चढणीचे खेकडे पकडण्याची मजा। दिवसा खेकडे कसे पकडाल?

  Рет қаралды 185,648

Goshta Kokanatli

Goshta Kokanatli

Күн бұрын

Thank you for watching this video ❤️

Пікірлер: 1 000
@swatikadam3333
@swatikadam3333 3 жыл бұрын
खूप मेहनत घेतली अनिकेत दादा .सोपी गोष्ट नाही एवढी मेहनत घेवून video बनवणे लोकांपर्यंत पोहोचवणे. खूप खूप सलाम गोष्ट कोकणातील टिमला .👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
@sushantnaik5012
@sushantnaik5012 3 жыл бұрын
खुप छान भावा.. 👍 खरच एक नंबर व्हिडिओ असतात यार भावा.. रोज ८ वाजल्या पासून सतत तुझा चॅनल वर जावून रिफ्रेश करत असतो .. आता येईल आता येईल व्हिडिओ करून.. आता तर अस झाल आहे व्हिडिओ बघितल्याशिवाय थारा होत नाही .. असाच रोज एक व्हिडिओ घेवून येत जा भावा👍 आणि हा अजून एक तुला एवढं मोठ यश मिळण्या मागे तुझा आजीचा खूप मोठा हातभार आहे भावा 👍.. आई पावणादेवी तुला असच यश देवो 🙏 Love you bro 👍
@bapardekargaurav1075
@bapardekargaurav1075 3 жыл бұрын
गोष्ट कोकणातील मित्र परिवारातील सर्व मित्राना मित्रता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🤝🤝
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 жыл бұрын
माझे पण व्हिडिओ बघा दादा.. 🙏🙏🌿🌱😋
@yogitadagde4044
@yogitadagde4044 3 жыл бұрын
अनिकेत तुझी बोलण्याची शैली उत्तम आहे. समोरच्याला सहज अडकवून ठेवता येते. कोकणी माणसाची प्रगती ब प्रसिद्धी पाहून खूप भारी वाटते. Proud to be thanekar
@seemashetye1837
@seemashetye1837 3 жыл бұрын
खुप छान 👍, गाव म्हणजे नदीतले मासे आणि खेकडे मिळाले कि मज्जा. हा आजीच्या हातची खेकड्याची रेसीपी पहायची आहे. 👍👍
@latarane3550
@latarane3550 3 жыл бұрын
अनिकेत हा खूपच साहसी व्हिडिओ आहे. तुझ्या मित्रांनी पण तुला उत्तम साथ दिली. तुमच्या प्रत्येक पावलात मेहनत दिसत होती. निसर्गाचे भव्य रूप पाहून मन त्या विधात्या पुढे नम्र झाले. God bless all of you ,
@amitakocharekar3591
@amitakocharekar3591 3 жыл бұрын
अनिकेत, रोशन आणि बंड्या, you all have done a great efforts to show all of us a new fishing technique. Really you all have done a very hardwork 👍⭐⭐⭐⭐⭐ Beautiful nature coverage ⚘⚘⚘⚘⚘ आजीला नमस्कार...⚘⚘
@nilamhirave6148
@nilamhirave6148 3 жыл бұрын
Chan video.pani baghun khup bhari vatle.delhi la evdhi garmi aahe.tuze ata video baghun dolyana thandak vatli.kiti bhari aahe nisarg.asa vattay aata tithe yeun panyat chalav.
@djsmash1987
@djsmash1987 3 жыл бұрын
लय भारी... Locdown इतका फास्ट आहे असं वाटतंय गेल्या पावसाळ्यात झोपलो आणि दुसऱ्या पावसाळ्यात उठलो भावा
@AtishCreation2M
@AtishCreation2M 3 жыл бұрын
Ha na dada
@snehaparekh8502
@snehaparekh8502 3 жыл бұрын
सगळं खूप रिस्की वाटत होतं पण बघायला खूप मजा आली .. सर्व निसर्ग सौंदर्य खूप अप्रतिम आणि आज प्रथमेशला मिस केल
@rohinirane3785
@rohinirane3785 3 жыл бұрын
कसल भारी वातावरण पसरले आहे..😍😍🥰👌👌👌👍👍👍
@AvinashMayekarVlogs
@AvinashMayekarVlogs 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/o6W1iZx-rrqqsM0 माझा नवीन KZbin व्हिडीओ नक्की पहा
@ganeshchaudhari172
@ganeshchaudhari172 3 жыл бұрын
मस्त हिरवागार नटलेला निसर्ग , खेकडे पकडणारे अनुभवी माणसं , सोबतच आज्जीचं गोड हसनं , हे सर्व पाहुन खुप छान वाटलं . मस्त वाटलां विडिओ...
