ही सगळी जण फार नशीबवान आहेत ज्यांना निसर्गाचा आनंद लुटता येतो.
@harshavardhinijadhav62113 жыл бұрын
तुझा व्हिडियो बघणे म्हणजे एक मस्त पिक्चर बघण्याच्या आनंदासारखा असतो.चैनच पडत नाही. मला हेवा वाटतो तुमचा.किती मजा मजा करता रे तुम्ही. तू डायरेक्टर आणि बाकी सगळे तुझे हिरोज.
@rohiket77803 жыл бұрын
तुमचा सगळ्या कडून एकच शिकायला मिळते.. नेहमी हसत रहा अणि happy रहा
@sagarbhuwad45683 жыл бұрын
Kokani lokanchi khasiyat ahe.....kiti moth sankat aso...nehmi hasat rahaych...radaych nahi
@Shitposting1233 жыл бұрын
@@sagarbhuwad4568 ho
@shwetachalke34623 жыл бұрын
नेहमीप्रमाणे आधीच लाईक केले👍. पप्पा आणि तात्यांना नमस्कार 🙏🙏खूपच भारी वातावरण वाटत आहे ❤️❤️. आणि त्यात मासे म्हणजे आपल्या कोकणी लोकांचे जीव की प्राण ❤️❤️. तुमची मासे पकडताना करत असलेली मज्जा मस्ती पाहून खूपच भारी वाटले. खरंच अनिकेत तुझे मानावे तेवढ आभार कमीच आहेत तू आम्हाला जे आपल्या कोकणातील प्रत्येक गोष्टीचे दर्शन घडवत आहे.🙏🙏 असेच भारी भारी व्हिडिओ बनवत जा. तुझी सगळी स्वप्ने पूर्ण होवोत. बाप्पा चरणी प्रार्थना 🙏🙏. आणि असेच सगळे नेहमी हसत रहा. आजचा व्हिडिओ ही खूपच भारी होता नेहमीप्रमाणे❤️❤️happy monsoon❤️
@shyamghyar52103 жыл бұрын
अनिकेत तुझ्या बाबiचा मासे पकडण्याचा उत्साह पाहून आम्हाला खुप आनंद होतो....💓💓💓
@mayabandal41963 жыл бұрын
व्हिडीओ बघायला खूप छान व मज्जा आली मासे जास्त मिळाले नाही तरी एंनजॉय छान करत होते सगळे सगळ्यांसाठी 👏👏👏खूप सुंदर वाटले निसर्ग सौंदर्य सुंदर व पत्या शेठ आज खूप खूश होते पण अनिकेत म्हटल्या प्रमाणे मासे पकडायला गेला तर आनंद घ्या पण काळजी घ्या स्वतः ची शेवटी तो निसर्ग आहे 👌👍अनिकेत सगळे मिञ खूप भारी व मस्तच 🙏🙏🙏
@radhikachalke6043 жыл бұрын
अरे खूपच मजा आली आणि सर्व गावातले लोक फारच आनंदी क्षण काय बोलणार नशीबवाण लोक तुम्ही
@arunapatil86373 жыл бұрын
अनिकेत तुझा स्वभाव मनमिळाऊ व हसत खेळत राहणे हा तुझ्या आयुष्यातील प्लस पोंइंट आहे त्या मुळे तुझे सर्व कुटुंब नेहमी आंनद असते 👍👍👌👌🤗😃🌸🌺
@nilammotiray99273 жыл бұрын
कीती नशिबवान आहात तुम्ही सगळे निसर्गाच्या सान्निध्यात राहता . खुप छान होता व्हिडिओ....
