मित्रांनो गावी गेलो की एक तरी प्लॅन पोस्ताचा होतोच होतो. छान सगळे एकत्र येऊन मज्जा मस्ती करत एस रात्रीच्या काळोखात छान जेवण बनवायच आणि मनसोक्त खायचं. अश्या प्लॅनची गंमत ही गावीच असते.
Пікірлер: 33
@SachinMasalkar-fs3jo2 ай бұрын
बने ,तु खुप सुखी आहेस मित्रा. खरे सुख तर तु अनुभवतोय.
@imrannaik99212 ай бұрын
छान वीडियो होता . महाराष्ट्राचि हास्य जत्रा ही माजी आवडती मालीका आहे.
@vaibhavsutar76632 ай бұрын
निखिल मस्त माणूस आहेस तू यार...
@rahulpadwal28112 ай бұрын
चुली वर बनवलेले जेवण अप्रतिम 😋😋
@smitachalke61522 ай бұрын
Mast video Nikhil mi pn kaluste gav ci aahe
@dolphinaquarium64982 ай бұрын
ही मज्जा फक्त कोकणात❤ खूप जबरदस्त😊
@foodiepremee24062 ай бұрын
Nach g ghuma cha Cricket wala episode jabardast bane