"चारशेचा गॅस हजारला? जनतेचा पैसा का उधळता?", तरुणाच्या प्रश्नांनी अधिकाऱ्याची झाली बोलती बंद

  Рет қаралды 946,298

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 4 300
@uttamakhade3908
@uttamakhade3908 Жыл бұрын
भारतात असे युवा तयार झाले पाहिजेत खरंच भारताचे उज्वल भविष्य असेल
@mohanraut6219
@mohanraut6219 Жыл бұрын
You should be one of them.
@rakeshnipurte2732
@rakeshnipurte2732 Жыл бұрын
1 number 😮
@भारतीय-द7ठ
@भारतीय-द7ठ Жыл бұрын
Brss, bbjp dharmachya navavar gulam tayar karnyach kaam karat aahe ani tarun yanchya brain washing madhe gulam hot aahet ani karodot hot aahet ani mhanunach godi sarkha feku dharmwadi, jaatiwadi bbjp punha sattevr keval anda bhaktanchya joravr ch nivdun yet aahe pn ase tarun ladhtana paahun anand vaatla
@hitechraj
@hitechraj Жыл бұрын
बरोबर
@hishaligram2562
@hishaligram2562 Жыл бұрын
Nalayak Sarkar khotarde sale
@komalwankhade8948
@komalwankhade8948 Жыл бұрын
दम लागतो भावा व्यवस्थेशी लढण्यासाठी आणि तू तो दाखवलास ☝️✍️💪
@Gjfuvdkbfgbn8153
@Gjfuvdkbfgbn8153 Жыл бұрын
भावा तुला सपोर्ट आहे....आम्ही तुझ्या पाठीशी आहोत.... तुझ्यासारख्या तरुणांची देशाला गरज आहे....
@vilasraochandanshive1285
@vilasraochandanshive1285 Жыл бұрын
भावा शाब्बास, खरं बोलण्याचे धारिष्ठ दाखविल्या बद्दल तुझं हार्दिक अभिनंदन!
@chandrakantsirsat3286
@chandrakantsirsat3286 Жыл бұрын
आपल्या देशात अशा तरुणांची गरज आहे.सलाम भावा तुझ्या कार्याला
@rmore6994
@rmore6994 8 ай бұрын
Half knowledge is always dangerous for young pidi
@jagdishtalekar3854
@jagdishtalekar3854 Жыл бұрын
खरोखर सोन्याची शिरोली आहे❤❤❤❤
@tulshiramgavit634
@tulshiramgavit634 Жыл бұрын
सत्य बोलला भावा सत्याचा विजय मनापासून सलाम भावा
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Жыл бұрын
समजून घेऊ या
@BalwantKulkarni-tn6qf
@BalwantKulkarni-tn6qf Жыл бұрын
​@@tulshiramambhore7206😊😊😊😊❤🎉🎉😢😮😊😊
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl Жыл бұрын
धन्यवाद lokmat
@मारूतीपोरे
@मारूतीपोरे Жыл бұрын
भावा सत्य बोलला पण तुझं चालून देणार नाहीत
@rajujamdade4533
@rajujamdade4533 Жыл бұрын
इंदिरा आवास योजना जवाहरलाल योजनांची याला माहिती नव्हती का मोटार झाकी चाललेली आहे
@vikramkamble8139
@vikramkamble8139 Жыл бұрын
भावा 👌एक नंबर जय भिम, जय शिवराय, जय भारत, जय संविधान 🙏😊
@anjalinanal3535
@anjalinanal3535 Жыл бұрын
सगळीकडे असाच जोरदार विरोध व्हायला हवा.अभिनंदन राजवैभव.
@ashokpatil2905
@ashokpatil2905 Жыл бұрын
जनतेच्या पैश्याची उधळपट्टी थांबवावी..❤❤
@SM-00987
@SM-00987 Жыл бұрын
शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पिल तो गुरगूरल्या शिवाय राहणार नाही. याचं एक उधारण🔥💙
@kdeshmukh2009
@kdeshmukh2009 Жыл бұрын
Mag tu ka arakshanacha bharosyawar shiksan ghet ahe Jai Shivray❤
@arushkamble8724
@arushkamble8724 Жыл бұрын
Maratha samaj arakshan bhik ka magt ahe mag​@@kdeshmukh2009
@jayho....
@jayho.... Жыл бұрын
​@@kdeshmukh2009...🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦.....lagli yachya budala aag....
@VidzMG
@VidzMG Жыл бұрын
​@@kdeshmukh2009 Gobarbhakt nahit sagle lok
@anilrathod7584
@anilrathod7584 Жыл бұрын
​​@@kdeshmukh20092000 वर्ष घेत होते तेव्हा नाही आठवलं..जिरली का ७० वर्षात😂भाजपचा प्रचार करायचं असेल तर तुझ्या खिशातून दे ना पैसे..
