Mazya Gharachi Gosht ft: Nikhil Bane | EP : 03 | माझ्या घराची गोष्ट | Itsmajja Original

  Рет қаралды 363,955

Majja

Majja

Күн бұрын

Пікірлер: 365
@secretsociety2163
@secretsociety2163 11 ай бұрын
चाळीत राहायची लाज वाटू नये मराठी मधले आजचे अनेक मोठे कलाकार स्टार्स चाळीतूनच आले आहेत महाराष्ट्राच्या कोणत्याही भागातून मुंबईत सेटल होणाऱ्या लगबग प्रत्येक मराठी माणसाची सुरुवात ही चाळीतूनच होते मग तो ॲक्टर, क्रिकेटर, नेता असो वा जॉब करणारा सर्वसामन्य मराठी माणूस ❤❤
@shardaupadhye7372
@shardaupadhye7372 2 жыл бұрын
निखिल बने कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून दोन्ही ग्रेट, चाळीत राहील्यामूळेच इतके छान संस्कार आहेत, विचार ही खूप छान आहेत,जिथे राहतो ,वाढलो त्याचा अभिमान असणे ही खरच चांगली गोष्ट आहे 😊👍👍
@Kanya56327
@Kanya56327 2 жыл бұрын
चाळीत राहणे हे कधीच कमी पणाचे नसते चाळीत माणुसकी असते चाळीत एकमेकांना जीव लावणारी माणसे असतात एकमेकांना मदत कुठलाही मागचा पुढचा विचार न करता करतात.हीच तर खरी संस्कृती आहे आपली.😊
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 2 жыл бұрын
Chawl madhe rahanarya mulana muli det nahit tyache kay karayache
@sandushachandiwade4764
@sandushachandiwade4764 Жыл бұрын
जुनी चाळीत ले लोक खुप छान होती.पण आता चाळीत नवीन लोक तशी नाही.
@nageshghumare7634
@nageshghumare7634 2 жыл бұрын
जे चाळीत राहून नंतर फ्लॅट मध्ये रहायला जातात त्यांनाच चाळ संस्कृतीचे महत्व जाणवते. जी मजा चाळीत आहे ती फ्लॅट मधे नक्कीच नाही. माझ्या घरी मी टीव्हीवर फक्त मराठी चॅनलस् च पाहतो.त्यातला फेवरेट चॅनल्स म्हणजे सोनी मराठी आणि त्यावरचा प्रोग्राम हास्य जत्रा! सगळेच कलाकार खूप गुणी,आणि खूप मेहनतीने, जीव ओतून काम करणारे. बने, तुझ्या आवाजाला एक विशिष्ट धार आहे, तुझ्या शब्दफेक मध्ये full confidence असतो, लुकडा असल्याने शरीरात लवचिकता दिसून येते. खूप छान काम करतोस, ऑल द बेस्ट!💐
@shailasawant9802
@shailasawant9802 2 жыл бұрын
फारच खरा आणि निर्मळ इंटरव्ह्यू आहे. बने खूप मोठा हो.🌹🌿💚
@suhaskalsekar4872
@suhaskalsekar4872 2 жыл бұрын
आता तर तू फार लहान आहेस या वयात भरपूर प्रगती केली आहेस अशीच वाटचाल चालू राहू दे कोरोना काळात आम्हाला फार मानसिक आधार दिलात धन्यवाद
@yogeshpawar6763
@yogeshpawar6763 Жыл бұрын
एक कलाकार म्हणून बने मध्ये जो साधेपणा आहे,तो. खरच विलक्षण आहे.... आणि आपल्या बोलण्यातून तुजे संस्कार जाणवतात. खूप मोठा हो.... जय महाराष्ट्र 🚩
@vishalpatil4353
@vishalpatil4353 2 жыл бұрын
चाळीमध्ये सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे होतात.. सर्व लोक एकमेकांच्या मदतीला धावून येतात लगेंच.. चाळीमध्ये 15 वर्ष राहून अनुभव घेतला आहे.. आता बिल्डिंग मध्ये आलो सर्वांचे दरवाजे बंद.. फक्त आपल्या घरात राहायच..बस एवढच.
@mangeshk6584
@mangeshk6584 2 жыл бұрын
Lakhat ek bolalas bhava
@gaurilakhan3812
@gaurilakhan3812 Жыл бұрын
True
@rdgaikwad26
@rdgaikwad26 11 ай бұрын
मग परत चाळीत राहिला का जात नाही?