@rajeshsolanki6320
@rajeshsolanki6320 3 жыл бұрын
Wow enjoyed the nature and the greenery and fresh water felt you are very lucky to have such a beautiful place. 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@rakheeraut1855
@rakheeraut1855 3 жыл бұрын
अनिकेत खुपच सुंदर निसर्ग आणि त्या निसर्गाच्या सान्निध्यात राहायला मिळत ही देवाची कृपा. तुझे व्हिडिओ बघताना खुप मजा येते कारण तु आमच्या बरोबर बोलतो, विनोद करतोस आणि हसवतोस.
@surajpatil-eo9vu
@surajpatil-eo9vu 3 жыл бұрын
आज तुझे सगळे video's पाहून झाले अनिकेत ,खूप छान वाटल 😊 भावा 👍
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 жыл бұрын
माझे पण बघ दादा..व्हिडिओ.🙏🙏🙏plz
@OKGAMING-pk7os
@OKGAMING-pk7os 3 жыл бұрын
काळाच्या गावाकडची आठवण झाली प्रथमेश ला मिस केले निसर्ग सौंदर्य खुप सुंदर नेहमीसारखा
@ruchiradhuri3984
@ruchiradhuri3984 3 жыл бұрын
Beautiful nature 😍 ... Ani Evadi mehnat karun ... risky dagadan varun chaltana camera handdel krun video banvtoes... Ani pratek choti choti gosht dhkvtoes amhala... Great yaar.. 👍 hats off ahe Tula...🙌 God bless you...
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@madhavisawant3003
@madhavisawant3003 3 жыл бұрын
अनिकेत खूप सुंदर निसर्ग रम्य वातावरणात नदी काठी खेकडे पकडायला जाणं म्हणजे फारच छान, आणि तूम्हाला मिळाले देखील...खेकडे👍 love you aai❤️😘🙏🙏....आजी खूप छान 👌👍
@bapardekargaurav1075
@bapardekargaurav1075 3 жыл бұрын
विचारतोस कय हो आवडेल की आजीच्या हातच कालवण बघायला आजीच्या हातचे पधार्ता खुप आवड तातच ईस्ट और वेस्ट आजी एकदम बेस्ट..👌👌🙏🙏😍😍
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 жыл бұрын
माझे पण व्हिडिओ बघा दादा🙏🙏🙏
@bharatisukale5367
@bharatisukale5367 3 жыл бұрын
कोकणातलं सृष्टीसौंदर्य अप्रतिम... खेकड्याचो कालवण ची वाट बघतंय...
@shashankbapat981
@shashankbapat981 3 жыл бұрын
Khup scenic video hota mitra !!! Khup chan way ne konkan la present karat ahes ...very good keep it up
@dishanaik5331
@dishanaik5331 3 жыл бұрын
Roshan dada aani Bandya dada doghehi kay great aahet....sahi ...aajche vlog tar ...one of the best ..mindblowing atmosphere
@vaishalishinde901
@vaishalishinde901 3 жыл бұрын
Love u आजी ❤️😘🙏 अनिकेत तुम्ही किती चालला बापरे मी फक्त बघून दमले 🙏
@mayabandal4196
@mayabandal4196 3 жыл бұрын
रोशन व बंड्या खरच खूप खूप अप्रतिम खेकडे पकडताय तुंम्ही खेकडे पकडताय पण आम्हाला भिती वाटत होती खरच खूप जोखीम पत्करून काढावे लागत आहे अनिकेत अनमोल व अप्रतिम खूप खूप खूपच छान व सुंदर निसर्ग सौंदर्य व पण एक कमी होती तुझी कविता निसर्गाच्या सानिध्यात झाली असती तर मस्तच अप्रतिम व व्हिडिओ मध्ये तुझी कॉमेडी नळ बंद कर थोडा वेळ खरच वाटल इतके तुझ्या व्हिडिओ बघण्यात रमून गेले होतो पण जंगलात जाता तेंव्हा बरोबरच रहा सगळे चुकायला नको भिती वाटत रहाते तसेच टुरीस कोकण पिकनिक चालू केली तर खूप खूप चांगला प्रतिसाद मिळणार हे नक्कीच व ही कल्पना लवकरच सुरू कर लोकांना खूप आवडेल दोन वर्षे घरात बसून वैतागून गेले अाहे सगळे पत्या भाई ला खरच खुप खुप मिस केल व तुमच्या व्हिडीओ साठी खास 👌👍🙏🙏🙏
@Joshi-Family
@Joshi-Family 3 жыл бұрын
निसर्ग सौंदर्य छान दाखवले
@anilgudekar1475
@anilgudekar1475 3 жыл бұрын
अनिकेत भारी बाबा खेकडे पकडले. डोंगरात जाऊन जबरदस्त भारी.
