पोथी प्रवचन कार पेक्षा महत्व पूर्ण माहिती,आपली माहिती कीर्तनकार सुध्धा लक्षात ठेवतील इतकी लक्षणीय आहे ❤❤
@HimmatGajare2 ай бұрын
अश्याच प्रकारे आपल्या कडून इतिहास सांगत जावे फारच चांगले आहे
@Rohinikulkarnimusic2 ай бұрын
भीष्म नव्हे गंगा पुत्र देवव्रत असं नाव होतं. प्रतिज्ञा घेतली तेव्हापासून भीष्म असं नाव प्रसिद्ध झालं.🙏
@ajitvedpathak5882Ай бұрын
Right
@shubhamgandhewar9526 күн бұрын
ईछा मृत्यु वरदान शांतनू राजा ने दिला हे संगलेच नाही
@DilipMagar-vs5gk3 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली जय श्रीराम श्रीकृष्ण हरी 🌹🌹🙏 हार्दिक अभिनंदन
@नंदूमोरे-छ5थ16 күн бұрын
अपूर्ण माहिती देण्यात आली आहे महाभारताच्या आधी रामायण आणि रामायणाच्या आधी शिव लीला परमाने. फक्त भिल आदिवासी हर हर महादेव माता पार्वती
@ROFAN453 ай бұрын
Fatak दादा लई माहिती आहे रे तुला, अशीच अजून video टाकत जावा 🎉🎉🎉
@dr.anantkalse526728 күн бұрын
Very much knowledgeable information..thanks a lot dear sir
@rishipatil_573 ай бұрын
तुझा आणि बोल भिडू च्या चिन्मय चा नादच खुळा .....
@rahulbahirat29383 ай бұрын
Chinmay kuthe aani ha kuthe
@santoshkurale19452 ай бұрын
बरोबर आहे rishi भाई
@atharvagaikwad2249Ай бұрын
Chinmay😂😂😂😂😂
@16_gauravgore64Ай бұрын
Chinmay Lord Manus ❤
@user-abhishek20043 ай бұрын
Dada tumhi khup mst mahiti deta . mi dar veles tumcha video youtube vr upload hoychi vat pgto
@क्षत्रियमराठा963 ай бұрын
एकट्या तंवर किंवा तोमर कुळातील लोकच फक्त पांडवांचे वंशज नाहीत भारतातल्या प्रत्येक क्षत्रिय जातीमध्ये आणि प्रत्येक भागामध्ये पांडवांचे वंशज आहे त्याच परंपरेने महाराष्ट्रात जगताप कुळातील लोक पांडवांचे म्हणजेच अर्जुनाचे वंशज आहेत
@shreekantwakankar12063 ай бұрын
ही माहिती नवीन आहे... निदान मला तरी. अविश्वास दाखवत नाहीय.
@SunilYadav-hz9pj3 ай бұрын
आणि सिंदखेडचे जाधव श्रीकृष्णाचे वंशज आहेत..
@क्षत्रियमराठा963 ай бұрын
@@SunilYadav-hz9pj हो बरोबर देवगिरीच्या यादवांचे वंशज आत्ताची यादव आणि जाधव कुळातील मराठा आहे देवगिरीच्या यादवांचे शेवटचे सम्राट रामचंद्र यादव यांचे थेट आठवे वंशज लखुजीराजे जाधव होते
@samadhanjagtap34613 ай бұрын
This is best information
@sufipore3 ай бұрын
अर्जूनाचा बाप कोण ? हे सहा वेगवेगल्या बापांचे होते
@virajhatekar3 ай бұрын
सत्य मांडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद 🙏💯❤️
@gavali48983 ай бұрын
भीष्म पितामह च लहानपणी चे देवव्रत होत भीष्म नाव त्यांना त्यांच्या वडिलांनी म्हणजे सम्राट शांतनू यांनी नंतरदेवव्रत अखंड ब्रम्हचर्य ची शपथ घेतल्यानंतर दिल होत.🙂
@sadakale41642 ай бұрын
हेच बरोबर
@pradippatil83813 ай бұрын
खुप छान माहिती दिली प्रथमेश😊
@dineshmukane74665 күн бұрын
जय श्री कृष्णा 🙏🌼
@jaysingshinde7182Ай бұрын
फारच छान माहिती सांगितली,आभारी आहोत.
