शिका आईच्या हातच मालवणी पद्धतीच खेकड्याच कालवण।रिंग लाईट वर भात झोडणारे शेतकरी

  Рет қаралды 120,378

Goshta Kokanatli

Goshta Kokanatli

Күн бұрын

Thank you for watching this video ❤️

Пікірлер: 716
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 2 жыл бұрын
कापणी, झोडनी, ब्लॉग बनविणे, एडिटिंग करणे, फोंड्याला जाऊन अपलोड करणे, रेसिपी शूट करणे आणि बाकीच्या वेळी मित्रांना मदत करणे... सलाम तूझ्या निस्वार्थी मेहनतीला 🙏🙏🙏🙏🙏
@pinkygawli5251
@pinkygawli5251 2 жыл бұрын
Kharch 💞👌❤️
@shailajarane1483
@shailajarane1483 2 жыл бұрын
Great aahe .. Aniket 🙏
@prachiskitchen6986
@prachiskitchen6986 2 жыл бұрын
Kharch
@poojasubhedar465
@poojasubhedar465 2 жыл бұрын
अनिकेत तू ऑल राऊंडर आहेसच तुझे कश्ट,जिद्द याला सलाम खरच आजच्या युवा पिढीने तुझ्यकडून खूप शिकण्यासारखे आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हे तुमच्या टीम कडून शिकावं. शेतकरी किती kasht करतो हे दिसून येत तुमच्या मेहनतीला चांगले फल मिळो ही स्वामी चरणी प्रार्थना.
@rutujamali7937
@rutujamali7937 2 жыл бұрын
ईमानदारी आणि कठोर परिश्रम ज्याची शान आहे,🥺 तो आमच्या गोष्ट कोकणातल्या टीम चा अनिकेत जान आहे.😅 KING OF KZbinR😍👑💕
@mayurgawari6509
@mayurgawari6509 2 жыл бұрын
Ek no
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 2 жыл бұрын
👍👍
@gauriburadkar8517
@gauriburadkar8517 2 жыл бұрын
तुझ्या कामाला सलाम अनिकेत खुप मेहनती आहेस तू तुला तुझ्या आयुष्यात खुप मोठे फळ मिळणार आहे खुप छान👍👌👌👌👌😍🤗🤗😊🥰❤️❤️💖
@mayurgawari6509
@mayurgawari6509 2 жыл бұрын
Ek no
@prajaktapatne2506
@prajaktapatne2506 2 жыл бұрын
खरच तुझी. मेहनत तुझ्या सर्व टीमला 👍
@sudhirgawade6196
@sudhirgawade6196 2 жыл бұрын
मेहनत करणार त्याला देव देणार ही म्हण तुझ्यासाठी योग्य आहे मित्रा प्रत्येक आई-वडिलांना तुझ्यासारखा मुलगा मिळावा ही शुभेच्छा
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@hemantraut3539
@hemantraut3539 2 жыл бұрын
खुप छान 👌 किती तुम्ही सगळे मेहनत करता.तुमच्या प्रयत्नाला स्वामी समर्थ यश देवो 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 रेसिपी 😋😋 भारी अभी हम आता है 😂😂
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 2 жыл бұрын
फार मेहनती आहे तुझी फॅमिली.छान
@pralhadthakur4752
@pralhadthakur4752 2 жыл бұрын
आपला GK चैनल भारी आपली मित्र परी वार भारी आपली शेती करण्याची जिद्द भारी आणी आई च्या हातची वेज नोनवेज रेसेपी लय भारी आणी कमेंट्स वाचनारी GK फॅमिली लय भारी चला लवकर करा ३ लाखांचा टार्गेट पुरणं करा
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Hehehe thank u lihinara pan bhari ❤️
@himalibhide5463
@himalibhide5463 2 жыл бұрын
वाह अनिकेत खुप खुप शुभेच्छा तुला..! तू खऱ्या अर्थाने कोकण चा राजा होशील लवकरच. अनेक लोकांना अगदी मला पण वाटत कोकणात जागा घेऊन थोडी का होईनात शेती करूया.. तुझे आई बाबा सगळा परिवार खुप मेहनती आहे. तुझ्या व्हिडिओ पाहिले की वाटत आम्ही पण तूझ्या कुटुंबाचा भाग आहोत..! Stay blessed dear..