@baalah7
@baalah7 3 жыл бұрын
One of your Better Vlogs 🦀 Nature's bounty at its Best 🙌🏼
@user-yi7fs4ik5d
@user-yi7fs4ik5d 3 жыл бұрын
लय भारी खेकडे पकडायची मज्जा येते गावी गेल्या वर्षी मी लय पकडलेले खेकडे गावी मस्त अनिकेत 👌😘
@dayanandghaste7379
@dayanandghaste7379 3 жыл бұрын
सर्वांना मित्र दिनाच्या शुभेच्छा द्यायला विसरलास, पत्या कुठे गायब आहे. 👍👍👍
@savitakoyande4338
@savitakoyande4338 3 жыл бұрын
खेकडे पकडण्याची पद्धत मस्त आहे...आजीच्या हातचे खेकडे कालवण बघायला खूप आवडेल..बाकी व्हिडिओ नेहमीप्रमाणेच मस्त झाला..
@nidhidhurav5127
@nidhidhurav5127 3 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🙏
@rachanapednekar6069
@rachanapednekar6069 3 жыл бұрын
आजाच्या हाताची खेकड्याची रेसिपी दाखल विडियो खूप मस्त निसर्ग खूप सुंदर
@vaibhavdesai4494
@vaibhavdesai4494 3 жыл бұрын
भावा माका कळना नाय हे अनलाईक इतके चांगले विडीवो कीत्या करतत जाउ दे भावा तुका ९९ % लाईक मीळतत हीच तुझ्या कामाची पोच पावती 😀👌👌👍👍👍
@Prakashgarole3132
@Prakashgarole3132 3 жыл бұрын
एक नंबर नजारे....याच सौंदर्य व मज्जा खेड्यातील मुल नेहमी घेतात. आम्ही पण असच फिरतो माञ तुमच्या इकडच निसर्ग सौंदर्य अप्रतिमच....विषयच नाही.
@supriyaparab8788
@supriyaparab8788 3 жыл бұрын
अनिकेत तुम्हाला पण मिरगाच्या लाख लाख शुभेच्छा 👍🌹
@bhalchndrakaran4743
@bhalchndrakaran4743 3 жыл бұрын
Anikesh patua tuza barobar pratyek veli asala tar masta vatte aaj tu tyala barobar ghetla nahis
@bhalchndrakaran4743
@bhalchndrakaran4743 3 жыл бұрын
Tuze vidio mi fakta tumchya unity mule bhagto plz tu patya ani vivek tigha sobat asal tar maza eta
@prashantbobade865
@prashantbobade865 3 жыл бұрын
प्रथमेश असेल तरच blog चांगला वाटतो
@sarikasuthar4360
@sarikasuthar4360 3 жыл бұрын
Ekdam mast nisarg hirvegaar sagal khup sunder vatavaran best feeling ever. Mast nadi ch pani ani sagale ch sunder. Tujhi mehnat khup ahe hya saglya mage swami samarth Tula khup yashsvi karnar nakki ch. Khush raha sukhi raha hasat raha lot's of love 🙏🇮🇳😘
@k10edits24
@k10edits24 3 жыл бұрын
Tu mzyasathi celebrity zala ahes🔥❤️❤️!