@jayshreeshengale96593 жыл бұрын
वातावरण, पाणी, पाऊस, आणि मासे पकडण्याची आज मि पहिल्यांदा पाहिलेली ही पद्धत सगळे काही कमाल आहे खूप छान नशीब आहे तुमच हे सगळे तुम्हाला अनुभवण्यास मिळत आहेत बाकी काहीच नाही बोलू शकत कमाल 😊👍
@geetanjalinaik46883 жыл бұрын
कोकणातला निसर्ग ह्या 🌧 दिवसांपासुन दिवसेंदिवस खुलत जातो 🌧 अतिशय मोहमयी वातावरण 🌧 कोणालाहि भुरळ पडेल असच 🐳🐟🐠🐬🦈🐋☔️
@skgaikwad6263 жыл бұрын
मस्त एक no विडिओ मासे बघून तोंडाला पाणी सुटलं खावेसे वाटले
@udaysonawane29103 жыл бұрын
अनिकेत तु गावाची आवड निर्माण केलीस व मी गावी आलो आणि दोन हपुस आंब्याची व 1नारलाचे झाड लावले आज धंन्यवाद मित्रा🤗
@samolraut54393 жыл бұрын
Dada kul zad lav ajun konkan sunder banel
@vidyakadam72403 жыл бұрын
हु"
@TheSandyvicky3 жыл бұрын
konta gav
@udaysonawane29103 жыл бұрын
@@samolraut5439 nakki lavnar bhau
@udaysonawane29103 жыл бұрын
@@TheSandyvicky mangao morba
@savitakoyande43383 жыл бұрын
चढणी चे मासे पकडणे हे पहीलाद्यांच पाहिलं...मजा आली व्हिडिओ बघायला...चढाओढ पण दिसली..कॉमेडी चा तडका पण त्यात..खूप भारी वातावरण ..मस्त
@mayurikothawale51303 жыл бұрын
Kaddak 🔥🔥🔥🔥👌👌👌 Mast vatla gavakadcha view Ani tumchi fishing chi 🐟 majja baghun 😊
@gajanansalunke98103 жыл бұрын
माझ्या जाऊबाई व सासू बाई तेही असेच साडी लावून खूप खूप मज्जा करत मासे पकडतात
@pareshshelar79153 жыл бұрын
खूप छान भावा... चढणीचे मासे पकडायची मजाच वेगळी असते...आपण मालवणी माणसं खूप नशीबवान आहोत 👍
@prathameshshedge30743 жыл бұрын
दादा मस्त वाटलं तुझा हा विडिओ १ नं. बनला आहे विडिओ आम्हाला खरंच खूप हेवा वाटतो तुमचा तुम्ही सर्व गोष्टी मिळुन मिसळून करता... आणि तुझा सर्व विडिओ खूप छान असतात. तू प्रत्येक गोष्टी आम्हाला हिडिओ मद्यामातून दाखवत असतो....👍👍👍👍😊
@jyotytalawadekar36583 жыл бұрын
Aniket Tu ani patya khup bhari aahat ha video khup chan vatala 👌👌
@amolgaonkar6113 жыл бұрын
आजचा विडिओ खूपच मजेशीर होता.👍 प्रत्येकजण मजा करत करत माशे पकडण्यासाठी प्रयत्न करत होता, मासे जरी नाही मिळाले तरी उत्साह त्यांचा दांडगा होता. असेच विडिओ टाकत राहा, निसर्ग खूपच सुंदर दिसत होता. पैशेवाली लोका मालदीव ला जातात, मुर्ख असत ती , गावी एवढे सुंदर निसर्ग भेटतो तरी जातात.
@sameerdhumal40593 жыл бұрын
लय भारी विडीयो.पत्या आणि साहिला लय भारी मासे पकडले.ॅ
@rajshreepawar34253 жыл бұрын
खूप छान वाटले तुमी सगळे धमाल करता पत्या साहिल विवेक आणि बाकी सर्व मित्र मंडळीना मासे पकडताना पाहून खूप भारी वाटले मस्त च👌👌😘❤️
@sachintambe49713 жыл бұрын
अनिकेत मान्सून अजून कोकणात दाखल नाही झाला आहे आता जो पाऊस पडतो आहे तो मान्सून पूर्व पाऊस आहे ।।।।
@prashantgawas42003 жыл бұрын
ज्याची वाट बघत होतो तीच व्हिडीओ आली असेच मासेमारीचे व्हिडिओ. येऊदेत ... व्यक्त व्हायची पद्धत उत्तम सादरीकरण पण उत्तम आम्ही कोकणी जय महाराष्ट्र .. फ्रॉम swantwadi माडखोल .. सध्या डोंबिवली तून कमेंट..