@chhayasardar1012
@chhayasardar1012 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏अनिकेत तुझं कौतुक करायला शब्द नाही 👍👍तूझ्या सारखा मुलगा सगळ्यांना मिळावा 👍आणि तू लवकरच युट्युब चा बादशाह होवो 👍👍
@kashmiratare3183
@kashmiratare3183 2 жыл бұрын
सलाम रे बाबा तुझ्या आणि तुझ्या मित्रांच्या व आई बाबांच्या मेहनतीला, असाच यशस्वी हो
@suhaschitnis
@suhaschitnis 2 жыл бұрын
Hello, First my apology for not writing in Marathi, although I was born in Vengurla, I live in USA fo past 50 years I was almost all your videos which gives me some degree of pleasure being from Konkan. It never occurred to me how much hard work you and your family put in to make rice grains which we in western countries take it for granted. Really enjoyed the show. Keep it up and all the best to you and your wonderful family ! I haven’t seen your Aaji for a while hope she is fine.
@smitaghosalkar5105
@smitaghosalkar5105 2 жыл бұрын
खरेच अनिकेत तुम्ही सगळे खूप मेहनत करता .अगदी हसत खेळत सगळी मिळून सगळी शेतीची कामं करता .एका मेकाना मदत करता.त्यातून भेटायला येणाऱ्या पाहुण्यांचे जोरदार स्वागत पण करता.खूप छान.तुमच्या विषयी बोलावे तितके कमीच.आईची खेकडे रेसिपी नेहमी प्रमाणे मस्तच.छान व्हिडिओ.लेका.या सगळ्यातून वेळात वेळ काढून हसऱ्या आजीला हसवत असतोस.कधी कंटाळा म्हणून नाही कोणत्याही कामाचा.असाच नेहमी उस्तहीत आनंदित रहा सगळे.👍
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@sudamshimpi7972
@sudamshimpi7972 2 жыл бұрын
अनिकेत भात कापणी पहायला हरकुळला यायची खुप ईच्छा होती पण तब्येत बरी नसल्याने येऊ शकलो नाही खुप खुप वाईट वाटले. असुदे पुढील वर्षी हमखास येऊ. तु आणि आईबाबांनी केलेली मेहनत आम्ही स्वत बघीतली आहे. ईश्वर तुमच्या कष्टाला अपरंपार फळ देवो. खरच तु एवढ्या लहान वयात किती समजुतदार आहेस याचे खुप कौतुक.आई पावणादेवी तुम्हाला सर्व सुखं भरभरून देवो.
@prashantzagade9377
@prashantzagade9377 Жыл бұрын
अनिकेत तुझी तुझ्या आई बबावरचे प्रेम, त्याच प्रमाणे तुझ्या मित्राबद्दलचे प्रेम व त्याच्यासाठी मदतीची तळमळ बघून मला खूप बरे वाटले, खूप छान असेच प्रेम आयुष्यभर देत रहा, हिच ईश्वर चरणी प्रार्थना!, तुला उदंड आयष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना, love you aniket ❤🎉
@vishakhagharat8305
@vishakhagharat8305 2 жыл бұрын
खूप मेहनत करतात तुम्ही पत्या साहिल खूप काम करतात. दिवसभर काम करुन रात्री सुध्दा काम करतात. कमाल आहे. 👍👍
@pratik7725
@pratik7725 2 жыл бұрын
रायगडात रात्री खळ्यामध्ये भात झोडतात कारण ऊन जास्त लागत नाही आणि एक दिवस उन्हात ठेवून घरी आणतो आम्ही भात GOOD JOB
@rajanidhawan6489
@rajanidhawan6489 2 жыл бұрын
Aniket salam tuzya mehanatila. 🙏Ani tuzya teamla. 🙏
@shwetagodbole7501
@shwetagodbole7501 2 жыл бұрын
अनिकेत दादा, प्रथमेश दादा, आणि विवेक दादा खूप छान एकमेकांना मदत करता तुम्ही. खूप शिकण्यासारखं आहे. स्पर्धा न करता मदत केली तर खरच आयुष्य किती सोपं आणि सुंदर होत याच उत्तम उदाहरण. नुसत blogging नाही तर खूप चांगल्या गोष्टी दाखवताय. आज्जी खूप cute आहे😊. आजच्या ब्लॉगमध्ये दिवसभराच सर्व काही पाहायला मिळालं. इतकं वेगळ्या सुंदर जगात गेल्यासारखं वाटत blog बघताना. धन्यवाद!!
