लख्ख अंधारातली गरीबी आणि सकाळच्या उजेङामधली श्रीमंती फक्त कोकणातल्या निसर्गाने जपूण ठेवली आहे...अप्रतिम👌
@aaryakumbhar45633 жыл бұрын
Nice
@Puffer_.3026 ай бұрын
Golden Words I Love You My Village 🥰❤️
@archanakalhapure94453 жыл бұрын
दादा खूप सुंदर मस्त गाव. पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणजे कोकण अप्रतिम सुंदर ब्लॉग👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@jitendraghadi43533 жыл бұрын
Khycho gav tuzo
@vikasdhuri27243 жыл бұрын
Harkhul, Kankavli
@konkanekramyadekhava..47243 жыл бұрын
Khup Sundar asa nayan ramya gaav ahe .. Nisargacha aswad lutata yeto .. Khup chan video ahe .. Majja Ali
@riteshmane45952 жыл бұрын
Svhara unalya madhey jauna bg.
@shantaramrane22412 жыл бұрын
👍👍👍👍👍👍👍👍
@vikaslad51103 жыл бұрын
एक नंबर वीडियो. तूझा मित्र परिवार खूपच हौशी आहे.त्याचा साठी एक लाइक तर बनतोच.
@shivangijoshi60753 жыл бұрын
नदी , ओहोळ, मासे पकडणे पावसाळी भिजलेले वातावरण मस्त मजा आली
@sheelalopes12757 ай бұрын
Khup khup chan vatavaran ani mase pakadne kiti chan vatta tichech yeun rahave must vatavaran
@bapardekargaurav10753 жыл бұрын
एक स्वप्नाची नगरी गोष्ट आहे आपल्या कोकणची न्यारी चला बघायला गोष्ट कोकणची🥰😍🤩🤩
@AmIsHa_51053 жыл бұрын
👌👍
@shamashetye58613 жыл бұрын
खूप छान....निसर्गाच्या सानिध्यात राहता . विहिरीत पोहणं मासे पकडण सगळे मित्र मिळून छान एन्जॉय करता खूप छान व्हिडीओ 👌👌👌👌👌
@vaishalikunte76293 жыл бұрын
अनिकेत आजचा ब्लॉग एकदम झकास 👌 डोंगर व त्या वरील धुकं, मासे पकडणे, पोहणे खुप खुप सुंदर आहे वातावरण 👌👍
@shobhadevadiga6743 жыл бұрын
Q
@ravindrnathgosavi683 жыл бұрын
अनिकेत खुप छान माझे लहान माझ्या डोळयासमोर ऊभे राहिले खुप सुंदर मी नरडवे टेमकर वाडी येथील असून सध्या बदलापूर येथे रहातो तुझे विडीयो बघून खुपच आनंद होतोय इंग्रजी नवीन वर्ष २०२२ हे तुझ्या कुटुंबातील तसेच गोष्ट कोकणातील टीमला सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो अशी आई जगदंबेचया चरणी प्रार्थना तसेच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
@rajendraaghav43603 жыл бұрын
खूप नशीबवान आहात तुम्ही कोकनी माणस तुम्हाला निसर्गाने भरभरून दिले आहे
@niteshlad98863 жыл бұрын
निसर्गाने दिले आहे पण वादळे मुसळधार पाऊस ह्या मुळे किती लोकांचे नुकसान झाले
@mayabandal41963 жыл бұрын
