गार्गीताई शब्द निरंतर चा समानार्थी शब्द अप्रतिम हा आहे. एक अद्भूत अनुभव...व.वर्णन चांदमारी हा शब्द इथेच प्रथम वाचला.अर्थात अरण्यऋषींचे अनुभवविश्व इतके अफाट आहे की अनुभवणे केवळ अशक्य. हा सगळा चंद्रमाधवीचा प्रदेश विलोभनीय पण अगम्य
@yogeshvedpathak75233 күн бұрын
१०० जन्म घेऊनही आपण अनुभवु न शकणारे जिवन सरांनी एका जन्मात अनुभवलय . . त्यासाठी दैवाचा आणि सुदैवाचा स्पर्श हवा🙏❤️
@GargeeYogAnand2 күн бұрын
पूर्व संचिताचा देखील...!🙏
@surbahar.2 күн бұрын
अहो त्यात नवल काय, सर वनाधिकारी होते ,त्यामुळे त्यांना ते अनुभव आयतेच मिळाले ,वनात भ्रमंती करतांना.
@yogeshvedpathak75232 күн бұрын
@GargeeYogAnand . हो यथार्थ . 🙏
@yogeshvedpathak7523Күн бұрын
@@surbahar. अनुभव सर्व वनाधिकाऱ्यांना मिळतात पण ते शब्दात अचुक मांडणारे थोडेच असतात .. आणि त्या थोड्यांमुळे ते बहुसंख्य वाचकापर्यंत पोहचतात 🙏
@sanjaykompalwarwildphotogr17612 күн бұрын
नितांत सुंदर वाचन
@sanjaymankame1437Сағат бұрын
ताई कथा सुंदर व तिचे सादरी करण लक्ष विचलित न करणारे. मी विकत घेतलेल्या संचातील ह्या पुस्तका पर्यंत वाचत आलो नाही. परंतु हातातील नवेगाव बांध संपल्या नंतर हेच घेईन. आपल्या गोष्टी मुळे ह्या कथा जिवंत असल्याची अनुभूती मिळते. वाचणे आणि समोरून ऐकणे फरक जाणवतो. पुन्हा एकदा आभार.
@ashokpawaskar70434 күн бұрын
कथा व निवेदन अतिसुंदर! पुस्तक वाचायला आवडेल.
@diliphonap43673 күн бұрын
कथा ही छान आणि सर्व फोटोही अप्रतिम.
@indiann_hindu4 күн бұрын
अप्रतिम! निव्वळ अप्रतिम!
@anandrao76684 күн бұрын
अतिशय सुंदर कथा.प्रथमच चांदिवली शब्द ऐकला.
@vijaysinhingale17172 күн бұрын
छान..
@MilindKokare-b3w4 күн бұрын
खुप सुंदर वणॅन चादमारीच ऐकत राहावस वाटतय पून्हा शाळेत बसल्या सारख वाटतय धन्यवाद गागि
@vijaygore38263 күн бұрын
हा परीसर मला माहित आहे आपले शब्दांकन अैकतांना डोळ्यासमोर चित्र उभे राहते विदर्भात काही जंगलात चांदमारी परीसर आहे
@yogeshvedpathak75232 күн бұрын
@@vijaygore3826 भाग्यवान आहात . 👍
@prakashsutar893 күн бұрын
Nice❤
@chetanchaudhari70954 күн бұрын
अप्रतिम
@SanjayJoshivlogs3 күн бұрын
अजब
@anujadamle15213 күн бұрын
खूप सुंदर
@shobhalale89944 күн бұрын
🙏🙏🙏
@BhimsenDongarwar3 күн бұрын
मारोतरावांनी नवेगावबांध येथील आदिवासी मित्रांना पार अजरामर करुण टाकल अप्रतिम सुंदर लेख आहे आता पुरवी सारखा नवेगावबांध राहीला नाही
@rammahadik2702 күн бұрын
नवेगाव पूर्वी सारखा राहिला नाहीं.. म्हणजे
@GargeeYogAnand2 күн бұрын
असं का म्हणत आहात सर ? बराच वेळा समाज आपली नैतिक जबाबदारी विसरतो..म्हणून थोडासा बदल झाला आहे असेल ! पण निसर्ग तोच आहे..आपल्या भावना आहे त्याच.. मग ? ही निसर्गाची तत्व तशी स्वयंभू असतात म्हणा... त्यांना मूळ स्वरूपात परत येण्यासाठी माणसाच्या आधाराची, मदतीची नेहमीच गरज असतेच असं नव्हे... असं मला वाटतं. 🙏
@yogeshvedpathak75232 күн бұрын
@@GargeeYogAnand हो . पण कुणासाठी तो पुन्हा मुळ रूपात अवतरेल . आता पहिल्यासारखी प्रामाणिक माणसं राहीलीत कुठं , कमळ चिखलात फुलतं पण त्याच्या पाकळ्या आकाशाकडे झेपावलेल्या दिसतात तसं प्रामाणिक माणसाचं झालंय . स्वार्थी आणि चंगळवादाच्या दलदलीत फसलेल्या मानवी संवेदना निसर्गा पासुन दुर होत चालल्या आहेत ... त्यामुळे नवेगाव बांध असो किंवा इतर कोणतेही जंगल . पुर्वीसारखे समृद्ध होणं नाही . ते पुस्तकातच अनुभव शकतो आपण . 🙏
@ajaywarat37184 күн бұрын
चितमपल्ली सरांचा सोलापुर मधील पत्ता माहीत असेल तर सांगा
@GargeeYogAnand4 күн бұрын
क्षमा 🙏
@ashwinichinchwade59503 күн бұрын
खूप छान वाटले पण एकच कि कोणत्याही निष्पाप जीवाला मारणे आणि खाणे हे काही पटत नाही हा लेख आहे ते कळले या लेखा बद्दल मला शंका नाही. पण एखादा जीवाला आपण जिवदान देऊ शकत नाही तर ते मारून कसे खाऊ शकतो त्याचे आयुष्य हिरावून घेण्याचा कोणालाही अधिकार नसतो. आपण आपल्या मुलांना मारून खातो का