चोरीच्या उद्देशानं हत्या झाल्याचा बनाव, नवऱ्याचीच पोलिसात तक्रार,Shirur Case चा खरा खुनी कसा सापडला?

  Рет қаралды 277,762

BolBhidu

BolBhidu

19 күн бұрын

#BolBhidu #ShirurCrime #PuneCrimeCase
तारीख ३ जुलै २०२४, साधारण दुपारची वेळ होती, पुणे जिल्ह्यातल्या यवत पोलिस ठाण्यात फोन वाजला. फोन एका हॉस्पिटलमधून होता. हॉस्पिटल होतं थेरगावचं. काही वेळापूर्वी तिथं शीतल स्वप्नील रणपिसे या महिलेला आणण्यात आलं होतं, डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्यानंतर शीतलला मृत घोषित करण्यात आलं. यवत पोलिसांनी सगळी माहिती घेतली, चौकशीचं आश्वासन देऊन शिरुर पोलिस ठाण्याला ही घटना कळवली, कारण गुन्हा घडला होता, त्यांच्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत.
गुन्हा काय होता ? तर प्राथमिक संशय होता चोरी आणि त्यातून घडलेल्या खुनाचा. नुकतंच लग्न झालेल्या शीतलचा यात जीव गेला, पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि चोरी खरंच झाली का नाही ? खुनी कोण होता ? सगळी स्टोरी कशी उलगडली ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 296
@Nilesh_Ganeshrao_Mhaske
@Nilesh_Ganeshrao_Mhaske 17 күн бұрын
आपण बोल भिडूचे नाही तर चिन्मयभाऊचे कट्टर फॅन आहोत 🥰🥰✌🏻✌🏻
@mayurkhandagale6857
@mayurkhandagale6857 17 күн бұрын
😅
@deepakshinde-ez8mh
@deepakshinde-ez8mh 17 күн бұрын
😂
@utkarshneharkar5012
@utkarshneharkar5012 17 күн бұрын
मला सूत्रांकडून ही बातमी मिळाली आहेकी चिन्मय भाऊ बंड करुन स्वतःच बोल भिडू चॅनेल वर दावा सांगणार आहे
@ramm.9308
@ramm.9308 17 күн бұрын
Kattar Chinmay Fan Club ha what's group aamhi बनवला
@rajendramore9575
@rajendramore9575 17 күн бұрын
😂😂​@@utkarshneharkar5012
@James-f5i
@James-f5i 17 күн бұрын
चिन्मय समोर, क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया, CID, पण फेल आहेत. अफलातून विश्लेषण, कथा ऐकताना अंगावर काटा येतो. 🥰 चिन्मय भाऊंचा पगार वाढ झालीच पाहिजे...
@ANIL-ul1qb
@ANIL-ul1qb 17 күн бұрын
☝️💯💯💯💯💯💯💯
@anantujgare7121
@anantujgare7121 17 күн бұрын
❤❤❤
@Paresh-dr5cd
@Paresh-dr5cd 14 күн бұрын
पगार वाढ जो पर्यंत होत नाही तोपर्यंत चिन्मय चे ढुंगण आणि कापड धुत जा😂😂😂
@TheTradingBlog
@TheTradingBlog 10 күн бұрын
@@Paresh-dr5cd 🤣
@sarangdhawale
@sarangdhawale 17 күн бұрын
Twist :90% लोकं चिन्मय भाऊ मुळे आहेत इथ....😅❤
@tushar9261
@tushar9261 17 күн бұрын
कॉमेंट्स वाचून आता चिन्मयभाईने पगारवाढ करायला सांगितले असेल😂😂😂
@ANIL-ul1qb
@ANIL-ul1qb 17 күн бұрын
💯💯💯💯💯💯💯
@maheshsuryawanshi3805
@maheshsuryawanshi3805 17 күн бұрын
वाढवायला पण पाहिजे 😂😂❤
@prathameshd2005
@prathameshd2005 17 күн бұрын
नक्कीच 😂😂
@akshayyennamwar6314
@akshayyennamwar6314 17 күн бұрын
Chinmay swatachi channel start karnar aahe😊😊
@jitendrapatil9576
@jitendrapatil9576 17 күн бұрын
पगार वाढ झालीच पाहिजे 😂
@user-mt9ky3rz7k
@user-mt9ky3rz7k 17 күн бұрын
विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन कॉमेंट करा. सदर मुलगी आमच्या गावातील असून तिच्या आई वडिलांना आणि गावाला किती त्रास झाला हे शब्दात सांगू शकत नाही...