अनिकेत निसर्ग सौंदर्य अप्रतिम व्हिडिओ सुंदर व अनमोल व तु शेतकरी आहे असे खोटे बोलत आहे अरे तू तर लाख मोलाची पॉ्प्रटी जमवली आहे ती म्हणजे तुझे हे मिञ खूप खूप छान व सुंदर मिञ परिवार व कायम अशीच ही प्रेमाची दौलत संभाळून ठेव व सगळे जण खूप खूप चांगले आहे व त्यांच्याशिवाय व्हिडीओ पूर्ण ही होत नाही व मज्जा येत नाही व आजची पोहण्याची मनसोक्त आनंद लय भारी व खरच आनंद कसा घ्यावा व पे्म केल्याने वाढते हे तुमच्याकडून शिकायवा पाहिजे शहराच्या मुलांसारखे पैश्याच्या खर्च करून मोठ्या पार्ट्या हॉटेल एनजॉय नसेल तरी काहीही अपेक्षा न करता निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त आनंद साजरा करून एकमेकांना पे्म व सुख दुःख समजून घेवून आहे त्यात आनंदी व समाधानी असने हे तुमच्या सारख्या मौल्यवान मिञपरिवार कडून शिकले पाहिजे अनिकेत तुझ्या व्हिडिओ ची खूप वाट पाहत असतो पण व्हिडिओ पाहिल्यावर मन प्रसन्न होऊन जाते मस्तच व तुमच्या सगळ्यांना 🙏🙏🙏
@viveksawant51833 жыл бұрын
🙏.🙏.🙏
@surajpatil-eo9vu3 жыл бұрын
भावा एकदम छान Response भेटत आहे रोजचे विडिओ ला 👌
@srushtichavan76773 жыл бұрын
I love kokan mala tuze video khupac avadatat metuze ajparayantache safale video bagitale ahet te khupac Chan ahet Ani main manaje ya video tun tu amla kokan dakhavat ahes Ghari basalaya basalaya Ani jrr kadhi kokanat ale trr tuzi mahiti kadun tuzya Ghari nakkki yein khas tuzya Aaisathi karan mala tuzya Aai khup avadatat Ani tuzya Aaichya hatachi mutton chi recipe khayala Ani tuza ajacha video khupac avadali I love kokan and farm and farmers I love kokan and kokan atmosphere I love you Dada chi Aai 💖💖💖🥰🥰🥰😊😊😊
@prakashkumbhar6943 жыл бұрын
छान वातावरण, मस्तच पाऊस मजा आली अनिकेत दादा.नमस्कार सर्व मिञ मंडळी.
@surendrapasalkar90973 жыл бұрын
असाच आनंदी रहा अनिकेत, आणि आम्हाला कोकणातल्या गोष्टीने आनंद देत रहा, मी रायगड चा आहे
@nageshbhuwad1233 жыл бұрын
❤️...गोष्ट कोकणातली...❤️ जेवढी आतुरता बाप्पाच्या आगमनाची असते ना तेवढीच आतुरता आता तुमच्या नवनवीन विडिओ येण्याची लागलेली असते. आणि हे फक्त भावा तुच करू शकतोस....❤️
@virendramahale39663 жыл бұрын
अनिकेत राजे आजचा ब्लॉग एकच नंबर, कोकणातील निसर्ग, नदी, नाले ,धबधबे, त्याचबरोबर जिवलग मित्र परिवार, मित्राबरोबर धमाल,मस्ती, मासे पकडणे ,मुक्तपणे पोहणे
@vishakhagharat80023 жыл бұрын
अनिकेत तूझे मित्र मंडळ खुप छान आहेत.आजचा विडीओ खूप भारी 👍👍👍
@maheshsurve24673 жыл бұрын
नदीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे . ती जिथे जिथे वाहते त्या आजूबाजूची गांवे समृद्ध करते . 👌
@crazysaira74953 жыл бұрын
निसर्गसौंदर्याने नटलेल तुझे गाव बघुन खरंच स्वर्गात गेल्यासारखे वाटते....❤️
@sunitagurav34703 жыл бұрын
Ek numbar baba tu
@aparnakulkarni16403 жыл бұрын
मस्त व्हिडिओ!! ह्या सुंदर वातावरणात तुझी एखादी कविता ऐकली असती तर अजून मजा आली असती. विवेक एकदम स्मार्ट आहे.