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 жыл бұрын
Majhe pan video bagha dada.. 🙏🙏🙏
@jyotytalawadekar3658
@jyotytalawadekar3658 3 жыл бұрын
Khup chan video mast ani mirack jya hardik subhejya
@harshalashirodkar4131
@harshalashirodkar4131 3 жыл бұрын
Consistency and hard work and passion 👍👌
@rupalijamdar8053
@rupalijamdar8053 3 жыл бұрын
आजचा vlog एकदम भारी, खेकडे तर खूपच मस्त, बाप रे तुझे ते दोन मित्र रोशन आणि बंड्या कसले खेकडे पकडतात रे, माझा मुलगा त्यांना खेकडे पकडताना बघून impress झाला, पत्या आज सोबत नसल्यामुळे व्हिडियो बघताना काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते,we miss patya, love you आजी,
@Wilderness_whisperers
@Wilderness_whisperers 3 жыл бұрын
Your work is just beyond the imagination......... keep it up bro and we expect more beauty exposure
@prachichavan3212
@prachichavan3212 3 жыл бұрын
डोळे तॄप्त झाले हा निसर्ग पाहून. थॅक्यु सो मच
@manaswijadhav308
@manaswijadhav308 3 жыл бұрын
Mala vatal mi National Geographic baghat ahe.amezing vlog Aniket👍🦀n premal ajjila khup khup prem😘😘
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM🙏🙏🙏🙏🔥❤️
@supriyabandivdekar993
@supriyabandivdekar993 3 жыл бұрын
खेकडे पकडायला खूप मेहनत आहे भावा...पण खूप छान वाटले..निसर्ग अप्रतिम...हो आणि वाट रिस्ky पण आहे..सो या पुढे काळजी घ्या...आणि आजी च्या haatchi recepie पाहायला नक्की आवडेल..नक्की कर व्हीडिओ..
@AG-iw4ep
@AG-iw4ep 3 жыл бұрын
The quality of your videos is just outstanding. You show nature so beautifully. Loved to see the rocks, water, greenery and the crabs.Wud enjoy eating the crabs aaji will make.
@maheshsalunkhe5748
@maheshsalunkhe5748 3 жыл бұрын
Khup sundar aahe kokan tumcha👌👌👌👌👌👌
@prashantparulekar7689
@prashantparulekar7689 3 жыл бұрын
मस्त खूप डेंजर विडिओ बनविलास तू मज्जा आली. पत्या कुठे गेलेला 😄
@minalsalohke8308
@minalsalohke8308 3 жыл бұрын
खूप छान video, निसर्गाचे सुंदर दर्शन झालं, खरच कोकण स्वर्ग आहे, असेच छान video बनवत रहा, नक्की गोल्डन बटण मिळेल
@kashiramchavan2065
@kashiramchavan2065 3 жыл бұрын
One of the best vlogs भावा
@shivangijoshi6075
@shivangijoshi6075 3 жыл бұрын
मस्त मजा आली शेतात, डोंगरात, नदीत,,पाण्यात माझ्या आवडीचा व्हिडिओ Enjoyed a lot अरे भल्यामाणसा स्लीपर घालुन कुठे पाण्यात आणी दगडावरून फिरतोस पाय घसरला तर केवढ्याला पडायचं Take care
@shwetaparmar1692
@shwetaparmar1692 3 жыл бұрын
15:51 .....JCB😂 kharach khup chan ahe gaav tuz. Picnic Sathi the best ahe❤️👍 ani chaltana laksha purvak raha😊 risky vaat hoti
@shwetalikondurkar8196
@shwetalikondurkar8196 3 жыл бұрын
Ewadha paus asunahi Phondya la yeun video upload kela..... great.... 👌👌👌
@sharayusathe6711
@sharayusathe6711 3 жыл бұрын
Amazing video,awesome nature,lucky you.
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@sweety12345ify
@sweety12345ify 3 жыл бұрын
Love you too Aaji...😍 Khekde pakdna kitti kathin ahe...
