नमस्कार...🙏🏻 या व्हिडिओ नंतर तुम्हाला अजून कुठल्या पद्धतीचे लोणचे बघायला आवडेल ते मला comment करून नक्की कळवा...👇🏼👇🏼☺️🙏🏻 आणि तुम्हाला कोणते लोणचे जास्त आवडते ते सुद्धा सांगा.....☺️
@swatisonawane5972 жыл бұрын
Ak namber taai
@swatisonawane5972 жыл бұрын
AKC namber taai
@muktashambharkar3347 Жыл бұрын
Limbu mirchiche ani karlyache lonche dakhva plz🙏🙏🙏
@NutribhojKitchen Жыл бұрын
मिरचीचे लोणचे टाकले आहे ... नक्की करून पहा ... kzbin.info/www/bejne/q4XNl32kp6ehfKM
@rohidasahire24704 ай бұрын
खूप छान रेसिपी दाखवली ताई तुम्ही लोणचं बनवण्याची
@NutribhojKitchen3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ...😊🙏🏻
@sandhyapandit1624 Жыл бұрын
अप्रतिम. उत्तम व्हिडिओ.
@jyotipawar97683 жыл бұрын
खूप सविस्तर माहिती दिली . धन्यवाद ताई . मी नक्की या पद्धतीने लोणचे करणार . खान्देशी रेसिपी सुरु केल्यामुळे मला खूप मदत होणार आहे. कारण मी धुळ्याची आहे. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद ताई .🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद ... रेसिपी आवडल्यास शेअर नक्की करा ... 😊🙏🏻
@nutanbagal26072 жыл бұрын
खूप छान माहिती दिली, लसणाची चटणी टाकल्यावर अजून छान लागते
@NutribhojKitchen2 жыл бұрын
खूच धन्यवाद ...☺️🙏🏻 हो आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही त्यात साहित्य वाढवू शकता ...😌
@vijaypatil9741 Жыл бұрын
Khup chhan maji saki kairiche lonache aani mirchiche lonche bagun todala pani aale mast Chan👌👌👌👌👌👌
@NutribhojKitchen Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सखी ...😊🙏🏻तू सुद्धा नक्की करून बघ ...😊
@jayshreerokhale71092 жыл бұрын
छान बनवले. ताई लोणचे एक नंबर
@NutribhojKitchen2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ...🙏🏻☺️
@umapatil47567 ай бұрын
Super recipe
@seemapatil41583 жыл бұрын
अप्रतिम 👍 खूप छान दाखवले 👌 ताई तुमचा नीटनेटकेपणा टापटीप स्वच्छ्ता दिसून येतो व्हिडिओ मध्ये 👍 आम्ही पण कैरीच्या फोडीचे पाणी काढत नाही . आणि म्हणूनच खार जास्त ठेवलाय ना 👍 धुनी देणे ही टीप मस्तच 👍 लोणचे चोरीला गेले😀 आवडले
@NutribhojKitchen3 жыл бұрын
Thank you so much tai...🙏🏻☺️ हो...खार उरलाच तर त्यात आपण लाल मिरची चे तुकडे टाकू शकतो पण खार कमी नको पडायला... त्याने लोणचे बेचव लागते... व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा...🙏🏻😌
@seemapatil41583 жыл бұрын
@@NutribhojKitchen jarur share karte 👍 गूळ किंवा साखर का ?नाही घातली
@NutribhojKitchen3 жыл бұрын
आमच्या घरी गोड लोणचं फार काही आवडत नाही ...म्हणून मी नाही घातले ...😅
@seemapatil41583 жыл бұрын
@@NutribhojKitchen accha 👍
@pareshpatil22305 ай бұрын
धन्यवाद ताई
@sushmawagh33112 жыл бұрын
खूप छान आणि सविस्तर माहिती दिली👌👌👌 धन्यवाद 🙏🙏
@NutribhojKitchen4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ...🙏🏻☺️ आवडल्यास नक्की करून पहा..🙏🏻☺️
मी चोरून घेतलं ताई कारण मला खूप छान वाटलं लोणच्याची पद्धत😊
@NutribhojKitchen4 ай бұрын
भेटला चोर ...😂
@sandhyapandit1624 Жыл бұрын
अप्रतिम
@NutribhojKitchen Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद...🙏🏻😊 आवडल्यास शेअर नक्की करा ...😌🙏🏻
@rupaliwaghmare6541 Жыл бұрын
खूप छान
@NutribhojKitchen Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ... 😊🙏🏻
@swatimehrunkar2782 жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिली ताई तुम्ही, जर यात गूळ घालायचा असेल तर तो कोणत्या step ला मिसळावा.. pls सांगा
@NutribhojKitchen2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ....☺️🙏🏻 मसाल्यामधे तेल घातल्यानंतर लगेच गूळ घालावा....