@rishi8021
@rishi8021 17 күн бұрын
आज सकाळी चिन्मय भाऊ ला भेटलो. माणिकबाग, कुदळे पाटील कॉम्प्लेक्स जवळ राहतो❤ भारी माणूस आहे भाऊ.
@ROFAN45
@ROFAN45 17 күн бұрын
मी पण माणिक बागेत राहतो
@dhananjaykabade2737
@dhananjaykabade2737 17 күн бұрын
गाव कुठलं
@PramodHolkar-rw7pt
@PramodHolkar-rw7pt 17 күн бұрын
कोणतं गाव
@abhiimali
@abhiimali 17 күн бұрын
pune ?
@arjundev-qo5bk
@arjundev-qo5bk 15 күн бұрын
Kiti Kg cha ahe, jast bhari nai asel barka diste
@user-mw9up8mm6y
@user-mw9up8mm6y 17 күн бұрын
Pre wedding photo shoot किती खोट असतं बघा खोट्या वरवरच्या भावना दाखवणारे नंतर खून करतात.
@Shubham-sw5jr
@Shubham-sw5jr 11 күн бұрын
Mhanun रिकाम्या पोराला पोरगी द्यायची नाही...काय ना काय काम करणारा असावा...❤❤
@2967ganeshpatil
@2967ganeshpatil 17 күн бұрын
चिन्मय भाऊ च्या पगारात नक्कीच वाढ होईल.... फक्त भावा बोल भिडू केव्हाही सोडू नकोस
@ANIL-ul1qb
@ANIL-ul1qb 17 күн бұрын
Yes yes
@DY-yr5ll
@DY-yr5ll 17 күн бұрын
Correct
@vishalkochewad2403
@vishalkochewad2403 17 күн бұрын
Achank ha topic ka chalu jhla ahe? 😅 pagarwad cha
@abhijitkolse3765
@abhijitkolse3765 15 күн бұрын
हे महाशय चिन्मय चे बॉस तर नहि 😅😅😅
@abhijitkolse3765
@abhijitkolse3765 15 күн бұрын
पगार वाढल का नाही या वर पण एक वीडियो व्हवाह 😂😂
@akshayshinde4573
@akshayshinde4573 17 күн бұрын
चिन्मय भाऊ सांगायला असला की गोष्टी ऐकायला सोप जात
@akshaygavali3261
@akshaygavali3261 16 күн бұрын
संदर्भ सहित स्पष्टीकरण असते 😊
@Sunsi624
@Sunsi624 17 күн бұрын
नव्हतं पटतं तर घटस्फोट द्यायचा.. पण असा कुणाचा तरी जीव नाही घ्यायचा.. हा पैसे भरून सुटेल पण ती पोरगी गेली ना..
@prashantkulkarni3884
@prashantkulkarni3884 16 күн бұрын
माणसाची हैवानियात ओळखता आली पाहिजे. शरीर सुखाची लालसा असेल तर माणूस काही विचार करत नाही. आणि खरं प्रेम असेल तर व्यक्ती कितीही चुकीची वागली तरीही तिला जीव लावतो.
@Shubham-sw5jr
@Shubham-sw5jr 11 күн бұрын
Mhanun रिकाम्या पोराला पोरगी द्यायची नाही...काय ना काय काम करणारा असावा...❤❤ एखादी नोकरी असती साधी सुधी तरी अस नसत झाल...
@सचिन999
@सचिन999 17 күн бұрын
मी शिरूरचा आहे. हे प्रकरण खूप गाजले आहे.
@NILESHGCEK
@NILESHGCEK 17 күн бұрын
हे पोलीस तर क्राईम प्याट्रोल सतर्क पेक्ष्या पण फास्ट निघाले 😂😂
@Pgame24
@Pgame24 17 күн бұрын
Ho चिन्मय भाऊ ला पगार वाढ झालीच पाहिजे....
