Methi shivay loancha te kai. Gul garam telat takaiche karan kai? Tumhi pickle store kasey karta?
@ranjanjagtap17837 ай бұрын
ताई तुमचंलोण चढला फार आवड तुमची लोणचयाचीसुकवलेलया लोण्याचा पाच तास सुकवलयानाही आणी मगचपुसुन घेऊन मगच लोण्याचा खार मसाला अगदी आमच्या पतीने लोणच बनवले मला फार आवडलमीतुमहीलोणच बनवत होता मी पुर्णवहीडीओ बघितला फार सुंदर ताई पाटील या टॅबवर तयाआजजीने लोणच बनवले मला आजोबा आवडलाही व तया आजींना कमेंट केली की आजी तुमचया लोण घरांची परत आवडली नाही कारण तया आजींना मीठा लोणचे मुरत ठेवले व रात्र बर आणी दुसरयादिवशी खार पाणी काढुन टाकल आणी कैरी सुकवलयानाही नाही पाणी काल आणी लगेच मसाला मटरल तया कैरी त मसाला वर गरम तेल टाकल हल ऊन घेतल लगेच कैरी बरणीत भरली अस कुठे लोणच बनवतात का नाम मी गूढ आजीचा कमेंट केली की आजी तुमचया लोण च्या चा परत आवडली नाही ताई तुमच लोणच आमची बनव तो तया पतीने बनवले ठँकयु ताई
@Suvarnalonare557 ай бұрын
Thankyou 🥰
@Sharvari.Pari124 Жыл бұрын
छान झाले ताई लोणचे 😊ताई मिरची चे पण लोणचे बनवता का तुम्ही बनवत असेल तर रेसिपी शेअर करा खूपच छान सांगता तुम्ही सोप्या भाषेत.......
@Suvarnalonare55 Жыл бұрын
Thanku 🥰
@vitthalpatil4633 Жыл бұрын
Khup Chan 👌👌🎉🎉Tai
@archanachougale4491 Жыл бұрын
खूप छान 👌👌👌😋
@surekharampure9748 Жыл бұрын
खूप छान लोणचं 👌👌👌😋
@Suvarnalonare55 Жыл бұрын
Thanku 🥰
@renukasonawane9164 Жыл бұрын
खूप छान लोणचे 🎉🎉
@GanpatGunjal-bl9qc7 ай бұрын
लोणचाला नंतर पुन्हा मिठ टाकता येत का
@archanapunekar18577 ай бұрын
लोणचे बनवायचे आहे की भाजी इतके मसाले
@Kaminishinde-hm4mm7 ай бұрын
Lonche kadak zale tar kay karave tai
@sulochanapatil4955 Жыл бұрын
Tai methi aani danhe nahi takale ka thychy mule khup must test yete
@Suvarnalonare55 Жыл бұрын
Nahi takat..mi te
@swatitighare-mh4bk Жыл бұрын
खूप छान लोणच
@nilamwangad71147 ай бұрын
मी तुमच्या सर्व स्टेप फॉलो करत होती पण हळद मीठ लावून ठेवली होती कैरी ला बुरशी आली खुप वाईट वाटतं 😔 5 किलो कैरी वाया गेली ... काय करता येईल का त्या कैरी चं plz... रिप्लाय द्या ताई
@avadhootplayz7 ай бұрын
तुम्ही कैरी पिकलेली घेतली. कैरी कच्ची घ्यायची असते....बुरशी चा भग काढून टाका आणि अजून मीठ लावून टिकते का बघा (प्रयत्न करा टिकेल असे नाही )