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@Shraddha76
@Shraddha76 2 жыл бұрын
खुप छान...तुझ्यासारखा शहरात शिकलेला मुलगा इतक्या आवडीने आणि मेहनतीने शेतीचे काम करताना बघून खुप कौतुक वाटतं👍👍 बाकी आजी दिसल्या नाहीत बरेच दिवस...
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@prajaktashinde8194
@prajaktashinde8194 2 жыл бұрын
तू खरच देव माणूस आहे तुझा स्वभाव खूप छान आहे .तू असाच राहा बदलू नको .khup mast video..
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@rohini7780
@rohini7780 2 жыл бұрын
खुप कष्ट करता तुम्ही सगळे आणि एकमेकांना किती मदत करता..तुला जो मित्र परिवार लाभला आहे तो खुप छान आहे god bless you alll
@archanapowar435
@archanapowar435 2 жыл бұрын
मेहनतीला तोड नाही ... खूप मेहनत करता तुम्ही सगळे ... ॐ नमः शिवाय...स्वामी समर्थ....
@neetagamare7358
@neetagamare7358 2 жыл бұрын
अनिकेत तुला खरंच मनापासून सलाम 🙏 तुझ्या मेहनतीची पोचपावती तुला मिळते पाहुन आनंद झाला.🙏👌❤️🌾
@vaishalishinde5917
@vaishalishinde5917 2 жыл бұрын
Yasvant ho aniket
@rohidasgavali7604
@rohidasgavali7604 2 жыл бұрын
भाऊ तुझी कमाल आहे एवढी काम करून पण तु विडीवो बनून दाखवून देतो खरं तुझा कामाला सलाम भाऊ
@sunitasawant2116
@sunitasawant2116 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ioXNh2ScjM-Ho6c
@vikasshinde6209
@vikasshinde6209 2 жыл бұрын
खूप ग्रेट आहे भावा तू.....तुज्या खऱ्या मेहनतीला सलाम !! इतका सुशिक्षित असूनही शेती आणि गावची आवड नाविन्यपूर्ण आहे ...सर्वांशी मनमिळाऊ स्वभाव ...खूप खूप भारी....आजी सोबत खोड्या करताना तुज्यातल प्रेम आणि माणुसकी मोठ्या प्रमाणात दिसते ! शेतीची आवड खूप छान !! ...माझ्याकडून खूप खूप सदिच्छा तुला 👍💐
@sunitadalavi8961
@sunitadalavi8961 2 жыл бұрын
अनिकेत कष्टाचे फळ मिळते चार माणसांचे काम मशिन करते खुप छान व खेकड्याची भाजी खुप छान
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@rutujamore4328
@rutujamore4328 2 жыл бұрын
अनिकेत, तुझ्या कष्टाना, जिद्दीला सलाम
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@nileshshirke923
@nileshshirke923 2 жыл бұрын
रात्री भाता झोडताना भाताचे दाणे वेगळे होतानाचा आवाज कमाल.......
@nayanjadhav3514
@nayanjadhav3514 2 жыл бұрын
आजचा व्हिडिओ खूपच छान होता.खेकड्याचे कालवण खूपच छान.संध्याकाळी चिकन ची रेसिपी दाखवच .आई खूप मोठी मास्टर शेफ आहे.कष्ट खूपच करतो आहेस तुझ्या सर्व टीमला मनापासून सलाम असेच एकमेकांना सहाय्य करत रहा .