@sanketkharat1445
@sanketkharat1445 2 жыл бұрын
चाळ व्यक्तिमत्त्व घडवते आणि कितीही उंचीवर गेलो तरीही जमिनीशी असणारं नातं कधी तुटू देत नाही. चाळीत माणुसकी आहे, सण आहे, संस्कृती आहे, चाळ आहे म्हणून मराठी माणूस आहे. चाळ ही एका कोणाची नाहीये पण चाळीतला प्रत्येक जण एकमेकांचा आणि एकमेकांसाठी आहे.. ❤️ अभिनंदन बने खूप छान घर आहे तुझं. #चाळकरी ❤️
@KokoTheGsd
@KokoTheGsd 2 жыл бұрын
बने, तू निरागस, निरलस आणि खूप सरळ आहेस. जमिनीवर आहेस... असाच राहा
@rohinikachare1372
@rohinikachare1372 Жыл бұрын
मोठ्या घरातल्या लोकांपेक्षा तुमच्या सारख्या लोकांचं कर्तुत्व पाहताना खुप छान वाटते. आपली माणसे असल्या सारखे वाटते, मग तु असेल किंवा दत्तु मोरे असेल. Proude ऑफ you 😊
@meenakekal5300
@meenakekal5300 2 жыл бұрын
खुप छान मुलाखत, बंगला किंवा फ्लॅट मध्ये माणूसकी नसतेच चाळीत राहायला मुळे माणूसकी वाढते , प्रत्येक व्यक्ती एकमेकांना समजून घेतात.आणि जगण्यासाठी हिच शिदोरी उपयोगी असते.बने खुप मोठा हो.तुझी प्रत्येक स्वप्न पूर्ण होवोत.
@vrushalic3389
@vrushalic3389 2 жыл бұрын
काहीही बोलता बंगला आणी फ्लॅट मध्ये राहायला भाग्य कष्ट लागतात आणी तिथे पण माणुसकी असते .अपवाद तर कुठेही रहा माणसे सगळीकङे सारखी नसतात चांगली पण असतात .आम्हाला आनंद आहे हलली टिव्ही वर असेच कलाकार आहेत ते कष्टाने चांगले आयुष्य जगत आहेत..
@mangeshdhanawade5779
@mangeshdhanawade5779 2 жыл бұрын
@@vrushalic3389 ताई बरोबर बोलता तुम्ही , पण एक गोष्ट खरी आहे कि बिल्डिंग मध्ये माणुसकी आहे पण ती त्या विभागानुसार , तस चाळी मध्ये नाही आहे
@sakhiskitchen7437
@sakhiskitchen7437 2 жыл бұрын
मी सुरुवातीला तीन वर्षे चाळीत राहीले. तिथल्या छान आठवणी मी कधीच विसरू शकत नाही.. खूप छान दिवस होते.
@vijaykamat8425
@vijaykamat8425 2 жыл бұрын
बने, तुला खूप खूप आशिर्वाद , खूप मोठा हो , मी व माझी पत्नी हास्य जत्रा नेहमी पहातो , कोविड च्या वेळी घरात असायचो ,पण त्यावेळी हास्य जत्रा पाहून तो कथा वेळ कसा गेला ते कळलं नाही , हास्य जत्रा एक नंबर , एक एक बाप कलाकार तुझ्या सोबत आहेत , तू सुध्दा त्यांच्या सारखा बाप कलाकार बन , वाट पाहतो . तू खूप मोठा कलाकार व्हावास अशी दत्त प्रभुंकडे प्रार्थन्स .
@NG-hj7zt
@NG-hj7zt 2 жыл бұрын
बणे खूप निरागस आहे .त्याला कोण नाही म्हणेल. .पोरा खूप शुभेच्छा 😊💐
@shraddhanagwekar8669
@shraddhanagwekar8669 2 жыл бұрын
खूप खूप खूपच अप्रतिम...... निखिल बने. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
@onkarfalekar4178
@onkarfalekar4178 2 жыл бұрын
हास्य जत्रा सगळ्यात आवडीचा शो आहे माझा। तुम्ही खूप धमाल काम करता। खुप मोठा हो।असाच आनंदी राह।
@balasahebvarpe356
@balasahebvarpe356 2 жыл бұрын
बने आमच्या नाशिक ला पण बने राहातात ते पण तुझ्या सारखेच कलाकार आहेत. चार चाळ असते वाचाळ असते पण मनमोकळी असते. बंधन नाही पण एक अलिखित शाशन असते शिस्त नाहीपण मस्ती असते .सुख दुःखाची साथ असते. इथे कोणीच परके नसते. सर्व आपलीच माणस आसतात. फक्त जीवनाचा आनंद घेत असतात देत असतात. चाळ चाळ असते. तेथे जीवन कसे मस्त आसते.
