Shukla Vs Marathi : कल्याण मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या शुक्लाच्या सुनावणीवेळी राडा, काय घडलं?HA3

  Рет қаралды 232,259

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 689
@marutimane3856
@marutimane3856 15 сағат бұрын
ह्या असल्या मराठी लोकांच्या suport मुळे हे भैये माजलेत, ह्यांना मराठी बोलायला पण लाज वाटते आम्हाला
@LUCIFER-v9c
@LUCIFER-v9c 14 сағат бұрын
1500 me bik jate hai 😂
@Xyzrscreatures
@Xyzrscreatures 13 сағат бұрын
Right bik jate😂😂😂😂
@kiranambekar2307
@kiranambekar2307 5 сағат бұрын
बरोबर आहे आपली मराठी लोकच मराठी लोकांच्या सोबत नाहीत,, म्हणून हे बाहेरचे लोकांचा माज चढलाय
@ravindradapase
@ravindradapase 5 сағат бұрын
आपली लोक इथेच चुकतात आपले वाद आपल्यात राहून द्यायला हवेत पण जिथे मराठी लोकांचा सपोर्ट करायला हवेत तिथे आपण सुपोर्ट करायला हवं..
@nandkumarauti851
@nandkumarauti851 5 сағат бұрын
भाई एकदम बरोबर बोललात अशाच लोकांमुळे बाहेरचे लोक माजले
@sahyadritrekker92
@sahyadritrekker92 16 сағат бұрын
मराठी लोक मेले का याला तुडवा ना पोलीस काय करत आहे तिथं
@buaskergarud3938
@buaskergarud3938 6 сағат бұрын
मराठी लोक कधीचेच मेलेले आहेत 😮
@akshayyyyyyyyyyyy
@akshayyyyyyyyyyyy 5 сағат бұрын
मेले मार्ले बीजेपी ने
@Jayjayshanidev
@Jayjayshanidev 4 сағат бұрын
Hindus before election's : Hindu khatre mai hai 😢 Hindus after election's: fight with each other 😅😅
@ravikumaryadav8215
@ravikumaryadav8215 4 сағат бұрын
@@Jayjayshanidev Sahi BHAVA..
@mein3324
@mein3324 3 сағат бұрын
@@Jayjayshanidev Hindi people before election: "Bhai hum sab hindu hai, toh marathi hindi kyun karna?" Hindi people after election: "Marathi ki mkc, maar usko uske family ko marathi hai toh kya hua, maar uus marathi ko. Tu marathi hai? marathi ko hya pe ghar nahi milega, sirf gujarati rehte hai yaha pe."
@Musicmakelifebeauty
@Musicmakelifebeauty 15 сағат бұрын
मराठी माणूस परप्रांतीय ना सपोर्ट करतात म्हणून हे माजतात
@Jayjayshanidev
@Jayjayshanidev 4 сағат бұрын
Hindus before election's : Hindu khatre mai hai 😢 Hindus after election's: fight with each other 😅😅
@abhishekyadav3905
@abhishekyadav3905 4 сағат бұрын
You wrong
@janardhanpukale8599
@janardhanpukale8599 3 сағат бұрын
Kay true​@@abhishekyadav3905
@mein3324
@mein3324 3 сағат бұрын
@@Jayjayshanidev Hindi people before election: "Bhai hum sab hindu hai, toh marathi hindi kyun karna?" Hindi people after election: "Marathi ki mkc, maar usko uske family ko marathi hai toh kya hua, maar uus marathi ko. Tu marathi hai? marathi ko hya pe ghar nahi milega, sirf gujarati rehte hai yaha pe."
@surajwavre8291
@surajwavre8291 3 сағат бұрын
आपण कोण? मराठी की हिंदू?
@Dsp-b7r
@Dsp-b7r 16 сағат бұрын
शुक्ला बरोबर त्याचया समर्थकांना पण कायमचं आतमधे ठेवा 😡
@rockganeshvideostatus3414
@rockganeshvideostatus3414 Сағат бұрын
@@Dsp-b7r sahi kia sukla ne
@bhushanparab621
@bhushanparab621 16 сағат бұрын
डोळे दाखवणारा सानप batlela मराठी आहे शत्रूला ठेचाच पण फितुराला पहिले ठेचा
@Saachii24
@Saachii24 11 сағат бұрын
Ek no
@bharatkashid6924
@bharatkashid6924 6 сағат бұрын
धनंजय मुंडे चा गाववाला आहे
@Nandkishore-l6u
@Nandkishore-l6u 5 сағат бұрын
एकदम बरोबर . हे भैया लोक महाराष्ट्रात नकोच भाऊ
@demya3464
@demya3464 4 сағат бұрын
तू कोण 😂
@surajwavre8291
@surajwavre8291 3 сағат бұрын
तुम्ही कोण? हिंदू की मराठी??