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@savitaprabhu3953
@savitaprabhu3953 2 жыл бұрын
एडवान्समध्ये तुला व तुझ्या परिवारला मित्रमंडळींना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा खुप छान पध्दतीने तुझ्या आईने खेकड्याचे कालवण केले आणि तू तुझे आईबाबा पद्या विवेक बाकी लोक खुप मेहनत कष्ट करतात तुम्हा सर्वांना माझा सलाम बेटा देव बरे करो माझी आवडती आजी बघून खुप आनंद झाला खुप मस्त बोलते गोड हसते आणि सबस्र्कायबरने छान कदींल दिला छान वाटले रात्री भात साफ करण्यासाठी जातो सांभाळून कारण रात्री जनावरं बाहेर पडतात खुप छान वाटला तुझा विडिओ नंबर वन लय भारी
@anujashirsekar9711
@anujashirsekar9711 2 жыл бұрын
अनिकेत खुप मेहनत करतोस. सर्वांशी प्रेमाने बोलतोस. तुला खूप यश मिळो
@hemantchopdekar2649
@hemantchopdekar2649 2 жыл бұрын
अरे बाळानो तुम्हाला आमचे खुप खुप आशिर्वाद तुमच्या कष्टाला तोड नाही कमेंट .करायला शब्दच नाही आमच्याकडे.देव तुम्हाला यश देवो सगळ्या कामात.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@durvapatil70
@durvapatil70 2 жыл бұрын
कडाक्याचे ऊन असो वा सोसाट्याचा वारा किंवा बरसात असो पावसाच्या ओल्या चिंब धारा तरी राबतो आपला सर्जा राजा ANIKET u are great 👍👍 SALUTE‼️‼️ And a small question WHAT ARE CHINU'S KITTENS NAMES❓❓
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@sunitajagdale1051
@sunitajagdale1051 2 жыл бұрын
👌👌👍👍
@rahulsuryavanshi419
@rahulsuryavanshi419 2 жыл бұрын
Kharch khup chan videos astat tujhe aniket
@jyotibhadane9349
@jyotibhadane9349 2 жыл бұрын
शुभदिपावली....आजच्या भागात दिसली तुझी मेहनत काही ही करण्याची जिद्द न दमता थकता भेटायला येणाऱ्यांचे हासून स्वागत..कौतुक करावे.तेवढे कमी...।तसेच काही शूट अप्रतिम झाले... खूप छान...👍👍👍नासिककर
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 2 жыл бұрын
खुप छान अनिकेत मुबंई मधे बसुन गावच सगळ कापणी खेकडे व रात्री ची काम तुम्ही काम करता सलाम तुम्हाला मिसेस दिक्षीत आईचा स्वयंपाक तर बोलुच नको मस्त
@sandipkudle2607
@sandipkudle2607 2 жыл бұрын
खूप खूप मनापासून धन्यवाद तुजे काम करतोय त्याला मानाचा मुजरा माझ्याकडे शब्दच नाही स्वामी समर्थ
@suniljawdekar8875
@suniljawdekar8875 2 жыл бұрын
अनिकेत, तुझ्या व्लॉगचा शेवट आला की काहीतरी राहून गेल्यासारखे वाटते ते म्हणजे आजीचं वाक्य "अभी हम आता हैं।" आजी कशी आहे मजेत ना
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 2 жыл бұрын
☺👍
@atulinamdar6594
@atulinamdar6594 2 жыл бұрын
खूप छान... आम्ही पालघर बाजूला केळवारोड..रोठे येथे रहातो.. मागील चार पिढ्यांपासून भातशेती करतो आहे.. आधुनिक काळात भातशेती करणे खूप कठीण होते आहे.. अनिश्चित पाऊस, हवामान.. मजूर टंचाई, महाग मजुरी यास्तव बरीच भातशेती क्षेत्र कमी झाले... पण ५,६ वर्षांपूर्वी "अग्रोवन"शेती अंकात ड्रमसिडर बद्दल माहिती आली.. आणि पुन्हा आम्हाला भातलागवड करणे सोपे आणि सोईचे झाले... तुम्ही सुद्धा त्या प्रमाणे भात पेरणी करून लागवड करून बघावी..बरेच श्रम,पैसा,मेहनत वाचतात.. KZbin माहिती आहे नक्की बघ...पुन्हा अभीनंदन शिकलेल्या तरुण वर्गाला शेती त आवड निर्माण करण्याबद्दल... पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा.. आईवडिलांना असेच कायम जप...मित्रांना पण..खूप शुभेच्छा टिप..रात्री वा दिवसा भातझोडताना...तोंड आणि नाक झाकून घेत जा...भातातील धुळ..भुसा मुळे घसा खराब होतो.. तसेच झोडणीचा पँड ताडपत्री वर ठेवून झोडत असल्यामुळे पँड खाली... कापडी गोण कींवा भातपेंढा..गवत घालावे... आपटून ताडपत्री फाटणार नाही.. धन्यवाद