@swatimehrunkar2782 жыл бұрын
Ok नक्की करून पाहीन मी आपली ही receipe, अजून तुम्हाला ज्या receipe upload करायच्या असतील वाळवणं पदार्थ तर ते pls करा👌👌👍👍👍👍pls घरगुती उडीदाचे पापड कसे करायचे ते pls दाखवा
@NutribhojKitchen2 жыл бұрын
धन्यवाद...☺️🙏🏻 आता तर वाळवणं चे पदार्थ नाही दाखवता येणार कारण पावसाळा सुरू झाला आहे ...पण पुढच्या उन्हाळयात अजून भरपूर उन्हाळी रेसिपी मी करणार आहे ...त्यासाठी चॅनल ला subscribe नक्की करा...😌🙏🏻
@swatimehrunkar2782 жыл бұрын
Ok ताई👏👏👏👏 खान्देशी शेवभाजी ची receipe दाखवा pls
@NutribhojKitchen2 жыл бұрын
खान्देशी शेवभाजी ची रेसिपी मी या आधीच केलेला आहे ...ही त्याची लिंक...👇🏻 kzbin.info/www/bejne/n3rHnoGqf6dmd9U शेवभाजी करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा ...☺️🙏🏻
@sandipgujar2942 жыл бұрын
खुपच मस्त चटपटीत लोणच आहे 😋
@NutribhojKitchen2 жыл бұрын
खूच धन्यवाद ...आवडल्यास नक्की करून पहा ...😌🙏🏻
@diviyaanavarade66975 ай бұрын
Khup chhan tai
@ranjanaghayal19232 жыл бұрын
Khup chan sangitli recipe tai tumhi me pan udya yach prakare banavnat ahe loncha
@NutribhojKitchen2 жыл бұрын
अरे वा ... कसं झालं लोणचं नक्की कळवा ...☺️🙏🏻
@samruddhibodkhe25622 жыл бұрын
Khup tasty
@NutribhojKitchen2 жыл бұрын
Thanks ...☺️🙏🏻
@meenakulkarni26265 ай бұрын
At the age of 80 cant work start selling like market pickle . Dhanywad
@ShreeSwamiKrupa-c9t3 ай бұрын
Mala vikat milel kaa hye lonchhaa...
@vijaypatil97412 жыл бұрын
Khup chan aahe bagun todala pani aale👌👌🤤
@NutribhojKitchen2 жыл бұрын
धन्यवाद ...🙏🏻☺️ आवडल्यास शेअर नक्की करा...😌🙏🏻
@kalpanapujari9734 Жыл бұрын
Next year me try kareen ata maz zhalay ghalun loncha tar far ch bharee distay
@NutribhojKitchen Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ... नक्की करून पहा ... रेसिपी आवडल्यास शेअर नक्की करा ... 😊🙏🏻
@swatisonawane5972 жыл бұрын
Ak namber tai
@NutribhojKitchen2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ... आवडल्यास शेअर नक्की करा ....🙏🏻☺️
@rajashreebirla55914 ай бұрын
Mast 😋😋😋
@NutribhojKitchen4 ай бұрын
Thank you ...🙏🏻☺️
@rizwanpande8561 Жыл бұрын
छान बनवता ताई..👍👍
@NutribhojKitchen Жыл бұрын
धन्यवाद ... 😊🙏🏻 आवडल्यास शेअर नक्की करा...😊🙏🏻
@varshabhavsar15656 ай бұрын
धन्यवाद ताई🙏
@momskitchen..43574 ай бұрын
तिन कीलोची रेसेपी सांगा.
@vandanachetan16214 ай бұрын
Tai aamhi jad mith takle ahe tr te lonche madhe ekjiv hoyla kiti diwas lagtil
@NutribhojKitchen4 ай бұрын
8-10 दिवसात कैरी आणि मिठाला पाणी सुटले की ते विरघळायला सुरुवात होईल ... जर मीठ लवकर विरघळायला पाहिजे असेल तर तुम्ही आधीच मिक्सर मधून बारीक करून घालायला पाहिजे होत ... पण आता ही काही हरकत नाही ...
Khup chaan . Maze lonache tel menchat hote. Karan sangu shakal ka
@NutribhojKitchen4 ай бұрын
तुम्ही मसाले व मोहरीची दाळ जास्त बारीक करत असाल तर असे होऊ शकते ... मसाले व मोहरीची दाळ थोडे जाडसर च ठेवायचे ...