@cvi15
@cvi15 7 сағат бұрын
जो पर्यंत मराठी माणूस एकत्र येणार नाही तो पर्यंत काही ही होणार नाही
@santosh9280
@santosh9280 16 сағат бұрын
महाराष्ट्र विकला गेलाय.... छत्रपती शिवरायांचा , शंभु महाराजांचा महाराष्ट्र चटके सहन करतोय ....
@Jayjayshanidev
@Jayjayshanidev 4 сағат бұрын
Hindus before election's : Hindu khatre mai hai 😢 Hindus after election's: fight with each other 😅😅
@कोकणस्वार
@कोकणस्वार 16 сағат бұрын
डोळे करून बघत होता तर बाहेर काढायचे डोळे. परप्रांतीय यांनी दादागिरी नाही करायची महाराष्ट्रात पाहुण्यासारखं राहायचं.
@pshapat4208
@pshapat4208 16 сағат бұрын
गप बस बाबा तू...काम करायला नको काय नको पाट्या टाकून दिवस निघत नाही
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 16 сағат бұрын
हो.येथे महाराष्ट्र मध्ये फक्त मराठाच दादा.बाकीच्यांनी फक्त पोट भरायचे नाद कींवा बरोबरी करायची नाही.गरीब असो श्रीमंत असो आम्ही आमच्या महाराष्ट्रात आहोत तुमच्या कोणाच्या राज्यात नाही. एक काम करा त्याला राहत असलेल्या सोसायटी त नागडा फिरवा आणि त्याची मस्ती जीरवा.
@oldbott
@oldbott 15 сағат бұрын
अरे हे मराठीच आहेत..
@Sarang.Chaudhari
@Sarang.Chaudhari 14 сағат бұрын
एक काम कर. तु काढ याचे डोळे बाहेर. आणि दुसरी गोष्ट अशी की आरोपी पण मराठीच आहे.
@Aum50505
@Aum50505 11 сағат бұрын
Aplich Mansa aplech pay kechun perpranti na madat karnare.. ka maaz nahi jadnar ya bhaiyanna. Yanni wafadar banun thewlet. Tar perpranti lokanni ya wafadar lokanna warach damdati karavi
@happyv007
@happyv007 7 сағат бұрын
जर वकील साहेबांना कोणी काही केलं तर या सानप ला चोप देऊन टाका
@mein3324
@mein3324 2 сағат бұрын
चोप नाही, सरळ encounter करून टाका. भाईगिरी सगळी निघून जाईल. महाराष्ट्रामध्ये गुंडाराज नको.
@maheshrabadeofficial5452
@maheshrabadeofficial5452 7 сағат бұрын
अरे हा शुक्ला काय मोठा सेलिब्रिटी आहे काय त्याचे समर्थक व्हायला. भैया लोकांचा माज जागेवर उतरवत चला म्हणजे परत हिंमत होणार नाही चूक करायची... जय महाराष्ट्र
@roshannaik3890
@roshannaik3890 4 сағат бұрын
Paisa bro... Mahnun ha jadav support kartoy. Dadagiri karun pude aalet. Mahnun tar bhaiyancha maaz wadlay
@tukarampatil8024
@tukarampatil8024 4 сағат бұрын
शुक्ला बीजेपी वाल्यांचा जावई आणि शिंदे -अजित दादाचा मेव्हणा आहे. इथून पुढे मराठ्यांनी खाली मान घालुनच राहावं लागणार.
@Gajaouo
@Gajaouo 2 сағат бұрын
Ja tu sahi karun ya 😂
@andycric
@andycric 59 минут бұрын
​@@Gajaouo त्यांच्या डांगीतून त्याच दिवशी बेसन काढलय मनसेने म्हनून वळवळतोय 😅😂
@pramodsawant5322
@pramodsawant5322 4 сағат бұрын
जर कोणी मराठी त्यांना सपोर्ट करत असेल तर त्यालाही संपवा महाराष्ट्रात अशा लोकांना कायमचे संपवा तरच महाराष्ट् वाचेल!