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 2 жыл бұрын
खुप छान , भात शेती करायला खूप कष्ट लागतात , ते आपल्या मेहनतीवर दिसते, रिंग लाईवर भाताची झोडणी एकदम नवीन संकल्पना, यशदा मुळे भात कापणी व काम लवकर होते, खेकड्याचे कालवण लई टेस्टी , तुमची आई एकदम सुगरण आहे... जाम भारी
@sumitgadhave8730
@sumitgadhave8730 2 жыл бұрын
2 दिवस पत्या दिसला न्हवता तर ब्लॉग पूर्ण वाटतं न्हवता... पण आज पत्या दिसला भारी वाटलं...आणि विवेकची स्माईल खूप भारी होती सुरवातीला...बाकी अनिकेत व्हिडिओ नेहमी प्रमाणे एकदम छान...♥️
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@anuradhabanait3663
@anuradhabanait3663 2 жыл бұрын
कमाल बुवा तुमची सर्वांची👍👍👍👍👌👌👌👌💐💐💐💐💐☺️☺️
@padmajaparab6172
@padmajaparab6172 2 жыл бұрын
Aniket, Patya, vivek khup mst👌👍👍😊chhan vlog👍👌
@veenakudnekar1004
@veenakudnekar1004 2 жыл бұрын
अनिकेत किती रे तुझे सगळेच किती छान विचार.सगळयानची काळजी करतोस.
@sumansonawadekar4045
@sumansonawadekar4045 2 жыл бұрын
अनिकेत आजचा block बघीतला हसली आजींना बघून बरे वाटले, तिचे 8 प्रश्न एकून बरं वाटलं , तुझी कापणी पूर्ण झाली रात्री केलेली कापणीची Idea मस्त पुढच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा 🌹
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@urmiladixit17
@urmiladixit17 2 жыл бұрын
Hi अनिकेत, इतके जीवाला जीव देणारे मित्र मंडल आहे तुझे,आणि तू सुद्धा इतरांसाठी निस्वार्थपणे खूप करत असतोस,त्यामुळे तुम्हा सर्वांचा उत्कर्ष अटळ आहे, स्वामी समर्थ आहेतच पाठीशी आणि एकदा तू मित्रांसकट व्लॉग च्या शेवटी एकत्र उभे राहा, मी दृष्ट काढीन तुम्हा सर्वांची, माझी मुलंहीतुमच्या वयाचीच आहेत म्हणजे मी तुम्हालाही माझी मुलाचं समजते म्हणून आईच्या मायेने सांगते, जमलंच तर एकदा माझं नाव घे व्हिडिओच्या शेवटी,
@anilsagvekar209
@anilsagvekar209 2 жыл бұрын
काल रात्री च भात झोडणीचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पाहिला,1st म्हणजे विवेक आणि पत्या भाई ला रात्री भात झोडणी ला मदत केल्या बद्दल खूप आभार ,मस्त वाटले, आई च खेकडा च कालवण तर 😋 आणि असेच व्हिडीओ बनवत जा आम्ही आहोत तुला सपोर्ट करायला आणि हो थकला नसशील तरच रात्री भात झोडायला जा पत्या काय आपलाच माणूस आहे समजून घेईल
@rohinirane3785
@rohinirane3785 2 жыл бұрын
आईच्या हातचे खेकडा मसाला एकदम भारी..आई हि नेहमीच स्पेशल असते...😍😍👌👌👍
@chhayagawade672
@chhayagawade672 2 жыл бұрын
वा छान रात्रीचा भात मारायला खुप मजा येते दिवसाचा भात मारण्याचा व रात्रीया भाता मारण्याची मजाय भारी
@mangalsawant9912
@mangalsawant9912 2 жыл бұрын
Wah wah khup mehanti aahat tihumhi sarv🙏🌾🌾👍
@javedpatankar8017
@javedpatankar8017 2 жыл бұрын
आजचा विडीओ मस्त होता ..मजा आली दररोज तुझ्या विडीओ ची वाट बघत असतो, तुझ्या बाबांना दाखव विडीओ मधे ते सुद्धा मेहनती आहेत....पत्या ला मशिन चालवायला देत जा 😊
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@vishnupatilgalgunjibelgaum4400
@vishnupatilgalgunjibelgaum4400 2 жыл бұрын
एक नंबर वीडीओ झाला भाऊ खरच
@aminakazi4770
@aminakazi4770 2 жыл бұрын
खूप मेहनत केली, कष्टाचे चीज झाले .समाधान वाटले पाहून.