@suyaghadigaonkar243 жыл бұрын
Khup bhari video ❤️ Mazza yete ahe bagaila 👍
@sudhirpawar84893 жыл бұрын
😁😁😁
@prathameshsakrevideos11452 жыл бұрын
bhava tuzya gavac nature baghun mala tikade yayachi craze hoye😀😍❤❤
@swatikadam33333 жыл бұрын
मासे पकडण्याचा प्रयत्न खूप छान होता .👌🏻👌🏻
@shubhampatil-iu8rc9 ай бұрын
These vlogs were best the best vlogs❤
@seemashetye18373 жыл бұрын
खुप छान 👍 बघायला खूप मज्जा आली 👍👍👍
@235gf3 жыл бұрын
Khup masta...ekdam bhari...first time baghitla chadniche fish..enjoy fish
@OKGAMING-pk7os3 жыл бұрын
निसर्ग खुप छान होतं मजा आली
@VINODGHANEKAR3 жыл бұрын
yes
@arunahirrao66103 жыл бұрын
तुमची मजा बघितल्यावर आम्हाला सुद्धा हेवा वाटतोय लगेच कोकणात यावे असे वाटते 👍👍👍👍
@कोकणचानिल3 жыл бұрын
एक नं गावात चढणीचे मासे पकडण्याची मज्जा येते अनिकेत आणि तुम्ही खूप मस्ती करताय मस्त भावा 😘👌
@pradippawar12623 жыл бұрын
Tu khup chhan hasdos
@rgcreation43453 жыл бұрын
खूप छान पावसाळी वातावरण..... अन् एक आनंदी मानसाचा व्हिडीओ रोज पाहताना खूप आनंद होतो.... धन्यवाद आनंदी व्यक्तीमत्व (आनिकेत... )
@bhavitsawant46213 жыл бұрын
Bhava मस्त च वाटतो ,तुझा व्हिडीओ पाहिल्यावर अस वाटत की आपण स्वतः असतो तर किती मज्जा आली असती ,भावा आपण भेटू लवकरात लवकर
@avinashmayekar22103 жыл бұрын
अनिकेत तुझ्या मुळे गावातील मजा निसर्ग enjoy करतोय खुप हौसी आहेस मेहनती शेतातील माहिती कळतय छानच खुप सुंदर व्हिडीओ आजचा सर्व मंडळी मस्तच जबरदस्त अप्रतिम
@archanakalhapure94453 жыл бұрын
पावसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मस्त ब्लॉग👌👌👌👌👌
@madhavisawant30033 жыл бұрын
अनिकेत आज खूप छान वाटलं,जसं काही आम्ही गावातचं तूम्हा सर्वाची पावसाळ्यातील आणि रापणीच्या माशांची मासेमारी बघतोय.मस्त वाटलं निसर्ग सौंदर्य खुप सुंदर आहे 👌👌👍
अनिकेत नेहमी प्रमाणे तुझे विडीओ खूप भारी आहेत बाप्पा चरणी प्रार्थना 🙏🙏तूझी वाटचाल अशीच पुढे जावो.माशे खावूक येवू काय
@gangaramgawari38603 жыл бұрын
V
@anitagawde80793 жыл бұрын
अनीकेत दादा फूल मजा तोड़ साबालून पानी फास्ट आहे
@santoshgosavi49323 жыл бұрын
khupch chhan video 👌👍
@hirabaria57473 жыл бұрын
Jeevan chi majja tar tumhi lok ghetat nisargyacha sanidhyat 👌👌👌😘😘😘
@rachanatanwade89053 жыл бұрын
अशाप्रकारची मासेमारी पहिल्यांदा पाहिली.🐡👌👌सगळ्यांच्या घरी आज एकच मेनू😄👍
@krishnanarsale71383 жыл бұрын
ज्यांना एखादी मोठी नदी किंवा तलाव (धरण) जवळ असेल त्याला जाऊन मिळणाऱ्या छोट्या ओहळांना मासे पाण्याच्या विरुध्द दिशेने पोहत वर येतात त्याला चढणीचे मासे म्हणतात, हे जिथे पर्यंत पाणी जाईल तिथै पर्यंत पसरतात अगदी शेताच्या भात खाचरात सुध्दा. हेच मासे चतुर्थी नंतर पाऊस पडतो तेव्हा पुन्हा मागे जातात म्हणजे पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने परत नदी समुद्राकडे जातात त्याला उतरणीचे मासै म्हणतात.