@vijaychavan8246
@vijaychavan8246 2 жыл бұрын
चाळीत राहता म्हणजेच माणसात राहता ...खुप शुभेच्छा
@Mscircle2024
@Mscircle2024 2 жыл бұрын
सकाळ संध्याकाळ भांडणं होतात त्याचे काय
@shamalsawant8325
@shamalsawant8325 2 жыл бұрын
Khup chaan. God bless
@manishachitale9125
@manishachitale9125 2 жыл бұрын
Chalit aajun rahato ha kahi gungunha nahi Abhimana ne sangto he phar aawdle asach khup motha hoshl ha aashirwad hasya jatra nchukta baghto senior citizen aahot khup enjoy karto
@swati5490
@swati5490 Жыл бұрын
बरोबर
@suchitapatekar2084
@suchitapatekar2084 Жыл бұрын
@@shamalsawant8325 full 🌝full d
@indumatipawar9532
@indumatipawar9532 Жыл бұрын
चाळ म्हणा किंवा खेडेगाव असो त्या ठिकाणी माणुसकी हमखास ठासून भरलेली असते, एकमेकांसाठी जीव लावणारे , अडीअडचणीला मदतीसाठी धावून येतात. बने तू खरंच ग्रेट आहे. तू मोठा कलाकार होशील. यशवंत हो,👌👌👌👌
@deepagawde4903
@deepagawde4903 2 жыл бұрын
भांशीर... वाह बने👍 .. खरा कोकणी माणूस ! खुप गोड आहे बने!
@manishasawant6519
@manishasawant6519 2 жыл бұрын
घर हे घर असत , ते आपल्या स्वप्नातल, प्रत्यक्षात उतरल्यावर काय आनंद होतो ते तुझ्या चेहऱ्यावर झळकत, चाळ,टोवर, बिल्डींग, बंगला हि फक्त ठिकाणं आहेत, मायेची माणसं जिथे राहातात ते घर असत मित्रा ,
@GuriyaKumari-gv5iw
@GuriyaKumari-gv5iw Жыл бұрын
Jhhhg
@suvidhatandale7880
@suvidhatandale7880 Жыл бұрын
चाळीत राहता यापेक्षा तुम्ही काम करतात, कमावतात, that's most important.. 👌👌👍👍
@ashavidisha9436
@ashavidisha9436 2 жыл бұрын
भांशेरा... जुनं फडकं...... आपला शब्द
@drushtisawant8330
@drushtisawant8330 2 жыл бұрын
बने,आपण कोकणी माणसे साधी भोळी...तू जेव्हा भांशेर म्हणालास तेव्हा मे ओळखले की तू आपला आहेस. तू खूप साधा आहेस, मनाने खूप सुंदर आहेस. तू कोणाच्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नकोस. तुझे घर स्वर्ग आहे कारण तू ते तुझ्या मेहनत नी बनवले आहे आणि ते खूप सुंदर आहे आणि तू एक उत्तम कलाकार आहेस. Lots of love 😘😘😘 From Sawant Family
@sudhapatole5597
@sudhapatole5597 Жыл бұрын
Bane Apratim Gahr Mahla un Chan Jevanat Hy ch Sukh Pahejy Mast Mast Mast mast 👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@shivajipawar8767
@shivajipawar8767 Жыл бұрын
बने, तू खूप खूप मोठा हो,संपूर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद तुझ्या पाठिशी आहे,
@rahulpagare2176
@rahulpagare2176 2 жыл бұрын
खरंच चाळीत राहण म्हणजे खरं जीवन जगणं . माणुसकी आपुलकी प्रेम जिव्हाळा तो फक्त इथेच चाळीत.मी आता बंगल्यात राहते पण चाळीत सारखी मज्जा अजीबात नाही.खरच मी खूप मीस करते ते दिवस....