@maheshnakte1507sm
@maheshnakte1507sm 2 жыл бұрын
Aniket rasam ani purna goshta kokanatli team power generator aahet tyana baghun aamchyat tar nakki power yete urja yete salute aahe saglyana
@jagannathjadhav3959
@jagannathjadhav3959 2 жыл бұрын
1no video bhava ❤️❤️👍👍
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 2 жыл бұрын
खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ बनवला आहेस आवडला.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@deepaksarode3764
@deepaksarode3764 2 жыл бұрын
फारच छान शेती ची काम पटापट उरकून घेत आहात सर्वजण 👌👌👌👌👌👌
@smitachavan3655
@smitachavan3655 2 жыл бұрын
छान मस्त विवेक. पत्या. आनिकेता👍👍👍👍👍👌👌👌👌
@meenakekal5300
@meenakekal5300 2 жыл бұрын
दादा आईने खेकडे छानच केले स्वयंपाक करताना जी चव जरासं थोडंसं वाढवून प्रमाण घेतल जात त्या पदार्थाची असते .ती एक इंच आलं,चार पाच लसणीच्या कळ्या असे जे मोजून मापून करतात त्यात काही मज्जा येत नाही आई जे करते करताना जसे सांगते ते छान वाटते,आईची गंमत किती करतोस आई पण खुप गोड हसते,
@moneymakingmindmmm
@moneymakingmindmmm 2 жыл бұрын
Tumchya mehnati la salam, kharach khup mehanati ahat tumhi. Tujhya sarkha mulga pratek aai chay poti janmo. Khup god ani mehnati ahes tu. Swami asech bharpur yash devo tula. Shree swami samarth 🙏🙏
@madanbagwe6273
@madanbagwe6273 2 жыл бұрын
तुम्ही खूप मेहनत करता रात्रीचे काम करायला बरं आई मस्त जेवण करते तू व्हा असे म्हणत हसतोस छान वाटते
@vinayparab1112
@vinayparab1112 2 жыл бұрын
आमच्या सावंवाडीत एकदम सगळा झोडतात कापून एक दिवस सुखवून उदवी करून ठेवतात आणि एक खळा करून मग मारतात मग अशी ताडपत्री घालायची वेगरे गरज नाही पडत पण खरच कमाल बाबा तुमची 👍
@gajanansalunke9810
@gajanansalunke9810 2 жыл бұрын
माझी आवडती डीश आई खूप छान बघून तोंडाला पाणी आले धन्यवाद आई 🙏💐🙏
@vijay_ahire_203
@vijay_ahire_203 2 жыл бұрын
आमच्या कडे शेती साठी मजूर लावून सर्व कामे करून घ्यावी लागतात तुमचे सर्व मित्र मंडळ एकमेकांना निस्वार्थी पणे मदत करतात कमाल बुवा तुमची
@meghanagam9404
@meghanagam9404 2 жыл бұрын
अनिकेत एवढं काम करतोस, दमतोस तरी चेहऱ्यावर नेहमि हसू असते. खरंच Hats off to You
@rupalibugde3234
@rupalibugde3234 2 жыл бұрын
कल्पना चांगली आह आहे पण तुम्ही सगळे किती काम करणार थकायला होणार सकाळी रात्री किती काम करणार काम करा पण सांभाळुन तब्येतीची काळजी घ्या जरा आराम ही हवा सगळे बिचारे दमले आमचे आर्शिव तुमच्या पाठीशी आहेत बर झाल आईला आराम करायला सांगितले आल्या पासुन कामच करत होती पंप्पाना पण थोडा आराम करायता सांग ' खुप काम करतात खेकड्याच कालवण छान होत खुप भारी खुप छान विडिओ होता खुप भारी👌👍👌
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Ho na papana udya aaram
@swatikadam3333
@swatikadam3333 2 жыл бұрын
आजी काय बोलते ते कळत नाही पण ऐकायला मजा येते. लय भारी आजी. 👌🏻👌🏻
@meghnavyas7343
@meghnavyas7343 2 жыл бұрын
Khup chhan kalwan zat pat Aniket ashech video banwat raha amhala khup mahiti milte take care 👌👍
@dipathakur2040
@dipathakur2040 2 жыл бұрын