@viveksawant51833 жыл бұрын
🙏
@आम्हीकोकणकर-झ3स3 жыл бұрын
अनिकेत भावा तू खूप छान व्हिडिओ बनवतोस आणि मला तुझ्या व्हिडिओ खुप आवडतात
@supriyabandivdekar9933 жыл бұрын
मस्त वातावरण अनिकेत...कसले भार्रि vatle...मासे उडताना बघून...खूप मज्जा केलीत तुम्ही..निसर्ग खूप सुंदर...व्लोग् मस्त..कीप इट up
@anilchavan85433 жыл бұрын
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌺🙏
@krishnanarsale71383 жыл бұрын
।।श्री स्वामी समर्थ।। 💐
@abhijeetjoshi1373 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@S_ayeshha3 жыл бұрын
🙏 Shree Swami Samarth 🙏
@anushkapawar10013 жыл бұрын
खूपच सुंदर आहे व्हिडिओ👍
@sushildarole65083 жыл бұрын
Bhau tu saglyat youtubers madhe bhari ahes pure and very family oriented, nothing fake and no overacting at all .....
@dorisfernandes36823 жыл бұрын
Hi
@dorisfernandes36823 жыл бұрын
Send your address
@dorisfernandes36823 жыл бұрын
I like your videos very much
@dorisfernandes36823 жыл бұрын
My neative place oras
@shauryabhavsar82863 жыл бұрын
खूप सुंदर वातावरण आणि पाऊस ,नदी, हिरवळ, मोहक दृश्य ,मासे पकडायची मज्जा ,सर्व काही अप्रतिम, दिल खूष हुआ
आजचा व्हिडिओ खुपच छान होता. हीरवा गार निसर्ग.मन अगदी प्रसन्न झाले.तुझा मित्र परिवार खुप छान आहे.असेच कायम एकत्र रहा.
@samsalvi12673 жыл бұрын
लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या ❣️❣️ खूप भारी व्हिडीओ बनवलाय 👌👌।। कोकण म्हणजे पृथ्वी वरच स्वर्गच❣️❣️❣️
@avinashbhujbal40353 жыл бұрын
खूप सुंदर निसर्ग सौंदर्य आणि तशीच अनिकेत तुमची मालवणी अगदी अस्सल ..,.सगळ्यात सुंदर तुमचा गाव
@pushpashedge20143 жыл бұрын
किती सुंदर निसर्ग आहे कोकणात.आम्हाला कोकण फार आवडतो
@vaishali99223 жыл бұрын
Video 1 No. अनिकेत तू नदी समुद्रासारखा मोठ्ठा होणार आहेस. तुझी वाटचाल यशस्वीरीत्या पार पडणार 🎉 All the Best 👍 God Bless you 🙏
@prashantjadhav86103 жыл бұрын
Nakkich bhava
@vikaspakad17523 жыл бұрын
खूपच अविसमर्णीय निसर्गाने नटलेलं आपलं कोंकण .. खूपच सुंदर video..👌👌👌
@shraddhaparab38133 жыл бұрын
Sunder...❤️. Tuze he sagle mitra parivar, tuzi family specially aaji... Sagle ch mast 🔥roj tuzya video madhun gavi aalyacha , gavi aslyacha feel yeto... Thank you Aniket.. 🙏
@jyotsnajoshi14723 жыл бұрын
मस्त.तुमच्यासोबत आम्हीही मान्सूनचा,निसर्गाचा,वनविहाराचा आनंद घेतला.
@basicsofindianclassicalmus23373 жыл бұрын
प्रत्येक व्हिडिओत मजा आणतोस....खुप सुंदर रे like करावेच लागणार सर्वांना
@ashasonar552 жыл бұрын
अहाहा , मस्त हिरवा गार निसर्ग बघायला मिळाला .छान वाटल .खूप पावसाळी धम्माल केलीत. पोहण एकत्र हिंडण भारी वाटल.मस्त व्हिडिओ आहे अजून ठाण्यात पाऊस नाही यंदा .