@k10edits24
@k10edits24 3 жыл бұрын
Video baghaychya adhich like ❤️🔥
@nehabhalerao5219
@nehabhalerao5219 3 жыл бұрын
Really made me feel visiting kokan and it's beautiful nature🌿🍃🌿🍃🌿🍃🌿🍃🌿🍃🌿🍃
@soniahendricks85
@soniahendricks85 3 жыл бұрын
Spot khup chan hota yaar, janat❤️. Sobati chi mitr pan khup hushar ani zatpat hote, pan tu evde risk geu nako, ek hatat camera 📸 darun evdi katin vaat paar karne manje doka dayak asu sakte. Tc. 🦀 Kalvan naki dhakhav aaji chya atache👍🏻
@surekhadasgaonkar5286
@surekhadasgaonkar5286 2 жыл бұрын
खूप छान खकड्यांचा व्हिडीओ आणि खूप छान माहिती पण देता मी तुमचे व्हिडिओ रोज बघते
@darshanpatil6757
@darshanpatil6757 3 жыл бұрын
Dada lavkarch 1M honar marthi pahila vlog tuch honar full support 💞💞
@manishabaravkar4351
@manishabaravkar4351 3 жыл бұрын
हिरवागार कोकण खूपच सुंदर आहे...अनिकेत दादाच्या video ने तो आणखीनच सुंदर वाटतो...दादाचे video बघताना खरेच कोकणात असल्याचा भास होतो.....
@sanjaypawar5319
@sanjaypawar5319 3 жыл бұрын
अनिकेत तुझे मित्र आई आणि आजी सर्वचजण ऐक टीम आहे लय भारी रे
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 жыл бұрын
माझे पण व्हिडिओ बघा दादा.. 🙏🙏🙏
@truptijadhav45
@truptijadhav45 3 жыл бұрын
खरंच खूप छान वाटल व्हिडिओ पाहून. बापरे किती भारी वाटत होतं निसर्ग बघायला. पण चालायला दमायला झाले असते ना.👌👌👍👍🙏🙏
@vanitabhokase271
@vanitabhokase271 3 жыл бұрын
Shree swami samarth
@bondyog1404
@bondyog1404 3 жыл бұрын
अनिकेत रासम प्रत्येक व्हिडिओ हा काहीतरी वेगळा आनंद देऊन जातो. तुझ्या बडबडची पण आता सवय झाली आहे. ड्रोनचे विहंगम दृश्य एक अविस्मरणीय क्षण सांगून जातो आणि तुझी हसण्याची खिक हसणे म्हणजे लय भारी.
@prathameshdhavde9232
@prathameshdhavde9232 3 жыл бұрын
Barobar 50va like dadaus...love from ratnagiri❤❤💖💖 asech video banvat raha khup aavdta aamhala..aani aamhi vat bhag asto kadhi 9 vajtat aani video yetoy😍😍
@shalakalad4645
@shalakalad4645 3 жыл бұрын
मिरग ईलो अनिकेत शेतीच्या कामा साठी खूप खूप शुभेच्छा खेकडे पकडणयाचा विडिओ भारी गावची पावसातली हिरवळ आदि दगडातुन वाहणारे पाणी खूपच सुंदर
@vedantsawant4227
@vedantsawant4227 3 жыл бұрын
अनिकेत दादा तुझ्या विडियो साठी एक झिटंयाक लाईक👍👍👍👍
@salonisantoshnaringrekar6485
@salonisantoshnaringrekar6485 3 жыл бұрын
Aniket Dada Jin tak like 🔥🔥🔥👍👍
@archanakhedekar1252
@archanakhedekar1252 3 жыл бұрын
तुला ही मिरगाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा अशीच प्रगती करत रहा आजीचे बोलणे खुपच आल्हाददायक ऐकत रहावेसे वाटते आम्ही तुझे व्हिडिओ टिव्ही वर सर्व जण बघतो रोजच तुजे व्हिडिओ बघतो खुप छान असतात
@gayatridhumal8771
@gayatridhumal8771 3 жыл бұрын
Khup khup chan aniket dada vlog👌👍 Happy best friend day dada😘😘
@prakashpednekar6672
@prakashpednekar6672 3 жыл бұрын
Very nice water fall khatakas kapari and big crabs nature view and that big tree so nice view your freinds also great so this is the days to enjoy keep it up
@pakhavajvishal9602
@pakhavajvishal9602 3 жыл бұрын
Bhava tuje video me roj bgto khup mast 👌👌👌😍🎼