@shardhapatil9459
@shardhapatil9459 3 сағат бұрын
Brobr 👌🏻
@amitjadhav8580
@amitjadhav8580 6 сағат бұрын
वकील साहेब १ नंबर माज जिरवत आहात तुम्ही त्यांचा.
@akshay-gb9rh
@akshay-gb9rh 10 сағат бұрын
ऐका परप्रांतीय मुळे आपल्या किती मराठी लोकांना त्रास झाला बघा. पोरं आपली जैल मध्ये, त्यांची फॅमिली काळजी मध्ये, वकील प्रेशर मध्ये , पोलिस धावपळी मध्ये
@Jay-8252
@Jay-8252 4 сағат бұрын
Ti por marayla geli hoti Marathi family la Ani mare paryant Marla tevha ny ka tumhala Daya ali....tya poran chi Daya yete police chi Daya yete
@kavitatodkar7838
@kavitatodkar7838 4 сағат бұрын
Kharach
@bsgurav7192
@bsgurav7192 5 сағат бұрын
हे मराठी शुक्ला याच्या पार्टी अणि पैसे खाणारे लोक आहेत. पोलिस अणि न्यायालयाने आपले काम चोख पार पडावे अशी तमाम मराठी जणांची अपेक्षा आहे
@kingsmail240
@kingsmail240 5 сағат бұрын
शुक्ला आत मध्ये आहे तरी त्याचे समर्थक किती माज असल्यासारखे बोलतायत.... यांना कोणाचीच भिती नाहीत....
@dj14169
@dj14169 15 сағат бұрын
हे जे त्या भैयाची बाजू घेत आहेत त्यांनी त्याच्या आया बहिणी त्या भैया खाली झोपवल्या आहेत का ?
@oldbott
@oldbott 15 сағат бұрын
अरे इथ मराठी मुख्यमंत्री सलमान संजय शाहरुख ला बोलवतो अशोक सराफ जागी त्यांना पण तू शिव्या देतो
@buaskergarud3938
@buaskergarud3938 6 сағат бұрын
तसेच काही तरी असावं
@ramchandramali2053
@ramchandramali2053 6 сағат бұрын
नक्कीच झोपवल्या असतील
@vilasgangan5427
@vilasgangan5427 3 сағат бұрын
मामाचे नाते सांगतो म्हणजे याची बहिण शुक्लाची आई. शंकेला वावच नाही.
@Gajaouo
@Gajaouo 2 сағат бұрын
Ho bhaiya jhhopale aahe Marathi aktra hote bhaiya hot nahi 😢
@jaisakarogevaisabharoge..3505
@jaisakarogevaisabharoge..3505 7 сағат бұрын
या असल्या फितूरांन मुळे आपले संभाजी राजे पकडले गेले होते....
@Maharashtra_man
@Maharashtra_man 2 сағат бұрын
Vanjari fitoor aage
@swapnil_tambe
@swapnil_tambe 8 сағат бұрын
वकील साहेब आपण छत्रपती शिवाजी महाराजाचे मावळे आहोत डोळे काढायचे तिथेच त्याचे.
@ashoksawant2252
@ashoksawant2252 5 сағат бұрын
हे मराठी शुक्लाचे सपोर्ट करणारे आहेत त्यांना मनसेने जब विचारून त्यांच्याकडून स्पष्टीकरण घ्यावे.
@Akshayमराठी
@Akshayमराठी 7 сағат бұрын
काय चालु आहे महाराष्ट्र मधे... कोर्ट मधे पण... धमकी... आता बाहेरून यनाऱ्या ना पण घाबरून राहायचं का....😮‍💨😮‍💨 काझी मराठी माणसा मुळे हे दिवस बघायला दिसतात. जेवा स्वाता वर एल तेंव्हा समजेल
@anilmohite6546
@anilmohite6546 6 сағат бұрын
पहिल्यादा या मराठी माणसाला कायमचा बंदोबस्त करावा पोलिसांनी..‌ कारण खुण्याला पाठिशी घालणार्याला हे आपलेच मराठी ( कलंकित ) आहेत ते ताकद देत आहेत... त्यांचा पहिला बंदोबस्त करावा....