@ganeshgholap13565
@ganeshgholap13565 15 күн бұрын
चिन्मय भाऊ आपण केलेले व्हिडिओज मी पाहत असतो इतर कोणी केलेले व्हिडिओ मी पाहत नाही. कारण व्हिडिओ मधले मुद्दे मांडण्याची जी आपली पद्धत आहे ती खूप भारी आहे. व ती मला व आपल्या प्रेक्षकांना देखील खूप आवडते. आपले हे काम असेच सुरू राहो. 👏🏻
@mohan1795
@mohan1795 17 күн бұрын
'फिर्याद देणारा नवराच निघाला बायको चा खुनी!!!' अशी वाक्य रचना हवी.🙏
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication 17 күн бұрын
अरूणराज जाधव पगारवाढ करा आता चिन्मय भाऊ ची...👌👍❤️
@shailajabangar1374
@shailajabangar1374 17 күн бұрын
💯💯💯✅✅✅
@sandeshrao4583
@sandeshrao4583 17 күн бұрын
त्या टकल्या ला हाकला आधी ....!!!!😂
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication 17 күн бұрын
​@@sandeshrao4583कस हाकलायच मालकाला?😅
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication 17 күн бұрын
​@@sandeshrao4583 मालकाला कस हाकलायच?😅
@ninjamrtal6510
@ninjamrtal6510 16 күн бұрын
तो मालक आहे का?
@mayurkoli5804
@mayurkoli5804 17 күн бұрын
मी फक्तं चिन्मय भाऊ साठी बोल भिडू चे व्हिडिओ पाहतो ❤❤
@shubhyadav9
@shubhyadav9 17 күн бұрын
*महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने काही घडत नसल्यामुळे बोल भिडूचे राजकारणावरील व्हिडिओ कमी येउ राहिले*
@dev9623
@dev9623 17 күн бұрын
आता नव्याने काय घडणार.. विधान परिषद मधे कोन पडेल. बघू मग येईल विडिओ
@ramjjenagre
@ramjjenagre 17 күн бұрын
चिन्मय साहेब जरा मोबाईल रिचार्ज का वाढले त्या वर हि एक व्हिडिओ बनवा टिव्ही चानल वाल्यांनी तर मुंग गिळलेत राजकीय लोकांची हिम्मत नाही बोलायला भाजी पाल्याचे भाव वाढले कि सर्व च बोबलतात या विषयावर बोला काही
@James-f5i
@James-f5i 17 күн бұрын
2 दिवस आधीच बनवला आहे.
@prajwal_kh
@prajwal_kh 17 күн бұрын
रोज बनवायचा का
@Ranjit_0615
@Ranjit_0615 17 күн бұрын
चिन्मय भावा पगार वाढला की नाही रे 😅😅
@user-zw6dc1bj1i
@user-zw6dc1bj1i 17 күн бұрын
बोचात लय किडे वळवळत असतील तर औषध घे तु माझा सल्ला आहे तुला
@avdhutshinde7747
@avdhutshinde7747 17 күн бұрын
भावी निखिल वागळे.. शुभेच्छा
@rsp151
@rsp151 16 күн бұрын
आरोपीला लवकर पकडल्याबद्द्ल शिरूर पोलिसांचे आभार
@user-og2wn1eo9d
@user-og2wn1eo9d 17 күн бұрын
चिन्मय भाऊंचा पगारवाढ जर झाली नाही तर आम्ही दिल्लीत उपोषणाला बसू
@dnyanratnawaghmare6526
@dnyanratnawaghmare6526 17 күн бұрын
चिनुभाऊ अर्थातच विषय गंभीर...
@kunalchaudhari3784
@kunalchaudhari3784 17 күн бұрын
खुन करून पण हसतोय निर्लज्ज कुठला
@somadalvi4087
@somadalvi4087 17 күн бұрын
चिन्मय भाऊ घे पॅकेज वाढून
@runway_to_do
@runway_to_do 17 күн бұрын
चिन्मय भाऊंच मानधन वाढल पाहिजे 💯💯
@prashantkulkarni3884
@prashantkulkarni3884 17 күн бұрын
अश्या मुलांनाच मुली कश्या भेटतात ? मुलींना आणि त्यांच्या घरच्यांना अशी मुले कशी पसंद पडतात कळतंच नाही.....पैसा जमीन जुमला बघून स्वतःच्या मुली दिल्या कि अश्या काही गोष्टी घडून येतात. म्हणून पैसा प्रॉपर्टी न बघता चांगल्या आणि कष्ट करणाऱ्या मुलांना स्वतःच्या मुली द्या.
@radhikaasb
@radhikaasb 17 күн бұрын
वा. .. मुलींनाच दोष द्या...
@prashantkulkarni3884
@prashantkulkarni3884 17 күн бұрын
@@radhikaasb फक्त मुलींनाच नाही तर मुलींच्या घरच्यांना पण दोष दिलेला आहे या मध्ये...........पैसा प्रॉपर्टी आणि दिसायला देखणा, गोरापान, एवढंच बघतात आज काल. मुलाचे गुण त्याच वागणं त्याचे विचार कुणी बघत नाही.