First time I saw this type of fishing ceremony. Wow I enjoyed lot
@sumitragadhave94983 жыл бұрын
पावसाळ्यात निसर्ग सौंदर्य किती खुलन येते.Video mast cha 👌👍
@dilipkarande35623 жыл бұрын
आज भरपूर बेडूक पाण्यात उतरली होती 😜
@anujsurve85133 жыл бұрын
छानच विडीओ मज्जा आली
@ankitamandavkar97313 жыл бұрын
तुमच्या सोबत आम्ही पण खूप मज्जा केली छान होता व्हिडिओ खूप enjoy kela.... ❤️
@gajanansalunke98103 жыл бұрын
विवेक दादा एक नंबर मस्त हार मानायची नाय मस्त मज्जा आली
@sarikachavan62033 жыл бұрын
मस्त निर्सग अप्रतिम👍👌👌
@vidyadhardhamankar9803 жыл бұрын
अनिकेत, नमस्कार, मी व माझे कुटुंबीय तुझे व्हिडिओ गेल्या दोन महिन्यांपासून बघत आहोत तसे कोकणाविषयी अनेकजण व्हिडिओ करत आहेत परंतु तुझाच व्हिडिओ आम्हाला बघावसा वाटतो. मला कोकण म्हणजे काय हे तुझ्या व्हिडिओमुळे बघायला मिळते आहे, कारण मी कोकण कधीच बघितले नाही कारण मी अनेक वर्षे डोंबिवलीला होतो व माझे कोकणांत कोणी नाही तरी सुद्धा तुझे विडिओ बघून मला कोकणाविषयी प्रेम वाटू लागले आहे. त्याचे कारण म्हणजे तुझे व्हिडिओ सादर करण्याची पद्धत , आपला रोजचा कोणीतरी मित्रच आपल्याशी बोलतो आहे असे वाटते. आणि तुझे गाव निंतांत सुंदर आहे, तूझ्या व्हिडिओमुळे हरकुल गाव मला वाटते जगाच्या नकाशावर आले आहे. तरी तुला किंवा तुझ्या गावातील लोकांना कृषी पर्यटन/ग्रामीण पर्यटन सुरू करता येऊ शकते फक्त व्हिडिओ बनवून समाधानं मानू नकोस, त्यादृष्टीने तू त्याकडे बघ, कारण शहरातील लोकांना एक उत्कृष्ठ अनुभव मिळेल व गावातील लोकांनाही एक उत्पनाचे पूरक साधन निर्माण होऊ शकते. पुढील वाटचालीकरता आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. तसेच,तुझे सर्व मित्र/ भाऊ, पट्या(प्रथमेश), साहिल फुलपाखरू, व तुझी आजी,आई, वडील यांना नमस्कार त्यांचा उल्लेख केल्याशीवाय माझ्या भावना पूर्ण होऊ शकत नाहीत. अपेक्षा करतो की तू संपूर्ण वाचशील "परत एकदा शुभेच्छा" विद्याधर धामणकर email - vida207405@gmail.co
@Y_A_EDITON3 жыл бұрын
खूप छान दादा तू मला आवडतो
@manishabaravkar43513 жыл бұрын
आजच्या video त धमाल मौज मस्ती....अतिशय सुंदर कोकण
@santoshkatare65483 жыл бұрын
आनिकेत दादा मी आज पहील्या नंबरला विडीओ बघीतलो तुजो.जेऊक होतो आणि विडीओची वाटच बघत हुतो.आला आणि वगेच जेऊक-ज्ऊक बघितलो.मस्त एक नम्बर विडीओ बनवलाईस भावा."रासम ईज ऑसम" #आम्ही बीडकर.
