उनको सुन्ना तुमको गलत कुछ नजर नहीं आयेगा।
@sankalpkopnar5456
@sankalpkopnar5456 8 ай бұрын
अप्रतिम माहिती सर
@pkgamer9626
@pkgamer9626 8 ай бұрын
Osho is the way of life . ..
@sachinosho
@sachinosho 8 ай бұрын
व्हिडिओची टायटल बरोबर करा भाऊ पूर्ण अभ्यास करून व्हिडिओ केला असता हे टायटल तुम्हीच दिले नसते 😊
@swamisswamis53
@swamisswamis53 8 ай бұрын
Are murkha abbhaas kar adhi mag bole
@swapnilkokane1074
@swapnilkokane1074 8 ай бұрын
Views sathi kahi pan! You should have listen Osho before such caption...unsubscribing!
@user-xe1wz1nn4z
@user-xe1wz1nn4z 8 ай бұрын
उत्तम आहे
@atultandale799
@atultandale799 8 ай бұрын
TRP&Subscribe milvauche astil tar Great OSHO baddal asa ekangi ulekh karu nakos mitra. He was Great Human being, God, Philoshoper. Multitalented man. Osho read near about Seventy Thousand Books in his life span. Osho Parat Hone Nahi. Khare & Nibrid, Sapasta bolnara Avaliya🙏❤
@chaitanyaurane2303
@chaitanyaurane2303 8 ай бұрын
आता Caption चेंज करतो का बडबडून झाल असल तर😂😂
@npb5258
@npb5258 8 ай бұрын
How to report the video?
@Rm-ow2qo
@Rm-ow2qo 8 ай бұрын
Sex guru? Ya Varun tumchi buddhi kiti aahe te samjate
@Prashant_905
@Prashant_905 8 ай бұрын
Fkat thumbnail mul unsubscribe kelay bhava
@samadhantayade.6901
@samadhantayade.6901 8 ай бұрын
Osho is a great religious Philosopher. Not a Sex Guru. Please change Title.
@falconn1410
@falconn1410 8 ай бұрын
Sex Guru?? Are you mad....???
@bilalfaki943
@bilalfaki943 8 ай бұрын
No perfect analysis
@santoshkamble6109
@santoshkamble6109 8 ай бұрын
टायटल बदला अगोदर.अभ्यास करून टायटल ठरवत जा.
@sachinkale3970
@sachinkale3970 8 ай бұрын
पहिलं ते नाव बदल, तुझ्या ज्ञानाबद्दल शंका यायला लागली आहे.
@vivekdoifode3968
@vivekdoifode3968 8 ай бұрын
मस्त माहिती देतो तू भावा
@kedarshinde5756
@kedarshinde5756 8 ай бұрын
Osho love ❤ osho naman to all don't listen to anyone but osho himself ❤
@shilpamunghate4956
@shilpamunghate4956 8 ай бұрын
Title change kar
@Pawanbagal47
@Pawanbagal47 8 ай бұрын
Cheng Thumbnail Right now.
@rajkumarchavan3004
@rajkumarchavan3004 6 ай бұрын
Lalantop cha part जसा चा तसा कॉपी केला आहे 👍👍
@BabajiKedari
@BabajiKedari 8 ай бұрын
तुमचं चैनल काय वेड आहे का गुरू हा शब्द कुठे वापरायचा मला वाटतंय तुम्ही उद्धव ठाकरे विचारमंच आहे
@nileshgawade8324
@nileshgawade8324 8 ай бұрын
Kharach thumbnail as dilay budhhi chalti Kashi Kay Ashi tumi tar sunny leone var pan video banvla pahije
@prathmeshchavan7165
@prathmeshchavan7165 8 ай бұрын
तुम्ही अभ्यास न करता विडिओ बनवता वाटत.आधी थाम्बनेल बदला आधी ..बोलभिडू मस्त आहे..
@vishal-ny6bp
@vishal-ny6bp 8 ай бұрын
दुसऱ्याचे कन्टेन्ट कॉपी नका करत जाऊ स्वतः पण काही नवीन करायच
@Pawanbagal47
@Pawanbagal47 8 ай бұрын
Your video thumbnail is missliding gumra maat karo public ko it's not sex guru its all kinds gyaan..bhai.. its master its Avtar of god..🙏🏻 Aacharya shre rajneesh OSHO.
@dr.nandakishorthatwale9000
@dr.nandakishorthatwale9000 8 ай бұрын
aachary osho chi olakh jyanna fakt eka specific vishaya baddal ch mahit astil tar tumchi vichar sarni tucchy ahe. osho ni asa ek hi mhtvaacha vishay sodla nahi jya var tyanncha abhyas kinva philosophy nasavi.
@user-jx5ng3dt2r
@user-jx5ng3dt2r 8 ай бұрын
या पापी जगामध्ये जानेवारी 1990 अशा महान व्यक्ती बद्दल असेच रहस्यमयी घटना घडल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जर यांनी मारला असेल तर ही ईश्वर त्यांचा नक्कीच बदला घेईल सद्गुरु नामाचा शतशत प्रणाम ओशोंना माझा सतत प्रणाम❤❤❤❤
@dreamsneverdiehappy
@dreamsneverdiehappy 8 ай бұрын
नवीन काही रे 😂😂
@SatishIngale-we4sq
@SatishIngale-we4sq 8 ай бұрын
Osho la 21deshache rastpati ghabrayache. ani tyala tya deshat Bandi keli hoti,...khara filosofar.. great person...
@transtrek7027
@transtrek7027 8 ай бұрын
Osho on Kabir vs Buddha kzbin.info/www/bejne/aGfGiaymfN9nhc0si=YMkM5V6SOdS-E0ON
@rohitpujari779
@rohitpujari779 8 ай бұрын
Are osho baddal information nasel tar nka bolu
@niteshzarkar-qf6yg
@niteshzarkar-qf6yg 8 ай бұрын
Osho🔥
@maheshpawar4743
@maheshpawar4743 7 ай бұрын
kzbin.info/www/bejne/i6KykGWiZc-ZnaMsi=e8I7Rjssx2FO8Gcw Translation chhan kel ahe 😊
@sunandavaidya8144
@sunandavaidya8144 8 ай бұрын
Murder aahe.
@karan4251
@karan4251 8 ай бұрын
Sex Guru??? Tyaane kaay shiakavla aani tumhi kaay ghetlaa.. ??? Shame....
@indian62353
@indian62353 8 ай бұрын
Te "live in relationship" madhe rahayla shikvayche🤦‍♂️
@sanketsalve148
@sanketsalve148 8 ай бұрын
Osho chi aai jeevant hotya 🤔
@funplots
@funplots 8 ай бұрын
Osco झवाडा
@bharatnews1049
@bharatnews1049 8 ай бұрын
आताचा सदगुरु ह्यचीच कॉपी करुन पैसा नाव कमवतोय ,
@dineshkamble6499
@dineshkamble6499 8 ай бұрын
येशू ख्रिस्ताबददल वाईट बोलले.म्हणून अमेरिका सरकारने ओशो यांना अटक केली.
@Sdeshpande
@Sdeshpande 5 ай бұрын
थोडशी घेत चल मग भरपुर पी म्हणजे नरड मोकळ होईल खणखणीत आवाज मोकळा होईल नेळभटाची बोली काही कामाची नाही तुमच्या पेक्षा चळवळीतले पुर्वज चांगले
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 32 МЛН
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 125 МЛН
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 30 МЛН
OSHO: Mrityu Ki Kala (The Art of Dying)
19:08
OSHO Hindi
Рет қаралды 2,8 МЛН
OSHO: I Wonder If This Could Be Love?
10:10
OSHO International
Рет қаралды 1,9 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 32 МЛН