@vijaytayade432
@vijaytayade432 Жыл бұрын
सत्य आहे भाऊ सामने नागरिकांनी प्रश्न विचारले तर प्रश्न न देता अधिकारी टाळाटाळ वा सरकार कोणाला पण आधिकरी बनवून दिला . तुझे काम आमुल आहे भाऊ तुझ्या सारखे युवा नेतृत्व समाजात हवे , तुला पाठींबा आहे भाऊ माझा
@KrishnaGayakwad-v7p
@KrishnaGayakwad-v7p 10 ай бұрын
सत्यमेव जयते भावा
@supadugayakwad8767
@supadugayakwad8767 Жыл бұрын
भावा खरच असे विचारणारे गावागावात गल्लिगल्लित निर्माण झाले तरच लोक शाही टिकेल जय जिजाऊ भावा संपूर्ण हताश समाज आपल्या सोबत आहे. तुमच्या कार्याला आमचा जाहीर पाठिंबा. मानाचा जय जिजाऊ
@nsjbspc
@nsjbspc Жыл бұрын
असे तडफदार तरूण प्रत्येक गल्लीत व प्रत्येक गावात असले पाहिजे तरच चांगले बदल होतील. खुप छान काम साहेब ❤💐💐💐 तुम्हाला शुभेच्छा 🙏
@subhashhajare607
@subhashhajare607 Жыл бұрын
Right 👍
@laxmanpawale576
@laxmanpawale576 Жыл бұрын
असे तरुण जर देशात झाले तर भाजप वाल्यांची धुलाई होईल.
@SnehaVidyaa
@SnehaVidyaa Жыл бұрын
पंतप्रधान हा कोणत्याही एका पक्षाचा नसून सर्व पक्ष त्याला समान असले पाहिजेत हेच आम्हाला पुस्तकात शिकवलं जातं... मोदी सरकार हे नाव हटवा असा विरोध तर झाला पाहिजेच,पण, त्यासोबतच वास्तवात किती विकासाची कामे झाली की जनतेची दिशाभूल होतेय फक्त हे लोकांनी डोळे उघडून सत्य परिस्थिती समजून घ्यावी🙏 तरुणवर्ग, शेतकरीवर्ग आणि सर्व सामान्य जनता परेशान आहे यांच्या हुकुमशाही कारभारामुळे...EVM बंद केलच पाहिजे....😡😡सरकारी नोकरीच्या परीक्षा फीस भरभरून घेत आहेत,पण,जागा क्षुल्लक....शेतकऱ्यांचा मालाला कवडीमोल भाव....पण , मंदिराच्या विकासासाठी भरपूर निधी देतय ,त्या मंदिरांचा विकास करुन आम्हा तरुणांना काय टोकरी घेऊन भिक मागत बसा म्हणता की काय ?? मंदिरासाठी म्हणे एका मोठ्या उदबत्तीसाठी लाखो रुपये खर्च केले , कितीतरी लेकरं उपाशी मरत आहेत,ते दिसत नाही का? शाळांना भांडवलदारांकडे सोपवण्याच्या निर्णयात पुढाकार घेऊन श्रीमंतांना जास्त श्रीमंत करु पाहतय आणि म्हणे देशाचा विकास करत आहेत 😡 शाळेतील कर्मचाऱ्यांनी शिकवायचं काम सोडून, विविध अहवाल बनवण्यात गुंतवून टाकलंय ...शिक्षक भरतीमध्ये अशा अटी टाकल्यात की जेणेकरून तीन विषयाच्या शिक्षकांना नेमणूक देण्याऐवजी एकाच शिक्षकाला तीन विषय शिकवायचे ,मग शासनाला सोपं जातंय ,तीन कर्मचाऱ्यांना पगार देण्याऐवजी एकालाच पगार द्यायचा आणि बेरोजगारी आपोआप वाढेल....तरुण बेरोजगारांना शिक्षक भरतीत घेण्याऐवजी निवृत्त शिक्षकांना कमी पगारात तात्पुरत्या स्वरूपात रुजू करुन खाजगीकरणाकडे पाऊल वळवत आहेत आणि बेरोजगारी वाढवत आहेत,अशाने तरुण वर्गात निराशा , आत्महत्या वाढू शकतात याचं गांभीर्य यांना समजत नाही का ? चुकीच्या system विरोधात काही बोललं,लेखन केलं तर अप्रत्यक्षरीत्या त्या व्यक्तीला त्रास दिला जातो ,पण,इथे भारतात आम्हाला संविधानाने लोकशाहीचा हक्क दिलाय, हुकुमशाही इथे चालणार नाही 😡 सरकार कोणतंही असो ,पण,जर जनतेच्या हिताचे काम सरकार करत असेल तर जनता आपोआप पाठिंबा देणे,पण,जर कोणते सरकार या लोकशाही देशात हुकुमशाही गाजवून जनतेला भरकवटत असेल तर लोकशाही काय असते हे आम्ही जनता नक्कीच सांगू😡 कागदोपत्री योजना व त्यांचे आकडे चांगले दाखवतात पण, वास्तवात परिस्थिती वेगळी आहे, आणि जनतेची दिशाभूल होतेय , संवाद साधायच्या ऐवजी मीच खरा ही हुकुमशाहीची लक्षणे आहेत....या दिखाऊ विकास यात्रेला विरोध होणं गरजेचं आहे... अधिकारी लोकांची चूक नाही,कारण, त्यांना आदेशानुसार वागावे लागते, त्यांना पाणी द्या ,पण,ती विकास यात्रेला विरोध करा.....तुकाराम मुंडे सरांसारखे अधिकारी क्वचित असतात ...🙏