@uzumaki3708
@uzumaki3708 17 күн бұрын
Tumhi logic naka lavu , vegalach matter aahe ... Aamchya relative madhala aahet hi loka
@scifimemer5914
@scifimemer5914 17 күн бұрын
​@@uzumaki3708kay matter ahe nkki?
@mswr3351
@mswr3351 17 күн бұрын
Arrange marriage madhe lok ghai gadbadit lagn kartat kinva red flags ignore kartat… asa ahe he kalalya var kon lagn karel.. arrange marriage is really scary
@sachinkathole1075
@sachinkathole1075 17 күн бұрын
हॉस्पिटल थेरगाव चं नाही तर केडगावच असावं, please correct!!
@Omkar-221b
@Omkar-221b 15 күн бұрын
काही लोकांसाठी चिन्मय भाऊ देव आहे पण माझ्यासाठी सर्वसाधरण माणूस ज्याला कथा सांगण्याची कला उत्तम जमते🔥🔥
@pavanchayal4917
@pavanchayal4917 17 күн бұрын
गंभीर विषय जिकडे चिन्मय भाऊ तिकडे 🔥👌
@ANILRPATIL-fp9cj
@ANILRPATIL-fp9cj 10 күн бұрын
झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, पगार वाढ झालीच पाहिजे, चिन्मय भाऊंची पगार वाढ झालीच पाहिजे. ✊✊✊
@balajipatil8313
@balajipatil8313 17 күн бұрын
पिक्चर च करायलेत लोकं
@vaibhawsavant1802
@vaibhawsavant1802 17 күн бұрын
Only चिन्मय भाऊ साळवी , बोल भिडू बगायच कारण
@sagaramrutkar57
@sagaramrutkar57 17 күн бұрын
चिन्मय दादा.... तुझ्या मुळे पुर्ण स्टोरी डोळ्यासमोर उभी होते.❤
@sachintule3465
@sachintule3465 17 күн бұрын
हे तर आमच्या गाव च्या जवळ झालं आहे..
@yashrajalane7296
@yashrajalane7296 17 күн бұрын
Tu sangaych n bhau samjaun tyala aata kay fayda tyacha kutbtri ti jivant rahili asti
@chaitanya3567
@chaitanya3567 16 күн бұрын
तो - लग्नाआधी माझी एक गर्लफ्रेंड होती, तुझा आधी बॉयफ्रेंड वगैरे होता का ..? ती - हो होता - पन तो तुझ्यापेक्षा लय भारी होता सगळ्याच बाबतीत, शेवट - इगो दुखावला आणी शेवटी ती देवाघरी गेली व तो जेलमध्ये गेला...
@UjwalaWadurkar611
@UjwalaWadurkar611 17 күн бұрын
Excellent narration🎉🎉
@user-pn6rt3kx9v
@user-pn6rt3kx9v 17 күн бұрын
चिन्मय साळवी ❌️ चिन्मय हेळवी ✅️
@SWAYAM_2900
@SWAYAM_2900 17 күн бұрын
काय हे
@James-f5i
@James-f5i 17 күн бұрын
UEFA Euro 2024 या लोकप्रिय फुटबॉल स्पर्धेचे सेमी फायनलस सुरु आहेत, या वर विडिओ बनवा, इथे फुटबॉल प्रेक्षक ही आहेत.... ❤️
@FCShrikant
@FCShrikant 17 күн бұрын
स्पेनच्या यमाल वर एक व्हिडिओ बनवायला हवा
@James-f5i
@James-f5i 17 күн бұрын
कंमेंट देत रहा फुटबॉल विडिओ साठी, जेवढ्या कमेंट तेवढ लक्ष वेधून घेता येईल.
@aki-un8jw
@aki-un8jw 17 күн бұрын
Good job पोलीस ❤
@mithilatapaswi1834
@mithilatapaswi1834 16 күн бұрын
अतिशय वाईट... अवघड आहे..
@SalmanKhan-sh5me
@SalmanKhan-sh5me 17 күн бұрын
भाऊ गावाचं नाव तरी नीट माहिती करून घे हॉस्पिटल केडगाव च होत
@user-ys3jk5ue7y
@user-ys3jk5ue7y 17 күн бұрын
Very nice presentation
@kaustubhrege969
@kaustubhrege969 17 күн бұрын
Sir, your storytelling technique is stupendous & very solid to motivate the viewers to watch the murder cases or political gossip briefly.
