१ जानेवारी ते ५ जानेवारी २०१५ रोजी रत्नागिरी येथे राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या' अमोघ वाणीतून संपन्न झालेले कीर्तन - दिवस चौथा.
Пікірлер: 10
@bhagirathshewale22303 жыл бұрын
---सर्व गुण संपन्न अचाट ज्ञान --सरस्वतीचा वरदहस्त Tvसीरियल करुन हिंदू धर्माच्या प्रत्तेक सणांचे ,चालीरितींचे विज्ञानासह महत्व सांगावे हिंदू धर्म की जय जय श्रीराम
@jitendrabari6352 жыл бұрын
जय सदगुरू 🙏🙏🌹🌹🌹🎉🌹🌹🎉🌹🌹
@anilkale99454 жыл бұрын
Khup Chhan Kirtan. Jay Bhavani. Jay Shivaji. Jay Jay Ram Krishna Hari.
@anuradhakale19654 жыл бұрын
भाग 3 खूप गोष्टी नव्याने समजल्या. आवाज खूप छान आहे.
@s2k8177 жыл бұрын
आपल्या काही व्हिडिओ मधे चरित्र पुर्ण नाही आहे. जसे याच व्हिडिओ मधे. आपल्या कडे पुर्ण क्लीप आसेल तर कृपया अपलोड करावी
@kedardm7 жыл бұрын
Yes, please upload the complete version! Humble request! Its real cruelty to leave the story midway...
@rohitkulkarni6404 жыл бұрын
Please upload the complete version of part 3 and 4. It becomes difficult to listen half of the story and link it to the next part. Please do the changes as soon as possible 🙏🙏
@sandhyakulkarni65126 жыл бұрын
कृपया पूर्ण क्लिप टाकावी.
@vinaynandurdikar20057 жыл бұрын
Uttarashat :Shiya Sunni Gat , Hasan Ali and Balaji Peshwe, Delhi Akraman with chimaji and bajirao , Smarkachi Udasinata , Bajirao peshawe 1 , Nijamacha Parabhav in Aurangabad !
@s2k8177 жыл бұрын
आपल्या काही व्हिडिओ मधे चरित्र पुर्ण नाही आहे. जसे याच व्हिडिओ मधे. आपल्या कडे पुर्ण क्लीप आसेल तर कृपया अपलोड करावी