@jamalshaikh1992
@jamalshaikh1992 Жыл бұрын
एकदम सत्य👍वा रे पट्या,वाघा मानलं राव तुला,खरच तु डेरींग केली,सैलुट आहे तुला,जय महाराष्ट्र।
@pravinmane5496
@pravinmane5496 Жыл бұрын
भाऊ सत्य बोलत आहे. नागरिक जागरूक होत आहेत. ही चांगल्या लोकशाही चि सुरवात आहे
@R_A_U_T
@R_A_U_T Жыл бұрын
हा मुलगा आपल्यासाठी व सर्वांसाठी महागाई बाबत ह्या पथका ला विचारणा करतोय अपल ही .कर्तव्य आहे आपण त्याला कमीत कमी कमेंट व सपोर्ट केला पाहीजे great job dear
@balasahebkshirsagar8912
@balasahebkshirsagar8912 Жыл бұрын
भावा तुझ्या सारखे जागरूक तरूणांची गरज आहे देशाला लोकमत ला धन्यवाद
@nitinmore1770
@nitinmore1770 Жыл бұрын
Nice bhawa
@amitkumarbidrewadi1118
@amitkumarbidrewadi1118 Жыл бұрын
मन जिंकलास भावा ,आम्ही तुमच्यासोबत आहोत ,निडर राहा , जय हिंद जय महाराष्ट्र,
@dataholic123
@dataholic123 Жыл бұрын
This is called real आंबेडकरवादी..✨
@740surenkale
@740surenkale Жыл бұрын
Democracy*
@Ambitious-e9w
@Ambitious-e9w Жыл бұрын
लोकशाही म्हणा साहेब.
@ent961
@ent961 7 ай бұрын
Correct 🎉
@dhananjaygavit7818
@dhananjaygavit7818 Жыл бұрын
लोकमत चे आभार बातमी तरी लावली बाकी मीडिया वाल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@sanjajkamble8499
@sanjajkamble8499 Жыл бұрын
बाकीच्या मीडिया वाल्यानी 50% खोके मिळाले असतील
@styleee449
@styleee449 Жыл бұрын
Lokmat nahi lavkar tar kon lavkar? Baki sagle Godi media ahet..
@deepmalapatil509
@deepmalapatil509 Жыл бұрын
बाकी विकत घेतले असणार भाजप वाल्यांनी
@laxmanchandane8504
@laxmanchandane8504 Жыл бұрын
लोकमत सगळ्यात आधी तुमचे अभिनंदन सर्व मीडियाचा आवाज दाबला असताना सरकारच्या विरोधातील बातमी तुम्ही दाखवली. ग्रेट जॉब मित्र
@santoshwankar-ym5sd
@santoshwankar-ym5sd Жыл бұрын
या तरुणाला लोकशाहीचा खरा अर्थ समजला आहे. हे is right Person. Hats off bro.
@NarayanGaikwad-ub4oh
@NarayanGaikwad-ub4oh Жыл бұрын
ऐक नंबर दादा हे सरकार घानेरड राजकारण करतय नैतिकता थोडी ठेवा जनतेला न्याय मिळवून दिला पाहिजे जयभीम ❤❤❤❤❤
@manojshinge1467
@manojshinge1467 Жыл бұрын
प्रश्न विचारणारा अतिशय सत्य बोलत आहे
@swatinare4536
@swatinare4536 Жыл бұрын
हेच सत्य आहे... लोकांना कळले पाहिजे.. मीडिया ने हे दाखवले पाहिजे
@subhashkhandekar600
@subhashkhandekar600 Жыл бұрын
मिडिया चोर आहे त्यामुळे त्यांच्या खिशात आहेत.
@namitasonde1789
@namitasonde1789 Жыл бұрын
मीडिया विकत घेतलेली आहे ना त्यांनी कसे दाखवतील लोकांना
@mathuradasmankarnik6450
@mathuradasmankarnik6450 Жыл бұрын
मीडिया ची तेवढी हिमत तर पाहिजे,.मीडिया वाले सर्व म्हणजे, विकत घेतलेले शाम,ते मालकाचे गुणगान करणार.एक साधे उदा आहे .चाळीस आमदार,विमानाने सुरत , गोहाटी ,गोवा फिरले तिन्ही शहरात महागड्या हॉटेल पूर्ण बुक केल्या,, व इतर खर्च, पण एकही मीडिया वांल्याची हिमत झाली नाही,नुसते विचारण्याची ,,की हा करोडो रुपये खर्च कोणी केला व जनतेच्या टॅक्स मधून केला की अन्य मार्गातून ,म्हणून असे तरुण पुढे यायला लागलेत.