@sameerkhaan62553 жыл бұрын
आज पुन्हा त्या आठवणी ताज्या झाल्या तो पावसाळा आणि तो पावसातला तो कोकन लय भारी भाऊ.... 👍👍
@Shaurya-creation20143 жыл бұрын
मस्त व्हिडिओ.मी देवगडचा आमच्याकडे खाडीत मासेमारी केली जाते.तुमची गोड्या पाण्यातली मासेमारी एक वेगळाच आनंद देऊन गेली.छान निसर्ग तुम्ही व्हिडिओ मधून दाखवला.अप्रतिम.
@omdalvi92573 жыл бұрын
This video will definitely cross 500k views
@koustubhbambarkar90323 жыл бұрын
कोकणात पाऊस सुरू झाला........ की😅 ओढ लागते ती चढणीच्या माश्यांची.. 🦈🐬🐳. चढणीचे मासे पकडण्यात जी मज्जा आहे ना.. ती शब्दात नाही सांगू शकत....😍😍 Ossom video ..... . स्वर्ग कोकण. 😍😍😍😍😍😍😍
@geetanjalinaik46883 жыл бұрын
☔️ खरच खुप मज्जा आली , 🌧 कोकणातल्या मज्जा काही आौरच , निखळ आनंद 🐟🌧
@hirabaria57473 жыл бұрын
Vaah vaah tumchi majja aahe nisargani kokanla man bharun soundary dila nisarga chi tumcha var krupa aahe
@pallavikadam93923 жыл бұрын
Beautiful nature ahe tuza gavat Aniket 👌
@suhasparab27772 жыл бұрын
Aniket appli nadi shet pani mase mastch bhari video 1no svatha tithe pohchlyacha feel vatto ok congratulations your marriage life god bless both of you 👍👍
@seemajadhav61423 жыл бұрын
Your prompting & sounding is very very good,location is very very beautiful.
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@sudhapatole55973 жыл бұрын
Khupp Chan nesarg nade 👌👌👌👌👌
@pradipsawant22643 жыл бұрын
दररोज1000 च्या पटीत पुढे जायचे आहे लवकरच मिलियन
@uptrends64773 жыл бұрын
तुमचा सगळ्यांचा खूप हेवा वाटतो तुम्ही फार नशीबवान आहे
@govindsurve50373 жыл бұрын
बाळू मामाच्या नावान चांगभल
@delciavaz66683 жыл бұрын
Beautiful nature with green fields and trees really it's so beautiful and mostly in rainy season
@hitenrane3433 жыл бұрын
Tuze videos far aawaddtat. Farch chaan.
@atharvagangurde28633 жыл бұрын
दादा खरच छान निसर्गाच्या सानिध्यात तुझे गांव आहे .
@samidhamapsekar22803 жыл бұрын
Best life here no TV no mobile only nature anytime anything this is life
@nitinjadhav58413 жыл бұрын
Vivek Ani patya Bhai chi jump ekach no1 ani sarvanchi bhari khup bhari vatle
@kaverigaikwad90553 жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ होता मन अगदी प्रसन्न झाले...❤️❤️
@chetanparab58163 жыл бұрын
Bhari re anni bhava old athvani jagya jhalay thnx
@AG-iw4ep3 жыл бұрын
Aniket you have good set of friends nice to see you all enjoying jumping in the water and looking for fish. Your philosophy of river and pond was good too. I am amazed to see your beautiful village
@abhijeetborude32663 жыл бұрын