Tumchi team khupch chaan aahe....proud of u all👏👏 Aaji la baghitle ki khup bre vat te aani tiche prashn mhanje ajun aikavese vat tat...vel milel tevha aaji Shi khup vel gappa martanacha ek nakki video banav.... Aaie tr jevanat ek number aahe aani gharatle,shetiche kaam krun ti yenarya pahunyanche pn kiti aanandane swagat karate...great 👏khass aaie sathi🌹🌹🌹🌹 Sambhalun aani kaljipurvak kaam kra 👍👍
@vijayajagdale8712
@vijayajagdale8712 2 жыл бұрын
मम्मी पप्पा ना मुंबई to सिंधुदुर्ग किंवा सिंधुदुर्ग to मुंबई विमान प्रवास चा नक्की अनुभव दे...खूप मस्त आहेत तुझे आई वडील.असे आई वडील भेटायला नशीब लागत.😊
@vidyakadam7178
@vidyakadam7178 2 жыл бұрын
Avinash.kadam👌👌👌👌
@MsMohan000
@MsMohan000 2 жыл бұрын
खूपच छान, भात कापणी मशीन वर हात सेट झाला आहे
@poojajadhav9746
@poojajadhav9746 2 жыл бұрын
👌❤️👌 खूप छान तुम्ही खुप मेहनत करता मोठं यश मीळो
@ratnapatil4346
@ratnapatil4346 2 жыл бұрын
Video pahaychya adhich like kelay 👌👌🙏🤗
@sachinkhambe3054
@sachinkhambe3054 2 жыл бұрын
भात कापताना व भात झोडताना फुल शर्ट ,फुल पॅन्ट घातली तर अंगाला खाज कमी येते. खेकड्याचं कालवण लय भारी
@sharayumulam7436
@sharayumulam7436 2 жыл бұрын
Aniket tuzi mehnat hatts off. Swami tuze kalyan karo
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@minalmahadik8147
@minalmahadik8147 2 жыл бұрын
Khup chaan
@siddhisawant2402
@siddhisawant2402 2 жыл бұрын
सगळयाची भात झोडणी छान कालावण मस्त मेहनत खूप छान तुमची छान विडिओ
@padmajaparab6172
@padmajaparab6172 2 жыл бұрын
Aajiii......😂😂😂mst.....prashn...😂
@mohinibhalekar123
@mohinibhalekar123 2 жыл бұрын
Khup mast
@maheshsurve2467
@maheshsurve2467 2 жыл бұрын
व्वा खुप छान 👌तुझा एक भजनाचा जुना व्हिडीओ पहिला , छान म्हणतोस भजन , आवाज मस्त आहे . आपल्या Gk परिवार मध्ये पण ऐकायला आवडेल ते कोणी कोकणकर चव्हाण चॅनेल्सवर पाहिले 👌
@swapnalikadolkar6344
@swapnalikadolkar6344 2 жыл бұрын
Khup chan video. Full family so good. Mast 🥰🥰🥰
@sanjivanipatkar8963
@sanjivanipatkar8963 2 жыл бұрын
🙏🙏😘😘अनिकेत कीती छान मस्ती करत काम ओके खुप भारी
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@shardakhamkar1754
@shardakhamkar1754 2 жыл бұрын
Khup mehnti aahes tu tula pranam ashich tula saglya kamat yash milunde hich ishwar Charni prathna all the best
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@sandeepthakarlar1916
@sandeepthakarlar1916 2 жыл бұрын
You all are hardworking gays I appreciate all karach wowwwwwww
@hemant17jt
@hemant17jt 2 жыл бұрын
Aniket, it is a superb idea to do zodni in night on ring light, since in night cool breeze will not make you to sweat more and tiredness will be less, try to do zodni in night, but not definitely till 2 should be around 7pm to 11 pm or so. You are a true hard worker. No one can stop you. Try to spread this or share this zodni idea with other villagers.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@reshmasahani6779
@reshmasahani6779 2 жыл бұрын
छान रेसिपी 👌🏻खुप मेहनत करता तुम्ही सगळेच 👍🏻
@shirishkambli242
@shirishkambli242 2 жыл бұрын
रात्रीची भात जोडणी एकदम मस्त.