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 Жыл бұрын
एकटा वाघाने हवा टाईट केली न राव😂😂😂😂सगळ्या अधिकारी लोकांची😂😂😂😂😂😂याला म्हणतात " संविधान चा अभ्यास"👏👏👏👏👏
@santoshsarvade5116
@santoshsarvade5116 Жыл бұрын
👍👍👍👍
@gazetteepostman
@gazetteepostman Жыл бұрын
आक्कासाहेब, त्या अधिकाऱ्याला संविधानाचा अभ्यास नाही नाहीतर त्या राजकीय कुत्र्याच्या पिल्लाला भूंकण्याची संधी दिली नसती..
@namitasonde1789
@namitasonde1789 Жыл бұрын
🤝👍💯
@bhivasanevishnu
@bhivasanevishnu Жыл бұрын
Beta he adhikari aani rajkarni chya nadayla lagla ki kadich karect karyakram hoto te mahit padat nahi 😅😅😅
@anilrathod7584
@anilrathod7584 Жыл бұрын
​@@bhivasanevishnugandit शेपूट घालून जगल्यापेक्षा वाघासारखे जगायचे😂😂
@dnyanukamble6737
@dnyanukamble6737 Жыл бұрын
संविधानाने दिलेल्या अधिकाराचा फायदा असा मिळतोय बोलण्याचा अधिकार 😊
@satishchavan1749
@satishchavan1749 Жыл бұрын
महाराष्ट्रातील तरूण वर्ग सज्ञांनी झाले आहे, हे या गोष्टी वरून दिसून येत आहे. असेच गावा गावातुन तरूण तयार होणे गरजेचे आहे. धन्यवाद, खुप छान काम केलेस माझ्या मुला. खुप छान.
@ramchandramanjare4806
@ramchandramanjare4806 Жыл бұрын
तुला salute भावा ..... चांगलीच तासली त्यांची.....
@vilaspujare3813
@vilaspujare3813 Жыл бұрын
भावा तूझ्या हिंमतीला लाख लाख सलाम 👍👍
@vir.sarvgod.358
@vir.sarvgod.358 Жыл бұрын
असा दम फक्त कोणाच्यात आहे सगळ्यांना समजलं असेल 🔥🔥🔥🔥
@bharatmatakijai7217
@bharatmatakijai7217 9 ай бұрын
मराठा
@akshayhajare8769
@akshayhajare8769 8 ай бұрын
Are to mulga swatala bhartiy mhnto...ani tumhi jat sangtay ...techi mehnat panyat ghatli tumhi
@umeshjadhav5828
@umeshjadhav5828 Жыл бұрын
जय भीम ❤ फक्त बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली ताकद एक आंबेडकरवादी वापरू शकतो . मित्रा तुझा आम्हाला अभिमान वाटतो 🇮🇳💙💙💙💙💙
@Party_Line
@Party_Line Жыл бұрын
बाबासाहेबांचा निर्भीड लेक, खरा वैचारिक वारस - राजवैभव सर, #जय_भीम_जय_संविधान ✊🙏
@T.powerman07
@T.powerman07 Жыл бұрын
आता तरुणांचे विचार योग्य दिशेने जात आहेत. खूप छान भाऊ अगदीं बरोबर बोललास. आता प्रत्येक तरुणाने स्वताच्या हक्कासाठी लढा दिला पाहिजे.
@vishnuathawale551
@vishnuathawale551 11 ай бұрын
सलाम भावा तुझ्या ज्ञान बुध्दीला. सत्य मेव जयते.❤❤❤❤
@kisanpise1632
@kisanpise1632 Жыл бұрын
राजवैभव यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
@Dilwala2.0
@Dilwala2.0 Жыл бұрын
अशी हिम्मत फक्त आणि फक्त #बाबासाहेबांची प्रेरणा च देवू शकते. ज्यांचा रक्तात #बाबासाहेब असतात, ते कधीही न्याय्य प्रश्नासाठी स्वतःची पर्वा न करता, संघर्षाला सामोरे जातात त्याचेच हे एक उत्तम उदाहरण ! Hat's off to this brave Guy!
@महेंद्र.चिं.मोरमारे_2312
@महेंद्र.चिं.मोरमारे_2312 Жыл бұрын
' शिका , संघटीत व्हा , समाज जाग्रुत करा ' हा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश या आंबेडकरवादी तरुणाने आज अखंड भारतात पोहचविला याबद्दल राजवैभव याचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐. यातुन त्याने ' डरो मत ' हा संदेश सर्व बहुजनांमध्ये पोहचविला आहे . जय भीम , जय आदिवासी 💪💪💪.
@roshanshinde6676
@roshanshinde6676 Жыл бұрын
एक नंबर बोललास भाऊ तुला मानाचा जय भीम जय भारत
@nileshbhosale7024
@nileshbhosale7024 Жыл бұрын
देशाचे उद्याचे भविष्य आणि सजग नागरिक जय हिंद जय महाराष्ट्र
@sanjayjadhav9627
@sanjayjadhav9627 Жыл бұрын
असे प्रश्न विचारणारे प्रत्येक मतदार पाहिजेत. मतदार जागा हो, संविधानचा धागा हो. जय संविधान 🙏🏻
@sanjaymali2870
@sanjaymali2870 Жыл бұрын
भावा तुझ्या हिंमत लाख लाख सलाम.
