Рет қаралды 97,546
कोकणातील पहिल्या पावसाचे चढणीचे मासे
पहिला पाऊस पडला की आमच्या डांगमोडे गावच्या सड्यावर मळये मासे चढतात.. त्यांच वैशिष्ट म्हणजे ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहत ओढ्याच्या (व्हाळ) पाण्यातून वरती येतात म्हणून त्यांना चढणीचे मळये मासे असे म्हणतात
ह्या वेळी पाऊस जास्त असल्या मुळे आम्हाला ते पकडता नाही आले । त्यामुळे आम्ही पाऊस कमी व्हायची वाट पाहत होतो । गेले 2,3 दिवस पाऊस कमी झाला तेव्हा आम्हाला
चांगली संधी मिळाली.. पाणी जास्त होते ते आम्ही खाली केलं सर्वांनी मिळून,ह्या विडिओ च क्रेडिट त्यांना पण जात त्यांनी खूप मेहनत केली ,आणि हा विडिओ तुमच्या पर्यंत पोहचवला
पूर्ण विडिओ पहा
आवडला तर नक्की share करा
Subscribe करा☺️
माझ्या चॅनेल चे अजून काही विडिओ 👇
कोकणातील चढणीचे मासे- • चढणीचे मासे । Traditio...
कोकणातील नदीतील मासे - • Fishing..कोकणातील पारं...
कोकणातील शिंपल्याच्या शोधात - • Video
कोकणातील चढणीची कोळंबी- • How to catch prawns by...
मधमाशी चा मध - • Video
म्हारय (giant clams)कोकणातील मोठे शिंपले - • Giant clams,कोकणात त्य...
कोकणातील अज्ञात समाज आणि त्यांची खोल पाण्यातील मासेमारी- • कोकणातील एक अज्ञात समा...
follow us -
/ sanchitthakurvlogs__
Facebook - / sanchit.thakur1