आपण खूप छान सोप्या भाषेत समजाऊन सांगतात.. धन्यवाद. Keep up the good work..!
@sandeepsawant686439 минут бұрын
👍
@user-y6h9v5 сағат бұрын
सुंदर माहीती. जागतिक घडामोडींवर जसे update येतील तसे त्वरीत video करावे ही विनंती.❤
@avinashdeshpande8506Сағат бұрын
छान माहिती धन्यवाद 🙏🏼
@rajendrabhagunde8453Сағат бұрын
रशियान जी निती ठरवली ती अद्वितीय आहे तुम्ही जर मागचा दाराने रशिया विरूद्ध मदत करून नामोहरम करू ईच्छीता त्यांनाच ठेचून काढा
@arundhanve89115 сағат бұрын
शकुनी मामा. =====ज्यो. बायडन,बराक , कमला. ..
@user-y6h9v4 сағат бұрын
बरोबर.पण बायडेन हे वृद्ध असल्याने त्यांच्या वतीने दुसरेच कोणी हे निर्णय घेत असतील १००% असे वाटते नव्हे खात्रीच आहे.
@parasnathyadav38692 минут бұрын
@@user-y6h9vजय श्री राम 💐🙏
@parasnathyadav38692 минут бұрын
जय श्री राम 💐🌹💐🙏🙏
@msatish6505 сағат бұрын
Good information
@PagareSahebСағат бұрын
Nice
@jayawntbarge17133 сағат бұрын
नेने गुरुजी नमस्कार
@gajanandani23324 сағат бұрын
सर उत्तर मिळाले समाधान वाटले 🙏🙏🙏🙏
@jeurtunnel369322 минут бұрын
Very nice sir, outstanding knowledge & information
@parasnathyadav3869Минут бұрын
जय श्री राम 🌹💐🙏
@anay6194Сағат бұрын
सर प्लिज नॉर्थ कोरिया आणि भारताचे संबंध कसे आहेत ते एक्सप्लेन करून सांगाल का ?
@amithphadke3 сағат бұрын
सर आपण 14:50 ला “कावळ्याची छत्री”असा शब्दप्रयोग केला, परंतु ते कुत्र्याची छत्री असे आपल्याला म्हणायचे होते..चूक निव्वळ अनवधानाने झालेली आहे कारण आपले मराठी हे अस्खलित आहे. मागे देखील मी त्याबद्दल आपण वापरत असलेले शुद्ध मराठी शब्द आणि म्हणी याबद्दल आपली प्रशंसा केली आहे.
@subhashgadgil43793 сағат бұрын
सुंदर विवेचन नेने साहेब
@RajkumarKawale-c8c3 сағат бұрын
छान
@sujatakulkarni30234 сағат бұрын
Good information 👍
@MahadevSutar-xu9sn4 сағат бұрын
नेने सर म्यानमार या देशात काय चालले आहे यावर व्हिडिओ करावा ही विनंती.
@kedarambekar83022 сағат бұрын
🙏🙏🙏
@chandrashekharmulye3 сағат бұрын
सोप्या भाषेत सांगता ते आवडले.
@sanjaygole132331 минут бұрын
अमेरिकेत कम्युनिस्ट विचारधारेला,कुठल्याही छोट्यामोठ्या राज्यात थारा नाही,त्यामानाने भारतात राज्यात,कधी केंद्रीय सत्तेचा आधार कम्युनिस्ट पक्ष असतो..त्यामुळे खरे लोकशाही राष्ट्र भारतच म्हणावे का?
@devendrajoshi73555 сағат бұрын
अलिकडेच स्वीडनने त्यांच्या नागरिकांना युध्दासाठी तयार राहाण्याहाबत पत्रके वाटली असल्याची इकॉनॉमिक टाईम्सला बातमी वाचली, फिनलंडही याबाबत दक्ष आहे
@nitink156 сағат бұрын
❤
@vijaypatil65665 сағат бұрын
वापराची मर्यादा काढल्यावर अमेरिकन मिसाइल, युद्धाचं मुळ कारण असलेल्या क्रिमीयात पोहचू शकतील काय?
@ShreekrishnaPhadnisСағат бұрын
२० Jan. Paryant ka थांबले
@shivadasshiva56503 сағат бұрын
जो बाईडन व शरद पवार एकाच वृत्तिचे आहेत.
@hiteshdhaigude3 сағат бұрын
Ya udha मुळे कोरिया चा synana इंटरनेट use karila milat aahe
@vithobanayak8672Сағат бұрын
Jo bidenla kaid kele pahije
@manikchavan68072 сағат бұрын
नेने साहेब जय श्री राम !! सहा वर्षा पासुन ऐकतो वाचत आहोत आम्ही भारत वासी आत्ता नक्की विश्व युध्द सगळ्या कल्पना येव्हढ सोप्प आहे जर तुमच्या कल्पना प्रमाणे दर वर्षी एक महा युध्द व्हायला पाहिजे ?
@Shree20a3 сағат бұрын
Putin la dusara kam dhada nahi ka ?
@vaijanathyadav57652 сағат бұрын
🙏धन्यवाद! साहेब.पण महमद युनुस हे शरद पवार साहेबांचे खास मित्र आहेत ते मित्राला हिंदूंचे त्रासाबद्दल काहीतरी सांगतील वाटत होते.
@sunitatakawale561558 минут бұрын
😅 श प ला हिंदुबद्धल मुळात सहlणभुती आहे? भारतातील हिंदू बद्धल नाही,तर बंl.देशच्या हिंदुंबद्धल कशी असेल?
@Earthen-u2fСағат бұрын
One nation One election हवं, आणि कॉर्पोरेशन, पंचायत सारख्या निवडणूका कायमच्या काढुन टाकायच्या