@आपलंहिंदुत्व3 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली तुमच्यामुळे..🙌🙌😊
@ग्रहदीपिकाАй бұрын
भीष्म ही पदवी आहे जी त्यांना प्रतिज्ञे नंतर प्राप्त झाली! ते गंगा आणि शंतनू यांचे सुपुत्र! पण त्यांचं मूळ नाव देवव्रत
@shreekantwakankar12063 ай бұрын
स्रोत अशा शब्दाचा स्त्रोत असा उच्चार कसा करता तुम्ही? आपल्याकडे शब्दोच्चार महत्वाचे आहेत.
@vijayprakashsaraswat3583 ай бұрын
खूप खूप छान विडियो. ❤❤🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐💐💐💐
@ajayshegar23793 ай бұрын
आधी भिष्माच नाव देवव्रत होते त्याने त्याच्या सावत्र आईला वचन दिले आणि शाऺतनुने त्यांचे भविष्य ठेवले
@adwaittawar13213 ай бұрын
अप्रतिम माहिती 👏👏👏
@SitramKhoje3 ай бұрын
Khupach Chhan Mahiti Dili
@preetipawar29513 ай бұрын
👌महाभारताला महाभारत? का म्हणतात ते आता समजल .ऋषी?पुण्य आत्मे!
@AshokSalve-kw5vb3 ай бұрын
,😂😂😂...😅
@watharkar73743 ай бұрын
ब्रह्मस्त्राची गोष्ट चुकीची आहे. श्रीकृष्ण ब्रह्मास्त्र कधीच थांबवणार नाहीत. कृष्ण म्हणजेच विष्णू. विष्णू भगवान कधीच ब्रह्माचा अपमान करणार नाहीत. ब्रह्मास्त्र अभिमन्यू च्या पुत्राला लागले आणि तो गर्भातच मेला. परंतु कृष्णाने त्याला पुन्हा जीवन दिले. आणि हा सुधा कृष्णाच्या लीलेचाच एक भाग होता. महाभारत घडवून आणून आधीच्या भ्रष्ट पिढीचा संपूर्ण नायनाट करुन नवीन पिढी उभी करणे हा कृष्णाचा मुळ हेतु होता. जो परिक्षिताच्या जन्माने पूर्ण झाला. पांडव देव पुत्र होते, आणि परिक्षितला कृष्णाने जीवन दिले म्हणून तो सुधा दैविक अंश घेऊन जगला. कृष्णाला हे घडवून आणायचे होते, म्हणून त्याने अश्वत्थामाला ब्रह्मास्त्र चालवण्या पासून अडवले नाही.
@anjalikelkar62693 ай бұрын
खरंय
@pinaklaul91163 ай бұрын
खोटी काल्पनिक कथा
@sangramtipugade30603 ай бұрын
मग नवी पिढी उभारून काय केली!!?? ब्रिटिशांच्या सध्या गोळ्या खाऊन मग लुटून नेली??? Masterplan का!
@nadevfule93142 ай бұрын
ओओओ❤
@explorewithneel14122 ай бұрын
@@pinaklaul9116 e bavlat
@sureshdadabhapse99583 ай бұрын
भाऊ लय भारी माहीती दिली धन्यवाद
@sanvichavare30773 ай бұрын
खुप छान माहिती दिली मला ऐकाला आधिक जानुन घ्यायची इच्छा आहे धन्यवाद
@sanvichavare30773 ай бұрын
Thank
@balasahebtaware2487Ай бұрын
खरचं साहेब विषयचभारी.👍🙏
@dntathehighschoolkaregaon1713 ай бұрын
त्यांचे वंशज मराठा म्हणून महाराष्ट्रात असू शकतात..
@prasadchetre70292 ай бұрын
😂😂😂😂
@AishwaryaGadhave-q2kАй бұрын
भाई काही लोक जळाली हे ऐकून
@ओमराजेजगतापपाटील3 ай бұрын
पांडवापैकी फक्त अर्जुन व सुभद्रा पुत्र अभिमन्यू यांचे वंशज च सध्या अस्तिवात आहेत ते म्हणजे पुरूवंशी चंद्रवंशी क्षत्रिय मराठा राजे जगताप/जगत्पती/जगतपाल आहेत ...
