१ जानेवारी ते ५ जानेवारी २०१५ रोजी रत्नागिरी येथे राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या' अमोघ वाणीतून संपन्न झालेले कीर्तन - दिवस पहिला
Пікірлер: 20
@jitendrabari6352 жыл бұрын
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹🎉🌹🌹
@anuradhakale19654 жыл бұрын
अगदी बरोबर आहे. इतिहास कोणालाही माहीती नाही. आपल्या मुळे सर्व माहिती मिळत आहे 🙏 फारच देशसेवेसाठी ुंदर कथा ऐकली. मन गलबलून गेले. पोवाडा आणि त्यानंतरची दोन्ही गाणी आणि आवाज सुंदर.