@udaymunde2074
@udaymunde2074 2 сағат бұрын
या अशा लोकांच्या सपोर्ट मुळे बाहेरील लोक जास्त माज करतात
@shashikantpatil5058
@shashikantpatil5058 6 сағат бұрын
मराठी जयचंद लोकांना हाताशी धरलंय शुक्लाने 😂😂😂
@ashokwagire4769
@ashokwagire4769 8 сағат бұрын
‍भयंकर बाब मराठी माणसाला मारून मराठी माणसं सामिल व मराठी माणूसच एका भैयासाठी प्रेशराईज विचार करा असेच आपसात लढवले जाणार
@muktewshwardasalkar9139
@muktewshwardasalkar9139 9 сағат бұрын
बरोबर आहे वकील साहेबांच
@yogeshpatil2635
@yogeshpatil2635 15 сағат бұрын
दर महिन्याला मनसेचा प्रसाद खाऊन पण या लोकांची एवढी हिंमत होतेच कशी??
@myfristblogg3630
@myfristblogg3630 5 сағат бұрын
तभी एक भी सीट नही जीत पाई मनसे , केवल घर में शेर हैं ए
@Jayjayshanidev
@Jayjayshanidev 4 сағат бұрын
0 seat😂
@rohanraut5038
@rohanraut5038 3 сағат бұрын
@@myfristblogg3630 tula pn prasad bhetay vatat? ghar me she nahi re baher kadhun maru jast dadagiri keli tr ikde ..
@jaydevshirodkar8011
@jaydevshirodkar8011 2 сағат бұрын
बी जे पी ची खाज आहे ना M S च्या लोकांना
@Gajaouo
@Gajaouo 2 сағат бұрын
He sagade mns ne Keleli aahe daridari
@Letst489
@Letst489 7 сағат бұрын
आपलेच कुंपण शेत खाते त्याला काय करणार... आपण गुजराथी मारवाडी, भैय्या दोष देतो मराठ्याला त्रास देतात पण मराठी माणसाचं मराठी माणसाला सपोर्ट करत नाही ..भैय्याच्या सपोर्ट ला हा सो कॉल भाई कोण आहे तो आलाय
@nandkishormaldikar8683
@nandkishormaldikar8683 4 сағат бұрын
या प्रकरणात त्या शुक्लाच्या बाजुने अनेक मराठी माणसे ऊभी आहेत शिवाय मारहाण करणार्या गॅग मध्ये मराठी तरुण आहेत याची देखील स्थानीक पोलीसांनी व कोर्टाने दखल घ्यावी , अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.
@vijayparihar2264
@vijayparihar2264 15 сағат бұрын
हा कुठून आलाय आणि कसला शुक्ला समर्थक 🙄🙄🤔🤔🤯🤯
@Sikky-817
@Sikky-817 3 сағат бұрын
तो बाजीराव पेशवा आहे 😅😅
@jeet4242
@jeet4242 Сағат бұрын
बायली दान केलीय शुक्ला ला😂
@vidyakasare5254
@vidyakasare5254 46 минут бұрын
आईचा पूच्चा शुक्लाच्या हा कोण बlलजी लागून गेला का समर्थक म्हणे दोन हंटर लावा सlल्याना
@prempatil1621
@prempatil1621 Сағат бұрын
हा बोलणारा मित्र आहे असं बोलतो आसल्या मराठी लोकानं मुळे हे परप्रांतीय माजलेत
@yogeshpatil2635
@yogeshpatil2635 15 сағат бұрын
हा सानप मराठीच आहे का? कि दुसऱ्याच कुणाचा आहे??
@Viduytseea
@Viduytseea 39 минут бұрын
Sanap cha baap Bhayya Asel
@devil-iv3sm
@devil-iv3sm 11 сағат бұрын
सानप हा मराठा नसून भैया आहे...
@Maharashtra_man
@Maharashtra_man 2 сағат бұрын
Rajsthani Vanjari sale
@Gajaouo
@Gajaouo 2 сағат бұрын
Nahi he machuware he 😅
@Gajaouo
@Gajaouo 2 сағат бұрын
Machhuwara aahe he
@DattaJadhav-bv7lm
@DattaJadhav-bv7lm Сағат бұрын
Sanep,lachar,ahi
@RaybaGawanda
@RaybaGawanda 7 сағат бұрын
बाहेरच्यांना काही आपलेच मराठी माणसाचा हात असतो काहींचा.
@ashishsurve3356
@ashishsurve3356 5 сағат бұрын
महाराष्ट्र भैय्या लोकांचे झाले आहे✅✅💯💯
@jp_patil
@jp_patil 16 сағат бұрын
तुम्हीच मेन जे करता म्हणून मराठी माणुस मागे आहे.