@NaughtyAmerica-s8c3 ай бұрын
करन का नाम सुना है🚩😎
@_______2012 ай бұрын
Purava kay ahe
@minaldurge3252 ай бұрын
अरे तुमच्या याच वादामुळे तर दुसरे लोकं आपल्या संस्कृतीवर बोट दाखवायला लागले. आता तरी सुधरा
@_______2012 ай бұрын
Are vah khup chan@@minaldurge325
@rohinivaidya3536Ай бұрын
मराठ्यां che purvaj rajput hote... Jara etihas vach म्हणजे बर् hoel
@vijaykulkarni382719 күн бұрын
Apratim best you are great
@The_narrator073 ай бұрын
Research thodi kmi padtey dada kai kai chote facts ani nav different ahet Ashwathama cha bhramastra uttare cha garbhat gela hota pn shri Krishna ni tya cha upay kela. Bhishma pita mah cha mul nav devvrat hote, tyani ghetlelya Bhishama pratigya( kathor pratigya ) mule tyan la Bhishma manay la lagli sagli.👏🏻👏🏻
@hrishikeshmhatre31123 ай бұрын
Good study ❤ 💕 Rj king hrishiraj ...🎙📻 Radio Jockey...
@prashantpandav57133 ай бұрын
Proud to be PANDAV .......😊😊😁😁
@SanketBurande-vw7zh2 ай бұрын
😂😂😂
@marathitraveller28322 ай бұрын
लय भारी 👌👌❤
@ramchandradagadu13423 ай бұрын
Very nice, your efforts are appreciated.
@anilshah513826 күн бұрын
विवेचन.....छान !
@dilipsangle73843 ай бұрын
07:20 च्या पुढेच व्हिडिओ चालू होतो
@nitintaur19293 ай бұрын
आमचे पूर्वज 14 च्या शतकात राजस्थानवरून महाराष्ट्रात आले आणि तोमरचे पुढे तंवर आणि नंतर तौर झाले.
@RushiPawarVlogs2 ай бұрын
भाऊ जात कोणची आहे तुझी
@nitintaur19292 ай бұрын
मराठा
@RushiPawarVlogs2 ай бұрын
@@nitintaur1929 मराठे आधी राजस्थान मधे राहत होते का
@nitintaur19292 ай бұрын
@@RushiPawarVlogs नाही
@RushiPawarVlogs2 ай бұрын
@@nitintaur1929 मग
@ashishpawar957626 күн бұрын
शांतनू ने मुलाचं नाव देवव्रत ठेवलं...भीष्म नाही..कठोर प्रदणे मुले त्यांना भीष्म पितामह म्हंटले गेले...
@EknathSangle-g5h3 ай бұрын
Jay Sri Krishna Radhe Radhe ❤❤❤
@AishwaryaGadhave-q2kАй бұрын
खुप आवडला विडीयो
@babanraind46403 ай бұрын
Jai shree Krishna
@gangarambhui2959Ай бұрын
Very nice 💯
@gangarambhui29592 ай бұрын
Kup Chan 🎉
@pravinbhalerao75432 ай бұрын
विषयच भारी 👍
@PrakashRaut-xu1tv3 ай бұрын
लय भारी
@sharadchandramahajan70773 ай бұрын
Pharach छान त्यावेळचे पुरावे आजही अस्तित्वात आहेत
@dattatrykumbhar23903 ай бұрын
खूप छान
@Pankajahire-pv8jeАй бұрын
गोलमाल है भाई सब गोलमाल 😊
@AbhijeetJadhav-c7r3 ай бұрын
मस्त माहिती सांगितली 🎉❤
@BhoomiPutra-s5p27 күн бұрын
Story chhan vatali, pun nahi patali 😊
@pratikjadhav33833 ай бұрын
खूप छान.
@abhimanpawar66193 ай бұрын
Genious❤
@Deshpratham-l5y3 ай бұрын
माहिती छान आहे. पण आज पांडवांचे वंशज आपापसात भांडणे जास्त करत असतील कोणी सत्ते साठी, कोणी आरक्षणा साठी कोणी जमिन जुमल्या साठी वैगरे वैगरे. समय बडा बलवान.