@diviyaanavarade66975 ай бұрын
God lonche pan kase karayche te sanga
@NutribhojKitchen4 ай бұрын
लवकरच व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते ...☺️🙏🏻
@shridhargavande4255 Жыл бұрын
0९ हॅलो ताई लोणचं प्लास्टिकच्या बरणीत भरली तर चालते का
@NutribhojKitchen Жыл бұрын
पर्याय नसेल तर चालेल ... पण शक्यतो काचेची किंवा चिनी मातीची बरणी वापरा... प्लास्टिक वर लोणच्यामध्ये असलेल्या सायट्रिक ऍसिड ची रिअँक्शन होऊ शकते ...
@krishnapagar25645 ай бұрын
Okky4e kete kelo aahe
@AvaniThule5 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@Vijayaवानिन Жыл бұрын
😊😊 कसं
@sharadjoshi45724 ай бұрын
खूप छान लोणचं झालं तुमचं माहेर कोणत आहे?
@NutribhojKitchen4 ай бұрын
धन्यवाद ....🙏🏻😊 माझं माहेर चाळीसगाव चं आहे...
@kamarunisakhan35924 ай бұрын
Kairi kiti kg getli
@NutribhojKitchen4 ай бұрын
5 Kg
@sunitapatil74125 ай бұрын
ताई तुम्ही लोणच्याची रेसीपी खुप छान दाखवली मला पण आता लोणच बनवायची इच्छा झाली आहे मी पण बनवेल आणी तुम्हा सांगेन कस झालय लोणच 😂
@NutribhojKitchen5 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ... 🙏🏻😊नक्की बनवुन बघा ... मी तुमच्या प्रतिक्रियेची वाट पहात आहे ... 😊
@suvarnakorde18882 жыл бұрын
Mast
@NutribhojKitchen2 жыл бұрын
Thanks you ... आवडल्यास नक्की करून पहा...😊🙏🏻
@cookwithrajnandini2 жыл бұрын
ताई खूप छान लोणचे बनवले आहे तुम्ही
@NutribhojKitchen2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ...😊🙏🏻 आवडल्यास शेअर नक्की करा...🙏🏻
@trirashmiahire3069 Жыл бұрын
Kairi kadhi fodaychi . Masala karaychya adhi ki masala gaar jhala nanatar ?
@NutribhojKitchen Жыл бұрын
तुम्ही कधीही कैरी फोडू शकतात पण मसाला गार झाल्यावरच कैरी मसाल्यात घालावी...
@bhartikapure79296 ай бұрын
Tai dhane pn ghayche ka
@NutribhojKitchen6 ай бұрын
हो.. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता...
@hemantkarandikar2462 Жыл бұрын
Wa chaan Utkrist, congrats..
@meenakulkarni26265 ай бұрын
Business kara vika . Dhanywad . I am 80 no capacity to make . No 1 lonache
@NutribhojKitchen5 ай бұрын
काकू, बरोबर आहे तुमचे. पण या कामांमध्ये मेहनत आणि भांडवल खूप लागते ... आणि माझ्याकडे कोणी मदतीला नाही त्यामुळे फक्त आपली रेसिपी सर्वांपर्यंत पोहोचविणे हाच माझा उद्देश आहे. खुप खुप धन्यवाद 🙏🏻
@smitapatil40935 ай бұрын
अहो ताई मला चार किलो साठी लोणचं रेसीपी सांगा तूमची पध्दत खूपच आवडली. मला अगदी बरोबर प्रमाण सांगा रिपलाय दया ताई मला. ❤❤👌👌
@NutribhojKitchen4 ай бұрын
मी या व्हिडिओ मध्ये लोणच्याचा खार जास्तीचा बनवलेला आहे ...4 kg साठी तुम्ही याचे अर्धे प्रमाण घेऊ शकता ...
@rekhawatibairagi61425 ай бұрын
शंभर कैरीचा हिंग कितिटाकावा
@arunanaykodi99313 жыл бұрын
Tai kandeyc masala recipe dakva
@NutribhojKitchen3 жыл бұрын
हो नक्कीच ...😌लवकरच video येत आहे ...☺️🙏🏻
@pragati873 жыл бұрын
Tai kairichya lonchya madhe mith jast zala tr te kami kasa karaycha
@NutribhojKitchen3 жыл бұрын
मीठ जर खूप च जास्त झाले असेल तर तुम्ही त्यात मोहरीची डाळ जास्त आणि सर्व मसाले थोड्या थोड्या प्रमाणात घालून त्या खार चा खारटपणा कमी करू शकतात किंवा या मध्ये कैरीच्या फोडी वाढवून बऱ्यापैकी खारट पणा कमी होऊ शकतो ...😌
@rekhawatibairagi61425 ай бұрын
शंभर कैरीचे प्रमाण सांगा ना
@NutribhojKitchen5 ай бұрын
कैरीचा आकार लहान मोठा असू शकतो त्यामुळे वजनात फरक पडतो. काही कैरी वजनाला हलकी असते तर काही जड, 100 कैरी चे वजन 10kg पण असू शकते किंवा 7kg पण असू शकते. त्यामुळे वजनाचा अंदाज घेऊन प्रमाण घ्यावे लागेल.