हाहाहा हाहाहा हाहाहा 😂😂🙌👌👌 एक नंबर यार.. आणि काय अप्रतिम मैसेज दिलास... काय मस्त लाईफ जगतात राव तुम्ही... लॉकडाउन असून मनमोकळेपणाने भटकंती करून.. तेवढीच जबाबदारीने शेतीची कामे करून... आई-वडिलांना गावातील लोकांशी मित्रांशी एकीने राहु खाऊन पिऊन सुखी समृद्धी जीवन जगता आहात.. ही खरी जीवनशैली तुमच्या नशीबात आहे खरंच खूप भारी वाटतं पाहून... 🙌🤗 आणि तो विवेक खरंच खूप लय भारी मनोरंजन करतो , त्याचे डॉयलॉग जोक्स खरंच खूप हसवतात... आणि बाकी सर्व मित्रपरिवार देखील उत्तम आहे... 😄👍 असंच हसतखेळत राहा... आणि यशवंत कीर्तीवंत होवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना... 🙏
@ankitamandavkar97313 жыл бұрын
लय भारी व्हिडिओ आणि खूप मस्त होता 😍 तुम्हाला सगळ्यांना एकत्र बघून मस्त वाटल असच सोबत रहा सगळे😍
@dinesh32993 жыл бұрын
Mast 👌tuja gao ek number ahe ..bhari vlogs yetat ...keep going bro
@snehaparekh85023 жыл бұрын
खूप भारी वाटतं तुमच्या सगळ्यांना एकत्र मस्ती करताना बघून आणि खूप आनंद होतो .. आणि निसर्ग सौंदर्य तर अप्रतिमच आहे
@manojrane20563 жыл бұрын
खूप छान अनिकेत व्हिडिओ हा व्हिडिओ बगून माझा पण मन करता गावक येऊन माझा करावी पण काय करणार अजून लोकडाऊन संपले नाही
@pradeepghadigaonkar66063 жыл бұрын
mast video banvlas bhava..lahan pani chi athvan taaji zhali
@YogeshJadhav-sx7br3 жыл бұрын
एकदम लहानपणी ची आठवण आली मस्त होता व्हिडीओ पण कुठे तरी आम्ही बॅकग्राऊंड म्युझिक मिस करतोय
@sameerdhumal40593 жыл бұрын
खुप खुप छान.साहिल पत्या भारी.
@pravinmandhare54483 жыл бұрын
ते छोटे मासे आधी गवतावर भाजायचे आणि नंतर त्याची भाजी बनवायची अगदी छान लागेल..
@savitakoyande43383 жыл бұрын
आजचा व्हिडिओ अप्रतिम झाला...चाढणी चे मासे पकडताना पाहून खूपच मजा आली...एकत्र गप्पा, पोहणे,मासे पकडणे लहानपणच्या आठवणी सर्व काही छान..ताज्या माशांचे सार खायला मिळणे म्हणजे मजा काही औरच...
@prashantinevrekar37783 жыл бұрын
❤️ खूप छान होती व्हिडिओ दादा❤️😍
@shailabagwe3933 жыл бұрын
अनिकेत तुझे आभार कसे मानावेत कळत नाही,गेली द़ोन वर्ष कोकणात गेलो नाही,तु रोज त्याच दर्शन घडवतोस,कोकणातल्या पावसाची द्रुश्य म्हणजे स्वर्ग सुख जे तु आम्हाला देतोस
@abhijitwaghmare14103 жыл бұрын
🥀⚘‼श्री स्वामी समर्थ‼⚘🥀 ●┈┉┅━❀꧁꧂❀━┅┉┈●
@शामभंडारे3 жыл бұрын
बर वाटलं videoबघून खुप छान 👌
@prathameshhaldankar11313 жыл бұрын
अन्या भावा जीव हय माझो राहित नाय हा माशे, पोहूची मजा आणि धमाल मस्ती बघून तुमची कधी गणपती येतत आणि तुमकां भेटाक येतंय असा झाला कारण आता मधीच येवचा काय सोर्स नाय 😔
@digambarrane49643 жыл бұрын
मस्त
@darshanakhade65503 жыл бұрын
What a line sachun nhi rahaych vahat rahaych nehmi.👌👌👌👌 awdla
@skytech65173 жыл бұрын
खरच खूप छान गाव आहे तुमचं आणि मित्र सुद्धा खूप छान आहेत ........ 🤗
@स्नेहाभोसलेमिक्स3 жыл бұрын
मी गीता शिंदे माज माहेर मालवण गावाच नाव कादळगाव म्हण। वाडी। खूप सुंदर गाव आहे मला। कोकण खूप आवडते
@dipikaparab33293 жыл бұрын
खूप सुंदर निसर्ग. छान वाटलं चढ नीचे मासे बघून
@shreyapalkar39753 жыл бұрын
Kadak Mast yar dada❤
@sanikabhosale41483 жыл бұрын
Mast re gavi jam majja na pavsat..khup chan watat saglikade hirav gar...