@vinayaksitap3563
@vinayaksitap3563 3 жыл бұрын
हो आजीच्या हातचे खेकड्या चे कालवण बघायला मिळणार वा सुंदर
@jyotimhatre4577
@jyotimhatre4577 3 жыл бұрын
मस्तच आता आमच्या कडे मुठे(खेकडयाचा एक प्रकार) येतात. आणि भरलेले मुठे अप्रतिम लागतात. 🤤नेहमी प्रमाणे मस्त विडीओ 🙏
@lokeshsankhe3746
@lokeshsankhe3746 3 жыл бұрын
Khup Varsha zhale Bharlele Muthe khaun Kharach mast lagtat
@kiranjadhav5466
@kiranjadhav5466 3 жыл бұрын
रत्नागिरी मध्ये आम्ही कुरल्या बोलतो
@ankitanaik113
@ankitanaik113 3 жыл бұрын
Aamhi nahi khat te. Aamhi kale chimbore khato faqt
@jyotiborotikar2655
@jyotiborotikar2655 3 жыл бұрын
Nisarga khupach chaan..Tula camera pakdun dongrawar chadaila nakkich problem zhala asel..pan khup chaan vatla so thankyou very much 🙏
@shreyapalkar3975
@shreyapalkar3975 3 жыл бұрын
Dada vlog khuppppp chan aahe yar 👌kadak 1no ❤
@AvinashMayekarVlogs
@AvinashMayekarVlogs 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/o6W1iZx-rrqqsM0 माझा नवीन KZbin व्हिडीओ नक्की पहा
@amitparawdi1609
@amitparawdi1609 3 жыл бұрын
देवबाप्पा पण भारी आहे.. काय काय काय काय मस्त बनवत असतो...👌👌👌 He made you...😊
@milindaidale8167
@milindaidale8167 3 жыл бұрын
Always end video with Aaji, we ❤️ Aaji , best our family member ,
@rajuaadwade1340
@rajuaadwade1340 3 жыл бұрын
ROSHAN DADA ANI BANDYA DADA JABARDAST AHET ,TULA DAMAUN TAKALA DOGHANI... GREAT NATURE ....
@poojadesai262
@poojadesai262 3 жыл бұрын
तुझे सगळे विडीओ मस्त असतात 👍🔥 मीरगाचा शुभेच्छा...🙏
@AvinashMayekarVlogs
@AvinashMayekarVlogs 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/o6W1iZx-rrqqsM0 माझा नवीन KZbin व्हिडीओ नक्की पहा
@sudhirpowar6549
@sudhirpowar6549 3 жыл бұрын
खूप छान विडिओ होता अनिकेत, निसर्ग आणि नदी बघून मस्त मज्जा आली. खेकडे खूप मोठे आहेत.
@alpeshratate2112
@alpeshratate2112 3 жыл бұрын
Gavakdchi feeling ❤️❤️
@AvinashMayekarVlogs
@AvinashMayekarVlogs 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/o6W1iZx-rrqqsM0 माझा नवीन KZbin व्हिडीओ नक्की पहा
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@dhananjaysawant9168
@dhananjaysawant9168 3 жыл бұрын
Mast bhava ek number. Kurlya kiti milaya hya peksha sakali sakali uthun mehnat karanyachi tayari thewun kurlya pakadayala jiddine jane . It is awesome yaar. Aani Roshan aani dada rane mahir aahet khekade pakadnyat he janawale. Please keep it up. Thank you. God bless all of you.
@rushikeshmahipal4627
@rushikeshmahipal4627 3 жыл бұрын
पत्या भाई कुठं गेलाय आज☺️
@jyotipawar7028
@jyotipawar7028 3 жыл бұрын
Amazing, supeerr, awsome video, tu kasa kay sagla samaan gheun manage kartos trek. Tumhi sagle ekdam bindaas ahat, sahi , khup majja aali aaj cha video baghayala,scenery amazing ani video chi saangata pan aaji barobar Kelis , chaan watala. Kalwaan baghayala awadel. Kaalgi ghya suin rhava😊
@k10edits24
@k10edits24 3 жыл бұрын
Lockdown samplyananatar bhetyla alel chalel ka?