@samruddhibodkhe25623 жыл бұрын
खूप छान ताई
@NutribhojKitchen3 жыл бұрын
Thank you so much...🙏🏻 नक्की करून पहा...☺️
@dikshabachhav4079 Жыл бұрын
Konti Kairi ghyaychi market madhun
@NutribhojKitchen8 ай бұрын
शक्यतोवर गावरान कैरी घ्या ... आणि कैरी आंबट आणि दळदार असावी
@sunandadeore59313 жыл бұрын
गोड लोणचे दाखवा
@NutribhojKitchen3 жыл бұрын
हो ... लोणच्याच्या season मध्ये नक्की करून दाखवेल...😊
@manishamore23183 жыл бұрын
Thanku tai
@NutribhojKitchen3 жыл бұрын
Most Wlc...☺️🙏🏻
@bharatimusale6964 Жыл бұрын
Tai majh lonch thod khal lagtay Kay karu
@NutribhojKitchen Жыл бұрын
मसाला खारट झाला असेल तर त्यात थोडी मोहरीची डाळ घालून खारटपणा कमी करता येऊ शकतो ... किंवा आणखी कैरी वाढवून पण खारटपणा कमी होतो ... पण जर मसाला जास्त खारट झाला असेल तर पुन्हा थोडा लोणच्याचा मसाला मीठ न घालता बनवा आणि आधीच्या लोणच्यात मिक्स करा ..
@urmilagholap3000 Жыл бұрын
Paun Cup manje 275gram ka tai.
@NutribhojKitchen8 ай бұрын
हो...👍🏻😊
@r.rconstruction22132 жыл бұрын
mi nakki karnar ya padhatine
@NutribhojKitchen2 жыл бұрын
हो नक्की करून पाहा आणि कसे झाले ते कळवा...☺️🙏🏻
@kalpananimbalkar1212 жыл бұрын
👌👌👌👌😋😋
@jyotiphale45126 ай бұрын
1 किलो che प्रमाण सांगा
@suvarnaadalinge17535 ай бұрын
हवेला ठेवलं तेव्हा भरणीला झाकण लावलं होतं का?
@NutribhojKitchen5 ай бұрын
हो... जाळीदार झाकण किंवा कपडा झाकून ठेऊ शकता ...
@swatisonawane5972 жыл бұрын
Ak nember taai
@NutribhojKitchen2 жыл бұрын
Thank you ...☺️🙏🏻 आवडल्यास शेअर नक्की करा...😌🙏🏻
@priyaphule9020 Жыл бұрын
Tai lonche khup tikkhat zale ahe ky karu
@NutribhojKitchen8 ай бұрын
मोहरी ची दाळ आणि थोडे मीठ घाला ... तिखटपणा कमी होईल ... 👍🏻
@snehalagarwal94302 жыл бұрын
tel kiti gethla ahe tumhi
@NutribhojKitchen2 жыл бұрын
मी 1¼ लिटर तेल घेतले आहे ... तुम्ही पुन्हा व्हिडिओ एकदा बघा ... त्यात मी सर्व टिप्स दिलेल्या आहेत...😌
@vinitagarud84962 жыл бұрын
Gul nahi takla kaaaa
@NutribhojKitchen2 жыл бұрын
आमच्याकडे गोड लोणचं आवडत नाही त्यामुळे मी नाही घातले ...तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गूळ घालू शकता ...मी पुढच्या वर्षी गोड लोणचे सुध्दा नक्की दाखवणार आहे ...😌🙏🏻
@vinitagarud84962 жыл бұрын
@@NutribhojKitchen tx 4 rpl
@manishamore23183 жыл бұрын
Tai 2kg che map saga na
@NutribhojKitchen3 жыл бұрын
2 किलो साठीचे प्रमाण - • मीठ / salt - 250 g • मोहरीची डाळ / Mustard seeds - 150 g • काश्मिरी लाल मिरची / kashmiri Red chilli- 50g • लाल तिखट मिरची / red chilli - 2 टेबल स्पून • लवंग / Cloves - 5 g • काळी मिरी / Black pepper - 5 g • हिंग / Hing - 5 g • बडीशोप / Fennel seeds - 20 g • सुंठ पूड / Dry ginger powder- 2 टिस्पून • मेथीदाणा पूड / Fenugreek seeds powder - 20g • हळद / turmeric powder - 20 g • लसूण / Garlic - 150g • तेल / oil - ½ लिटर तुमचे लोणचे कसे झाले हे मला नक्की कळवा...🙏🏻😌