@sanchitkarle6823 жыл бұрын
Dada tujhi old wali background music aikaychi ahe...❤tii lavna
@AnjaliSingwala115 ай бұрын
Nadi ni je shikvle te khup chhan bollet 👌🏻...chhan video ahe ....no scripted 😊👍🏻
@goshtakokanatli5 ай бұрын
Thank u
@dubangkimasti91053 жыл бұрын
Video mast....pan Aniket दाढी ट्रिम कर नाहीतर kadun टाक....
Aajcha video mast ajun mase pakda baghayla bhari vatle 👍👌
@sankalpbhosale3623 жыл бұрын
दादा ईन्स्टाग्राम वर एकदा तरी रिप्लाय कर....
@ravindrashirke24733 жыл бұрын
खुपच छान! पावसाळी कोकणातला जीवंतपणा!👍अभिनंदन!अनिकेत जी आणखी पुढे जाऊया! सर्वां बरोबर व सर्वां साठी! कोकणच्या जागृतीसाठी उन्नतीसाठी!आपलेपणासाठी 🇮🇳💜🎄
@vaishalichendekar27353 жыл бұрын
कोणी घर देता का घर तेही कोकणात ,असे वाटत आहे आता तुझे वीडीओ बघून ,मुंबई नकोशी वाटत आहे .खरच मिळेल का जागा 😊
@sawantvinayak33 жыл бұрын
Contact @kokanvastu
@vaishalichendekar27353 жыл бұрын
@@sawantvinayak3 केला होता ,मला वाड़ी वस्तित घर हवय, मी सुद्धा कोंकणी आहे , पण गावी जाने जालेच नही, लाहनचे मोठे मुम्बईतच,गांव काय महितच नही, अनिकेत चे विडिओ बघून खुप इच्छा होते गावी एक घर घ्यावे ,
@aparnamohite52603 жыл бұрын
Khup majja Ali video baghun....kiti majja karta yaar tumhi sagle...kash Mai bhi ye Sab kr pati
@santoshbhagat98853 жыл бұрын
शेती बऱ्या पैकी पडून दिसते आहे अजून जनजागृती करण्याची गरज आहे अनिकेत. वावर हाय तर पावर हाय
@shubhangichavan25813 жыл бұрын
छान विचार तुझ बोलण गोड चढणीचे मासे पकडण्यासाठी केलेली धडपड मस्त
@pallavimalgaonkar24523 жыл бұрын
मला वाटलं आजच आहे live ...असो मासे पकडणे बघतोय आम्ही...माजा येतेय!😊👍
@gajanansalunke98103 жыл бұрын
दादा तु बोलत रहा छान मस्त बोलतोस तेही प्रतेक्ष आचरण योग्य असते तु विचार खुप प्रगल्भ आहेत 💐💐💐
@Ishaan_Creations3 жыл бұрын
👍
@sanjaysapte27943 жыл бұрын
Masta video bhava amcya kade pan aj khekade pakdyla gelye haet masta
@maheshsawant35383 жыл бұрын
अनिकेत आज तर खुपच मजा आली आम्ही चढनीचे माशे एक्लै आहेत ते खरच काय अस्त ते आज तुझ्या मुळे बघाईला मिळाल त्या बद्दल तुझे धन्यवाद 🙏🏻। तुझे मित्र खूप छान आहेत त्यना बघाईला खूप आवडत। असेच छान छान वीडियो बनव। 👍🏻
@ulkapatil32933 жыл бұрын
Mast re vedio. Dhamal nusti. Gav khup sundar aahe tuz. Chan vedio....
@sarikasuthar43603 жыл бұрын
Wow kay waterfalls ahet kay nadi vahatey jabardast