अर्जेंटिना भारताचा चांगला मित्र होवू शकतो आणि ते भारताच्या फायद्याचाच होईल.
@sunitatakawale5615 Жыл бұрын
अर्जेंटिना बद्दल फुटबॉल सोडून काहीच माहीत नव्हते. तुम्ही अर्जेंटिना ची छान सविस्तर माहिती दिली.खूप आभार.
@onkar2839 Жыл бұрын
तिकडे अनय जोगळेकर इकडे तुम्ही खूप छान international affairs बनवताय😊😊खुप खुप धन्यवाद
@sanjayagarwal6281 Жыл бұрын
फार चांगले अपडेट दिले.. जे कोठेच ईतर मीडिया मधे दिसत नाही.. धन्यवाद
@smitadalvi364411 ай бұрын
आम्हाला हे सगळं कधी कळलच नसत....तुमचे खूप खूप आभार नेने सर...👌🙏🇮🇳 अशीच वेगलवेगल्या विषयाची माहिती देत चला😊
@sanjayagarwal6281 Жыл бұрын
कृपया, इस्राइल, हमास युद्धाच्या लेटेस्ट अपडेट देत चला.. वेळ भेटेल त्या वेलेस.. धन्यवाद
@devendrajoshi7355 Жыл бұрын
शेवटची बातमी आनंददायक दिलीत, अन्य कुठेच ऐकायला वाचायला मिळाली नाही
@ravindrnathgosavi68 Жыл бұрын
श्री चंद्रशेखर नेने जी अप्रतिम माहिती👌 दिली आहे जय अशी माहिती मिळणे आवश्यक असते आपल्या👍 मताशी सहमत खुपच👏✊👍 छान माहिती दिली धन्यवाद जय महाराष्ट्र
@jayantgogate8101 Жыл бұрын
नेहमी प्रमाणेच उत्तम व्हिडीओ.
@meghanaoak765 Жыл бұрын
अर्जेंटीना चीन अमेरिका यांच्याबद्दल बरीच चालू घडामोडीची माहिती मिळाली
@sanjayagarwal6281 Жыл бұрын
वंदे मातरम जय हिंद जय भारत 🇮🇳🚩🙏
@manhardatta4721 Жыл бұрын
फारच छान विश्लेषण प्रस्तुत केले आहे.
@ashokdawande9542 Жыл бұрын
नेने सर, आपण आंतरराष्ट्रीय माहिती फार चांगली देता त्यामुळे आमच्या ्नाँलेजमध्ये वाढ होते. अशोक दवंडे, वर्धा.
@jyotsnagore2364 Жыл бұрын
उपयुक्त माहिती ह्या arjentinachi👌👌👌
@ANJOSHI-yn6ue Жыл бұрын
पाकिस्तानी लोकांनी वर्ल्ड कप मध्ये भारत जिंकेल या विषयावर मोठ्या प्रमाणावर सट्टा लावला होता व त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले ही गोष्ट खरी आहे का? तसेच पाक व्याप्त काश्मीर आपण ताब्यात घेणार अशा बातम्या मध्यंतरी आल्या होत्या त्याचे काय झाले? याबाबत माहिती द्यावी अशी विनंती.
@satishvinchurkar6134 Жыл бұрын
आपले व्हिडीवो अतिशय अभ्यासपुर्ण आणि वत्तुनिष्ठ असतात. आपण यानंतर भारत अफगाणच्या मैञीचा ऊपयोग करुन पाकीस्तान आणि चिनला कश्याप्रकारे शह देऊ शकतो यावर एक video जरुर करावा...आपल्या कामाला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
@nitudada1 Жыл бұрын
अमेरिका आणि चीन हे खरोखरीच प्रतिस्पर्धी आहेत, की एकमेकाला पूरक राजकारण करत, इतर देशांचं दूध काढतात?
@ChandrakantPharate-lh8hr Жыл бұрын
एकदम सुंदर माहिती दिलीत सर.विशेष म्हणजे व्हिडीओचा आवाज खूपच छान आहे.धन्यवाद सर.