@vishalnaikwade50663 жыл бұрын
Me pn beed kr
@gajanansalunke98103 жыл бұрын
खूप मस्त मज्जा आली आज
@santoshambre51913 жыл бұрын
मस्त खूप छान वाटलं बघायला . तुम्ही सर्व एकत्र येऊन जी मजा करतात मस्त 👌 ❤️ लव्ह यू अनिकेत दादा.
@abhijeetborude32663 жыл бұрын
एक नंबर मस्त...👌👌🙌 अफलातून मज्जा असते यार तुमच्या कोकण देवभुमीच्या माणसांची.. मस्त वाटलं आनंदी उत्साही प्रफुल्लित वातावरण अनुभवलं... असाच आनंद देत राह 🙏
@Joshi-Family3 жыл бұрын
आजचा व्हीडीओ फारच धमाल मस्ती चा होता खुपच छान
@vedantjathar50253 жыл бұрын
Mi swata kadhi chadhniche mase pakadle nahi ahet ani kadhi konala pakadtana pahila pan nahi ahe... Pan tumhala pahun khup bara vatla😍
@nishamasavkar28623 жыл бұрын
Maja aali baghayla👌
@ganeshshinde86863 жыл бұрын
पहिल्या दिवशी चढतीचे मासे तसेच निसर्गाचे सौंदर्य खूप छान दिसत आहे " अनिकेत दादा " 👌👌👌
@krishnanarsale71383 жыл бұрын
अनिकेत फार मस्त वाटलं हा व्हिडीओ बघुन, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
@sandhya27123 жыл бұрын
Ek number vdo as Sagal asat mahit nachat aamhi vidarbhat li manas .tuja vdo nahi aala mhnun June vdo baghat hoti aai chya hata chi kadi khup vegli padhat karun nakki baghin.pan chuli var ch savaypak ek number 🙏tuji aai❤️😘
@mayurjoshi18443 жыл бұрын
Bhava khup maja yetai tuze vlog bhagaila
@mohankamble75363 жыл бұрын
आयु. अनिकेत साहेब , अभिनंदन. तुम्ही बनवलेला प्रत्येक व्ही. डी. ओ. फार सुंदर आणि बरेच काही शिकवणारा असतो. असली निसर्ग सौंदर्य पाहायला मिळते. प्रत्येक व्ही. डी. ओ. साठी हार्दिक शुभेच्छा. जय शिवराय, जयभीम.
@vedikayadav85443 жыл бұрын
Kiti mjja krta re dada tumhi😄😍
@mamtakangane5853 жыл бұрын
Aaj cha video jam bhari. So interesting ani talavachi scenery tar ek number.
@anvimahalungkar77283 жыл бұрын
Khup miss karto re kokan🙄
@sunilmohite44723 жыл бұрын
आजचा व्हिडिओ खूपच छान. आणी गावचे सौन्दर्य तर लाजबाबच त्याच्यापुढे पदेशातील पर्यटन स्थळ फिके पडलीत. अशा निसर्गरम्य कोकणात अशी मजा करायला सुद्धा भाग्य लागत तेही असे सगले जिवलग मित्र आणी कुटुंब सोबत असताना. enjoy dear.