@ketansonavane2898
@ketansonavane2898 2 жыл бұрын
मी पण पंचवीस वर्ष चाळीत राहिलो आहे वेगळी मज्जा असते चाळीमध्ये मित्र शेजारी पाजारी सण उत्सव सर्व एकत्र साजरे करतात आनंद मिळतो खूप आठवण येते चाळीची मित्रांची मिस करतो ते दिवस 🙏🏻
@farmer3057
@farmer3057 2 жыл бұрын
मराठी माणूस प्रगतीवर असला की खूप छान वातंय...🥰🤩
@akashkedari5948
@akashkedari5948 2 жыл бұрын
माणूस किती ही मोठा झाला तरी त्याने आपली परिस्थिती ज्यातून आपण मोठे झालो...आणि आपली संस्कृती केव्हा च विसरू नये... ते बने काढून शिकायला हवं... बने खरच खूप मोठ्या मनाचा आहेस.... म्हणतात ना... कोकणची मानस साधी भोळी... हे तेवढंच खरं आहे 💝💝
@veenakelkar2151
@veenakelkar2151 2 жыл бұрын
निखिल गोरा आणि ऊंच असल्याने हा वेगळ्या फॅशनचा टी शर्ट ,त्याला खुलून दिसत आहे.खरा बने mature आहे.लग्न झाल्यावर मात्र छानशा हवेशीर फ्लॅटमधे रहाव ज्याला सगळ्या खोल्यांना ग्रीलसह गॅलरी असेल .लहान मुलांना सोईची असेल.खूप शुभेच्छा !
@deepaligade6136
@deepaligade6136 2 жыл бұрын
Original... घरातला निखिल,. घरा घरातला पोचलेला निखिल , पाहायला मिळाला. Thanku अंकिता....
@NG-hj7zt
@NG-hj7zt 2 жыл бұрын
अजुनही...चाळीत या कॅप्शनच वाईट नको वाटून घेऊस..लोकांची मानसिकताच अशी झालीय की caption काय टाकल्यावर views मिळतील...तुझे घर खूप छान आहे...बने😊🤗
@deepaktambe2525
@deepaktambe2525 2 жыл бұрын
Bane.tujebolastemalakhuppatle.thankyou.
@nandinichalke5993
@nandinichalke5993 2 жыл бұрын
अरे मस्त ना चालींतच आपलेपणा असतो तो नाही मिळणार अजून कुठे😊
@anuradhapowdwal9822
@anuradhapowdwal9822 2 жыл бұрын
@@deepaktambe2525 ik(((++++++
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 2 жыл бұрын
Chawl madhe rahanarya mulana muli det nahit atta kal badalala ahe purvi BDD chawl madhe rahanarya na bhagyawan samajayache atta Kami lekhatat atta flat la mahatva ahe
@ashasawant8988
@ashasawant8988 2 жыл бұрын
माणसाचे चाळीतले जगणे म्हणजे त्याच्या आयु्यातील तो सुवर्णकाळ असतो.जो आम्ही पण जगला आहे... छान interview.. बने all the best
@मुकेश-ड6ढ
@मुकेश-ड6ढ Жыл бұрын
बने भावा शान आहे तू आपल्या महाराष्ट्राच्या घरा घरात .. तुझ्या बोलण्याच स्टाईल आमच्या घरात सर्वांना आवडते
@deepaksawantprogram542
@deepaksawantprogram542 2 жыл бұрын
चाळीतील जी मजा असते ती महालात नसते. महालाचे दरवाजे बंद असतात तिथे प्रेम नसते, चाळीचे दरवाजे उघडे असतात त्यामुळे "बनेने, बनविलेल्या चहाचा सुगंध सर्वांना दरवळतो त्यामुळे गोडवा आणि प्रेम चाळीत मिळते म्हणून चाळीला हसुन लाजवू नका. तिला बैठा बंगला समजून घेणे आवश्यक आहे.