@thevinayak1866 Жыл бұрын
सर तुमचा कार्यक्रम फार छान असतो. जय हिंद
@nitinswami90017 ай бұрын
खूपच छान माहिती आपण देता, नेने सर. धन्यवाद आंतरराष्टीय घडामोडी आपल्या मुले समजू लागल्या आहेत. सोप्या भाषेत आपण ती उपलब्ध करून देता. मा. मोदीजी आल्यापासून आपले परराष्ट्र संबंध सुधारले, भारत चा दबदबा जगात होतोय. भारतात मोदीजींना सर्व राज्यात सत्ता आणता येत नाहीय. केरळ, तामिळनाडू, बंगाल अशी राज्यातील जनतेला प्रगती व्हावी असं वाटत नाहीं. फुकटचाबू बाबुराव. जो फुकट देईल त्याला निवडून द्या. जसे केजरीवाल. पण वीज फुकट देता देता त्या माणसाने केव्हडा घपला केलाय जनता तिथली मूर्ख आहे.. असो याबाबत माहिती द्या कीं तिथे का सत्ता बदल होत नाहीं. मी असे ऐकलंय कीं केरळ 100%साक्षर असला तरीही अंधश्रद्धा,,, जादूटोणा असे प्रकार तिथे जास्त आहेत. यावर बीजप ने काय करावे डावी विचारसरणी जात नाहीं. यवत तुम्ही बोलावे. 🙏
@soniatelang3326 Жыл бұрын
Nene kaka tumche videos khoop informative astat😊
@DTS0008 Жыл бұрын
खूप छान सविस्तर माहिती सांगता सर तुम्हीं
@ganeshshinde8707 Жыл бұрын
राहुल गांधी ला अल्प बुध्दी समोधला हे ऐकून बर वाटलं खुप छान पदवी दीलीसा
Neneji, your videos help us learn about international political moves which we fail to get from media.Thank you.
@vishvanath4 Жыл бұрын
Changli mahiti dili dhanyvad
@ChandrakantPharate-lh8hr Жыл бұрын
आपण सुद्धा भारतामधे डाव्यांना वेळीच त्यांची जागा दाखविणे गरजेचे आहे.
@girishranade6146 Жыл бұрын
Want more video❤❤
@sumakumar4212 Жыл бұрын
Very good analysis.
@jawaharshetti236911 ай бұрын
Sir, Good information.
@ravindrasinghpatil735 Жыл бұрын
Very good information by you sir
@user-y6h9v Жыл бұрын
सर, तुम्ही कोठे होतात? नियमित व्हिडिओ करावेत ही विनंती.
@prasadchitnis8396 Жыл бұрын
तुमचा आंतरराष्ट्रीय विषयावर अभ्यास ऐकायला छान वाटत
@rajendrakoshti292 Жыл бұрын
छान विश्लेषण ,भारतात जे विरोधी पक्ष आहे हे भारत देशा विरोध का करतात
@nimishrajpanse5208 Жыл бұрын
नेहेमी सारखं, हा व्हिडिओ पाहून नवीन शिकायला मिळाले👏 Global halal economy baddal and Bharatat UP madhe tyachaver ban cha kai parinam hoil hyaver hi video banva please ashi vinanti.
@niranjanbhagunde1031 Жыл бұрын
Ur always making very good and gentleman pressentation we respect u reporter like u
@dhanajimohite2649 Жыл бұрын
Apka mangal ho
@suresholdisbestpawar94711 ай бұрын
मस्त माहिती
@dvp322 Жыл бұрын
एकाच दिवशी एकाच विषयावर अनय जोगळेकर यांनी आणि आपण vdo बनविला
@aparnamandke17232 ай бұрын
Very good news
@vishwasjoshi5250 Жыл бұрын
आपण चार लाख कोटी (four trillion) ची अर्थ व्यवस्थेबध्दल बोललात पण या बध्दल बरेच जाणकार संशय व्यक्त करतात तेंव्हा याबाबत खुलासा करवा हि विनंती. वि.वि. जोशी . छत्र. संभाजीनगर.
@jayantgogate8101 Жыл бұрын
मी ही हाच प्रश्न विचारणार होतो. नेने साहेब सत्य काय आहे ते पुराव्यानिशी सांगा व कांग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांना उघडे पाडा.
@nilimaraje2325 Жыл бұрын
Aplyamule jagachi khup mahiti zali.Asech video karat raha.
@shreedharsathe1130 Жыл бұрын
अमेरिका आणि चीन या एकाच नाण्याच्या बाजू आहे. आपण कोणत्याही बाजूला न कलता आपल्याच समर्थ पायांवर उभं रहायला हवं.