@Jai_Hind_1
@Jai_Hind_1 Жыл бұрын
Salute to brave boy.. This reminds Chatrapati Shivaji's swarjya and his Mavle. ❤
@nestorrebello3146
@nestorrebello3146 Жыл бұрын
हलकट आणि निर्लज्ज सरकार
@hm..hindusthani
@hm..hindusthani Жыл бұрын
Yes ☺️ मागील 70 वर्षे सत्ता उपभोगत जनतेच्या व देशाच्या हिताची कामे न करता 😕 फक्त नि फक्त जनतेच्या पैशांवर डल्ला मारून ☹️ स्वतःचं गांधी परिवार मोठं करणारं पप्पू काँग्रेस पार्टी सरकार 👍👍👍😐😐☺️
@prakashbowalekar4781
@prakashbowalekar4781 Жыл бұрын
Rath aag g lava
@swapnilzore8063
@swapnilzore8063 Жыл бұрын
1 no. Bhava
@rmore6994
@rmore6994 8 ай бұрын
Tuze Kay nuksan zale galit ale rajkaran karu naka Rashtra pradham
@pravinsarode143
@pravinsarode143 7 ай бұрын
काँग्रेस तर पैसे त्या बार बाला वर खर्च करत होती 😍😍😍
@SachinPatole-n2z
@SachinPatole-n2z Жыл бұрын
शाब्बास पठ्या असच जाब विचारलं पाहिजे प्रत्येकाने 👍🏻
@YashwantPatil-cr2pi
@YashwantPatil-cr2pi Жыл бұрын
शाब्बास पटया,योग्य सवाल केलापायजे,
@sudhirgarad3465
@sudhirgarad3465 Жыл бұрын
आजचे वास्तव,स्पष्ट आणि परखड शब्दात मांडणारा संविधान अभ्यासक...काय चाललंय सगळं हे जागरूक नागरिक म्हणून प्रत्यकाने लक्षात घेण्याची गरज आहे.👍🇮🇳
@digambarhan1966
@digambarhan1966 10 ай бұрын
एकदम बरोबर आहे भावा. मी आहे तुझ्यासोबत 💪💪💪💪
@uujadhav7777
@uujadhav7777 Жыл бұрын
सोन्यासारखं पोरगं आहे.......Love You So much❤️❤️✊✊
@gazetteepostman
@gazetteepostman Жыл бұрын
उडवून घेतोस का मागणं 😂
@arvindatale5782
@arvindatale5782 Жыл бұрын
हेच शिक्षण संस्कार दिले का तूझ्या आईने!​@@Kalbherav8828
@ramchandranikam-223
@ramchandranikam-223 Жыл бұрын
​@@gazetteepostmanतो मुलगा तुझ्या मोदी यांच्यावर वुढत आहे तेवढं बस की दादा.
@gazetteepostman
@gazetteepostman Жыл бұрын
@@ramchandranikam-223 म्हणजे तुझ्या घरचे राहुल गांधीकडे रात्रपाळीला आहेत तर ... 😝
@Xztb7930
@Xztb7930 Жыл бұрын
​@@gazetteepostman😂😂😂😂
@PanchshilaMeshram-i3h
@PanchshilaMeshram-i3h Жыл бұрын
प्रश्न छान विचारले, ही आहे बाबासाहेबानी भारताला दिलेल्या संविधानाची ताकत, जयभीम, जय संविधान जय शिवराय 🙏🏻🙏🏻
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 Жыл бұрын
ते पवित्र संविधानच सध्याच्या परिस्थितीत सत्ताधाऱ्यांना डोळ्यात सळत आहे.
@sachinP1451
@sachinP1451 Жыл бұрын
खूप परखड सत्य मांडलय या युवकाने..🎉 सरकार आणि अधिकाऱ्याला प्रश्न विचारल्याबद्दल अभिनंदन 🎉
@pralhadpandit5937
@pralhadpandit5937 Жыл бұрын
बरोबर प्रश्र विचारला मी तुझ्या शी सहमत आहे आणि लोकांचा ही तुला पाठींबा असेलच जय संविधान
@Sunil.jadhav-l5p
@Sunil.jadhav-l5p Жыл бұрын
सलाम या तरुणाला असे तरुण तडफदार माणसं असली पाहिजे
@ReadToLearn-qb1xm
@ReadToLearn-qb1xm Жыл бұрын
बाबासाहेब बोलले होते जेव्हां देशापेक्षा एखादा व्यक्ती मोठा व्हायचा प्रयत्न करतो तेव्हा लोकशाही धोक्यात येते.याबद्दल आवाज उठवणे खूप गरजेचे होते धन्यवाद भावा तुझं खूप खूप अभिमान😊
@ravibhadarge1555
@ravibhadarge1555 Жыл бұрын
ह्या देशाची प्रगती फक्त ✍️🙏डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या विचारांवर चालणारे जनता/लोकं न्याय देऊ शकते 🙏✍️✍️
@bhaktisangeet1616
@bhaktisangeet1616 Жыл бұрын
आणि मीडिया नी असे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचवा ही विनंती... गरज आहे आपल्या सामान्य लोकांचे डोळे उघडण्याची....🙏🏻🙏🏻🙏🏻
@deshbakt6964
@deshbakt6964 Жыл бұрын
हया तरुणाची हिमतिला सलाम❤❤❤❤❤
@nitinkhade6917
@nitinkhade6917 Жыл бұрын
सत्य त्रासदायक असतं विजय मात्र सत्याचा होतो.