@AvinashMayekarVlogs
@AvinashMayekarVlogs 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/o6W1iZx-rrqqsM0 माझा नवीन KZbin व्हिडीओ नक्की पहा
@vandanagujar4857
@vandanagujar4857 3 жыл бұрын
निसर्ग पाहून डोळे तृप्त होतात रे,खूप छान, तुमि लकी आहात ,असा निसर्ग तुम्हाला लाभला, बाकी लयभरी.👌👍
@kiransonawane9143
@kiransonawane9143 3 жыл бұрын
Love you भावा
@bhushankokate4618
@bhushankokate4618 3 жыл бұрын
Superb video.. when I see ur video I will get fresh.. purva divsacha mental stress nighun jato...
@suyogbambarkar7864
@suyogbambarkar7864 3 жыл бұрын
Ek no bhawa..❤️❤️👍
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 жыл бұрын
माझे पण बघ दादा.. 🙏🙏🌴🌱🌿
@sushantjadhav8748
@sushantjadhav8748 3 жыл бұрын
खुप छान अनिकेत भरपूर चाललास दोघे पन भारी आहेत कुर्ल्या पकडणारे लय भारी पत्या का नाही आला तो आला पाहिजे होता
@sachingambhire-patil1001
@sachingambhire-patil1001 3 жыл бұрын
Bhava1st tula love you❤ mala tuze video khup aavdtat ek prakare aaturta aste tula pahanyachi 😍#Sachin Gambhire-Patil sangola Pandharpur
@235gf
@235gf 3 жыл бұрын
Khup bhari...sunder video...mehanat ranglai...khekhde enjoy
@bapardekargaurav1075
@bapardekargaurav1075 3 жыл бұрын
चला कोकणातली गोष्ट पाहुया...😍😍🤩🤩
@poojamore2594
@poojamore2594 3 жыл бұрын
Dada mst video, adventure khup chan, mi ani majha mulga roz tujhe video bghto, khup avdtat tumch gao love you kokan🤩🤩🤩
@madanbagwe6273
@madanbagwe6273 3 жыл бұрын
वातावरण छान आहे निसर्ग सुध्दा सुंदर
@sameerdhumal4059
@sameerdhumal4059 3 жыл бұрын
हो खुप मेहनत केली खुप छान.हो आजीला करायला सांग.आरे पत्या कुठे आहे आज.
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
[22/06, 8:56 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️ [22/06, 8:58 pm] Pratik: kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@preetishinde1802
@preetishinde1802 3 жыл бұрын
Thank you Aniket tuzya mule mala lamb rahun pan gavach Aanad milto. Rainy season cha maza diste
@jaywantpatil5071
@jaywantpatil5071 3 жыл бұрын
भावा तू फौजीनसाठी एक कविता बनव ना यार एक विनंती आहे तुझ्या फौजी मित्रा कडून 🙏🙏🙏🙏🙏
@GavNisargVlog
@GavNisargVlog 3 жыл бұрын
माझे पण व्हिडिओ पहा दादा.. 🙏🙏🙏
@jaywantpatil5071
@jaywantpatil5071 3 жыл бұрын
Ok ताई
@prathameshsawant6763
@prathameshsawant6763 3 жыл бұрын
Foji hy ki 18cha londa asa kay tri lihitat
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKM
@travellerpratik296
@travellerpratik296 3 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/fHeyequDh99raKMमी पण कोकण रिलेटेड व्हिडिओ बनवतो तर तुम्ही आमच्या यूट्यूब चैनल ला जाऊन बघू शकता तुम्हाला नक्कीच आवडेल ❤️❤️🔥🔥
@anuradhabanait3663
@anuradhabanait3663 3 жыл бұрын
खुप छान निसर्ग सौंदर्य👌👌👍👍👍👍
@rupalipatil8272
@rupalipatil8272 3 жыл бұрын
Love you आजी🥰
@maxx00757
@maxx00757 3 жыл бұрын
Aniket dada video❤️mast zala. Khup enjoy kartoy 👍
How Strong is Tin Foil? 💪
00:26
Preston
Рет қаралды 68 МЛН
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 46 МЛН
А ВЫ ЛЮБИТЕ ШКОЛУ?? #shorts
00:20
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН
How Strong is Tin Foil? 💪
00:26
Preston
Рет қаралды 68 МЛН