@vinodshinde827
@vinodshinde827 11 сағат бұрын
अरे किती या भैया लोकांस मारायचे..यांना मदत करणारे आहेत ना मराठी भैये
@Gajaouo
@Gajaouo 2 сағат бұрын
Bhaiye la aktra nahi hotat na m😂
@Gajaouo
@Gajaouo 2 сағат бұрын
Bhaiye sikhun gele 😂 Ani te aktra hotat apla sathhi 😅
@umeshmaradwar1734
@umeshmaradwar1734 7 сағат бұрын
कोणी परप्रांतीय राहील त्याला आपली मराठी माणस डोक्यावर बसवतात आपल्या मराठी माणसाला किंमत कमी देतात मग ती पर प्रांतीय लोक आपल्या लोकांची किंमत करत नाही दम दाखवतात जमिनी,व्यवसाय, राजकारण ते मंदिर पुजारी मालकी हक्क अश्या गावा गावात जाऊन शहरात अनेक ठिकाणी त्यांनी प्रस्त माजवून ठेवलं मराठी माणसाच्या हाती काय आपल्याच महाराष्ट्र राज्य युवक तिथं काम धंदा नोकरी शोधणे कठीण संपूर्ण देशात मराठी माणूस मागास झाला आहे.. कोणी मराठी माणूस पंतप्रधान पदी नाही झाला मराठी माणसाचां दुश्मन मराठी माणूस... छत्रपती शिवाजी महाराज असो की छत्रपती संभाजी महाराज.. त्यांना दुश्मन परकीय नंतर होता होता मोठा दुश्मन औरंग्या ते अफजलखान यांना सोबत करणारा मराठी माणूस तेव्हा त्यांनी छ. संभाजी महाराज ना पकडून दिले त्याना मोगलांनी हाल हाल करून मारले .. मराठी माणूस ऐकता नाही त्याचा फायदा वाईट माणस घेतात.. देशात सर्वांना हक्क पण मराठी माणूस प्रथम आपल्या महारष्ट्र देशात मग बाकी भावा सारखे रहा आमच्यातले बनून .. इतकं परप्रांतीय ना समजू नये नसेल समजत मग राज साहेब चुकतात कुठ
@RajeshShedge-1991
@RajeshShedge-1991 6 сағат бұрын
या भैया लोकांना माज किती आहे
@ajitbhadule103
@ajitbhadule103 13 сағат бұрын
सानप सारखे जयचंद असतात आपल्यात राहतात दुसऱ्या चे उष्ठ खातात आणी आपल्याला च शिकवतात
@sharadcholke7332
@sharadcholke7332 13 сағат бұрын
शुक्लाचा माज नक्कीच उतरला....😂😂😂😂😂😂
@umeshsalunke35
@umeshsalunke35 7 сағат бұрын
Nahi ajun jo prynt areat bhitine raat nahi to prynt nahi Yeta jata tyala as vatla payje ata aplyala koni tari marna
@jmb6114
@jmb6114 7 сағат бұрын
Barobar dada ​@@umeshsalunke35
@Gajaouo
@Gajaouo 2 сағат бұрын
​@@umeshsalunke35jay bhim jhhatu 😂
@Gajaouo
@Gajaouo 2 сағат бұрын
Jay bhim bola Ani gup bus 😂 Nile kabutar
@ajsavs735
@ajsavs735 3 сағат бұрын
भले कायद्याच्या कचाट्यातून सुटुदे, पण बाहेर आल्यानंतर महाराष्ट्रात राहणं मुश्किल झालं पाहिजे इतका मानसिक त्रास झाला पाहिजे.
@octopus1860
@octopus1860 7 сағат бұрын
शुक्ला समर्थक ? कोण नेता लागून गेला का ? समर्थकांची गठडी वळा आणि कोठडीत छान तुडवा.
@devendrarajguru707
@devendrarajguru707 16 сағат бұрын
ह्याला पण घ्या कोपर्यात्😂
@pravinpatil9944
@pravinpatil9944 16 сағат бұрын
अरे किती हा माज
@ApurvaLad-o6g
@ApurvaLad-o6g 10 сағат бұрын
आपला मराठी माणूस त्या भैयाचा समर्थक आहे हे काय चालू आहे त्या भैयाने मराठी कुटुंबातील लोकांना मारहाण केली आहे तर आपलाच मराठी माणूस त्या भैयाचा समर्थक म्हणून त्याच्या बाजूला उभे राहून त्याची बाजू घेतो आहे नवल म्हणावे लागेल आता सानप भाऊ नका असे त्या भैयाला कसे काय तुम्ही समर्थन करत आहात आपण मराठी आहोत त्याने मारहाण केली आहे चुकीचा वागला आहे तो विचार करून समर्थन करायला हवं होतं तुम्ही चुकीचे केलेत तुम्ही हे सानप साहेब
@itsmaddy46
@itsmaddy46 Сағат бұрын
Are baba, snap la shukla kadun kahi Tari fayada asel mhanun to tya bhaiyachi baju ghet asel. Shevti kay swatacha swarth first.