@swapniltamanekar3230
@swapniltamanekar3230 Жыл бұрын
अभिनंदन भावा सत्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी असेच प्रत्येकाने जागरूक असणे गरजेचे आहे
@कृष्णकमळ
@कृष्णकमळ Жыл бұрын
युवकांनी असेच पुढे यायला पाहिजे...
@mohitearc22
@mohitearc22 Жыл бұрын
ह्या तरुणसारखे भारतातील सर्व युवा वर्गाने ठरवलं तर मोदी सरकार पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही 😢😢 हा महाराष्ट्र आहें, mp, up, bihar नाही इथे प्रश्न विचारले जातात👍👍जय महाराष्ट्र🙏🙏
@hm..hindusthani
@hm..hindusthani Жыл бұрын
🤔🤔🤔🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 फक्त अशी स्वप्न पहा 😐 ते पण दर निवडणुकीत 😬
@ssarang4141
@ssarang4141 Жыл бұрын
​@@hm..hindusthani🍉🍉🍉🍉🍉२०२४ महाराष्ट्र...आम्ही वाटच बघतोय... भाजप हटाव देश बचाव
@namdeochimane7321
@namdeochimane7321 Жыл бұрын
लाथा घालुन हाकलवायचे.... जगाच्या पाठीवरील जागतिक खोटारडे, जहाल विषारी आणि कपटी लोक या देशात नको रे बाबा..हाकला यांना देशातुन...
@nandkumarpatil3097
@nandkumarpatil3097 Жыл бұрын
Great Job ❤
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 Жыл бұрын
​​@@mrperfecttayyabsayyad4877आणि भाजप चे महाजन आणि भाजपचे इतर लोक त्या तुंबलेल्या पाण्यात फोटो सेशन करत बोटीतून फिरत होते
@BhaskarGawali-u7m
@BhaskarGawali-u7m Жыл бұрын
ही बातमी लोकमतने लावल्याबद्दल धन्यवाद
@shrikantnemane8138
@shrikantnemane8138 Жыл бұрын
जिंकलास भावा
@PrintTechandMore
@PrintTechandMore Жыл бұрын
वारे मेरे भगतसिंग... जय हिंद.... जोपर्यंत जनता हुशार होणार नाही तोपर्यंत असे राज्य करणारे अनेक जण येतील.....
@sugrivgaikwad6225
@sugrivgaikwad6225 Жыл бұрын
तुला लाख लाख धन्यवाद तूझे धाडस तुझी कायदा आणि भारतीय नागरिक म्हणून त्याचे हक्क आणि त्याविषयी असणारी जागरुकता कौतुकास्पद आहे. जय भीम जय भारत जय संविधान.
@parshuramkattimani2934
@parshuramkattimani2934 Жыл бұрын
तुझ्या धाडस वृत्ति ला खूप खूप धन्यवाद भावा. जय भीम जय शिवराय 🫡🙏🫡 thank you लोकमत 🙏👌
@deepakjadhav.4461
@deepakjadhav.4461 Жыл бұрын
याला म्हणतात संविधानाची ताकत भाऊला कडक सलाम 👍🙏 जय संविधान, जय भीम 🙏
@KolhapurkarMaratha
@KolhapurkarMaratha Жыл бұрын
Sanvidhan gel khadyat
@atulsawant618
@atulsawant618 Жыл бұрын
​@@KolhapurkarMaratha ye lavdya neet bol
@Rk-rt7cg
@Rk-rt7cg Жыл бұрын
फक्त बाबांचं नाव आहे म्हणून संविधान संविधान करू नका प्रश्न विचारायला सुध्दा अक्कल आणि हिंमत लागते 😂
@atulsawant618
@atulsawant618 Жыл бұрын
@@Rk-rt7cg Tula kiti akkal ahe sang bagu Article 17 kay sangtay ala mota shana yet Comment karyla
@pravinpawar6343
@pravinpawar6343 Жыл бұрын
​@@KolhapurkarMarathakay re yedzavya kay manto tu,tuji jeebh yevdi bolte na,ti sanvidhanamule,nahitar manusmriti madhe jeebh kapaychi saja ahe , अक्कल काय gudghyat ahe काय.
@prashantzanzan1668
@prashantzanzan1668 Жыл бұрын
जबरदस्त 🙏🙏🙏 दादा.... एका गोष्टीचा अत्यंत आनंद होत आहे....की जनता आता एकवटलेली आहे व प्रश्न विचारू लागली आहे 🎉🎉🎉🎉🎉 धन्यवाद दादा 🎉🎉🎉
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Жыл бұрын
जनता महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि दुष्काळाने त्रस्त आहे.