@BhupeshZoting3 ай бұрын
छान माहीती
@shravanmohite56943 ай бұрын
काय बोलतोय, दुर्योधन अश्वत्थामा ला वचन देवून प्राण सोडलं नव्हते. जेव्हा अश्वत्थामा ने पांडव पुत्रांचे मस्तके आणली ते पाहून दुर्योधन बोलला की माझ्या मृत्यूचे कारण भीम नसून तू आहेस कारण कुरुवंशाला शेवटचं पाणी देण्यासाठी कोणी शिल्लक राहील नाही.
@sadanandmhatre45013 ай бұрын
धन्यवाद दादा,दुर्यौधनाचे थोडे चुकलेच, आयुष्याच्या शेवटच्या क्षणी निर्णय घ्यायचा होता,दोन चिरंजीवी त्याच्या समोर उभे होते, कोणालाही निवडले तरी फरक पडणार नव्हता,परंतू अगदी शेवटच्या क्षणी त्याला आपले बालपण आठवले,कि जेथे कु.अश्वस्थामा आठवला, दरिद्री, निस्तेज,हतबल,करूण व हेल्पलेस,याचना करणारा,कावर्या बावर्या डोळ्यांनी बघणारा, भुक्कड,अशा या दीन पतित प्राण्याला बघताच, दुष्ट दुर्यौधनाच्या मनांतसुध्दा करुणा उत्पन्न झाली व तेथेच त्याने या आपल्या मित्राला आपल्या हृदयात स्थान दिले.हा ब्राह्मण गुरु पुत्र पुढे कधी न आपल्या कार्यात उपयोगी पडेल,असे वाटत त्याने त्याचा सांभळ केला..होता.आणि.आज ती वेळ आली, दुर्योधनाने आदेश दिला, अश्वत्थामा माझ्या प्रिय मित्रा,आता या युध्दाच्या शेवटी तूच माझा सेनापती हो...कारण... कृपाचार्यांवर माझा जास्त भरवसा नाही....जय हिंद...😢😮😅😊
@prashantsapkal91623 ай бұрын
#विषयचभारी आपण काही विषयांवर व्हिडिओ बनवाल का . 1. जेव्हा ट्रॅफिक पोलिस दंड आकारतात त्या पैश्यांच काय होत? पोलिस डिपार्टमेंट त्याचा हिशोब कसा ठेवतात? 2. कोर्ट जेव्हा कोणाला दंड सूनवते त्या पैश्यांचं काय होत ? ते पैसे कशे वापरले जातात ?
@VishaychBhari3 ай бұрын
नक्कीच 👍
@s.m16783 ай бұрын
Shikshak Bharti कराऱ्यची अवस्था व शाळे मध्ये शिक्षक नाहीत या वर एक व्हिडिओ बनवा pls 🙏🙏🙏 त्याबद्दल माहिती हवी असल्यास मी देनास तयार आहे@@VishaychBhari
@rudranshdixit60633 ай бұрын
एक कॉटर टाकूनच व्हिडिओ परत बघायला लागणार... आयला लईच लफडी छपडी आहे... डोक चालना...😂😂😂
@nirljjj_993 ай бұрын
😂😂
@nileshdabhole2313 ай бұрын
कॉटर न टाकता तुला काय kalana आणि कॉटर टाकल्यावर काय 🔔 कळणार
@fitnessworld40833 ай бұрын
Khar tr he tujhya bapane kelay mhanun tujhyasarkh janmala alay
@rudranshdixit60633 ай бұрын
@@fitnessworld4083 खरं बोललास...आई बरी आहे का भावा...😂😂😂
@sunilkamble13033 ай бұрын
@@fitnessworld4083 आबे शेट तूला काही कळले का शेमण्या हा जो सांगत आहे त्याला काही पुरावा आहे
@vishalgawali36613 ай бұрын
सर भीष्मानी वडीलांचे लग्न व्हावे त्यासाठीच प्रतिज्ञा घेतली
@tanmayshah82843 ай бұрын
Nice video dada
@chandrashekarmotagi4263 ай бұрын
❤
@kerusature80232 ай бұрын
म्हणजे कौरव पांडव यांचे वडील महर्षी व्यास...
@vineetdnynsager40553 ай бұрын
बाबा भीष्म च नाव देवव्रत होते त्याने भीष्म प्रतीन्या केली महून नाव भीष्म नाव पडले .