@jyostnadalvi6962
@jyostnadalvi6962 2 жыл бұрын
मला खूप तुझा अभिमान वाटतो कारण एक मराठी 96 कूळी कलाकार आहेस आम्ही हास्य जत्रा आवरजून बघतो खूप मोठा हो आमचा aashervad आहे
@snehaljoshi6708
@snehaljoshi6708 2 жыл бұрын
बने तुझे सगळे एपिसोड आम्हाला आवडतात. तू खुप गुणी कलाकार आहेस. काॅमेडी टायमिंग भारी आहे तुझं. सांगायचं एकच आहे की कलाकार पेक्षा तू माणूस म्हणून श्रेष्ठ हो. तू जसा आहेस तसाच छान साधासुधा रहा. कधीही चाळ सोडू नकोस. कारण चांगली कामे मिळतील पण चांगली माणसे मिळणे फार कठीण आहे. म्हणून कधीही ही माणसे हा भाग हे घर सोडू नकोस. आपले जुने दिवस आपण कधीही विसरू नयेत. सदैव असाच आहे त्यात समाधानी व आनंदी रहा. कीतीही श्रीमंत झालास तरीही. गरीबांची मदत कर. श्रीमंतीत लोळण्यापेक्षा गरजूला मदत करीत रहाणे, संकटात आपल्या माणसांसाठी धावून जाणे हीच माणूसकी आहे. तुझं परमेश्वर भलं करो कल्याण करो रक्षण करो. 🙌 सुखी रहा तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@vandanamore2210
@vandanamore2210 2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे. घर जेवढे मोठे तेवढी माणसे लांब जातात.
@nilamlakhan7409
@nilamlakhan7409 Жыл бұрын
बने तू खूप मोठा हो तुला आमच्या सर्वांच्या आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहे तू खूप प्रामाणिक माणूस आहे त्यामुळे तू‌ मला खूप आवडतो ❤
@rohinidalvi1461
@rohinidalvi1461 Жыл бұрын
खूपच Down to Earth माणूस आहे बाबा❤️👏🏻🥰
@pradeepchavan7785
@pradeepchavan7785 Жыл бұрын
बने, खूप छान, तुझ्या साऱ्या गोष्टी मी रीलेट करतो, उदा, घरात गॅलरी असणे, मित्रांच्या गराड्यात असणे, आणि हो, भाणशेरं हा शब्द आहे, हे सांगावसं वाटतं, शेवटी आपण कोकणातले आहोत हे विशेष, बने तुझं गाव कोणतं हे कळलं असतं तर फार छान, एनीवे छान विडिओ आहे, धन्यवाद
@pratibhalokhande3972
@pratibhalokhande3972 2 жыл бұрын
खुप छान आणि मनमोकळी मुलाखत खर तर चाळीतल जीवनच मुळात खूप काही शिकवून जात याचा उपयोग आयुष्यात होतो खुप shubecha बने☺️☺️💗
@21pulkitkanvinde9c8
@21pulkitkanvinde9c8 2 жыл бұрын
Pakka कोकणी 🥰👍 भांशिरे 😌आम्ही पण तेच म्हणतो all the best wishes 🙏🏻🌹🌹
@madhurinaringrekar1997
@madhurinaringrekar1997 2 жыл бұрын
बने मला तू कलाकार म्हणून खूप आवडतो.निर्मल छोकरा आहेस. मी तूझा एफिसोड बघतच असते. आमुचा आशिर्वाद आहे.खूप मोठा हो .
@myrtleshinde2797
@myrtleshinde2797 2 жыл бұрын
Nothing bad in staying in a chawl, by god's grace you are lucky to have a roof over your head. God has blessed you with such a lovely talent, so keep it up.
@aayodhyatarude1321
@aayodhyatarude1321 2 жыл бұрын
बने फार छान मिपन ठाणे कळवा भोलानगर येथे 1 वर्ष राहयला होतो परत जून्या आठवनींना ऊजाळा दिलास आता मि माझ्या गावी वैरागङ ता अहमदपुर जि लातुर येथे वास्वव्यास आहे हास्य जत्रेत तुझे पात्र मला फार आवडते चाळीतल्या आठवनि परत ताज्या झाल्या धन्यवाद बने
@snehalshitap2811
@snehalshitap2811 2 жыл бұрын
Nikhil tuze vichar eikun mazhya maherache aadanav sarthak zale re 👍👍all the best for your bright future ❤️😊
@lalitgangawane3520
@lalitgangawane3520 2 жыл бұрын
बने, बनकर रहेगा मित्रा खुप खुप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी.जय महाराष्ट्र....