@amitawalavalkar292
@amitawalavalkar292 Жыл бұрын
He andha bhakt na samajel ka?
@prafullasawant8044
@prafullasawant8044 Жыл бұрын
​@@amitawalavalkar292andh bhakt swata kuthe kamavun ghar chalavatat. Te bapachya kamai var khatat aani mera desh badal Raha hai chya bata kartat
@ravikumarnawghare2888
@ravikumarnawghare2888 Жыл бұрын
Good. Jay. Bhim. Jay. V. B. A.
@ajaytroy
@ajaytroy Жыл бұрын
​@@CineHeist😂😂...sarkari paishani chalu hoti ka yatra?
@MG-zw6rx
@MG-zw6rx Жыл бұрын
​@@ajaytroyमोदींच्या नावाने काँग्रेसच्या गुलामाची एवढी का जळते काही कळत नाही राव. जेंव्हा सरकारी जमिनी, संस्था, खेळ यांना नेहरू आणि गांधीच नाव दिले जात होते तेंव्हा हे कुठे झोपले होते. भारत जोडो यात्रेत किती खर्च झाला होता आणि कोणी केला होता कोणी सांगेल मला? आणि तो त्यांनी स्वतांनी केला होता तर एवढा पैसा आला कुठून? मग तोच पैसा गरिबांच्या भल्यासाठी का वापरला नाही काँग्रेस ने!देशात कुठेही एखादी चुकीची गोष्ट घडली कि मोदीच्या नावाने शिव्या द्यायच्या. आणि चांगले झाले की मोदीने थोडेच केलंय विचारायचे. हि कुठली मानसिकता आहे.🤔
@tushartu537
@tushartu537 Жыл бұрын
वैभव तुझ्या सारखं सगळ्यामध्ये वैभव आलं पाहिजे जे ठाम पणे लोकशाही देशात सरकारी वेवस्थेला प्रश्न विचारले जय संविधान भावा तुला मानाचा जय महाराष्ट्र 🙏
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. Жыл бұрын
अभिनंदन भाऊ तुमचे अगदी योग्य आहे भारत सरकारच्या योजना असेच पाहीजे
@user-ro5xo8qrpl
@user-ro5xo8qrpl 11 ай бұрын
एकदम बरोबर आहे भाऊ
@sadananddalvi6475
@sadananddalvi6475 Жыл бұрын
या तरुणाने योग्यच केले, भाजप जसे काय आपली वडिलोपार्जित मालमत्ता‌च जनतेला फुकट वाटून,जनतेवर ऊपकारच करत आहेत,अशा आविर्भावात हे सरकार वागत आहेत ❤👍👍👌👌
@hemanthb9723
@hemanthb9723 Жыл бұрын
Mag Congressne kay kele hote.
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 Жыл бұрын
​@@hemanthb9723काँग्रेस मनमोहन सिंग सारखा अर्थतज्ज्ञ दिला म्हणून लोक महागाई पासून तरी वाचत होते अंधभक्त भीक मागतील पण सत्य समजून नाही घेणार 😂😂
@KondibaMundhe-fn6le
@KondibaMundhe-fn6le Жыл бұрын
​@@hemanthb9723 Bhadkhau, Cong. ni ase kahihi kele nahi? , jantela khote Ashvasane dileli nahi?
@discostation4539
@discostation4539 Жыл бұрын
are zavnyadichya... congress ne kel aast tr modi la ubaraychi garaj nhvti @@KondibaMundhe-fn6le
@jitua394
@jitua394 Жыл бұрын
​@@hemanthb9723tu chatya aahes 🍌🍌🍌
@SatishIngale-we4sq
@SatishIngale-we4sq Жыл бұрын
असे चांगले तरून समाजाला दिशा देत असतात.असे राजकारणामधे तरुन पाहीजे भावानो, शिक्षण हे वाघिनिचीचे दुध आहे 💯 जो शिकतो तो असाच दहाडतो,गरजतो ,भाई 💯 सेलुट तुला 👍.....