@kishornalawade82583 ай бұрын
Chan
@sagarpatil90713 ай бұрын
हिंदकेसरी मारुती माने यांच्या वरती एक विषय बनवा
@AAullatil-hx2oi3 ай бұрын
व्यास यांच्या कसे लक्षात आले नाही की अंबलिका नी स्वतः न येता दाशी ला पाठवले
@sagarjoshi60702 ай бұрын
त्यांच्या ते लक्षात आलं होतं, पण त्यांना सर्व पुढच्या घटना माहीत होत्या, विदुराचा जन्म व्हायचा होता ना
@bag984523 күн бұрын
कुणी धनुष्य बाण विकतात, कुणी गदा विकतात. कुणी फासे विकतात. कुणी तलवारी विकतात पण सर्व काही प्लास्टिकचे.😂
@bag98453 ай бұрын
येथे पणजोबा कुणीही पहात नाही आणि तुम्हाला पांडवांचे वंशज सापडले?
@jitendradherange12533 ай бұрын
😂😂😂
@NaughtyAmerica-s8c3 ай бұрын
Hestory vachayla lagti tyasathi
@shreekantwakankar12063 ай бұрын
शोधणारे आहेत. शोध घेऊन श्रम घेऊन सांगतात. त्यांचं त्या श्रमांसाठी तरी कौतुक करता येईल.
@ankurbobade3 ай бұрын
Kartutwa Ani tevdhe powerfull hota pandavancha
@yakshdevgan20493 ай бұрын
😂😂🤣🤣🤣👍
@amoghapte-vi7mkАй бұрын
काहीही हं श्री...... म्हणे पांडवांचे वंशज. अरे भाऊ आत्ताच्या काळात कोणीही पांडव किंवा श्रीकृष्णाचे वंशज अस्तित्वात नाहीत.
अरेरे रे काय फाकड पसारा वाढत सांगत बसतोय यार फुकट पकावलास यार डोक दुखायला लागलं की 😅😅😅
@kishorchopde62913 ай бұрын
🌹🌹🌹👍👏🌹🌹🌹🌹🚩
@reshmasupe45783 ай бұрын
🙏🙏
@amoghsalokhe99033 ай бұрын
अडांचोट आहे हा अर्धवट माहिती
@Searching123233 ай бұрын
Best wishes to you best this whole story is not very logical, specially the birth of Vidur, Pandu and Dhritarashtra.. pls get it validated, the most senior is Vidur as per many scholars. Dasi - mother of Vidur, went first to Ved Vyas and as per her explanation Ambika and Ambalica was scared
@vijayapatil20612 ай бұрын
आम्ही कृष्णा चे वंशज आहोत पुर्वी आम्ही यादव होतों यादव हेच आजचे जाधव होय म्हणजे सगळेच जाधव कृष्ण वंश चे आहेत मग ते कोणत्याही जाती चे जाधव म्हणजे कृष्ण वंशज आहेत
@hariomtake94322 ай бұрын
Aamhi suryavanshi maratha aaho . Maratha cast madhe top che kul .
@rohinivaidya3536Ай бұрын
@@hariomtake9432 bhagwan parshuram विसरले ka
@poojamalawade73753 ай бұрын
महाभारत काळात संस्कृत भाषा बोलली जायची.
@jagjitdodke8053 ай бұрын
Kalpnik katha
@WhataMemoriesАй бұрын
पांडूच्या पोटी एकही अपत्य झालं नाही..
@paragdandge67513 ай бұрын
Ka vhay re ba he, aaple aadhichech vishay bre haye re ba he jaude
@sampatlallunawat23162 ай бұрын
पुर्वजाचे शौर्य आठवत असतील ही 21वी सदी चल रही है
@hemrajchandekar72643 ай бұрын
,🙏👌👍🚩
@anantdighe73732 ай бұрын
पिता द्रोणाचार्य कसे ? रे बाबा हे गुरू द्रोणाचार्य होते.
@souravadmune41523 ай бұрын
I make a humble request that you present me with evidence of the Padavas so that I can shut the mouths of those who say that these are fictional characters.
@shreekantwakankar12063 ай бұрын
अमेरिकास्थित एक इतिहास संशोधक आहेत. निलेश ओक. त्यांचा अभ्यास बराच असल्यानं त्यांना हे प्रश्न विचारू शकता.