@pravingawade32313 жыл бұрын
kha maashe kha melya...👍
@babasahebgote61093 жыл бұрын
Tuzyasobat aamhi pn kokan kokan chi life feel kartoy vattay.. Lot of thanks mitra... 🙏
@sushantmankapure1173 жыл бұрын
Jam मज्जा आली व्हलॉग बगुन
@anishhadaware16253 жыл бұрын
मस्तच असाच प्रत्येक क्षणाचा आनंद घेत रहा. निसर्ग तर खूपच सुंदर दिसत आहे.
@tusharmane70223 жыл бұрын
Mast bhau ekdam kadak🔥🔥 tu pattya bhai 😎😎😎😎
@hrishikeshsawant55593 жыл бұрын
Aamhi patya bhakt🙏
@swarupaganekar3953 жыл бұрын
Aajcha vloge kadhi chalu zal ani sampla kadhi samjalch nahi.... Khup bhari vatal.... Kiti majja krta tumhi.... Ani najara waa.... Khup chan vatal bghun..... Saglyanchi excitement bghun bhari vatal
@buntybachhav28133 жыл бұрын
मज्जा आहे भाऊ आज डबल वीडियो
@rashmigaonkar74863 жыл бұрын
अनिकेत एकदम धमाल विडिओ 👌 😄
@nishantarolkar86573 жыл бұрын
Dada tu maza fav ahes😍😍❤️❤️❤️
@ashwinivichare6583 жыл бұрын
Golden button nakki milnar ..all the best khup sundar videos astat....great work...
@mangeshmhatre71273 жыл бұрын
खुप मासे 🐟🎏🐟🐟🐟🐟 भेटले वाट
@ashwinisuryawanshi45223 жыл бұрын
Jam Bhari ajcha Video ......khup Majja ali ajcha Video pahun😀😀😀😁..Patya che Dialouge खतरनाक astat........Tu tr Bhari ahes ch Aniket pan Tuje sgle भिडूलोक jam bhari ahet.....Majja ali...Love From SATARA
@manjusawant35643 жыл бұрын
Hii Aniket tu ekdam bhari video
@sheetalgodbole30863 жыл бұрын
भारी मस्तच पहिल्यांदा पाहिले.😎
@kunalchaudhari83623 жыл бұрын
Bhari na rav 👌👌👌
@varshadudwadkar44113 жыл бұрын
साेनेरी बटण साेन्यासारख्या मेहनती अनिकेत ला मिळणार नाही तर काेणाला मिळणार... तुम्हाला डायमंड बटण पण मिळणार... पावसाळी धुंद, आकाश⛅☁🌠 तुम्ही पाण्यात मासेमारी करताना आकाशाचे रंग अप्रतिम🌿🍃 हाेते... रिमझिम गीरे सावन, सुलग सुलग जाये मन भीगे आज इस माैसम मै, लगी कैसी ये अगन....
@abhijeetkokate93863 жыл бұрын
Khup bhari dada khup vel w8 kerat hoto tuzya videochi😆😍😍❤️
@lbmadhav97813 жыл бұрын
अनिकेत कमाल का व्हिडीओ. कोकण स्वर्गच जणू. आपले मनापासून धन्यवाद अनिकेत.
@lakshmanbodewar23523 жыл бұрын
पाऊस म्हणल की आनंदाचा क्षण❤️❤️❤️❤️
@dipanshukambli69443 жыл бұрын
Aniket 1 no video
@pallavinachanekar11543 жыл бұрын
आम्हाला बघून धमाल येते 👍👍तुम्ही तर प्रत्यक्ष तिथे आहात . आपल्या कोकणातल्या निसर्ग सौंदर्याला तर तोडच नाही.🤗🤗