@TheBOSS-sz8ew
@TheBOSS-sz8ew Жыл бұрын
दिसली का संविधान चीं ताकत... जय संविधान जय भारत... 👍🏻🇮🇳
@sangeetajamgade3039
@sangeetajamgade3039 Жыл бұрын
तेच सविंधान ची वाट लावली, बोलणाऱ्या ला जेल, विरोधकांना संसदे तून निलंबन
@abwcreater5704
@abwcreater5704 Жыл бұрын
​@@sangeetajamgade3039तो निघणार बाहेर तु टेन्शन नको घेऊ
@sanjaya9461
@sanjaya9461 Жыл бұрын
वा रे भावा मन जिकंलस. जय भीम जय संविधान 🙏🙏
@nitinkamble1142
@nitinkamble1142 Жыл бұрын
शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, जो पिणार तो गुरगुरणारच. जय भिम 🙏🏻
@AjayAnasane-e7s
@AjayAnasane-e7s Жыл бұрын
हेच तर हुकुमशाहीची सुरुवात आहे,जागे व्हा
@sanghmitrawasnik8799
@sanghmitrawasnik8799 Жыл бұрын
अभिनंदन बेटां ऐक जागरूक नागरिक म्हनून भुमिका,सविंधान नाच्या दायरयात राहुन, प्रश्न..जय भिम भावा❤❤❤❤❤❤❤❤❤
@deepakmore7891
@deepakmore7891 9 ай бұрын
राज वैभव अभिनंदन तूझ्या सारखे युवा प्रत्येक घरात ,गावात देशात तयार झाले पाहिजेत
@being-suraj3477
@being-suraj3477 Жыл бұрын
अन्यायाविरुद्ध फक्त्त आणि फक्त्त जयभिम वाले बोलू शकतात... बाकीचे सगळे तोंडात बोळे घालून बसतात.. जयभिम दादा 🙏🙏🙏
@jitua394
@jitua394 Жыл бұрын
Correct bhau khara aahe 👌🏻👍👍👍
@krishnakapure3203
@krishnakapure3203 Жыл бұрын
राईट भाई
@mkadam9769
@mkadam9769 Жыл бұрын
True
@Renaissance861
@Renaissance861 Жыл бұрын
मी मराठा आहे आणि तुम्ही शंभर टक्के सत्य बोलत आहात. जय शिवराय जय भीम
@sagar5690
@sagar5690 Жыл бұрын
He khar aahe ... 100% khar aahe
@alkachakranarayan2304
@alkachakranarayan2304 Жыл бұрын
चला आजची पिढी संविधान साक्षर होत आहे यासाठी या माझ्या भावाला मानाचा कडक जय भीम 🙏🙏🙏
@sugandhsorte7211
@sugandhsorte7211 Жыл бұрын
असा विरोध गावागावातून व्हायलाच पाहिजे.
@rameshwarmahekar-2439
@rameshwarmahekar-2439 Жыл бұрын
जय संविधान। जनतेच्या पैस्यांचा गैरवापर कधी थांबणार!!!
@nihalsinfo6184
@nihalsinfo6184 Жыл бұрын
जरूर याने MPSC केलं असेल. खूपच कड्क भावा, सलाम आहे तुला
@amol_ahire
@amol_ahire Жыл бұрын
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिला तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही❤
@navnathsaple9088
@navnathsaple9088 Жыл бұрын
तुमच्या सारखी माणसं प्रत्येक गावामध्ये असावीत. जय शिवराय. .
@vilasgaikwad66
@vilasgaikwad66 11 ай бұрын
सही बात कही आपने हर भारतीय नागरिकों यह बात सोचने चाहीये.हैसे युवा हर ग्रामपंचायत में होना चाहिए.और हर भारतीय नागरिकों का यह काम हैं
@bhagyashriwagh9437
@bhagyashriwagh9437 Жыл бұрын
असे जागरूक तरुण वर्ग निर्माण झाला तरच ह्या देशात लोकशाही नांदेल❤❤
@dilipkeshwani2228
@dilipkeshwani2228 Жыл бұрын
छान भावा तुझ्या या ढाळस ला माझं संपूर्ण समर्थन जय महाराष्ट्र जय शिवराय
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw Жыл бұрын
कोल्हापूर कर रॉक❤❤❤
@rajurathod3552
@rajurathod3552 11 ай бұрын
राज वैभव मनःपूर्वक आभार
@pravinjagtap3940
@pravinjagtap3940 Жыл бұрын
सेलुट भावा.... हीच जागृती.... प्रत्येक.... नागरिकाला झाली पाहिजे ❤❤❤❤
@sandeshkamble7122
@sandeshkamble7122 Жыл бұрын
कोल्हापूर ही समतेची भुमी आहे जय जोती जय शाहू जयभीम🎉🎉
@Prashant-kl9kj
@Prashant-kl9kj Жыл бұрын
भावाने लयच अभ्यास केला आहे mpsc चा❤❤
@pranitrane7757
@pranitrane7757 9 ай бұрын
बरोबर आहे भावा
@ashokpanmal6747
@ashokpanmal6747 Жыл бұрын
अतिशय सत्य प्रश्न विचारण्याचे धाडस केले आहे या मित्राने, अभिनंदन या तरुणाचे
@SKumar-vn3xv
@SKumar-vn3xv Жыл бұрын
कौतुकास्पत कामगिरी, अश्या तरुणांची गरज आहे..❤
@gajananparhad
@gajananparhad Жыл бұрын
ही पावर संविधानाची आहे, याकरिता प्रत्येकाने आपल्या घरी संविधान हे आवश्यक न्यावे आणि ते आत्मसात केले तर आपल्याला कोणीही मूर्ख बनवू शकत नाही हे आपल्याला या जवानाने सिद्ध करून दाखविले. जय हो संविधान, जय हो भारत, जय हो महाराष्ट्र.
@subhashhapse7749
@subhashhapse7749 Жыл бұрын
वा..... ग्रेट भावा.. मानलं तुला.... जय भीम जय संविधान......
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН