No video

टाचदुखी बंद करणारे जबरदस्त आयुर्वेदिक तेल I टाचदुखीवर घरगुती उपाय I

  Рет қаралды 128,399

Ayurvedshastra

Ayurvedshastra

Күн бұрын

आजकाल टाचदुखीचे रुग्ण भरपूर वाढले आहेत . अनेक रुग्णांना पायाचे तळवे दुखतात . या विडियो मध्ये जर तुम्हाला टाचदुखी असेल तर कोणते आयुर्वेदिक तेल वापरावे याबद्दल माहिती दिली आहे . तसेच आयुर्वेदामध्ये टाचदुखीसाठी आयुर्वेदिक ट्रीटमेंट कशी केली जाते याबद्दल माहिती सांगितली आहे.
#टाचदुखी #टाचदुखी_बंद #टाचदुखी_एका_दिवसात_बंद #टाचदुखी_घरगुती_उपाय
#heel_pain
तुमच्या शरीरात वात वाढण्याची महत्वाची कारणे हा विडियो पाहण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा .
• शरीरात वात कमी राहण्या...
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/...
Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
amzn.to/3ILOG40
शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
amzn.to/3wPZT0Z
पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
amzn.to/3JUtvOA
पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
amzn.to/3J5zPlf
पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
amzn.to/36GZsLJ
Best chyavanprash
amzn.to/3NyleC9
Organic Jaggery
amzn.to/383f8t6
Buy good quality honey
amzn.to/383f8t6
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.co....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
आयुर्वेदशास्त्र
आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
डॉक्टर रामेश्वर रावराणे
फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
मीरा रोड पूर्व ठाणे 401107
वेळ सकाळी 11 ते 1.30
सायंकाळी 7 ते 9
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
रविवारी संध्याकाळी बंद राहील
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Пікірлер: 162
@santoshchikane1155
@santoshchikane1155 17 күн бұрын
धन्यवाद सर निस्वार्थी माहिती देणारे दवमाणूस❤❤❤
@sunitadhandar
@sunitadhandar Жыл бұрын
❤❤❤🎉🎉🎉 खुप छान माहिती दिली सर
@suhaswwwstar175e
@suhaswwwstar175e 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
@kishorkahale5448
@kishorkahale5448 11 ай бұрын
खुप खुप आभारी डॉ् साहेब छान माहिती दिली
@vanitapajai6028
@vanitapajai6028 Жыл бұрын
टाच दुखी ही वातामुळे होत आहे की पित्तामुळे हे कसे ओळखायचे व दोन पैकी कोणते तेल लावायचे
@mohanshinde1712
@mohanshinde1712 Ай бұрын
,गुडगा दुखतो कोनमे छेल लावावे
@pankajdaki2293
@pankajdaki2293 Жыл бұрын
Khup mast mahiti sagta tumi .... Aani saglence Ripley pan detay ,, khup mast
@manalipatil2473
@manalipatil2473 Жыл бұрын
👌🏻माहीती दिलात सर 🙏🏻
@nehaprabhudesai8708
@nehaprabhudesai8708 2 жыл бұрын
खुपच छान सांगतात तुम्ही अगदी खत्रोनेच वाटते की ज्या रोग साठी तो बराच होणार तुम्ही हाताला जोरजोरात कंपन होते त्यावर ही उपाय सांगाल का??
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता kzbin.info/www/bejne/rqHMf6hsZqeMkKs
@vidyaposhirkar3795
@vidyaposhirkar3795 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर, धन्यवाद
@devidasbagul723
@devidasbagul723 Жыл бұрын
खूप सुंदर सर
@anitachavan8972
@anitachavan8972 11 ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@user-pe2yq2wq3j
@user-pe2yq2wq3j Жыл бұрын
Mast mahiti sagitli tumi,...
@tanishkaraut9169
@tanishkaraut9169 10 ай бұрын
खुप छान माहिती दिली
@kishorkahale5448
@kishorkahale5448 11 ай бұрын
मना पासून धन्य वाद
@pranalipednekar3099
@pranalipednekar3099 2 жыл бұрын
खूप छान माहीती धन्यवाद सर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@nishapatekar1305
@nishapatekar1305 2 жыл бұрын
टाच दुखीवर मीअग्निकर्म हा उपाय केला मला खूप फरक पडला धन्यवाद सर🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 2 жыл бұрын
सांधेदुखी व हाय बीपी यावर माहिती सांगा.
@mangalsutar6109
@mangalsutar6109 2 жыл бұрын
Sir sadhya mi he dukhane kartey thanks ha vidio tayar kela
@ashakakade3955
@ashakakade3955 2 жыл бұрын
सर मी साठ वर्ष वयोगटातील आहे माझे गुडघे खूप दुखतात खूप उपाय केले आराम पडत नाही तरी घरगुती उपाय सांगा.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@urmilaavhad7535
@urmilaavhad7535 2 жыл бұрын
धन्यवाद सर खूप माहिती छान दिलीत मला आत्ता सध्या टाच दुखीचा त्रास आहे टाचेत हाड वाढलेआणि आयुर्वेदिक नुसारच गोळ्या चालू आहेत
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
व्यवस्थित कमी होईपर्यंत औषध चालू ठेवा
@chetankulkarni4726
@chetankulkarni4726 2 жыл бұрын
khup chhan mahiti
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@neelamambekar2502
@neelamambekar2502 2 жыл бұрын
Khup chan mahiti thanks
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@mahadevkhawre618
@mahadevkhawre618 2 жыл бұрын
आभारी आहे सर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@nutanpathak9415
@nutanpathak9415 2 жыл бұрын
Khup chan Sir video🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@lalitakhairnar3417
@lalitakhairnar3417 2 жыл бұрын
धन्यवाद सर 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@yuvrajpawar3392
@yuvrajpawar3392 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@priyapawar8523
@priyapawar8523 5 сағат бұрын
सर माझ्या टाचेला दगड लागला होता. खूप मोठा मुखा मार लागला होता.5 वर्ष झाली टाच खूप दुखते.सकाळी चालायला सुरुवात केली की खूप दुखते नंतर वेदना कमी होतात.खूप डॉक्टरी झाली. औषधी चालू असे पर्यंत बरे वाटत.कृपया उपाय सुचवा
@kalpanarane7918
@kalpanarane7918 Жыл бұрын
Sir maze pyayache panje ra tari zoltan n basle ki dukty ya vr upay sanga pls 🙏
@jayard-jp8gn
@jayard-jp8gn Жыл бұрын
Nice information thanks
@RM-my4hc
@RM-my4hc 2 жыл бұрын
Weight loss fat loss Sathi video banwa please doctor
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
हो नक्की
@shobhapatil9606
@shobhapatil9606 2 жыл бұрын
Chhan mahiti mi early dhanyavad
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/jYnYd3WFYqefj9k खूप धन्यवाद
@ashokraokale4968
@ashokraokale4968 Жыл бұрын
फारच छान माहिती दिली आहे सर ,माझी टाचा सतत दुखत असतात, पित्त जास्त प्रमाणात आहे. Pitta मुळे अंगावर खाज येते. यावर कोणते मेडिसिन घ्यावे.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
तपासल्या शिवाय कसं सांगता येईल
@SunilSharma-by3fq
@SunilSharma-by3fq 2 жыл бұрын
Atiuttam mahiti dili
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/jYnYd3WFYqefj9k खूप धन्यवाद
@urvivankit1074
@urvivankit1074 2 жыл бұрын
Khupach yupukt mahiti dilit thanks sir🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@dharmarajpatil5529
@dharmarajpatil5529 Ай бұрын
पितत कसे ओळखावे सर
@reshmagojare3172
@reshmagojare3172 2 жыл бұрын
Chan information sangitalat Sir.. Thank you so much...
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@vijayasawant559
@vijayasawant559 Жыл бұрын
Ty
@ratnamalamohite8316
@ratnamalamohite8316 2 жыл бұрын
Best video no doubt.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@gn7213
@gn7213 2 жыл бұрын
Please make video on Recurrent Mouth ulcers
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
यावर विडिओ आहे चॅनेल चेक करा
@vijayshengule6237
@vijayshengule6237 2 жыл бұрын
छान माहिती बुधवार २३/०३/२०२२
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@user-qd8hh4gt1n
@user-qd8hh4gt1n 18 күн бұрын
सर मला सांधे दुखी आहे आणखी पायाचा तळवा खुप दुखतो टोचले असे वाटते तरी घरगुती उपाय सांगा
@sunitadhandar
@sunitadhandar Жыл бұрын
सर बाॅक्स मध्ये तेलाचे नाव टाका
@vaishaliwaman3464
@vaishaliwaman3464 5 ай бұрын
Touch Hard words
@sanjaypatil4414
@sanjaypatil4414 4 ай бұрын
मा झा मिसेसे टाच फार दुखतय त्याला डॉ. इजेशन घ्या मम्हणता त्या उपाय सांगा
@pradippawar862
@pradippawar862 17 күн бұрын
Uric acid मुळे टाच दुखते कोणते तेल लावावे
@ashwinigharat4393
@ashwinigharat4393 2 жыл бұрын
शरीरावरील white स्पॉट जाण्यासाठी घरघुती उपाय सांगा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता kzbin.info/www/bejne/rqHMf6hsZqeMkKs
@BappuTandale
@BappuTandale 22 күн бұрын
🎉
@suvarnajagdale8680
@suvarnajagdale8680 2 жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली.माझी टाच पण दुखते आणि पायाला भेगा पण आहे. यावर उपाय सांगा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता kzbin.info/www/bejne/rqHMf6hsZqeMkKs
@rupeshmatte9379
@rupeshmatte9379 Жыл бұрын
तुमचा क्लिनिक कुठे आहे
@user-pe2yq2wq3j
@user-pe2yq2wq3j Жыл бұрын
Sir mi vaat urja oil lavte
@sunitajoshi3247
@sunitajoshi3247 2 жыл бұрын
Khup chan mahiti Tumache clinic kuthe aahe
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
भायदंर ईस्ट मुंबई जवळ
@sunilmane2973
@sunilmane2973 10 ай бұрын
सर अग्निकर्म कुठे करून मिळेल पत्ता सांगा
@satishsoundale8715
@satishsoundale8715 Жыл бұрын
Agnikarma kele raktmochani kele tari tach dukhi Kami zali nai tar ata konata upay karawa
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
Xray करून पहा काही वेळा उशीर लागतो पुन्हा पुन्हा अग्निकर्म रक्त मोक्षण करावे लागते
@rohinikulkarni555
@rohinikulkarni555 Жыл бұрын
टाच दुखी पूर्ण बरी होण्याआधी चालण्याचा व्यायाम करावा का? की पूर्ण आराम घ्यावा?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
टाच दुखी अधिक प्रमाणात असेल तर जास्त चालू नका
@chaitupatil96k81
@chaitupatil96k81 Жыл бұрын
सर तुमचा कॉल फ्री आहे ज का माला काही विचारायचं होत
@rameshchavan124
@rameshchavan124 2 жыл бұрын
सर गाउट वर आयुर्वेदिक उपाय सागावा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
यावर विडिओ आहेत
@Investmentinkonkanproperty
@Investmentinkonkanproperty 2 жыл бұрын
Kidney stone var upay bataye
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता kzbin.info/www/bejne/rqHMf6hsZqeMkKs
@subhashjadhav2658
@subhashjadhav2658 2 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@minaxikolambe6132
@minaxikolambe6132 2 жыл бұрын
हाड वाढल्यावर काय कराव
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@swatichoudhary81
@swatichoudhary81 2 жыл бұрын
Majhi tthac vrcya bajula kdk pdli aahe ti farce dukhte
@neelamdmello2729
@neelamdmello2729 2 жыл бұрын
Sir my legs and back bone and my neck bone is paining very badly some voice comes from neck please advise me I am from vasai village my age is fifty one
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता kzbin.info/www/bejne/rqHMf6hsZqeMkKs
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 2 жыл бұрын
टाचांना भेगा पडतात . त्यासाठी उपाय सांगा . कायम भेगा असतात माझ्या पायांना .
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
त्वचेचा काही विकार झालाय का पाहून घ्या कोकम तेल लावू शकता
@suchitapatil3002
@suchitapatil3002 2 жыл бұрын
मला गुडगेदुखीचा खूप त्रास होतो .तर उपाय सांगा .
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
यावर विडिओ आहेत
@suchitapatil3002
@suchitapatil3002 2 жыл бұрын
video दिसत नाही .
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
गुडघेदुखी डॉ रावराणे असे search करा
@prabhakarpatil706
@prabhakarpatil706 2 жыл бұрын
👌👌😬😬
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@suyashlande-rq9hn
@suyashlande-rq9hn Ай бұрын
पुठ्ठा हा काय पदार्थ आहे का
@rajeshrajbhoj7384
@rajeshrajbhoj7384 Жыл бұрын
त्या तेलाचे नाव काय आहे.
@sonupanchal4994
@sonupanchal4994 Жыл бұрын
Sir tumhi Thane yethe yeta ka visit la
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड येथे आहे
@user-zz8sg9gp2y
@user-zz8sg9gp2y Ай бұрын
सर. 6:27 टाचेच हाड वाढले असेल तर काय करायचे ‌
@niveditakudalkar4059
@niveditakudalkar4059 2 жыл бұрын
माझे दोन्ही हाताचे दंडात दाबले तर आतून हाडात दूखते तर प्लीज उपाय सांगा.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता kzbin.info/www/bejne/rqHMf6hsZqeMkKs
@pratimalad2806
@pratimalad2806 2 жыл бұрын
डाॅ. 🙏 पायाच्या पोटरी कडील भाग सतत दुखत असतो.कधी कधी बोटानं पासून मांडी पर्यंत असह्य वेदना होतात त्यासाठी काय करावे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता kzbin.info/www/bejne/rqHMf6hsZqeMkKs
@madhukarpednekar9362
@madhukarpednekar9362 2 жыл бұрын
Sir mazya bycoche talpayaci ag hote upay sanga
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता kzbin.info/www/bejne/rqHMf6hsZqeMkKs
@vaishaliwaman3464
@vaishaliwaman3464 5 ай бұрын
Sarha Tumse video mein Payal
@sarikavasgi2381
@sarikavasgi2381 2 жыл бұрын
Thx sir
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@shraddhaphodkar3375
@shraddhaphodkar3375 2 ай бұрын
Sir apala number ajun बदलला nahi na mala tachdukhicha far tras hot ahe
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 ай бұрын
तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922
@jayantkarmarkar9129
@jayantkarmarkar9129 2 жыл бұрын
व्हेरिकोज व्हेन्स यावर उपाय काय?🙏🏼
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता kzbin.info/www/bejne/rqHMf6hsZqeMkKs
@chandrakantrane-fb6ob
@chandrakantrane-fb6ob Жыл бұрын
He oil planters fasciitis madhe pn working ahe ka?ek mahina zala pan medicines ani injection gheun pn itka farak padat nahiy
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
वापरू शकता जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांकडून औषध आणि ट्रीटमेंट सुद्धा घेऊ शकता
@satishsoundale8715
@satishsoundale8715 Жыл бұрын
Xray kele normal report ahe
@sunilmane2973
@sunilmane2973 10 ай бұрын
Sr अग्नीकर्म कुठे करू
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 10 ай бұрын
जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा आयुर्वेदिक डॉक्टर अग्नी कर्म करतात
@shivamhadgut7751
@shivamhadgut7751 2 ай бұрын
Hi sir thodi mahiti pahije
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@sangitamaskar6937
@sangitamaskar6937 2 жыл бұрын
सर माझ्या तळपायाची खूप आग होते म्हणजे खूप जळजळ होते pls उपाय सांगा
@Madhura.7481DEFENCE
@Madhura.7481DEFENCE 2 жыл бұрын
शुगर चेक करा, व्हिटॅमिन _B12, D3 कमी असेल तरीसुद्धा हा असा त्रास होतो.....
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 यादरम्यान फोन करून तुमचा प्रॉब्लेम डॉक्टरांशी discuss करू शकता . 9820301922 या नंबरवर फोन करू शकता. कृपया शंका थोडक्यात विचारा.
@sangitamaskar6937
@sangitamaskar6937 2 жыл бұрын
@@Madhura.7481DEFENCE नाही शुगर मला
@sangitamaskar6937
@sangitamaskar6937 2 жыл бұрын
@@ayurvedshastra5705 थँक्स सर
@suryajichandanshive6159
@suryajichandanshive6159 2 жыл бұрын
सर दवाखान कुठे आहे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
मुंबई ला भाईंदर ईस्ट, नवघर नाका
@aratidhavale2078
@aratidhavale2078 2 жыл бұрын
सर,तुम्ही private practice करता का?जर करत असाल तर कुठे?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
डॉक्टर रामेश्वर रावराणे सुलभ आयुर्वेद शॉप नंबर 1,पहिला माळा, रश्मी स्वस्तिक बिल्डिंग, साई गंगा हॉस्पिटलच्या बाजूला,नालंदा गेस्ट हाऊस समोर, नवघर नाका,भाईंदर पूर्व ठाणे 401105 वेळ : सकाळी 11 ते 1.30
@geetadhekane9069
@geetadhekane9069 Жыл бұрын