@sandip1225
@sandip1225 7 ай бұрын
खूप छान इंटरव्ह्यू.. बने आणि त्याचे घर दोन्हीही खूप छान आहे. 👌👌👌👌
@irenedsouza7189
@irenedsouza7189 2 жыл бұрын
Love you Bane. You are wonderful and very talented. May God fulfill your desire. May you prosper abundantly
@vilasshewale1393
@vilasshewale1393 2 жыл бұрын
खूप छान मनमोकळी मुलाखत निखिल.
@anjanajadhav5352
@anjanajadhav5352 2 жыл бұрын
सूरवातीला माणसाकडे काही नसत ! परंतू आपली कामाची जीद्ध आपल्याला सर्व मीळवून देते! बने तूला पूढच्या वाटचाली साठी सूभेच्छा
@midhutumkar3278
@midhutumkar3278 2 жыл бұрын
बने मी एकच म्हणेन की तुला ज्या ज्या लोकांनी घर बांधन्यासाठी मदत केली त्याना तु कधीच विसरु नकोस .बाकी गणपती बाप्पा मोरया
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 2 жыл бұрын
बने,तु माझा आवडता कलाकार आहे. तुझी acting फारच सुंदर व natural आहे.
@Truth_Be_Bold
@Truth_Be_Bold 2 жыл бұрын
खूप प्रांजल व प्रामाणिक मुलाखत। धन्यवाद अंकिता 👍
@chitranshworld8335
@chitranshworld8335 Жыл бұрын
खुपचं छान विचार आहेत तुझे निखिल.खरच चाळीतील मजा वेगळीच आहे आम्ही लग्नाआधी चाळीत तच राहायचो लग्नानंतर फ्लॅट मध्ये आले आई बाबा तिथेच आहे पण चाळीतील मजा वेगळीच असते एकत्र फराळ बनवायचे रांगोळ्या अजूनपन मी ती मजा घरी जावून एन्जॉय करते ..मला पेल्या मध्येच चहा प्यायला आवडतो...लहान पणीतो पेटीत खारी बटर घेवून येणारा खारी वाला सगळ्या आठवणी ताज्या झाल्या...फ्लॅट मध्ये चाळी सारखी मजा नाहीच
@mamatalk1693
@mamatalk1693 2 жыл бұрын
निखिल खुपच छान Life. तु खुष आहेस. असाच सुखी समाधानी रहा. तुझ्या सर्व ईच्छा पुर्ण होतील. खुप खुप आर्शिवाद.
@ninaddeshpande5981
@ninaddeshpande5981 2 жыл бұрын
अपना घर अपना घर होता है बाॅस.. स्वतःच्या घराबद्दल कायम अभिमानच असावा...
@nileshpadhye7000
@nileshpadhye7000 2 жыл бұрын
मला खूप अभिमान आहे निखिल तुझा माझ्या घराचे स्वप्न सुद्धा लवकरच पूर्ण होईल
@amitgb
@amitgb 2 жыл бұрын
MHJ family khup awesome ahe !! God bless you Nikhil, your family and the entire MHJ family
@vishaltare8403
@vishaltare8403 2 жыл бұрын
"अजूनही चाळीत राहतो" म्हणणाऱ्यांना सुरेख उत्तर दिले आहे या इंटरव्ह्यू मधून. तुझ्या करीअरची जत्रा खूप मोठी होवो हीच विधात्याकडे प्रार्थना!
@amoldhukate1005
@amoldhukate1005 2 жыл бұрын
चाळ एकत्र सण साजरे करते , लहान मुलांची जडण घडण चाळीतच छान होते . अडचणीला सर्व धावून येतात . पण तोटेही तितकेच आहेत. मानसिक त्रास , भांडणात येणारे अपशब्द , आणि महत्त्वाचं म्हणजे मूलभूत गरजांसाठी ही संघर्ष हे सर्व सहन कराव लागतं . पण सणांची खरी मजा चाळीतच
@rameshjadhav2645
@rameshjadhav2645 2 жыл бұрын
Well done Mr.Bane, Wish you all the best, We wish all the best for future.
@kirankhedekar6999
@kirankhedekar6999 Жыл бұрын
भानशेरा म्हणजे, भानोसा (चुलीच्या मागचा भाग) आणि तिथे असलेला all purpose कपडा.