@MAU9820.
@MAU9820. 17 күн бұрын
Detailed narration great
@somadalvi4087
@somadalvi4087 17 күн бұрын
चिन्मय भाऊ एवढ्यात हॉरर स्टोरी नाही सांगत यार तु
@PravinNavgharePatil
@PravinNavgharePatil 17 күн бұрын
Crime story कधी पासून सुरू केली चिन्मय भाऊ..😂
@shantarammane6547
@shantarammane6547 17 күн бұрын
खूप छान आहे निवेदन
@Hindustani...108
@Hindustani...108 17 күн бұрын
Get divorce....why to live together if not understanding between them
@riteshvadhan
@riteshvadhan 17 күн бұрын
Chinmay bhau zindabad
@bhanudasgawade4329
@bhanudasgawade4329 3 күн бұрын
चिन्मय भाऊ जबरदस्त निवेदन
@gunwantpawar8284
@gunwantpawar8284 17 күн бұрын
दुर्बुद्धहि ते मना । कदा नुपजो नारायणा
@dayalmali3633
@dayalmali3633 17 күн бұрын
आमची स्नेहल माने कुठे आहे ❤❤❤
@mkd2sh494
@mkd2sh494 17 күн бұрын
धनंजय माने च्या खा ली...!!
@sararjadhav2837
@sararjadhav2837 17 күн бұрын
विडीओ बघण्या पेक्षा चिन्मय भाऊंच्या कमेंट कड जास्त लक्ष जात होते.एक से बढकर एक आहे.फुल एन्जॉय
@vishaldagale7916
@vishaldagale7916 15 күн бұрын
झालाचं पाहिजे, झालाचं पाहिजे... चिन्मय भाऊचा पगार वाढ, झालाचं पाहिजे!!!
@SudhirFakkadPawar
@SudhirFakkadPawar 17 күн бұрын
आमचं शिरूर बोलभिडू वर अशा पद्धतीनं येईन असं कधी वाटलं नव्हत😅
@hemantdhamale207
@hemantdhamale207 17 күн бұрын
Aslya lokanmulech aaj muli lgnasathi tayar hot nahit Ani lok mulgi dyayla tayar hot nahit
@user-ct3sx9tc2c
@user-ct3sx9tc2c 17 күн бұрын
One any only चिन्मय भाई ❤❤
@alokpisal
@alokpisal 17 күн бұрын
Hats off to CCTV inventor
@sushilpatil8488
@sushilpatil8488 17 күн бұрын
बोलभीडूच्या २ मिलियन सब्स्क्राइबर पैकी १ मिलियन तर चिन्मय चे फैन असणार हे नक्की
@ramgajghate7923
@ramgajghate7923 15 күн бұрын
Need update on pune Porsche car accident...
@prathameshd2005
@prathameshd2005 17 күн бұрын
चिन्मय भाऊ जर नसला तर मी व्हिडिओच स्किप करतो 😂😂
@akshaydhere
@akshaydhere 15 күн бұрын
मी पण
@itz_rk8260
@itz_rk8260 14 күн бұрын
परभणी नगरसेवक अमरदीप भैया रोडे या केस वर पण व्हिडिओ बनवा न..!
@sameerjadhav3058
@sameerjadhav3058 14 күн бұрын
Chinmay bhau pahije yarr bol bhidu chya pratek video sathi 😊❤
@Aaysha2594
@Aaysha2594 17 күн бұрын
Mumbai hit and run case vr video banva
@Ayra_Events_planer_by_Rohit007
@Ayra_Events_planer_by_Rohit007 17 күн бұрын
चिन्मय एकदम खरं सांगितलं रिअल स्टोरी सांगतो.....
@sunita8698
@sunita8698 17 күн бұрын
Simplicity always wins # Chinmay
@NEVERGIVEUP-qn8hl
@NEVERGIVEUP-qn8hl 17 күн бұрын
चिन्मय भाऊ फॅन क्लब बटन 👍👇
@JaiJawanJaiKisan
@JaiJawanJaiKisan 16 күн бұрын
चिन्मय भाऊंचे स्पष्टीकरण म्हणजे एक नंबर असतं 👌🏻👌🏻👍🏻👍🏻🌱😍😍
@MAU9820.