@umednille
@umednille 15 сағат бұрын
राज साहेब पाहिजे...💯🚩
@Sarang.Chaudhari
@Sarang.Chaudhari 14 сағат бұрын
काही फायदा नाही 😂
@pranitphapale
@pranitphapale 11 сағат бұрын
​@@Sarang.Chaudhari मग तू जा आहे का दम
@Gajaouo
@Gajaouo 2 сағат бұрын
Sagade tenchi den aahe 😂 😆
@UddhavraoNimbalkar
@UddhavraoNimbalkar 16 сағат бұрын
दादागिरी मोडून काढली पाहिजे.
@pravinwani2491
@pravinwani2491 6 сағат бұрын
हाउसिंग सोसायटी मध्ये सगळीकडेच यूपी वाले दादागिरी करत आहेत. थोड्या थोड्या कारणावरून वाद घालत आहेत. यूपी बिहार सारखी वागत आहेत.
@sanjayshende4642
@sanjayshende4642 14 сағат бұрын
मनसे ने यात लक्ष घालावे वकिलांना सुरक्षा द्यावी
@prajwalkadam5066
@prajwalkadam5066 3 сағат бұрын
VAKEEL SAHEB 🎉 GOOD WORK
@udaymahire3456
@udaymahire3456 4 сағат бұрын
जोपर्यंत भाजपा महाराष्ट्रात आहे, तोपर्यंत असेच किस्से होणार मराठी माणसांसोबत. तयार रहा
@Gajaouo
@Gajaouo 2 сағат бұрын
Jay bhim aktra howa
@udaymahire3456
@udaymahire3456 2 сағат бұрын
@Gajaouo Jay Bhim Bhau 🙏
@yourphilopher8065
@yourphilopher8065 15 сағат бұрын
शुक्ला ला महाराष्ट्राबाहेर हाकला 😢
@sunilgawli8391
@sunilgawli8391 3 сағат бұрын
आता आपण सर्व मराठी बंधू व भगिनी नो आपले आप आपसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे तरच हे असे हल्ले आणि शिवीगाळ थांबतील नाहीतर पुढे पुढे आणखी परिस्थिती वाईट होणार काळाची पाहूले ओळखा आणि ऎकत्र या. जय मुंबई जय महाराष्ट्र 🙏🙏
@kp7240
@kp7240 8 сағат бұрын
302 वाला बाहेर काय करतो आहे
@swapnilkokate8923
@swapnilkokate8923 4 сағат бұрын
शुक्लाचा समर्थक मराठी आहे! जबरदस्त!
@Gajaouo
@Gajaouo 2 сағат бұрын
Tumhi loke aktra hotat tela kay 😂 ?
@pbkokare
@pbkokare Сағат бұрын
शुक्ला पांडेचे समर्थक मराठी आहेत ही शोकांतिका अशा लोकांमुळेच शुकला पांडेचा मुंबईमध्ये माज चढलाय
@kundandhari3628
@kundandhari3628 Сағат бұрын
इतिहास साक्ष आहे किल्ले चे दरवाजे आतून आपलेच लोकांनी खोलेले आहेत..नाही तर आपल्यावर कोणी साशन केले नसते..