@harshadpatil66943 ай бұрын
Yes, there are historical evidences of mahabharata Scientists had done archaeological survey in Kurukshetra, the place where battle was fought
@Gupta_Dynasty3 ай бұрын
बरं पण china ची economy 20 trillion आहे आणि आपण स्वतः ल त्याचा स्पर्धक म्हणतो त्याच काय? यासाठी पांडव तर नाही येणार kzbin.info/www/bejne/gIOzo2eDerN6f9Esi=beCpwT1CLVqii_Jv याचा अभिमान आहे का??👆
@dhruvasrecipe38353 ай бұрын
तुझा गुप्त डायनेस्टी तरी कुठून येणार
@4YUSH...163 ай бұрын
@@dhruvasrecipe3835😂😂
@kuldipmadnaik89083 ай бұрын
यासाठी आरक्षण, हम दो हमारे बारह, 4 शादी, पेन्शन बंद करायला पाहिजे
Bhau me ithun brahmastra sodlay.... Yet asel tuzyakade😂😂😂😂😂 traffic mule ushir hoil but accept it bro...❤❤
@user-rr9nh1ji9i3 ай бұрын
मला भेटला होता... आता त्याने लालपरी बस पकडली
@vikaspande64343 ай бұрын
Yane Ek tar kalal,, Pehile Jati pati cha prakar kahi navta,, Toh keva yeicha.. Jeva Talent vansha var bhari padto teva kayam ,, Jati pati samor yete.. Atta sudha..
@akshayjoshi86822 ай бұрын
ओ दादा भीष्म नाव ठेवले नाही देवव्रत नाव ठेवले होते प्रतिज्ञा घेतल्यावर त्यांचं नाव भीष्म हे पडले
@amazinghistory14312 ай бұрын
तुमचा अभ्यासच कमी पडला राव उत्खनन व पुरातत्वीय साधनांचा अभ्यास न करता काल्पनिक महाकाव्याला तुम्ही इतिहास समजले… जाऊ द्या तुम्ही पण तसलेच
@akshaysavale58812 ай бұрын
फाळून नाही भाळून
@sumanpatankar7929Ай бұрын
बोट हा ईंग्रजी शब्द आहे. मराठी भाषेत बोटीला होडी,नौका असे प्रतिशब्द आहेत.
@SharadaBadre2 ай бұрын
Tikdech jam sawli gaon aahe m p madhe tithla hanumanji mandir. Tithe. Bhimach garw haran kel as mhtl jat. Aani aamchya amrawti jawal waygaon aahe thithlya ganpatich darshn gheun pandwanni adhyatwas sapwala ase mhnat
@SadashivZendeАй бұрын
महाभारताला कुठलाही पुरावा नाही.
@sayalivandkar34563 ай бұрын
Treta yug Dwapar yug Saglyanche Vanshaj sapdtat Mag yugacha ant hot nahi ka? Sagalech ata pan ahet tar Kaliyugat kuthlya Kalkichi vat pahat ahet? 1 Video banwa yavar pan... tyachapan shodh lavlach asel ki tumhi...
@sumanpatankar7929Ай бұрын
भिष्मांचे मूळ नाव देवव्रत असे आहे. नीट व्यासंग करून माहिती द्या.
@the...devil..3 ай бұрын
Jayashita navacha story pasun Mahabharata banlay
@amar123ism3 ай бұрын
अरे भाऊ कल्कि पिक्चर पाहून logic लावू नको....ब्रम्हास्त्र श्री कृष्णानी अडवले नाही....महाभारत पहा एकदा.....
@rahulkarande57882 ай бұрын
9 महिने लागले नाहीत जन्म व्हायला. कस शक्य आहे.. असेलही तो काळ वेगळा होता
@Krushnat_Kamble_11033 ай бұрын
रम्मी सर्कल वर खेळत असतील त्यांच्या पूर्वजांसारखे 😂😂😂😂😂
@UnknownFact_023 ай бұрын
इतके दिवस आरक्षण घेऊन पण तुमची मानसिकता भिकारीच राहणार....
@niteshtayade15073 ай бұрын
@@UnknownFact_02 लावारीस ची करपली😂😂
@UnknownFact_023 ай бұрын
@@niteshtayade1507 कोणाला बोलतय स्पष्ट सांगितलं तर बर होईल
@Madhavijadhav-wl8pd3 ай бұрын
Are ye makda samjt ka ky boltos te
@danadsouza48603 ай бұрын
Haaa vaha ambedkar k chele katora leke bethatehe😂😂