टाच दुःखी उष्णतेमुळे आहे की वातामुळे आहे हे कसे ओळखायचे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
ते लक्षणे आहार कसा आहे पित्त वाढवणारा वाट वाढवणारा असेल त्याप्रमाणे लक्षणे असतात ते आयुर्वेदिक वैद्य चेक केल्यावर समजते
@charulembhe3918
@charulembhe3918 11 ай бұрын
On
@Deepakdeepak-iy8yf
@Deepakdeepak-iy8yf Жыл бұрын
पूर्ण हाताला सुन्न पणा येतो. ते सुद्धा एखादी वस्तू पकडली तेव्हा त्या करीता काय करावे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
आपल्याला कोणताही त्रास असला की तो नेमका कशामुळे होतो याचं निदान करून त्यावर औषध घ्यायला हवी
@sangeetaghone2464
@sangeetaghone2464 2 жыл бұрын
Dr tumhala bhetayache asel tar kuthe aahe Dispensary tumchi
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
भायदंर ईस्ट मुंबई जवळ
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
डॉक्टर रामेश्वर रावराणे सुलभ आयुर्वेद शॉप नंबर 1,पहिला माळा, रश्मी स्वस्तिक बिल्डिंग, साई गंगा हॉस्पिटलच्या बाजूला,नालंदा गेस्ट हाऊस समोर, नवघर नाका,भाईंदर पूर्व ठाणे 401105 वेळ : सकाळी 11 ते 1.30
@nehasankpal8256
@nehasankpal8256 Ай бұрын
Upay kay aahe te ailnyasathi lamblachak sambhashan aikave lagte😢
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Ай бұрын
तुम्ही पुढे स्किप करून ऐकू शकता किंवा व्हिडिओचा स्पीड सुद्धा वाढवता येतो म्हणजे तुमचा बहुमूल्य वेळ फुकट जाणार नाही
@geetadhekane9069
@geetadhekane9069 Жыл бұрын
बर्फाचा शेक घेतला तर चालते का दुखणे वाढेल
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
कठीण आहे सांगणे वाढू पण शकते बरे पण वाटू शकते टाचदुखी वेगवेगळ्या कारणामुळे होत असते उष्णतेमुळे झाले असेल तर थंड फायदा होईल आणि जर वात वाढलेला असेल तर गरम शेक द्यायला हवा
@vrushalighodmare6645
@vrushalighodmare6645 10 ай бұрын
संधिवातावर कशा प्रकारचा डायट असावा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 9 ай бұрын
संधिवात डॉक्टर डावरणे असे सर्च करा तुम्हाला बरेचसे व्हिडिओ मिळतील ते व्हिडिओ पाहून डाएट फॉलो करू शकता आणखी स्पेसिफिक हवे असेल तर जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना सुद्धा भेटले तर चांगला फायदा होईल
@alpanatipnis7113
@alpanatipnis7113 2 жыл бұрын
खुप चांगली माहीती मीळाली गुडघ्याच्या वरच्या मसल्स ताईट होतात त्या साठी ऊपाय सांगाल का चालताना त्रास होतो
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता kzbin.info/www/bejne/rqHMf6hsZqeMkKs
@vandanakhangade4751
@vandanakhangade4751 10 ай бұрын
He jlu saf chukiche ahe yache upay
@panjabaher3609
@panjabaher3609 2 жыл бұрын
पायाला म्हणजे टाचेला भेगा असल्यास कोणता उपाय कराल
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता kzbin.info/www/bejne/rqHMf6hsZqeMkKs
@ashwinisakpal4431
@ashwinisakpal4431 2 жыл бұрын
Thanyacha address sanga plz
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
डॉक्टर रामेश्वर रावराणे सुलभ आयुर्वेद शॉप नंबर 1,पहिला माळा, रश्मी स्वस्तिक बिल्डिंग, साई गंगा हॉस्पिटलच्या बाजूला,नालंदा गेस्ट हाऊस समोर, नवघर नाका,भाईंदर पूर्व ठाणे 401105 वेळ : सकाळी 11 ते 1.30
@anjanamangela3730
@anjanamangela3730 3 ай бұрын
Swzzz,,,
@suvarnakulkarni5527
@suvarnakulkarni5527 2 жыл бұрын
काहीनी मला बर्फाने शेक सांगितला खरे आहे का
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
ऊष्णतेमुळे असेल तर चालेल
@sandeshlotankar3587
@sandeshlotankar3587 2 жыл бұрын
सर आपला मोबाईल नंबर मिळेल का
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
9820301922
Logo Matching Challenge with Alfredo Larin Family! 👍
00:36
BigSchool
Рет қаралды 22 МЛН
ОБЯЗАТЕЛЬНО СОВЕРШАЙТЕ ДОБРО!❤❤❤
00:45
Heel pain| टाचदुखी| Plantar Fasciitis | Dr. Smita Bora
9:43
Arham Ayurved by Dr. Smita Bora
Рет қаралды 410 М.
Mental Status Examination in clinical psychiatry (MSE in Clinical Psychiatry)
29:18