@Mrunmayi.mh-30 Жыл бұрын
लसूण नाही टाकला तर चालेल का
@NutribhojKitchen8 ай бұрын
हो चालेल ... 👍🏻
@Colourful.Rangoli07032 жыл бұрын
लोणच्याची चव इतकी चांगली झाली आहेना खूपच मस्त आवरजून बनवून बघा एकदा
@NutribhojKitchen2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ....🙏🏻😊 तुम्हाला चव आवडली हे ऐकून खूप आनंद वाटला ...😌 रेसिपी आवडल्यास शेअर नक्की करा ...🙏🏻😊
@Colourful.Rangoli07032 жыл бұрын
@@NutribhojKitchenहोय..🥰
@vinitagarud84962 жыл бұрын
Ekhhatte...😂😂🤭🤭
@arundhatisd27152 жыл бұрын
अस्सल खान्देशी शब्द आहे.. छान वाटलं ऐकायला!! रेसिपी पण टीपिकल खान्देशी!! मस्त!! Thank you!
@NutribhojKitchen2 жыл бұрын
धन्यवाद ...😊🙏🏻
@surekhasonawane89255 ай бұрын
Kri.sukvlika
@NutribhojKitchen5 ай бұрын
सुकवली नाही ... रात्रभर फॅन च्या हवेत ठेवली होती ..
@priyankaugale14932 жыл бұрын
मला.साहित्य. सांग.
@NutribhojKitchen2 жыл бұрын
Discription box मध्ये साहित्य व प्रमाण दिलेलं आहे. ..😌
@sandipnimbalkar33632 жыл бұрын
कैरी किती की लो आहे
@NutribhojKitchen2 жыл бұрын
5Kg कैरी आहे ...😊
@sandipnimbalkar33632 жыл бұрын
@@NutribhojKitchen thank you
@kirtipanat30935 ай бұрын
मी खानदेशी आहे तर मी खूप वर्षे पूर्वी खानदेशी कैरीचे लोणचे पाहिले होते तर तेव्हा लाल मिरची व लसूण एकत्र कुटून घेत होते खुपच चवदार लोणचे लागत होते
@GeetaWadekar-i1y5 ай бұрын
5 केजी लोणचे साठी मला यादी पाठवा ना ताई
@kiranbhagat39426 ай бұрын
काचेची बरणी नसेल तर काय करायचे
@NutribhojKitchen5 ай бұрын
शक्यतो चीनी मातीची किंवा काचेची च बरणी वापरावी ... नसल्यास प्लास्टिक च्या बरणीचा वापर करू शकता ... प्लास्टिक चांगल्या दर्जाचे असावे ...
@kiranbhagat39425 ай бұрын
जाऊदे बाजारात जाऊन आणली मी चिनी मातीची बरणी
@ujwalabhosale58813 жыл бұрын
तुम्ही यात गुळ नाही घातला ❓
@NutribhojKitchen3 жыл бұрын
आपल्या आवडीप्रमाणे आपण गूळ घालू शकतो ...आमच्या घरी गोड लोणचं फार काही आवडत नाही ...म्हणून मी नाही घातले ...😅
@bharatidpatil28982 жыл бұрын
God lonchayachi recipe pathva please
@swatigulhane68966 ай бұрын
लोणचे हवेशीर ठेवले तेव्हा बरणीला झाकण लावले नाही ना ताई
@NutribhojKitchen6 ай бұрын
हो ... पण धूळ किंवा कचरा जाणार नाही याची काळजी घ्यायची ... जाळीदार झाकण ठेवावे किंवा चाळणी ठेवली तरी चालते ..किंवा कपड्याने झाकले तरी हरकत नाही ..
@kiranbhagat39425 ай бұрын
झाकण किती दिवसाने लावयच
@NutribhojKitchen5 ай бұрын
महिनाभर जाळीदार झाकण किंवा कपड्याने झाकायचे... त्यानंतर झाकण लावू शकता पण हवा खेळती राहील अशा ठिकाणी लोणचे ठेवायचे ( दमट किंवा ओलसर भागात ठेऊ नये )