@sachinjagadale-z7j
@sachinjagadale-z7j 4 сағат бұрын
वकील साहेब एक नंबर
@jitendrasalunke7063
@jitendrasalunke7063 4 сағат бұрын
शिवसेना प्रमुख आणि मनसे अध्यक्ष. यांनी लक्श घातले पाहिजे
@janardhanpukale8599
@janardhanpukale8599 3 сағат бұрын
Vakil sahebachi welcome ❤❤❤❤❤
@rahuljagtap2924
@rahuljagtap2924 2 сағат бұрын
लय मस्ती आहे की परप्रतीय .....कोणता मामा आहे लय मस्ती आहे काय मामाला
@kirangaikar6028
@kirangaikar6028 5 сағат бұрын
त्या आरोपींना आता मनसे भाष्या देवाय लागेलराजू दादा कडे संपर्क करावं
@laxmansatale139
@laxmansatale139 2 сағат бұрын
सानप म्हटल्यावर हा कोण आहे आणि हा पण एक आरोपी आहे कोर्टाने लक्ष द्यावे
@harsh-simplelife
@harsh-simplelife 5 сағат бұрын
सानप यांनी महाराष्ट्र बाजु ने ऊभे रहावे.... शूक्ला मित्र असेल तर बाजु न घेता शांत बसावे... भैया लोकांचा खरच खुपच त्रास होत आहे मराठी लोकांना
@theactualman333
@theactualman333 5 сағат бұрын
मनसेनं ॲक्शन घ्यावी..... हि मराठी लोकांची इच्छा.... सानपला तुमच्या भाषेत समझावे
@DattuAher-w1z
@DattuAher-w1z 6 сағат бұрын
लोक कोर्टात देखील घाबरत नाही कडक कायदे करावे लागतील
@BP-sf7br
@BP-sf7br 5 сағат бұрын
कायदे कडक नाहीत, आहेत त्यांची अम्मलबजवणी नीट होत नाही... बळी तो कान पिळी अशी अवस्था आहे देशाची
@gurunathgangnaik192
@gurunathgangnaik192 4 сағат бұрын
त्या शुक्ला ची काही मराठी माणसं का बाजू घेतात ते कळत नाही, मराठी माणसाला साथ द्या
@CharansinghSailoni
@CharansinghSailoni 2 сағат бұрын
मराठी माणूस भैय्या लोकाना सपोर्ट करतात
@shankardoiphode1901
@shankardoiphode1901 2 сағат бұрын
कोर्ट वकील सोडा डायरेक्ट यम राज कन्फर्म शूट ऑर्डर काढा त्या शिवाय असं प्रकार बंद होणार नाही
@sandeepkharat1691
@sandeepkharat1691 8 сағат бұрын
सानप तु मराठी आहेस भैयाची वकीली काय करतोय!😢
@rahuljagtap2924
@rahuljagtap2924 2 сағат бұрын
सानप आम्ही मराठी माणसे कोणाच्या नादी लागत नाही तू असशील आरोपी पण आम्ही पण ही शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत
@bharatsapkal9648
@bharatsapkal9648 14 сағат бұрын
तू घे वकीलपत्र तू लढ आणि मराठी मसाला न्याय दे
@MarutiPichad-ip3sy
@MarutiPichad-ip3sy 16 сағат бұрын
उठ मराठी माणसं जागा हो
@anagha27
@anagha27 12 сағат бұрын
Sanap jaga aahe😂
@prasadcnavale
@prasadcnavale 2 сағат бұрын
कसल आलंय.. जमिनी, घर विकून बसलेत.. जे मोठे मराठी लोक होते ते गेले बाहेर..
@sudhirpatil6159
@sudhirpatil6159 Сағат бұрын
ह्या लोकणा माज येणारच कारण आपण येकत्र येत नाही फक्त एका मेकाची टांग खेचण्यात व्यस्त आहेत म्हणून ते फायदा घेतात
@AvinashनारायणMahadik
@AvinashनारायणMahadik 15 сағат бұрын
जयदीप सानप शुक्ला समर्थक कसा? 🤔
@Maharashtra_man
@Maharashtra_man 2 сағат бұрын
Vanjari gaddaar aahe
@jayeshkalse956
@jayeshkalse956 12 сағат бұрын
वकिल खुप समजदार आणि रागीट पण आहेत
@namdeowaje2532
@namdeowaje2532 2 сағат бұрын
डंक मरण्या आधी जो ठेचतो, तोच खरा राजा. बायकांचे आठवणीने बांधलेल्या राजमहालासाठी खर्च करणारे फार पहिले 😃 रायतेसाठी गड जिंकणारा माझा राजाच होता. 🙏
@ganeshpatil9421
@ganeshpatil9421 4 сағат бұрын
शुक्लाला मराठी दणका दिलाच पाहिजे.. पोलिसांची जबाबदारी वाढली आता वकिलांना धक्का लागला नाही पाहिजे...
@ravis6534
@ravis6534 17 сағат бұрын
सरोदे साहेब 🙏
@ChetanSag
@ChetanSag 4 сағат бұрын
Advocate protection Act....
@avinashb4711
@avinashb4711 2 сағат бұрын
मराठी लोकांनो एकजूट व्हा. अजुन वेळ गेली नाही.