@MAU9820. 17 күн бұрын
CONGRATULATIONS TO THE POLICE DEPT VERY INTELLIGENT STAFF AND OFFICERS. GREAT
@user-mw9up8mm6y
@user-mw9up8mm6y 17 күн бұрын
आपला अनूप सोनी चिन्मयच आहे😂🎉❤
@punebreakingnews4755
@punebreakingnews4755 14 күн бұрын
चिन्मय भाऊ चा फॅन आहे आपण.. तुमच्या मुळे चॅनल सबस्क्राईब केला भाऊ..एक नंबर बोलता तुम्ही..
@anupbadadare9186
@anupbadadare9186 17 күн бұрын
Thumbnail पाहुनच समजतय कि हा विषय chinmay भाऊंच explain करणार 😂🤣
@aarohisvlogs9180
@aarohisvlogs9180 17 күн бұрын
चेन्नई चे steefan चे पण एक व्हिडिओ kada चिन्मय भाऊ
@laxmannirwal8746
@laxmannirwal8746 17 күн бұрын
इतके निच लोक कसे काय असु शकतात
@AmarDulhani
@AmarDulhani 17 күн бұрын
chinmay bhau tumcha video baghitlyashivay zop lagat nahi rao kadachit roz ek tari video takat jawa
@VinodJadhav-ux8hv
@VinodJadhav-ux8hv 17 күн бұрын
चिन्मय भाऊंचा विषयच भारी
@hanumantshekhare
@hanumantshekhare 17 күн бұрын
एकच वादा चिन्मय दादा ❤
@shomekar6292
@shomekar6292 17 күн бұрын
Chennai Stephen var video banv bhau
@bhagwanbachute
@bhagwanbachute 17 күн бұрын
Super chinmay😊
@RohitPatil-cr3yz
@RohitPatil-cr3yz 17 күн бұрын
महागाई भत्ता पण पाहिजे चिन्मय भाऊला🎉😊
@chondikarabhijeet6198
@chondikarabhijeet6198 17 күн бұрын
Ekch bhau Chinmay bhau
@arjundode1668
@arjundode1668 17 күн бұрын
एकच वादा चिन्मय दादा❤
@prajwal_kh
@prajwal_kh 17 күн бұрын
आमच्या शेजारच्या गावची मुलगी होती.😓
@prasannahelawade3783
@prasannahelawade3783 16 күн бұрын
चिन्मय भाऊ appraisal zal ki nay
@jagatappk2247
@jagatappk2247 17 күн бұрын
साहेब बोल भिडू मध्ये तुमीच लीड करत जा .. explane मस्त करताय तुमी आणी अनुभव
@superinvestor4022
@superinvestor4022 17 күн бұрын
Murkh swapnil doubt gheun sansar sampwala😢😢😢
@Mayur_dhangar_0073
@Mayur_dhangar_0073 17 күн бұрын
Chinmay bhau cha naad nay ❤
@utkarshneharkar5012
@utkarshneharkar5012 17 күн бұрын
मला सूत्रांकडून ही बातमी मिळाली आहेकी चिन्मय भाऊ बंड करुन स्वतःच बोल भिडू चॅनेल वर दावा सांगणार आहे
@vhcr720
@vhcr720 17 күн бұрын
फक्त पैश्या पाहून लग्न केल्यावर असा प्रॉब्लेम होऊ शकतो
@pratikkapare5252
@pratikkapare5252 17 күн бұрын
एकच वादा चिन्मय दादा 🔥🔥
@geetanjalim4132
@geetanjalim4132 17 күн бұрын
चिन्मय दादा❤❤
@sunilghadge
@sunilghadge 17 күн бұрын
Bhau Payment vadhali ki nahi re ... Ata Comment's karun thakun gelo 😊😊😊
@vinodsawarkar129
@vinodsawarkar129 17 күн бұрын
चिन्मय great story teller.
@chillshravecoool
@chillshravecoool 16 күн бұрын
अंबरनाथ मर्डर केस pan khup इंटरेस्टिंग आहे... Video बनवा 👍
@vitthaldeshmukh3967
@vitthaldeshmukh3967 17 күн бұрын
चिन्मय कर्ज माफी वर बोल.😢😢
@rushikeshbhadkwadbhadkwad7517
@rushikeshbhadkwadbhadkwad7517 16 күн бұрын
Namaskar chinmay bhau
@Yoggshinde
@Yoggshinde 17 күн бұрын
चिन्मय भावा मुळे ह्या channel ची growth खूप चांगली झाले....❤😅😊
@surajmulani1179
@surajmulani1179 14 күн бұрын
Poster वर चिन्मय भाऊ दिसला म्हणून episode बघितला 💯♠️👑
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 40 МЛН
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 15 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 182 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 40 МЛН