@prashantgore1905 Жыл бұрын
आपला माहिती फार छान असते आपण हि कुबेर प्रमाणे पुस्तक लिहावी तसेच महाराष्ट्र राज्य तील उद्योग गुजरात ला घेवून गेले याचे हि विश्लेषण करून उपाय सागावेत
@sadanandmhatre4501 Жыл бұрын
धन्यवाद, एकदम भांडवलशाही मधे उडी मारण्यापेक्षा भारतीय पध्दतीने देशाची आर्थिक स्थिती सुधारावी,ते बरे पडेल.
@vijaybagal712 Жыл бұрын
Tumhi sir khoop changale vivechan kelet ani davyanche daav kiti bhikaar asatat hey apan mandalaye ya baddal apale abhar...👍🏻👌
@ANJOSHI-yn6ue Жыл бұрын
नांव : अच्युत नारायण जोशी सध्या वास्तव्य : बंगलोर
@aruningale1518 Жыл бұрын
Very nice
@eddycurrentsolutions607 Жыл бұрын
So glad you did this video on election outcome in Argentina. It has been a big news in the USA. Hope India will focus on increasing trade with Argentina, Brazil and Mexico. It will be a good source of raw material for India and also a market for finished goods of India. keep up the good work. Bablu.
@ramkrishnapatil316411 ай бұрын
नेने सर कृपया कोणत्याही देशाची माहीती देताना त्याचा नकाशा दाखवने आवश्यक आहे कारण त्यामुळे भौगोलिक परीस्थिती समजण्यास खुप मदत होते ,अर्ध्या स्क्रीनवरती नकाशा दाखवल्यास खासकरुन विद्यार्थी समुहाला त्याचा फायदा होईल ....
@vinodkulkarni804311 ай бұрын
Vinod Kulkarni from Pune Please explain about future of Ireland , my son wanted to settle there. What about social Life Secutrity & Future growth.
@saurabhdesai7015 Жыл бұрын
Sir, china che former premier Lee Kichiang var ek video banva.
@ReemaTikhe Жыл бұрын
I Stand for ISRAEL
@sgkantak1853 Жыл бұрын
Nene sir tumhi aviation madhe hota. Tumhi viman kharedi mag ti ireland madhe vikri ani swata chya co tun swata bhadyane gheun bhartat chalawne Hyabaddal video karal ka? KF jet go and indigo ani air india deals varti detail madhe
@nikitabaljekar7120 Жыл бұрын
Very nice video ! 🎉 1. Best and authentic updates about current Geopolitics and developments in other countries🎉 2. Feast for the ears to listen to certain Marathi words like, 'Sameepta', 'mublakta, agragamya, etc🎉 3. Makes us wait eagerly for the next video🎉 🙏🙏🙏🎉🎊💐😊🙏💜💛❤️💚🧡💞🪔
@ChandraNene Жыл бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद 🙏🙂💐
@pinkmoon4328 Жыл бұрын
छान माहिती दिलीत. धन्यवाद. Socialism is a bane for humanity. Falkland war did the same for Thatcher what Bangla Desh war did for Indira Gandhi. Will you kindly do a video on the present situation in Myanmar and it's implications for both, China and India?
@anandjoshi9320 Жыл бұрын
Sorry Gandhu / Nehru were not Desh bhakt, but were British Agents😮
@AK-hj4fl Жыл бұрын
चीन कसा अडकला किंवा गोत्यात आला याविषयी आपण सांगीतले नाही असे वाटते
@rajupnjkr11 ай бұрын
Neneji! G20 madhe african union pramane Latin American union la ka amantrit kele nahi Modijini? Jay Hind Jay Maharashtra Vande Mataram
@mukundjaeel417 Жыл бұрын
Why is America trying to patch up with China now ? Is it bad news for India as far as India becoming a new manufacturing centre of the world is concerned ?
@sandeepmarathe9883 Жыл бұрын
Pakistan madhe ghadnarya aatankvadyanchya hatyan sandarbhat vishleshan karave Dhanyawad Sandeep
@narendrajoshi790 Жыл бұрын
हेडींग व व्हिडिओ यामध्ये विसंगती आहे😂
@Prasad_S_Joshi Жыл бұрын
It’s not Leonardo, it’s Lionel Messi
@govindachate4292 Жыл бұрын
Atta tyancha PM jews ahe.. He will take them to next level
@amolyadav3207 Жыл бұрын
साहेब जो निवडून आला आहे त्याचा जरा सोशल मीडिया बघा पूर्ण वेडा माणूस आहे तो.😂