@sanjaydarekar31
@sanjaydarekar31 2 жыл бұрын
खरोखर, caption टाकताना सर्व गोष्टींचा विचार करायला हवा..... Bane I love your simple attitude... and also acting in MHJ.
@SameeraArekar3681
@SameeraArekar3681 2 жыл бұрын
किती छान मुलाखत आणि विषय पण खूप छान निवडलाय.. ह्या विषयामूळे सकारात्मकता वाढेल.
@snehajadhav1856
@snehajadhav1856 2 жыл бұрын
फारच छान निखिलने स्वतःच्या कष्टाने केलेलं घर आहे तो आनंद त्याच्या चेहर्‍यावर प्रकर्षाने जाणवतो मग ते चाळीतलं का असेना कोणी काहीही म्हणो खूप खूप मोठा हो प्रगती हो ईश्वरचरणी प्रार्थना
@vidyarj85
@vidyarj85 Жыл бұрын
मी सुद्धा कोकणी आहे...मी राजापूरची...तू कुठला..
@foodfood9296
@foodfood9296 2 жыл бұрын
Khupch chan aahe tunche Ghar Karan tya gharat Prem aahe, aapulki aahe , Maya aahe . Te tumchya cheharyavarun disle jevha tumhi madam che swagat kele.so nice.
@pradnyaathalye4237
@pradnyaathalye4237 2 жыл бұрын
निखिल बने माझे आवडते कलाकार आहेत हास्यजत्रेमधले त्यांची
@rajeshwarang
@rajeshwarang 2 жыл бұрын
बने.. मित्रा ह्या interview मुळे मला माझे पूर्वी चे दिवस आठवले
@sakshipashte3296
@sakshipashte3296 2 жыл бұрын
yaar kiti bhari aahe ha bane khup mst all the best 😙😙😙
@jalindarsakore705
@jalindarsakore705 3 ай бұрын
मला चाळीत राहणे खुपच आवडत आहेत. यामुळे मला लहानपणीची आठवण येत आहेत. धन्यवाद. निखिल.
@sarikaghule958
@sarikaghule958 2 жыл бұрын
Khup chhan ghar aahe bane tuze ... Ani tu realmadhe suddha khup innocent aahes .... Me suddha chalit rahate ani gharala gallery havi he maze pn dream aahe..chal kharech khup chhan aste....asach khush raha nehami ... God bless you 💐
@devdasacharyadevdas5129
@devdasacharyadevdas5129 Жыл бұрын
Nikhil .....Keep Smiling.....God Bless You. Nikhil you will be great Marathi Actor. I'm always watching your skit.....I like your sense of humour.
@ravindradavari974
@ravindradavari974 Жыл бұрын
खुपचं छान आहे व्हीडिओ...... congratulations बने.
@alkakotiyan657
@alkakotiyan657 2 жыл бұрын
बने तु तर माझा फेवरेट हीरो आहेस,भारी गावची आठवण करून दिली
@rajendramayekar4719
@rajendramayekar4719 2 жыл бұрын
Amhi hi bhanshira ch bolto assal malvani shabda bhava Khup chan aapla sa watlela interview balpanichya aathavani tazya zalya
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 2 жыл бұрын
मी चाळी मधलीच आहे. आणि आता luxury flat मध्ये राहते. पण मजा चाळी मध्ये ch येते
@vidyamondkar8463
@vidyamondkar8463 2 жыл бұрын
Bane 👌👌👌👌👌Aamhala tuza khup "Abhiman"aahe.Khup_khup Naon kamav pan asech paay jaminivar thev.👍👍👍👍👍
@indiracosta1190
@indiracosta1190 Жыл бұрын
Beautiful explanation, every thing happens in god's own time....our wishes do translate into reality....someday.. nice interview ❤.
@kumudininikarge4882
@kumudininikarge4882 2 жыл бұрын
Chalit rahane khup chaan aste.manuski japnari Ani jivala jiv denari manse astat.bane tuze Ghar khup chaan.baneche pay jaminivar rahot
@sonalitilloo3091
@sonalitilloo3091 2 жыл бұрын
Khup chan ghar aahe, dev tuzaya sagle icha purna karo chal manje mast r sagle lok milun rahatat.. God bless u
@vidyarj85
@vidyarj85 Жыл бұрын
बने कुठे राहतोस रे नक्की...मी सुद्धा भांडुप चीच आहे
@centuragb
@centuragb Жыл бұрын
Perfect description of Chawl, Nikhil!! I started my life in chawl and what you say is absolutely true!!