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@rahulsuryavanshi419
@rahulsuryavanshi419 2 жыл бұрын
Pathya ani tujhi dosti khup yari dosti aahe ashish kayam rahudet mitrano
@anjanisanzgiri3344
@anjanisanzgiri3344 2 жыл бұрын
He sarv bhagun tujya ghari yavas vatte shevti kokan te kokan aamhi pan govache pan aata gavala koni naslymule baghun khupach bhari vat te.Thankyou verrymuch.
@chhayadongre409
@chhayadongre409 2 жыл бұрын
Aniket tumhi khup mehnat karun Dhanya pikavata pan tyachi vikri /marketing tevdhech mahatwache aahe.tyakadehi laksh dya.sarvani ekatra yevun kele tar changale hoeel.tyahi pudhe pathishi Swami aahetach 🙏🙏
@veenakudnekar1004
@veenakudnekar1004 2 жыл бұрын
रात्रीची भात जोडणी व्वा खूप छान कल्पना.विवेक👍🥰
@jyotikamthe9828
@jyotikamthe9828 2 жыл бұрын
Tuza Aai sathi .. tumhi khup bhagavan aahat tumhala Aaniket sarakha mulga aahe 😊😊😊😊😊😊😊 Tumacha sagalyacha cheharya varati kayam hasu asate itak kam karuna sudha 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Aaniket tula 🙏 😊😊
@sachinamberkar4860
@sachinamberkar4860 2 жыл бұрын
भवानु डान्स मस्त केला . आपल्या कोकणात सोन जरी रात्रीच शेतात ठेवलं तरी चोरी नाही होत .
@aartimayekar3260
@aartimayekar3260 2 жыл бұрын
Khup sunder video 😍 Bappa bless you Chan pragati kar devache Ashirvad sadev tuzya pathishi raho
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@bharatiganvir5017
@bharatiganvir5017 2 жыл бұрын
Aniket ... lots of hard work of u and ur family & friends . God bless u 🙏 Keep going .... keep smiling 😃
@udaykhire1308
@udaykhire1308 2 жыл бұрын
Aniket, Vivek aani patya tumchya maitrila salam aani tumchi mehanat tar kamalch 👍👍👍👌👌👌
@surajjadhav5815
@surajjadhav5815 2 жыл бұрын
रात्रीच्य भात झोडण बर आहे जास्त थकायला नाही होत छान होता आज चा विडिओ
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Ho
@tanvienterprise7681
@tanvienterprise7681 2 жыл бұрын
Khup mehnat kartos Aniket
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
@radhikavartak4897
@radhikavartak4897 2 жыл бұрын
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏! Shetakari raja Sukhi Bhav! Aniket, video upload karnyasathi kiti re lamb ja v lagte re tula. Hard working Aniket Rasam , Kamal buva tuzi 😊😊👌👌👍🏻👍🏻
@harshaligharat1393
@harshaligharat1393 2 жыл бұрын
Aaichya hatcha recipes chan astat👌🏼👌🏼
@padmajaparab6172
@padmajaparab6172 2 жыл бұрын
Patyacha Smile .....ek no.😜khekdyach kalvan khup sundar👌😘
@harshalashirodkar4131
@harshalashirodkar4131 2 жыл бұрын
Aamcha गाव नाही. आम्ही शेती satthi jamin gheu shakat नाही. पण आताच आम्ही 10 guntha N. A. Plot संगमेश्वर ला घेतला आहे. आता फळ zade आणि फुल zade लाउन शेतकरी बनणार.👍👍👍😄
@goshtakokanatli
@goshtakokanatli 2 жыл бұрын
Thank u
МЕБЕЛЬ ВЫДАСТ СОТРУДНИКАМ ПОЛИЦИИ ТАБЕЛЬНУЮ МЕБЕЛЬ
00:20
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 1 МЛН
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 49 МЛН
МЕБЕЛЬ ВЫДАСТ СОТРУДНИКАМ ПОЛИЦИИ ТАБЕЛЬНУЮ МЕБЕЛЬ
00:20