Very nice 👍❤❤ Jabrdast song,👍👍👍 Sundar liKhan aani khoop Sundar awaaj Jay Bheem namo buddhay🙏🙏🙏❤❤❤💙💙💙
@SiddhantSurve-gv7ipКүн бұрын
खरच खुप छान आहे हे गीत आज पासून प्रत्येक गावात गावात लावून या नेत्यांना जाग आणुन द्यावी लागेल तेव्हा तरी या नेत्यांना जाग येईल आपले पहिले दिवस कशे होते खुप खुप धन्यवाद अतिशय सुंदर गीत लिहिले आहे आणि गायले सुध्दा आहे आजच्या घडीला हे आवश्यक आहे कारण आज रोजी नेते जास्त हुशार आहे त आणि नवीन पिढी या नेत्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून कुठल्याही दिशेने चालू लागली आहे तरी ते थांबवण्यासाठी प्रयत्न आहे खुप धन्यवाद अतिशय सुंदर गीत लिहिले आहे 💐💐💐👌👌👌👍👍👍
@mayurmhatre867312 күн бұрын
वास्तववादी सॉंग जबरदस्त..... तुमचा आवाज पेन रायगड अलिबाग मध्ये घुमत आहे धन्यवाद साहेब❤❤❤
@Samadhan_waghmare12 күн бұрын
धन्यवाद साहेब अगदी मनापासून धन्यवाद❤❤❤
@nandkumarpradhan355118 күн бұрын
एक नंबर गाणं आहे साहेब खरचं नेते भटकले जय भीम जय संविधान
@Samadhan_waghmare12 күн бұрын
धन्यवाद साहेब जय भीम❤❤❤
@pratikwaghmare115018 күн бұрын
चळवळ सोडून भीमरायाची नेते भटकली ... वास्तववादी गीत स्वाभिमानी जय भीम .
@Samadhan_waghmare12 күн бұрын
❤❤❤
@tulsidasparade822218 күн бұрын
अतिशय सुंदर अप्रतिम 👍👍👌👌
@PankajKharat-m4e15 күн бұрын
अलगद आटकली**नेते भटकली,, (यमक) सुंदर, अप्रतिम,गीत. जय भीम जय संविधान.❤❤❤❤❤ जयद्रथ खरात
@SachinThorat-xh9qf12 күн бұрын
खूप सुंदर असं वास्तववादी गाणं आहे❤❤❤❤
@SachinThorat-xh9qf12 күн бұрын
सातारा कराड मधून मी हे गाणं बघत आहे खूप खूप धन्यवाद साहेब❤❤❤