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 2 сағат бұрын
आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे. १९६४/६५ साली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै.यशवंतराव चव्हाणजी मंत्रालयात बैठकित त्यांच्या ML A पुढे नेहमी म्हणत "" मुंबईकडे लक्स देऊ नका. आपल्याला खूप साखरेचे कारखाने काढावयाचे आहेत,"" महाराष्ट्रातील साखरेंच्या कारखान्यां साठी महाराष्ट्र कै.Chavanji नी गुजराती, मारवाडी, सिंधी इत्यादी परप्रांतियांना देवून टाकला.. त्याचा हा परिणाम.
@amolmarathe7325
@amolmarathe7325 14 сағат бұрын
सानप आणि शुक्ला काय कनेक्शन. अरे सुधरा मराठी माणसांनो.
@npnews9515
@npnews9515 4 сағат бұрын
सरोदे तुमच्या सोबत आम्ही आहोत हा शिवाजी महाराज बाबा साहेबांचा महाराष्ट्र आहे घाबरु नका तुम्ही नडा. काही मराठी माणस च्या चुकी च्या सपोर्ट मुले परप्रांतीय माजलेत.
@motivationandrealimage3423
@motivationandrealimage3423 14 сағат бұрын
किती माज करावं माणसांनी
@dhananjayjadhav9073
@dhananjayjadhav9073 7 сағат бұрын
मस्ती आल्या ह्या bjp मुळे परप्रांतियांना
@ParamparikKonkan
@ParamparikKonkan 2 сағат бұрын
आता शांत बसायला नको, पुन्हा भैयाना दिसतील तिथे तुडवायला सुरुवात करायला पाहिजे, मग परत शेपूट घालून गप्प बसतील😊😊😅
@sandiplahane6566
@sandiplahane6566 6 сағат бұрын
अरे साहेब एक नंबर
@maheshchaudhary3532
@maheshchaudhary3532 3 сағат бұрын
बघा म्हणजे मराठी लोकच मराठीच ची गांध मारत आहेत
@pride077
@pride077 2 сағат бұрын
Great sarode सर.
@sanjaymahadik1135
@sanjaymahadik1135 3 сағат бұрын
हे शुक्ला वगैरे माजलेत फक्त बीजेपीमुळे.. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी स्व:हीत बाजूला ठेऊन एकत्र आलं पाहिजे म्हणजे परप्रांतीय हे सुतासारखे सरळ येतील.
@diliprawool9080
@diliprawool9080 6 сағат бұрын
हा सानप मराठी आहे ना की Mix आहे....आत टाका ..
@ManishShigwan
@ManishShigwan 4 сағат бұрын
शिवरायांच्या काळातील फितूर कशे असतील ते हे फक्त नाव बदलून जन्माला आलेत
@sakharamtukaram5932
@sakharamtukaram5932 2 сағат бұрын
Mumbai, पुणे, नाशिक, महाराष्ट्र,ठाणे जिल्हे,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,नाशिक,नागपूर etc etc जिल्हे किव्हाच विकून टाकले सुध्धा. आहात कुठे राव.
@RishabhSurve
@RishabhSurve 15 сағат бұрын
Shukla chya samarthakana pn tudavle pahije
@jabirmujavar1936
@jabirmujavar1936 Сағат бұрын
मी मराठी मुस्लिम पण जे यू पी बिहार चे लोकं आहेत ना ते खूप माजल्या सारखे करतात आमचे मुस्लिम लोकं पण आहेत त्यात त्यांचा माज लवकरच उतरवला पाहिजे नाही तर महाराष्ट्रची मुंबई कधी गुजराती आणि यू पी बिहारच्या ताब्यात जाईल समजणार पण नाही जय महाराष्ट्र
@mahendradengale8449
@mahendradengale8449 3 сағат бұрын
हा प्रकार जर यू. पी. बिहार मध्ये घडला असता तर महाराष्ट्रीयन कुटुंब काय अवस्था असती ?
@manishpatil3918
@manishpatil3918 2 минут бұрын
Hari Sarode Ek Number Dada .. सर्व मराठी समाज आपल्या सोबतच आहेत ❤❤
@ajitdcosta9920
@ajitdcosta9920 4 сағат бұрын
Jayna maz आला हाये त्यांचा maz utarla पाहिजे... जय महाराष्ट्र जय मराठी... महाराष्ट्र मध्ये मराठी bolaylal पाहिजे...येत nasel तर changalay ritay sangalay पाहिजे मराठी येत नाही tar pls Hindi bolah...
@arunmurbade1944
@arunmurbade1944 16 сағат бұрын
Ha sanap chaty haye shukla cha ashach marathi mansa mule marathi manus mage jat chalay
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41