@nikhilrajendrasawant8057
@nikhilrajendrasawant8057 2 жыл бұрын
pelyatun chahaaaaaaaaaaaaaaaa.....................aplepanachi janivvvvvvvvv zaliiiiiiiiiiiiiii
@subhashmohod1963
@subhashmohod1963 2 жыл бұрын
बने तु ग्रेट आहेस,जमीनीवर चा कलाकार आहेस असाच रहा!
@deepaligade6136
@deepaligade6136 2 жыл бұрын
Bane to sab bana sakta hai.....isliye o Bane hai. I like Nikhil. Nikhil tu asach motho ho. Sarvanche aashirvad tuzya pathishi aahet. Asach sadaiv hadwat Raha......thank u Ankita original Nikhil tu aamhala dakhavala.
@gautaminavaghare1198
@gautaminavaghare1198 2 жыл бұрын
चाळीत राहण्याची जी मजा आहे ( खास करुन बालपणापासून ) ती काही ऑरच आहे...
@tp6895
@tp6895 Жыл бұрын
चाळीची मज्जा काही वेगळीच...ज्याने अनुभवली तो भाग्यवान... ती मजा फ्लॅट मधे कधीच मिळणार नाही
@kalpanajadhav3783
@kalpanajadhav3783 2 жыл бұрын
खूप सुंदर, अप्रतिम god bless you.
@dipaligadekar2620
@dipaligadekar2620 2 жыл бұрын
बने खुप छान घर आहे तुझ तु माझा आवडता कलाकार आहे तु सेम माझ्या भावासारखा दिसतो माझा भाऊ तुझ्यासारखा च कॉमेडी आहे 🥰
@shirishkamthe1304
@shirishkamthe1304 Жыл бұрын
चाळ किंवा वाडयात .राहण्याची मजा.आंनद सुख .कशातच नाही
@shekharsarfare4218
@shekharsarfare4218 2 жыл бұрын
बने ऑल the बेस्ट तुमच्या पुढील प्रवासाकरिता हे घर गाणे म्हणतं हम बने तुम बने एक दुजे के लिये बाकी सर्व उत्तम पुन्हा एकदा विश यु ऑल the बेस्ट & निखिल आपल्या ला तुमची कॉमेडी आवडते.
@prachishinde5793
@prachishinde5793 2 жыл бұрын
भानशेर असाच शब्द आहे ,बरोबर परंतु तो चुली पाशी असलेल्या कपड्याला म्हणतात शक्यतो
@danceforever5940
@danceforever5940 2 жыл бұрын
Yes . My grandma use to say that .
@rajeshvane2176
@rajeshvane2176 2 жыл бұрын
Nice... bane bhava... Tu great aahes... 💐
@maheshsuvare4315
@maheshsuvare4315 Жыл бұрын
जो उपकार कर्त्या ला कधी च विसरत नाहीत तो खरा !
@RainbowMaskFilms
@RainbowMaskFilms 2 жыл бұрын
माझा आवडता कलाकार बने..... माझ्या सिनेमात घेणारच तुला.
@sudhirshringarpure3504
@sudhirshringarpure3504 2 жыл бұрын
ह्याच घरात रहा ह्या घरांतुनच तुं मोठ्या घरात रहायला जाशील एवढ नक्की. त्या दत्तु मोरे च्या रहिवाशांनी बघ त्याच्या वर एवढे प्रेम केलं की त्यांनी चाळीचं नाव बदलुन " दत्तु मोरे चाळ" नांव ठेवले. तेव्हा आपण कश्यांतही कमी पणा बाळगु नये पुरुषाचं नशीब केव्हा बदलेल सांगता येत नाही. तुझ्या पुढील अयुष्यांत तुला घवघवीत यश मिळो 🌹 👍👍👍👍👍👍🌹
Миллионер | 3 - серия
36:09
Million Show
Рет қаралды 1,5 МЛН
ТВОИ РОДИТЕЛИ И ЧЕЛОВЕК ПАУК 😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 4,6 МЛН
How Much Tape To Stop A Lamborghini?
00:15
MrBeast
Рет қаралды 198 МЛН
Machine Learning for Everybody - Full Course
3:53:53
freeCodeCamp.org
Рет қаралды 7 МЛН